आधार वडाच्या पारंब्यांनीच शाळेचा पाय पोखरला! राजकारण्यांनी बदनाम करून संपवली शाळा!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 тра 2023
  • कथा वाबळेवाडीची-भाग २

КОМЕНТАРІ • 296

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 Рік тому +126

    हारम खोर राजकारणी काय करतील त्याचा नेम नाही.
    ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी चालेल पण ज्ञानेश्वर चालणार नाहीत इतके हालकट वृत्तीचे लोक आहेत.

    • @mohan1795
      @mohan1795 Рік тому +1

      कुलकर्णी, हारम खोर नाही हो,
      हरामखोर! ✅🙏😭

    • @ravindratade320
      @ravindratade320 Рік тому

      नेमका अर्थ उमगला नाही...!

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 Рік тому +46

    हा असा गोचिडी आधारवड आहे,जो आपल्या पारंब्या हळूहळू असा काही पसरवतो की जे मिळेल ते शोषून निकामी करतो!!!!

  • @ashwinideo1185
    @ashwinideo1185 Рік тому +61

    किती कौतुकास्पद! पण ह्याच श्रेय वारे गुरूजींना द्यायला हवे. अशा शिक्षकांच मार्गदर्शन इतर शाळांतील शिक्षकांना द्यायला हवे.
    ह्या क्षेत्रात राजकारण होऊ नये.

  • @rajeevpande9824
    @rajeevpande9824 Рік тому +52

    ह्या राजकारण्यांना सर्वच ठिकाणी बंदी घातली पाहिजे. स्वार्थ एके स्वार्थ साधण्यासाठी ही जमात देशहिताचा बळी देण्यासाठी कचरणार नाही..

  • @sujataphansalkar5895
    @sujataphansalkar5895 Рік тому +114

    रक्त तापते, पण म्हणूनच सर्व सामान्य जनता राजकारण आणि राजकारण्यांपासून लांब पळते, त्या मुख्याध्यापकांची केतकी चितळे झालं असणार 😢😢

  • @komalbagul2966
    @komalbagul2966 Рік тому +46

    तुमच्या मुळे बऱ्याच गोष्टी कळतात सर. Great job. आणि शेवटी जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.

  • @Khavchat
    @Khavchat Рік тому +126

    😡😡😡 हा खपला तरी ह्याने जी विचारांची पेरणी या महाराष्ट्रात करून ठेवली आहे ती राज्याच्या विकासाला खिळ घालण्यासाठी वर्षानुवर्षे पुरेशी ठरणार आहे.अडिच वर्षात जो खेळखंडोबा करून ठेवला तो वेगळाच.

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 Рік тому

      राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला गेला तेव्हापासूनच महाराष्ट्रात जातीय राजकारणाने जागा घेतली आहे हे नेहमीच महापुरुषांच्या जातीपातीच्या विषवल्ली पसरविण्याचे काम करत आहेत हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 Рік тому +9

      अगदी बरोबर.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Рік тому +2

      जय श्री राम 💐💐🙏

    • @user-sl2rh8fg5t
      @user-sl2rh8fg5t Рік тому +3

      Very true

    • @ckpatekar
      @ckpatekar Рік тому +12

      जातीवादी विषाची पेरणी

  • @kanchanbhosale7304
    @kanchanbhosale7304 Рік тому +23

    जिल्हा परिषदेच्या शाळा इंटरनॅशनल लेव्हल च्या झाल्या तर नेत्यांनी काढलेल्या शाळा कशा चालणार, त्यांची पोट कशी भरणार

  • @vinayakkulkarni1835
    @vinayakkulkarni1835 Рік тому +32

    अशा हाडाच्या शिक्षकांच्या या गुणांच करणं, त्यांना संधी देणं, त्यांना राजाश्रय देऊन शिक्षण प्रक्रियेत उचित करणं हे होणं गरजेचं आहे.पक्ष, राजकारण दुर ठेऊन काम होणं गरजेचं आहे.यासाठी जनतेनेच दवाब तयार केला पाहिजे.

  • @AnnasahebKothe-dn5qi
    @AnnasahebKothe-dn5qi Рік тому +51

    कर्मवीरांना सोडल नाही तिथ वाबळेवाडी जिल्हा परीषद शाळेच काय.. ?? त्यांच्या पुढे कोण जातोच कसा..?

    • @DailyLifeSolution
      @DailyLifeSolution Рік тому

      तुमचं म्हणणं कळलं नाही. समजावून सांगता का?

    • @govindfatik606
      @govindfatik606 Рік тому

      महाराष्ट्राला लागलेल्या कैंसरने कर्मवीरांची अवघी संस्था घशात घातली त्या घशाचे काय झाले,देवाने दिलीचना शिक्षा? ही महाराष्ट्राची वाळवी नष्ट होईल तो सुदिन

    • @sarumugam999
      @sarumugam999 Рік тому +2

      बहुजन म्हणजे फक्त याचं घरच.

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 Рік тому +1

      Barobar

    • @Raj-lw3zq
      @Raj-lw3zq Рік тому +3

      ​@@DailyLifeSolution he is referring to Rayat Shikshan Sanstha.Pawar once again elected as it's president

  • @jaihind421
    @jaihind421 Рік тому +7

    आताच संधी आहे ...
    फडणवीस यांनी या शाळेची ओळख केंद्र सरकार ला करून द्यावी आणि सगळी सूत्रे अत्यंत तत्वनिष्ठ आणि ध्येयवादी लोकांच्या मदतीने वाबळेवाडी येथील ग्रामस्थ तसेच अथक परिश्रम घेणाऱ्या गुरूजींच्या हातातून निसटून जाणार नाहीत अशी उपाययोजना करावी .

    • @ravindratade320
      @ravindratade320 Рік тому +1

      आताच संधी आहे...
      फडणवीस यांनी या शाळेची ओळख केंद्र सरकार ला करून द्यावी आणि सगळी सूत्रे अत्यंत तत्वनिष्ठ आणि ध्येयवादी लोकांच्या मदतीने वाबळेवाडी येथील ग्रामस्थ तसेच अथक परिश्रम घेणाऱ्या गुरूजींच्या हातातून निसटून जाणार नाहीत अशी उपाययोजना करावी .

  • @dilipkarkhanis8559
    @dilipkarkhanis8559 Рік тому +27

    वैयक्तिक स्वार्थाच्या पुढे जाऊन हे लोक विचारच करू शकत नाहीत, हे या देशाचे दुर्दैव आहे.

  • @ashoklad3904
    @ashoklad3904 Рік тому +15

    वारे गुरुजींच्या प्रयत्नाना मानाचा मुजरा.

  • @Rajesh-kx3tc
    @Rajesh-kx3tc Рік тому +15

    अशोक पवार आमदार, आपल्या दुकानात चागला माल नाही ठेवायचा ,आणि दुसरं दुकान जोरात चाललं की ते पण नाही पाहवत ...

  • @milindlele7458
    @milindlele7458 Рік тому +36

    बुद्धीचा भुगा होतो. असे कारनामे ऐकून. मन विषण्ण होते. इतकी नतद्रष्ट नेते कसे असू शकतात? तिसर्‍या भागाच्या प्रतिक्षेत आहे.

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 Рік тому +5

      माझं पण असच होतं, असं काही ऐकलं की, तिळपापड होतो अगदी..अस्या लोकांना परमेश्वराने पटकन उचलावे

  • @Shivajipawasecalligraphy.
    @Shivajipawasecalligraphy. Рік тому +11

    राज्यातील प्रत्येक माणसाने वारे गुरुजींच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. गावकऱ्यांनी आता घाबरून न जाता शाळा पुन्हा कशी उभी राहील हे पाहावे कारण आता सरकार बदलयं. घेऊ द्या आपल्या मुलांना उंच आकाशात भरारी 🙏

  • @sharads.2067
    @sharads.2067 Рік тому +14

    शिक्षण क्षेत्रात किती आणि कसा पैसा कसा आहे हे राजकारण्यांनी ओळखून आपल्या संस्था उभ्या केल्या सरकार मध्ये एवढा पैसा असुनही शाळेला नवीन इमारत भेटत नाही. त्यापेक्षा टोलेजंग इमारती या राजकारण्यांनी उभारुन शिक्षण क्षेत्र पैसा छापण्याचं साधन बनविले आहे.

  • @sanjays868
    @sanjays868 Рік тому +16

    आधारवडांचे शिष्य सध्या शिक्षणमंत्री आहेत.देव करो त्यांना सदबुधी होवो.🙏🙏🙏

  • @sarangdharjarhad8559
    @sarangdharjarhad8559 Рік тому +12

    नमस्कार सर. आपले राजकारणी शिक्षणातसुद्धा राजकारण करून शिक्षणाची वाट लावतात. यांनी दिसले सरांची आणि साबळे सरांची देखील वाट लावली.

  • @Daredevil55331
    @Daredevil55331 Рік тому +9

    चांगलं शिक्षण मिळाले तर ह्या आमदारांच्या आणि त्यांचा पोरांच्या मागे दादा/साहेब/आण्णा म्हणत कोण मागे फिरणार? अश्या शाळा बंद करून त्याने खुप मोठा डाव साधला आहे.. 😢..अश्या आमदाराला जनतेने पुन्हा निवडून देऊ नये..!!

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 Рік тому +16

    शैक्षणिक संस्थाना वर अश्या प्रकारचे प्रयोग जरूरी आहे कारण मुलांना व्यवहारिक ज्ञान देण गरजेच असत

    • @DailyLifeSolution
      @DailyLifeSolution Рік тому +2

      मॅडम, शिक्षणाचं उदारीकरण केलं पाहिजे.

  • @omshanti7707
    @omshanti7707 Рік тому +14

    हा सर्व प्रकार अधिकाधिक लोकां पर्यंत कसा पोहोचवता येईल.

    • @babasonarade9884
      @babasonarade9884 Рік тому +2

      शेअर करून.

    • @mohan1795
      @mohan1795 Рік тому +2

      या व्हिडिओ ची लिंक अनेकांना शेअर करा. 🙏

  • @manikpatil5940
    @manikpatil5940 Рік тому +4

    फुले, शाहू, आंबेडकर यांचे नांव मोठे साहेब फक्त निवडणूकीसाठी घेतात. आणि मोठ्या साहेबांची करणी ( कार्य) मात्र आसुरी - सुडाची असते, आहे. महाराष्ट्रातील सुज्ञ नागरिकांनी याचा विचार केला पाहिजे. नाहीतर.. महाराष्ट्रात बिहार राज्यांपेक्षा अनागोंदी माजली जाईल. जय हिंद, जय भारत माता, वन्दे मातरम् |🙏🙏

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 Рік тому +11

    मराठी भाषा,मराठी शाळा,वाचवण्यासाठी अशा शिक्षकांकडून मदत सरकारने घ्यावी,त्याना यंत्रणा उभी करण्यास सर्व tarene सरकार ने पुढाकार घ्यावी.

  • @prashantjagtap3295
    @prashantjagtap3295 Рік тому +11

    वारे सर आपल्या महान कार्याला सलाम. आपल्या प्रयत्नांनी उभ्या केलेल्या इतक्या सुंदर zp इंटरनॅशनल शाळेची वाताहत खूप दुर्दैवी . खूप वाईट झाले.

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 Рік тому +7

    राजकारण्यांच्या शिक्षण संस्था , सांखरकारखाने, दुधडेऱ्या,सभेत खुर्च्या पाल lavayla- उचलायला ,साहेबांचा विजय असो म्हणत पक्षांचे झेंडे मिरवायला कार्यकर्ते कसे मिळतील...जर मुल हुशार झाली तर...🙈🙉🙊

  • @chayakotkar7608
    @chayakotkar7608 Рік тому +1

    असेच वारे गुरुजी साऱ्या विश्वात असावेत, मनःपूर्वक नमस्कार..

  • @shrikantkale751
    @shrikantkale751 Рік тому +12

    पुढच्या भागाची आतुरता आहे

  • @panditwagh8993
    @panditwagh8993 Рік тому +4

    शेवटी वारे गुरुजी ची मुलाखत घ्या ऐकायला आवडेल

  • @rakeshswami11
    @rakeshswami11 Рік тому +13

    आमचा एक गावकरी अमेरिकेत संशोधन करीत होता गावाकडे आल्यावर अनोखी शाळा बनवायचे स्वप्न उराशी बाळगून होता, पण विविध परवाने मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर त्यांना समजलं की ही आसामी अमेरिकन आहे, त्या प्रमाणात लाचेची मागणी करायचे. गेला तो परत.

    • @mohan1795
      @mohan1795 Рік тому +1

      😱😭🤦‍♀️👎👊

  • @surabhivastu8220
    @surabhivastu8220 Рік тому +8

    आपल्या सारखे पत्रकार पाहून अस वाटत की जे मोठ मोठे चॅनल वाले आहेत ते काय करतात नुसत हा अस म्हनला तुमचं काय मत आहे एवढंच

  • @gangadharchavan1452
    @gangadharchavan1452 Рік тому +10

    सर्व नागरिकांनी उठाव केल्यास प्रत्येक गोष्टीत बदल होऊ शकतो. पण समर्थ म्हणाल्या प्रमाणे जन ही मेंढरं. मांजरी च्या गळ्यात घंटा बांधणार कोण?

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 Рік тому +10

    प्रभाकरजी, आजुबाजुला पवार प्रतिष्ठानची एखादी शाळा होती का ?

  • @sunilwankhede3033
    @sunilwankhede3033 Рік тому +9

    इतके नालायक लोक राजकरण करत अस्तिल तर पुढ़े समाजाचे व काय होनार हे निर्बुद्ध मानसा ला ही कलते असल्या अपमतलबी उमीदवार ला त्याच गावचे लोक आमदार वा खासदर म्हणून मत देतात या गोष्टिचेच नवल वा ट ते कधी सुधरनार ही महाराष्ट्रीय जनता?

  • @Pb-pc5lp
    @Pb-pc5lp Рік тому +3

    प्रभाकरराव आधार वडाच्या पारंब्या जिथे जिथे। सत्यानाश होणारच तिथे तिथे। डावात घे नाहीतर गोट्या उचल या नीच वृत्ती मुळे मग "आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी"..असो।जय श्रीराम।।🚩🕉️🙏

  • @woodsy1233
    @woodsy1233 Рік тому

    तुम्ही असाच पाठपुरावा करत रहा जनता तुमच्या बरोबर आहे हे खूप मोठ सत्कर्म करत. आहा यासाठी tumch abhinandanb

  • @archananilakant55
    @archananilakant55 Рік тому +2

    एक प्राथमिक शिक्षक म्हणून ..प्रभाकर जी आपण हा विषय घेतलात त्याबद्दल प्रथम मनापासून आभार...पण खूप दुःख वाटतं की आपल घाणेरडं राजकारण त्याच वारे गुरुजींना निलंबन जिल्हापरिषद ऑफिस ला अनवाणी फिरायला भाग पाडलं....आज आमच्या क्षेत्रात कुणी शिक्षक वेगळं काही करू पाहत असेल तर त्याला लोक म्हणतात अरे काही वेगळं नको करू नाहीतर तुझा वारे गुरुजी होईल....किती ही घाणेरडी विचारसरणी....

  • @kalmeshthane2250
    @kalmeshthane2250 Рік тому +8

    आपण ज्या मेहनतीने आमच्या समोर मांडता त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. पण हे सर्व पूढील भागात बघायला उत्कंठा शिगेला पोहोचते.

  • @vasantkangale9943
    @vasantkangale9943 Рік тому

    खरोखरच गुणवत्ता असल्याशिवाय एवढा पट वाढणं शक्य नाही मी स्वतः शिक्षक आहे आपण खूप मेहनत घेतलेली आहे

  • @swatikokil1130
    @swatikokil1130 Рік тому

    अवघड आहे सर. कमाल आहे त्रास देणाऱ्यांची कमाल आहे हा त्रास सोसणारे यांची आणि सगळ्यात कमाल आहे हा तमाशा बघत बसणाऱ्या सत्ताधाऱ्यांची

  • @yogeshshigwan3096
    @yogeshshigwan3096 Рік тому +5

    पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहे

  • @liladharmhatre7419
    @liladharmhatre7419 Рік тому +6

    खरंच शिक्षण पद्धतीमध्ये अशा प्रकारची सुधारणा होणे अपेक्षित आहे. सरकारने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा आणि विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे आणि मनातील गाठीवरचे ओझे कमी करून प्रगतिकारक शैक्षणिक धोरण राबविले पाहिजे. श्रीमान वारे सरांना त्रिवार वंदन 🙏

  • @sanjoshi729
    @sanjoshi729 Рік тому +5

    नेते राष्ट्रभक्त आहेत का,असा प्रश्न पडतो. त्यांच्या अहंकारापुढे देश गौण असतो !
    बिचारे वारे सर...त्यांना डिप्रेशन आले असणार.तुम्ही त्यांना भेटा.दखल घ्या.
    फार चांगले काम करताय,प्रभाकरजी. राजकारणापेक्षा हे समाजकार्य बरं !!

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 Рік тому +2

      नेत्यावर राष्ट्रद्रोह केल्याचा गुन्हा का दाखल होऊ नये

  • @dilipnadkarni9776
    @dilipnadkarni9776 Рік тому +4

    विद्या दानाचे महत्व गरज असणारे हे अडाणी राजकारणी यालाच आता लोकांनी हाणावं. याच्या पाठचा कलुषा कोण आहे ते आपल्याला समजतंच.

  • @pradeepvaidya9087
    @pradeepvaidya9087 Рік тому +4

    खाजगी शाळा बंद करण्याचा डाव फक्त आणि फक्त राजकारण्यांचाच आहे.

  • @Pratyanch
    @Pratyanch Рік тому +5

    आता एवढं विस्कटून सांगत हाईत,
    तर नाव घ्यायला का लाजता ?
    घ्या की बिनधास्त त्या साखर साम्राटाचं नाव.

  • @vijaysawant7844
    @vijaysawant7844 Рік тому +1

    ऐका चांगल्या विषयाला हात घातल्याबद्दल अभिनंदन

  • @cpthakar
    @cpthakar Рік тому +5

    संकुचित राजकारणाचा परिणाम, वाईट वाटते

  • @rajendrakalke1900
    @rajendrakalke1900 Рік тому +2

    शिक्षण हे सर्व सामान्य माणसांसाठी खुप महत्वाचे आहे त्यालाच सुरंग लाऊन चांगल्या संस्था बंद पाडल्या गेल्या तर आपले अणि समाजाचेच नुकसान झाले याचे हे उदाहरण फार क्लेशदायक आहे. प्रभाकर sir आपले धन्यवाद आपण हा मुद्दा जनतेच्या समोर आणला आहे

  • @yogeshgavali6117
    @yogeshgavali6117 Рік тому +3

    प्रभाकर सर..... आधारवड ह्यांच्या आमदराच नाव घ्या कळू द्या लोकांना ह्यांचा असली चेहरा

  • @kalyanadam9492
    @kalyanadam9492 Рік тому +2

    ज्या लोकांनी आमदर केल ,त्याच लोकांनी त्या आमदाराला पाडायला हवा .

  • @gajanandeshpande5618
    @gajanandeshpande5618 Рік тому +5

    पुढचा भाग केव्हा, कधी टाकणार हे देखील व्हिडिओ संपता संपता सांगत जा.

  • @avinashbhagwat4781
    @avinashbhagwat4781 Рік тому +1

    एपिसोडची मांडणी व्यवस्थित पण स्टोरी ऐकून लाईक करायला पण हात थरथरतो
    मग अशा पुढऱ्यांना निवडून देताना मतदारांचा हात थरथरत नाही हेच आपल्या देशाचं दुर्दैव

  • @avighanwat0099
    @avighanwat0099 Рік тому +1

    मंत्री महोदय मा. बच्छु भाऊ कडू हे दिवसभरात असणाऱ्या कामात वेळ न मिळाला नाही म्हणून रात्री २ वाजता शाळेस भेट देण्यास आले होते व ग्रामस्थ व वारे गुरुजी यांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या होत्या......

  • @arunkulkarni9004
    @arunkulkarni9004 Рік тому +5

    छान माहिती दिलीत सर🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 Рік тому +1

    खाजगी शाळांना बंदी घालण्यात आली पाहिजे .

  • @manishbhattad3511
    @manishbhattad3511 Рік тому +9

    Tya डीएसके ला ही आसेच संपावले किती जनाला संपवाले देव जानो

    • @somnathkhenat6179
      @somnathkhenat6179 Рік тому +3

      अशी कितीतरी नावे आहेत .विचार करून च मन सुन्न होते

    • @sharmilakulkarni4356
      @sharmilakulkarni4356 Рік тому

      This is where BJP totally failed, couldn't give justice to common people against politicians. Infact BJP is supporting the corrupt and Gunda politicians.

    • @Pratyanch
      @Pratyanch Рік тому

      त्यांच्या लोणी मधल्या ड्रीम सिटी प्रोजेक्ट च्या समोरच आधारवडाच्या परंबीचा प्रोजेक्ट चालू झालंय.

    • @somnathkhenat6179
      @somnathkhenat6179 Рік тому +2

      @@Pratyanch आणी त्या प्रोजेक्ट मध्ये अदित्य ठाकरे पार्टनर आहेत त्यामुळे शिवसेना पक्ष संपला पण ऊद्धव ठाकरे मवीआ ला चिकटुन आहेत खात्रीशीर बातमी आहे.

  • @dattatrayagadadare4295
    @dattatrayagadadare4295 Рік тому +2

    समाजाचे वाटोळे करणारे राजकारणी आणि त्यांचे चेले यांना हिटलरच्या गॅस चेंबर मध्ये घातले पाहिजे.

  • @rahulborse529
    @rahulborse529 Рік тому +1

    रक्त खवळत हे असं सगळं ऐकून.... किती ही खालची पातळी... आपल्या गावातील किंवा आपल्या जवळच्या गावातील मुलांची शैक्षणिक प्रगती ह्यांना चांगली दिसत नाही हे ह्याच दुर्दैव म्हणेल मी.... कर्मा is back लवकरच घडो... M

  • @ashokshah7565
    @ashokshah7565 Рік тому +1

    राजकारणी लोकांना ह्या शाळेत भरती करा,राजकारणात तरी सुधारणा होईल.

  • @vishalithape6939
    @vishalithape6939 Рік тому +1

    महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांनी अंतरराष्ट्रीय शाळा प्रकल्प बंद केला. तो पुन्हा सुरू करण्याची खूप गरज आहे.

  • @vikaskhopade6289
    @vikaskhopade6289 Рік тому +1

    फक्त वाबळे वाडीच नव्हे तर सर्व 12 वी पर्यंत शिक्षण सरकारी शाळेतून मोफत व सक्तीच कराव कारण खाजगी शाळांची दुकानदरी बंद होईल, त्या मागच कारण सांगतो की खाजगी शाळेतून फ़ी तर भरमसाठ घेतली जाते परंतु त्यातून ना विध्यार्थी यांना दर्जेदार शिक्षण मिळते व ना शिक्षकांना पगार मिळतो.त्यामूळे मा मुख्यमंत्री यांस विनंती की शिक्षण व आरोग्य या दोन विभागाकडे लक्ष द्यावे तरच उद्याची नवी पिढी स्वाभिमानी व कर्तबगार होईल अन्यथा गरीब हा गरीबच राहिल व विषमता निर्माण होईल व त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात

  • @rrk0710
    @rrk0710 Рік тому +12

    Great work by Vare sir. ❤

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Рік тому +3

    सरकारी शाळा सुधारून खाजगी शाळा बंद कराव्या, गुणवत्तेच्या आधारावर शिक्षण असावे म्हणजे त्याचा उपयोग समाजाला होईल

  • @1964smd
    @1964smd Рік тому +1

    पुढच्या भागाची प्रतीक्षा. नीच राजकारण करणाऱ्या निर्लज्ज पुढाऱ्यांना नावासहित एक्सपोज करा सर

  • @avinashkarode5243
    @avinashkarode5243 Рік тому

    वारे गुरूजींचे कार्य, तळमळ नक्कीच कौतुकास्पद आहे. कुठल्याही चांगल्या योजनेला, समाजाचे भले करणाऱ्याला नतद्रष्ट विरोध करणारच.

  • @savitrizambare6814
    @savitrizambare6814 Рік тому +3

    पुढच्या भागाची प्रतीक्षा आहे.

  • @jitendramane8259
    @jitendramane8259 Рік тому +1

    Vare सर ne असे काम केले तर खाजगी शाळेचे धाबे दणाणले म्हणुन त्यांचे काम खेचण्याचे काम राजकारणी करतायत

  • @dnyaneshwarrindhe3974
    @dnyaneshwarrindhe3974 Рік тому +3

    या नालायकानी अडिच वर्षात काय काय घान केली आहे हा संशोधनाचा विषय आहे. असाच त्रास Ramon megasys award विजेते डिसले गुरुजीनांही झाला. शेवटी तो नालायक अधिकारी लोहार लाच घेतांना पकडला गेला. त्यावर एखादा episode करा.

  • @7manmit
    @7manmit Рік тому +1

    आपण वारंवार म्हणालात की आम्हाला राजकारणात जास्त रस असतो, आपल्याला विनम्रपणाने सांगू इच्छितो की, मला वैयक्तिकरीत्या आपल्या Storytelling प्रभाकर, आदिवासी पाडे ह्यावरील आपली अभ्यासपूर्ण माहिती, प्रसंगी सडेतोड बोलणे हेच हवे असते. त्यात जास्त रस असतो
    आपले ठेवायचे झाकून, किंवा उतगिरी वर काही बोलले की त्याला शिव्या घालणारे, महाराष्ट्राचा नक्की अपमान कुठे होतोय हेच माहित नसणारी त्यांच्यावरच्या क्लिप ची फक्त माहितीसाठी सुरुवात ऐकतो आणि सोडून देतो, हेच अनयजी, सुशिलजी, भाऊ च्या बाबतीत असते.
    तुम्ही इतके पोट तिडकीने जे सांगताय ते उमगायचे असावी लागते ना ? मग अश्या क्लिप मध्ये वेळ का घालवू?
    ह्या औत गिरी मुळे कित्येकजण योग्य काय न अयोग्य काय हेच समजेनासे झाले आहेत, स्वतःचे कर्तृत्व पण लोक विसरू लागले आहेत. बुलेट ट्रेन ला विरोध करणाऱ्या माझ्या मित्राला एव्हढेच विचारले की तुझे सोड, तुझा मुलगाही कधी बुलेट ट्रेन ने प्रवास करणारच नाही ह्याची खात्री देऊ शकतोस? मान खाली घातली त्याने.
    प्रभाकर सर माझी तर इच्छा हीच आहे आपण राजकारणावरील क्लिप पेक्षा अश्या क्लिप द्वारे आम्हाला उपकृत करावे व आपले वेगळेपण सर्वत्र दुमदुमूवावे

  • @gorakhsangle5788
    @gorakhsangle5788 Рік тому +3

    नीच काका नीट नहीं मरायचा

  • @vilaskapile5026
    @vilaskapile5026 Рік тому +3

    प्रभाकर जी
    तुम्हाला सलाम

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Рік тому +2

    फुर्रोगाम्यिंची विचारधारा धोक्यात आली असेल म्हणून षडयंत्र केले असेल

  • @girishbhangre8842
    @girishbhangre8842 Рік тому +3

    Very good initiative Prabhakar ji.

  • @shreepadabhyankar192
    @shreepadabhyankar192 Рік тому +1

    मुलांना घडवणाऱ्या वारे गुरुजी ना प्रणाम आणि जिल्ले इलाही चा निषेध

  • @gajanannade7084
    @gajanannade7084 Рік тому

    आयुष्यात आधारवड आणि त्यांच्या पारंब्या नी जाईल तिथे भांडणं आणि चांगल्या गोष्टीची वाट लावायची एवढीच कामं केली आहेत

  • @jyotipalve3718
    @jyotipalve3718 Рік тому +1

    धन्यवाद सूर्यवंशी सर तुमच्या तर्फे जेवढी मदत होईल तेवढी मदत तुम्ही नक्कीच करावी या शाळेसाठी

  • @subhashmurkute4159
    @subhashmurkute4159 Рік тому +9

    Very Nice Eaxplintion Sir.🙏

  • @truptikarandikar6649
    @truptikarandikar6649 Рік тому

    खंत वाटते.कोत्या विचारांनी चालत्या गाड्याला खीळ घालणार्यांची.

  • @keyurbavare8009
    @keyurbavare8009 Рік тому +1

    नीच प्रवृत्ती आहे, ह्यांना चांगलं काम पहावत नाही

  • @vikay6934
    @vikay6934 Рік тому +3

    तिसरा भाग अंगावर काटे आणणारा असेल ¡!!

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 Рік тому

    इथेच देशांची प्रगती थांबली . फार मोठा लोकशाहीला धोका आहे . सावध व्हा .

  • @ranjeetkanase2008
    @ranjeetkanase2008 Рік тому

    याच आधारवडानी आमच्या रयत शिक्षण संस्थेचा ताबा घेतला आहे आणि तेव्हापासून संस्थेचा शैक्षणिक दर्जा ढासळत चालला आहे .

  • @purushottamthakare6839
    @purushottamthakare6839 Рік тому

    पुढील भाग अवश्य बघुत सर,आतुरता आहे,👍👍

  • @ashwinpaste8269
    @ashwinpaste8269 Рік тому

    गेल्या दोन वर्षांपासून बघतोय..सर आपण फारच परखडपणे मत (बातमी) मांडत आला आहात. राजकीय, सामाजिक मुद्दे हातालताना अनेक गोष्टींचा उलगडा आपण करता.. हे विचार येत जात होते.. संताप सुध्दा येत होता.. पण सत्य बाहेर आपणच काढू शकता आणि सर्वसामान्य जनतेला पटवून देत आहात... खूप छान.

  • @kiranpushilkar6052
    @kiranpushilkar6052 Рік тому +1

    म्हणून राजकारणी लोकांना एवढी सिक्युरिटी लागते वाटत कारण कामच अशी असतात

  • @prakashligade435
    @prakashligade435 Рік тому +3

    आंफुशा फक्त तोंडी लावायला बाकी कारोबार? शबुदच नाहीत साहेब, 🙏

  • @betweenthelines_with_Rajesh

    Wow.. What a title!
    अतिशय मार्मिक आणि साहित्यिक !
    Will watch the episode and comment..

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 Рік тому +1

    पुढच्या भागाची वाट पाहत आहे

  • @chandrashekharchaudhari.7001

    तुम्ही हे प्रक्रण पुढे आणले या बद्दल खूप खूप धन्यवाद बाकीच्या analyser ni सुधा तुमच्या पासून धडा घ्यवा

  • @arvinds4717
    @arvinds4717 Рік тому +2

    🚩🚩🚩🚩मायावी असूर संपवा🔱🔱🔱🔱🔱

  • @shrikautade
    @shrikautade Рік тому

    ह्या शाळेतून किती जण बोर्डात आले होते यावरून या शाळेची गुणवत्ता ठरते ना की किती मुले रोबोटिक्स प्रोजेक्ट्स किंवा कोडिंग वगैरे करतात त्यावरून.....

  • @SureshChavan1985
    @SureshChavan1985 Рік тому +3

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @purvakulkarni1938
    @purvakulkarni1938 Рік тому

    खूपच महत्वपूर्ण विषय मांडता सर तुम्ही, खूप खूप धन्यवाद, हे काम कुणीतरी करणं खूपच गरजेचं आहे , शतशः आभारी आहोत त्याबद्दल तुमचे 🙏पण त्याबरोबरच स्वतःची काळजी पण घ्या दादा👍तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि अशीच चांगली काम तुमच्या हातून वर्षानुवर्षे होत राहो🙏 हि सदिच्छा

  • @rajendrajain6194
    @rajendrajain6194 Рік тому +1

    Aapan jo vishay ghetala aahe to faar motha aahe aapan jas jase hyat shiraal tevada to himnaga sarakha motha hoiel dhanyavaad jee jay hind👍💯 faar faar shubhechha Jay hind👍💯👍💯

  • @URMAN33
    @URMAN33 Рік тому +3

    Vakdya.....
    Kay re tu Aallah tuze maaf nhi karega
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @patilkiran6954
    @patilkiran6954 Рік тому +3

    Purn study karun vishay mandla sir rajkarni lokanmule deshachi vat lagli ahe.

  • @user-cy2kr8et2k
    @user-cy2kr8et2k Рік тому

    खूपच छान सर......
    एक विनंती होती, वारे सरांचा नंबर मिळेल काय.

  • @suchitabhagat1299
    @suchitabhagat1299 7 місяців тому

    Ware sir u r great.

  • @OMKARATHARVA33
    @OMKARATHARVA33 Рік тому

    योग्य विश्लेषण .......