Baramati Pawar vs Pawar : विधानसभेत बारामतीकरांची साथ कुणाला? अजित पवार की शरद पवार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #manojjarange #maharashtrarain
    Baramati Pawar vs Pawar : विधानसभेत बारामतीकरांची साथ कुणाला? अजित पवार की शरद पवार?
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 133

  • @ashishgawande6477
    @ashishgawande6477 2 місяці тому +73

    दादा अवघड दिसत आहे बा

  • @balajichoure454
    @balajichoure454 2 місяці тому +150

    राम कृष्ण हरी बारामती मध्ये पण वाजवा तुतारी

  • @user-ym2nd2sn8s
    @user-ym2nd2sn8s 2 місяці тому +98

    हीच तर खासियत आहे पवार साहेबांची घरात घुसून गेम कारण

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 2 місяці тому +66

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @laxmanjadhav1688
    @laxmanjadhav1688 2 місяці тому +125

    दादा विनशकाले विपरीत बुद्धी.... विधानपरिषद वर जायची तयारी करा...

    • @SagarPatil-yz5ck
      @SagarPatil-yz5ck 2 місяці тому +4

      😂😂

    • @c32nawalechetan41
      @c32nawalechetan41 2 місяці тому +8

      Dada आमदार होणार पण विधानपरिषद वर😂😂😂

  • @bhushanpawar7001
    @bhushanpawar7001 2 місяці тому +94

    तुतारी❤

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 2 місяці тому +29

    आजित पवार पडणारच लोक सांगतात पवार साहेब यांनी जो उमेदवार देणार तोच आमदार होणारं

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 2 місяці тому +39

    जाणता राजा.

  • @sagarmisal6092
    @sagarmisal6092 2 місяці тому +36

    ❤ शरद पवार साहेबांचे निष्ठावंत शिलेदार मा श्री भावीआमदार युगेंद्रदादा पवार साहेब

  • @saurabhpawar5555
    @saurabhpawar5555 2 місяці тому +20

    बारामती मध्ये ह्या वेळेला तुतारी वाजणार बहुतेक... दादा ने स्वतः चेच राजकारण संपवून घेतले आहे

  • @mujtabalokhandwala6745
    @mujtabalokhandwala6745 2 місяці тому +39

    हा काय प्रश्न आहे का?
    स्वतःच्या विधानसभा विभागात दादा मागे होता.
    तुतारी का मुतारी ह्या प्रश्नाचे उत्तर बारामतीकरांनी बिनदिक्कत दिले आहे! दादा घरी बसा...

  • @Abhijeet-rangari
    @Abhijeet-rangari 2 місяці тому +55

    तुतारी 🎉🎉

  • @dadabhauabhang3539
    @dadabhauabhang3539 2 місяці тому +66

    अजित पवार यांचा पराभव निश्चित आहे

    • @mauli8159
      @mauli8159 2 місяці тому +2

      बारामतीत लोकांचं ठरलय लोकसभेला सुप्रिया आणि विधानसभेला अजितदादा

  • @user-ov5hd5pp6b
    @user-ov5hd5pp6b 2 місяці тому +37

    टरबुज ला दाखवा

  • @Mitra356
    @Mitra356 2 місяці тому +49

    हे खरे आहे जूनी मांस आणि बारामतीचा ग्रामीण भाग शरद पवाराना सोडित नही.... कितिबी डोका अपटा......😢

  • @Ashutoshtilak
    @Ashutoshtilak 2 місяці тому +15

    राम कृष्ण हरी. वाजवा तुतारी

  • @sushant1776
    @sushant1776 2 місяці тому +12

    शरद पवार 🎉🎉

  • @SQ1RQ2ZQ
    @SQ1RQ2ZQ 2 місяці тому +27

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार....✌🏻❤️

  • @SanjayMagdum-vh6wi
    @SanjayMagdum-vh6wi 2 місяці тому +14

    विधानसभेला पण साहिबांनच पारड जड दिसतय लोकांच्या डोक्यात फक्त साहेब आणि तुतारी बसली आहे लोकाणच्या मनात फक्त शरदचंद्र पवार साहेब परत साहिबांन विषयची सहाबूती बघायला मिळते
    साहिबानी विधानसभेची पण फिल्डींग जबरदस्त लावली आहे

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 2 місяці тому +25

    ONLY PAWAR SAHEB
    TUTARII TUTARII TUTARII TUTARII TUTARII TUTARII

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 2 місяці тому +14

    तुतारी वाजणार विधानसभेत

  • @yuvrajshinde3025
    @yuvrajshinde3025 2 місяці тому +10

    Only pawar saheb 🎉🎉

  • @pravinpatil7606
    @pravinpatil7606 2 місяці тому +10

    Tutarich vajva❤......Baramatich nav deshat sahebani kelay

  • @vaibhavkhatake7500
    @vaibhavkhatake7500 2 місяці тому +5

    अहं साहेबच👑

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 2 місяці тому +7

    ज्यांच्या जिवावर मोठा झाला, हजारो कोटी रुपयांची माया जमवली तीच माया मोठं करणाऱ्यांना पाडण्यासाठी वापरली अशा भामटय़ाचं डिपाॅझीट गोल करा.

  • @ganeshlonkar1760
    @ganeshlonkar1760 2 місяці тому +6

    Fakt saheb❤

  • @arunpatil6194
    @arunpatil6194 2 місяці тому +11

    अजित दादा - विनाश काले विपरित बुद्धी

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 2 місяці тому +32

    साहेब आमच्या गावचे जावई आहेत 😂😂😆😆 बाबांनी माहेैालच गाजवला

  • @kirtiind52846
    @kirtiind52846 2 місяці тому +14

    आर साहेबच येणार... जाणता राजा हाय नव्हं तो...राजा हाय आमचा❤

  • @vijaydarekar6295
    @vijaydarekar6295 2 місяці тому +5

    Only one saheb

  • @anurajnme-mp4kz
    @anurajnme-mp4kz 2 місяці тому +6

    दादा पादा घ्या सण्यास आता ... आमचं तर फिक्स आहे.. राम कृष्ण हरी बारामतीत कायम वाजणार तुतारी 🎷🎷🎷🎷🎷🎷💯💯💯💯💯💯

  • @SawataGdade
    @SawataGdade 2 місяці тому +17

    बारामतीचे भावी आमदार योगेंद्र पवार

  • @Shrikantsalunkhe-eo3mk
    @Shrikantsalunkhe-eo3mk 2 місяці тому +7

    Pawar saheb

  • @vishalwalke7590
    @vishalwalke7590 2 місяці тому +3

    फक्त पवार साहेब. ❤

  • @amhimaharashtrian2906
    @amhimaharashtrian2906 2 місяці тому +5

    Saheb

  • @user-sx3nk6eu5c
    @user-sx3nk6eu5c 2 місяці тому +10

    70,000 hajar koticha bhrastachari .yala pada.

  • @kirtiind52846
    @kirtiind52846 2 місяці тому +12

    आर न्हाय सोडणार म्हाताऱ्याला... मरुस्तवर साथ देणार....

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 2 місяці тому +10

    Only Shard Pawar Saheb ❤
    No Mutra Ajit. 😅

    • @ajitdalvi-xi3hw
      @ajitdalvi-xi3hw 2 місяці тому

      दादाच चुकल तुझ्या तोंडांत मुतायला पाहिजे होत

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 місяці тому +11

    शरद पवार साहेब ❤

  • @sachingore11
    @sachingore11 2 місяці тому +5

    साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे

  • @deelipsingpawar4584
    @deelipsingpawar4584 2 місяці тому +11

    शरद पवार साहेबाला साथ मिळणार हेतर त्यानचा मतदार संघ पण पुरा महाराष्ट्र पवार साहेबाच्या पाठिशी आहे

  • @sunilpatil1658
    @sunilpatil1658 2 місяці тому +3

    आरे दादांचे बारामती तलं कार्यकर्ते कोमात जाणार😂😂😂 विधानसभा झाल्यावर😂

  • @marutivishwasrao1849
    @marutivishwasrao1849 2 місяці тому +5

    दादा च काय खरं दिसतं नाही बाॅ

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 2 місяці тому +3

    आता फक्त तुतारी .......... ।।।

  • @user-fq8xh6wb7w
    @user-fq8xh6wb7w 20 днів тому +1

    संपुर्ण महाराष्ट्रात महावीकास आघाडी जिंकणार आहे बरं शरदचंद्र पवार साहेबा चि हवा बारामती नाही तर संपुर्ण महाराष्ट्रात आहे

  • @user-nv9qu8ft5x
    @user-nv9qu8ft5x 2 місяці тому +4

    5:22 5:45

  • @mz3hr
    @mz3hr 2 місяці тому +3

    ❤❤❤

  • @user-jo8qd9rs9h
    @user-jo8qd9rs9h 2 місяці тому +1

    साहेब,1नंबर

  • @kiranjadhav6865
    @kiranjadhav6865 4 дні тому

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी फक्त शरद पवार साहेब

  • @nilofersyed3345
    @nilofersyed3345 2 місяці тому +1

    फक्त आणि फक्त शरद पवार साहेब

  • @pravinkate9993
    @pravinkate9993 21 день тому

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी . विधानसभा 2024

  • @bharatinamdar7953
    @bharatinamdar7953 2 місяці тому +1

    बाप तो बाप होता है

  • @johnjadhav2019
    @johnjadhav2019 2 місяці тому +1

    लोकं भिती पोटी बोलतात. अजित पवार दम भरतो. बाबा काय करू पण साहेब येतील आमचे

  • @user-pp7yn2bs6s
    @user-pp7yn2bs6s 2 місяці тому +1

    5:24 घडीच घड्याळ

  • @gulabraoborkar2585
    @gulabraoborkar2585 11 днів тому

    No use of pink colour.

  • @DnyaneshwarKhirodkar-jk5js
    @DnyaneshwarKhirodkar-jk5js 19 днів тому

    Ramkrushnaharivajvatutari❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 2 місяці тому

    Only saheb🎉🎉🎉🎉🎉

  • @SurprisedHarmonica-lw4rk
    @SurprisedHarmonica-lw4rk Місяць тому

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी ‌. समोरच्याला बसवा घरी.

  • @prashantdere-wc8cp
    @prashantdere-wc8cp 2 місяці тому +2

    Aar baba no ajitdada ch ..

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 2 місяці тому +1

    अजित पवार नी मतदारसंघ बदलून घ्यायला पाहिजे नाहीतर खूप अपमान होईल.कारण ते आता पडणार आहेत

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 12 днів тому

    लोकांना गद्दारी भावंत नाही हे लक्षात घेऊन चला

  • @afrozshaikh9166
    @afrozshaikh9166 3 години тому

    Dada avgad distai vatawaran....

  • @pandukhase8753
    @pandukhase8753 2 місяці тому

    Only sharad pawar saheb🎉

  • @narayansherkar9791
    @narayansherkar9791 2 місяці тому

    शरद पवार साहेब

  • @ganesha7612
    @ganesha7612 2 місяці тому

    अजित दादांनी दुसरीकडे उभे रहावे ते निवडून येतीलच आणि त्या मतदार संघाचा विकास होईल❤ बारामतीचा विकास खूप झाला.

  • @NileshKamble-ki3gi
    @NileshKamble-ki3gi 2 місяці тому

    काय नाही दादा दादा बोलतात आणि अजित दादा ला पडतात 😂😂लय लबाड आहेत बारामती कर 😂😂😂

  • @dr.dattatrayasalunkhe1658
    @dr.dattatrayasalunkhe1658 2 місяці тому

    जाणीव यालाच म्हणतात

  • @vishwasjadhav7325
    @vishwasjadhav7325 2 місяці тому

    Only Sharad Pawar Saheb 👍👍👍💯🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mauli8159
    @mauli8159 2 місяці тому +1

    आमचं ठरलंय लोकसभेला सुप्रिया आणि विधानसभेला अजितदादा ❤

  • @pravinbaad3315
    @pravinbaad3315 2 місяці тому

    बारामतीत कस साहेब म्हणतील तस

  • @shankarlokare1312
    @shankarlokare1312 2 місяці тому

    कामाचे नेता फक्त अजितदादा पवार

  • @opgaming-yk4qs
    @opgaming-yk4qs 2 місяці тому

    Only Pawarsaheb

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 14 днів тому

    अजित पवार 100% पडणार

  • @sahebraopandit126
    @sahebraopandit126 2 місяці тому

    तुम्ही डायरेक्ट विचारता दादांना साथ देणार का दादांना. हे चुकीचं आहे
    महाराष्ट्र वाचवण्यासाठी. शरद पवार साहेब. यांनाच साथ दिली पाहिजे. ते काही असो. महाराष्ट्र वाचवण्यासाठी साहेबच खंबीर आहे

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs 2 місяці тому +1

    दादाला पाडू शकत नाही कोणी 😂

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 2 місяці тому

      पोरगा पडला बायको पडली यंदा मुतऱ्याचा नंबर

  • @vishaljadhav6719
    @vishaljadhav6719 2 місяці тому +1

    आदरणीय अजितदादा पवार

  • @shubhampatekar1875
    @shubhampatekar1875 2 місяці тому

    ❤ अह ओन्ली पवार साहेब च ओ

  • @user-jo8qd9rs9h
    @user-jo8qd9rs9h 2 місяці тому

    सांगुन,कोण,कुणाचं,काम,करत, नाही

  • @PranavPawar-yh1bs
    @PranavPawar-yh1bs 2 місяці тому +1

    Tutarei

  • @BHARATJAGTAP-tj5pm
    @BHARATJAGTAP-tj5pm 2 місяці тому

    दादाची वाट लावणार पवार साहेब😂

  • @vikaskatkar9229
    @vikaskatkar9229 2 місяці тому

    दोन्ही 1कच आहेत

  • @sahebraopandit126
    @sahebraopandit126 2 місяці тому

    अरे बाप तो बापच असतो

  • @bhaskaringavle3677
    @bhaskaringavle3677 13 днів тому

    बारामतीत गाडवांची संख्या जरा ज्यास्त हाय बहोतेक

  • @santoshkale6076
    @santoshkale6076 2 місяці тому

    तुतारी चा प्रचार करु नये भगत

  • @bhagwanpatil2766
    @bhagwanpatil2766 2 місяці тому

    😅😅

  • @prasadshitole1630
    @prasadshitole1630 2 місяці тому

    Dada cha tanga palti kelya shivay saheb shant basat nay, yanda

  • @user-dx6bo2im5d
    @user-dx6bo2im5d 2 місяці тому

    नही बाेलतेत ती भीतात अ पवारला

  • @jtb9683
    @jtb9683 2 місяці тому

    Ajit pawar Sahebaan chi mafi maga ani parat ya nahi tar tumche political carrier sample 100 %%%%%

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 2 місяці тому +2

    फक्त साहेब

  • @vinodkharade9202
    @vinodkharade9202 2 місяці тому +3

    पवार साहेबांकडे ग्राउंड लेव्हलला काम करणारे कार्यकर्ते नाहीत. एकदा सर्वसामान्य माणूस काम घेऊन गेला तर एवढ्या छोट्या कामात पवार साहेब लक्ष घालत नाही असे सांगतात. छोट्या माणसांची छोटीच काम असतात त्यामुळे यंदा जरा अवघड वाटते त्यांचं

    • @_Xyz430
      @_Xyz430 2 місяці тому

      काही नाही अवघड उलट सर्वसामान्यांना दादां पर्यंत पोहोचता येत नाही या मधल्या मलिदा गँगमुळे उलट योगेंद्र पवार दर आठवड्याला दरबार भरून सर्वसामान्यांची कामे करत आहेत व लगेच काम होत आहे,साहेब सुद्धा आता बारामतीत लक्ष घालत आहेत त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका बारामतीत वाजणार फक्त आणि फक्त तुतारी

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 2 місяці тому +1

      मग खासदारकीला कसं निवडून आले?

    • @vinodkharade9202
      @vinodkharade9202 2 місяці тому +1

      @@SQ1RQ2ZQ अस्मिता म्हणून निवडून दिले पण जर सर्वसामान्यांची कामे च होणार नसतील तर दादा च बरा..

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 2 місяці тому +1

      @@vinodkharade9202 विचारधारा आणि बाप बदलणारा दादा?

    • @vinodkharade9202
      @vinodkharade9202 2 місяці тому

      शाहू आंबेडकर फुले यांची विचारधारा जपणारी खूप माणसे आहेत त्यांचा विचार करू मग...ज्या लोकांकडे सर्वसामान्य ची कामे करण्याची शक्ती, ज्ञान ,सामर्थ्य आहे त्यांनी ते करावे. आणि तसं नाही झालं तर मग तुमच्या मोठेपणाचा गोरगरिबाला काय फायदा..अजित दादा कडे तुम्ही कोणतेही काम घेऊन जावा होणार असेल तर लगेच फोन नसेल तर तोंडावर नाही बघू करू अस नस्तय..राजकरण आपला उद्योग नाही. पण आपल्या प्रतिनिधींनी आपली गोरगरिबांची कामे करावी. असा उद्देश बाकी काही नाही.

  • @Skkksksjsjsjskkeje
    @Skkksksjsjsjskkeje 2 місяці тому

    Saheb maratha arkshan detoy ka bagha 😂

  • @anurajnme-mp4kz
    @anurajnme-mp4kz 2 місяці тому

    Abp माझा exit poll चुकीचा देता तुम्ही.... चुकीची माहिती देत जाऊ नका

  • @KishorKadam33
    @KishorKadam33 2 місяці тому

    Ajit Pawar n cha game honar yaveles fix baramati madhe.

  • @machhindramhaske3855
    @machhindramhaske3855 2 місяці тому

    अजित दादानी आपल चंबू गबाळ आवरण चालू करावे लोकांच्या प्रतिक्रिया वरून असेवाटते

  • @IsakBagwan-tw5hi
    @IsakBagwan-tw5hi 2 місяці тому

    Dhrnat mutnar dada nko

  • @vishwasjadhav7325
    @vishwasjadhav7325 2 місяці тому

    Tutari ✅💯☝️

  • @rameshwarrajole8293
    @rameshwarrajole8293 2 місяці тому

    तूम्ही चॅनल वाले रिकामे काढायचे काम करता 😄😄

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 2 місяці тому

    😂😂😂😂😂😂😂

  • @deepakdalavi8825
    @deepakdalavi8825 2 місяці тому +2

    अजित दादा

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 2 місяці тому

      मुतारीसम्राट

  • @vivek1703
    @vivek1703 2 місяці тому

    Tutari