MNS Raj Thackeray Live | 'शरद पवारांनी फोडाफोडीचं राजकारण केलं'; राज ठाकरेंची पत्रकार परिषद LIVE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 жов 2024

КОМЕНТАРІ • 41

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 2 місяці тому +17

    एकच नेता, राजकारणां पल्याडचा,
    सत्तेसाठी सतराशे साठ महाराष्ट्रा साठी एकच राज

  • @yashsamant4083
    @yashsamant4083 2 місяці тому +20

    राज साहेब ठाकरे 🎉🎉🎉🎉❤❤❤❤ खर बोलणारा नेता ❤❤❤

  • @ganeshwalunj8716
    @ganeshwalunj8716 2 місяці тому +17

    Konakonala watte ki raaj thakre next CM Asawet?❤ Like kara

  • @krishnakharole2089
    @krishnakharole2089 2 місяці тому +4

    प्रखड, सत्य बोलणारे नेतृत्व फक्त राजसाहेब....

  • @narendrammhetre8838
    @narendrammhetre8838 2 місяці тому +6

    १ संधी मनसेला दिलीच पाहिजे

  • @vikramsonawane431
    @vikramsonawane431 2 місяці тому +3

    सत्याची वाट बिकट असते, ज्या वाटेवर राजसाहेब जातायेत 🙏 जेव्हा महाराष्ट्रात जनता सत्याची साथ देईल तेव्हा नक्कीच बदल दिसेल 🙏

    • @namdevnirgun7161
      @namdevnirgun7161 2 місяці тому +1

      जेव्हा महाराष्ट्र संत परंपरेत येईल तेव्हा होईल,

  • @SandipRane-uw9jx
    @SandipRane-uw9jx 2 місяці тому +9

    मनसे सरकार

  • @vaibhavkathole1937
    @vaibhavkathole1937 2 місяці тому +1

    रोखठोक व्यक्तिमत्व❤💯
    राजसाहेब तुम्ही सत्तेत येणे आवश्यक आहे तेव्हा छत्रपती शासन लागू होईल 💯❤️🚂🚩

  • @snapsizzle478
    @snapsizzle478 2 місяці тому +3

    मनसे कार्यकर्ते आणि पदाडीकरी यांनी लोकांना पर्यंत पोहचायला हवे

  • @maratharb6552
    @maratharb6552 2 місяці тому +9

    मराठा आरक्षण विरोधी वाकडा शरद एनसीपी

  • @Ajitdoval007
    @Ajitdoval007 2 місяці тому +2

    Raj thakrey la support Kara

  • @yuvenjadhav9566
    @yuvenjadhav9566 2 місяці тому +6

    Sir tumi phakt ekte lada yoti karu naka

  • @vishalk3700
    @vishalk3700 2 місяці тому +4

    सुपारी king

  • @ashishs8039
    @ashishs8039 2 місяці тому

    Baryach janana ya veles MNS che Sarkar Apekshit ahe.

  • @yuvenjadhav9566
    @yuvenjadhav9566 2 місяці тому +2

    Maz sopan ahe tumala mukhymantri hova manun maze avdte nete ahe tumi

  • @amolpatil6120
    @amolpatil6120 2 місяці тому +3

    Sharad Pawar hyane Maratha cast la khup phasavale ah

  • @Ajitdoval007
    @Ajitdoval007 2 місяці тому +1

    Kai to aawaz kai to Rubaab. Ekdum original manje Raj Thakrey

  • @yashsamant4083
    @yashsamant4083 2 місяці тому

    मुंबई महाराष्ट्रात मराठी माणसापेक्षा यूपी बिहार गुजराती मारवाडी लोकांची संख्या जास्त आहे ... म अशे गुन्हा घडणारच हे लोक हाकलून दिले पाहिजे महाराष्ट्रातून

  • @sach88188
    @sach88188 2 місяці тому

    Ek wel cha maza aadarsh neta... Leap year Sarkha asa Election chya kalatach ka Firasti war nighto?

  • @snapsizzle478
    @snapsizzle478 2 місяці тому

    असे ऐकण्यात आले की लाडकी बहीण योजना चा पैसे फडणवीस, अजित पवार,आणि शिंदे हे यांच्या पार्टी फंड मधून देणार आहेत, टॅक्स पेहेर हे त्यांच्या वर नाराज आहेत

  • @yuvenjadhav9566
    @yuvenjadhav9566 2 місяці тому +2

    Tumi lokana phar avdta tumchi bhumika pan avdte lokana yoti nahi keli tar tumala yes naki milnar

  • @gulabdholay7667
    @gulabdholay7667 2 місяці тому +1

    साहेबांना शिव्या देवून कोणाला मतं मिळतील असे दिवस गेलेत. आता फक्त म. वि.आ.

    • @Sk-it9wx
      @Sk-it9wx 2 місяці тому

      एक दिवस असा येईल लोक पवारांच्या गुलामांना शोधून काढून ठार मारतील.

  • @rohidasjadhao922
    @rohidasjadhao922 2 місяці тому +2

    शरद पवार एवढा महत्वाचा आहे का यांना ,जो माणूस सत्तेत नाही त्याला काय महत्व द्यायचं ?

    • @pranavkadam4231
      @pranavkadam4231 2 місяці тому

      Supari bhetli pawar chi

    • @alwalravi
      @alwalravi 2 місяці тому

      तुमच्या ह्याच विचारानं मराठी ची प्रगती होत नाही आहे.बाहेर चे लोक येऊन इते सगळं कमुन जात आहेत.राज साहेब एकमेव नेते आहेत जे मराठी माणसांसाठी प्रगती अंड जॉब साती लाडात आहेत.जातीवादी नाही पडत आहेत.मी स्वतः तेलुगु आहे तरीसुद्धा मी ह्यांना सपोर्ट करतो.सुपारी बोलण सोप्पा आहे परंतु ह्यांचा कामामुळे बरेच लोकांना फायदा झाली. हेच जे दक्षिण मध्ये असते तर कडीच मुख्यमंत्री बनले असते.विचार करा

  • @Ashish_Kale
    @Ashish_Kale 2 місяці тому +2

    Aare Suapri Master ekte lada binshirat deu naka konala pn time aala ki khoke gheun.

  • @nandkumardhulap5893
    @nandkumardhulap5893 2 місяці тому +3

    Pawar saheb💪

  • @Ajitdoval007
    @Ajitdoval007 2 місяці тому

    Rokh tok bolnara neta manje Raj Thakrey. Pato kiwwa nako bedhadak bolnare neta