अचूक आणि नियोजित सिंचनामुळे ड्रॅगन फ्रूटचे विक्रमी उत्पादन -श्री कांतीलाल पटेल, हातकणंगले, कोल्हापूर
Вставка
- Опубліковано 13 гру 2024
- ऑटोमेंशन ही काळाची गरज..!
तुम्ही व्यापारी, नौकरदार किंवा सरकारी कर्मचारी सोबत एक शेतकरी सुद्धा असाल आणि शेतीकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही.
आमच्याकडे एक तंत्रज्ञान आहे जे तुमच्या शेती व्यवस्थापनाची काळजी घेते आणि तुम्हाला अतिरिक्त ओझ्यापासून मुक्त करते.
ऑटोमेशन मुळे वेळेची बचत होते, योग्य प्रमाणात आणि वेळेवर खत -पाणी दिल्यामुळे उत्पन्नात वाढ होते. तसेच खताची बचत झाल्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो. एकंदरीत तुमचा शेती व्यवस्थापनाचा त्रास कमी होतो.
स्मार्ट शेतकऱ्यासाठी स्मार्ट तंत्रज्ञान!!
अधिक माहितीसाठी संपर्क करा
08007126004