Raj Thackeray Modi Oath : 'गरज सरो, वैद्य विसरो? शपथविधीच्या गैर हजेरीचं 'राज' काय? Special Report

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024

КОМЕНТАРІ • 743

  • @bbgmarathi
    @bbgmarathi 5 місяців тому +287

    फुकट प्रचार केला असता तर बोलावले असते
    टेंडर घेऊन प्रचार केला होता

  • @pankajgangurde6074
    @pankajgangurde6074 5 місяців тому +565

    म्हणून बाळासाहेब ठाकरे बोलले होते.. पैसा येतो पैसा जातो पण अब्रू ही एकदा गेली की परत येत नाही

    • @-xv8rq
      @-xv8rq 5 місяців тому

      हो तेच तर बोलतो मी बाळासाहेबांची हयात नसताना उधुद्दीन ने घालवली पंज्या हातात घेऊन😂😂😂😂😂

    • @Rajpatil-qp5wo
      @Rajpatil-qp5wo 5 місяців тому +20

      Khare bol lele uddhav ne congress la support krun je abhruu gele te kadich yenr nhi

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk 5 місяців тому +6

      अगदी बरोबर

    • @saurabhr4560
      @saurabhr4560 5 місяців тому +8

      😂 khrch congress sobt jawun uddhavchi par abru geli

    • @Parth1202
      @Parth1202 5 місяців тому +15

      @@Rajpatil-qp5wo पण राजला मोदीनी बिना शर्टाचा बाजुला काडला त्याच काय 😂😂

  • @sanjayshirode976
    @sanjayshirode976 5 місяців тому +309

    सुपारी घेऊन कामे करतात मग यांना आमंत्रण कशाला पाहिजे काम संपले सुपारी संपली

  • @happy4981
    @happy4981 5 місяців тому +109

    गरज वाटल्यास रामदास आठवले मार्गद्शनाखालीच या,8 म्हणून कळवेले

  • @mmgumade
    @mmgumade 5 місяців тому +222

    कोण विचारते त्याला मुंबई बाहेर ..... तो पैसे घेतल्यावर कोणासाठी ही भाषण करतो

    • @istarinikode2557
      @istarinikode2557 5 місяців тому +4

      Agdi barabar ahe

    • @mandarsamant4698
      @mandarsamant4698 5 місяців тому +3

      🫣🫣

    • @sanjayshirode976
      @sanjayshirode976 5 місяців тому +4

      बरोबर आहे महाराष्ट्रातील जनतेला चांगला अनुभव आला आहे याचा

    • @purushottammasram851
      @purushottammasram851 5 місяців тому +2

      Right

    • @Powerofshiva3
      @Powerofshiva3 5 місяців тому +1

      Barobar....Atta kharokharach vattoy ki mahesh jadhav je amit thackerey ani raj thackerey baddal bolat hota te barobar hota....

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 5 місяців тому +45

    बिनशर्त पाठिंबा देऊन एवढी सिट कमी का आली आहे हे विचार मंथन केले पाहिजे

  • @nsj38444
    @nsj38444 5 місяців тому +431

    लग्नात बेंजोवाले सुपारी देऊन बोलावले म्हणजे याचा अर्थ असा नाही कि त्यांना पोराच्या बारशाला पण बोलवाव 😂😂

  • @bedekarprakash7299
    @bedekarprakash7299 5 місяців тому +107

    राज ठाकरे यांना आता लक्षात आले असेल की भाजपने जरूर होती तेव्हा राज ठाकरे यांना वापरून घेतले आणि नंतर त्यांना लांब सारले.
    ज्या राज ठाकरे यांना अठरा वर्षानंतर देखील स्वतःचे दोन खासदार किंवा दहा आमदार निवडून आणता आले नाहीत त्यांना भाजपा कसं वागवतो ते आता समजले असेल.

    • @sanjayshirode976
      @sanjayshirode976 5 місяців тому

      👍👍

    • @santoshambre1970
      @santoshambre1970 5 місяців тому

      राज तू गु खा

    • @fcgamer5280
      @fcgamer5280 5 місяців тому +1

      Use and through

    • @MusicalGoldenGems
      @MusicalGoldenGems 5 місяців тому

      त्यांच्या हातात आधी महाराष्ट्र द्या मग त्यांचे आमदार निवडून येतील

    • @ManojPawar-l5z
      @ManojPawar-l5z 5 місяців тому +1

      मग हे महाराष्ट्र गुजरातला विकून टाकतील.

  • @mayurighodekar5160
    @mayurighodekar5160 5 місяців тому +179

    बिनशर्त अपमान😂

    • @Parth1202
      @Parth1202 5 місяців тому +9

      बीन शर्टाचा अपमान खपुन घेतला जानार नाही,
      घे दोनशे आणि बोल मनशे 😂😂

    • @mandarsamant4698
      @mandarsamant4698 5 місяців тому +4

      😂😂

    • @MrXxxgameboy
      @MrXxxgameboy 5 місяців тому

      😂

    • @nh--66
      @nh--66 5 місяців тому +2

      😝😝😝😝😝😝😝😝

    • @SoteKaGota
      @SoteKaGota 5 місяців тому

      Tumchyasarkhe lok marathi asmitecha apaman kartat, Hindutvacha apaman kartat tyapeksha Hindutva sathi zalela apaman pn gaurav aahe.

  • @yashpallandge8003
    @yashpallandge8003 5 місяців тому +62

    बिन शर्ट 👕 पाठिंबा दिला तरी, नाही बोलावलं,😅😅😂😂 त्या मीडियातले चाटूकार ज्यांना कोणी विचारात नाही त्यांना बोलावलं बोला..😢

  • @Cricketlove..444
    @Cricketlove..444 5 місяців тому +13

    सुपारी किंग राज भाई

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 5 місяців тому +41

    सुपरिवले fkt वरातीत असतात,, त्याना लग्नाला निमंत्रण naste

  • @sagarghatage233
    @sagarghatage233 5 місяців тому +46

    का बोलवावं ?? जर कॉन्ट्रॅक्ट फक्त प्रचाराच झालं असेल तर शपथविधी ला का बोलवायचं

  • @advr3585
    @advr3585 5 місяців тому +54

    सुपारी किंग 😂😂

  • @narendradoke2579
    @narendradoke2579 5 місяців тому +22

    राजू सुपरीला निमंत्रण दिले नसेल मोटाभाईने.

  • @pratapmane3979
    @pratapmane3979 5 місяців тому +72

    कमळी आणि थिएटर मधील नाची यात काही फरक नाही....!

  • @nickpop23
    @nickpop23 5 місяців тому +87

    राजहेबांचा चाहता होतो २००७-२०१३ पर्यंत. त्यांनी स्वाभिमान विकलाय आता. एक काही भूमिका नाही. कार्यकर्त्यांना मूर्ख समजतात ते. पक्षाचा काही कार्यक्रम नाही. निराशा झाली त्यांना सपोर्ट करून. आता तर फक्त चिरीमिरी मिळविण्यासाठी पक्ष चालू आहे! मनसे मेरे मनसे गयी !!!

    • @smallthings9498
      @smallthings9498 5 місяців тому +1

      Mag ata konala support kartay

    • @nickpop23
      @nickpop23 5 місяців тому +2

      @@smallthings9498 Konalach nahi

    • @-xv8rq
      @-xv8rq 5 місяців тому +1

      तुम्ही आता जळीदार टोपी घाला😂

    • @nickpop23
      @nickpop23 5 місяців тому

      @@-xv8rq Ok

  • @namdevpatil5894
    @namdevpatil5894 5 місяців тому +71

    भाजप स्वार्थ साधू पक्ष आहे

  • @hemantupadhye8159
    @hemantupadhye8159 5 місяців тому +32

    बिनशर्त पाठिंबा बदल धन्यवाद

  • @Sagarmhatre9291
    @Sagarmhatre9291 5 місяців тому +21

    ED चा धाक दाखवून प्रचार करून घेतला... आता शपथविधी ला कशाला बोलवतील

  • @sudhirgorleasangaon9165
    @sudhirgorleasangaon9165 5 місяців тому +5

    दूरदृष्टी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेबांनी शिवसेना ही उद्धव साहेब ठाकरे ❤यांच्या ताब्यात दिली हा योग्य निर्णय हे लोकांना आता लक्षात आले

    • @purushottammasram851
      @purushottammasram851 5 місяців тому +1

      एकदम बरोबर

    • @sanjayshirode976
      @sanjayshirode976 5 місяців тому

      💯✅ रमेश किणी प्रकरण घडल्या पासून बाळासाहेबांनी राजला चांगलेच ओळखले आणि याला दूर करून उद्धव ला शिवसेना सोपवली बाळासाहेबांना माहीत होते हा सुपारी बहाद्दर एक दिवस पक्षालाही गहाण ठेवेल

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 5 місяців тому

      उद्धव ठाकरेमध्ये कर्तृत्व उतू जात होतं, म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी त्याला कार्याध्यक्ष केले नव्हते, तर उठा ने ते जबरदस्तीने आपल्याला द्यायला लावले.
      शेवटी बाळासाहेब ठाकरेंमधला पिता जागा झाला आणि त्यांनी ह्या शेंबड्या बुजगावण्याच्या हातात शिवसेना देऊन तिचं वाटोळं होण्यावर शिक्कामोर्तब केलं!😈👹

  • @rajeshghare4310
    @rajeshghare4310 5 місяців тому +28

    भाजपा: बिनशर्त पाठिंबा फुकट नाही दिला 😂😂

  • @B.V.Shinde
    @B.V.Shinde 5 місяців тому +42

    येऊ नको म्हटल्यावर कोणत्या गाडीत बसु म्हणणाऱ्याची असीच गत होते .

  • @kishornaik623
    @kishornaik623 5 місяців тому +50

    संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर आणी राज साहेब रेल्वे इंजिन हे चिन्ह बदलून घ्या,.

    • @जयहिंद-ड4छ
      @जयहिंद-ड4छ 5 місяців тому

      काय होणार आहे मानसिकता बदलली पाहिजे हिन्दू मुस्लिम करून फक्त देशाचे नुकसानच होणार

    • @RameshwarSapkal-ot3kb
      @RameshwarSapkal-ot3kb 5 місяців тому +1

      Sandip deshpande disana kuthe tr 😂

  • @बाळासाहेब
    @बाळासाहेब 5 місяців тому +2

    राज साहेब ठाकरे हें नेहमी देशाचा महाराष्ट्राचा विचार करणारा नेता आहेत

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 5 місяців тому +20

    शेवटी ह्यांची कींमतच खडकूची नाही. ह्यांना काहीच माहिती नसत हे फक्त पूतळे आहेत

  • @sumitraskar1009
    @sumitraskar1009 5 місяців тому +2

    नशीब आम्हीं खरे ठाकरे ओळखले ते म्हणजे उद्दव बाळासाहेब ठाकरे❤

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 5 місяців тому +12

    रिटायर्ड झाल्यावर कीती ही मोठया आधिकाऱ्याला किनी सलाम करत नाही

  • @balirathod83
    @balirathod83 5 місяців тому +62

    आता कळले 2000पासुन बिगारी

  • @pankajmavchi6811
    @pankajmavchi6811 5 місяців тому +44

    आता समजेल यांना,अपनी औकात क्या है।

  • @harshaldarole9655
    @harshaldarole9655 5 місяців тому +17

    लोकसभेच्या निकालाच्या आदल्या दिवशी फडणवीस हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मग 6-7 दिवसांनी निमंत्रण कसे दिले नसेल? काही नाटक चालू आहे का?

  • @bhikajidhone4093
    @bhikajidhone4093 5 місяців тому +7

    आता तरी राज ठाकरे यांना विनंती आहे की उघडा डोळे बघा नीट, मोदी काय आहे हे लक्षात आले असेल. धन्यवाद

  • @BinaMangeGyan
    @BinaMangeGyan 5 місяців тому +7

    मनसे मुळे UP मदे बीजेपी ला मोठ नुकसान झाला हे सत्य आहे महाराष्ट्र मदे नुकसान झाला

  • @dada-yz1yx
    @dada-yz1yx 5 місяців тому +29

    कोकण पदवीधर मतदार संघातून पण उमेदवार अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहिर केलेली आणि मग फसवनीस राज ठाकरे च्या घरी गेल्यावर कोकण पदवीधर मतदार संघातून माघार घेतली राज ठाकरे यांनी

    • @azimmorve8007
      @azimmorve8007 5 місяців тому

      Bin Shirt deun Paksh Sampavla Raju ne..

  • @RamchandraLandge-mg7zx
    @RamchandraLandge-mg7zx 5 місяців тому +10

    राज ठाकरे साहेब काय होते.पण आता काय.......! साहेब परत फिरा BJP च नाद सोडुन द्या.BJP वपरत्ये फेकून देत्ये 17years members MNS आपल्याला जादा सांगणं बरोबर नाही.

  • @MsSantosh1986
    @MsSantosh1986 5 місяців тому +3

    असच पाहिजे

  • @सचिनसचिन-ग4ष
    @सचिनसचिन-ग4ष 5 місяців тому +18

    यांची इज्जत तेव्हाच गेली ज्या दिवशी त्याने शिवसेना सोडली (घर).. सोडलं..

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 5 місяців тому

      कधी होती,, आहे,,, आणि राहील, भविष्यात
      मी शरम म्हणतेय,,,

  • @pankajmavchi6811
    @pankajmavchi6811 5 місяців тому +19

    असच पाहिजे यांना

  • @aakashjaunjal
    @aakashjaunjal 5 місяців тому +14

    raj thakre😂😂😂 विचारधारा नसलेला नेता

  • @Islamicvlogs_7786
    @Islamicvlogs_7786 5 місяців тому +52

    बिन शर्ट.
    प्रचार मंत्री😅

    • @SoteKaGota
      @SoteKaGota 5 місяців тому

      Pakistan Ko aapki jarurat hai

    • @Islamicvlogs_7786
      @Islamicvlogs_7786 5 місяців тому

      @@SoteKaGota त्या देशाचं आणि माझं comment च काय संबंध. 😝😝😝😝

  • @NeelamBane-c1g
    @NeelamBane-c1g 5 місяців тому

    ह्याचा विचार राज साहेबांनी केला पीहीजे कारण साहेबांची ती भूमिका जनतेला आवडली नव्हती.

  • @Andhbhaktsandi12345
    @Andhbhaktsandi12345 5 місяців тому +5

    दरेकर पूर्ण माहिती घ्या
    नंतर मिडिया समोर बोला
    निमंत्रण आहे का नाही हेच माहित नाही
    आले मिडिया समोर

  • @pravinBoss2309
    @pravinBoss2309 5 місяців тому +7

    Bjp ला बिनशर्त पाठिंबा दिला, त्यापेक्षा भावाला पाठिंबा दिला असता तर आख्या महाराष्ट्रा च्या जनतेने राज ठाकरेंचे लाड केले असते, आता फक्त टोमणे मारते जनता 😂😂

  • @vinayakkterde5153
    @vinayakkterde5153 5 місяців тому +2

    आरे रे रे रे फार वाईट झाल 😂😂😂😂😂

  • @Vancqa
    @Vancqa 5 місяців тому +45

    Ye dard khatam kahe nahi hota be..Raju Painter..😂

    • @मीमराठी-त8घ
      @मीमराठी-त8घ 5 місяців тому +3

      सुपारीबाझ 😂

    • @SoteKaGota
      @SoteKaGota 5 місяців тому

      Dard tumhala zalay RajSahebana nahin

    • @Vancqa
      @Vancqa 5 місяців тому

      @@SoteKaGota हाड चमचा

    • @Vancqa
      @Vancqa 5 місяців тому

      @@SoteKaGota 😃😃 बर

  • @nandkishorrasam2775
    @nandkishorrasam2775 5 місяців тому +5

    इज्जत काय हे समजलं आहे......

  • @AmolGothankar-p5d
    @AmolGothankar-p5d 5 місяців тому +22

    अपना काम बनता😜😂

  • @sharifkarnekar5700
    @sharifkarnekar5700 5 місяців тому +9

    टिशू पेपर करायची जुनी सवय आहे आपण आपली अस्मिता इज्जत का घालून घ्यायची

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 5 місяців тому +28

    शाहरुख खानची नोकर बाई दादलानीला आमंत्रण पण राज ठाकरे यांना नाही

  • @shriii_0-0-7
    @shriii_0-0-7 5 місяців тому +10

    बीजेपीने मनसेला त्या पक्षाची ओरिजिनल जागा दाखवली त्या बद्दल बीजेपीचे धन्यवाद...👌👌👌👌😂😂

  • @chhatrapatipuyed1525
    @chhatrapatipuyed1525 5 місяців тому +3

    जे झालं ते अतिशय चांगलं झालं राज ठाकरे ला भाजप वाल्याने त्याची जागा दाखवली

  • @siddhesh0077
    @siddhesh0077 5 місяців тому +4

    राज ठाकरेंनी लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देऊन स्वतःच हसू केलं आहे...

  • @santoshrane4603
    @santoshrane4603 5 місяців тому

    हा दरेकर म्हणजे एक नाच्या आहे.

  • @dattagadhave9462
    @dattagadhave9462 5 місяців тому

    राज साहेब तुम्ही उध्दव ठाकरे साहेबांच्या सोबत रहा महाराष्ट्र तुम्हा दोघांना डोक्यावर घेतील ❤❤

  • @shaileshbudhetty9436
    @shaileshbudhetty9436 5 місяців тому

    SUPARI

  • @SANDIPBHAMARE-uv4tl
    @SANDIPBHAMARE-uv4tl 5 місяців тому

    जैसी करणी वैसी भरनी

  • @DyneshawarWakshe
    @DyneshawarWakshe 5 місяців тому +3

    ओ साहेब तुम्ही मनसे सैनिकाचा विचार केला का कधी घ्या बिनशर्त पाठिंबा तुमची गरज संपली सुपारी वाजवली ना बस ना अजून काय पाहिजे जेवढे पाकीट भेटेल तेवढं बोलायचं तुम्हाला दिल्लीत आमंत्रण नसतं स्वाभिमान घाण ठेवला तुम्ही महाराष्ट्राचा मला लाज वाटते मनसे सैनिक म्हणून घ्यायची आज या पार्टीचा प्रचार पुढल्या पंचवार्षिक ला दुसऱ्याचा प्रचार अहो मनसे सैनिकांनी करायचं काय जरा विचार केला का तुम्ही पाठीमागच्या कार्यकर्त्यांचा काय हाल होत असतील आता तुम्हाला कसं वाटतंय मोदीने शपथविधीला बोलावलं नाही एक वेळ तुम्ही उद्धव ठाकरे ला मिळाला असता तर चाललं असतं महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं तुम्ही स्वतः कचरा करून घेतला आहे लोकांचा विश्वास उडाला आहे

    • @mandarsamant4698
      @mandarsamant4698 5 місяців тому

      Satya aahe 💯%

    • @mansur4599
      @mansur4599 5 місяців тому

      तळमळ आहे भावा 😢

  • @dr.chandrakantchaudhari8978
    @dr.chandrakantchaudhari8978 5 місяців тому +2

    मनसे ची सुपारी लोकसभा प्रचारापुरतीच होती. आता विधानसभेला पुढची सुपारी कशी द्यायची ते ठरवू. सुपारी जास्त घेता, परिणाम नाहीच, तर कसं?😅😅😅

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 5 місяців тому +2

    राज म्हणजे हे समजा

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 5 місяців тому +5

    एक दोन सभा घेतल्या
    अधिकृत पणे महायुतीत सामील झाले नाहीत
    काठावर बसले की असेच होते
    एन डी ए मधे राज साहेब एन डी ए चे घटक नाहीत

  • @nasirpathan1470
    @nasirpathan1470 5 місяців тому

    मी तर अगोरपासूनच सांगितलं होतं की राज ठाकरे ची अवस्था ना घर का ना घाट का अशी होणार आणी तसेच झाले.

  • @osbattle3716
    @osbattle3716 5 місяців тому +3

    साहेबानी🚩❤🎉 तरबुज पाडला😅🤟🚩🚩🚩🚩

  • @bnawale5229
    @bnawale5229 5 місяців тому +3

    भाजपा ची हीच खरी ओळख, गरज सरो वैद्य मारो, आता पर्यंत किती मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खूपसाला, शिंदे, अजितदादा याचे हेच होणार, वेट अँड वोंच.

  • @santoshsalvi1762
    @santoshsalvi1762 5 місяців тому +18

    Tich Lai kee ahe

  • @DipaliKhavale-m5m
    @DipaliKhavale-m5m 5 місяців тому +2

    राज ठाकरे यांनी मोठी चुक केली आता होती ती भी घालवली

  • @kailasdhakane7523
    @kailasdhakane7523 5 місяців тому

    झाली हाउस

  • @Parth1202
    @Parth1202 5 місяців тому +5

    हयाला कशाला बोलवायच तिथे काय settlement करायची न्हवती आणि हयाने बिनशर्ट पाटिंबा दिला तसच हयाला बिना शर्टाचा बाजुला केला..😂😂😂

  • @anatkore6040
    @anatkore6040 5 місяців тому +4

    आता लग्न झालं सुहागरात आली म्हणून बँड पार्टी वाल्याना कोणी बोलवलं आहे काय 😄

  • @Devil_Eye69
    @Devil_Eye69 5 місяців тому +6

    एकदा प्रवास संपला की प्रवासी स्टेशन वर उतरतो.. आणि इंजन यार्डात जाते😂😂😂 नाकी इंजन घरी घेऊन जाते😂😂😂

  • @maheshshewate7382
    @maheshshewate7382 5 місяців тому +3

    रेट काय राजू पेंटर चां सुपारी चां आता चलती आहे विधानसभा निवडणूक आहे काही तरी डिस्काउंट द्या जास्त सुपारी होतंय जरा दर कमी करा सिजन आहे त्यामुळे दर कमी होणार नाही 5 ते 6महिने आहेत सिजनचे

  • @dasharathkekare2224
    @dasharathkekare2224 5 місяців тому +10

    मनसे ज्यांच्या सोबत जातात ते पडतात

  • @pralhadpatkar1011
    @pralhadpatkar1011 5 місяців тому +5

    अरे सतरंजी उचलणाऱ्या ना काहीतरी द्यायला हवं होतं की नाही😂😂😂

    • @sanjayshirode976
      @sanjayshirode976 5 місяців тому

      राज साहेबांना जो सुपारी देईल त्याच्या नावाची डफली वाजवणार आणि स्वतःसाठी पैसे कमवणार कार्यकर्ते आहेत फक्त सतरंज्या उचलायला गर्दी जमा करून घोषणा द्यायला

  • @Maharahstra
    @Maharahstra 5 місяців тому +3

    ह्यावर काय बोलायचे ते राज ठाकरे बोलतील... बाकीच्यांनी उगाच काहीपण अफवा उठवू नये... आणि तसेही महाराष्ट्राला राज ठाकरे शिवाय इत्तर दुसरा पर्याय नाहीच...कारण सर्वजण सत्तेची मलाई चाखून फक्त स्वतःचा स्वार्थ जमा करून बसलेत..आता फक्त शेवटचा पर्याय...
    राज ठाकरे 🚩

    • @arunkengar6571
      @arunkengar6571 5 місяців тому

      विश्वासपात्रता संपलेली आहे...महणुन ही अवस्था झाली आहे.

  • @ConfusedForestBridge-ry7ld
    @ConfusedForestBridge-ry7ld 5 місяців тому +1

    मा.आ.सुधीरजी मुंनगंटिवार साहेब व मा.आ. प्रवीणजी दरेकर साहेब. गेल्या दहा वर्षात व सध्या आजी माजी गल्ली ते दिल्ली च्या नेत्यांना पदाधिकारी व जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सत्तेत नाहीत आशा एक निष्ठ निष्ठावंतांना व त्यांच्या कुटुबीयांना गल्ली ते दिल्ली च्या सत्तेतील नेत्यांचा पक्षाचा काही एक उपयोग झालेले दिसत नाही कि जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे हे जनतेला सामान्य नागरिकांना दिसत आहे जाणवत देखील आहे त्याचाच परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत झालेला दारूण पराभव. सध्या व गेल्या दहा वर्षापासुन हे सत्य आहे की सरो वरो व वैद्य मरो हीच सत्य परिस्थिती आहे व गल्ली ते दिल्ली च्या नेत्यांची जुमले बाजी करण्यात पीएचडी झालेली आहे म्हणजेच काही माहीर झालेत तर काही अति माहिर झालेले जनतेला दिसत आहे असे जाणवत देखील आहे .सध्या फक्त आणि फक्त सत्तेत बसलेले व लाचार, गद्दार, पलटुराम यांच्या साठीच सत्ता व संपत्ती चा संपूर्ण उपयोग होत आहे व उपभोग घेताना संपूर्ण हिंदु हिंदुत्व एक निष्ठ निष्ठावंतांना जनतेला म्हणजेच मतदारांना गल्ली ते दिल्ली दिसत आहे जाणवत देखील आहे. गेल्या दहा वर्षात गल्ली ते दिल्ली च्या नेत्यांना ( सत्ता स्थानी असलेल्या ना ) सत्ता व संपत्ती चा अति अहंकार झालेला जनतेला सामान्य नागरिकांना दिसत आहे जाणवत देखील आहे त्याचाच परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत झालेला दारूण पराभव व आता हीच परिस्थिती देशातील विधानसभा निवडणुकीत व अन्य सर्वच निवडणुकीत भाजपा ला दिसेल असे जाणवते वाटते. कारण गद्दार लाचार पलटुराम व संपत्ती संपत्ती साठी लाचार होऊन रात्रंन दिवस मागे पुढे फिरणारे यांच्या च विश्वासावर निवडणुका लढवल्या जात आहेत व जाणार देखील आहेत. साहेब मा.आ.देशाचे मा उपपंतप्रधान भाजपा चे राष्ट्रीय नेते लालकृष्ण अडवाणी साहेब व मा.आ देशाच्या राष्ट्रपती महोदयांचा नवीन संसद भवन व राम मंदिर च्या वेळेस विचार नाही केला असे देशातील अनेक मान्यवर आहेत तेथे तर गरज संपल्या नंतर मा.आ.राज साहेब ठाकरे यांचा काय विचार होणार आहे. कारण तुम्ही सर्वच जुमले बाजी करण्यात माहीर झालेले आहेत. फरक एवढाच की लोकसभेच्या निवडणुकीत पराभवाला मा.आ.उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब जबाबदार असेच वक्तव्य मा.आ.राज साहेब ठाकरे व मा.आ.मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे साहेब यांच्या बाबत आजुन तरी भाजपा च्या नेत्यांनी प्रसार माध्यमांच्या व गोदी मिडीया व अॅकर च्या माध्यमातून जनतेच्या समोर बोलले नाहीत कारण बहुतेक भविष्यात यांची गरज पडली तर म्हणुन सावध भुमिका घेतलेली दिसत आहे. भाजपा ने सत्ता व संपत्ती चा अति अहंकार झाल्या मुळे आर एस एस ला घरचा रस्ता दाखवला तर बाजी सव॔च विषय किरकोळ झालेले आहेत. भाजपा च्या अनेक नेत्यांचे जावई हे मुस्लिम परिवारातील आहेत किंवा अत्यंत जवळ चे नातेवाईक हे मुस्लिम परिवारातील आहेत उदा. मा.केंद्रीय मंत्री स्मृति इराणी या मुस्लिम परिवार च्या सुन असुन आहेत. ( मुस्लिम लोकसंख्या वाढविण्यासाठी ) मात्र त्या कट्टर हिंदु हिंदुत्व एक निष्ठ निष्ठावंत नेत्या म्हणुन संपूर्ण देशात व जगात फिरत आहेत हा काय जुमला आहे हे जनतेच्या देखील लक्षात आलेले नाही.असे अनेक उदा आहेत. फक्त एक म्हण आहे सत्ता आणि संपत्ती पुढे शहाणपणा चालत नाही. आशी मानसिक अवस्था झालेली आहे परंतु जनता मतदार योग्य वेळेस बरोबर ज्याची जागा त्याला विविध पातळीवरील निवडणुकीत दाखविण्यात अति माहिर झालेली आहे. हे लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाला सामोरे जावे लागले तेव्हा निश्चिंतच लक्षात आलेले असेल. आसो. सध्या शेकडो हजारो लाखो कोटींचे घोटाळे संपूर्ण पणे माफ करून त्यांचा योग्य तो मान सन्मान लाल कारपेट टाकुन भाजपा घेऊन किंवा पाठींबा घेऊन गंगेचे पाणी विशिंग मशिन मध्ये टाकुन अत्यंत पवित्र केलेल्यानचे हवे ते हवे तसे मान सन्मानाचे पद देऊन,पुन्हा सत्ता व संपत्ती चा उपयोग उपभोग घेण्यासाठी त्यांना संपूर्ण मुभा देऊन लाड करा. योग्य वेळ आली की हेच गद्दार लाचार पलटुराम बरोबर काम दाखवतील हेच कटु सत्य आहे पण ते सत्य च असते हे मान्य करावेच लागेल.

  • @bibhishanjadhav7120
    @bibhishanjadhav7120 5 місяців тому +2

    आमचे तीनच पक्षी मीन आहेत
    एक शिंदे गट
    दोन अजित पवार गट
    आमचा बीजेपी पक्ष
    बाकीच्यांनी वळवळ करायची नाही

  • @laxmikantpardeshi5860
    @laxmikantpardeshi5860 5 місяців тому +1

    उद्धव ठाकरे यांच्या सोबत जा.पंचवीस जागा देतील वीस जागा हमखास निवडून येतील.मराठी माणसांच्या भल्यासाठी दोन पाऊल मागे घ्या.

  • @shrihariholkar6933
    @shrihariholkar6933 5 місяців тому +1

    माननीय राज साहेब ठाकरे यांनी आता ते सुपारी बाज उदय सम्राट झालेले आहे राज साहेब ठाकरेंनी एक काम करायला पाहिजे मनसेचे दुकान कायमची बंद करून समीकरण माननीय शिंदे साहेबांच्या सगळ्यांच्या गटामध्ये मनसेचा विलेनीकरण करायला पाहिजेल असं सर्व लोक म्हणतात माननीय राज साहेब ठाकरे तुम्ही गुजरात साठी लढले तुमचे खरात अभिनंदन करायला पाहिजे माननीय राज साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यातले भूमिपुत्रांना पाडण्यासाठी लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आदर्श 24 चे इलेक्शन मध्ये आपले जीवाचे रान करून महाराष्ट्राचे भूमिपुत्र पाडण्यासाठी रात्री कष्ट केले राज साहेब ठाकरे तुमचा महाराष्ट्र आता विचार करू राहिली महाराष्ट्रातील मुख्यमंत्री कुणी का व्यक्ती असावे त्यावेळेस महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यावर कंगना राणावत नवनीत राणा महिलांनी आपल्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना शिव्या दिल्या त्यावेळेस माननीय राज साहेब ठाकरे तुमचा स्वाभिमान कुठे गहाण ठेवला होता महाराष्ट्रातील जनतेला जरा कळू द्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या सुषमा अंधारे महाराष्ट्रातले सुषमा अंधारे यांच्यावर हो करतेवेळी आरोप करतेवेळी ही आठवण रास ठाकरे यांना झाली नाही महाराष्ट्रातील महिला असून आपण कसं बोलावं थोडीसुद्धा लाथ राज ठाकरे यांना वाटली नाही मग मग त्यावेळेस राणावत नवनीत राणा कंगना बाहेरच्या महिलांविषयी बोलायला घेतल्या महिलांविषयी बोलताना राज साहेब ठाकरे यांचा थोबाड का बंद झालं महाराष्ट्रातल्याच महिलेविषयी बोलायचं हे कुठली राजनीती आहे अजून सुद्धा राज साहेब ठाकरे शपथविधीला न बोलावल्यानंतर सुद्धा सुद्धा ते बीजेपीलाच जीपीच्या दारात कायम जातीत थोडीशी जर महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरात मध्ये गेल्यावर याच्यावर बोलायला राज साहेब ठाकरे यांचा थोबाड उघडलं नाही पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी विरोध केला होता आपले उद्योगधंदे गुजरातला गेली त्यावेळेस त्यावेळेस राज साहेब ठाकरे कोणत्या बिळात लपून बसले याच उत्तर राज ठाकरेंनी जनतेला द्यावा महाराष्ट्रात माननीय राज साहेब ठाकरे यांनी आता त्याची दुकान कायमची बंद करून मनसे या पक्षाचे दुकान बंद करून ही भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा शिंदे गटामध्ये विलनीकरण करावे हीच हे काम राज ठाकरे यांनी काम जोरात करायला पाहिजे

  • @jaydusingjadhv4944
    @jaydusingjadhv4944 5 місяців тому +4

    भाजप मित्र पक्षा ना स्लो पॉईंझन सारखं नस्ट करते

  • @abhijeethande5398
    @abhijeethande5398 5 місяців тому +3

    सुपारी फुटली😂
    आता फक्त टोल संदर्भात बोलायचं ते पण बिन शरत😂😂😂😂😂

  • @abhijitvarute
    @abhijitvarute 5 місяців тому

    लवकर कळले साहेब

  • @OSMARATHITRAVELLINGVLOGGER
    @OSMARATHITRAVELLINGVLOGGER 5 місяців тому +4

    सुपारी वाले फक्त मंडपाच्या दारापर्यंत असतात, जेवण करून आपल्या घरी जाणे, आणि पुढच्या सुपारीची वाट बघणे.

  • @Umesh-qb2wd
    @Umesh-qb2wd 5 місяців тому +4

    आता स्वतःची किंमत कळली का. आता विधानसभा विसर....😂😂😂

  • @mangeshkadam2451
    @mangeshkadam2451 5 місяців тому +1

    राजूच काम फक्त सुपारी वाजे पर्यंत होत.

  • @dineshdesale7502
    @dineshdesale7502 5 місяців тому +1

    बिनशर्त मुळे दिल नसेल

  • @vikaspujari8013
    @vikaspujari8013 5 місяців тому +20

    MNS kahi kamacha nahi...0 zero value ahe Maharaatra madhe

  • @santoshdukare1503
    @santoshdukare1503 5 місяців тому +1

    बिनशर्त पाठिंब्या मुळे शिट पडली यांची😂😂😂

  • @devnathmadhavi5881
    @devnathmadhavi5881 5 місяців тому +1

    राज साहेब जे होईल ते होईल यांच्यापुढे कधी कोणाजवल झुकू नका

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 5 місяців тому

    काहीतरी सुपारीचे बक्षीस मिळालंच असेल की मग सुपारी वाजवणाऱ्याला यापेक्षा कशाला महत्त्व द्यायचं असा विचार भाजपने केला असेल

  • @MDB..
    @MDB.. 5 місяців тому +2

    किंमत नाही दुसरं काय 😂😂

  • @Cricketlove..444
    @Cricketlove..444 5 місяців тому +3

    स्वतःच्या हातात स्वतः पक्ष संपवला

  • @ASLAMKHANKARIMKHANPATHAN
    @ASLAMKHANKARIMKHANPATHAN 5 місяців тому +3

    सरकार एनडीए चा आहे बीजेपी चा नाही

  • @madhukardhobale1613
    @madhukardhobale1613 5 місяців тому

    नीरोध सारखा वापर केला युज अँड थ्रो

  • @मिलिंदसुर्वे
    @मिलिंदसुर्वे 5 місяців тому +2

    सुपारी घेतली काम संपल ताशे वाजंत्री वाजली काम संपल

  • @VinodMankar-g6y
    @VinodMankar-g6y 5 місяців тому

    आब्रू गेली कि परत येत नाही लोकांनला कळून चुकलंय कोण खरं नावा साठी मराठी चा नेता म्हणायचं

  • @Saidentalclinicdiva
    @Saidentalclinicdiva 5 місяців тому +4

    हाहाहाहा राजू पेंटर ला बोलवला नाही
    काय हा खेद
    उगाच कार्यक्त्यांची धावपल, जीवचा अकांत ताड़व आणि प्रचार 😂

  • @chandrashekhardeshmukh8384
    @chandrashekhardeshmukh8384 5 місяців тому +2

    हा किंवा ह्याची माणसे निवडून आली तर अंबानींच्या शेजारी बंगला बांधीन

    • @shafisawant7223
      @shafisawant7223 5 місяців тому

      Ishwar tujhi eccha lavkar purn karo hich prarthna

  • @shailendranalavade3451
    @shailendranalavade3451 5 місяців тому +1

    महाराष्ट्रा मध्ये राज ठाकरे याचा लोकसभेमध्ये भाजपला काही फायदा झाला नाही म्हणून निमंत्रण दिलं नाही😅

  • @shailendra1002
    @shailendra1002 5 місяців тому +1

    राज ठाकरे यांना आमंत्रित केले नाही 😂😂😂😂😂😂

  • @vishvambarwaghmare5684
    @vishvambarwaghmare5684 5 місяців тому +1

    आता कळले का भाजप कसी आहे मि राज ठाकरे आता तुम्ही उध्दव ठाकरे यांच्या विरुद्ध दुसरं कारस्थान रचा

  • @shailendra1002
    @shailendra1002 5 місяців тому +1

    अवघडच आहे राज ठाकरे च 😂