Baramati मधून विधानसभा न लढता Ajit Pawar कर्जत जामखेडमधून लढण्याची चर्चा का ? Jai Pawar लढतील का ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • #BolBhidu #AjitPawar #SharadPawar
    लोकसभा निवडणुकीत झालेल्या पवार विरुद्ध पवार संघर्षामुळे बारामतीची लढत सर्वाधिक चर्चेत राहिली. या लढतीमुळे पहिल्यांदाच पवार घराण्यातील दोन नेते एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. यावर बारामती लोकसभा मतदारसंघात बहिणीविरोधात बायकोला उमेदवारी देऊन चूक केली असल्याची कबूलीही नुकतीच अजित पवारांनी दिलीये. मात्र आता विधानसभेला तर २ मतदारसंघात पवार घरण्यातील उमेदवारांमध्ये संघर्ष रंगण्याची शक्यता आहे. याबाबत स्वत: रोहीत पवारांनीच खुलासा केलाय. अजित पवार यांच्या उमेदवारीसाठी कर्जत जामखेडमध्ये सर्वे सुरु असल्याचं रोहीत पवार यांनी म्हटलंय.
    तर दुसरीकडे स्वत: अजित पवारांनीदेखील बारामतीतून लढण्याची इच्छा नसल्याचं म्हटलंय. अजित पवार खरचं बारामतीतून माघार घेऊन कर्जत जामखेडमधून लढले तर त्यामागची कारणं काय असतील ?तेच या व्हिडीओतून जाणून घेवूयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 371

  • @RSK73500
    @RSK73500 26 днів тому +272

    अजित पवार विरुद्ध रोहित पवार🔥
    सामना रोमांचक होईल

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 26 днів тому +13

      रोहित पवार बारामती मद्ये पळतील

    • @akshaywalunjkar5975
      @akshaywalunjkar5975 26 днів тому

      स्क्रीन शॉट काढून ठेवा दादा...रोहित दादच येणार​@@Mynameislakhan123

    • @AniketRajput-om2ti
      @AniketRajput-om2ti 26 днів тому +29

      ​@@Mynameislakhan123Nahi palnaar kaam khup kelay Rohit pawar ni karjat jamkhed madhe.

    • @ashokmane975
      @ashokmane975 26 днів тому +19

      रोहित येनार

    • @BadshaShaikh-ql9hu
      @BadshaShaikh-ql9hu 26 днів тому

      लोकसभा निवडनुक मधे बारामती मधे पवार विरूद्ध पवार लडले आणि आता विधानसभा मधे जर पवार विरोध लडायला तयार नाही झाले तर भाजप अजित पवार यांच्या गाड़ी वर लाथ मारतील है लीहुन ठेवा कारण हे सत्य वससतुती आहे भारत जलाव पार्टी चे लोक घरा घरा त भावा भावा त जाती जाती त भाडणे लाऊन सता भोगतात गूं खाऊं पार्टी

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 26 днів тому +106

    अहो दादा,पत्नीचा लोकसभेला पराभव , मुलगा पार्थ पवारचाही मागील लोकसभा निवडणूकीत पराभव, आता परत जयला विधानसभेला उभे करून कशाला हात दाखवून अवलक्षण करून घेता.राजकीय शहाणपणा दाखवा व शांत रहा हेच शहाणपणाचे राहील.

    • @dadasahebkulkarni9840
      @dadasahebkulkarni9840 26 днів тому

      बीजे पी.दादाला.पुडे.करत.आहे

    • @user-mo5yu5jy2n
      @user-mo5yu5jy2n 26 днів тому

      तुझ्या बापाचं काय जातंय
      अन तू कोण लवंडा पक्षाचा प्रमुख आहे का त्यांना सल्ला द्यायला

    • @shamlomte8688
      @shamlomte8688 21 день тому

      Hi 8v8bv😅😅😅😅 hotah in😅😅 hi😅

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 26 днів тому +156

    काय वेळ आलीय अजित पवारांवर, स्वतःचा मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघात पळाव लागतय 😂😂.

    • @jamirmagdum2459
      @jamirmagdum2459 26 днів тому +6

      कारण तिथे घरातील उमेदवार देऊन महाराष्ट्रात कुठेही निवडून येण्याची दादांना विश्वास आणि कामाचा दरारा

    • @123zgs
      @123zgs 26 днів тому +7

      Yugendra Pawar Jai la kaccha khaun takil😂 aani Rohit pn Ajit la ghari basavnar

    • @akshayugade3626
      @akshayugade3626 26 днів тому

      @@jamirmagdum2459 घरच्यांच्या विरोधात पडण्याची आणि जरी निवडून आले तरी कमी लिडने येण्याची भीती त्यांना आहे म्हणून हा निर्णय घेतला आहे.

    • @akshayugade3626
      @akshayugade3626 26 днів тому +1

      @@123zgs खरय 😂😂

    • @The_Hinduism_9
      @The_Hinduism_9 25 днів тому

      @@akshayugade3626 अजित पवार च राहूदे
      शरद उद्दिन ने पण माढा लोकसभा निवडणुकीत माघार घेतली होती २०१९ ला २००९ ला काय दिवे लावले माहीत आहे 😡
      रोहित पवार पण मतदार सांग बदलत आहे त्याच काय 😡
      आदित्य ठाकरे पण वरळी मतदार संघ बदलत आहे 🤬

  • @akashdhavre3033
    @akashdhavre3033 26 днів тому +77

    अजित महाराष्ट्रातून कुठे उभा राहिला तरी 100% पडणार आहे गद्दाराला माफी नाही

    • @vijaybhoir1727
      @vijaybhoir1727 26 днів тому +10

      सोड रे, एकच वादा अजित दादा, किंग आहे किंगच राहणार

    • @swapnilshinde9884
      @swapnilshinde9884 26 днів тому +12

      ​@@vijaybhoir1727ज्याला बायको पोरगं निवडून आणता आलं नाही तो कसला किंग😂

    • @123zgs
      @123zgs 26 днів тому +2

      Me kontyahi pakshacha nahi pn j Ajit gata war jantecha farach rosh ahe
      Public Ajit sah sarv gatalach ghari basavnar ase diste

    • @SoundkadakUnreleased
      @SoundkadakUnreleased 26 днів тому

      😂​@@vijaybhoir1727

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 26 днів тому

      गद्दार आहेच पण मोठा भामटा सुध्दा आहे.
      त्याच्या बायकोला पुणे जिल्ह्यातील भोर, पुरंदर, दौंड तालुक्याने पाडले म्हणून निधी अडवून ठेवला आहे,म्हणतो ज्यांना लीड ने निवडून आणले त्यांना विचारा.
      तसेच पुरंदर मधील विजेचा प्रश्न एक सरपंच घेऊन गेला असता त्याचे पत्र फाडून फेकून दिले, पुरंदर उपसा पाणी शेती साठी सोडत नाही.
      त्याचाच माणूस बसला (अधिकारी)आहे "शरद लगड" तो पाणी सोडत नाही अजिबात.
      संग्राम थोपटे,संजय जगताप यांना पार घाईला आणले आहे अजित पवार ने.
      एक विनंती आहे जनतेला अजित पवार ला अजिबात निवडून आणू नका,नाहीतर निवडून आला की अर्थ मंत्रालय आणि उप मुख्यमंत्री पद घेऊन राज्याची आर्थिक तिजोरी स्वतःच्या हातात ठेवतो, कुठे सुद्धा उभा राहिला तरी पाडा.

  • @rahulsalunke6239
    @rahulsalunke6239 26 днів тому +28

    दुसऱ्यांना तुझ्या गावातून किती लीड आहे असा कार्यकर्त्यांना दम देणारे राष्ट्रीय अध्यक्ष दादा स्वतःच्या विधानसभा मतदारसंघातून लीड देऊ शकले नाही.😂😂

  • @digvijaypatil7148
    @digvijaypatil7148 26 днів тому +150

    सुजल्यावर कळतय मारलंय कुठ ...
    कोल्हापुरात हेच शरद पवारसाहेब यांच बॅनर लागलेल .... ते आता अजित पवार ला कळल

    • @MasterMind2.O433
      @MasterMind2.O433 26 днів тому +7

      Sharad Pawar La Baap Mhanun Taka Lavkar !

    • @digvijaypatil7148
      @digvijaypatil7148 26 днів тому

      @@MasterMind2.O433 अजित पवार ला तुझ्या आईचा दादला म्हणून टाक

    • @Invincible1332
      @Invincible1332 26 днів тому

      तोंडावर मारलंय 😁😝

  • @rushikeshraut3051
    @rushikeshraut3051 26 днів тому +71

    अजित दादा VS रोहित दादा यांच्यात सामना होणे शक्य नाही
    कारण अजित दादा जिथे विजय पक्का असेल असेल तिथे लडेल रोहित दादा विरुद्ध विजय हा सोपा नसणार आये

  • @daulatkasabe829
    @daulatkasabe829 26 днів тому +61

    रोहीत.पवारच.येणार.कर्जत.जामखेड.मधून.मांनसा.कड.बघून.मतदान.केलं.जात.

    • @रोहित000
      @रोहित000 25 днів тому

      भावी मुख्यमंत्री 👑😎

    • @रोहित000
      @रोहित000 25 днів тому

      काल कलाल असल बीजेपी ला

  • @user-rw5vr9ti9v
    @user-rw5vr9ti9v 26 днів тому +58

    जामखेड मध्ये फक्त रोहित दादा व बारामती येथे फक्त युगेद्र

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 26 днів тому +8

      तूझ्या स्वप्नात 😂

    • @AniketRajput-om2ti
      @AniketRajput-om2ti 26 днів тому +3

      ​@@yourphilopher8065baramati mahit nahi pnn karjat jamkhed madhe rohit pawar la padna soppa nahi😅😅

    • @kartikdombale355
      @kartikdombale355 26 днів тому +5

      कर्जत साठी रोहित दादाचे योगदान काय

    • @AniketRajput-om2ti
      @AniketRajput-om2ti 26 днів тому +4

      @@kartikdombale355 ekda phirun bagh karjat madhe kalel. 😅

    • @kartikdombale355
      @kartikdombale355 26 днів тому +2

      आम्ही रोज कर्जत लाच आहे बारामती फिरून बघ कळलं कर्जत बारामतीच्या 1% तरी आहे का कर्जत दादाची काम बघ म्हणजे कळल

  • @laxman147..
    @laxman147.. 26 днів тому +39

    रोहीत एक समजदार - नेता आहे युवा चे प्रश्न विधान सभेतयोग्य पध्दतीने मांडतात जामखेड कर्जत मतदार संघ खुप - हुशार आहे तेथील जनता रोहीत लाच पसंती देनार हे काळ्या दगडावरची रेघ असनार यात काही शंका नाही तेथील - युवाची रोहीत लाच खंबीर साथ देणार...

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 26 днів тому +47

    अजितदादांचा इजा,बिजा,तिजा (मावळ, बारामती,कर्जत-जामखेड)होण्याची शक्यता आहे

  • @vishaldhavle1522
    @vishaldhavle1522 26 днів тому +18

    कुठूनही उभे रहा पराभव अटळ आहे

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 26 днів тому +56

    हर वार का पलट वार.
    शरद पवार....

    • @Shri__37
      @Shri__37 26 днів тому +1

      🍌🍌🍌

  • @ghanshyamnawghade5459
    @ghanshyamnawghade5459 26 днів тому +44

    आणखी एकदोन पवार कुटुंबातील पोरं असतील तर विदर्भात पाठवा. आम्ही स्वागतच करू

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 26 днів тому +4

      हाव न. पवारांना लै मतदारसंघ आहेत. पण बिचाऱ्या राम शिंदे च काय होणार?

    • @123zgs
      @123zgs 26 днів тому +1

      Parth moklach ahe aata😂😂

    • @shivnathawhale9980
      @shivnathawhale9980 18 днів тому

      तेवढाच विकास तरी होईल थोडाफार विदर्भ चा

    • @SandeepDesai-sq7yj
      @SandeepDesai-sq7yj 16 днів тому

      😂😂

    • @kartikdeshmukh1995
      @kartikdeshmukh1995 8 днів тому

      #jaypawar

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 26 днів тому +83

    शरद पवार यांना Bouncer दिला तर सिक्सर असतो.
    आणि जयंत पाटील यांच्या टप्प्यात आला की कार्यक्रम 😁🔥

  • @anildalvi6023
    @anildalvi6023 26 днів тому +21

    अजितदादा आता गोंदळून गेला आहे काय करावे हेच अजितदादा कळणं कठीण झाले आहे

  • @user-on4uu6tn7f
    @user-on4uu6tn7f 26 днів тому +42

    लोकांची कीव येते.. हजारो लाखो करोड गिळून बसलेल्या नेत्यांना अजूनही सहानुभूती दाखवताय ..

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 26 днів тому +15

      हो अजित पवार बदल सहनभुती नको.
      चिक्की खाणारी ताई नको😢
      चित्रा वाघ बदल नको.
      यांनी लुटलं जनतेला

    • @The_Hinduism_9
      @The_Hinduism_9 26 днів тому

      ​@@Kattar_hindu_bramhan लवासा सिटी नको
      शिखर बँक घोटाळा नको
      तेलगी घोटाळा
      दाऊद इब्राहिम ल सपोर्ट
      😂😂🤬🤬

    • @user-ju3sj2zq2g
      @user-ju3sj2zq2g 26 днів тому +9

      हया सगळयांना गिळणारा मोदी नामक अवतारी परुष खरंच महान ."ब्रह्मचारी "सब पे भारी.

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 26 днів тому

      ​@@Kattar_hindu_bramhanअरे ब्राह्मणा तु बोंबलून काहीही उपयोग नाही. महाराष्ट्रातील जनता आजही मानते. तुला काळ कुत्र ही विचारत नाही रे.... घरी तीन वेळा आवाज दिला तरच पाणी मिळते.... अणि निघाला टीका करायला 😂😂😂

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 26 днів тому

      😂😂😂​@@user-ju3sj2zq2g

  • @bajrangtakale3217
    @bajrangtakale3217 26 днів тому +15

    Only Rohit pawar yenar

    • @vaibhavbhoyar7878
      @vaibhavbhoyar7878 26 днів тому

      Ghanta 😂.. only Ram shinde ❤🎉

    • @saurabhkakade.
      @saurabhkakade. 25 днів тому

      ​@@vaibhavbhoyar7878 Result laglyavr asch has😂😂

    • @रोहित000
      @रोहित000 25 днів тому

      ​@vaibhराम शिंदे उभाच राहत नाही bga तुम्ही 😂avbhoyar7878

  • @akshaywalunjkar5975
    @akshaywalunjkar5975 26 днів тому +32

    आम्ही कर्जत जामखेड कर तयार आहोत....रोहित दादच काम प्रचंड आहे इथे...त्यामुळे रोहित दादच येणार

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 26 днів тому +1

      लवड्याच काम आहे रोहित मी पण नगरचा आहे साधी एमआयडीसी नाही आणता आली झाट झुट काम करीत राहत 😢

    • @रोहित000
      @रोहित000 25 днів тому

      १०० %🔥

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 26 днів тому +5

    बारामती मधे निवडून येण्याची आशा नाही 🤦🏻‍♂️😆😆😆

  • @prashantsapkal9162
    @prashantsapkal9162 25 днів тому +1

    #बोलभिडू आपण काही विषयांवर व्हिडिओ बनवाल का .
    1. जेव्हा ट्रॅफिक पोलिस दंड आकारतात त्या पैश्यांच काय होत? पोलिस डिपार्टमेंट त्याचा हिशोब कसा ठेवतात?
    2. कोर्ट जेव्हा कोणाला दंड सूनवते त्या पैश्यांचं काय होत ? ते पैसे कशे वापरले जातात ?

  • @sudarshanmore7950
    @sudarshanmore7950 26 днів тому +3

    कुटुंबाची काळजी घ्यावी दादा🙏कुटुंबाला राजकारणात परस्पर विरोधी नको🙏आपण कुटुंबाचे जेष्ठ आहात🙏

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 26 днів тому +5

    पूर्ण राज्यात पवार घराण्याचे उमेदवार उभे करावे, सर्व राजकीय पक्ष त्यांचं स्वागत करतील, बाकीचे समाजकारण करण्यात नालायक आहेत असं समजून असेच व्हिडीओ बनवा

  • @prabhakarshinde7476
    @prabhakarshinde7476 26 днів тому +4

    जर रोहित पवार यांच्या उमेदवारीला शरद पवार यांचा आशीर्वाद असेल तर निकाल जनतेला आगाऊ समजलेला असणार ............

  • @user-ju3sj2zq2g
    @user-ju3sj2zq2g 26 днів тому +17

    एकदम बेकार विश्लेषण. हा दादापादा कुठूनही ऊभा राहूदया, इजा बिजा तिझा होणारच. "साहेबाँ "शी गद्दारी डायरेक्ट घरी. लोकसभेला अशीच पेड हवा केली होती. गुलाबी पाकिट आलँ की काय मोरयानू.

  • @PSa-k1y
    @PSa-k1y 26 днів тому +5

    कोन कुठून लढले तरी आम्हाला आमच काम भल ,

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 26 днів тому +2

    योग्य विश्लेषण.
    अजित पवारांना नगर जिल्हा स्विकारणार नाही.

  • @user-go7lg7ek3e
    @user-go7lg7ek3e 26 днів тому +11

    बारामती सोडायला लागली हाच साहेबांचा दणदणीत विजय

  • @nakulNilwarn-zt6wz
    @nakulNilwarn-zt6wz 26 днів тому +10

    #70 hazarkoti

  • @gauravsonawale7198
    @gauravsonawale7198 25 днів тому +3

    Ajit Pawar ni Jar Baramati. Sodli tar tee 💯% sampla ahe Nakki

  • @saurabhjagtap6969
    @saurabhjagtap6969 26 днів тому +11

    मग रामभाऊनी कुठ उभ रहायचं 😂😂

  • @prnmane3817
    @prnmane3817 26 днів тому +8

    दादा बोलतात कि बारामतीचा खरा विकास मीच केला तर मग बारामती मधून पळ काढण्याचं कारण काय?

  • @VilasDadas-i3d
    @VilasDadas-i3d 26 днів тому +2

    राम शिंदे यांनी काय करायचे.

  • @रोहित000
    @रोहित000 25 днів тому +3

    रोहित पवार भावी मुख्यमंत्री 👑

  • @ajaywarat3718
    @ajaywarat3718 26 днів тому +1

    अजित दादा तुम्ही जरूर उभे रहा
    जामखेड कर्जत ची जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल.

  • @zulfikarenamdar1983
    @zulfikarenamdar1983 26 днів тому +25

    ओन्ली अजित पवार ♥️👍🌹🙏 कामाचा माणूस ♥️👍

    • @vitthalvidhate4658
      @vitthalvidhate4658 26 днів тому +14

      धरणविर 😂

    • @vishaldhavle1522
      @vishaldhavle1522 26 днів тому +8

      70 हजार कोटी irrigation scam✌️

    • @The_Hinduism_9
      @The_Hinduism_9 26 днів тому +4

      ​@@vitthalvidhate4658 लवासा ताई
      शिखर बँक साहेब
      दाऊद इब्राहिम च माणूस
      अब्दुल तेलगी साहेब (पवार)
      बारामती ऍग्रो scam
      कर्नाटक साखर कारखाना
      😂😂🤬🤬

    • @The_Hinduism_9
      @The_Hinduism_9 26 днів тому

      @@vishaldhavle1522 १ लाख करोड स्कॅम लवासा सिटी
      शिखर बँक 25 हजार कोटी
      तेलगी scam 35 हजार कोटी
      किल्लारी भूकंप 15 हजार करोड
      बारामती ऍग्रो scam
      कर्नाटक साखर कारखाना scam
      🤬😡

    • @Sunita-nk7te
      @Sunita-nk7te 26 днів тому +1

      ​@@The_Hinduism_9eka muslim chya comment var hinduism rakshan kartoy 😂😂

  • @anilyede5787
    @anilyede5787 24 дні тому +1

    दादा कर्जत जामखेड खुप क्रांतिकारक आहे. आपण तिथे उभे राहू नये

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 26 днів тому +3

    फक्त घराणेशाही का?
    पक्षात दुसरे लायक ऊमेदवार नाहीत का?
    कार्यकर्त्यांनी फक्त बोर्ड लावणे व सतरंज्याच अंथरुन ऊचलायच्या का?

  • @touristworld4148
    @touristworld4148 26 днів тому +12

    शरद पवार साहेब

  • @rohankadole1249
    @rohankadole1249 26 днів тому +1

    कार्यकर्ते सतरंज्या उचलायचा तुम्ही फक्त.. यांनी पक्षच फोडलाय घरचे लोक सगळीकडे बाहेर उभ करायला.. आधी ताई आणि वाहिनी दिल्लीला गेले आता ही यांची पुढची पिढी जाणार मुंबईला.. तुम्ही बसा यांचा उदो उदो करत.. सतरंज्या उचलत..

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 26 днів тому +14

    किती दिवस सुट्टी 💕घेतली 💕 होतीस. ❤❤ आरती ❤❤

    • @varunborate3247
      @varunborate3247 26 днів тому +1

      💀

    • @ak.13540
      @ak.13540 26 днів тому

      😂​@@varunborate3247

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 25 днів тому

      मुलींचा रिस्पेक्ट करायला शिक आधी शेमण्या...अरे तुरे बोलायला तुझी कोण आहे ती झाट्या...

  • @abhiiiii262
    @abhiiiii262 25 днів тому +2

    Ajit pawaranni fakt ith yave aamhi tayar aahot swagatasathi 😂

  • @dattatraypadwal32
    @dattatraypadwal32 26 днів тому +3

    आता येकदा पुणे जिल्ह्यातील सगळ्यात२१ मतदार संघात पवार यांचे घरातील सगळया लोकांना तिकिटे द्या आणि सगळे पाडा.

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 26 днів тому +1

      कुछ भी 😂

    • @123zgs
      @123zgs 26 днів тому

      Ajit pawar, jab kutte ko maut aati hai to wo Baramati chodkar jamkhed bhagta ahe

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 26 днів тому +14

    Moral Of the Story Ekach Aahe .... Sagla Pawar Gharana Satte Shivay Rahu Shakat Nahi

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 26 днів тому

      लोकं च त्यांना सत्तेशिवाय राहू देत नाही 😂

  • @kartikdombale355
    @kartikdombale355 26 днів тому +5

    कर्जत जायखेड साठी रोहित पवाराचे योगदान काय फक्त पवार साहेबाचे नातू ह्या पलीकडे काही नाही अजीत दादाचे योग्दान बहुमूल्य आहे विकासासाठी दादाचा इतिहास पाहवा

  • @grpdfcgh
    @grpdfcgh 25 днів тому

    काहीही असो अजित पवार हे नाव या विधान सभे नंतर राजकीय पटलावर दिसणार नाही हे मात्र नक्की, आणि शक्य तेवढा मदत एक सामान्य माणूस म्हणून माझ्या सारखे अनेक लोक या कार्यासाठी करतील
    फक्त पवार साहेब..आजीवन ❤❤

  • @pushpa84630
    @pushpa84630 25 днів тому

    My Fav Anchor Aarti More

  • @pavanrajput7439
    @pavanrajput7439 26 днів тому +1

    आम्ही कर्जतकर 💪💪

  • @uttamgavade8909
    @uttamgavade8909 26 днів тому +1

    आणखीन कोण आहे बगा सगळ घरीच ठेवा😂😂😂😂

  • @ranjanjadhav4905
    @ranjanjadhav4905 26 днів тому +3

    Ajit aab credibility clash me fase dikhai de rahe hai. On both place he will loose. Then his need to BJP will finish.
    He will be useless👎 in Maharashtra politics. 😢

  • @prakashmagar7485
    @prakashmagar7485 26 днів тому +1

    मग भावा शरद पवार आणि रोहीत पवार यांचे मतदार संघ सोडून कोठूनही लढले तर आपण निवडून येणार हे नक्की

  • @ashokmane975
    @ashokmane975 26 днів тому +1

    अजित दादा पवार कुठून उभा राहिले कारण ते येऊ शकत नाहीत कारण जोपर्यंत राष्ट्रवादीत होते पवार साहेबांचा हात होता तोपर्यंत त्यांनी भरपूर पावर दाखवली आता दाखवून बघा

  • @Shorts-mn7hh
    @Shorts-mn7hh 22 дні тому +1

    जय दादा ✌️

  • @rohidasawari-ej1oj
    @rohidasawari-ej1oj 26 днів тому +1

    मादी सरकारने जाहिरात केली तसे अजिदादांनी केला आहे तर खूप आवघड होईल

  • @ParmarthPremi-oc9tq
    @ParmarthPremi-oc9tq 26 днів тому +1

    Rohit dada baki koni dada aajtar vatat nahu

  • @Travishead-u8n
    @Travishead-u8n 26 днів тому +1

    कट्टर घराणेशाही कार्यकर्ते तुम्ही फक्त सतरंज्या उचला 😂

  • @suniltalele3212
    @suniltalele3212 26 днів тому +2

    Ajit Pawar is most arrogant and corrupt person. He is politically finished.😂😂😂

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 4 дні тому

    युवा नेतृत्व म्हणजे...फक्त पोटची पोरं....आमची आहेत पणं सतरंज्या उचलायला......😂😂😂😂

  • @vishaljagtap437
    @vishaljagtap437 26 днів тому

    यांना एकाच घरात खासदार पण पाहिजे 2-2 आमदार पण पाहिजे उपमुख्यमंत्री पण पाहिजे बाकी कार्यकर्ते काय छताया उचानार काय वारे दादा.....😂

  • @motilalsawant7670
    @motilalsawant7670 24 дні тому

    अजित दादा महाराष्ट्रात कोठेही उभे राहिले तरी निवडून येणार नाहीत

  • @pramodganechari3775
    @pramodganechari3775 26 днів тому +1

    Harnar he kalala watata

  • @mukundatekale
    @mukundatekale 26 днів тому

    कोठे ही उभे राहिले तरी पडणार आहे

  • @satishthorat909
    @satishthorat909 26 днів тому

    यांच्याच घरातले सगळे उमेदवार सामान्य कार्यकर्ता फक्त सतरंज्या उचलतोय

  • @sachinchacha4089
    @sachinchacha4089 26 днів тому

    फक्त सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होत आहे ते नक्की बारामतीतून निवडणूक लढवतील आणि निकाल काय लागेल हे मात्र नक्की सांगता येणार नाही

  • @Shri__37
    @Shri__37 26 днів тому +14

    Only अजित पवार✌🏻🔥💯

  • @manojkhaire501
    @manojkhaire501 26 днів тому

    अजित दादा आमचा जीव की प्राण आहे

  • @sushant518
    @sushant518 26 днів тому +1

    घराने शहि
    ❤❤

  • @dattatraypadwal32
    @dattatraypadwal32 26 днів тому +5

    बारामती मध्ये टग्या ची हात ट्रिक होणार. आधी सुपुत्र का कोण मावळ लोकसभा हरला. नंतर पत्नी बारामती हरली आणि आता स्वतः बारामती विधानसभा निवडणुकीत हरण्याची हॅटट्रिक होणार होणार होणार होणार.

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 26 днів тому +1

    तुमची सर्वांची मुलं मार्गी लागली होती सुप्रिया ताईची मुले देखील कुठं कुठं उभी करा.
    बेकरी वाढत आहे

  • @yodha-
    @yodha- 26 днів тому +1

    बिघडलंय ते अजित पवार..😂😂

  • @shubhambotkar9219
    @shubhambotkar9219 26 днів тому +1

    अजित पवार अशी गुळचाट भाषा वापरून सहानभुती घेण्याचा पर्यंत तर करत नाही ना

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna7558 25 днів тому

    कार्यकर्ते कायम कार्यकर्ते का ...घराणे शाही आम्हाला नकोय .कुठ आहे लोकशाही 😂😂😂😂😂😂😂😂

  • @gsp2042
    @gsp2042 26 днів тому +1

    Bai cha kya pan vishleshan, akun gheto, mahnun kya pan fakach! 😂

  • @pandurangkute8648
    @pandurangkute8648 26 днів тому +12

    अजित पवार मुख्यमंत्री🎉🎉🎉😮😮😮🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @swarajya7848
    @swarajya7848 26 днів тому

    एवढा प्रचंड विकास करणारा नेता fact दादा

  • @bhaskarbagal3984
    @bhaskarbagal3984 26 днів тому +1

    तेल m. भी जायचं आणि तूप भी

  • @goodlistner25
    @goodlistner25 26 днів тому +1

    नाही लढत

  • @laxmankhedkar6656
    @laxmankhedkar6656 26 днів тому +1

    पवारला म्हणा 288 पवार पहा आणि तुमचे सगळे निवडून आणा😅😅😅😅

  • @sunilkarande3605
    @sunilkarande3605 26 днів тому +2

    Kahi zala tari chalel pan ajit dada je denar techa enar

  • @FearlessTank-wm9qe
    @FearlessTank-wm9qe 24 дні тому

    दादांसाठी जुन्नर मतदारसंघ सर्वात सुरक्षित आहे. दादांनी यावर विचार करावा.

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 26 днів тому

    दादा पिंपरी चिंचवड मध्ये निवडून येतील

  • @nitinmarkadpatil7608
    @nitinmarkadpatil7608 25 днів тому

    Chinmay sir tumi pravachan krt jawa😂❤

  • @dipakrajput2302
    @dipakrajput2302 26 днів тому

    काहो पवार साहेब हे काय लावले सागळेच पवार मग आम्ही काय फक्त सतरंजया च उचलयच्या का

  • @sairaj5353
    @sairaj5353 26 днів тому +1

    72000 कोटी संपतील आता

  • @vishwajeetkharade
    @vishwajeetkharade 26 днів тому

    Dadan che parliamentary board mala Sangli madhun ticket deil ka?

  • @manojkhaire501
    @manojkhaire501 26 днів тому

    एकच दादा अजित दादा

  • @kalyansuryawanshi5621
    @kalyansuryawanshi5621 26 днів тому

    रोहित दादा 100%निवडून येतील...

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 26 днів тому +1

    अजित पवार हा राजकारणातून संपलेला आहे !

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 26 днів тому +2

    नगर मधी मग राडाच आहे विखे, थोरात, पवार 😂

  • @KingGABBAR7
    @KingGABBAR7 26 днів тому +1

    Ajit Dada is king 👑

  • @prasadborate3017
    @prasadborate3017 26 днів тому

    Full family enjoy

  • @dadajagtap7274
    @dadajagtap7274 26 днів тому

    फक्त रोहित दादा

  • @mukundgaikwad
    @mukundgaikwad 24 дні тому

    कुठे उभा रहा महणावा काका काय सोडत नाही आता याला 😂😂 लय नाटकं लावले आहेत यांनी 😂

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 26 днів тому +2

    Only अजित पवार ❤

  • @ashokchobe2590
    @ashokchobe2590 26 днів тому

    दादा परंडा-भूम-वाशी मतदार संघांतून उभे राहणार आहेत….सूत्राची माहिती.

  • @shaileshghogare9857
    @shaileshghogare9857 23 дні тому

    Single handed - Rohit pawar Ani yugendra pawar nivdun yenar

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 26 днів тому

    अजित दादा बारामती सोडून लढणारच असतील तर ते शिरूर मधून लढतील स्क्रीनशॉट काढून ठेवा,तसे तर ते बारामतीच सोडणार नाहीत पण शिरूर असणार हे नक्की

  • @Ak-vj3kx
    @Ak-vj3kx 26 днів тому +1

    Latur la ya dada

  • @manojkhaire501
    @manojkhaire501 26 днів тому

    Ajit dada great leader of Maharashtra

  • @SBRamaiya
    @SBRamaiya 25 днів тому

    काही नाही हो, सुप्रिया सुळे यांना बारामती विधानसभा 47हजार लीड बघून हार दिसू लागली म्हणून दादा दुसरा मतदारसंघ शोधत आहेत.