माझा लांजा तालुका खूप छान आणि खूप सुंदर आहे. ❤❤ लोककला, नाट्यकला, नृत्यकला, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडाक्षेत्रात लांजा हे नाव जगाच्या इतिहासात कोरले गेले आहे. जय हिंद जय महाराष्ट्र.
अप्रतिम विडीओ. लांज्याची वास्तव व योग्य मांडणी आपण केली आहात.कोकणातील लवेबल लांजा आपण जगासमोर नेत आहात हे अभिमानास्पद! आपले अभिनंदन! आगामी काळात लांजा ब्रॅन्ड चा डंका असेल हे १००%
कोकण ते बिहार ट्रेन चालू करण्याची बातमी कालच वाचली कोकण करांनो काळजी घ्या महाराष्ट्राबाहेरील परप्रांतीयांना जमिनी जागा भाड्याने देऊ नका विकू नका ही एक कोकणी लांजा निवासी म्हणून कळकळीची विनंती
येवा कोकण अपलोच आसा. असं करूनच कोकणी माणसांची कोकणाची वाट लावली आहे बिल्डर आणि एजंट लोकांनी परप्रांतीयांना जागा विकून बक्कळ पैसा मिळविला आहे पण कोकण गरीब राहिला आहे. परप्रांतीयांना जागा विकू नका. पर्यटनाला पाहुणे सारखे या . पण मालक बनू नका
हाय वे पुर्ण झाल्यावर चारचाकी ने केवळ सहा तासात लांजा ला पोहचू ? जो पर्यंत केंद्रीय रस्ते विकास व भु विकास मंत्री, (जे आपल्या दुर्दैवाने महाराष्ट्रातीलच एक जेष्ठ आहेत,) आहेत,तो पर्यंत केवळ अशक्य आहे हे.
आता लांजा शहराची वाट लावणे बाकी आहे असे विडिओ टाकून प्लीज आमचं शहर सुखी राहूदे
Mulshi patern sarkha honar kahi varshani
माझा लांजा तालुका खूप छान आणि खूप सुंदर आहे. ❤❤ लोककला, नाट्यकला, नृत्यकला, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडाक्षेत्रात लांजा हे नाव जगाच्या इतिहासात कोरले गेले आहे. जय हिंद जय महाराष्ट्र.
खूप छान आहे लांजा तालुका मी काही दिवस कामा निमित्त राहिलों आहे
अप्रतिम विडीओ.
लांज्याची वास्तव व योग्य मांडणी आपण केली आहात.कोकणातील लवेबल लांजा आपण जगासमोर नेत आहात हे अभिमानास्पद!
आपले अभिनंदन!
आगामी काळात लांजा ब्रॅन्ड चा डंका असेल हे १००%
अरे तुम्हाला समजलं का?
तुमचं लांजा विकायला काढलंय.
हि पर्यटनाची जाहिरात नाही.
बिल्डरची जाहिरात आहे.
मस्त मित्रा, परतुनी नवी उमेद नवा अर्थ नवा जोश ❤
Chhanch mahiti dili aahe
Congrats
Swargiy. Sundar. Konkan ❤
जवळ ब्रम्हगिरी पर्वतावर बंगले अतिउत्तम
सुंदर माहिती मिळाली आहे.
I am proud of my village Lanja❤❤
Perfect Village LANJA, RATNAGIRI, near Mumbai City at Maharashtra State
लांजा खूप छान सुंदर❤❤
जेवण खुप छान मिळते, लोणचं खूप छान मिळते
Fakt Marathi mansana plot vikal ashi apeksha. 😊
Correct
Asa ka
@@ruksanahetavkar6066 Karan Gujju/Marwadi vadat chale konkanat.
कोंकणातील जागा कोंकणी लोकांना द्याल अशी अपेक्षा.
maze gav❤
लांजा जाम भारी आहे आमचा लांजा 🙏
माझं गाव लांजा❤
Proud to be lanjekar ❤
माझं गाव लांजा गावाबद्दल मला खूप अभिमान आहे❤❤
लांजा द ग्रेट सिटी
आमचा लांजा 🤟🤟
Mala mazya lanja शहराचा खूप अभिमान aahe❤
माझ गाव लांजा सुंदर
Apratim 👌👍🌹🙏
माझ माहेर लांजा
परप्रांतीयांना जागा देऊ नका
सहमत आहे.👍
परप्रांतीय म्हणजे महाराष्ट्र च्या बाहेर चे
आमचा लांजा आहेच सुंदर फक्त महाराष्ट्र लोकाना घर द्या परप्रांतीय लोकांना उभे करू नका
कोकण ते बिहार ट्रेन चालू करण्याची बातमी कालच वाचली कोकण करांनो काळजी घ्या महाराष्ट्राबाहेरील परप्रांतीयांना जमिनी जागा भाड्याने देऊ नका विकू नका ही एक कोकणी लांजा निवासी म्हणून कळकळीची विनंती
Yava yo kokan aploch asa kokan arthat prati Kashmir so Ethe paraprantiya nakoch kokan ha swarga se sunder ahe to safe rahawa hich iccha
परप्रांतीय याना जागा नका देऊ हेवढच करा नायतर स्थानिकांना बाहेर जायला लागेल
Maza.Gaon.Lanja.Sundar.💓
कोकणी घर लो बजेट उपलब्ध आहे का.
Par prantiyana jagaa viku naka manje zale
परप्रांतीयांना जागा विकू नका ❤❤🎉🎉
Maze gav vervali aahe .....lanja khup chan aahe mazya gavapasun khup javal aahe
अप्रतिम
आसगे🚩 लांजा ❤
Mze maher lanja khup.abhiman ahe mla mzya mahercha ❤
Ratnagiri मध्ये 6 वी ते 8वी साठी शिक्षक म्हणून काम करण्यासाठी कोणता तालुका उत्तम व सर्व दृष्टीने सोईस्कर आहे कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
❤
Krupya karun parprantiyana jaga jamini vikun gavanchi vat lavu naka nahitar tyachi dusari mumbai hoil
Zp school चांगली ahet का
गवाणे
माझं माहेर लांजा
Indavati maz gav
आम्ही लांजेकर❤
मी लांजेकर ❤❤❤
Tumchya projectmadhe na plot aani bunglow available aahe ka
Mi interest aahe
ho ahe,kindly contact on 7506205555 / 7517205555
होय आहे
My Village is gavana
Lanja apna baazar madhi chilke wale kaju kid lagleli ahot parteyk wastu khup mahng ahet tithe mi parva kaju gheun aalo parteak la kid lagle aahe
काय रेट आहे जागेचा ?
कोकणी घर कमीत कमी किंमतीत आहे का आणि माहेर माझे लांजा
माझं माहेर घर अणुसरे दांडा राहतो
Aaplya jameeni viku naka re.. naytar mulshi pattern sarkha hoil
Lanja city madhe aahe ka NA plot, I’m interested
LANJA NAGAR PANCHAYAT AREA MADHE AHE..KINDLY CONTACT ON 7506205555 / 7517205555
5 किमी वरती आहे
निवळीत बगा जागा कोणी घेतल्यात सर्व भैया आणि गुजरात मारवाडी यांनी घेतली आहे आणि ऐक मारवाडी लांजा डेपो समोर लस्सी विकतो......
वीरगाव
माझं सासर आहे गोवा
येवा कोकण अपलोच आसा. असं करूनच कोकणी माणसांची कोकणाची वाट लावली आहे बिल्डर आणि एजंट लोकांनी परप्रांतीयांना जागा विकून बक्कळ पैसा मिळविला आहे पण कोकण गरीब राहिला आहे. परप्रांतीयांना जागा विकू नका. पर्यटनाला पाहुणे सारखे या . पण मालक बनू नका
देवधे....
हाय वे पुर्ण झाल्यावर चारचाकी ने केवळ सहा तासात लांजा ला पोहचू ?
जो पर्यंत केंद्रीय रस्ते विकास व भु विकास मंत्री, (जे आपल्या दुर्दैवाने महाराष्ट्रातीलच एक जेष्ठ आहेत,) आहेत,तो पर्यंत केवळ अशक्य आहे हे.
नका विकु आपल्या कोकण भूमीला आज तुम्ही जमीन विकतात नंतर पैशासाठी आपल्या आया व बहिणी ना विकाल.
मग आता लावा वाट.......
आमच्या लांबण्याची......
परप्रांतियांना जागा विकू नका
माझं गाव गवाणे आहे खुप छान वाटत गावात गेल्यावर तुम्ही गावची आठवण करुन दिलीत धन्यवाद ❤️❤️❤️
తెలుగు వాళ్ళు 🤣
❤