शेती मध्ये पैसे बचत करायचे असेल तर शून्य मशागत शिवाय पर्यांत नाही.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • #soyabinshunymashagat
    #soybeanfarming
    #krushimitrraju

КОМЕНТАРІ • 49

  • @PrasadBhosale-io4pj
    @PrasadBhosale-io4pj Місяць тому +9

    एकदम छान आहे तुमचा सोयाबीनचा प्लॉट विशेष म्हणजे , तुम्ही म्हणता की मागच्या वर्षी पण तुम्ही सोयाबीन घेतले त्या नंतर मका घेतला आणि आता परत यावर्षी पण त्याच रानात सोयाबीन घेतले, राणाला मेहनत न करता याचं आश्चर्य वाटलं मला छान पण भाऊ मी दरवर्षी माझ्या रानाला पलटी म्हणजे नांगर मारतो तरी पण इतकं गवत होतं की, जसे की मी रानाला काही मेहनतच केली नाही असं वाटतं. कदाचित तुमच्यासारखे नियोजन नसेल काय नाहीच, असो तुमच्या शून्य मशागत शेतीच्या संकल्पनेला शुभेच्छा असेच तुमचे नवनवीन प्रयोग दाखवत चला. राम राम 👏

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому

      🙏

    • @sunilkhatke4854
      @sunilkhatke4854 Місяць тому

      राजूभाऊ, टोकन मशीन मध्ये खत किती वेळा वापरल्यानंतर ब्रश खराब होतो. म्हणजे एकदा खत वापरल्यानंतर लगेच खराब होतो की दोन-तीन वेळा खत वापरल्यानंतर खराब होतो

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому

      3 वेळा तरी चालेल

  • @SandeepMY
    @SandeepMY Місяць тому +5

    खुप छान प्लॉट मेंटेन केला आहे राजू भाऊ या प्लॉट चे शेवट पर्यंतचे नियोजन आणि average चे update द्या धन्यवाद 👍

  • @sawantgurudev6642
    @sawantgurudev6642 Місяць тому +2

    शून्य मशागत छान कल्पना आहे , शक्यतो उत्पन्न कमी निघते आणि गवत,तन जास्त येते सोयाबीनचे उत्पन्न घेउन मका व मका वर परत सोयाबीन चांगला प्लाॅट आहे

  • @VirendraTodmal375
    @VirendraTodmal375 Місяць тому +2

    mast mi pan karnar shunya mashagat

  • @ankushpogare2969
    @ankushpogare2969 Місяць тому +3

    Ya plot chi update det raha raju bhau jenekrun shetryala khrch kami utpn jast hoel an shetkri sukhi hoel

  • @jahangirpathan8789
    @jahangirpathan8789 Місяць тому +1

    👌👌

  • @bhimraogavhane3373
    @bhimraogavhane3373 Місяць тому +1

    आम्ही 22जुन ला लागवड केली आहे सोयाबीन

  • @syedirfanahmed-kh9tw
    @syedirfanahmed-kh9tw Місяць тому +1

    Bahut badhiya sir ji

  • @bhanudaskurde6513
    @bhanudaskurde6513 Місяць тому +1

    माझे स्वयाबीन दहा वर्ष झाले ते बेड मोडले नाहीत पेरले के ते काडाया जायचे पीक छान येते .

  • @53techno
    @53techno Місяць тому +4

    Jalu naka dada magcha pikache avshesh ,tumcha mahiti sathi tumhi chiplunkar sirnche book vacha

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому +5

      नक्कीच वाचेल 🙏

    • @53techno
      @53techno Місяць тому +2

      @@krushi_mitra_raju khup fayda hoil tumahala

  • @farmer3057
    @farmer3057 Місяць тому

    दादा आमच्या इथ तूर खूप जळते पौसमुळे तर यावर्षी काही शेतकऱ्यांनी बेड पाडले तूर लागवड करायला पण खूप शेतकऱ्यांचे तुरीचे बेड पाऊसमुळे पूर्ण खराब झाले वाहून गेले तर ते मजबूत राहण्या साठी काय करावं

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому

      लोकाच्या शेतातल पाणी त्या ठिकाणी वाहत असेल म्हणून बेड खराब झाले

  • @sandipwagh6737
    @sandipwagh6737 Місяць тому

    काही तणांची समस्या म्हणजे लव्हाळा सारख्या तणांनासाठी काय करता येते

  • @samarthkore1717
    @samarthkore1717 Місяць тому

    तुम्ही 3 पिक काढले चांगलि गोष्ट आहे पण डबल टोकन करताना टोकन मशिण चलति का

  • @horkefunnycreation8021
    @horkefunnycreation8021 Місяць тому

    Tumchya char favarani zhalet dada ani tumhi sangata ki kami kharch mashagat sheti padhat kay vedyat kadta. Shetkaryala ...

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому +1

      बियाणे, नगरटी, बेड, रूटर लागवड खर्च याचें पैसै वाचले की. तणनाशक मारले नाही तर खुरपणी ला याच्याही पेक्षा जास्त पैसै लागतील की

  • @dattatrayapanchal1098
    @dattatrayapanchal1098 Місяць тому

    kadikachpat jalnya pekshya waste de composer favara

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому

      मका कशा पध्दतीने मोडला त्याचे व्हिडिओ आहेत.
      सर्व गोष्टीचा विचार करून शेवटी ते जाळावं लागलं पर्याय नव्हता

  • @Patidarfarming290
    @Patidarfarming290 Місяць тому

    फूलों की शुरुआत मे पोलिराम fungicide चलेगा 1135 मे

  • @mh37editing86
    @mh37editing86 Місяць тому

    Mala ek sanga soyabean nantr bed varti harbhra jamel ka ...
    0 mashagat
    Soyabean kapni nantr tya bed varti तन होते मग काय नियोजन करावे

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому +1

      सोयाबीन निघाल्या नंतर राऊंड आप 150ml नी मारायचे नंतर 10 दिवसांनी त्या ठिकाणीं हरभरा लागवड करता येईल

    • @mh37editing86
      @mh37editing86 Місяць тому

      @@krushi_mitra_raju आणि मग नंतर बेड वरती कोळपणी चालणार नाही मग काय करावे ...
      तन नियत्रन करण्यासाठी

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому

      @@mh37editing86 कोळपे मारता येतात. नाली मध्ये आणि बेड वर सुद्धा

    • @mh37editing86
      @mh37editing86 Місяць тому

      @@krushi_mitra_raju हाताचे कोळपे ..का .
      बैलाने तर जमणार नाही

  • @sunilkhatke4854
    @sunilkhatke4854 Місяць тому

    राजू भाऊ, माझ्याकडे बियाणे टोकन मशीन आहे त्याने मला कपाशीला खत टाकायचे आहे ब्रश खराब झाल्यानंतर तो ब्रश कसा मागावा ते सांगणे.कारण, Amazon वर hand push-seeder brush.type केल्यानंतर ब्रशचा ऑप्शन येत नाही.

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому +1

      आग्री पॉवर सचिन इंगोले कडे मिळेल बहुतेक ब्रश त्यांनी मशीन चे सर्वच पार्ट विकतात

  • @shubhamdeshmukh3941
    @shubhamdeshmukh3941 Місяць тому +2

    कोळपनी केलेली आहे का

  • @Kiran-gl1xt
    @Kiran-gl1xt Місяць тому

    Dada maka kasa lavta bed var soybean pramane .....ki sari madhe

  • @rutvik3379
    @rutvik3379 Місяць тому

    Sir soyabean la 25 divs zale pahili fawarni zali nhi pawasamule tr ata fawarni kdhi kru

  • @gauravi5hd323
    @gauravi5hd323 Місяць тому

    Utpadan kitna hua hai

  • @amarmule3920
    @amarmule3920 Місяць тому

    सोयाबीन उतारा किती येतो

  • @user-rr3ve1zl8r
    @user-rr3ve1zl8r Місяць тому

    वेराती कोणती आहे

  • @ajaygaikwad9422
    @ajaygaikwad9422 Місяць тому

    राजू भाऊ आपला फोन नं द्या

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे प्रोफाइल जाऊन बघणे