गेट वेल सुन | Sushil Kulkarni | Analyser | Thackeray | Sanjay Raut

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 901

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 11 місяців тому +259

    याला अयोध्येला नेऊन योगींच्या ताब्यात दिले पाहिजे म्हणजे योगी याला मंदिर कुठे आहे आणि बाबरी कुठे आहे हे योग्य पद्धतीने दाखवून देतील, हे महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना जमणारे काम नाही

    • @vijayadhaneshwar4662
      @vijayadhaneshwar4662 11 місяців тому +15

      Bhari

    • @avinashssk
      @avinashssk 11 місяців тому +19

      जरा धीर धरा,2024 नंतर दामदुप्पट वसुली होणार

    • @prakashsawant3445
      @prakashsawant3445 11 місяців тому +7

      😂😂😂😂😂😂

    • @parmeshwarramnath5384
      @parmeshwarramnath5384 11 місяців тому +3

      Each minister in Chennai is reported to be directly or indirectly owning liquor shops which did not close on days shops have to be compulsorily closed. Each police personnel is reported to be having an Auto plying on the roads of Chennai. So traffic policemen never arrest Auto Drivers who always ply without using meter. They fix the amount themselves. Similarly in Mumbai Raut like M.P.s manage liquor shops

    • @kailass3216
      @kailass3216 10 місяців тому

      एकदम बरोबर हा फडणवीस ने या हरामखोरांना डोक्यावर बसवून ठेवले होते

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 11 місяців тому +234

    आश्चर्य काहीच नाही.पवारांनी शिवसेना संवण्यासाठी पाठवलेले पार्सल आहे

    • @mahendrakamdar9547
      @mahendrakamdar9547 11 місяців тому +7

      UBATHA chi akkal maari geli hyaat

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 11 місяців тому

      दुसरे चोर आहेत,चोर आहेत म्हणताना आपलीच बायको 55 लाख 10 वर्ष गुपचूप ठेवून बसलेली असते.

    • @jitendraburange1003
      @jitendraburange1003 11 місяців тому +5

      हे पार्सल सध्या अर्धवट उघडे आणि अर्धवट बंद आहे.

  • @SureshSamant-yp5kl
    @SureshSamant-yp5kl 11 місяців тому +51

    योगिजी पंतप्रधान होई पर्यंत ह्याला बोलूदे.ते ह्याचा हिशेब नक्कीच पूर्ण करणार.
    तोपर्यंत मनोरंजन चालू असूदे.😊😊😊

  • @anantparanjpe250
    @anantparanjpe250 11 місяців тому +159

    एकदा दिलेलं मत परत घ्यायची आपल्याकडे तरतूद नाही. त्यामुळेच संजय राऊत माजला आहे. अन्यथा ज्या शिवसेनेच्या आमदारांच्या मतांवर हा खासदार झाला, त्यांनाच ह्याने शिव्या दिल्या नसत्या. खरं तर अशी काही तरतूद लोकप्रतिनिधी कायद्यात करायला हवी.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 11 місяців тому +18

      शरद पवारांच समजू शकतो ते
      दुसर्यावर सोडताना बरेच श्वान पाळतात.पण पक्षाला भगदाड पाडतो हें माहित असुनही एक बावळट बसून बघतो आहे.

    • @tocha648
      @tocha648 11 місяців тому +1

      ​@@rajangurjar2183काय जबरदस्त काँमेंट आहे.

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 11 місяців тому +5

      Ata tyacha shevatacha tarm ahe

    • @AnilJavkar-q8g
      @AnilJavkar-q8g 6 днів тому

      Right.

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 11 місяців тому +141

    संजय राजाराम राऊत यांना मानावे लागेल मालकाच्या मर्जीत राहून हळूहळू मालकालाच संपविणे, हे सोपे काम नाही

    • @DilipPatil-e9p
      @DilipPatil-e9p 7 місяців тому +3

      अहो दादा काय लिहिता राऊत नाही दाऊत

    • @sandhyaranade4378
      @sandhyaranade4378 7 днів тому

      उंदीर फुंकर मारत मारत कुरतडत आहे.

  • @ramchandraadsule6247
    @ramchandraadsule6247 11 місяців тому +37

    आता स्पर्धा निर्लज्जपणाची आहे !
    अधिक निर्लज्ज कोण ? याची चढाओढ 😮😮

  • @vinayakkane9382
    @vinayakkane9382 11 місяців тому +84

    पाठीवर मैद्याचे पोते पाठीवर घेतल्या मुळे अवस्था विक्रम वेताळ सारखी झाली आहे.

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 11 місяців тому +3

      😂😂😂

    • @sharadkhairnar9737
      @sharadkhairnar9737 11 місяців тому +6

      एकच नंबर बोलत आहेत तुम्ही.

    • @rdshelke66
      @rdshelke66 11 місяців тому +5

      बिलकुल सही

  • @kailassonar7202
    @kailassonar7202 11 місяців тому +82

    कुणीतरी या उद्धवला आणि संजयला द्या हो थोबाडीत... संतापही येतो , पण जाऊ द्या... मनोरंजन होते 😂😂

    • @prabhakarshinde56
      @prabhakarshinde56 10 місяців тому +1

      आता यांना दुर्लक्षित करा,

  • @atulatre2816
    @atulatre2816 11 місяців тому +80

    भारताचा पंतप्रधान होण्यासाठी मुख्य आवश्यकता असते ती 273 खासदारांचा पाठिंबा.

    • @mahendrakamdar9547
      @mahendrakamdar9547 11 місяців тому +3

      Yes, 273 volunteers houn chaalnaar nahi.... ajit bhujbal p patel tar gele ch aadhi

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 11 місяців тому +8

      हि अक्कल या माणसाकडे नाही आणि ती कधी
      येणार नाही
      विनाश काले विपरीत बुद्धी
      😢😢😢😢

    • @nagnathghule4710
      @nagnathghule4710 10 місяців тому

      मुख पाहिजे

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 10 місяців тому +1

      भारताचा पंतप्रधान होण्यासाठी मुख्य आवश्यकता असते ती 273 खासदारांचा पाठिंबा.
      56 INCH WAALI CHEST - LOVED BY 80 / 90 CROES OF HINDU IN BHARAT DESH

    • @umabapat1680
      @umabapat1680 5 днів тому

      खासदारकी गेली तर रस्त्यावरच येणार की!!!

  • @vitthalnandan7173
    @vitthalnandan7173 11 місяців тому +45

    चांगल्या डॉक्टर कडून औषधोपचार करणे गरजेचे आहे कंपाउंडर कडून नाही...😂

    • @arunpatil3580
      @arunpatil3580 11 місяців тому +3

      आदित्य योगीजीचया राज्यातील आग्रा मेंटल हॉस्पीटल मध्ये अॅडमीट करा हो या रौतयाला

    • @sanjayjadhav3758
      @sanjayjadhav3758 7 днів тому

      Psychiatrist मनोचिकीत्सकाची गरज आहे

  • @vijaykhakare7572
    @vijaykhakare7572 11 місяців тому +41

    राऊत यापूर्वी अयोध्येत जाऊन आले, तेव्हा राममंदिर बांधकाम चालु होते त्या वेळी का नाहीं आठवले की मंदिराची जागा बदलली.😊

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 11 місяців тому +9

      शुद्धीत असला कि हा विचित्र बोलतो.अयोध्येत हा पिऊन गेलेला असावा.

    • @Raj-bh8nn
      @Raj-bh8nn 10 місяців тому

      एवढं कळतं ?

    • @ashokgharde1712
      @ashokgharde1712 10 місяців тому +1

      सही पकडे.

  • @RupeshShanbhag
    @RupeshShanbhag 11 місяців тому +21

    बंधू घर फिरले की घराचे वासे ही फिरतात साडेसाती चा फेरा भोगावाच लागतो 🙏🙏🙏🙏

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 11 місяців тому +16

    नक्कीच नशेत बरळलेले आहेत. पण नशा कशाची आहे कळण्यास मार्ग नाही.

  • @ranjanabhabsali4307
    @ranjanabhabsali4307 11 місяців тому +14

    आपण हसत हसत शालजोडींतून अगदी सण सणीत जोडे मारता खूप छान वाटते 😊😊

  • @pradeepbatwal143
    @pradeepbatwal143 11 місяців тому +72

    साहेब, या दलाला साठी कशाला आपला वेळ खर्च करता ? यांच्या पापाचा घडा आता पुर्ण भरला आहे, फक्त नियती मुहूर्त
    शोधत आहे

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 11 місяців тому +2

      Divsala Ashya Prkarche Don Teen VDO
      Nighale Pahijech 😂😂😂😂😂😂😂

    • @prakashsawant3445
      @prakashsawant3445 11 місяців тому

      हा संज्या आता शंभर टक्के वेडा झाला आहे, आता मात्र याचे शंभर गुन्हे भरले आहेत असेच वाटते.

    • @santoshjadhav4977
      @santoshjadhav4977 11 місяців тому

      Ani Deva bhau sleeping 😴

    • @sanjayjoshi8363
      @sanjayjoshi8363 10 місяців тому

      Sahi

  • @rahulsukale8451
    @rahulsukale8451 11 місяців тому +27

    कुलकर्णी साहेब लय नागडं करता राव तुम्ही....

  • @ulhaskulkarni5634
    @ulhaskulkarni5634 11 місяців тому +20

    दादा पुन्हा अजून जेलमध्ये रवानगी

  • @satishmarathe2681
    @satishmarathe2681 11 місяців тому +41

    सुशील
    तुम्हाला 22 तारखेला होणार्‍या प्रभू श्री रामचंद्रांच्या होणार्‍या प्रतिस्थापना साठी खूप खूप शुभेच्छा..
    जय श्रीराम

  • @reductioadabsurdium9560
    @reductioadabsurdium9560 11 місяців тому +12

    सुशीलजी, छान विश्लेषण, परिस्थितीच्या जवळ जाणारे फटकारे हाणलेंत(तिरकस आणि सरळही)👍👍👍

  • @Gajooo1515
    @Gajooo1515 11 місяців тому +22

    महाराष्ट्रात योगी महाराजसारखे नेतृत्व येणं गरजेचं आहे.

  • @NandkumarGirhe-cg8gn
    @NandkumarGirhe-cg8gn 10 місяців тому +6

    राहुल गांधी आणि संजय राऊत ही जुळी भाव आहेत

  • @deepakphatak4000
    @deepakphatak4000 11 місяців тому +16

    कुलकर्णी साहेब कितीतरी वेगळे आणि चांगले विषय आहेत, उगाच चिखलात दगड मारताय

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare4651 11 місяців тому +28

    यांनी ज्यांची स्तुती केली... त्यांचे # ग्रह.. पालटले असं तर नसावं....

  • @mukundmahashabde188
    @mukundmahashabde188 11 місяців тому +8

    आधीच मर्कट त्यात मद्य प्याला ही एक उक्ती मराठीमध्ये आहे.

  • @RameshPatkar-ej3cj
    @RameshPatkar-ej3cj 10 місяців тому +3

    पंतप्रधान नाही झाले ते हिंदुंची कृपा
    नाही तर देशाची वाट लावली असती

  • @sudhirratnaparkhi2871
    @sudhirratnaparkhi2871 11 місяців тому +6

    सुशील सर नमस्कार तुम्हाला, तुम्ही बिन पाण्यानी मस्त हजामत करता राव

  • @jayantdeshpande9076
    @jayantdeshpande9076 11 місяців тому +20

    वा, सुशील परखड विश्लेशण

  • @balkrishnakulkarni9047
    @balkrishnakulkarni9047 10 місяців тому +6

    जुन्याच तिकिटावर रोज नवा शो "संज्या वडतो गांज्या ".

  • @dipakaher3760
    @dipakaher3760 11 місяців тому +17

    यांच्या फिरत्या विचारवरूनच लक्षात येतात संस्कार आणि वारशात यांना काय भेटले......

  • @sanjaykeskar1071
    @sanjaykeskar1071 11 місяців тому +14

    मेरे प्रिय नेताजी हा निबंध वाचतायत असं वाटतं.

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 11 місяців тому +9

    सुशील जी! अप्रतिम रित्या सादरीकरण.
    धन्यवाद आणि नमस्कार.

  • @nairanjanajawale1280
    @nairanjanajawale1280 11 місяців тому +10

    दाखवलेले विडिओ बघून खुप हसायला आले. 😂😂

  • @raghavendrakulkarni4778
    @raghavendrakulkarni4778 11 місяців тому +5

    सुशीलजी आज शनिवार. सरारा चा विषय घेऊन मस्त चकणा पुरवलात. मजा आली राव.
    लै भारी...

  • @atmaram_yt
    @atmaram_yt 11 місяців тому +23

    कदाचित पुन्हा खासदार होण्यासाठी मतं कमी पडत असणार त्याची आत्तापासूनच आखणी सुरू केली असणार म्हणून कॉग्रेसची वाहवा चालू असणार.

  • @anilraut1944
    @anilraut1944 11 місяців тому +43

    या लोकसभा निवडणूक निकालानंतर मोदींनी पहिल्यांदा देशात नविन शंभर एक मेंटल हॉस्पिटल उभी करावीत,त्याची अत्यंत गरज भासणार आहे 😅

    • @arunpatil3580
      @arunpatil3580 11 місяців тому +3

      पण ते मेंटल हॉस्पीटल उत्तर प्रदेश राज्यात तयार करावी

    • @rdshelke66
      @rdshelke66 11 місяців тому +2

      पटलं आपल्याला... मुंबई नक्कीच

    • @pallavigokhale1598
      @pallavigokhale1598 10 місяців тому

      मेंटल हॉस्पिटल बऱ्याच संख्येने उभारायची गरज आहे...सध्या देशात इतरही जे पिसाट थैमान घालत आहेत..स्वतः सायको असून आपल्या बरोबर सर्व हजारो, करोडो लोकांना सायको बनवून त्यांना देशोधडीला लावणार आहेत ,देशात अंदाधुंदी माजविणार आहेत कारण त्यांना अडाणीपणामुळे समज नाही ..या सर्वांसाठी जागोजागी मेंटल हॉस्पिटले उभारा व यांना डांबून टाका

    • @sanjayjadhav3758
      @sanjayjadhav3758 7 днів тому

      ह्या संजयने तुमचे आडनाव बदनाम केले.

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 11 місяців тому +15

    मास्टर माइंड काका आणी संजय राउत।। जय महाराष्ट्र।।

    • @dilipbhise871
      @dilipbhise871 11 місяців тому +3

      Both are ""huklele "( sharad and Sanjay rajaram)

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 11 місяців тому +11

    काही आजार असे असतात जे फक्त रोग्या बरोबरच संपतात😂😂😂😂

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 11 місяців тому +1

    एखादा चांगले डॉक्टर कडे इलाज करण्याची गरज आहे मा सुशील जी कुलकर्णी साहेब..

    • @anandmudkanna
      @anandmudkanna 10 місяців тому

      कंपाऊंडर कडे..हा डॉक्टर कडे जात नाही😂😂

  • @sunitajadhav2631
    @sunitajadhav2631 10 місяців тому +4

    राउताला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करा

  • @SP-sg9cd
    @SP-sg9cd 11 місяців тому +39

    अनिल थत्ते तुमच्यावर रागवतील हो , सुशिलजी.

    • @pramoddongre5008
      @pramoddongre5008 11 місяців тому +5

      अहो साहेब ते थत्ते आजकाल रोज त्यांचे कपडे फाडत असतो, याच्या मालकाला उघडे पाडत असतो.

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar7443 11 місяців тому +48

    चांगलं बोलताना विचार करून बोलावं लागतं. अभद्र बोलताना फटाफट बोललं जातं.🤣🤣

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 11 місяців тому +3

      जय श्री राम 💐💐🙏😅

  • @santoshraut6861
    @santoshraut6861 10 місяців тому +2

    संजय राऊत सगळ्यांनी मिळून अडगळीत टाकने खूप आवश्यक आहे

  • @bhagwanraoudavant458
    @bhagwanraoudavant458 11 місяців тому +28

    त्यांना त्यांची जागा दाखवून द्या

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 11 місяців тому +110

    उद्या ते कॉग्रेसने राहुलवर अन्याय केला असेही म्हणतील

  • @vinaypore7831
    @vinaypore7831 11 місяців тому +14

    पत्रा चाळीपासून जेलपर्यंतची यात्रा केव्हा पूर्ण होणार हे कळत नाही.

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 10 місяців тому +1

    जय श्रीराम 🚩🚩🙏🙏

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 11 місяців тому +5

    एकदम original फुकतात की !!!👍👍👍

  • @dnyaneshwarmahale1113
    @dnyaneshwarmahale1113 11 місяців тому +3

    संजय राऊत व जितेंद्र आवहाड एकदाचे तुरूंगात टाकून दया म्हणजे सुटलो आपण.

  • @apikhilari7321
    @apikhilari7321 11 місяців тому +2

    लोकसभा निवडणूक झाली की त्यांची खासदारकी जाईल

  • @sanjaybadhe1700
    @sanjaybadhe1700 11 місяців тому +4

    अप्रतिम analysis सर.

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 11 місяців тому +14

    जय श्रीराम 🙏🙏
    हे भानवर नसलेले नेते यांना आता ऐकावसे वाटत नाही

  • @sandeeppore9799
    @sandeeppore9799 11 місяців тому +51

    खिचडी खाऊन पोट आणी डोक दोन्हीही बिघडले आहे

  • @narendrawalvade9926
    @narendrawalvade9926 11 місяців тому +3

    मला वाटले की,
    गेटवर कुठला वेल आहे...
    आणि कुठल्या सुनेला दिसला☺️

  • @madhukarpatil3938
    @madhukarpatil3938 11 місяців тому +13

    कुलकर्णी साहेब म्हणतात ना राजकारणात केव्हा काहीही होऊ शकत एक काळ असा होता कि हाच संजय राऊत काँग्रेस आणी शरद पवार या विरूद्ध काय काय वाचाळ शब्द बोलत होता तसेच उध्दवही आणी आज काय स्तुती करतो अहो यांना कंगना स्वप्ना पाटकर सोनीया गांधी आणी आरनव गोस्वामी यांचे शिव्याशाप नडलेत पंचवीस वर्ष आमची सत्ता जाणार नाही अशा अंहंकारीपणा करणारा हा संजय राऊत का आदळ आपट करतो आहे हे कुणाच तरी शिव्याशापाचे परीणाम नाहीत काय

  • @aniruddharaje2741
    @aniruddharaje2741 10 місяців тому +1

    अतिशय उत्तम विश्लेषण!!

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 11 місяців тому +6

    समर्रपक शिर्षक 👌
    Get well soon 👍🏻🌹

  • @ManojParulekar
    @ManojParulekar 10 місяців тому +1

    Sushil ji mast.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 11 місяців тому +35

    राऊतचे 100दिवस मजेत गेले होते.राऊतला तिथं सर्व काही मिळत होते म्हणून त्याचे बाहेर यायला मन करीत नव्हते. तो पुन्हा आत जाण्यासाठी हे सर्व करीत आहे पण कुणी त्याला आत टाकीना.

  • @RajanPandit-iv1kt
    @RajanPandit-iv1kt 11 місяців тому +3

    संजय राऊत यांना श्रीराम सुबुद्धी देवो नहितर हा अतिशय चांगला माणूस भ्रमिष्ट होऊन फिरेल हो याची काळजी आम्हाला ही वाटते हो सुशिलजी

  • @prakashdeshmukh4877
    @prakashdeshmukh4877 5 днів тому

    धन्यवाद अभिनंदन सर आप ने बहुत अच्छा विश्लेशण किया.

  • @shripadjamkhedkar3694
    @shripadjamkhedkar3694 11 місяців тому +10

    Sir you are excellent 👍👌....हा व्हिडिओ बघताना ऊगाचच किरीट सोमय्यांची आठवण आली😊

  • @ManasiSamant-y7u
    @ManasiSamant-y7u 10 місяців тому

    हा नक्कीच खांग्रेसला आणि शिवसेनेला महाराष्ट्रात नक्कीच संपवणार.

  • @mity521
    @mity521 11 місяців тому +61

    घरबसव्या शेजारी बसले बाजारबसवे आणि सगळे गारठून गेले..😜🤣

  • @sagarganjave6654
    @sagarganjave6654 10 місяців тому +1

    सर थोडे दिवस थांबा लोक सभेच्या निकाला नंतर उध्दव आणि हा संज्या महाराष्ट्र भर दगड मारो यात्रा सुरू करतील.

  • @pramodnilekar8355
    @pramodnilekar8355 11 місяців тому +29

    राम लल्लाने ईनकी बुद्धी वापस लेली है इसलिये ये बुद्धीहिन हो गये है !

  • @DeepakGundellu
    @DeepakGundellu 10 місяців тому +1

    Namskar sushil जी

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 11 місяців тому +8

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण🙏

  • @ashutoshalve4303
    @ashutoshalve4303 5 днів тому

    हवा येऊद्या बंद झाले पण त्याची उणीव हे भरून काढत आहे हसा आणि हसत रहा

  • @Raj-bh8nn
    @Raj-bh8nn 11 місяців тому +30

    Shri Kulkarni ! it is heartening to watch your serious concern for the trio Shri Sharad Pawar , Shri Uddhav B Thackeray and Shri S Raut all innocent down to earth gentlemen of today’s Political fraternity from your State . This single episode of yours should bring both of them to Power for sure. By the way keep showering your unconditional love on the trio for them to reach their appropriate destinations.🙏

    • @avinashbharadwaj6882
      @avinashbharadwaj6882 11 місяців тому +3

      Sanjay Raut neech rajkarani

    • @seemaadgaonkar8687
      @seemaadgaonkar8687 11 місяців тому

      अतिशय नालायक माणूस आहे हा राऊत

  • @jayhindmahat216
    @jayhindmahat216 11 місяців тому +8

    जय जय श्री राम🚩🚩🚩🚩

  • @Dada-iv7tj
    @Dada-iv7tj 11 місяців тому +27

    Sanjay Raut la shivi dili tr.... Shivi cha apman hoil....😢

  • @INDIA_1947.
    @INDIA_1947. 11 місяців тому +1

    नमस्ते सदा वत्सले मातृ भूमे।

  • @yashwantmahadik7503
    @yashwantmahadik7503 11 місяців тому +5

    सर 🙏🙏 खुप छान आहे माहिती.

  • @sunilshelar5820
    @sunilshelar5820 11 місяців тому +2

    तारक sir खरंच लई भारी वाटत ❤❤🎉🎉

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 11 місяців тому +7

    कायनाय ओ... संज्या उबाठा सम्पवनार कोण त्या उद्धवला सांगणार???😅😅🙈🙈🙈

  • @ravindrapatil7586
    @ravindrapatil7586 10 місяців тому +1

    🙏🏾

  • @niranjankumarjha1120
    @niranjankumarjha1120 10 місяців тому +3

    धन्यवाद कुलकर्णी जी।आपका विश्लेषण सटीक है। क्या ऐसा हो सकता है कि जब आप मराठी में बोलते है उसे स्क्रीन पर हिन्दी में अनुवाद कर दिया जाए। मैं बिहार से हूं।

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 11 місяців тому +1

    मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार याने घेतले पाहिजेत.

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 11 місяців тому +5

    Sir, excellent analysis. SR is on the way of Congress party to get MP post in the future. One thing clear that whatever SR says becomes false always.

  • @sandhyaranade4378
    @sandhyaranade4378 7 днів тому

    4.1अहो रुपम्, अहो ध्वनीम्.....

  • @vijaykulkarni4506
    @vijaykulkarni4506 11 місяців тому +10

    कारवाई का करत नाहीत, तर स्वतः वरील कारवाईचे भांडवल करतील,व भावनिक जनतेची सहानभुती मिळवतील.निवडणुका झाल्यावर कारवाई होईल ही शक्यता आहे.

  • @DeepakPhutane-k6b
    @DeepakPhutane-k6b 5 днів тому

    जय जय श्रीराम जय हिंद वंदेमातरम

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 11 місяців тому +17

    मग एवढी वर्ष त्या विष्णू जैन आणि त्यांच्या वडिलांनी कोर्ट कचऱ्या केल्या त्या काय उगाच😮

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 5 днів тому

    Right sir and good vishleshan sir 🙏

  • @Vinodkekre
    @Vinodkekre 11 місяців тому +10

    सुंदर विश्लेषण। संजय रा उत वेडे झाले आहे। आ.बाबासाहेब असते तर एक लात मारली असती।

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 11 місяців тому +3

    Dhanyawad-Namaskaar

  • @govindjade6048
    @govindjade6048 10 місяців тому +1

    म्हस्का पॉलिसी ( चमचेगिरी )आहे

  • @mahendrakamdar9547
    @mahendrakamdar9547 11 місяців тому +7

    GET WELL SOON? NO
    GET MAD SOON - YES

  • @raniagarwal2450
    @raniagarwal2450 9 місяців тому

    सुशील कुलकर्णी साहेब,आपली मराठी बोलण्याची style आपल्याला खूप आवडते बुबा😂

  • @ashokshimpi7878
    @ashokshimpi7878 11 місяців тому +5

    तो आता लवकरच येरवडा हॉस्पिटल मध्येच जाणार .म्हणजे पाठवला पाहिजे .सर जी तुमची काळजी करने सहाजिकच आहे.

  • @kisanaher6357
    @kisanaher6357 11 місяців тому +2

    Very parfect analysis Sir.

  • @366UnSuppotedFile
    @366UnSuppotedFile 11 місяців тому +6

    Sushilji. Make video on UDDHAV THAKRE & his DEMOCRACY.....

  • @MrMangeshmalvankar
    @MrMangeshmalvankar 10 місяців тому +1

    ह्याला ऐकवून सुशील साहेब तुम्ही आम्हाला शेणा चा वास घ्यायला सांगता राव..... हे काही चांगले नाही

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 11 місяців тому +12

    खासदारकी शाबूत राहिली पाहिजे.

  • @rajeshvaidya4190
    @rajeshvaidya4190 11 місяців тому +1

    ह्यांचे १०० अपराध कधी भरणार???
    सामान्यांच्या सहनशीलतेचा किती अंत पाहाणार भगवंत??

  • @abhaypatil2093
    @abhaypatil2093 11 місяців тому +20

    आत्ता ठाण्याच्या हॉस्पिटलात ठेवण्याची वेळ आलीय.

    • @phbhanage6323
      @phbhanage6323 10 місяців тому +1

      भीती अशी आहे कि या माकडामुळे तिथल्या डॉक्टरांनाच वेड लागेल.

  • @aniruddharaje2741
    @aniruddharaje2741 10 місяців тому

    यांचा इलाज नक्कीच करायला पाहिजे,त्यांच्या हितासाठी.

  • @ujwaljagtap8681
    @ujwaljagtap8681 11 місяців тому +36

    1:32 तुम्ही काळजी करू नका ! या देशातील मानसोपचारतज्ज्ञ समर्थ आहेत!! 😊

    • @govindfatik606
      @govindfatik606 11 місяців тому +6

      दोन गोळ्या व एक कैपसुल त्याला दिवसातून तिन डोज द्यावेत , ठीक होईल

    • @ChandrashekharPrabhumira-wc7ll
      @ChandrashekharPrabhumira-wc7ll 11 місяців тому +6

      Hyala ata enima dyala hava ahe.

  • @dnyaneshwarmahale1113
    @dnyaneshwarmahale1113 11 місяців тому +1

    सर आपण फारच छान विश्लेषण केले.आवडले.

  • @shridharbhosale5291
    @shridharbhosale5291 11 місяців тому +3

    रौतांना एवढा कडक क्वालिटी चा गांजा मिळतो कोठून ?? हे समजतच नाही...