स्पेशल रिपोर्ट | उस्मानाबाद | महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचा डोळे दिपवणारा खजिना

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी... स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तुळजापूर भेटीचे अनेक दाखले दिले जातात. पण तसा संबंध दाखवणारे ऐतिहासिक दस्त उपलब्ध नाहीत. मात्र 'एबीपी माझा'ने तुळजाभवानीचा असा एक महत्त्वाचा अलंकार शोधला आहे, जो थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी नातं सांगतो. करोडो रुपये किंमत असलेला हा दागिना 'माझा'च्या टीमला तुळजाभवानीच्या गुप्त खजिन्यात सापडला. तुळजाभवानीच्या गुप्त खजिन्यात एकूण सात पेट्या आहेत. गुप्त कळ दाबल्याशिवाय गुप्त खजिना उघडत नाही. खजिन्याच्या खोलीत चिटपाखरुही जाऊ शकत नाही. खजिना पुरातन दागिन्यांच्या पेट्यांनी भरुन गेला आहे. पेट्यांमध्ये शेकडो वर्ष जुने अलंकार आहेत. प्रत्येक अलंकारात माणिक, मोती, पाचू, हिरे आहेत. आजच्या घडीला त्याची किंमत हजारो कोटींच्या घरात असेल.

КОМЕНТАРІ • 683

  • @bhartipakhale3349
    @bhartipakhale3349 4 роки тому +28

    धन्य झालो आम्ही , तुळजाभवानी मातेचे अलंकार आम्हाला पहायला मिळाले.
    जगदंब जगदंब .

  • @sangitakulkarni3425
    @sangitakulkarni3425 2 роки тому +3

    आई तुळजभवानी कोटी कोटी नमस्कार आई चा खजिना पाहून समाधान वाटले.

  • @seemakulkarni2121
    @seemakulkarni2121 6 років тому +135

    भवानी माय, अद्भुत तुझी किमया,तुला दंडवत असो.💐

  • @prabhakarsave4566
    @prabhakarsave4566 6 років тому +144

    वंदन तुला आई भवानी.ज्या राज्यावर आशिर्वाद होता असे माझे दैवत छञपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्षाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीत माझ्यासारख्या सामान्य माणसाचा जन्म झाला हेच भाग्य जय भवानी .

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 3 роки тому +6

    मी तुळजापूर चा असून सुद्धा कधी पहायला मिळाले नाहीत ते मातेचे अलंकार तुमच्यामुळे पहायला मिळाले कुलकर्णी साहेब व abpमाझा चे मनःपूर्वक आभार

  • @kuldeeppawar5182
    @kuldeeppawar5182 Рік тому +5

    जय भवानी 🙇🧡 पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय🙏

  • @sspp7040
    @sspp7040 2 роки тому +3

    किती छान आहे दागिने देवीचे तुमच्या मुळे पाहायला मिळाले 🙏आई राजा उद उद🙏🙏

  • @mukeshbharsakle3783
    @mukeshbharsakle3783 5 років тому +20

    आभार माऊली आपले, जे आयुष्यात कधी पाहू शकत नाही त्याचे दर्शन घडले , खरच मना पासून आभार

  • @latagujar9078
    @latagujar9078 3 роки тому +5

    आई जय भवानी माता शतशः प्रणाम आई तुझी कृपा अखंड सर्वावर कायम राहूदे.

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 6 років тому +84

    देवाचे खजिने मोजणयापेक्षा नेत्यांचे ब्लॅक मणी मोजा

    • @rnmane1
      @rnmane1 5 років тому

      very true

    • @santoshgaikwad5051
      @santoshgaikwad5051 4 роки тому +1

      जाऊ द्या अजुन नोटा बदल करतेन
      कालाधन 2016पासुन अजून आलं नाही भारतात

    • @SunilRathod-vz4pu
      @SunilRathod-vz4pu 4 роки тому

      बरोबर भाऊ

  • @prajwalshelke171
    @prajwalshelke171 2 роки тому +2

    श्री तुळजाभवानी माताय नमः खूप छान

  • @nutankumar9932
    @nutankumar9932 3 роки тому +9

    🔥 जय शिवराय 🔥🔥 जय भवानी 🔥🔥 जय महाराष्ट्र 🔥🔥

  • @archanagurme6680
    @archanagurme6680 2 роки тому +4

    जय जय तुळजाभंवानी माता की जय आई राजा ऊदो ऊदो

  • @AlkaMogal
    @AlkaMogal 3 місяці тому +1

    आई तुळजा भवानी चा उदो उदो !💐💐

  • @jairamthikane3661
    @jairamthikane3661 4 роки тому +2

    कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक
    जय भवानी माता की जय

  • @mahadevbhosale5406
    @mahadevbhosale5406 4 роки тому +4

    फार सुंदर दाखविला , आमच्या घरान्याचा इतिहास, धन्यवाद

  • @user-jz1yl5qu5x
    @user-jz1yl5qu5x 3 роки тому +26

    अशा प्रकारची माहिती दाखवणे खरंच चुकीचा आहे पण ही माहिती अनमोल आहे डोळ्यात साठवून ठेवण्यासारखे आहे आमचं नशीब आहे की आम्ही हे सर्व काही बघतो धन्य ती संस्कृती भारतीय जय तुळजाभवानी

    • @aparnagiri2288
      @aparnagiri2288 2 роки тому

      He jagt janani hampar teri kripa bani3rahe aashirvad bana rahe hamare gurudev jald hamare bich aaye

  • @sopannimhan
    @sopannimhan 3 роки тому +16

    🌺अप्रतिम सुवर्ण अलंकारिक दर्शन. ABP माझा चे खूप खूप आभार 🙏

  • @bhagirathkadam8970
    @bhagirathkadam8970 4 роки тому +5

    अनमोल खजिना हा महाराष्ट्रा ची शान आणि मान आहे

  • @neetajiwatode7941
    @neetajiwatode7941 3 роки тому +5

    खरच आहे देवीचे दागिने पाहायला मिला ले हे आमचे भाग्य च आहे,नाहीतर स्वप्नांत पण पाहता आले नसते,धन्यवाद भाऊ 🙏

  • @saiprasadsawant9037
    @saiprasadsawant9037 Рік тому +1

    नमस्कार 🙏 आईने साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांना आशीर्वाद दिला.. महाराजांनी स्वराज्य मिळविले स्वातंत्र्य मिळाले. आपण आपल्या डोळ्यानी हे सर्व पाहु शकलो नाही परंतु या भूमी मध्ये आपला जन्म झाला हे आपले भाग्य तसेच राहुल कुलकर्णी दादा तुझ्या मुळे मला आज निदान हे सर्व अलंकार, वैभव पाहायला मिळाले हे ही माझे थोर भाग्य नाहीतर हे देखील कोणाच्या नशिबी नसते हो.. मनःपुर्वक धन्यवाद 🙏 दादा आणखी एक सांगायचे आहे तुझे नाव राहुल कुलकर्णी आणि माझा जीवष्ठकंठष्ट मित्र आहे त्याचे ही नाव राहुल कुलकर्णी.. माझा भाऊच आहे.. तुला बोलताना मला त्याचा भास होतो. 🙏☺️🙏

  • @user-dg6rb8np1t
    @user-dg6rb8np1t 10 місяців тому

    अद्भुत अद्वितीय असा देवीचा खजिना आहे. अशी रहस्यमय माहिती सतत लोकांना देत राहावे ही आपणास नम्र विनंती

  • @vishnutakik7640
    @vishnutakik7640 5 років тому +9

    Jay Shivaji ...jay bhavani...!!!!
    The great Shivshatrapati maharaj...

  • @prafullpatil3203
    @prafullpatil3203 5 років тому +3

    आई तुळाभवानीच्या नावानं चांगभलं

  • @jaydipdesai2069
    @jaydipdesai2069 3 роки тому

    कुलस्वामिनी आई तुळजा भवानीच्या शिवना अलंकाराचे दर्शना झाले खरंच आज आमच्या ज्ञानात थोडीशी भर पडली आहे आई जगदंबा माते सर्वांना सुखी आनंदी व आरोग्यदायी ठेव हीच आई तुझ्या चरणी प्रार्थना जय जगदंब जय भवानी ओम तुळजा भवानी देवी ये नमः

  • @user-uh9xg4wy8q
    @user-uh9xg4wy8q 2 роки тому

    धन्य धन्य झालो भाग्यवंत आहोत आई तुळजाभवानी मातेचे अलंकार दाखवले मातेचीच कृपा आहे भाऊसाहेब

  • @vishnusawant2498
    @vishnusawant2498 5 років тому +10

    आई भवानी जर महाराजांना तलवार देऊ शकते तर काय काय करू शकते लक्षात ठेवा
    आई भवानी अप्रत्यक्ष रूपाने भगवती महामाया या तारामांडलामध्ये वास करतेय
    कधीही कोठेही कोणताही चमत्कार करू शकते
    विश्वास ठेवा किंवा न ठेवा पण हेच सत्य आहे

  • @ulhaskale1003
    @ulhaskale1003 3 роки тому +8

    Excellent information about our Goddes Thanks

    • @shankarraomahalle6274
      @shankarraomahalle6274 2 роки тому

      आम्ही, भाग्यवान, आहोत,या, जन्मी, मातेचे,दागिने, पहायला, मिळाले,

  • @sachinbhondivale1057
    @sachinbhondivale1057 6 років тому +3

    Aadhbhut...mazya Maharashtrache vaibhav....Jay shivray....

  • @peupunekar295
    @peupunekar295 2 роки тому

    खरच डोळ्यांचे पारणे फिटले. छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 6 років тому +209

    अनमोल असा खजिना आहे यांच्याकडे तरी, किती साधी माणसे आहेत.नाही तर ते लालबाग राजाचा बाजार मांडणारे करोडो फ्लॅट चे मालक बघा...

    • @funwithavani8665
      @funwithavani8665 5 років тому +1

      Www how work divarter in bathroom.com

    • @ravindragurav835
      @ravindragurav835 5 років тому +2

      @@funwithavani8665 ⁶

    • @maheshgalande1294
      @maheshgalande1294 5 років тому +1

      Karan he lok aadhpasun ch shrimant raje saavkar patil ahet..sonyacha dhurr nighycha marathwadyt,,

    • @user-rs3qe9eu5o
      @user-rs3qe9eu5o 4 роки тому +1

      सत्ययुग मधिल हा ज्याना आसावा

    • @baliramkshirsagar9737
      @baliramkshirsagar9737 3 роки тому

      @@maheshgalande1294 use

  • @bharatiysangeetkalabyvivek4478
    @bharatiysangeetkalabyvivek4478 2 роки тому +1

    श्री तुळजा भवानी माताकी जय।।

  • @user-hw3nl4pu1d
    @user-hw3nl4pu1d 6 років тому +34

    Deviche fakt alankar dakhavayche hote, locker aani te kase ughadtat he dakhavane surakshechy drustine thik nahi. Jai Aai Tulja Bhavani 🙏🙏🙏. 🌹🌹🌹. 🙏🙏🙏

  • @sachinrajenimbalkar4820
    @sachinrajenimbalkar4820 3 роки тому +1

    जय भवानी जय शिवराय खूपच आभारी आहे राहूलजी

  • @vishwavijaysawant9848
    @vishwavijaysawant9848 2 роки тому +1

    कुलस्वामिनी आई भवानी देव्ये नमः

  • @omkarkadam7749
    @omkarkadam7749 4 роки тому +1

    ||आईराजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो बोल भवानी माता की जय||🌼🙏🚩🌼🙏🚩🌼🙏🚩🙏🚩🌼🙏

  • @21rjjr
    @21rjjr 4 роки тому +3

    राहुल कुळकर्णी हा महाराष्ट्राचा आवडता रिपोर्टर आहे......

  • @dhirajdeshmukh8565
    @dhirajdeshmukh8565 6 років тому +19

    जय भवानी 🚩
    जय जिजाऊ 🚩
    जय शिवराय 🚩
    जय शंभूराजे 🚩

    • @kirankulkarni318
      @kirankulkarni318 2 роки тому

      पुरोगामी लोकांची हे पहाण्याची पण लायकी नाही

  • @rajshamraopatil9135
    @rajshamraopatil9135 6 років тому +4

    ABP माझा चे खूप खूप धन्यवाद।।। शिवछत्रपतींचा इतिहास दाखवायची मोहीम हाती घेतल्याबद्दल...
    आभार..
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे👑🙏

  • @darshanpatil4456
    @darshanpatil4456 2 роки тому +1

    माय भवानी जय शिवाजी....

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n 3 роки тому

    आई भवानी या पामराचा तुला साष्टांग दंडवत
    जय तुळजाभवानी माता की जय

  • @sagaryadav7872
    @sagaryadav7872 6 років тому +1

    खुप छान
    भवानी आई आपल्याला उंद्ड आयुष्य देवो......

  • @Vishaltarte121
    @Vishaltarte121 5 років тому

    अनमोल खजिना आहे हा, इतके।पुरातन , आणि आपले राजे श्रींछत्रपती शिवाजी महाराज्यांच्या कळतील आहेत हे दागिने, खूप भाग्य जे आम्ही पाहतोय मी स्वत तूळजापूर चा राहतो मुंबई पण ही माहिती नव्हती, डोळ्यांचे पारडे फिटले।असे।आहेत, आईंतुळजाभावणी च दर्शन झाले कीं डोळे भरून येतात हा स्वानुभव

  • @arvindbhambure120
    @arvindbhambure120 Рік тому

    आई राजा उदो उदो उदो बोला अबाबईचा कुलस्वामिनी तुळजाभवानी माता की जय

  • @namdevsahare4750
    @namdevsahare4750 2 роки тому +1

    Thanks for A. B. P. Maja far showing ornaments of Maa Tulja bhawani. Jai Maa Tulja Bhawani, Har Har Mahadev.

  • @rasikadhawre2597
    @rasikadhawre2597 5 років тому +6

    Jai bhavani Jai Shivaji 🙏🙏🙏

  • @RaviKajari
    @RaviKajari 4 роки тому +3

    आई भवानी साष्टांग नमस्कार....!!!

  • @marathikida4503
    @marathikida4503 6 років тому +5

    Nad karayacha nay mazi aai amba bai tuljabhavani tula maza namaskar tuze bhavya roop pahun dole trupt zale

  • @ganeshmane9745
    @ganeshmane9745 4 роки тому +2

    ।। सदानंदाचा येळकोट , येळकोट येळकोट जय मल्हार ।।🙏
    ।। तुळजाभवानी ।।🙏

  • @rajendrabagul155
    @rajendrabagul155 2 роки тому +1

    जय तुळजा भवानी आई 🙏

  • @user-xt5tw6vm6m
    @user-xt5tw6vm6m 3 роки тому +1

    जय भवानी जय शिवाजी

  • @bhalchandrakulkarni9046
    @bhalchandrakulkarni9046 3 роки тому

    आम्ही धन्य झालो .कुलदेवतेच्या दागीन्याचे दर्शन झाले

  • @yugandharasawant8063
    @yugandharasawant8063 4 роки тому +2

    Jai bhavani..jai shivaji 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pratiksakpal4132
    @pratiksakpal4132 6 років тому +4

    Thanks abp jai bhavani

  • @vishaltehere6045
    @vishaltehere6045 6 років тому +20

    Aai tulajabhawani cha udo udo 🙏

    • @amolkatkar3815
      @amolkatkar3815 6 років тому +1

      Maharashtra che vaibhav ahe .chatrapati shashnachi shan ahe .

  • @tukaramawaghade5601
    @tukaramawaghade5601 3 роки тому +1

    Jai aai maa tuljabhavani🙏🙏🙏

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 2 роки тому

    आई मातेचा आशिर्वाद सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे २८

  • @heblegirish
    @heblegirish 6 років тому +3

    Khoopch sundar. Mukut ani Veni sarvat sundar ahet. 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @akshaydange3542
    @akshaydange3542 6 років тому +2

    जय भवानी जय शिवाजी
    जय जयतू हिन्दुराष्ट्रम🚩🚩🚩🔥

  • @Samu_0007
    @Samu_0007 6 років тому +1

    जय तुळजा भवानी।

  • @hariharthakur7305
    @hariharthakur7305 2 роки тому +1

    भवानी माता की जय .

  • @yashwaksare8808
    @yashwaksare8808 4 роки тому +1

    जगदजननी आई तुळजाभवानी

  • @Leo-hn9sf
    @Leo-hn9sf 2 роки тому

    Khup abhari ahot. Jai Bhavani aai

  • @shankargorade1700
    @shankargorade1700 4 роки тому +9

    कोरोणासाठी मदत करा देवाला गरज नाही माणसाला गरज आहे

    • @yashpalsable7967
      @yashpalsable7967 3 роки тому

      बरोबर आहे

    • @tejasjadhav9891
      @tejasjadhav9891 3 роки тому

      Denaryachi marji

    • @shivshahi9612
      @shivshahi9612 3 роки тому +1

      इतिहास कधी विकला नाही जात
      आई चे दागिने कधी विकत नाही
      तू तुझ्या आईचे दागिने विक्षिल का

    • @anid805
      @anid805 2 роки тому

      Keli amchya hindu mandir trusts ni anek lokanna madad keli

  • @BG-xx5fc
    @BG-xx5fc 3 роки тому +2

    🌞🕉Jai Tulja Bhavani Mata-Pitay Namaha🙏. Jai Hind Jai Bharat. 🙏

  • @pranavpawar4663
    @pranavpawar4663 6 років тому +1

    ||आईसाहेब तुळजा भवानी माता||

  • @vandanavelnaskar2204
    @vandanavelnaskar2204 Рік тому

    Aai Tuljabhavani Matecha udo udo.❤

  • @gokuldhonde9414
    @gokuldhonde9414 Рік тому +1

    Jay mata di

  • @SksalonPandharpur2007
    @SksalonPandharpur2007 2 роки тому

    जय भवानी अंबे मा

  • @prabhakarkulkarni7267
    @prabhakarkulkarni7267 2 роки тому

    Aai Bhavani dandavat

  • @vaishalidesale1086
    @vaishalidesale1086 3 роки тому

    Great Dada tumchyamule amhala Devi che dagine Baghyala milale

  • @sanjayghag4907
    @sanjayghag4907 Рік тому

    देवी ला माझा नमस्कार सर्व भाविकांची इच्छा पुरी कर ही देवी चरणी प्रार्थना देवी माते या राज करताना आशिर्वाद दे ते महाराजांसारखा राज्य चालवायची त्यांना बुद्धी दे ही देवीचरणी प्रार्थना

  • @HD-ix1gi
    @HD-ix1gi 5 років тому +2

    देशाच्या संसदेत कायदा करुन असे अनमोल खजिने लोक कल्याणासाठी का वापरू नये.. कारण हा खजिना फक्त बिना उपयोगाचा आहे. देश भूक दारिद्र्य आणि कुपोषित अवस्थेत असणाऱ्या भिकारी देशाला मोठा उपयोग होउ शकतो. विचार व्हावा.
    जय जीजाऊ.

    • @pradipp495
      @pradipp495 6 місяців тому

      Tumhi sambhaji brigradechay aahat ka 😅

  • @rajinishetty8640
    @rajinishetty8640 Рік тому

    Jay mataji ki... Jay maa shree tulja bhavani aai

  • @akshayn342
    @akshayn342 4 роки тому +1

    जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩

  • @prafullashetty119
    @prafullashetty119 3 роки тому +2

    Blessed 🙏🙏

  • @simatilekar6982
    @simatilekar6982 2 місяці тому

    Jay tulja bhavani Mata ki jay❤

  • @bhauravpawar6556
    @bhauravpawar6556 Рік тому

    Bhawani mata ki jay🙏🙏

  • @sainathwalke6182
    @sainathwalke6182 2 роки тому

    Aai bhawani...... 🙏🌸🌷🌸🌷🌸🌷🌸🌷🌸🙏

  • @sunitawakalkar2243
    @sunitawakalkar2243 3 роки тому

    Jai tulja bhavani mother aple davine Che darshan labhale sada apli krupa drishti amhi bhartiyan var sada aso 🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭👍🏻👍🏻

  • @rohanchougule8279
    @rohanchougule8279 3 роки тому

    सर अशा गुप्त माहिती आपण जगासमोर आणून आपल्या जिल्ह्याची शान तर नक्कीच वाढवली आहे पण कुठं तरी माझ्या मनाला या गोष्टी बरोबर वाटत नाहीत कारण आपल्या देशाने अगोदरच खूप मोठा खजिना इतर देशांच्या स्वाधीन करून बसलो आहोत अशा स्थितीत अशी माहिती केवळ प्रसिद्धीसाठी जगासमोर मांडणं हे कुठं तरी चुकीचे आहे असं मला वाटत

  • @vijaythombare5124
    @vijaythombare5124 5 років тому +7

    असा जुना खजाना चक्क तिथे रूममध्ये जावून शुट‌‌ करून पुर्ण जगापुढे दाखवणं हे कितपत योग्य???

  • @padminimokashi9624
    @padminimokashi9624 3 роки тому

    खुप छान प्रयत्न

  • @akshaylonkar237
    @akshaylonkar237 3 роки тому +1

    Jay tulja Bhavani Mata ki Jay

  • @Ds-kp4hm
    @Ds-kp4hm 4 роки тому +1

    Jai Bhavani Jai shivray

  • @chunglife1052
    @chunglife1052 5 років тому +2

    Nice jay bhavani

  • @balukapre7521
    @balukapre7521 2 роки тому

    जय तुळजाभवानी

  • @narayanbhanushali5140
    @narayanbhanushali5140 5 років тому +1

    धन्य हो गया 🕉️🚩🙏🏻

  • @avinashchandane6994
    @avinashchandane6994 2 роки тому

    Aai raja ud ud 🙏

  • @annasahebdharble3496
    @annasahebdharble3496 3 роки тому +1

    Jai tuljabhvani🙏🙏

  • @kalpanasarnaik9787
    @kalpanasarnaik9787 2 роки тому

    तुळजाभवानी Mata Namo Stuti

  • @poojamulay7268
    @poojamulay7268 3 роки тому

    Aai bhavani tuja aashirvad

  • @patil9614
    @patil9614 6 років тому +1

    Jay bhavani ....jay shivray

  • @amitgawade3328
    @amitgawade3328 2 роки тому +1

    Jagdamb…Jagdamb…🙏🏻💐✨

  • @AMULTM23
    @AMULTM23 6 років тому +1

    ABP MAZA VALYANA THANKSNICE REPORTI

  • @babasahebramsing6324
    @babasahebramsing6324 3 роки тому

    आई तुळजाभवानी तुला माझा नमस्कार त्रीवार

  • @acturian9570
    @acturian9570 4 роки тому +10

    From security point of view they should not have shown the doors, how to open , what locks are used etc etc. They need to apply common sense after all we refer our Goddess as jagganmata so her security and the security of her belonging must be the top priority of state and nation.

  • @poojapisal8060
    @poojapisal8060 5 років тому

    जय भवानी जय शिवाजी जगदंबे

  • @abashelar4487
    @abashelar4487 2 роки тому

    Aai Tulaja Bhavani Mata ki Jai

  • @sanjaypalkar7416
    @sanjaypalkar7416 6 років тому +3

    जय तुळजाभवानी 🙏🚩