Sushma Andhare | संकेत बावनकुळे मेडिकलमधून कसा सुटला? - अंधारेचा सवाल
Вставка
- Опубліковано 16 вер 2024
- #ganeshotsav #ganpatibappamorya #ganeshchaturthi #maharashtra #ganpatifestival #mumbaiganpati #puneganpati #konkanganeshotsav #chinchpoklichachintamani #lalbaugcharaja #tv9marathi #tv9marathibappamorya #tv9marathiconclave #eknathshinde #devendrafadnavis #aadityathackeray #chhganbhujbal #jayantpatil #nanapatole tv9mahasankalpa #maharashtrachamahasankalp #tv9conclave2024 #Malvan #Sindhudurg #NileshRane #NiteshRane #NarayanRane #RajkotFort #MVA #PMNarendraModi #ManojJarangePatil #AadityaThackeray #ShivajiMaharajStatue #MVAMalvanProtest #SindhudurgShivajiMaharajStatue #RamSutar #STWorkers #MSRTC #EmployeesProtest #ST #STBusStrike #MarathwadaFlood #MarathwadaRain #RainNews #MonsoonNews #RainUpdate #MahavikasAghadi #Mahayuti #SharadPawar #NanaPatole #UddhavThackeray #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli
संकेत ला वाचवायच गरीबांची पोर पैसे देवुन अडकवायची वॉ काय न्याय आहे 😂😂😂😂😂😂🎉
हा न्याय इथेच असतो😂 पण परमेश्वराच्या दरबारी😢😢😢
कायदा क ड क आहे भावा. सिस्टम विकाऊ आहे
अशी कारवाई झाली पाहिजे की बावनकुळे ची बोलती बंद झाली पाहिजे
😊😅@@mh15ghuge7
Right
कोणाला जखम झाली नाही… गाडी ला फक्तं थोडं लागलं आहे. काहीच झालं नाही. काहीही नुकसान झाले नाही. चला आता विसरुन जा. कदाचित गाडीनेच दारु पिलेली असेल.
😂😂😂😂
सुष्मा ताई 👍🏻
कायदा फक्त आपल्यालाच आहे हे मोठे मासे पाहिजे तसा कायदा वापरतात.😢
महाराष्टातील पोलिस आणि गुजरात चे पोलीस यांच्यात हाच फरक आहे गुजरात पोलीस गुन्हेगारांना रातो रात अटक करतात आणि महाराष्टातील पोलिस गुन्हेगारांना पाठीशी घालतात
ताई ग्रेट आहे
शहरात कामानिमित्त फोर व्हिलर चालवताना साधा बेल्ट लावला नाही तर सामान्य माणसाच्या अंगावर चौकातील सर्व पोलीस तुटून पडतात. पोलीस अधिकारी सदर बातमीत किती निर्लज्जपणे उत्तर देतो.
फडणवीस या कारस्थानी व्यक्तीने महाराष्ट्राची वाट लावली.
बरोबर आहे ताई असाच दिशा सालियांन् केस साठी पन पुढे या. आमचा फुल सपोर्ट आहे.
या सर्व गोष्टी चा अभ्यास करता अस कळते की गाडी संकेत बावकुळे चालवत होता
सुषमा ताई great work
पोलीस अधिकारी चिमणी कावळ्याच्या गोष्टी सांगताहेत
प्रमोशन नक्की झालं!! अभिनंदन 🎉
सत्तेचा गैर वापर चालू आहे
विरोधातील असते तर टरबूज फाटे पर्यंत बोंबला असता
हे सरकार पहिले बदलले पाहिजे नाही तर महाराष्ट्र ची अजून खुप वाट लागेल
फडणवीस यांनी पक्ष कार्यकर्त्यांना ठोकून काढायचे जाहीर पणे सांगितले, गृहमंत्री म्हणून तालिबानला लाजवेल अशी महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था आहे.. महामहीम राज्यपाल राजभवनात हयात आहेत का😊
कायदा फक्त सर्व सामान्य लोकांना च आहे का असं जनतेने विचारू नये कारण या नालायक लोकांना सतत आपणच सत्ता देतो आणि त्यांच्या कडून न्याया ची अपेक्षा काय करणार सामान्य लोकांनी विचार करावे
बावणकुळे पोराच्या माध्यमातून आपल्याला पापफेडाव लागतील.
सुषमा ताई तुमची महाराष्ट्राला गरज आहे
सत्ता आहे ना म्हणून पॉवर आहे.
कायद्याचे रक्षक हेच नेत्यांचे रक्षक, आणि जनतेचे भक्षक असं च काही दिसतं.
बावनकुळे काय संस्कार केलेत मुलावर.
🍖🍖🍗🍖🍖🍖🍖 🐮🐄🐮🐄🐮🐄🐮
Right Tai 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐
मिडीयाने सर्वांना जेल होई पर्यंत ही बातमी सतत महाराष्ट्रभर दाखवावी आणि लावून धरावी ही कळकळीची विनंती आहे
ह्यात हात असलेल्या पोलीसांना सस्पेंड करण्यासाठी तातडीची याचीका दाखल करा सुषमा ताई
.Good Tai
फडणवीस हटाव महाराष्ट्र बचाव
वा काय न्याय आहे
सरकार हो या आॅफिसर हो ते जनतेचे काम करायला थोडे बसले आहेत. ह्या साहेबना स्पॅाटवर बावनकुळेचा फोन आला असेल आणि त्यानंतर सगळंच काही बदलून टाकले.
PI Sir hyana maharashtra che best officer award dyala haway... kayda ha fakta gariban sathi aahe.
वा वा पुलिस खूप छान.
अशी ही बनवाबनवी एक पिक्चर होईल यावर
भ्रष्ट सरकार
संकेत ला वाचवायच गरीबांची पोर पैसे देऊन अडकवायची वाॅ काय न्याय आहे
🥃🥃🥃🥃🍖🍗🍖 काय मज्जा आहे, 💰💰 पैसा आणि पॉवर आहे न, समान्य नागरीकना लावारिस रस्त्यांवर चालनारे जनावर समझतात
या राज्यात पोलीस फक्त राजकीय लोकांची गुलामगिरी करायला आहेत का ? म्हणजे कोणीही कुणालाही गाडीने उडवले की जामिनावर मुक्त होता येते ? असा संदेश आहे यांचा जनतेला. 🙏🙏🙏
गाड़ी नंबर शिवाय गाड़ी कुणाची हे कसं कळालं पोलिसांना ...... कायदा फक्त जनतेसाठि आहे नेत्यांच्या मुलाला कायदा लागु होत नाही हो न
आरोपी जो असेल त्याला सजा झाली पाहिजे
जर गाडी मालकाला माहित होते चालक मध्य धुंद अवस्थेत होता तरी गाडी मालकाने चालकास गाडी का दिली
PI sir should be given an award, from his statement which is changing, it shows he is creating a story.
या 52 कुळेना याची जागा दाखवा रे
सत्तेचा वापर करून
बरोबर आहे. प्रश्न विचारा
पोलीस दबावात आहेत 2:02
निबंध लिहून घेतला की नाही ह्यावेळी
अहो अंधारे बाईं दिशा व सुशांतसिंग बद्दल पण सांगा जरा तुमच्या आवाजात
tu ka थांबलाय विचार ना
दररोज भाजपचा घोटाळा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
तुम्हाला गरिबासाठी वेळ भेटत नाही तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्यासाठी पाहिजे
Chuk Bg,h samor Chi gadi chi ahe...pl
Good work
लोकशाहीचे राज्य हुकूमशाहीचा राज्य आहे
अंधारबाईला क्राईम ब्रॅन्च मध्ये भरती करा 😂😂😂
चौकशी ताबडतोब होयलाच पाहिजे असे मला वाटते
Great sushma tai
Police officer will get award for his best duty.. Good debate.... For young generation.. How to handle
कोणीही राजकारण करू नाही 🤣😆
Laj vatli pahije
संकेत पळाला हे तुम्हांला कसे कळाले, अरे बाबा तुझा पगार सरकार देत बावनकुळे नाही
संकेत ला मोकळे सोडले आणि गरीबांच्या लेकरावर केस केली तर विधानसभा निवडणुकीत तुम्हाला किती जोडे मारतील
विचारा प्रश्न
Ha bhaaat....maharshtra chi vat lavnar ahe
अंधारे मैडम गाडी नंबरशिवाय गाडीमालक कसा कळला यांना हे विचारा
चांगल्या गोष्टीला उशीर नको साहेब
पोलिस पण पैसे देऊन पी आय झालाय वाटतं 😂😂
अंधारे बाई आज जे प्रश्न करत आहे तेच प्रश्न तिने दिशा व सुशंत विषयी त्याच्या संसियत मारेकऱ्यांना विचारावे
पुणे पोर्से कार अपघाताचे निकष बावनकुळे घ्या मुला बाबत का लावले नाही
काय चाले कळत नाही कुठे पण राजकारण
Kaida fakt gariban sathi aahe. Netyanna nahi
नका वाट बघु नका लवकरच निवडनुका लागनार आहेत सर्वानी निवडनुकीचा फॉम भरावा जो आमदार होईल त्याना कायदयातुण भरगोस सुट मिळेल त्वरा करा व्हा आमदार
पोलिस वर कार्यवाही करा
तचूये कार्यवाही करायला
काही होणार नाही.फक्त एकच अब की बार भाजप तडीपार.
ताई.. धन्यवाद
ताई
अशीच चौकशी दिशा सालीयान प्रकरणात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन केली होती कां?
Maharashtar trafic police, samany lokana fine maratat.
पोलीस यंत्रणा ही प्रशासकीय यंत्रणा आहे कोणाच्या दबावाखाली येऊन का काम करतात उद्या दुसरे सरकार आल्यावर काय कराल
बिचारे पोलिस मरतात मध्येच.... हे सत्तेवर असो वा ते.....ह्या मॅडम अतिशहांपणा दाखवताहेत जस की ह्यांचं सरकार धुतल्या तांदळाचं होतं
आंडधरे तुम हागे बढ़ो हम आपसे पीछे है 👍😜
Pune:ajit powar,
Worli: eknath shinde,
Nagpur:52 kule
Tata papa zali hyachi😅😂
Binakkal bai Kay prashna vicharte 😂😂😂😂
ताई आपलि चवकशि आधि करा
Yala mantat hukum Shahi
चोप दया त्याला बरोबर खरे बोलेल
ताई.
मुंबई वरून खास या कामांकरिता आल्या याचा एकुण किती खर्च आला
याची माहिती महाराष्ट्रातील जनतेला देणार कां?
ताई,
आपण निव्वळ राजकारण करण्याकरिता आल्या
एखाद्या गरिबांच्या घरी गेल्या कां?
शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्या कां?
साकेत मेडिकल झाले असते तर पुलिस ची नोकरी गेली असती
सोडू नका आता याला
Garibana vegla nyaya ,Netyana vegla nyaya INDIA after Independence
Tai tumhi polisachi vat lavli 😅😅
Bhajap. Aahe. Shevati
Peek vima nahi miyala madam .krushi ayuktyalaver kadhi zanar
52खुळे
CBI la case dya Fadanvis Chor aahe..
कुठे नेवून ठेवलाय.... कायदा टरबूज न 😡😡
Police na kiti khalle aahe?
Builder neta lokana sarv maaf hai kayda fakt sarv samnya janta la laghu hota Maharashtra madye napunsak sarkar kadhun kai apeksha karnar sarv samnya janta Maharashtra madye 💯😡
❤😂🎉❤
hya madam na ka answerable ahet police? Ani ka arop sahaj karayche police ni?
Ruls to ruls
Indirectly yalach mantat savidhan badlnar
Brastachari ED CBI Chandigarh Jumla Party chi Jumlebaji Ulti Ginti Suru zali
Police aahe ki bhadji 😂...mantra chan boltoy 😅
Mirzapur madhye kaleen bhaiyya police inspector la 'postman' mhanto !