Inspiring school: Nashik च्या या शाळेत विद्यार्थी हजारपर्यंतचे पाढे आणि दोन हाताने लिहितात.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лис 2022
  • #maharashtra #Maharashtraschool #Nashik #BBCMarathi
    नाशिक पासून 90 किलोमीटरवर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डोंगरदऱ्यांमध्ये वसलेलं हिवाळी हे गाव. इथे जायचं असेल तर 90 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 2 ते 3 तास प्रवास करावा लागतो. या गावची लोकसंख्या अवघी दोनशे आहे. स्थलांतरामुळे 8 वर्षांपूर्वी शाळेची पटसंख्या कमी होती मात्र आज या गावात मुलांची उपस्थिती 100 टक्के आहे. ही शाळा 365 दिवस विद्यार्थ्यांसाठी खुली असते. विद्यार्थी बारा तास शाळेत आनंदाने शिक्षण घेतात.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 396

  • @kkavita3779
    @kkavita3779 Рік тому +125

    माझ्या स्वप्नातली आणि कल्पनेतील खरंच शाळा आहे हे पाहून मी खुप आनंदी आहे , शाळा ह्या अशाच पद्धतीच्या असायला हव्यात ! खुप खुप अभिनंदन शाळा प्रतिष्ठांचे 💐💐

  • @monitamane1262
    @monitamane1262 Рік тому +165

    असेच जर शिकवणारे शिक्षक जर असतील तर मुलं का नाही पुढे जाणार खरं शिक्षण खूप छान शिकवतात, 👍🙏

  • @saurabhtimes9965
    @saurabhtimes9965 Рік тому +68

    अशा शिक्षकांची शाळांना गरज आहे.Great sir and his students 👌👌👌👌

  • @shivanandpatil3385
    @shivanandpatil3385 Рік тому +26

    English medium school ला लाजवेल अशी कामगिरी या शिक्षकांनी केली आहे❤️ God bless all of you ❤️

  • @becomemarathiyoutuber9970
    @becomemarathiyoutuber9970 Рік тому +52

    असे शिक्षक प्रत्येक शाळेत पाहिजे.. अभिनंदन सर💐💐💐💐

  • @devendrakadtare4206
    @devendrakadtare4206 Рік тому +24

    जिल्हा परिषद शाळा कोठेही खाजगी शाळेत पेक्षा कमी नाहीत हे यावरून दिसतं !! खुप छान !! अभिमान वाटतं या शाळेचा !!!👍🎉🥰

  • @ravindramali..1841
    @ravindramali..1841 Рік тому +9

    महाराष्ट्र मधली पहिली एक नंबर शाळा आदर्श ठरले आहे शिक्षकांचे कलागुण यापासून विद्यार्थ्यांचे कलेमध्ये खूप वाढवत आहे अशी प्रत्येक जिल्हा परिषद शाळा असायला पाहिजे तर देशाचे व महाराष्ट्राचे विकास होईल आदर्श पुरस्कार दिला पाहिजे इतर शाळेने याचा आदर्श घ्यावे खूप खूप छान

  • @vasudeosalunke6440
    @vasudeosalunke6440 Рік тому +17

    प्रशंसनीय असं शिक्षकांचे काम आहे अशा तळमळिंने काम करणाऱ्या शिक्षकांना सॅल्यूट

  • @punajeechaure6405
    @punajeechaure6405 Рік тому +13

    असेच शिक्षक पुर्ण महाराष्ट्रात पाहिजे,लय भारी गुरूजी जय महाराष्ट्र,

  • @poojadangat8761
    @poojadangat8761 Рік тому +23

    अशा शिक्षकांना त्रिवार अभिवादन....

  • @sstar6264
    @sstar6264 Рік тому +16

    काय handwriting aahe मुलांची...waahhh .. खूप अभिनंदन आणि कौतुक..विद्यार्थी आणि शिक्षकांचे सुद्धा.

  • @paritoshkaranje2324
    @paritoshkaranje2324 Рік тому +2

    सर्वप्रथम या शाळेतील सर्व शिक्षकांचे अभिनंदन..मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली...

  • @PravinPawar-hi4hu
    @PravinPawar-hi4hu Рік тому +29

    गावित सर आणि उशीर सरांचे काम प्रत्यक्षात शाळेत जाऊन बघितलेले आहे...👌👌
    खरच अवर्णनीय आहे..👌👌
    दोघांनाही खूप खूप शुभेच्छा.💐💐
    वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेणारी अशी ही शाळा आहे.

  • @hrk_shorts_videos
    @hrk_shorts_videos Рік тому +15

    छान वाट्त कि आमच्या नाशिक जिल्यात असे शिक्षक आहे. धन्यवाद गुरुजी 🙏

  • @radiumlensentertainment3208
    @radiumlensentertainment3208 Рік тому +4

    जमिनी वरची सध्याची चागली परस्थिती तीपण शिक्षणाची दाखविणारे पत्रकार वा त्यांचे सायोगी या सर्वांना सलाम खूप आनंद झाला वेडियो बघून

  • @bhagyashreebivalkar1902
    @bhagyashreebivalkar1902 Рік тому +2

    हे सर्व मातृभाषेतच चांगलं होऊ शकतं ....शिक्षकांना कोटी कोटी नमन🙏🙏🙏

  • @nikhileshchaudhary8887
    @nikhileshchaudhary8887 9 місяців тому

    सर्व काही शिक्षकांवर असते. शिक्षक जर खरच निस्वार्थ पणे आपली जबाबदारी पार पाडली तर अशी शाळा तयार होईल.
    खूप छान शाळा

  • @i-learn8084
    @i-learn8084 Рік тому

    BBC Marathi प्रथमतः तुमचे आभार. गावीत सरांच्या रूपाने एका हिऱ्याची ओळख आम्हा प्रेक्षकांना करून दिली . असेच तुमच्या हातून नवनव्या रत्नांचा शोध घडत राहो ही सदिच्छा

  • @kitchenkalla
    @kitchenkalla Рік тому +1

    सर्वात आधी बीबीसी न्यूज मराठीचे खूप आभार की जे नेहमी अशा पॉझिटिव्ह बातम्या दाखवून इन्स्पायर करतात. खरंच सॅल्यूट आहे या शाळेतील सर्व शिक्षकांना कि इतके अथक परिश्रम घेऊन मुलांचे भविष्य उज्वल बनवीत आहेत.

  • @smart_education
    @smart_education Рік тому +1

    खरंच खूप छान

  • @nandkumarshinde9336
    @nandkumarshinde9336 Рік тому +2

    💐💐👌☝️👍गुरुजी आपले मनःपूर्वक धन्यवाद ,मी सुद्धा प्राथमीक वर्गासाठी गणित विषय शिकवित असतो, परंतु आपण विद्यार्थ्यांसाठी केलेले गणित विषयी उपक्रम हे वाखाणण्याजोगे आहेत. आपलं माझ्या तर्फे हार्दिक अभिनंदन. येवढे मोठे पाढे आपल्या शाळेत शिकवले जातात व विद्यार्थी तोंडपाठ म्हणतात याचे कौतुक. 💐💐🙏

  • @vikask7562
    @vikask7562 Рік тому

    खरं तर BBC news च अभिनंदन ✌️🙋🙂👏👏

  • @nikhiltupone932
    @nikhiltupone932 Рік тому +4

    परिस्थितीची चांगली जाणीव असणारा विद्यार्थी उद्याचा चांगला प्रामाणिक अधिकारी घडू शकतो. तसेच त्याच्या घडण्या मागे त्याचे आई वडील तर असतात त्याच सोबत शिक्षकांची मोलाची भूमिका असते.

  • @nirvaana4368
    @nirvaana4368 Рік тому +16

    Great achievement of teachers and all kids 🙏✨👍

  • @Riyamarathe03
    @Riyamarathe03 Рік тому +3

    असे शिक्षक प्रत्येक शाळेला लाभावे . खूप खूप अभिनंदन सरांचे🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌.

  • @mahendrapadavi8101
    @mahendrapadavi8101 Рік тому +1

    खूपच सुंदर शाळा आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे.श्री गावित सर अभिनंदन. 💐
    नाशिक जिल्ह्याची शान पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर. आणि बीबीसी न्यूज चे आभार त्याने आदिवासी भागातील शाळा आणि शाळेतील सुंदर उपक्रम सर्वांसमोर दाखवल्याबद्दल आभार.💐

  • @rajendra.jadhav
    @rajendra.jadhav Рік тому +1

    शिक्षक हेच समाज घडवत असतात. खूप प्रेरणादायी आहे हे काम. अनेक शुभेच्छा

  • @nimishlohale9682
    @nimishlohale9682 Рік тому +5

    This is real hi tech and future of India.....salute to teacher's and entire staff...

  • @babashinde1957
    @babashinde1957 Рік тому +1

    Khup chaan 👏👏👏👌👌👌

  • @namratabhosle580
    @namratabhosle580 Рік тому +7

    Such a great work of the teachers .....👍👍👍

  • @mayurgawai171
    @mayurgawai171 Рік тому +3

    सलाम या शिक्षकांना 🙏🙏🙏

  • @gurukulchikhalipunesdnpv1558

    अध्यापकांची खूप मेहनत आहे. आत्मियतेने व श्रध्देने अध्यापन करित आहे . सलाम!

  • @amolambare5092
    @amolambare5092 Рік тому +1

    अभिमान वाटतो अशा शिक्षकांचा... खरंच खूप कौतुकास्पद काम आहे

  • @vijaychandrabapte7733
    @vijaychandrabapte7733 Рік тому +3

    शिक्षक हा समाज घाड़ाऊ शकतो, विशेष म्हनजे प्राथमिक शिक्षक वर सरकार चे लक्ष असले तर समाज व पिढि उच्च प्रकारचि बनू शकते, कारण लाहाण पनाचे संस्कार हे विसरु शकत नाही, 👌☝🙏💐

  • @vaishalidangat5309
    @vaishalidangat5309 Рік тому +1

    असे शिक्षक असतील तर मुल मागे नाही तर समोर जातील अश्या शिक्षकांना माझा प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @mitesh2906
    @mitesh2906 Рік тому +1

    माझ्या स्वप्नातली शाळा
    खूप सुंदर अस शिकवण वागणं बोलण आणि अभ्यासु शिक्षक आणि विद्यार्थी खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी...💞👌🏻

  • @shubhamtribhuvan9086
    @shubhamtribhuvan9086 Рік тому +4

    खूप भारी💐 Proud to be जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ❤️

  • @vilasgosavi148
    @vilasgosavi148 Рік тому +2

    खुपच कौतुकास्पद व प्रेरणादायक कार्य.....शिक्षकांना मानाचा सलाम.....ॐॐॐ

  • @mr.00777
    @mr.00777 Рік тому +10

    बाकीच्या शिक्षकांनी यांचा आदर्श घ्यावा, आणि अशीच हुशार चांगली मुले घडवावी ही विनंती🙏

  • @arungadge2548
    @arungadge2548 Рік тому +1

    फारच छान काम करत आहेत

  • @shekhargavare9704
    @shekhargavare9704 7 місяців тому +1

    Words cannot capture my appreciation! Your passion for teaching and nurturing young minds is truly inspiring, and we are grateful for all that you have done for many families.

  • @aratimeher1522
    @aratimeher1522 Рік тому

    अतिशय उत्कृष्ट कामगीरी

  • @shitalwaghmare630
    @shitalwaghmare630 Рік тому +1

    Thank u so much BBC मराठी इतकी सुंदर माहिती आमच्या सर्वांपर्यंत पोहोचवल्याबद्दल. मी स्वतः नाशिक जिल्ह्यातील असून सुध्दा आजपर्यंत मला या शाळे बद्दल किंवा अशा शिक्षकांबद्दल माहित नव्हत.खर तर आज आपल्या देशाला अशा शिक्षकांची नितांत गरज आहे. तरच आपला देश शैक्षणिक दृष्ट्या विकसित होईल....!

  • @satapakamble2486
    @satapakamble2486 Рік тому

    सलाम या शिक्षकांना

  • @sachinbhamare4712
    @sachinbhamare4712 Рік тому

    अप्रतिम आहेत असे शिक्षक
    माझा नमस्कार

  • @sonalisonar6853
    @sonalisonar6853 Рік тому +2

    सलाम तुमच्या कामाला 👍👍👍

  • @iamkunalkk
    @iamkunalkk Рік тому

    हे फक्त जिल्हा परिषद च्या शाळेत च होऊ शकते ❤️

  • @amolrd7202
    @amolrd7202 Рік тому +2

    खुप छान उपक्रम आहे
    या शाळेविषयी माहीती गोळा करून असे प्रयोग प्रत्येक जि. प शाळेच्या शिक्षकांनी तळमळीने राबवावेत
    त्यामुळे गरिबाचे मुले मोठे अधिकारी होतील व देशाचा विकास होईल

  • @prashantbagul8599
    @prashantbagul8599 Рік тому +1

    खुप छान प्रयत्न , नक्कीच शहरी घोकंपट्टी शाळे पेक्षा खुपच सरस आहेत तुमचे विद्यार्थी गुरुजी खुप खुप शुभेच्छा.

  • @jayshrikadu7576
    @jayshrikadu7576 Рік тому +1

    इंग्लिश शालेला मागे टाकले या शालेने .खुप छान आहे

  • @idealartrakeshambekar7807
    @idealartrakeshambekar7807 Рік тому

    मला खरंच वाटते झिल्ला परिषदेचे शाळा, खूप हुशार शिक्षक, तसेच विधार्थी आहेत. खरे तर. ज़िल्ला परिषदेचे शाळा वाढली पाहिजे, आणि पालकांनी या शालन मध्ये मुलांना घातले पाहिजे

  • @Dadayanki990
    @Dadayanki990 5 місяців тому

    Really inspiring school. Salute to all teachers

  • @kundankhairnar6293
    @kundankhairnar6293 Рік тому +7

    Great Work sir..!!!other school teachers need to learn from them.💯💯

  • @suruchipende3884
    @suruchipende3884 Рік тому

    Khup khup chhan.sglyana khup sarya Shubhechya 🌹🌹🙏🙏

  • @pushpagavali3521
    @pushpagavali3521 Рік тому

    खुप छान शाळा सर्व शिक्षकांना नमस्कार अभिनंदन पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा खुप खुप प्रगती होवुन मुल पुढे जावो परमेश्वरी आणि सरांच्या चरणी प्रार्थना 🙏💐🙏

  • @latamankar5761
    @latamankar5761 Рік тому

    Itke samarpit teachar chi garaj aahe naman aahe 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐

  • @marutivasave5348
    @marutivasave5348 Рік тому

    सर धन्यावाद जर सर्व. सरानी पुढे जाऊन काम केले तरीही आपले शेतकरी चे मुले मुली पुढे येईल

  • @sandeeppatil3531
    @sandeeppatil3531 Рік тому

    उल्लेखनीय, अप्रतिम, उत्तम, श्रेष्ठ गुरु आणि शिष्य.

  • @angulimaalurade2056
    @angulimaalurade2056 9 місяців тому

    केशव सरांची कौतुकास्पद कामगिरी....
    विद्यार्थ्यांत सुध्दा उत्साही आणि आनंदी.....

  • @JP47000
    @JP47000 Рік тому +5

    Salute For Teacher ♥️

  • @sarikajadhav4013
    @sarikajadhav4013 Місяць тому

    खूपच छान सर खूप छान शिकवता तुम्ही मुलांना

  • @varshagodse6447
    @varshagodse6447 Рік тому

    खूपच छान. उपक्रम. धन्यवाद! नाशिकच्या शाळेतील शिक्षकांचे देशाचे भवितव्य नक्कीच उज्ज्वल घडवतील हे विद्यार्थी.

  • @vinodjoshi6511
    @vinodjoshi6511 Рік тому

    हे मनापासुन शिक्षण शिकविणारे वंदनीय गुरुजी आहेत ! खासगी शाळेत भरमसाठ पगारासाठी शिक्षण शिकविणारे शिक्षक नाहित !

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 Рік тому +3

    Hats off to the Teachers great they are making real india.

  • @rushikeshdesai2873
    @rushikeshdesai2873 Рік тому +1

    ज्याचं गणित चांगले त्याच आयुष्याचं गणित चांगले

  • @divyajadhav8785
    @divyajadhav8785 Рік тому +1

    this type of math teacher creat interest in math

  • @geniuseducationclass7854
    @geniuseducationclass7854 Рік тому +1

    सर नक्कीच आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि प्रत्येकाने आम्ही त्यातून प्रेरणा घेऊ आणि कार्य करू धन्यवाद सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाशिक विभाग

  • @yateenghule9341
    @yateenghule9341 Рік тому

    गुरूजी तुमच्या कष्टाला खरंच दंडवत.असं वाटतंय डिस्ले गुरूजींसोबत तुमचंही नाव पाहीजे होतं.😀
    ही खरंच माझ्या स्वप्नातली शाळा आहे.या मुलांना कुठल्याही यौगिक क्रिया शिकवल्या तर भविष्यातील शास्त्रज्ञ नक्कीच मिळतील.💯😍😍

  • @ashokshendkar3695
    @ashokshendkar3695 Рік тому +1

    Sir you are real HERO of the education system
    Congratulations dear sir

  • @sachindandge764
    @sachindandge764 Рік тому +1

    ह्या शिक्षकांची पगारी वाढवा.. जीव ओतून काम करत आहेत.. गरिबांचे मुलं घडवत आहेत हे..वा... सर्वांगीण विकास करते तीच खरी शाळा आणि मुलांचा आत्मविश्वास वाढवतो तोच खरा मास्तर 🙏🙏

  • @sudhakarkulkarni2939
    @sudhakarkulkarni2939 Рік тому

    Khup khup shubhechha mulana wa शिक्षकांना

  • @jitikavig9502
    @jitikavig9502 Рік тому

    खूप खूप सुंदर शिकवतात सर तुम्ही.. ही पद्धत सर्वांनी वापरली तर सर्वच हुशार होतील

  • @mitesshjoshi9940
    @mitesshjoshi9940 Рік тому +1

    amazing.. unbelievable.. i never knew anyone who knew tables of 998
    salute to the teacher.. he is doing whichi even high paying ICSE schools teacher do not do
    this teacher deserves padamshri or some govt award..

  • @priyankasawant8018
    @priyankasawant8018 Рік тому +2

    Great Teachers 👍👍🙏🙏

  • @ravibedre6167
    @ravibedre6167 Рік тому +4

    हा आहे खरा कस्टाचा पैसा हे प्रगती दाखवा तरच पगार घ्या

  • @Free__Bird__
    @Free__Bird__ Рік тому +1

    आवश्यक ज्ञान…अप्रतिम..खूप छान🤗💐

  • @CTigers
    @CTigers Рік тому +4

    All the very best guys
    .... all credit goes to teachers

  • @chhayathorat7403
    @chhayathorat7403 Рік тому +1

    Excellent school excellent teachers excellent students n everything is excellent 👌👍👍👍👍

  • @NEVERGIVEUP-qn8hl
    @NEVERGIVEUP-qn8hl Рік тому +2

    Good work by Teachers 👍

  • @barish914
    @barish914 Рік тому +1

    Padhega india to badhega india....😃🙏

  • @akshaybhat8313
    @akshaybhat8313 Рік тому

    खरंच अश्या प्रकारे शिक्षक असतील तर खाजगी शाळा कडे चाललेला ओढा आहे तो थांबेल आणखीन सरकारी शाळांच्या वरती परत विश्वास बसेल सरकार ने राजकारण कमी पण समाजकारण वरती भर देण्याची गरज आहे ,,अश्या शिक्षकांना बाहेरच्या शाळेमध्ये गाईड करण्यासाठी पाठवावे

  • @Shivharsh07
    @Shivharsh07 Рік тому

    लय भारी💐
    खुप छान शिक्षण घेत आहे मुले आणि शिक्षक ही उत्तम शिकवता आहे💐💐

  • @tusharshewale351
    @tusharshewale351 Рік тому

    खुप छान संकल्पना

  • @amannadaf7187
    @amannadaf7187 Рік тому

    Excellent superb

  • @k.c.j.
    @k.c.j. Рік тому

    अशा शाळांना शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सरकार ने प्रोत्साहन दिले पाहिजे

  • @savita910
    @savita910 Рік тому

    चांगले कर्म, देवधर्म करण्याची गरज नाही

  • @suvarnaphalke4687
    @suvarnaphalke4687 Рік тому +1

    Ase jar prateck teacher ne manavar gheun shikvle tr apla deshachi prchand pramanat pragati hou shkel...kharch tumha sarw shikshkacha abhiman vatto amhala khup changle vichar ahe tumche 👍👏☺️

  • @vidya6787
    @vidya6787 Рік тому +1

    Tnx repoters good work
    And teacher ko salam

  • @PranitaGacche
    @PranitaGacche 10 місяців тому

    Bharii sir

  • @snehagangapurkar4130
    @snehagangapurkar4130 5 днів тому

    Great 🎉

  • @aditigaikwad6331
    @aditigaikwad6331 Рік тому

    Me pn ek teacher ahe..math chi...khuppppp chaan vatle... Ani mla प्रेरणा.. उत्साह milala.. thank you 👏👏 nkki bhet deil...nashik pasun jawal ahee

  • @maheshshirodkar4033
    @maheshshirodkar4033 Рік тому

    May God bless you all, khupach Shaan🙏

  • @rajuhongal7203
    @rajuhongal7203 Рік тому

    Great Work , amazing , salute for this school

  • @AdityaBhusareVlogs
    @AdityaBhusareVlogs Рік тому +3

    Great work sir🙏🙏

  • @ramdhore5365
    @ramdhore5365 Рік тому

    निःशब्द.खूप छान

  • @elonmusk4687
    @elonmusk4687 Рік тому +2

    ह्याला म्हणतात मराठीत ले शिक्षण...आपल्या मातृ भाषेत पाढे लवकर पाठ होतात...

  • @komalpatil132
    @komalpatil132 Рік тому

    Very nice teaching sir 👍

  • @ashokshete8739
    @ashokshete8739 Рік тому

    अप्रतिम👍👍

  • @ashagaikwad5994
    @ashagaikwad5994 Рік тому

    Good job well done Jai bhim jai mulnivasi Jai samvidhan

  • @kuldeepg3090
    @kuldeepg3090 Рік тому

    Thanks for the BBC news....for recognizing such great work....