छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शत्रु पासून विटंबना करुणे यासाठी भुयाराचा अवलंब केलेला असावा पण छत्रपतीं आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सर्व केलेला आहे पण छत्रपतींचा नाव घेणे हे सर्व कुणाला आवडत नसल्याचे दिसून येत आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे आणि त्यांच्याच काळात झालेला आहे हे आरएसएस ला पटत नाही
Kas sapadal kai karat asatana sapadal te ka nahi sangat mahtwach tech sangat nahi batmi sangatana start to end sanga ki kai batmi sangati he sablngai Nako ka khulasa kon karnar
दुष्मणापासुन मुर्ती सुखरूप राहावी म्हणून तळघर तयार केले असावे
भाकड कथा बोलण्यात वेळ घालवण्या. पेक्षा लवकर दखवन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शत्रु पासून विटंबना करुणे यासाठी भुयाराचा अवलंब केलेला असावा पण छत्रपतीं आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सर्व केलेला आहे पण छत्रपतींचा नाव घेणे हे सर्व कुणाला आवडत नसल्याचे दिसून येत आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे आणि त्यांच्याच काळात झालेला आहे हे आरएसएस ला पटत नाही
Bandhkam sement ks ahe
तळघराचे दुरून ही दर्शन नाही.
Anakhi talaghare asanyachi shakyata ahe ajubajus.
जय हरी विठ्ठल
Vitu mauli 🙏🏻
Kas sapadal kai karat asatana sapadal te ka nahi sangat mahtwach tech sangat nahi batmi sangatana start to end sanga ki kai batmi sangati he sablngai Nako ka khulasa kon karnar
Good cover
दगडाच्या मुर्त्या लपवल्या आणि वाचवल्या पण उघडपणे जातीय भेदभाव करुन माणूसकी मारली...देव दगडात नको माणसात शोधा 🙏
यात कसला जाती भेद केला रे??
आणि अल्ला मशीद मध्ये नाही माणसात आहे असा सल्ला जरा तू मुसलमानला दे बघू
ही सापडलेली मूर्ती हेमाडपंती असून तिचे असे जपून संवर्धन केले असावे.
Very Good Coverage
हि पन आता बुध्द मूर्ती आहे का काय राव
राम कृष्ण हरी
Jai Jai shree vitthal rakhumai 🙏🙏🌹🌹🚩
ती मुळ मूर्ती नसून बुध्द मूर्ती आहे
अवलोकेतिश्वर बुध्दांची मुर्ती आहे
Pandurang hari
मूर्ति बरोबर सोने हिरे असाव्यास पाहिजे यास पण धोका असेल
ती बुद्धाची मूर्ती आहे.
गप रे गाढवा बुद्ध वगरे हिंदू राष्ट्रा मदे नाही
बुद्धाचा यात काहीही संबंध नाही 😂
😂😂
Buddha chi murti china mdhe ahe jaa tikd😂
कुतूहल कुतूहल आणि कुतूहल
Shistat ja bae nahitar andharat padshil kuthe tar