Nitin Gadkari Speech UNCUT: लोकसभेत गडकरी कुणावर संतापले? बुलडोझरखाली टाकण्याचा इशाराच दिला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @BhijayaBhijaya-im7cs
    @BhijayaBhijaya-im7cs 14 днів тому +35

    Ha नेता गोड गोड आणि अतीशय गोड बोलून थापा मारत आहे

    • @Somaammmmm
      @Somaammmmm 14 днів тому

      Politician aahe 😂😂

  • @MaheshLaxmanRedij
    @MaheshLaxmanRedij 14 днів тому +8

    मुंबई गोवा मार्ग बनवा.

  • @manojkhedkar898
    @manojkhedkar898 14 днів тому +20

    मुंबई अहमदाबाद रोड खूप खराब बनवला आहे

  • @NILESHTAYADE-e1w
    @NILESHTAYADE-e1w 14 днів тому +15

    तुम्ही काही करू शकत नाही.....बोलून नाही करून दाखवा.....

  • @Rs-vi6uh
    @Rs-vi6uh 14 днів тому +5

    संघाची विचारसरणी बगा. विचार पटले नाही की गेम करायचा😂

  • @kedarsawant7838
    @kedarsawant7838 13 днів тому +2

    गडकरी सर घटनात्मक पदावर बसून भ्रष्टाचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनकडून चांगल्याची अपेक्षा करू नये. असे लोक ना घटनेचा सन्मान करत आणि ना चांगले काम करत. Contrater ला दिलेले पैसे भ्रष्टाचारी चा वाटा भागवण्यात जात असतील तर सुमार दर्जाचे काम आणि भाववाढ या दोन्ही गोष्टी अपेक्षितच धरल्या पाहिजेत.

  • @VishalKoli-e8r
    @VishalKoli-e8r 11 днів тому +2

    रोड केले पण कामाचा दर्जा नाही गडकरी गोड गोड बोला मोठं बोला एकही रस्ता लाईन लेव्हल नाही गाडी आपटते

  • @bhageshlasinkar6526
    @bhageshlasinkar6526 14 днів тому +7

    आमचा वसमत च पण रोड खराब हे

  • @ShaileshChavan-sg9xx
    @ShaileshChavan-sg9xx 4 дні тому

    सध्या काम चालू आहे मुंबई गोवा त्या रोड चं काय रत्नागिरी जिल्हा ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते अजून काही प्रगती दिसत नाही फक्त बोल बच्चन देऊन चालणार नाही गडकरी साहेब

  • @shubharaoindulkar5727
    @shubharaoindulkar5727 14 днів тому +12

    अहो हा माणूस पंधरा वर्षे झाली, मुंबई ते गोवा रस्ता बनवतोय, फक्त मोठमोठ्या वल्गना करणार बाकी काही नाही,.

    • @Heeyboii
      @Heeyboii 14 днів тому +1

      Tumcha Gavaat Jamin denyacha kam and Enviornment board che officer ne kay kama Keli te pan vichara

  • @dhiraj_b
    @dhiraj_b 13 днів тому +3

    गडकरी जी येवढी वर्ष तुमचं ऐकतोय पण तूमच्या धमक्या म्हणजे वाफा आहेत.
    कोणत्याही contractor ला एक उदाहरण म्हणुन सेट केल नाहिये. अंतर्गत रस्ते बांधले तुम्ही पण एकदम 3rd क्लास दर्जाचे....

  • @rahulthange5448
    @rahulthange5448 7 днів тому

    Dahisar to Daman 121 km road bhi jumping ban Gaya hai sir

  • @nileshdhadave5760
    @nileshdhadave5760 14 днів тому +5

    मुंबई गोवा हायवेचे काय????? किती जणांना बुलडोजर खाली घातलं आपण???

  • @satishshinday6944
    @satishshinday6944 14 днів тому +2

    Dpr ias अधिकारी आणि कॉन्टॅक्टर मीटिंग लावा सूचना दया
    एक ap बनवा की जनता फोटो लोड करेल

  • @yatinkeer
    @yatinkeer 13 днів тому

    National highway che toll price thode kami kara . Middle class walyanchi kiti band vajaval.

  • @kiranjadhav7243
    @kiranjadhav7243 11 днів тому

    आमचा अंकलेश्वर बरांपुर कधी तयार करताय तुम्ही 2014 पासून काही काम झाले नाही त्याच्यावर

  • @SitaramLad-wy3eg
    @SitaramLad-wy3eg 14 днів тому +3

    मुंबई अहदाबाद हाईवे देक लो ना रोड मे सलीया दाला हे ना काँगरेट बराबर कीयहै पुरा रोड खराब है

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 14 днів тому +1

    सर,ग्रामपंचायत,पालिका इनके ऊपर भी कडक कारवाई करता चाहिए.बहुत भ्रष्टाचार होता हैं.काम करणे के बाद कूच दीन मे ही खड्डे होते है

  • @cakshaychavan
    @cakshaychavan 12 днів тому

    Mumbai goa che takle ka?

  • @rushikeshchavan1798
    @rushikeshchavan1798 14 днів тому +2

    Kaam kami आणि फालतू पणा जास्त😅😅

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 13 днів тому

    Karad tasgaov road bad quality chek it

  • @yo.m_7795
    @yo.m_7795 10 днів тому

    Te sagl thik aahe pn ha right side la baslela adani cha savatr bhau aahe ka 🤔

  • @YuvrajSonawane3023
    @YuvrajSonawane3023 13 днів тому

    सगळे highway पावसाळ्यात तुंबतात 🙄
    कसली टेकनॉलॉजी आणि काय घेऊन बसले 👎🏻

  • @domeshwarbhoyar8893
    @domeshwarbhoyar8893 14 днів тому +4

    गावाचे Rod Kharb ahet rav

  • @gooooooooooooo482
    @gooooooooooooo482 13 днів тому

    Commission band kara

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 13 днів тому

    Highest toll

  • @riyazm3151
    @riyazm3151 13 днів тому

    Tender bharte waqt kisi aur alag company naam se bhar denge , par contractor wahi rahega 😂
    Karlo Black list

  • @shahidpatel5501
    @shahidpatel5501 12 днів тому

    Aao fir Mumbai keraste mai aap ko batata hu

  • @jankiramtate8154
    @jankiramtate8154 8 днів тому

    ऐसा बोलते हो लेकिन कुछ भी कर नही खाली बडे बडे भाषण करते महाराष्ट्रामध्ये या आणि रस्त्यावर फिरा तुम्हाला दाखवतो आपल्याकडचे रस्ते😂😂 आणि किती ट्राफिक झाली आणि कसे

  • @jaihindi6198
    @jaihindi6198 10 днів тому

    Phekam phak hamko pagal bana raheho toll kiya hai

  • @prakashdahiwalkar7341
    @prakashdahiwalkar7341 14 днів тому +2

    Bjp Cha kontyahi murkhanvar bharvsa theu naka . He saglyat mothe gandul aahe time aala ki valval to