CAA - वास्तव आणि राजकारण | CAA - Reality and Politics | Avinash Dharmadhikari (IAS) | CAA in India

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • 2020 मध्ये भारत विकास परिषदेद्वारे आयोजित
    श्री. अविनाश धर्माधिकारी (IAS) यांचे 'CAA- वास्तव आणि राजकारण' या विषयावरील व्याख्यान आमच्या श्रोत्यांसाठी सादर करीत आहोत.
    या व्याख्यानात श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी CAA काय आहे, त्या मागील उद्देश काय आहे तसेच त्यामागील राजकारण यावर आपले मत व्यक्त केले आहे.
    Organized by Bharat Vikas Parishad in 2020, we are re-releasing for our listeners a lecture by Shri. Avinash Dharmadhikari (IAS) on 'CAA - Reality and Politics'.
    In this lecture Shri. Avinash Dharmadhikari has expressed his opinion on what is CAA, what is the purpose behind it and the politics behind it.
    For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
    चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyam...
    आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    chanakyamandalpariwar
    आमच्या UA-cam चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
    / @chanakyamandalpariwar
    आमच्याशी Whats app चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    whatsapp.com/c...
    फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    / chanakyamandalpariwar
    For further details contact us on chanakyamandal...
    For Online Courses, visit: lms.chanakyama...
    To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
    To get more study materials & important information, join our official telegram channel :
    t.me/chanakyam...
    Subscribe and follow us on UA-cam: / @chanakyamandalpariwar
    For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar

КОМЕНТАРІ • 331

  • @santoshdeshmukh3545
    @santoshdeshmukh3545 6 місяців тому +35

    हे व्याख्यान संपूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे दाखवायला हवे म्हणजे तरी झोपलेल्या किंवा स्वार्थासाठी झोपेचे सोंग घेतलेल्यांचे डोळे उघडतील.

  • @santoshlolam2765
    @santoshlolam2765 6 місяців тому +85

    भारतात हिंदू बहुसंख्य आहेत म्हणुन भारतात बाकी धर्माचे लोक सुरक्षित आहेत अणि जर हिंदू बहुसंख्य राहिले नाहीत तर भाताचा पाकिस्तान झालाच म्हणून समजा,
    कटू आहे पण सत्य आहे.

    • @shitalthombre3158
      @shitalthombre3158 6 місяців тому +2

      Exactly 🙏🏻👍

    • @sr.adv.k.kmuley1893
      @sr.adv.k.kmuley1893 6 місяців тому +1

      Very excellent Speech of Respected Avinashii Dharmadhikari ji which is eye opening of all Sanatanis which is Legal and perfectly Constitution al.

    • @rationalmind1055
      @rationalmind1055 6 місяців тому

      तुमचे म्हणणे अर्धे बरोबर आहे. भारतात नुसते हिंदू बहुसंख्य नाही तर सहिष्णू हिंदू बहुसंख्य आहेत त्यामुळे हा देश सुखी आहे इथे मुस्लिमच काय पण नास्तिक सुद्धा राहू शकतात.
      पण भारताच पाकिस्तान होण्याची शक्यता फक्त मुस्लिम जास्त झाले म्हणून होईल असे नाही. जर कट्टर हिंदू वाढले तरी देशात अराजक माजू शकते त्यामुळे हा balence नेहमी राहिला पाहिजे.
      नॉर्थ ईस्ट, पंजाब, काश्मीर, दक्षिण भारत इथे कट्टर हिंदुत्व, हिंदी domination चालत नाही इतकेच काय बंगाल मध्ये सुद्धा चालत नाही तेव्हा भारत एकसंघ ठेवायचा असेल तर जास्त कट्टर होऊ नका भारतात सुद्धा अकरा राज्यात हिंदू बहुसंख्य नाहीत पण म्हणून सगळ्याचा पाकिस्तान झालेला नाहीय.

    • @rationalmind1055
      @rationalmind1055 6 місяців тому

      Uk मध्ये सेहेचालीस टक्के लोक स्वतःला नास्तिक म्हणवतात त्यात जवळपास सगळे मूळचे ख्रिश्चन आहेत. तिथे फक्त तीन टक्के हिंदू आहेत आणि सहा टक्के मुस्लिम तरीही तिथे पन्नास मुस्लिम खासदार आहेत. तिथला पंतप्रधान एक हिंदू आहे आणि हे सगळे हिंदू मुस्लिम यांचे पूर्वज एकेकाळी ब्रिटिशांचे गुलाम होते तरीही ब्रिटिश जनता त्यांना निवडून देते आणि पंतप्रधान करते.
      आम्ही अजूनही हिंदू मुस्लिम करतो, आमच्यात जात बघून तिकीट, मंत्रिपदे दिली जातात.
      ऋषी सूनक PM झाल्यावर आपल्या लोकांचा गैरसमज झाला जणू आपण ब्रिटन जिंकल की काय पण इन्फोसिस ने रशिया मधील ऑपरेशन बंद केले भारत सरकारची आधीकृत भूमिका रशिया विरोधी नसताना कारण जावयाला PM म्हणून तिकडे अडचण येऊ नये तरीही आम्ही मूर्ती यांना जाब विचारत नाही. तरीही आम्हाला मूर्ती चे कौतुक
      कधी कळणार आम्हाला??😂😂😂

    • @ignatiusmenezes1205
      @ignatiusmenezes1205 6 місяців тому

      ​@@shitalthombre3158😊

  • @hariharthakur7305
    @hariharthakur7305 6 місяців тому +19

    या विष्लेषणा प्रमाणे जागतीक स्तरावर कोर्टात भारत सरकार ने केस दाखल करणे आवश्यक आहे !

  • @Hrushikesh_T
    @Hrushikesh_T 6 місяців тому +154

    शिवाजी महाराज होते म्हणून आपण इथे बसलो आहोत. हे तुमचे वाक्य अगदी खरे आहे sir

    • @hrk3212
      @hrk3212 6 місяців тому +8

      Karan shiwrayanni Brahmananpasun Maharaparyant saglya jatinna swarajyachya kami lavle hote bhedbhav kela nahi saglya prajecha sambhal pityapramane kela mhanun shivaji Maharaj nehmich vandaniy aahet

    • @somnathwalunjkar5508
      @somnathwalunjkar5508 6 місяців тому +1

      😊😊😊😊

    • @somnathwalunjkar5508
      @somnathwalunjkar5508 6 місяців тому +1

      😊😊

    • @somnathwalunjkar5508
      @somnathwalunjkar5508 6 місяців тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊​@@hrk3212

    • @Assault_Rifle-777
      @Assault_Rifle-777 6 місяців тому +2

      Peshwa Bajirao Ballal 🙏

  • @vaibhavdhonsekar
    @vaibhavdhonsekar 6 місяців тому +61

    धर्माधिकारी सरांचे नेहमीप्रमाणे उत्कृष्ट भाषण, CAA बाबतचे सर्व मुद्दे अगदी स्पष्टपणे आणि articulately मांडले. धन्यवाद !!🙏🙏

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 6 місяців тому +7

    अतिशय छान माहिती दिली सामान्य माणसाला हि.माहिती.कोणी.सांगत.नाहीअतिशय.अभ्यासपूर्ण.विश्लेषण.सर

  • @upendralotlikar4165
    @upendralotlikar4165 6 місяців тому +5

    आपले व्याख्यान पूर्ण अभ्यास पूर्वक असते आपल्या ज्ञानाला प्रणाम 🙏सर

  • @sharadgupte8811
    @sharadgupte8811 6 місяців тому +7

    अविनाशजी ज्यांचा वारंवार उल्लेख करताहेत त्या ज्योत्स्ना वहीनी नक्की कोण आहेत हे आम्ह युट्युब दर्शकांना कळलं तर बरे होईल.

  • @varshamore9624
    @varshamore9624 6 місяців тому +7

    सर माझे कुटूंब तुमचे सर्वं व्याख्यान आम्ही ऐकतो. माझे शिक्षण कमी आहे.caa हा विषय समजतं नव्हतं. तुमचा हा विडिओ ऐकून खुप माहिती मिळाली आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 6 місяців тому +2

    आपण बेरोजगारी, महागाई, भागीदारी, महिलांवर होणारे अत्याचार, भ्रष्टाचार यावर मुद्देसूर भाषण दिले तर फार बरे होईल.
    विश्वची माझे घर. ही भावना रुजो.

    • @SATISHPARASHTEKAR
      @SATISHPARASHTEKAR 6 місяців тому +1

      ह्या सर्व अडचणी सर्वच देशात असणारच...

    • @geetanjaligarud9579
      @geetanjaligarud9579 6 місяців тому

      ​@@SATISHPARASHTEKARAndhbhakt spotted.

  • @anilchalke8637
    @anilchalke8637 6 місяців тому +6

    अभिनंदन खुप चांगले व स्पष्ट विचार सरांनी सांगितले .राज्यकर्ते यांनी या गोष्टीचा विचार करावा.व हिंदू राष्ट्र निर्माण व्हावे.

  • @ulgulanbharat6072
    @ulgulanbharat6072 6 місяців тому +10

    आसाम मध्ये जन्मभर भारतीय सैन्यात नोकरी करणारा भारतीय नाही आणि त्याचा मुलगा भारतीय हे घडले आहे... यावर पद्धतशीरपणे तुम्ही सांगायचे टाळत आहात...

    • @arohi205
      @arohi205 6 місяців тому

      कावळ्या सारखं घाण शोधित बस.चान्गला बघायची सवयच नाही.

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 6 місяців тому +4

    Your Deep Study on every subject is a really Proper Guidance to every Indian Every Word is True.

  • @shankarwadkar7830
    @shankarwadkar7830 6 місяців тому +12

    अभ्यासपूर्ण भाषण, हिंदू वर अजून अत्याचार होत आहेत आणि आपण थंड आहोत

  • @Shrihal
    @Shrihal 6 місяців тому

    भारतातल्या सर्व राजकीय नेत्यांनी आवर्जून ऐकावा असा हा व्हिडीओ.
    आपली सर्वच भाषणे विचारांनी अत्यंत परिपूर्ण अस्तात.

  • @satishpadhye942
    @satishpadhye942 6 місяців тому +2

    Atishay Prabhavi Aani Muddesud Bhashan. Khup Khup Aabhar Dharmadhikari Saheb.

  • @shreeramraut1002
    @shreeramraut1002 6 місяців тому +22

    देशाच्या भविष्याची काळजी असणाऱ्या सर्व देशवासीयांनी धर्माधिकारी सरांच्या प्रबोधना चा सखोल विचार करावा आणि देशहित समोर ठेवणाऱ्या व्यक्तिंना पक्षांना मतदान करावे

  • @vaidehigadre9787
    @vaidehigadre9787 6 місяців тому +10

    हे हगळ ऐकून मन विषण्ण झाल खूप सजग राहूनच सगळ्यांनी वागायला हव आणि परत मोदीजींनाच निवडून द्यायला हवच ते आपल कर्तव्य आहे!!!!

  • @rohansalunkhe1458
    @rohansalunkhe1458 6 місяців тому +3

    Very informative sir I always see your all videos repeatedly. Thank you sooo much sir

  • @DSPatil-wg6gn
    @DSPatil-wg6gn 6 місяців тому +30

    अभ्यासपुर्ण व राष्र्टहिताची वास्ववादी माहिती आपण सादर केलीत .आपल्या विचारांचा प्रचार व प्रसार होणे खुप आवश्यक आहे !

  • @sanjaybhogate7541
    @sanjaybhogate7541 6 місяців тому +1

    आपल्याला मतदान व्हावे यासाठी व्यक्तीची पारख न करता रहिवासी तत्सम सर्व दाखले भारतीयच देतात. हे सत्य आहे...

  • @संदेशकुलकर्णी
    @संदेशकुलकर्णी 5 місяців тому +3

    धर्माधिकारी सरांमध्ये विवेकानंद यांची बुद्धिमत्ता आणि सावरकरांचे आधुनिक भारताचे स्वप्न अगदी लखलखीत दिसत आहे

    • @dilipharne5581
      @dilipharne5581 4 місяці тому

      सगळंच कसं ढो़ंगी आणी लबाड आहे

  • @chandrakishorbhor8647
    @chandrakishorbhor8647 6 місяців тому +21

    अगदी योग्य विश्लेषण सर.....

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 6 місяців тому +1

    अप्रतिम विश्लेषण सीएए,एनआरसी,कायदा

  • @dattatrayashinde4946
    @dattatrayashinde4946 6 місяців тому +7

    अविनाश धर्माधिकारी सर तुम्हीच पुढील परराष्ट्रमंत्री असावेत.

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 6 місяців тому +1

    सर आपण निर्भय बनो मध्ये का सामील होत नाहीत. आपले प्रत्येक शब्द कान देऊन ऐकावसे वाटते. तुमच्या सारखे हुशार माणसे आपल्या देशात हवेत.

  • @datarmilind6500
    @datarmilind6500 6 місяців тому +1

    सर खूपच अभ्यासू विश्लेषण

  • @lokprabodhan9090
    @lokprabodhan9090 6 місяців тому +6

    समान नागरी कायद्याला ( हिंदू कोड बील ) प्रथम विरोध कोणी केला ?
    याचे संशोधनात्म मांडणीची अपेक्षा धर्माधिकारी सरांकडून अपेक्षित आहे

  • @kanhaiyawadke4724
    @kanhaiyawadke4724 6 місяців тому +3

    खुप चांगली माहिती

  • @sudhakarredij1454
    @sudhakarredij1454 6 місяців тому +19

    सर खरच सर्व भारतीयांना आता सावधान झाल पाहिजे अन्यतहा आपल्या पुढच्या पिढीला फार मोठा धोका संभवतो आहे असच दिसतय.
    🔥🔥🔥🔥🔥

  • @rameshkhangan3005
    @rameshkhangan3005 6 місяців тому +1

    धन्यवाद सर सखोल अभ्यास पूर्ण व्याख्यान!!!

  • @dineshshintre3766
    @dineshshintre3766 6 місяців тому +18

    फार छान,माहिती मिळाली...जी main stream मीडिया दाखवत नाही सांगत नाही अशी माहिती सांगितली...खूप धन्यवाद 🙏

  • @prakashdukare9278
    @prakashdukare9278 6 місяців тому

    एकदम सही बात रख्खी है,सर जी?

  • @sunilshinde9310
    @sunilshinde9310 6 місяців тому +18

    धर्माधिकारी सर, तुमचे प्रत्येक व्याख्यान हे अभ्यासपूर्ण असते. अतिशय निर्भिडपणे तुम्ही सत्य जगासमोर आणता आहात त्यासाठी तुम्हाला कोटी कोटी नमस्कार 🙏🏻🙏🏻

  • @ajitdixit6065
    @ajitdixit6065 6 місяців тому +6

    Great one

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 6 місяців тому

    आणि दानवे ना पाठिंबा दिला तर.. आणि तेच होईल. एकच साहेब. रावसाहेब

  • @bhimsenshirale3190
    @bhimsenshirale3190 6 місяців тому +2

    जी एस टी ला भाजपने काँग्रेसला विरोध केला होता.हेही सत्य सांगायला हवे.

  • @shrinivaspatil3795
    @shrinivaspatil3795 6 місяців тому +1

    षंढ, भित्रे, सुखलोलुप आणि विचारशून्य आम्हाला तथाकथित स्वातंत्र्याच्या वेळी लाभले हे अपल दुर्दैव. डॉ. राजेंद्र प्रसाद, राजगोपालाचारी आणि स्वतः गांधी नी इतकं बोटचेपी धोरण कस स्वीकारलं हा मला पडलेला प्रश्न आहे. मुळात सुरुवात जर वाईट झाली असेल तर नंतरच्या फलंदाजांना फार कष्ट ग्यावे लागतात. मी जिवंत असे पर्यंत हिंदुत्ववादी पक्षालाच मतदान करेन.

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 6 місяців тому

      हा एकटा लुंगीवाला गांधी मुळेच घडतेय
      फाळणी झाली त्या दिवशी सगळे मुस्लिम पाकिस्तान मध्ये हाकलायला पाहिजे होते पण मियाधारजींना गांधी म्हणाला की जिसको यहाँ रहाना है वह रहा सकता है,सरदार,आंबेडकर साहेबांचा या गांधींनी एक ऐकलं नाही
      गोडसे साहेब दहा वर्षपूर्वी जन्माला यायला हवे होते.
      😇😭😇😭😇😭😇😭😇😭😇😭😇😭😇

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 6 місяців тому +25

    उत्तम निर्भीड विश्लेषण ज्यामुळे खरी माहिती मिळाली, मन:पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏 स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदूराष्ट्र हे स्वप्न लवकरच साकार होवो!!

  • @smitadalvi3644
    @smitadalvi3644 6 місяців тому +4

    असेल व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजेत.....माझे लाडके सर

  • @yoginiprabhudesai4358
    @yoginiprabhudesai4358 6 місяців тому

    उत्तम कथन क्लेशदायक वास्तव

  • @Beman830
    @Beman830 6 місяців тому +9

    Why we not compare with japan america....we are compare only pak and bangla😮

    • @pradhanelect
      @pradhanelect 6 місяців тому +2

      भाई पाक और बंगला हमरा हिस्सा था .इसलीये जर्मन नाही ये पता होना चाहिये.

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 6 місяців тому

    माझा देखील CAA विधेयकाला पाठिंबा आहे.हे वचन दिले असे.
    जय शिवराय

  • @kashinathkhilari7315
    @kashinathkhilari7315 6 місяців тому +10

    समान नागरी कायदा फक्त मोदीजी आणू शकतात म्हणून मोदींना बहुमत द्या

  • @kalpeshtambe4064
    @kalpeshtambe4064 6 місяців тому +10

    ३५० वर्षापूर्वी महाराज रयतेचा आणि गरीब जनतेचा इतका विचार करत होते आणि आता निवडून दिलेले अल्पशिक्षित नेते कोणत्याही धर्माचे असो का नाहीत करत... जर नेते आणि लोक शिक्षित झाले तर विकास आहे... नाहीतर शेजारचे राक्षस गिळायला उठलेच आहेत

    • @abhaymarathe6661
      @abhaymarathe6661 6 місяців тому

      तु आंधळा बहीरा आणि मुका आहेस

    • @abhaymarathe6661
      @abhaymarathe6661 6 місяців тому

      १९४७ ते २०१३ पर्यंत सुशिक्षित नेते होते ना मग देश असुरक्षित का होता. ?

  • @prashantwasalwar1165
    @prashantwasalwar1165 6 місяців тому +2

    ख्रिश्चन हे अल्पसंख्याक कसे ? भले संख्या कमी असेल पण ते तर विदेशी होईल नं कारण त्यांचे पुर्वज हे विदेशातुनच आले असतील नं भारतात

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 6 місяців тому

    Govt should reduce tax by 1% year on year upto next 7-8 years. This will help to reduce inflation.

  • @subhashchitnis4764
    @subhashchitnis4764 6 місяців тому +2

    Prime Minister, Modiji should consider appointing Mr Dharmadhikari as a Cabinet Minister. He has got tremendous understanding of the Problems India is facing.
    He will be the best representative in United Nations.

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 6 місяців тому

      धर्माधिकारी,कुलश्रेष्ठ साहेबाना मंत्री करा
      निवडणूक तिकीट द्या भाजपा तर्फे.

  • @Vijayg76
    @Vijayg76 6 місяців тому +4

    Strongly I support CAA and NRC.

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 5 місяців тому +1

    the NCAA is a must to protect the non muslims migrated from Pakistan banglasesh Afganistan and ceylon like Hindus Jews zoroastrians and sikhs.advo Ram gogte Vandre Mumbai51

  • @ulgulanbharat6072
    @ulgulanbharat6072 6 місяців тому +4

    देशातील शेतकरी, कष्टकरी, मजूर, बेरोजगार ला देशद्रोही ठरवणे आणि शेजारील देशातील अन्याय ग्रस्तांचा कळवळा.....😂

  • @pradipganorkar7061
    @pradipganorkar7061 6 місяців тому +1

    अभ्यासपूर्ण

  • @ksubash55
    @ksubash55 6 місяців тому +3

    अविनाश जी हे झालं पाकिस्तान चं blasphemy law बद्दल तर communal violence bill वर एक व्याख्यान ठेवा सगळ्यांना खरं काय ते कळेल.

  • @niteshsuradkar6913
    @niteshsuradkar6913 6 місяців тому +2

    हा कायदा आणला चांगलीच गोष्ट आहे ,पण बाकी दुसरे कोणतेच मुद्दे नाहीत का भारतात? त्यावर सुद्धा इतके निर्भिडपणे बोलले असते तर मानलं असतं सर तुम्हाला....

    • @nikhilkulkarni891
      @nikhilkulkarni891 6 місяців тому

      Mudde ahet na pn priority vrti Kay ahe te paha Bhai bachenge to aur bhi padhenge !!! He maratha ne sangitla visarlas ka?

  • @balkrishnapatil8640
    @balkrishnapatil8640 6 місяців тому +1

    भा.ज.प. ची सत्ता जोपर्यंत आहे तो पर्यंत च हिंदु सुरक्षित राहु शकतात नसता......

  • @aartithacker3249
    @aartithacker3249 6 місяців тому +1

    Thank you so much Sir for speaking in simple words and explaining so well.... an eye opener for so many people

  • @vishalambekar7086
    @vishalambekar7086 6 місяців тому +1

    जय हिंद
    वंदेमातरम

  • @TanajiPawar-v3e
    @TanajiPawar-v3e 6 місяців тому +5

    जयतू हिंदी राष्ट्रम वंदेमातरम् जयश्री राम रामकृष्ण हरी🙏🚩🚩🚩 जय भवानी जय शिवराय

  • @amarkanaparti6236
    @amarkanaparti6236 6 місяців тому +6

    Hindu ek hone avashyak ahe 🙏

  • @Pankaj_07_07
    @Pankaj_07_07 5 місяців тому +1

    सर माफ करा.. तुमच्या ज्ञानाचा, अनुभवाचा आदरच आहे, पण कसं हो तुम्हाला अस diplomatic उत्तर देऊन मूळ मुद्द्यांकडे काना डोळा करता येतो?
    CAA कायदा कायदा व्हायलाच हवा त्याला समर्थनच आहे, पण तुमच्या सारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वाच manifesto मधल्या इतर मुद्द्यांकडे लक्ष वेधल जावू नये हे आश्चर्य..!
    १०० विकसित शहरे, युवकांना (खाजगी का होईना) रोजगार, महागाईवरच नियंत्रण.., अशी काही जन सामान्यांच्या रोजच्या जीवनातले मुद्दे ह्यावर ही प्रकाश टाका आणि विद्यमान शासनाने काय दिवे लावले तेही मांडा.
    २००८ - २०१० च्या वृत्तपत्रात पेट्रोल ₹०.२५ (पैसे), ₹०.३५ नी वाढ, रेल्वे भाडे ₹२.०० नी वाढ अशी बातमी यायची आणि विरोधक लोकशाहीला शोभेल असं कागद फाडून किंवा तीच कागद अध्यक्षांच्या तोंडावर फेकून मारायची (नशीब अध्यक्षाची गचांडी नाही पकडली)
    आता मात्र पेट्रोल म्हणा वा रेल्वे म्हणा सरसकट ₹४०-५० ची भाव वाढ ह्याच्यावर सुध्धा बोला काही..
    "तटस्थ"पणाचा भाव आणून सौम्यपणे एखाद्या विशिष्ट पक्षाच्या सरकारच समर्थन तर करत नाहीत ना.. हे अंतर्मनाला विचारा कधी..
    लक्षात घ्या ह्या देशात मुसलमान आहेत म्हणून हिंदू एकत्र आहेत.. ज्या दिवशी मुस्लिम समाजाचा बंदोबस्त होईल तेंव्हा हिंदूंमध्ये यादवी युद्ध सुरू होईल.. आपल्या महान ऋषींनी तशी ग्रंथ रचनाच करून ठेवलीय.. ह्याला तुम्ही आणि मी तरी काय करू शकणार?
    एखाद्या समाजाचा एकत्र येण्यामागे एखाद्या विशिष्ट समाजाचा द्वेष कारणीभूत असेल तर तो एकत्र येणारा समाज उन्नतीच्या किती पायऱ्या चढतो हा यक्ष प्रश्न..

  • @sanjyotkulkarni4314
    @sanjyotkulkarni4314 6 місяців тому +1

    ह्या व्हिडिओ चे सगळ्या भारतीय भाषां मधे भाषांतर होऊन भारतभर प्रसारित व्हायला हवा . जास्तीत जास्त हिंदूना जागं करायला हवं. सर जे सांगतायेत ते फक्त आपण शिक्षित लोकच समजत आहोत अशिक्षित लोकांना हे समजवून योग्य मतदान करायला प्रोत्साहित करायला हवंय. अजूनही बऱ्याचशा शिक्षित हिंदू ना ह्याच्या दुष्परिणामांची कल्पना नाही, किंवा असूनही ते मुद्दाम स्वार्थासाठी अनभिज्ञ आहेत.
    सर्व हिंदूंनी संघटित व्हायला हवंय.
    सर, आपण पुढाकार घ्या आम्ही हवी ती मदत करायला तयार आहोत.

  • @sumedhbhau6845
    @sumedhbhau6845 6 місяців тому +7

    Electoral bond varti pn video banava

    • @pk4265
      @pk4265 6 місяців тому +7

      Nahi banvnar tey 😅😅
      Modi chya favour madhe jey jey tey tey sir bolnar😅

  • @pradeepmohite1522
    @pradeepmohite1522 6 місяців тому +6

    अगदी नेमकं आणि विस्तृत, 🙏धन्यवाद सर 🚩

  • @MohanDeshpande-bc6xi
    @MohanDeshpande-bc6xi 6 місяців тому +1

    Congress sattetun gel hi ishvarachi krupa.nahitar kay zal asat?😊

  • @shreekantirane6190
    @shreekantirane6190 6 місяців тому +3

    नमस्कार धर्माधिकारी साहेब.सखोल अभ्यासत्मक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @Ajinkya__18
    @Ajinkya__18 6 місяців тому +6

    Khoop diwasane ek chaan vishaleshan aikale

  • @pravinwalunj6796
    @pravinwalunj6796 6 місяців тому +2

    सरांना राज्यसभा द्यावी भाजपने. काँग्रेसी ना देण्या पेक्षा.

  • @arunjogdand5607
    @arunjogdand5607 6 місяців тому +3

    Very important information sir please ya program che saglech lecture taka channel war please 🙏

  • @rajivvaidya2222
    @rajivvaidya2222 6 місяців тому +6

    स्व. माधव गडकरींनी एक लेख लिहिला होता ज्याचा आशय असा होता : : " भारतीय लोकशाही ही निरक्षरतेवर आधारलेली आहे, किंबहुना निरक्षरता हाच भारतीय लोकशाहीचा पाया आहे. राज्यकर्त्यांनी लोकांना हेतूतहा अडानी ठेवले आणि आपण त्यानांच निवडून देत आलो.बिहार, राजस्थान, उ.प्रदेश आणि बिहार हे सर्वांत जास्त निरक्षर , पण लोकसभेच्या सीट सर्वांत जास्त ! सरकारे याच स्टेटनी आजपर्यंत बनविली !!

    • @abhaymarathe6661
      @abhaymarathe6661 6 місяців тому

      चुकीची प्रतिक्रिया

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 6 місяців тому

    सुंदर विश्लेषण सर. 👍👍👌👌

  • @kprabhakar1000
    @kprabhakar1000 6 місяців тому +1

    का ?
    भारताची लोकसख्या कमी आहे का सर ?
    का उरावर त्यांना चढऊन घ्यायचे बाहेरच्या हिंदू ,शीख ,जैन ,बौद्ध , ख्रिशन लोकांना
    आणी मुसलमान का नको ?
    उत्तर अपेक्षित सर...

    • @jsk672
      @jsk672 6 місяців тому +2

      थोडा जरी अभ्यास केला किंवा पूर्व व्याख्यान ऐकले तर तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळाली असती.
      पहिलं म्हणजे हे काय बाहेरचे लोक आता आलेले नाहीत किंवा अजून येणार आहेत त्यांचं बोलत नाही CAA. जे ALREADY भारतात आलेले आहेत, वर्षानुवर्ष भारतात राहताय, त्यांच्यासाठी caa आहे..
      २. मुसलमान का नाही? कारण या ३ देशांमध्ये मुसलमान अल्प संख्यांक नाही. मुळात हे ३ देश इस्लामिक republic आहेत (याचा अर्थ माहिती नसेल तर व्हिडिओ बघावा). मुस्लिम बांधवांना नागरिकत्व हवं असेल तर बाकीचे ways उपलब्ध आहेत. बरीच उदाहरण आहेत अशी.
      थोडा अभ्यास करून घ्या..

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 6 місяців тому +1

      अरे प्रभाकर आधी अभ्यास कर,
      लोकसंख्या कमी नाही पण मुस्लिमांची हिंदू पेक्षा कमालीची डब्बल वाढतेय
      अभ्यास कर,वाचन कर,लेख ऐक,वाच.
      2050 पर्यंत भारत मुस्लिम राष्ट्र बनेलतुझी माझी सुंता होईल,

    • @Logan-l7n
      @Logan-l7n 6 місяців тому

      पाकीस्तानातील हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध , जैन, शिख यांनी पाकिस्तान मागितला नव्हता. तो त्यांच्यावर थोपवण्यात आला. त्यांना भारतात राहायच होत. मग त्यांची इच्छा पुर्ण नको का करायला?? धर्माच्या आधारावर फाळणी होऊनही ज्या मुसलमानांनी भारतात राहायची इच्छा दाखवली त्यांना भारतात राहु दिले, मग या लोकांना का नको????

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 6 місяців тому +2

    CAA बद्दलचे कितीतरी मुद्दे विस्ताराने आणि तरीही नेमकेपणाने लक्षात आणून दिले.प्रत्येक मराठी माणसाने ऐकायला हवे.

  • @vilasghevde4890
    @vilasghevde4890 6 місяців тому +1

    लोक संख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा लवकर मंजूर होणे आवश्यक आहे.

  • @kprabhakar1000
    @kprabhakar1000 6 місяців тому +2

    मोदींनी पाहिला GST ला विरोध का केला होता ?

    • @jsk672
      @jsk672 6 місяців тому +2

      तेव्हाचा GST कायदा आणि आताचा कायदा, यात जमीन अस्मानाचा फरक आहे. दोन्ही GOOGLE वर उपलब्ध आहेत. वाचून घ्या

    • @kprabhakar1000
      @kprabhakar1000 6 місяців тому

      वाचन फक्त तूच करतो का ?

    • @jsk672
      @jsk672 6 місяців тому

      @@kprabhakar1000 असच वाटतंय.. 😂😂

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 6 місяців тому +3

    Aho avinashji bramhan society madhe lagin lavkar julenat,n divorse khu hotat,kupmandukpana vratti aahe.karanmimansa, solution suchva divakarpant pedgaonkar

  • @lokprabodhan9090
    @lokprabodhan9090 6 місяців тому +2

    चाणाक्ष पण
    आधुनिक कलम कसाई

  • @bajiraonikam8216
    @bajiraonikam8216 6 місяців тому +3

    धर्माधिकारी जी ,आज आप और कुलश्रेष्टजी ,आप दोनो मिलके ईश्वरका और नियतीका शुभ काम कर रहे है , धन्यवाद,

  • @kalyanshinde2375
    @kalyanshinde2375 6 місяців тому

    आपणास साष्टांग नमस्कार आपण या secular म्हणून घेणाऱ्या मुर्खांचे चांगले धिंडवडे काढले.अशीच चपराक या लोकांना द्यायला हवी. किंवा भारतातच जेथे मुस्लिम बहुल आहेत आशा भागामध्ये नेऊन ठेवा म्हणजे त्यांना खरे सेक्युलर काय ते कळेल.🎉🎉🎉

  • @mandarevikas3221
    @mandarevikas3221 6 місяців тому

    जय हिंद

  • @DAniruddha
    @DAniruddha 6 місяців тому +12

    🙏🚩 आभारी आहे

  • @varshakamble5621
    @varshakamble5621 6 місяців тому +1

    सर आपण धर्मनिरपेक्ष राहावे हि विनंती ..आणि कोणत्याही पक्षाचा इथे प्रचार नाही करावा कारण एका अधिकारीला कोणत्याही राजकीही पक्षाशी घेणेदेनी नसते.सर्वांसोबत काम करावे लागते हे आपणच शिकवलं आहे..पण आजच्या विडिओ मधून तुमचा बाजप पक्षासोबाबत चा कल दिसत आहे जे कि एक विदार्थीनीं म्हणून मला नाही आवडला ..तुमचा नेहमीच खुप छान guidance मिळत असतो त्यासाठी धन्यवाद

    • @Logan-l7n
      @Logan-l7n 6 місяців тому +1

      सर धर्मनिरपेक्षच आहेत. फक्त हिंदू धर्मावर टीका करणे म्हणजे धर्मनिरपेक्षता नाही😂. त्याला हिंदूधर्मनिरपेक्षता म्हणावे लागेल.

  • @chandrkantpatil2048
    @chandrkantpatil2048 6 місяців тому +3

    वाव खुप छान सुंदर व्याख्यान आयोजित केले आहेत जय हिंद जय भारत हो

  • @PRASADMOHITE-n3b
    @PRASADMOHITE-n3b 6 місяців тому +3

    Sir बरोबर सांगतात कायम, त्यानां प्रत्यक्षात study हा सामाजिक आणि इकॉनॉमिक वर जबरदस्त आहे, ग्रेट आहेत 👍🏻👍🏻

  • @arunashturkar5803
    @arunashturkar5803 6 місяців тому +1

    Dharmadhikari Saranche
    AABHAYASPU

    • @arunashturkar5803
      @arunashturkar5803 6 місяців тому +1

      Dharmadhikari Saranche Aabhayaspurana Bhashan
      Farach Chan Aahe.
      Niyamanche Chan
      Samjavun Sangitale Aahe.
      JAISHRIRAM.
      Vasudev Kutmbakam ke vor le jate Hai.
      AOL. A ARUN. PBN. MAHARASHTRA.

  • @umiyashankarpandya6933
    @umiyashankarpandya6933 6 місяців тому +1

    जय श्री राम कृष्ण हरि ॐ नमः शिवाय। ❤❤🙏🙏🙏

  • @jayprakashbolinjkar336
    @jayprakashbolinjkar336 6 місяців тому +2

    आम्ही हिंदू लोक कोणत्याही विषयावर लढा उभारू करण्याची इच्छीत नाही हि खरी भारत देशाची शोकांतिका आहे.जय भारत.

  • @prashantghorpade3909
    @prashantghorpade3909 6 місяців тому +2

    खरे वास्तव आहे हे सारे भारतीयांनी समजुन घेतले पाहिजे

  • @ulgulanbharat6072
    @ulgulanbharat6072 6 місяців тому +3

    अविनाश धर्माधिकारी साहेब, समान नागरी कायद्याचे प्रारूप देशासमोर ठेवा... मग तुम्हाला मानू.. अन्यथा केवळ गोंधळ निर्माण करत आहात असे समजू..., किंवा केवळ पेटवा पेटवी आहे असे समजू...

  • @VinitaPapde
    @VinitaPapde 6 місяців тому

    इथे अनयजींच्या वाचनात आले नसेल तर प्लीज हे त्यांच्यापर्यंत पहोचविण्याची सोय करावी हि विनंती-अनय जोगळेकर

  • @ArchanaBhosale-cj8fb
    @ArchanaBhosale-cj8fb 6 місяців тому +1

    Sir letucher eikt Astana ase vatat hote ki loksankhya vidheyak yave ..Ani shevti tumhi hi tech bollas..

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 6 місяців тому +1

    our secularism is nothing but an Ex to finish Hindu religion. advo Ram Gogte Vandre Mumbai51

  • @jaypaldhurandhar9083
    @jaypaldhurandhar9083 6 місяців тому +1

    मोदी, सरकार ?केंद्र सरकार म्हणा सर, लोकशाही ला उचित ठरेल.

  • @ShahajiNagawade-fg8tt
    @ShahajiNagawade-fg8tt 6 місяців тому

    खुपचं छान. सन्दर्भासह व अभ्यास पुर्ण विश्लेषण.धन्यवाद.

  • @ajayhulalkar4420
    @ajayhulalkar4420 6 місяців тому

    अक्षरशः हलवून टाकलं तुमच्या भाषणाने

  • @prabhakarpatil3941
    @prabhakarpatil3941 6 місяців тому

    CAA जरूरी है dna के अनुसार भारत में षड्यंत्रकारी ब्राह्मणों कि सरकार चाहे कांग्रेस के षड्यंत्रकारी ब्राह्मण हों चाहे RSS के षड्यंत्रकारी ब्राह्मण हों बहुजन समाज कि सरकार आयेगी तब dna कि जांच होगी और षड्यंत्रकारी ब्राह्मणों का संविधान के अनुसार वोटिंग राइट्स खत्म होगा और भारत बुंध्द सम्राट अशोक छत्रपति शिवाजी महाराज संभाजी महाराज फुले शाहु आंबेडकर बिरसा मुंडा संन्त तुकाराम इनका बुंध्द राष्ट्र जरुर होगा हिन्दू राष्ट्र मतलब ब्राम्हीण राष्ट्र कभी भी नहीं होगा जय शिवराय जय जिजाऊ

  • @constructionworld3704
    @constructionworld3704 6 місяців тому

    सरसकट यांना अर्थव्यवस्थेत स्थान दिले गेले नाही पाहिजे ! Dont buy anything from them ...

  • @sunilchimanpade2566
    @sunilchimanpade2566 6 місяців тому

    फक्त एकच उपाय भारत हिंदुराष्ट्र घोषित करने.....

  • @mandapawar2
    @mandapawar2 6 місяців тому +1

    Maynamar vr bola आम्हाला माहिती हवीय आहे🙏🙏🙏

  • @prakashmahadaye6673
    @prakashmahadaye6673 6 місяців тому

    Jay shri ram.

  • @RajanPandit-iv1kt
    @RajanPandit-iv1kt 6 місяців тому +5

    धन्यवाद सर 🙏🏻