NA Plots @ Lanja, Ratnagiri | Mr. Vinayak Bhosale Testimonial | Konkanbhoomi Developers

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • कोकणात गावाकडे येऊन रहाणाऱ्या, महानगरातल्या प्रत्येक व्यक्तीची एक कहाणी आहे.
    HPCL ह्या मोठ्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या,आर्थिक दृष्ट्या सुस्थिर असलेल्या पण आपला गाण्याचा छंद पुरा करता येत नसल्यामुळे घुसमट होत असलेले एक मनस्वी कलावंत श्री.विनायक भोसले सांगतायत आपली कहाणी...
    टीम कोकणभूमी डेव्हलपर्स
    7506205555 / 7517205555

КОМЕНТАРІ • 7

  • @bhalchandrabhosale
    @bhalchandrabhosale 10 місяців тому +2

    खूपच छान, स्वप्न पूर्ण होत असताना प्रत्यक्षात पाहणे हा एक मोठा आनंदचा क्षण आहे, आणि मलाही खूप आनंद होत आहे, माझ्या भावाची स्वप्ने पूर्ण होताना बघायला. मी देखील काही दिवसांकरिता सुट्टी चा अनुभव घेतला आहे लांजा येथे माझ्या भावासोबत, कुटुंबियांसोबत, खूपच सुंदर आणि शांत आणि निसर्गरम्य जागा आहे, मन प्रसन्न झाले. ❤

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Рік тому +2

    Khup Chan 👌👍🌹🙏

  • @subhashshinde5658
    @subhashshinde5658 8 місяців тому +1

    khup chan sir ,, mazhe wadil sudha 2007 la aashach prakare aamcha mul gavi lanja - koldhye ithe shift zhale ,, mi hi kahi tari lanjat udhog honyasarkha aaheka yachya shodhat aahe, karan mala hi gavi sift honyachi echya aahe, aaiee wadilan barobar... take care sir,, manapasun chan watala tumcha pravass...

  • @dipakhirlekar
    @dipakhirlekar Рік тому +1

    खूप छान अनुभव आणि योग्य मार्गदर्शन., मला हि असेच स्वप्नातले घर बनवायचे आहे... तयार असेल तर सांगा

  • @jagrutchandurkar
    @jagrutchandurkar Рік тому +1

    Nice

  • @snehasawant3957
    @snehasawant3957 5 місяців тому

    Pachal ya gavi Ghar dakhva