खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी संसद गाजवली. तडखेबाज केले भाषण. l सरकारला धू - धू धुतलं l जोरदार टीका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • #विघ्नहरटाइम्स #amolkolhe

КОМЕНТАРІ • 88

  • @mayurgawande8225
    @mayurgawande8225 Місяць тому +41

    असा खासदार पाहिजे दमदार भाषण.

  • @user-cv1qt7rq1s
    @user-cv1qt7rq1s Місяць тому +27

    खासदार साहेब एक नंबर प्रश्न मांडणी एक दम मुद्दे सुद जुन्नर चा छावा गरजला जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @santoshhande3425
    @santoshhande3425 Місяць тому +14

    बिबट्या प्रश्न मांडला खासदार अभिनंदन🎉

  • @sandeepbankar7548
    @sandeepbankar7548 Місяць тому +1

    आमचा विश्वास सार्थ ठरला ❤❤

  • @PrakashRaskar-kj4xd
    @PrakashRaskar-kj4xd Місяць тому

    एकच नंबर

  • @nishikantsanglikar2527
    @nishikantsanglikar2527 Місяць тому

    Very nice

  • @shrikantnichitentertainment760
    @shrikantnichitentertainment760 Місяць тому +39

    आमच्या वाघाने दिल्ली गाजवली

    • @user-sj7zv3mw5m
      @user-sj7zv3mw5m Місяць тому

      वाघ नाही हिंदू विरोधी कुत्रा आहे

  • @subhashhande1990
    @subhashhande1990 Місяць тому +12

    आमचा खासदार दिल्लीत गरजला

  • @rajkarni9293
    @rajkarni9293 Місяць тому

    कमी वेळेत जास्त प्रश्न ते पण अगदी परखड आणि निर्भीड पणे मांडलेत.. 👌👌 खूप छान कोल्हे साहेब.. धन्यवाद!🙏

  • @user-bk3be8yi6h
    @user-bk3be8yi6h Місяць тому +21

    जमलं अस्त का आढळराव ला हे ?... हे जे बोलले ते माहीत तरी असेल का त्यांना ?

    • @abhijitadhalrao4403
      @abhijitadhalrao4403 Місяць тому +4

      याच्या अगोदर सुद्धा आढळराव पाटील हे मुद्दे मांडले आहेत कोल्हे बोलले यात काय नवल नाही

    • @gramin_maharashtra
      @gramin_maharashtra Місяць тому

      ​@@abhijitadhalrao4403माहिती आहे जनतेला कोणकोणते मुद्दे मांडले ते . आपल्या कंपणीचे उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न केले.

    • @user-bk3be8yi6h
      @user-bk3be8yi6h Місяць тому

      @@abhijitadhalrao4403 जळके लोक असच बोलणार . उताणा पाडला पार. . .
      स्वतचं फायद्याचं सोडून काय मुद्दे मांडले....
      येड्यात काढलं १५ वर्ष जनतेला....

    • @user-bk3be8yi6h
      @user-bk3be8yi6h Місяць тому

      @@abhijitadhalrao4403 कधी बोलले देव जाणे .. एवढं अभ्यासू असते तर 2 वेळा पडले नसते ..

    • @user-bk3be8yi6h
      @user-bk3be8yi6h Місяць тому

      @@abhijitadhalrao4403 कळतय तुमचं दुःख

  • @yogeshraykar8318
    @yogeshraykar8318 Місяць тому

    दमदार खासदार अमोल दादा साहेब ✌🏻💯

  • @dattayeole9017
    @dattayeole9017 Місяць тому +6

    धन्यवाद कोल्हे साहेब बीड चा रेल्वे प्रसन्न आपण संसदेत मांडल्याबद्दल बीडकर आपले आभारी आहोत

  • @user-bs7hk7st1b
    @user-bs7hk7st1b Місяць тому

    निवडून दिल्याचे सार्थ अभिमान आहे कोल्हे साहेब.. खूप छान मुद्देसूद बोलला आहात आपण..all the best

  • @SunilGaykawad-ch4hq
    @SunilGaykawad-ch4hq Місяць тому +9

    याला बोलतात वाघ सलाम सर

  • @vijaythorat3605
    @vijaythorat3605 Місяць тому +6

    असा खासदार पुढे होणे नाही इथून पाठीमागेही झालेला नाही अशे आमचे राजे खासदार अमोल जी कोल्हे साहेब जय संभाजी जय शिवाजी

    • @pradipbodkes5994
      @pradipbodkes5994 Місяць тому

      Aasa nalayak kadhich honar nahi jo sambhaji nagar navala virodh karto nalayak

    • @abhijitadhalrao4403
      @abhijitadhalrao4403 Місяць тому +1

      राजा एकच छत्रपती शिवाजी महाराज असले कोल्हे बिल्ले काही नाही कोल्हा तुझा राजा असेल घरी घेऊन जा

    • @user-gb9ok3lp7i
      @user-gb9ok3lp7i Місяць тому

      कार्यकर्ता म्हणुन प्रेम ठिक आहे , कोल्हेसाहेबांपेक्षा उत्तम खासदार विरोधी आणी सत्ताधारी पक्षात आहेत ! शरद पवारांनाच विसरले तुम्ही ?

  • @santoshuchale8812
    @santoshuchale8812 Місяць тому +1

    हेच काम असतं खासदार साहेबांच...
    लग्न आणि दशक्रिया करून जमत नाही खासदाराला ...कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न उपस्थित करून अध्यक्षांच लक्ष वेधून घ्यावं लागतं आणि ते कौशल्य फक्त आपले खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनाच जमत म्हणून तर संसद रत्न म्हणत्यात पट्ठ्याला

  • @ramdasrakshe9238
    @ramdasrakshe9238 Місяць тому +9

    Very good

  • @kaushalgatkal7055
    @kaushalgatkal7055 Місяць тому +3

    साहेब आमचा विश्वास सार्थ ठरवला

  • @kaushalgatkal7055
    @kaushalgatkal7055 Місяць тому +4

    साहेब दुध प्रश्न लावुन धरा

  • @sayyedshbiulraza6654
    @sayyedshbiulraza6654 Місяць тому +2

    दमदार खासदार✌💪

  • @shivajisalve2663
    @shivajisalve2663 Місяць тому +6

    यालाच जुन्नर चा वाघ म्हणतात.
    एकच नंबर. साहेब.

  • @ramdassonawane5172
    @ramdassonawane5172 Місяць тому +5

    Very good 👍👍👍

  • @uttamlamkhade1580
    @uttamlamkhade1580 Місяць тому +2

    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

  • @salimpatel9354
    @salimpatel9354 Місяць тому +2

    Good 👍

  • @pradipbankar309
    @pradipbankar309 Місяць тому +7

    जुन्नरच्या वाघाने दिल्ली गाजवली

    • @vilasdewade6181
      @vilasdewade6181 Місяць тому +1

      जुन्नर तालुक्याचा हिंदकेसरी डॉक्टर अमोल कोल्हे साहेब❤

  • @nitinbhujbal8523
    @nitinbhujbal8523 Місяць тому +2

    जबरदस्त कोल्हे साहेब 👌🏽👌🏽👌🏽👍🏽👍🏽👍🏽🚩🚩🚩

  • @abbs5575
    @abbs5575 Місяць тому +4

    Ek number khasdar

  • @nimeshwalunj2690
    @nimeshwalunj2690 Місяць тому +2

    Great

  • @Ram8823-p8u
    @Ram8823-p8u Місяць тому +2

    Very Good 👍

  • @Razz349
    @Razz349 Місяць тому

    असे भाषण नाभुतो, ना भविष्यतो,🎉

  • @vinayakpansare9613
    @vinayakpansare9613 Місяць тому +4

    नारायणगावचा छावा अमोल दादा

  • @sachinbangar547
    @sachinbangar547 Місяць тому +7

    याला बोलतात वाघ

  • @akshaykale8525
    @akshaykale8525 Місяць тому +1

    खूप मस्त शेतकऱ्यांन चे प्रश्ण मांडले आहे खूप छान

  • @sunilagale3703
    @sunilagale3703 Місяць тому

    खासदार असावा तर असा

  • @Ramesh_Rengade
    @Ramesh_Rengade Місяць тому +3

    जुन्नरचा आवाज दिल्लीत घुमला

  • @RavindraNeharkar-tw2cs
    @RavindraNeharkar-tw2cs Місяць тому +5

    Good 🎉

  • @yashrajvidhate9395
    @yashrajvidhate9395 Місяць тому +1

    खरच कोल्हे साहेब एक महाराष्ट्र चा अभिमान आहे

  • @machindrabambale8738
    @machindrabambale8738 Місяць тому +2

    असे खासदार सुक्षित पाहिजे अनफड शेतामध्ये उभं केलेल बुजगावणे नको जो जनतेच प्रश्न संसदेत मांडले पाहिजे

  • @vijaytambe2434
    @vijaytambe2434 Місяць тому +6

    सक्सेस

  • @jayeshvabale6664
    @jayeshvabale6664 Місяць тому +2

  • @subhashhande1990
    @subhashhande1990 Місяць тому +15

    याला म्हणतात शिरूर मतदार संघाचे खासदार

  • @nishikantsanglikar2527
    @nishikantsanglikar2527 Місяць тому

    शासनाने सन २०१२-१३ कला क्रिडा कार्यानुभव शिक्षक यांना पुन्हा नियुक्ती दिल्या नाहीत, कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागला,कायम नियुक्ती देण्यात आला आहे,तरी शासनाने आम्हाला नियुक्ती दिल्या नाहीत,काही शिक्षक ५५ वर्षे वय झाली आहे, शासनाने आम्हाला वाळीत टाकले आहे ,काहींची आवस्था गंभीर आहे
    शासन दरबारी आम्हाला नियुक्ती देण्यात यावी,कळकळीची विनंती नमस्कार 4:42 4:42

  • @suchitnalawade7833
    @suchitnalawade7833 Місяць тому

    ❤❤❤❤ जबरदस्त कोल्हे साहेब ❤❤❤❤

  • @user-sj7zv3mw5m
    @user-sj7zv3mw5m Місяць тому +2

    काही बोंबलून उपयोग नाही प्रश्न सुटणार नाहीत

    • @user-gb9ok3lp7i
      @user-gb9ok3lp7i Місяць тому

      खरय बाबा तुझ ! तुच राहीला असता खासदारकीला उभा तर प्रश्नच सुटला असता !

    • @user-sj7zv3mw5m
      @user-sj7zv3mw5m Місяць тому

      @@user-gb9ok3lp7i are chongya ha fakt bol bacchan karnar prashn ahe tasech rahanr nasel tr bagh 5 varshani

  • @sandeshkhandagle6987
    @sandeshkhandagle6987 Місяць тому +10

    खूप छान मांडणी केली कोल्हे साहेबांनी 👌👍

  • @rajubhor9490
    @rajubhor9490 Місяць тому

    माझा खासदार माझा अभिमान

  • @SomnathPawar-sn3ih
    @SomnathPawar-sn3ih Місяць тому

    राजकारण

  • @kaushalgatkal7055
    @kaushalgatkal7055 Місяць тому +1

    कसय नान वाजतय कि नाय आता खना खन

  • @ketanchavan7422
    @ketanchavan7422 Місяць тому

    जुन्नर चा छावा पुन्हा दिल्लीत बरसला 🔥🔥🚩🚩

  • @ballu11111
    @ballu11111 Місяць тому +7

    5 varsh aata fkt bhashane aikaychi.....maybap jantene....😂😂😂

    • @user-bk3be8yi6h
      @user-bk3be8yi6h Місяць тому

      Mg kay ata ghari Yeun भाकऱ्या पण भाजायचा का तुमचा

    • @user-gd8vh3ql6n
      @user-gd8vh3ql6n Місяць тому +2

      Maghche 15 varsh Kay vegla kel janteni

  • @kiranbhalekar6645
    @kiranbhalekar6645 Місяць тому +11

    नुसता बोल बच्चन,आता ह्या पाच वर्षात तरी चाकण चा पूल कर बाबा

    • @user-gd8vh3ql6n
      @user-gd8vh3ql6n Місяць тому +1

      15 varsht adhalrav saheb ni tri kuth kela 😅

    • @kiranbhalekar6645
      @kiranbhalekar6645 Місяць тому

      @@user-gd8vh3ql6n दोघं पण बरा बोड्याची आहेत आणि जनता देतीत परत परत निवडून

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 Місяць тому +5

    भाषण नको निधी आणा पुणे नाशीक रेल्वे बनवा ५ वरषात काय केल

    • @yashrajvidhate9395
      @yashrajvidhate9395 Місяць тому

      होईल नाही झाला तर bjp पुढच्या वेळेस 99खासदार येतील

  • @prakashwagh8046
    @prakashwagh8046 Місяць тому

    Ashya khajdarachi garj

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 Місяць тому

    Nidhi ana poona Nasik railway kaya jale

  • @dawoodpatel3139
    @dawoodpatel3139 Місяць тому +1

    Nice speech.... point to point

  • @vasimsayyad6855
    @vasimsayyad6855 Місяць тому

    Amol kolhech ka yach uttar aaj mandlele mudde pahun klalch asel

  • @clouddy...345
    @clouddy...345 Місяць тому

    १ नंबरच वादच नाही
    पण आता पुढे बोलघेवडे कमी करुन कामाला वेळ द्यावा
    पवार साहेब म्हणून तुम्ही जिंकलात नाही तर.....

  • @ballu11111
    @ballu11111 Місяць тому +1

    Kolhyala sudha lok aata wagh aani chhava mhantat 😂😂😂

    • @yashrajvidhate9395
      @yashrajvidhate9395 Місяць тому

      कृत्व सहन व हुशार खासदार सहन होत नसेल तर दुसऱ्या मतदार सघात मतदान kra🙏

    • @ballu11111
      @ballu11111 Місяць тому +1

      @@yashrajvidhate9395 marathi lihta pan yet nahi rao tula.....

  • @nileshnavale9421
    @nileshnavale9421 Місяць тому

    बोलुन कुठ गाभण ठेवता येत का?😂 कर्तुत्व लागत,😊 साहेब 😊

  • @sandeshdongare4417
    @sandeshdongare4417 Місяць тому +2

    Very good

  • @ashishmaruti3951
    @ashishmaruti3951 Місяць тому +1

    Good 👍

  • @trs261
    @trs261 Місяць тому +2

    ❤️