उद्धव ठाकरे साहेब तुम्ही भाजप बरोबर जावू नका तुम्ही महाराष्ट्रचे मुख्यमंत्री आहेसा साहेब तुम्ही करोणाचया काळात चांगले काम केले म्हणून महाराष्ट्राची जनता तुमच्या बरोबर आहे गेलेल्या एका भी गदाराना मातोश्रीवर घेवू नये साहेब ही माझी कळकळीची विनंती आहे जय महाराष्ट्र जय शिवराय
उद्धवजी, आता आपण BJP बरोबर न जाणेच योग्य ! आपण व आपली शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याने महाराष्ट्राची जनता सदैव आपल्या पाठीशी उभी आहे व कायम राहील ! आपण पुन्हा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला हवे आहात ! 🙏🙏🙏
परत हा टोमणे सम्राट मुख्यमंत्री म्हणुन अजिबात नकोय महाराष्ट्राच्या जनतेला.आणि बीजेपी नी सुद्धा परत उद्भव बरोबर राजकिय संबंध ठेवू नये. असला खंजीर खुपसणारा कशाला पाहिजे.
साहेब यांना परत घेऊ नये, महाराजानी सांगितले की फितुराना माफी नाही भले सत्ता मिळाली नाही तरी चालेल आम्ही आपल्या सोबत शेवटच्या श्वासापर्यंत जय महाराष्ट्र
उध्दवजी ठाकरे सो । आपले घेतलेले निर्णय एक-दम योग्य । पैसे व खुर्ची साठी पडालेल्या नेत्यांनी त्यांची लायकी स्वता कमी केली आहे । स्वर्था साठी पडालेले नेते हेच लायकीचे । जय संविधान । जय भारत । जयहिन्द । सर्व धर्म समभाव ।
अहो उध्दव साहेब हे बंडखोर 40 आमदार गेलेत तर पुढील निवडणुकीत यांचे बदल्यात कट्टर शिवसैनिक 80 आमदार देतील काळजी करू नका पण आता या नालायक बंडखोर आमदार यांना आता पुन्हा पक्षात घेऊ नका हीच आता विनंती 🚩🏹🏹🏹🚩
@@ketivp328 त्यांची काळजी तुम्ही करू नका शिवसेना शिवसेनेचे मावळे संकटना भक्कम आहे फक्त तुमच्या लोकांना पाडायचं काम नक्कीच करू जय बाळासाहेब शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद
@@bherurajpute7830 अरे त्याच सोनिया गांधींचे आमदार विकत घेऊन अनेक राज्यात सरकारे स्थापन केली आहेत. ममता बॅनर्जी यांच्या सोबत सत्ता स्थापन केली तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठ गेलं होत,. नितीश कुमार सोबत बिहारमध्ये सत्ता स्थापन केली तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठ गेलं. रामविलास पासवान यांचं हिंदुत्व शिखून घ्या. मायावती यांच्या सोबत यूपी मधे सत्ता भोगली तेव्हा कुठ होत हिंदुत्व. महाराष्ट्रात गाईला माता मानता आणि गोव्यात गोमांस कमी पडू देणार नाही अशी भूमिका घेता हेच तुमचं हिंदुत्व आणि सावरकर प्रेम.
@@ketivp328 Keti VP Saheb , त्या गेलेल्या आणि राहिलेल्यांचाच विचार करून चालत नाही काही नविन कार्यकर्त्यांचा सुध्दा सर्वचं पक्षानी विचार केला पाहिजे हे आपल्याला कसे वाटते ह्याबद्दल सुध्दा कळविणे धन्यवाद !🙏
लय भारी एक नंबर बोललास भावा तसंच करायला पाहिजे कार्यकर्त्यांमुळे निवडून आलेले आहे गद्दारांना धडा शिकवायलाच पाहिजे जय बाळासाहेब जय उद्वव साहेब शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद 👍👌🚩🏹
बंडखोर हे, उद्धवसाहेबाबद्दल एक संयमी बेगडी भावनिक चाल खेळत आहेत.एकीकडे खंजीर खुपसायचा व दुसरीकडे साहेबांर आमचे खूप प्रेम आहे हा शाब्दीक छल कपट भावनिक खेल खेल खेळत आहेत.
विशेष काही नाही मागील वीस ते पंचवीस वर्षे शिवसेनेत राहून खूप खाल्ले भरपूर साठवले हि असेल आता पलीकडे बसून अजून कमावतील सामान्य जनतेला काय फायदा ? सगळे आप आपला फायदा करून घेत आहेत आता नो ईडी बिडी काडी सगळे कसे ओके पुन्हा एक नवी सुरुवात
या गद्दार आमदारांना मातोश्रीवर परत येऊ देऊ नका.अहो आपले शिवसैनिक नव्या जोमाने निष्ठावंत नगरसेवक,, आमदार घडवून आणण्याची ताकद शिवसैनिकात आहे. जय महाराष्ट्र.
बंडोखोरणी आता काय जुळवायला ठाकरे साहेब दहा दिवस वाट बघत होते तो पर्यन्त तुम्हाला समजले मही का की आता काही तरी बीजे पि सोबत भिन सले करिता सेना भवन आठवले
बंडोखोर हे धोकेबाज असतात.ठाकरे साहेब आपण नव्याने शिवसेना उभी कराल ती धर्मनिरपेक्ष असेल तेव्हा संपूर्ण भारताला प्रबोधनकार ठाकरे याच बहुजनवादी हिंदुत्व समजून घ्यावं लागेल तीच तुमची खरी जीत असेल.
मागच्या 15-20 दिवसात शिवसेना टप्प्याटप्प्याटप्प्याने फुटली. सुरवातीला ते जेव्हा इदौर मध्ये 37 नव्हते म्हणजे 2/3 नव्हते. नंतर एक एक जण गेले तेव्हाही जे गेले ते उरलेल्याच्या तुलनेत 2/3 नव्हते. त्यानंतर एकदम दोघं तिघं जण गेले तेव्हाही उरलेल्याच्या तुलनेत 2/3 नव्हते. त्यामुळे सगळेच बंडखोर अपात्र ठरतात..कारण ते टप्प्याटप्प्याने फुटले आहेत....
जनता आपल्याबरोबर नाही हे आता बंडखोरांना दिसतंय जनता ठाकरेंबरोबर दिसतंय म्हणून ठाकरेंबद्दल प्रेम दाखविले जाते आहे.जनतेची दिश्याभूल करण्याचा अयशस्वी प्रयत्न.आता जनता फसनार नाही.
राठोड साहेब तुम्ही बोलूच नका कारण आपल्यावरजो आरोप आहेत त्यावरून भाजप ने तुम्हाला राजीनामा द्यायला लावला आणि तुम्ही ही सत्ता मिळावी म्हणून शिवसेनेशी गददारी केली आहे.
माझा आवडता मुख्यमंत्री माननीय उद्धवराव बाळासाहेब ठाकरे
👌👌👌🙏🙏🙏
Right . Choice . He. Has
Gone . 🙏
माझा सर्वात आवडतात मुख्यमंत्री मा.ठाकरे साहेब.
उद्धव ठाकरे साहेब तुम्ही भाजप बरोबर जावू नका तुम्ही महाराष्ट्रचे मुख्यमंत्री आहेसा साहेब तुम्ही करोणाचया काळात चांगले काम केले म्हणून महाराष्ट्राची जनता तुमच्या बरोबर आहे गेलेल्या एका भी गदाराना मातोश्रीवर घेवू नये साहेब ही माझी कळकळीची विनंती आहे जय महाराष्ट्र जय शिवराय
मा प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी अगदी बरोबर बोलले आहेत शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र जय किसान 🚩🏹🏹🏹🏹🏹
जय महाराष्ट्र शिवसेना झिंदाबाद सरसेनापती हिंदुर्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद उध्दवजी ठाकरे साहेब झिंदाबाद
सामान्य माणूस म्हणून जनता तुमच्या बरोबर आहेत तुम्ही चिंता करण्याची गरज नाही गदार पुन्हा निवडून येनार नाही याची काळजी जनता घेनार जय महाराष्ट्र जय भारत
Barobar bolto pundlik gaddari chi survat udhat ne keli ni hekad vakdya 82 che pai dharle c.m.pada sathi.
👍
हे तर होनार होते पन उद्धव ठाकरे याना पून्हा विनंती की गद्दार याना मातोश्री वर नो एंट्री जय हिन्द जय महाराष्ट्र
उद्धवजी, आता आपण BJP बरोबर न जाणेच योग्य ! आपण व आपली शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याने महाराष्ट्राची जनता सदैव आपल्या पाठीशी उभी आहे व कायम राहील ! आपण पुन्हा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला हवे आहात !
🙏🙏🙏
Mumbai pune purna maharashtra nahi.
@@vinayakrushi3236 मुंबई पुणे सुद्धा उद्भटा च्या मागे नाही, या ठाकरे, पवार मंडळींना उगाच सवय आहे, ते म्हणजे सगळा महाराष्ट्र, येडपट
परत हा टोमणे सम्राट मुख्यमंत्री म्हणुन अजिबात नकोय महाराष्ट्राच्या जनतेला.आणि बीजेपी नी सुद्धा परत उद्भव बरोबर राजकिय संबंध ठेवू नये. असला खंजीर खुपसणारा कशाला पाहिजे.
Shivsena mhanje thakre chi malmatta nahi
फक्त ठाकरे असुन भागत नाही . हिंदुत्ववादी ठाकरे हवेत बाळासाहेबांसारखे ... काँग्रेसची संगत करणारे आणि रडूबाई नकोत
विकले गेलेले बंडखोर यांना मातोश्रीवर कधीच प्रवेश दिला नाही पाहिजे 🙏💯👎 जय महाराष्ट्र 🚩💪
मातोश्री बद्दल एवढे प्रेम असतं तर पद सोडले असत बंडखोरी केली नसती
ग्रेट ठाकरे
साहेब यांना परत घेऊ नये, महाराजानी सांगितले की फितुराना माफी नाही भले सत्ता मिळाली नाही तरी चालेल आम्ही आपल्या सोबत शेवटच्या श्वासापर्यंत जय महाराष्ट्र
उध्दव साहेब ,
तुम्ही बंडखोरांसाठी मातोश्री चं दार बंद करा.
आम्ही मतदार त्यांच्यासाठी विधानसभेचे दार बंद करू....
तुमची २० मत शिव सेनेला फिक्स
ठाकरे जिंदाबाद
बालासाहेब ठाकरे मगर यै सौनीया का नही
ठाकरे.साहेब.ऐकच.नंबर.🙏🙏
साहेब यांना पक्षात घेऊ नका आहो महाराष्ट्रात अनेक युवक संधी ची वाट पाहात आहे
तू एक आहे त्यातला बरोजगार
@@SAIPALLAVIFAN97 tujhya ghari paise detat bahutek bandkhor mla tyamule tu berozgar nahiye
Are pakshch sahebacha nay
अरे पण. तुम्ही फसवले. गु गु गो कशाला गेले राज चे डायलॉग मारत आहेत
आणि ते पन भविश्यात् बंड करणार याची काय शाश्वति?? हे बंड खोर पन असेच युवक होते एके काली। आता पर्यात चार वेला बन्ड् झाले। बन्ड का होते याचा विचार करा,
हो, बंडखोर/गद्यार मुळे शिवसेनेचे नुकसान झाले पण भविष्यात शिवसेना पुन्हा भरारी घेणार आहे.ईडीच्या भीतीने त्यांना हे करावे लागले आहे.
गद्दारी ला माफी नाही शिवसेना झिंदाबाद 💪🏹🏹🏹
अगदी बरोबर बोललास भावा जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🚩👍🏹🏹💐💐
या नालायकांना परत घेवु नका साहेब यांच्यामुळे महाराष्ट्राच वाटोळे झाले
अमरावती में ऐक हींदू की गला काट दिया मगर यै तथाकथित हींदू का बैहरूपै कै राज़ मैं दबा दिया अगर शिदै राज़ नही आता तौ
Maha.gaddar.ahet
शिव सेनामहाराष्ट्र ची शान आहे
साहेब या लोकांना जवळ करू नका लोकांचा तुमच्या वरून विश्वास उडून जाईल
उध्दवजी ठाकरे सो । आपले घेतलेले निर्णय एक-दम योग्य । पैसे व खुर्ची साठी पडालेल्या नेत्यांनी त्यांची लायकी स्वता कमी केली आहे । स्वर्था साठी पडालेले नेते हेच लायकीचे । जय संविधान । जय भारत । जयहिन्द । सर्व धर्म समभाव ।
गद्दाराना मातोश्रीवर नो इंट्री योग्य निर्णय
हा मूर्ख प्रवक्ता जास्त बोलत आहे जो तीन पक्ष फिरून आलाय
बंडखोरांना माहिती आहे ठाकरे वर टीका केली तर त्यांचे राजकीय जीवन संपणार
अहो उध्दव साहेब हे बंडखोर 40 आमदार गेलेत तर पुढील निवडणुकीत यांचे बदल्यात कट्टर शिवसैनिक 80 आमदार देतील काळजी करू नका पण आता या नालायक बंडखोर आमदार यांना आता पुन्हा पक्षात घेऊ नका हीच आता विनंती 🚩🏹🏹🏹🚩
🤣🤣 पुढच्या निवडणुकीत उरलेले सुद्धा जातील, एकटा आदित्य निवडून आला तरी खूप झाले
@@ketivp328 त्यांची काळजी तुम्ही करू नका शिवसेना शिवसेनेचे मावळे संकटना भक्कम आहे फक्त तुमच्या लोकांना पाडायचं काम नक्कीच करू जय बाळासाहेब शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद
साहेब परत घेऊ नका नाहीतर जनता तुमच्या पासुन लाब जाईल
जानता तौ ऊसी दीन सली गई जब सौनीया कै साथ सरकार बना दीया
@@bherurajpute7830 what
आमदार गेले तुम्ही कोण..
Only.n.cp.thakare.saheb🙏
@@bherurajpute7830 अरे त्याच सोनिया गांधींचे आमदार विकत घेऊन अनेक राज्यात सरकारे स्थापन केली आहेत.
ममता बॅनर्जी यांच्या सोबत सत्ता स्थापन केली तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठ गेलं होत,.
नितीश कुमार सोबत बिहारमध्ये सत्ता स्थापन केली तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठ गेलं.
रामविलास पासवान यांचं हिंदुत्व शिखून घ्या.
मायावती यांच्या सोबत यूपी मधे सत्ता भोगली तेव्हा कुठ होत हिंदुत्व.
महाराष्ट्रात गाईला माता मानता आणि गोव्यात गोमांस कमी पडू देणार नाही अशी भूमिका घेता हेच तुमचं हिंदुत्व आणि सावरकर प्रेम.
बंडखोरी नेत्यांनी केली, सामान्य कार्यकर्ते नाही उद्धवजी ठाकरे यांच्या बरोबर सामान्य कार्यकर्ते सदा राहतील
तूच रहा
आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी सगळे गेले शिंदेंच्या कडे, आपआपल्या कार्यकर्त्यांना घेवुन. आता कोण नाही राहिले उद्भव बरोबर
आम्ही.शिवसेने.बरोबरच.आहोत.राऊच.गंद्दारांच
फसवणीच.सरकार.
Shivsena mhanje thakre chi malmatta nahi
@@ketivp328
Keti VP Saheb ,
त्या गेलेल्या आणि राहिलेल्यांचाच विचार करून चालत नाही काही नविन कार्यकर्त्यांचा सुध्दा सर्वचं पक्षानी विचार केला पाहिजे हे आपल्याला कसे वाटते ह्याबद्दल सुध्दा कळविणे
धन्यवाद !🙏
हे आमदार सगळे पक्ष फिरून आलेले आहेत त्यामुळे यांना पक्षाबद्दल कधीच प्रेम नव्हतं हे सगळे आपल्या स्वार्थासाठी तिकडे गेले आहेत
उद्धव साहेब ठाकरे कृपया या गद्दारांना परत शिवसेनेत प्रवेश देऊ नका हिच विनंती
G.f.
Gaddar kon je balasaheb thakre che vichar sodun shivsene chi soniya shena banvnaar...
Udhavst thakre ne ch shivsena barbad kela aahe...
👍🏻👍🏻👍🏻🙏🙏
लय भारी एक नंबर बोललास भावा तसंच करायला पाहिजे कार्यकर्त्यांमुळे निवडून आलेले आहे गद्दारांना धडा शिकवायलाच पाहिजे जय बाळासाहेब जय उद्वव साहेब शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद 👍👌🚩🏹
नो एन्ट्री बरोबर आहे
आरे हे गेलेले सगले माजले आहेत
बंडखोर हे, उद्धवसाहेबाबद्दल एक संयमी बेगडी भावनिक चाल खेळत आहेत.एकीकडे खंजीर खुपसायचा व दुसरीकडे साहेबांर आमचे खूप प्रेम आहे हा शाब्दीक छल कपट भावनिक खेल खेल खेळत आहेत.
बरोबर, आम्ही बंडखोर आधिच भाजप ला प्रत्येकी ५० करोड ला विकले गेलो आहोत.
या गद्दाराचे थोबाड हि पाहवत नाही.
साहेबांचा निर्णय जबरदस्त नो एंट्री 🏹🏹🏹🚩
केटली आधी गरम होते नंतर चहा गरम होतो हे पाटला ला माहीत नाही वाटत
Ti chaha hyachy tonda var mara.
Te सोड किटली हे ते... तू बाप बदलला त्याचं काय
आम्ही ठाकरे सोबत
Udhav thakray jindabad
विशेष काही नाही
मागील वीस ते पंचवीस वर्षे शिवसेनेत राहून खूप खाल्ले
भरपूर साठवले हि असेल
आता पलीकडे बसून अजून कमावतील
सामान्य जनतेला काय फायदा ?
सगळे आप आपला फायदा करून घेत आहेत
आता नो ईडी बिडी काडी
सगळे कसे ओके
पुन्हा एक नवी सुरुवात
हरामाचा माल गप्पामध्येण मध्ये जाणार
कष्टाचा.असता.तर.बचला.असता.भष्टाचारी
असेच.जाणार
परत घेऊ नये घेतले तर पक्ष संपेल साहेब यांना परत घेऊ नये
या गद्दार आमदारांना मातोश्रीवर परत येऊ देऊ नका.अहो आपले शिवसैनिक नव्या जोमाने निष्ठावंत नगरसेवक,, आमदार घडवून आणण्याची ताकद शिवसैनिकात आहे. जय महाराष्ट्र.
Jai Maharashtra Saheb 🙏🏻
या गद्दारांना परत घेऊच नका
साहेब ह्या गदाराना फरत येवू नये नाहीतर जखमी झालेला शिवसैनिक तुम्हांला सोडून जातील
अगर बालासाहेब कै नाम पै और कौई वौट नही मा़गनै साहीयै तौ फीर तुम शिवाजी महाराज कै नाम से कौन सै मु सै वौट मांगै थै या मागौगै
किती दिवसा पासून शिवसैनिक आहात . 39वर्सी पासून
बंडखोर यांनी समोरा समोर चर्चा करायला पाहिजे होते
ठाकरे साहेब अशा बंडखोरांना दारातच काय टॉयलेट च्या दारात उभे करू नका
उद्धव साहेब कट्टर शिवसैनिकांचा ऐका परत एकत्र करा जय महाराष्ट्र
आमचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहे ऐक नंबर
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च मुख्यमंत्री होणार आहेत ऐकच 🐯🐯🐯🐯🐯
साहेब असल्या निर्लज्य लोकांना दूर ठेवा
खरच करूच नका या गद्दार ना बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते मला जसे सांभाळले तसे उद्धव आणि आदित्यला सांभाळा हे समजले नाही या गददाराना
अहो सगळे म्हणतात वेळ देत नाही ठाकरे साहेब काहीच येत नाही कोरोनाच्या काळात अडीच वर्षे विसरला का तुम्ही सगळेजण
बंडोखोरणी आता काय जुळवायला ठाकरे साहेब दहा दिवस वाट बघत होते तो पर्यन्त तुम्हाला समजले मही का की आता काही तरी बीजे पि सोबत भिन सले करिता सेना भवन आठवले
खरंच या गद्दाराना चांगला धडा शिकवा
Uddhav jee zindaabaad zindabad zindabad
तरुण मुलगी मारली या संज्या राठोड नं
Saja.dya
तु तर अगोदर नाही म्हटल होत....
काढा त्यांच्या केसी बाहेर गेले दुष्ट भ्रष्टाचारी ईडीला घाबरून पळणारे भाजपमध्ये.स्वच्छ झाले का
लढई जिंखायचीतर समोरासमोर लढाव लागत पाठीमागुन वार करुन नाही
उध्दव ठाकरे साहेब एकदा परत मुख्यमंत्री व्हा
महाराष्ट्राचा कायापालट 100% होईल
साहेब, तुमच्यासारख्या धडाडीच्या नेतृत्वाची आज देशाला गरज आहे, फक्त राऊताना सोबत घ्या.
साहेब घरी बसून राज्य चालवले तुम्ही महाराष्ट्र सोडा सार्या जगाला तुमचा अभिमान आहे
पुढचे अडीच वर्षे सत्तेत राहाणार नंतर काय, यातले बरेच आमदार घरी बसतील 2024 नंतर
येवु नका तुमची कामं करा आता۔
सामान्य माणुस आहे उध्दवजी ठाकरे सोबत
🚩जय महाराष्ट्र🚩
तुम्ही लोकांनी किती अपमान केला ۔ते विसरणे शक्य नाही۔🙏🙏
Solid
अपवित्र पाय मातोश्री वर ठेऊ नये
बंडोखोर हे धोकेबाज असतात.ठाकरे साहेब आपण नव्याने शिवसेना उभी कराल ती धर्मनिरपेक्ष असेल तेव्हा संपूर्ण भारताला प्रबोधनकार ठाकरे याच बहुजनवादी हिंदुत्व समजून घ्यावं लागेल तीच तुमची खरी जीत असेल.
चुकीच्या मार्गाने कमावलेला जनतेचा पैसा व मालमत्ता वाचविण्यासाठी ते सुरक्षित ठिकाणी गेले आहेत. आज BJP इतके सुरक्षित ठिकाण शोधूनही सापडणार नाही.
केसरकर साहेब,बीजेपी बरोबर चर्चा काय करणार
50.kiti.ghetlay.pslun.jaun
बीजेपीनीच उद्भव साठी दारे बंद करावी आता. उद्भव सारखा कुचकट आणि गद्दार माणूस बरोबर नकोच
गुलाबराव पाटील अडीच वर्ष डायलॉग मारा. नंतर शिवसैनिक घरी बसवणार
मागच्या 15-20 दिवसात शिवसेना टप्प्याटप्प्याटप्प्याने फुटली. सुरवातीला ते जेव्हा इदौर मध्ये 37 नव्हते म्हणजे 2/3 नव्हते. नंतर एक एक जण गेले तेव्हाही जे गेले ते उरलेल्याच्या तुलनेत 2/3 नव्हते. त्यानंतर एकदम दोघं तिघं जण गेले तेव्हाही उरलेल्याच्या तुलनेत 2/3 नव्हते. त्यामुळे सगळेच बंडखोर अपात्र ठरतात..कारण ते टप्प्याटप्प्याने फुटले आहेत....
Only thakre
समाज खूप समजदार आहे कोण चूक कोण बरोबर हे जाणतो मी जगात एक नंबर आहे हा अहंकार जोपासला की सगळ संपत 🙏🙏
साहेब बंडखोर एकही येता कामा नये
निवडणुक लागु द्या . कळेल बंडखोरांना . 🤩
एकदा सदिच्छा भेट घ्या. तास दोन तास बसुन, चर्चा करून, आपली व्यथा सांगा. सच्चे शिवसैनिक काय तो न्याय निवाडा देतील.
अख्या महाराष्ट्र राज्य भर निष्ठा यात्रा येणार आहे.
🚩🚩 जय महाराष्ट्र जय हिंद.
गद्दारांना जवळ करू नका साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ठाकरे साहेब आपले आजोबा पणजोबा यांच्या पुढील पुढील पिढ्या एकत्र राहिला नाही तर आपण आमदार कसे एकत्र ठेवू शकतो जे जन्माला आले ते वेगळे होणारच
Ciyfch of zie
🏹🏹🏹🏹🏹🏹
Best minister uddhavji saheb
Good 👍
किती खोटे बोलतात यार बंडखोर आमदार....केसरकर तुमच्या विचाराने चालत नाही शिवसेना
गद्दाराना क्षमा नाही त्यांनी दिल्या घरी सुखी राहा फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र 🚩🚩
जनता आपल्याबरोबर नाही हे आता बंडखोरांना दिसतंय जनता ठाकरेंबरोबर दिसतंय म्हणून ठाकरेंबद्दल प्रेम दाखविले जाते आहे.जनतेची दिश्याभूल करण्याचा अयशस्वी प्रयत्न.आता जनता फसनार नाही.
उद्धव. साहेब. हे. गेलेले. आमदार. लबाड. लांडगे. आपल्याला वाचवण्यासाठी भाजप संगे. युती. करा म म्हणतात. जय महाराष्ट्र
राठोड साहेब तुम्ही बोलूच नका कारण आपल्यावरजो आरोप आहेत त्यावरून भाजप ने तुम्हाला राजीनामा द्यायला लावला आणि तुम्ही ही सत्ता मिळावी म्हणून शिवसेनेशी गददारी केली आहे.
दीपक केसरकर यांना निवडून दिले ना खूप मोठी चुकी झाली आमची आर
No entry
Saheb
🏹🏹🏹🚩🚩👍🏻
👍👍
उद्धव साहेब एकच व्यक्ती आहे पंतप्रधान पदासाठी योग्य आताच्या काळात किंवा केजरीवाल
उध्दव साहेब ठाकरे जिंदाबाद
एकनाथ शिंदे तुझा बाप नेमका कोण हे कळत नाही
याला एकनाथ नको होते म्हणून जा म्हणले वाटलं एकटा जातोय हा मारुती तर अख्खा डोंगरच घेऊन गेला.
@P Nayak mim समोर लोटांगण घातलं त्याच वेळी ही घान झाली.
🤣🤣 बरोबर
केसरकर बंडखोर आहात, एकनिष्ठ नाहीत ,त्यांनी उध्दवसाहेबाना सल्ला देण्याची गरज नाही.
जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
गद्दार लोकांना आता महाराष्ट्रात पण नो एंट्री
अरे तुम्हीच बिजेपी महाराष्ट्रात मोठी केली आणि त्यांचे ताटाखालची मांजर कशाला होताय ऊदधवजी ठाकरे साहेब अगदी बरोबर आहेत
राजेश क्षीरसागर दम आसला तर 2024 लढ
बदल्या होत नाही ?😃🫣
उद्धव साहेबांनी 40 जणांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये.
भाजप वाले काय तुमचा नवरा आहे का, माहेरी तुम्हाला जायचे • आहे भाजप ला नाही
अडसूळ साहेब, आजाच का सुचतंय