Land sale in Lanja Ratnagiri
Вставка
- Опубліковано 24 гру 2024
- Land sale in Lanja Ratnagiri #kokan #konkan #land #landforsale
नमस्कार
Beautiful Nest मध्ये आपले स्वागत आहे.
आज आम्ही
आपल्यासाठी घेउन आलो आहोत एक सुंदर अशी मालमत्ता
जी लांजा तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यात आहे
एकूण ८ गुंठे अशी ही मालमत्ता विकणे आहे
सदरची मालमत्ता ही मुंबई गोवा महामार्गाला लागून आहे
सदरच्या प्लॉट ला महावितरणाच्या लाईटची सुविधा देखील आहे
सदरची जागा अगदी वाडी वस्ती जवळ आहे
तसेच स्वतचा बंगलो किंवा टुमदार कोकणी घरासाठी अगदी उत्तम अशी आहे
त्वरा करा
कोकणातल्या स्व मालकीच्या घराचे तसेच जमिनीचे आपले स्वप्न आजच साकार करा.
अधिक माहितीसाठी कृपया ९ ७ ७ ३ ७ ८६ ४ ९ ६ या क्रमांकावर संपर्क करा
धन्यवाद
#home #house #luxury #shortsfeed #lands
#kokankar