कृपया कोकण विकू नका श्वास घ्यायला तरी जागा शिल्लक ठेवा श्रीमंत मानस जागा विकून फॉरेनला जातील पण सर्वसामन्याला जायला आपला गावाचं आहे जागा विकायचीच सेल तर फक्त आपल्या गाववाल्यानाच विका.
Excellent very very nice bungalow,i am interested in buying one plot of 2500 sq ft, and i want to build 1 bungalow pls help me, thanks 🙏.pls send me details for building a bungalow.
कोकणी माणसांनो कोकण वाचवा... नाहीतर परप्रांतीय कोकणाचे लचके तोडतील...
फक्त मराठी लोकांना विका ही नम्र विनंती 😅
कोकणात कोकणातल्या लोकांनाच शक्य आहे इतर लोक जास्त राहु शकणार नाही बंगले चांगले आहे सुटसुटीत मोकळ्या हवेशीर आहे
परप्रांतांतून आलेल्यांना देऊ नका जागा नाहीतर डोक्यावर बसतील आपल्याच मायभुमीत
लागली कोकणाची वाट!
तुम्ही जो बंगलो आतुन दाखवलात तो एरीयात २.१/५अडीच गुंठा नाही आहे जास्त आहे.
खुप खुप छान बंगलो ♥️
जागेचे पेपर legality पण दाखवा, नाही तर उद्या रोड कटिंग मध्ये घालाल. बिल्डर विकून निघून जाईल डोक आमचं खराब होईल सगळ निस्तरता निस्तरता!
Don't see any trees, was the land like this before plotting? Hope the new owners take care in planting native trees in their plots.
Khup chan.shri Swami Samarth
रात्री च्या सुरक्षे बद्दल काय ? खूप ओसाड जागा दिसतेय , सुमसाम 😮
बंगलो cha construction cost kiti aahe with all amenities.
कृपया कोकण विकू नका श्वास घ्यायला तरी जागा शिल्लक ठेवा श्रीमंत मानस जागा विकून फॉरेनला जातील पण सर्वसामन्याला जायला आपला गावाचं आहे जागा विकायचीच सेल तर फक्त आपल्या गाववाल्यानाच विका.
खूपच छान सुंदर....आपणास खूपच शुभेच्छा
Khupach chaan. Shree swami smarth
हे जे घर बांधले आहे त्याचा प्लॉट चा area किती आहे. पाण्या ची सोय काय आहे तर पण सांगा pls .
Khup Chan 👍👌🌹🙏
छान ! पाण्याची सोय काय आहे ते कळले नाही. ग्रामपंचायत कुठली ?
खुपच सुंदर घर 🏡 आहे.
श्री पेडणेकर याचा प्रोजेक्ट फार सुंदर असतात. विजयलक्ष्मी बिल्डिंग मध्ये आमचं फ्लॅट आहे उततम आहे
Ssssssso ssssssso ssssssso beautiful...👌🎊🎊🎊
मस्तच एक नंबर जागा आणि बांधकाम ❤
पाण्याची सोय काय आणि कशी आहे?
सांगाल तर बरे आहे
Best location and best project 😊😊😊❤❤❤
Khupach sunder aahe t banglos
घरावर सोलर पॅनल्स बसवलात तरी लाईटचा खर्च वाचेल. सध्या शासन अनुदान पण मिळते.
Khup chchan aahe.
Ready aahe ghar.
Khup chaan पाण्याची सोय काय आहे
खुपच छान आहे.
जागा स्वतः ची असेल तर नुसते घर बांधण्यास किती खर्च येईल, जरा तेवढे सांगा
Apratim Banglow
Chan Bhari Blog
Sunder Location
खूप Chhan bungalow
Khup chhan aahe
Bungalow khup chhan aahe
Khupach Chan aahe.apale property sandharba til sarv video khup chhan asatat.
Khupch chan jaga
Ready position madh ahe ka ki fakth jag ahe Ani apan construction karaich ahe
Ekdam sundar ghar aahe. Quality kharach vattey ❤
Khup Chan swapn ch vatatay
Khup chan ghar
Very nice house....
👌Nice video & kokan im pune 👍🏻
Bunglow khup chan ahe bu koknat evdha paus padto varti terres open thevne chukiche vatate.. Overall khup chan bungalow...
सर , आपले व्हिडीओ खुप छान आणि माहीतीपूर्ण असतात...२.५ गुंठा + एक बिएचके बंगला सर्व खर्च समाविष्ट किती बजेट होईल...कृपया सांगावे
khup chan
Khup chan 👌👌👌
Khup masta
Khup chan
How much cost to construct with all permission and interior
श्री स्वामी समर्थ
Very beautiful ❤
अतिशय सुंदर
Khopoli Pali raigad district madhe jaga ahe ka please sanga
Chhan ghar❤❤🎉
सर घाटाच्या खाली साखरप्याजवळ कोणाची जमीन द्यायची असेल तर व्हिडिओ बनवा
Very nice
लय भारी ❤
Excellent very very nice bungalow,i am interested in buying one plot of 2500 sq ft, and i want to build 1 bungalow pls help me, thanks 🙏.pls send me details for building a bungalow.
तुम्हीं पण घ्या बोलून तुम्ही कोकणी माणसाचं आत्मविश्वास वाढवता
खूप chhan आहे.कुठे आहे..आम्हाला सांगा..आम्ही पण घेवू
Khupach Sundar
छानच बंगला, आणि योग्य किमतीत. सध्या अडीच गुंठे प्लाॅट एन ए एकुण खर्चात हा किती रूपयाला आहे🎉
Cost of constructing the house approx how much
Plez Marathi Mansanna dya jaga Ghar baherchyna naka devu
Any plot in ratnagiri 2-3 gunthe for commercial use
Sir Alibag la ass budget plot asek tr Nikki video share Kara
Amhala milel ka asa plot var ready bunglow
Bungalow construction cost kiti Ahey
Alibagmadhe plot aseltsr saga..or video taka.
Pun safe aahe ka?
Aju baju la khup kami wasti aahe.
Google location?
Nice
Plotsakat bandhkam kharch kiti yeu shakto. Kiti room aahet.
२५ लाखामध्ये ५ गुंठे जागा आणि तयार बंगला असे दोन्ही आहे का ?
Superb ✨❣️
khup sundar ghar ahe....omkar bhau konta area ahe ha...airport javal ka ?dande adom?
I like this area. I want 1500 sqft similar residential plot. What would be the price?
Dream Home ❤❤ Aprateem
Mala plot cost and construction cost kiti hoeel saangnaar ka
hi jaga kithe aahe tyacha address send kara lokanchya pratikriya nako
what was the building cost ?
अलिबाग तालुक्यांत आहे का 2/3. गुठयाचा, प्लांट
बांधकामासाठी आलेला खर्च किती
Kharch far havedar ujad mokla disto aahe cha Mahiti
Furnished hun kimmat sangu shaknar ka😊
Security ??
२० x ३० चा बंगला बांधायचा आहे तर किती खर्च येईल कृपया कळवावे
Dapoli or Diveaagar madhe kahi asel tar saanga
खूप छान बांधून देणार का
सिंधुदुर्ग येथे प्लाट्स आहेत का??
Asech share kara anubhav happy customer
Amala gyacha aahe
Kas contact📞 kraycha
Aatta book kele tar kithi cost hoil bank loan available hoil ka
Construction cost kiti
Pl Give Details
कुठे आहे प्लॉट अणि GHAR
Bandhaychi cost kay
चिपळूण मध्ये कोळकेवाडी, अलोऱ्याच्या आसपास 4 ते 5 लाखापर्यंत घर बांधण्यासाठी जागा असेल तर सांगा कृपया.
Is loan available
Bungalow cost
Beach किती lamb आहे प्लॉट पासून
25 lakh? Including land and construction?