तमिळनाडूत नवा फुटीरतावाद जोपासला जातोय? | Avinash Dharmadhikari | EP - 2/2 | Behind The Scenes

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • समान नागरी कायद्यासाठी सरकारने कोणते प्रयत्न करायला हवेत? भारतातल्या मुस्लिम समुदायाचा समान नागरी कायद्याला विरोध आहे? इंडिया हे नाव बदलून भारत असं नवीन नाव धारण करणं योग्य आहे? येत्या २५ वर्षात भारत कोणत्या दिशेने जाईल?
    माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची मुलाखत, भाग २
    #narendramodi #IndiaVSBharat #ucc

КОМЕНТАРІ • 501

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 Рік тому +20

    धन्यवाद सर, प्रत्येक मुद्द्याचे ऐतिहासिक महत्व आणि आजही ते कसे लागू पडते हे खुप छान सांगितले दोन्ही भागात.
    सुन्य मतदार नक्कीच तुमच्या विचारांशी सहमत आहे

  • @niranjandeo4048
    @niranjandeo4048 Рік тому +8

    दोन्हीही भाग अतिशय उत्तम...फार सुंदर विवेचन...पाचलग तुमचे खूप खूप ह्या मुलाखतीसाठी अभिनंदन...

  • @pavanchaudhari7976
    @pavanchaudhari7976 Рік тому +9

    सर हे पांडित्य विचार सामान्य लोकांचं पोट आणि मूळ गरजा पूर्ण करत नाही हो..आणि तुम्हाला पैश्याची गणित आणि मार्केटमधील स्थान टिकवून ठेवणे किती महत्वाचं आहे आणि त्यासाठी काय काय करतात हे उत्तम माहीत आहे😊

    • @Berar24365
      @Berar24365 Рік тому

      भिकारी कधीच सुधारणार नाही म्हणून बाकीच्यांनी आपले बोलणे थांबवावे काय ?
      कितीही कमी तिकीट केले म्हणून भिकमाग्यानी फुकट जायचे सोडले का ?
      ते तर फुकटच जयंत्या मयंत्या करतात ना ब्रिटिश पुत्राची

  • @kailaskhonde3080
    @kailaskhonde3080 Рік тому +17

    खुपचं छान विश्लेषण धर्माधिकारी सर

  • @संस्कार-ट1ख
    @संस्कार-ट1ख Рік тому +8

    मोदी, भाजप आणि संघाने काहीही विषय आणला की ही बिनडोक फौज अभ्यास न करताच तो विषय रेटायला लागतात हा धर्माधिकारी मला खूप हुशार वाटायचा हा पण रोबोट निघाला

    • @AnantYatri-lh1zb
      @AnantYatri-lh1zb Рік тому

      या फौजेचे या भुमीवर प्रेम नाही ही एक आरक्षणजीवी व दुसरे परभुमी आहेत . . .

    • @KaneWilliamson..
      @KaneWilliamson.. Рік тому +1

      ये शिकलेले half pant वाले आहेत 🍉🍉🍉

  • @satishbagul8970
    @satishbagul8970 Рік тому +5

    अतिशय मुद्देसुद भाषेत सांगितले

  • @deepam7572
    @deepam7572 Рік тому +7

    समान नागरी कायदा आलाच पाहिजे

  • @ravirajkamble9334
    @ravirajkamble9334 Рік тому +4

    खाेटं बाेला पण रेटुन

  • @atmaramparab3987
    @atmaramparab3987 Рік тому +4

    खूप नवीन माहिती मिळाली.

  • @santoshbhoirkar2284
    @santoshbhoirkar2284 Рік тому +29

    साहेब अतिशय गोड बोलतात...
    एकाच बाजूने...😊😊😊

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 Рік тому +4

      तुम्ही पण तुमचा अभ्यास सिद्ध करा,मग थिंकबँक वाले तुम्हाला पण बोलावतील,मग तुम्हाला जे ज्ञान पाजलायचे ते पाजला.

    • @unknownvideo5748
      @unknownvideo5748 Рік тому

      ​@@jayantgarde4297tumhala. Mirchi ka lagali

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 Рік тому +2

      Tumhla mukhati sathi bolwatat kay paha, tumhi akkal pajalu shakta

    • @CD-wn9gx
      @CD-wn9gx Рік тому +1

      एक न 🤣🤣

    • @Berar24365
      @Berar24365 Рік тому +1

      हो पण ते भारताच्या बाजूने बोलतात
      निजामाकडून जमीन घेऊन निजामासाठी नाही बोलत

  • @dattatrayaaradhye7876
    @dattatrayaaradhye7876 Рік тому +15

    बस एक बात पूछनी थी
    वो इंदिरा जी, राजीव जी,
    नेहरू जी को
    जो मिला था
    वो
    भारत रत्न था
    या
    इंडिया रत्न
    🤔🤔🤔🤔🤔🤔
    ❔❓❔❓❔❓
    ~बहस खत्म~

    • @anantyuvabharat5874
      @anantyuvabharat5874 Рік тому +2

      Masterstroke...bro

    • @naam010
      @naam010 Рік тому +1

      Shyning INDIA
      और
      Make in INDIA
      Skill INDIA Mission
      Mission for Digital INDIA
      START Up INDIA
      Stand Up INDIA
      Khelo INDIA
      ये सब बीजेपी कार्यकाल में नाम रखे हुए है
      INDIA

  • @dilipbhate134
    @dilipbhate134 Рік тому +6

    अभ्यासू,मात्र एकांगी विश्लेषण.. विवेकता कमी आणी भाजपता जास्तच दिसुन येते.

  • @dilipmuley4613
    @dilipmuley4613 Рік тому +10

    खूप सुंदर विश्लेषण आणि माहिती..😊👌👍

  • @tusharsawant4606
    @tusharsawant4606 Рік тому +4

    Sir नी राज्यसभेत जाण्यासाठी तयारी सुरू केली वाटत . Sir तुम्हाला सदा ,सर्वकाळ, सदैव खूप खूप शुभेच्छा आहेतच ...! 😂😂😂😂😂😂😂😂

  • @arjunchavan2012
    @arjunchavan2012 Рік тому +11

    सर,, धन्यवाद,,, सगळे बुध्दिजिवी हुकूमशाही नावाने गळा काढून रडतात, त्या पैकी एक विंश्वभर चौधरी सारखे लिब्रांडू जास्त च गळा काढतात,

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 Рік тому +2

      त्यांचे narrative काही आंधळ्या ना दिसत नाही,खुपण्याची तर बातच सोडा.

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 Рік тому +3

    Paid manuvadi vidvan

  • @vivekkumbhar3945
    @vivekkumbhar3945 Рік тому +5

    महाराष्ट्रात पेपरफुटीचे सत्र चालू आहे. आपण या क्षेत्रातील तज्ञ असूनसुध्दा एक शब्द सुद्धा बोलत नाहीत त्यामुळे तुम्हाला serious घेणेचे बंद केलेले बरे.

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 Рік тому +1

      ते कुठे म्हणतायत,की मला seriously घ्या म्हणून?

  • @manasshidore
    @manasshidore Рік тому +5

    Bharat🇮🇳🙏🏻

  • @pandurangzore1586
    @pandurangzore1586 Рік тому +31

    जे कोणी अती शहाणे हे बोलतात प्रत्येक बाबतीत मोदीजी काही नवीन करायला गेले की हे आत्ताच का हा प्रश्न असतो म्हणजे काही ही नवीन करू नये कारण हा देश कोणा एक परिवाराचा आहे आणि कुठलेही नवीन तोच करू शकतो असे आहे का?तुम्ही विरोधी पक्षांनी आपल्या संघटनेचे नाव देशाच्या नावावर का ठेवले?जर तो तुमचा अधिकार आहे पण तो देश चालवणाऱ्या सरकारला नाही? वाह काय 🙏

    • @borkardhananjay23
      @borkardhananjay23 Рік тому

      2016 मध्ये सुप्रीम कोर्ट मध्ये BJP सरकार ने एफिडेविट दिले की आमचा देशाचे नाव बदलन्याचा काहि उद्देश नाही म्हणून हे नवीन election पूर्वी का सुचले? 2016 मध्ये प्रोसीजर चालु का नाही केली? नरेंद्र मोदी सनकी हुकुमशाह आहे. नोटबंदी, लॉकडाउन चे निर्णय कोनालाही ना विचरता घेतले. मणिपुर चार महिन्यपासुन जलत आहे पण हया हलकट,असंवेदनशील P.M ला त्याबद्दल कही़ वाटत नाही. चीन मुद्द्यावर हा गप्प आहे. अदानीवर संसद मधये विचरलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. रुपया पड़तो म्हानुन बोबलनारा हा नीच आज रुपया 83 रूपये झाला गप्प आहे. किती स्मार्ट सिटी तयार झाली? किती IIT,IIM, झाले. महिला पहलवान चे शोषण करनारा ब्रजभूषण च्या पाठी मोदी, शाह उभे रहतात.
      अरे मुर्खा जर INDIA चे नाव भारत केले तर किती तरी इंस्टीट्यूशन, पासपोर्ट, आधार,election कार्ड, इतर देशा बरोबर झालेले india नावाने करार बदलावे लागतिल. 2 लाख कोटि पेक्षा जस्त खर्च होईल. त्यात 10 लोकसभा election होतील. Election खर्च कमी हवा म्हणून one nation one election करनारे हा खर्च बघत नाही?
      देश चलवायला जे EXPERT लगातात ते मोदीकड़े नाहीत हा problem आहे समजला का अंधभक्त 👎🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @ramu352011
    @ramu352011 Рік тому +25

    अविनाश सर आपणास सदैव ऐकावं असे वाटते आभारी आहे

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 Рік тому +10

    अविनाशजी सुंदर!!

  • @sunildeolay5128
    @sunildeolay5128 Рік тому +2

    🙏🙏

  • @ajitbhamre3369
    @ajitbhamre3369 Рік тому +11

    मोदींना इंडियाचे नाव 5वर्षापूर्वी का केले नाही

    • @aniketyadav2270
      @aniketyadav2270 Рік тому +1

      2019 la kele aste tar 2014 la ka ny kele as mhntla asta 😅

    • @ASGXYZ
      @ASGXYZ Рік тому

      आता विरोधकांनी आघाडी चे नाव INDIA केल्याने..
      वीतभर फाटली ५६इंची छातीची😜🤣🤑 बाकी काही नाही.
      रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी.
      तोच प्रकार

  • @anirudhhakamble4458
    @anirudhhakamble4458 Рік тому +7

    सर तुम्ही BJP Join केली का ? की तुम्हाला पण ED ची भीती वाटते . भाजपा प्रवक्ता सारखे का बोलत आहात.

    • @kaushikghanate2106
      @kaushikghanate2106 Рік тому

      Sir Ex-IAS officer ahet

    • @ankushpatilwarade9514
      @ankushpatilwarade9514 11 місяців тому

      Aare competitive chi तयारी करत असेल तर कळेल तुम्हाला ते

  • @girishkulkarni6884
    @girishkulkarni6884 Рік тому +7

    खूपच समर्पक....अप्रतिम.

  • @spune5038
    @spune5038 Рік тому +5

    हा अंधभक्त आहे असे ऐकलं आहे मी

    • @govindwade9711
      @govindwade9711 Рік тому +4

      आणि तुम्ही पापु भक्त

  • @parameshwartidkepatil5704
    @parameshwartidkepatil5704 Рік тому +4

    हि व्यक्ती सर्व छोट्या छोट्या गोष्टींचं विश्लेषण करते. पण आज सामान्य माणूस आणि तरुणाई ज्या बेरोजगारी आणि महगाईने होरपळून निघत आहे त्यावर एक शब्दही बोलत नाही !!! सोईनुसार व्हिडिओ टाकले जातात. बाकी समजदार को इशारा काफी है . जय हिंद

  • @nitinwakodkar4613
    @nitinwakodkar4613 Рік тому +6

    सोईचे बोलायचे यांची भूमिका

  • @mpscaspirants-nt2mk
    @mpscaspirants-nt2mk Рік тому +4

    Nice Avinash sir

  • @gangadhardalvi4989
    @gangadhardalvi4989 Рік тому +8

    भारत नावाला विरोध नाहीच पण आपल्या सोयीने वाटेल तेव्हा विरोध करायचा आणि आता भीती वाटतेय इंडिया ची म्हणून बदलायच ? आणि हो प्रत्येक योजनेचं नाव इंडिया कास ? शायनिंग इंडिया, स्टार्टअप, खेलो , ई. शेवटी देश तोच असणार आहे, नाव बदलून विकास होतो का? कशा कशावर नाव बदलणार ? परत नोटबदी? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया? किं भारत?

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 Рік тому

      Kon naav badlat ahe. Bharat jodo andolan koni chalu kela, bharat mata ki jay koni mhanata, bharat bhagyavidhata he kon mhanta. Ugach kahi pan tark kadhne murkhpana ahe.

    • @Berar24365
      @Berar24365 Рік тому

      नाव बदलून विकास होत नाही तर मग मराठवाडा विद्यापीठाचे नाव पीठ मागायला बदलले का ?

    • @gangadhardalvi4989
      @gangadhardalvi4989 Рік тому

      @@Berar24365 मग २०१५ मध्ये मोदींनी का विरोध केला होता??

  • @rahulkumbhar1277
    @rahulkumbhar1277 Рік тому

    Khup chhan sir

  • @vinodgangurde5765
    @vinodgangurde5765 Рік тому +6

    अफाट विद्वत्ता ,तुमच्या बद्दल खुप आदर. पण चुकीच्या विचार धारेचे उदात्तीकरण. फारच दु:खदायक.

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 Рік тому +1

      तुम्ही दुसरें घटना कार बना.

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 Рік тому

      Yogya vichar sari sathi tumhipan ya mulkhat denyasathi. Tumcha dnyan kalu dya amhala

  • @swapnilrajgadkar8377
    @swapnilrajgadkar8377 Рік тому +5

    वाह सर वाह....अप्रतिम....शत शत प्रणाम....

  • @latamehta9241
    @latamehta9241 Рік тому +21

    आदरणीय धर्माधिकारी साहेब, धन्यवाद. आपण इतकं वास्तव सांगत आहात तरी काही लोक ना समज आहेत.ते तसेच शंकाखोर राहणार. जय भारत

  • @narayankamthe442
    @narayankamthe442 Рік тому +13

    अतिशय समर्पक आणि दिशादर्शक विश्लेषण आदरणीय अविनाशजी आणि पाचलग साहेब

  • @anildixit1536
    @anildixit1536 Рік тому +31

    सनातन धर्मा बद्दाल विधान करून इंडिया आघाडीच्या परावभवला मदत केल्या बद्दल स्टॅलिन चे आम्ही आभारी आहोत 🙏🙏🙏🙏

  • @sahyaputra
    @sahyaputra Рік тому +11

    हा धर्माधिकारी BJP व RSS चा प्रचारक म्हणून चांगले काम करतो.

    • @Berar24365
      @Berar24365 Рік тому

      मग तुला काय मूळव्याध झालाय का ? तू एमआयएम चा म्हणून कर

    • @sahyaputra
      @sahyaputra Рік тому

      @@Berar24365 पप्पा ल काय म्हणाल्याव राग आला काय?

    • @netajijadhav3947
      @netajijadhav3947 Рік тому

      तुम्ही पप्पुचा खाग्रेसचा करा

    • @sahyaputra
      @sahyaputra Рік тому

      @@netajijadhav3947 आम्ही कोणाची गुलामी नाही करत 😂

  • @suvarnakarmarkar8930
    @suvarnakarmarkar8930 Рік тому +2

    राष्ट़गितामधे आपण भारत असेच म्हणत आलो आहोत

  • @Connect-To-Ajit
    @Connect-To-Ajit Рік тому +3

    अपेक्षेप्रमाणे भाजपच्या समर्थकाने जसं बोलायला पाहिजे होतं, अगदी तसच बोललेत.

    • @govindwade9711
      @govindwade9711 Рік тому

      म्हणजे खर बोललेत

  • @saurabhjadhav1000
    @saurabhjadhav1000 Рік тому

    पण इंडिया हे भारत आहे किंवा इंडिया ऐवजी भारत म्हणायला हवा किंवा इंडिया नाही तर आपला देश भारत आहे. हे नेमकं निवडणुका यायचा आधी माहीत पडलं.

  • @shivajibodake7678
    @shivajibodake7678 Рік тому +13

    समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे.

  • @amit0ful
    @amit0ful Рік тому +34

    साहेबांच भाजपा प्रेम २००८ पासून पाहिले आहे त्यामुळे त्यांना भाजपाच्या मुर्ख योजना मुर्ख नाही वाटणार.

    • @rojoskii4401
      @rojoskii4401 Рік тому

      यात कुठल्या योजना bjp ने नवीन आणल्या सगळ्या जुन्या पूर्वीच्या पासून मागणीत असलेल्याच आहेत. तुला अक्कल नाही तर यात दुसर कोण काय करणार

    • @user-re5ig8vc9x
      @user-re5ig8vc9x Рік тому +4

      Sahi re

    • @rahulkhule2071
      @rahulkhule2071 Рік тому +4

      हे खर आहे

    • @nitinatre316
      @nitinatre316 Рік тому +4

      कशा मूर्ख आहेत ते तुम्ही सांगा. आम्हाला तेही काळू द्या.

    • @beingindian1335
      @beingindian1335 Рік тому

      काय मूर्ख योजना , तोंड उघडताच मुर्खपणा दिसला तुझा

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 Рік тому +4

    खरं तर भारत या देशाच्या संविधान मध्ये , देशाच्या सुरक्षा , विकास ,जातीयवाद , लोकसंख्या ,परिवारवाद , भ्रष्ट्राचार , यावर कायदेशीर कोणतीच व्यवस्था ,कायदे नाहीच.

  • @hjshkdjvhjj123
    @hjshkdjvhjj123 Рік тому +12

    ब्राम्हण वादी RSS विचारसरणी आहे😂

    • @vinayakpatle75
      @vinayakpatle75 Рік тому

      वस्तुनिष्ठ विश्लैषण

  • @gangadhardalvi4989
    @gangadhardalvi4989 Рік тому +4

    जर तुम्हाला हे भारत नाव करणं तात्कालिक वाटत नाही तर मग याच बिजेपी सरकारने २०१५ वर्षी या नावाला विरोध करणं आणि आता इंडिया आघाडी झालिये म्हणून या भारत नावाचा प्रस्ताव आणण (जर आणला तर) यावर काय स्पष्टीकरण द्याल??

  • @ashokbband6473
    @ashokbband6473 Рік тому +1

    Ashok Kumar Bhagwant band Jain Sus Pune India Maharashtra thank you 💖😊🤗😊🤗😊 dhanyawad happy thoughts 🤗🤗💭💭💭💐💭💐💐💐💐💐💐💐

  • @arunsangvikar7268
    @arunsangvikar7268 Рік тому +4

    आपण इंग्रजाचे
    गुलामगिरीत असताना ते आपल्या भारत देशाला इंडिया आसे संबोधत आसत ते आजपर्यंत च्या राजवटीत प्रचलित झाले आहे.
    तर आपण आता स्वतंत्र झालो
    जग आदराने आपणा कडे पहात आहे तसेच सविधनात देखील इंडिया हाच भारत असे
    दर्शविले आहे. तर मग नाव बद लण्याचे कांहीं कारण नाही
    फक्त गुलामगिरीत परचलीत
    असलेले इंडिया हे नावाच्या जागी भारत आसे संबोधन
    करत आहेत यात काय वावगे
    उदा.. जर लहान पणी एखाद्याला गोट्टया म्हणत असतील आणि त्याचे नाव राम आसेल .मोठे पणी तो
    कलेक्टर झाला तर गोट्या
    प्रचलित नावा ऐवजी जर
    त्याला श्री राम मन्हणे जसे
    चुकीचे नाही .
    तसेच आता भारत संबोधन
    करणे हे सध्याच्या कारकिर्तीस शोभणारे च आहे

  • @madhukarmardolkar9684
    @madhukarmardolkar9684 Рік тому +12

    Totally agree. This is in the interest of Bharat as a Nation🇮🇳

  • @devd582
    @devd582 Рік тому +36

    अविनाश धर्माधिकारी यांचे परखड आणि रोखटोक विश्लेषण ऐकने हि एक पर्वणीच आहे.

  • @aaspas24
    @aaspas24 Рік тому +3

    तुमचा भाजप प्रेम सर्वश्रुत आहे, you are a person with lost credebility ...
    तुम्ही होणाऱ्या IAS IPS लोकांना जातीयवादी आणि धार्मिक बनवूनच system मध्ये पाठवता

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 Рік тому +3

    अविनाश जी हरिओम. जरा वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करा अशी विनंती आहे. सकाळी नास्त्याला चण्याची उसळ घ्या. शेवग्याच्या शेंगांचे सूप घ्या.❤

  • @rajeshjoshi3444
    @rajeshjoshi3444 Рік тому +4

    मुद्देसुद विश्लेषण.

  • @Dharmashree-d8k
    @Dharmashree-d8k Рік тому +73

    एवढेच सर्व होते तर मग मागील दहा वर्षांत बरे मोदींना भारत नाव ठेवावे असे सुचले नाही, भारत नाव असायलाच हवे मात्र त्यात राजकारण नको

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 Рік тому +24

      मग 55, 60, वर्षात झोपले होते काय?

    • @beingindian1335
      @beingindian1335 Рік тому

      कोण करतय राजकारण आघाडी च इंडिया नाव ठेवणारे की भारत नाव ठेवणारे, सुरुवात कोणी केली, युपीए नाव चालत नाही तर देशाचं नाव का वापरता यूपीए वापरा ना, ते भडवे dmk वाले तर कट्टर भारत विरोधी फुटीरतावादी ते कशाला आघाडी च नाव इंडिया ठेवतात, मोदींना 9 वर्ष सुचलं का नाही विचारणारे हे कधी विचारणार की 70 वर्षें सत्ता भोगून अजून काँग्रेस गरिबी, महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, मराठा आरक्षण हे विषय घेऊन मोदीला घेरताना लाज कशी वाटत नाही याना

    • @govindmatondkar7502
      @govindmatondkar7502 Рік тому +21

      दादा सिविधनात इंडिया आणि भारत दोन्ही आहेत..ज्याला जे आवडतं त्याने ते घ्यावा..वायफळ राजकारण नको.. अर्थव्यवस्था आणि नोकऱ्यांचा बघा.

    • @joshibuva1
      @joshibuva1 Рік тому +5

      राजकारण कोण करते आहे?

    • @sarvesh9451
      @sarvesh9451 Рік тому +5

      Article 1 India that is bharat..yacha arth president of India that is president of Bharat

  • @deepakyadav2755
    @deepakyadav2755 Рік тому +10

    हे भलते विषय काडून बोलू नये, सध्याच्या विषयावर बोलावे , बेरोजगार, महागाई, सरकारचे चुकलेले निर्णय यावर धर्माधिकारी यांनी ज्ञान पाजळवे, याचे बोलणे one side आहे ....

  • @Swapnil_KULKARNI.
    @Swapnil_KULKARNI. Рік тому +27

    ' भारत ' हे नाव विष्णू पुराणात आलेलं आहे त्यामुळे राहुल च्या चाटयांनी उगाच भाजपा ला ज्ञान पेलू नये....संविधानात सुद्धा इंडिया आणि भारत असा उल्लेख केला गेला आहे ....हि श्रीरामचंद्र प्रभू ची जन्मभूमी आहे...भारत मे रेहना होगा तो भारत हि केहना होगा....

    • @rahulsasane5052
      @rahulsasane5052 Рік тому +2

      Abhyas kara !

    • @Swapnil_KULKARNI.
      @Swapnil_KULKARNI. Рік тому +8

      @@rahulsasane5052 तुझं नाव पण राहुल च आहे का🤦🤦🙏🙏 राहुल राहुल क्या है राहुल मे... लप्पू सा राहुल है...बोलना ऊसको आवे ना...बोलता वो है ना... झींगूर सा लाडका है😁😁😉

    • @borkardhananjay23
      @borkardhananjay23 Рік тому

      अरे चू.... देशाला स्वतंत्र होन्याआधी सगले करार INDIA शी झाले भारताशी नाही. मोदी सरकारने 2016 मध्ये सुप्रीम कोर्टात एक एफिडेविट देऊन सांगितल की देशाचे नाव बदलन्याचे आमचे उद्देश नाही. देशाचे नाव भारत करावे लागले तर बिल्डिंग,instituion, डॉक्युमेंट्स सर्व बदलावे लागतील. अरे चू.... ह्याचा खर्च 1 लाख करोड़ पेक्शा जस्त असेल त्यात 10 लोकसभा निवडनुक होतिल.
      नोटबंदी पेक्षा भयानक होइल situation. डोकयात शेन एसेल तर एसेच होनार. समझला काय मोदीच्या ❤ ड्या 👎🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @Sp093
      @Sp093 Рік тому

      तुझ नाव पण राहुल आहे बे चुटिया 😂😂जरा नीट वाचून पोस्ट करत जा, it cell वरून आल की पोस्ट केलं, आणि 40 पैश्यात कस भागत रे तुमचं

    • @Dharmashree-d8k
      @Dharmashree-d8k Рік тому +3

      भारत हे नाव आधीपासूनच आहेच मग,आताच त्या नावावर जोर जास्त का, नावांचे राजकारण करण्यापेक्षा विकासाचे राजकारण केले तर बरे होईल.

  • @jsjironekar3798
    @jsjironekar3798 Рік тому +3

    Make in India, shining India हे शब्द कोणाचे.

  • @bsaurabh7901
    @bsaurabh7901 Рік тому +7

    विषारी माणूस आहे हा 😂 मनूवादी 😁😁

  • @ASGXYZ
    @ASGXYZ Рік тому +23

    सर्व भारत नामकरण चे समर्थन करणार्यांना एकच प्रश्न....
    आज अचानक काय गरज पडली की, इंडिया चे नाव भारत व्हावे?
    मेक इन इंडिया
    खेलो इंडिया ही नावे तर मोदींचीच ना?

    • @prathameshnikam8144
      @prathameshnikam8144 Рік тому +2

      पहिले तर हा नामकरण सोहळा नाही...उलट मला तर वाटतं सविधन बनवून पहिल्या कलामाची implementation झाली नव्हती..ते होतंय...त्यामुळे अचानक तर काही होताच नाहीय..make in INDIA हे तर परदेशी गुंवणूकदारांना आकर्षित करत...खेलो INDIA... खेळाच नाव जगात व्हावं...कारण जग आज ही आपल्याला जग India म्हणूनच ओळखत.. त्यांची मीडिया या घटनेला हिंदू राष्ट्रवाद म्हणाते...प्रचींनव परत येतंय असं सांगते .... मी तर भारत माझा देश आहे असाच म्हणात आलोय...मग मी काय अर्वाचीन आहे...प्रत्येक गोष्ट राजकारणाशी जोडण्यात काय अर्थ..I.N.D.I.A cha विरोध म्हणून ....(आणि तुम्हाला टीप फक्त thumbnail वाचून comment Karu नका...आपण या भांडणात पडतोय... आणि परदेशी.. किंबहुना educated भारती बाहेर जाऊन आपल्यासाठी ही technology banvtayat...त्याचा आपण सर्वच समाजाला नवी संजीवनी देऊ...असे आता कोणी कोणाला...विद्वान, बुद्धिमान म्हणू इच्छित नाही ...)...

    • @chandrakantveer9906
      @chandrakantveer9906 Рік тому +1

      Jay India

    • @मीमराठी-त8घ
      @मीमराठी-त8घ Рік тому +1

      आता नाही तर कधी?? 😊❤

    • @prathameshshant2203
      @prathameshshant2203 Рік тому +1

      इथ विरोधाची गरजच काय पडली अचानक विरोधकांना इंडिया च नाव भारत झालं तर ??....
      भारत छोडो पासून भारत जोडो ... आणि India that is भारत हे घटनेत असताना... काय अडचण आहे भारत नावाची...
      उगाच कशाला पण विरोध करायचा.

    • @chandrakantveer9906
      @chandrakantveer9906 Рік тому +1

      @@prathameshshant2203 विरोध करायची गरज आहे विरोधी पक्षानी ऐक जुट होऊन सर्वाना मिलून इडिया आघाडी ठेवल तर सत्ता धारयाला नाव बदली करायची काय गरज इथे च समजत

  • @a.r.ghotne3234
    @a.r.ghotne3234 Рік тому +3

    भारत नावच पाहीजे

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 Рік тому +5

    अतिशय माहितीपूर्ण, चिंतनीय आणि विचारप्रवर्तक..एकेका वाक्याचा खूप विचार करून समजून घ्यायला लागतं आणि मग स्पष्टता येते आणि वैचारिक गोंधळातून बाहेर पडता येते. मन:पूर्वक धन्यवाद अविनाश सर 🙏🙏🙏

  • @naam010
    @naam010 Рік тому +1

    ना हा संवाद आहे ना ही मुलाखत आहे
    हे सर्व एकतर्फी सुरू आहे
    गोदी मीडिया बॉयकॉट केला तसे काही यूट्यूब चॅनल ही बॉयकॉट करावे लागणार ही काळाची गरज आहे

  • @ayubtamboli9659
    @ayubtamboli9659 Рік тому +80

    His analysis is not at all impartial. It is purely inclined or surrendered to BJP.

    • @adnyat
      @adnyat Рік тому +15

      Impartial असण्यासाठी भाजपला दोष देणे आवश्यक असते

    • @NeoHomoSapien
      @NeoHomoSapien Рік тому +10

      it's rational and balance.

    • @ssk4115
      @ssk4115 Рік тому +2

      त्यांनी BJP त प्रवेश

    • @ganeshbhate7064
      @ganeshbhate7064 Рік тому +3

      Dara veles bjp dveshane prerit hone band kara ,value jatiyvadatun baher yeun yogya vichar kara.

    • @aaspas24
      @aaspas24 Рік тому +8

      भाजप प्रेम सर्वश्रुत आहे, he is a person with lost credebility ...
      he होणाऱ्या IAS IPS लोकांना जातीयवादी आणि धार्मिक बनवूनच system मध्ये पाठवता

  • @ganeshhekade3076
    @ganeshhekade3076 Рік тому +8

    मी काय म्हणतो आजपर्यंत आपला देश विकसित झाला नाही याचं कारण आपल्या देशाच नाव इंडिया होते. आता मोदी साहेबांना कळलं की आपल्या देशाचं नाव भारत करावं तरच विकास होईल, या महान शोधामुळे नामांतर सम्राट शेठजीचे मनापासून आभार

  • @umakantdaphal8062
    @umakantdaphal8062 Рік тому +25

    What surprises all of us is his silence on important issues like manipur violence, hindenberg report, bulldozer politics, rising inflation , depreciating rupee...he tend to ignore failures of bjp government but never shy away from congratulating them for so called masterstrokes.....#deep rooted ideological bias😊😊

    • @prathameshnikam8144
      @prathameshnikam8144 Рік тому

      Inflation and depreciation are always used as agenda economics always support creeping inflation (basis of capitalism) and depreciation(for foreign investment)
      Bulldozer "politics" unless and until people stop reacting this type of poltics will not have dead end
      Manipur violence or any violence as such, should not be agenda to ask a question or accountability...An eternal humanism can only be answer... everyone have to ask him/herself are we on right path... Manipur is just limelight issue there are 'n' number of social taboos still prevailing in 21st century...So we have to ask always a question will we really going to be "Vishvaguru" by 2047...and that will be a answer for great society.Not just politics....

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 Рік тому +4

      Discission is based on topic. He is not politician to speak the things which actually doesn't exist, no proofs.

    • @PositivelyPresent1
      @PositivelyPresent1 Рік тому +4

      I was looking for this comment …
      Thank you… for rationality is not dead… I was afraid I will only find supporters ….!
      Yes, Mr. Avinash Dharmadhikari spoke about the no confidence motion against the government, it had to be brought in to Parliament because our PM would not open his mouth on Manipur, the opposition knew, they did not stand a chance against the majority of NDA, yet they went through it, and even despite of it, the PM went on to rant for more than 2 hours, and for most of the time he did not even touch the subject of Manipur, until the opposition had to walkout !
      And what is this whataboutery?
      If not BJP, then who?
      At this point, it can be anybody but BJP.
      And he is fuelling this nonsense India-Bharat issue even more?
      Why we have to choose? All names, India, Bharat, Hindustan are all dear to every Indian citizen. He was acting like Arnab not saying INDIA alliance … but I(dot),N (dot), D (dot)… what is this?
      Talk about Manipur, unemployment, corruption, our descending economy, China occupying Indian territory, our PM not giving a single press conference in 9 years !
      Yes UCC should be implemented but through proper talks, they are not ready to discuss anything… they only bring us this issue around elections and forget it for the next 5 years !
      And the most funny was .. he kept calling Shah Bano case as Saira Bano 😂😂😂, not once but everytime…
      I mean, it shows, he is really losing it…!

    • @akashgjoshi
      @akashgjoshi Рік тому

      None of your issues other than Manipur are failures of the Modi govt. Bulldozer politics is seen as a success.
      My reply to your questions:
      Manipur violence : Definitely a failure, but similar violence's in all states. Especially in West Bengal and Rajasthan.
      Hindenberg report: Such crony capitalism is not new to India. It has been happening in India since Independence. There are also reports which say that the report is sponsored by Soros as a part of his toolkit.
      Bulldozer politics: Popular support for this amongst law abiding citizens. It is not a failure, but a success of the Yogi government.
      Rising Inflation: It is a global phenomenon. It is linked to global supply chain imbalance after Covid reopening. Other countries, including developed countries like USA, Australia and many European countries are either on the brink of recession or stagflation. China is facing deflation, which is worse.
      Depreciating Rupee: US Dollar is the global currency. When US raises fed rates, as they have done in 2023(0.25% to 5% in 1 year), every other currency in the world has depreciated significantly. Now all the Pundits say that US will lower their rates in 2024 when inflation stabilizes there. INR, and all other currencies(AUD,EURO, CAD etc) will appreciate against the dollar then.

    • @sarthakpethe6638
      @sarthakpethe6638 7 місяців тому

      ​@@PositivelyPresent1 it seems that you have plenty general knowledge but on the other hand I feel sorry for you that you are unaware of saira Bano case. I'll suggest you to do a research before commenting
      Get well soon

  • @hrupru1022
    @hrupru1022 Рік тому

    Sir, आपलं विश्लेषण खूप प्रेरणा दायी आहे सध्याच्या देशातील घडामोडीवर.... भारत हे नाव आधीच का रुजावलं का गेलं नाही... विरोधक India वापरत म्हणून त्याला राजकीय काउंटर म्हणून सत्ताधाऱ्यांनी भारत हे राजकीय च खेळी चा भाग आहे. या त मला दुमत वाटत नाही.आपल्या मतानुसार आपण भारत च वापरायला हव यासाठी मी आशावादी आहे.

  • @JOSHII87
    @JOSHII87 Рік тому +1

    Khot bola, dabun khot bola, 9 varsh suchat nahi, election ale re bhau, yevdhe kalayla amhi RSS che phutir nahi...

  • @archanasaga5181
    @archanasaga5181 Рік тому +3

    नेहमीप्रमाणेच आवडलं

  • @satishramtekebabanramteke3385
    @satishramtekebabanramteke3385 Рік тому +4

    झूठलर ला प्रेस कान्फ्रेंस ची इतकी भिती का वाटते? कमीत कमी एकदा रविशकुमार ला इंटरव्यू द्यावा.

  • @shekharshinde7196
    @shekharshinde7196 Рік тому +13

    हे संघी पात्र आहे त्यामुळे कायमच भाजपचं अप्रत्यक्षपणे समर्थन करतात, आव मात्र आणतात की मी निष्पक्षपाती आहे. शेवटी संकुचितपणा हा संघींच्या डीएनए मध्ये आहे, हेच खरं!

    • @adnyat
      @adnyat Рік тому +4

      योग्य बोलणारा संघी असतो हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद.
      द्वेष करणे हाच तुमचा एकमेव अजेंडा दिसतो 😀

    • @sunny57jo
      @sunny57jo Рік тому +2

      संकुचित पणा? कुठल्या अंगाने ? जरा स्पष्टीकरण करु शकाल?

  • @Sp093
    @Sp093 Рік тому +21

    Sir, तर भाजपची वकीली करायला लागले

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 Рік тому +2

      तुम्ही विरोधकांची करा,पण ते लोकांना पटायला हवे.

    • @shubhampatil3992
      @shubhampatil3992 Рік тому +1

      चांगल्याला चागलं म्हंटला तर काय प्रोब्लेम आहे

    • @Sp093
      @Sp093 Рік тому

      @@shubhampatil3992अहो पाटील,ते ज्याला चांगल म्हणतायत, कुणालातरी ते वाईट पण वाटू शकते .
      एक व्यक्ती एकाला hero असेल तर दुसऱ्याला villian वाटू शकतो,
      मनु ब्रमण्यावाद्यांना hero असेल तर दलितांचा तो villian आहे.
      हे महाशय स्पर्धा परीक्षेच्या मुलांना शिकवतात.यांचा दृष्टिकोन संतुलितच असला पाहिजे, एकांगी नको.

    • @Berar24365
      @Berar24365 Рік тому +2

      मग तू राष्ट्रवादी खाली निज ना
      तुला कोणी बंदी केलीय

    • @Sp093
      @Sp093 Рік тому

      @@Berar24365 तू भाजपच्या खाली झोपला होता का.

  • @marathimanus841
    @marathimanus841 Рік тому +28

    अवि 'नाश' धर्मधिकारी तुम्ही भाजप पक्षात प्रवेश का घेत नाही अधिकृत पणे?? नाही तरी त्यांचा प्रचार करत आहातच.. शिक्षक असण्याचा बुरखा पांघरून लोकांचा बुद्धिभेद करताय आणि तरुणांच्या पिढ्या नासवताय..

    • @rojoskii4401
      @rojoskii4401 Рік тому

      समान नागरी कायद्याचे समर्थन करणारे आंबेडकर भाजप चे होते का? 1949 मध्ये सुद्धा भारत हे नाव अधिकृत असावे हे संसदेत मान्य झालं होतं. यात नवीन काहीच नाही. आता तू गधा आहेस तुला माहिती नाही तर याला दुसरे कोण काय करणार . ज्या विषयावर बोलायला बोलवलं त्याच विषयवर बोलणार न मूर्खा

    • @swapniljadhao3281
      @swapniljadhao3281 Рік тому +5

      धर्म"नाश

    • @jayuashok9017
      @jayuashok9017 Рік тому +7

      Tyani bjp.cha pravakta vhava ki nahi ha tyancha prashna aheee.pan tuzya comment Varun tu maha bhakas aghadi cha dhekun ahes he kalta

    • @jayuashok9017
      @jayuashok9017 Рік тому

      ​@@swapniljadhao3281bjp badaal changla bollyane tula baryach mirchya zombtayt vatta maha bhakas aghadi chya dheknaaa

    • @user-re5ig8vc9x
      @user-re5ig8vc9x Рік тому +2

      Correct

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 Рік тому +5

    अतिशय.अभ्यासपूर्ण.विश्लेषण.धन्यवाद.अविनाश.धर्माधिकारी.सर

  • @bhushanbaviskar3337
    @bhushanbaviskar3337 Рік тому +1

    Tumhi Modi bhakt ahet Karan tyanche tumhala negative points disat nahi

  • @dilippardeshi2599
    @dilippardeshi2599 Рік тому +1

    Sir knows his national Duty Nation farst.

  • @PanRVW
    @PanRVW Рік тому +1

    Tamilnadu aane Tamil lok aapla culture aane swabhiman japtat. aapan sagla sodun dila aahe.anyway maturity fakkta Marathi mansanech dakhavli pahije

  • @raghuvirkadam4546
    @raghuvirkadam4546 Рік тому +3

    इंडिया नाव् धरण केल्यावर यांना भारत नाव् आठवते. नाहीतर प्रत्येक घोषणा तपासून पाहा. कश्या जाहीर करून टाळ्या घेत असतात. लोकांना मूर्ख बनऊन. शब्द जंजाळ कोणी सुरु केले . खोट्या शब्द घोषणा कश्या रंगवून, मुलामा देऊन इंग्रजित सांगतात. हे ना भारताचे, ना इंडिया चे हे आहेत संघाचे. जनसंघाचे.

    • @Berar24365
      @Berar24365 Рік тому

      इंग्रजांचे असण्यापेक्षा बर नाही का ?
      आंबेडकर सारखे ?

  • @vinayakgholkar2366
    @vinayakgholkar2366 Рік тому +5

    अविनाश धर्माधिकारी साहेब -❤

  • @ajinkya9028
    @ajinkya9028 Рік тому +3

    संघाचा पुरस्कृत प्रवक्ता

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 10 місяців тому +1

    saheb.. tumhala BJP ni rajya sabha cha ashvasan dila hota.. tyacha kai zala?

  • @dnyneshwarjadhao6845
    @dnyneshwarjadhao6845 Рік тому +16

    नाव बदलून काय होत नाही शेठ विकास करा बेरोजगारी वर बोला bjp म्हणजे जुमला आहे

    • @adnyat
      @adnyat Рік тому +6

      अजून भाजपला कॉंग्रेससारखा भ्रष्टाचार जमत नाही. तो जमला की बेरोजगारी आपोआप दूर होईल तुमची.

    • @anantyuvabharat5874
      @anantyuvabharat5874 Рік тому +4

      Some people are still in search of jobs.....It's time to switch to business. You can not manufacture rocket or drone.. no problem. How many simple things around you are coming from China? China kuthe...tuzhe gaav kuthe...to ithe tuzhya gaavaat business karun tuzhya khishatale paise ghevun jato ahe....ani apalyala jobs havet.. Chinese products cha marketing karayche ka ? Job bharpur ahet. Don't get offended. Sincere effort to call a hidden businessman in You.

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 Рік тому +62

    Tamilnadu, kerla , Andhra Pradesh, Telangana, karnataka are far developed state. They are progressive.

    • @beingindian1335
      @beingindian1335 Рік тому +19

      घंटा प्रोग्रेसिव्ह केरळ, तामिळनाडू तर अजिबात नाही

    • @राष्ट्रप्रथम-ढ4घ
      @राष्ट्रप्रथम-ढ4घ Рік тому +13

      शिक्षित आहे पण संस्कारी नाही.. बर का

    • @anantyuvabharat5874
      @anantyuvabharat5874 Рік тому

      It's a myth. All nonsense of world is cooked n served in these states under the name of progressive. Politics is too dirty and beyond low class there. Maharashtra is way much better.

    • @adnyat
      @adnyat Рік тому +15

      केरळात मुस्लिमबहुल भागात जाऊन रहा, म्हणजे प्रोग्रेस कळेल 😂

    • @mayurchoudhari3705
      @mayurchoudhari3705 Рік тому +4

      Haha.. this is pure ignorance..

  • @satyanarayanmanteri
    @satyanarayanmanteri Рік тому +1

    Nothing wrong india is only Bharat

  • @KrishnaPrem-g4w
    @KrishnaPrem-g4w Рік тому +5

    या अर्धवट ला कशाला बोलवता ?

  • @Dr_Praktan_Wadnerkar
    @Dr_Praktan_Wadnerkar Рік тому +2

    …कधी-कधी, थोडे-थोडे … एका पक्षाचे प्रवक्ते वाटतात..बाकी uttam

  • @santoshdhopate4998
    @santoshdhopate4998 Рік тому +1

    Tamilnadu khup development karun zaliye tyannaa bot naka dakhu 🙏aplya netyannaa thodi akkal dya Ani tumhi pn netegiri band kara 🙏

  • @Amit.Pustake
    @Amit.Pustake Рік тому +1

    **बलात्कार.. बलात्कार.. मर्दांनो.. भावांनो.. गड्यांनो...मला वाचवा..***
    *** राजकारण म्हणजे लोकशाहीचा बलात्कार ***
    ***राजकारणी म्हणजे लोकशाहीचे मारेकरी व गुन्हेगार ***
    स्पष्टीकरण -
    १. राजकारण म्हणजे सत्तेसाठी चांगल्या लोकांची निवड.. लोकशाही म्हणजे सर्वांच्या कल्याणासाठी चालवलेलं राज्य..
    २. पण प्रत्यक्षात होते काय..? सत्तेचा दुरुपयोग..
    ३. जनतेच्या इच्छेविरुद्ध होणारा सत्तेचा छळ व खेळ म्हणजे लोकशाहीचा बलात्कार नव्हे काय..?
    ***********************************
    आत्ताचे राजकारण बघितल्यावर राजकारणी हे लोकशाहीचा बलात्कारच करतायेत असंच वाटतं.. कोणतेच कायदे अस्तित्वात नसल्यामुळे उघड्या डोळ्यांनी तमाशा बघण्याशिवाय लोकांच्या हातात काहीच नाही...
    ***********************************
    ४. भारतामध्ये फक्त नेते आणि उद्योगपती श्रीमंत होताना दिसत आहे.. जनता मात्र गरीबच का राहते..?
    ५. भारताला इंग्रजांनी 150 वर्षे लुटलं.., त्याच्यानंतर 75 वर्ष आपलेच राजकारणी भारताला लुटत आहेत..हे लोकांना कधी समजणार ?
    लोकशाहीच्या अपयशाची कारणे -
    १. अशिक्षित पण हुशार, लोकप्रिय व लबाड राजकारणी
    २. गुन्हेगार,राजकारणी ,पत्रकार, उद्योगपती यांची पडद्यामागची युती.. व पडद्यासमोर वेगळीच युती...
    ३.घराणेशाही व वैयक्तिक स्वार्थ
    ४. कायद्यात असणारे पळवाटा व दुरुपयोग..
    ५. सामान्य लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव..
    राजकारणातील गुन्हेगारी -
    १. खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही..
    २. वरील सर्व गोष्टी ह्या गुन्हेगारी स्वरूपाच्या व मतदारांचा विश्वासघात , फसवणूक करणारे आहेत पण त्याविरुद्ध कोणतेच कडक कायदे अस्तित्वात नसल्यामुळे लोकशाहीचा बट्ट्याभोळ होत आहे..
    ३. देशामध्ये जनता कष्ट करते व जनता टॅक्स भरते, व हा पैसा सरकारी तिजोरी मध्ये भरला जातो, जर जनता प्रामाणिकपणे काम करते तर मग सरकारला प्रामाणिकपणे काम करायला काय अडचण आहे..? ( अडचण आहे ती फक्त म्हणजे सत्ता, पैसा आणि स्वार्थ )
    उपाय-
    १. मतदान झाले म्हणजे आपली जबाबदारी संपली आणि डोळे झाकून विश्वास ठेवून पाच वर्षासाठी मुठभर लोकांच्या हातात सत्ता सोपवणे... ही लोकशाहीतील सर्वात मोठी त्रुटी व घोडचूक आहे आणि नेमका त्याचा गैरफायदा आपले लबाड राजकारणी घेतात...
    २. जर देशाला प्रगतीवर न्यायचे असेल तर राष्ट्रपतींनी, सुप्रीम कोर्टाने व जनतेने मिळून राजकारणी, सत्ताधारी, सरकारी लोकांसाठी कडक कायदे, कडक शिक्षा आणली पाहिजे तरच ह्या देशाला शिस्त लागू शकते..
    ३. आपल्याकडे जसे सराईत गुन्हेगारांना कडक कायदे आहेत.. त्याप्रमाणे राजकीय गुन्हेगारांसाठी व सर्व राजकीय पक्षांसाठी कायद्याची भीती व बंधन निर्माण करणे आवश्यक आहे.. तरच सत्तेचा दुरुपयोग थांबू शकतो..
    ***जोपर्यंत हे लोकांच्या लक्षात येत नाही.... तोपर्यंत लोकशाहीचा तमाशा, नाटक व संपत्तीची लुटमारच पाहायला मिळेल..***
    *** आता लोकशाही व राजकारण त्वरित बंद करा.. त्याऐवजी समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा...***
    Indian constitution says
    सत्यमेव जयते..
    So am I telling the truth..?
    ***आपल्याला जर पटत असेल तर सर्वत्र शेअर करा.. जनजागृती करा.. देश वाचवा..***
    Sincere thoughts by
    Amit Pustake
    Who am I?(father of the nation)
    Battle for Prosperous India begins...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @atmaramparab3987
    @atmaramparab3987 Рік тому +5

    खूप परिणामकारक चर्चा

  • @laxmangaikwad5425
    @laxmangaikwad5425 Рік тому +2

    Kiti Pan kara.....
    BJP harnar ahe

  • @yogeshgade921
    @yogeshgade921 Рік тому

    धर्माधिकारी साहेब, हिंदू स्त्रियांचे सर्व प्रश्न मिटले का?

  • @dhirajkamble6744
    @dhirajkamble6744 Рік тому +3

    ह्यांना bjp चे अधिकृत प्रवक्ते म्हणून घोषित करावे 😂😂😂

  • @ganeshbhate7064
    @ganeshbhate7064 Рік тому +5

    Dhanyavad dharamadhikari ❤👍👍👍

  • @adnyat
    @adnyat Рік тому +3

    "भारत का राजपत्र"
    कोणतेही हिंदीतील गॅझेट पहा, कायम हाच उल्लेख आहे.

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 Рік тому +1

      त्यासाठी अगोदर वाचले तर पाहिजे,आम्ही फक्त पांढऱ्यावर काळे करण्यात तरबेज.

  • @villymalvan2147
    @villymalvan2147 Рік тому +20

    Totally agreed with each explanation and analysis. I salute you Avinash ji. 😊

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb Рік тому +6

    'भारत' हे नाव त्या काळातील घटना अध्यक्षांनी पुर्ण नाव 'भारत' करायला पाहीजे होते , इंडीया नव्हते लिहीयला पाहिजे, हि चुक केलेली वाटतीय...

    • @raj.....347
      @raj.....347 Рік тому +1

      भारत किवा इंडिया मुळे तुज्या जीवनावर परिणाम ज़ाला का, शाळेचा दाखला निघट नाही काय...

    • @mandarjoshi4920
      @mandarjoshi4920 Рік тому

      ​@@raj.....347तुला काय अडचण आहे भारत नाव ठेवलं तर, काही फरक पडेल का तुझ्या जीवनात

    • @raj.....347
      @raj.....347 Рік тому

      नाही,मग बदलून बग नाव होतय का

    • @raj.....347
      @raj.....347 Рік тому

      @@mandarjoshi4920 मग बदलून बग नाव होतय का....

    • @techzone_marathi5
      @techzone_marathi5 Рік тому

      जाऊं दे भावा.... झाली चूक..😂😂😂😂 आता काय करनार......😂😂😂😂😂😂

  • @ganeshbapat408
    @ganeshbapat408 Рік тому +7

    INDIA ची ..........भिती,
    आणी भारत नावाची प्रिती.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 Рік тому

      INDI अलायन्स.a for अलायन्स not India. I. N. D. I. A

    • @anantyuvabharat5874
      @anantyuvabharat5874 Рік тому

      Dotted is always painful...ask the opposition... how much. Bhokache alliance.... Congress is going to contest all seats of Rajasthan and punjab....no alliance with AAP.

  • @anmol9165
    @anmol9165 Рік тому +1

    आम्हाला जर्मनीच आवडतो.... त्यांचाच आदर्श सांगण्या सारखा आहे

  • @rudreshsatpute1976
    @rudreshsatpute1976 Рік тому +3

    शेवटी,हा संघी आहे, बोलण्यात बाप असणारच!

  • @harishsahare4528
    @harishsahare4528 Рік тому +2

    आता जर का भारत म्हणायचे असेल तर कोणत्याही परिस्थितीत भारत शिवाय अन्य नाव आलं नाही पाहीजे! आणि जर हिन्दुस्थान कोणी जर म्हणेल तर त्याचे विरुध्द कारवाई होईल काय ?

    • @Berar24365
      @Berar24365 Рік тому

      आधी इंडिया नाव देणाऱ्या इंग्रजांच्या पैदाशिला शिक्षा झाली पाहिजे

  • @deepakgaikawad6136
    @deepakgaikawad6136 Рік тому +7

    सर आपल्या मताशी दुमत असणे नाही, परंतु देशात गेल्या अनेक वर्ष जी विषम परिस्थिती आहे, किंवा तशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, त्या बद्दल आपण चकार शब्द बोलताना आढळून आलेले नाही, आपल्या सारख्या प्रज्ञावंताकडून मार्गदर्शन होणे अपेक्षित आहे तसे घडताना देखील दिसत नाही,

  • @avinashkumbhari9363
    @avinashkumbhari9363 Рік тому +3

    Avinash dharmadhikari is BJP. Spoke person

    • @siddhantkulkarni2894
      @siddhantkulkarni2894 Рік тому

      A congress supporter will always find sir bjp spokesperson due to his surname "dharmadhikari "