रव्याची करंजी / पांढरी शुभ्र व एकदम खुसखुशीत परफेक्ट प्रमाणात कधीही चुकणार नाही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • रव्याची करंजी / साहित्य आवारणासाठी _ रवा 2 वाटी थोडस मीठ 3 चमचे तूप मोहणासाठी अर्धी वाटी पाणी सारणासाठी साहित्य _ अर्धी वाटी रवा 1 वाटी खोबरे पाऊण वाटी साखर काजू बदाम मनुके विलायची पावडर व 1 चमचा तुप रवा भाजण्यासाठी साठा बनवण्यासाठी तुप व तांदळाची पिठी

КОМЕНТАРІ • 29

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Годину тому

    बापरे खुपच सुंदर ग ताई करंज्याची रेशीपी आणी तु ईतक छान सांगीतलस की बस आनंतच 🔔🌏👨‍👩‍👧😍🙏🏼👏🏿🔥🎶🎶🎂🍔🍥💖💛👨‍👩‍👧😍🔔🌏🙏⛳🎻🥁🎵😭👏🙏😎

  • @mangalgaikwad6361
    @mangalgaikwad6361 2 дні тому

    👌👌 मस्त करंजी

    • @amarjapatil9019
      @amarjapatil9019  2 дні тому

      @@mangalgaikwad6361 धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @ujjwalakumbhar2702
    @ujjwalakumbhar2702 День тому

    छान!मी नक्की करुन बघेन..

    • @amarjapatil9019
      @amarjapatil9019  День тому

      @@ujjwalakumbhar2702 धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @CookingWithVarsha-zy3vd
    @CookingWithVarsha-zy3vd 10 днів тому +5

    खूपच छान झाली आहे रव्याची करंजी 😋👌👍फुल वॉच करून 🎁👍तुम्ही पण या ताई 🙏

    • @amarjapatil9019
      @amarjapatil9019  9 днів тому

      @@CookingWithVarsha-zy3vd धन्यवाद🙏🙏

  • @ashakale1126
    @ashakale1126 Годину тому

    खूप छान करंज्या

    • @amarjapatil9019
      @amarjapatil9019  Годину тому

      @@ashakale1126 धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 День тому

    Khupch sunder 🎉😂❤

    • @amarjapatil9019
      @amarjapatil9019  День тому

      @@sandhyabobade1251 धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 6 днів тому

    छान सांगणं,छान बोलणं,कऱज्या मस्तच हं🎉🎉👌💐🙏

    • @amarjapatil9019
      @amarjapatil9019  6 днів тому

      @@shailajabangar1374 धन्यवाद🙏🙏

  • @sampadapatil2464
    @sampadapatil2464 10 днів тому +1

    छान.कंरजी.

  • @PrinceRao-m5d
    @PrinceRao-m5d 4 дні тому

    अमरजा,नमस्कार!
    करंजा छा न केल्यास.खाकस खोबऱ्याच्याआहेत
    फार मस्त लागतात. धन्यवाद!

    • @amarjapatil9019
      @amarjapatil9019  4 дні тому

      @@PrinceRao-m5d धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏

  • @SandhyaMishra-dl6vm
    @SandhyaMishra-dl6vm 8 днів тому

    Khup chhan

    • @amarjapatil9019
      @amarjapatil9019  8 днів тому

      @@SandhyaMishra-dl6vm धन्यवाद🙏🙏

  • @shashakale3741
    @shashakale3741 10 днів тому +1

    Chan

    • @amarjapatil9019
      @amarjapatil9019  10 днів тому

      @@shashakale3741 धन्यवाद🙏🙏

  • @MangalThombare24
    @MangalThombare24 2 дні тому

    खूप छान मी नवीन आहे तुमाला लाईक केले तुमीपण करा 🙏

    • @amarjapatil9019
      @amarjapatil9019  2 дні тому +1

      @@MangalThombare24 धन्यवाद 🙏🙏🙏🙏

    • @amarjapatil9019
      @amarjapatil9019  2 дні тому +1

      मी पण केले तुम्हाला सबस्काईब

  • @pushpadatrange5066
    @pushpadatrange5066 16 хвилин тому

    खसखस नाही टाकली सारणात खसखस तर फार महत्त्वाची आहे त्याशिवाय करंजी करू नये

  • @PrinceRao-m5d
    @PrinceRao-m5d 4 дні тому

    अमरजा,...फक्त खाकस ,खोबरे चारोळी,वेलदोडे , खिस्मिस चेचसरण करायचे बाकी नको,त्या छान लागतात.

    • @amarjapatil9019
      @amarjapatil9019  4 дні тому

      @@PrinceRao-m5d धन्यवाद🙏 पुढच्या वेळी करेल तुम्ही म्हणता तसे सारण