कुस्तीचा बुलंद आणि रांगड़ा आवाज शंकर अण्णा पुजारी यांची संपूर्ण एक्सक्लूझिव मुलाखत
Вставка
- Опубліковано 24 бер 2019
- आमच्याच घरच दूध पिऊन आमच्यावरच फना काढणारा साप संजय पाटील - विशाल पाटील यांची टिका
• आमच्याच घरच दूध पिऊन आ...
कार्यकर्त्यांनी आग्रह केला तर लढणार ! - विशाल पाटील
www.youtube.com/watch?v=IzQ8W...
सांगलीच्या पिचवर गोपीचंद पडळकर करणार स्वाभिमानी बॅटिंग
www.youtube.com/watch?v=IBQSY...
गोपीचंद पडळकरांचे माझे मी बघतो- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
www.youtube.com/watch?v=wfM4X...
संजय पाटलांच्या एकाधिकारशाही विरोधात भाजपाचे नेते एकवटले || वज्रधारी न्यूज़ ||
• संजय पाटलांच्या एकाधिक...
अण्णा आपल्या या महान कार्याला मानाचा त्रिवार मुजरा.....🙏🙏
माझी 4 पोरं आहेत कुस्ती माझ्या घराण्यातील एक भाग आहे एक तरी पोरगं तालमीत टाकलंच पाहिजे असं माझे आजोबा बोलायचे . मी पण कुस्त्या केल्या पण परिस्थिती मुळे पुढे जास्त काही करता नाही आलं. पण माझी 4 पैकी 3 मुलं आत्ता तालमीत पाठवतोय. माती शी नाळ जोडली तर या जल्माचं सार्थक होईल.
Mast
आण्णा ग्रेट आहतच पण मुलाखत घेणारा ही चांगला कुश्ती ची माहिती आसनारा आहे
अण्णा तुमच्या सारखा हिरा कोल्हापूर जिल्हायाला हिरा लाभला हे आमचाच जिल्हाला मिळाला हे कोल्हापूर कराचे भागे
आण्णा बोलत असताना त्यांचा आवाज एकत रहावसा वाटतो.
आणि खरंच आज आपल्या देशामध्ये कुस्ती हा खेळ जिवंत राहणं गरजेचं आहे.
Barobar
खुप छान वाटले मुलाखत पाहून
कुस्ती आणि पुजारी आण्णा हे समीकरण झालंय सध्या, जी मजा आण्णांच्या कॉमेंट्री मधे आहे ती मजा क्रिकेट च्या आंतरराष्ट्रीय सामना मधे होणाऱ्या कॉमेंट्री मधे सुद्धा नाही.
🌷कुस्ती म्हणजे मोह माया मत्सर यानां जीवनातून कायमचे हद्दपार करणारा व लाल माती हनुमान भक्ती ची अखंड साधना व चारित्र्य संपन्न तो खरा पहिलवान 🌷आण्णा तुम्ही हनुमंताचे निस्सीम भक्त आहे म्हनुन तर कुस्ती वाढतेय बहरतेय आण्णा तुमच्या या सेवेला माझ्यासारख्या हनुमान सेवकांचा पमराचा सलाम 🌷
अण्णा आपणास दीर्घायुष्य लाभो जय श्रीराम 🙏🙏
वा आन्ना लय भारी जगल मे पेढ बहुत पर चदन जैसा नही ईस दुनिया मे खेल बहुत पर कुस्ती जैसा नही
खूप छान मुलाखत घेतलिस मित्रा👌👌
धन्यवाद वज्रधारीचे.
Jabrdast mulakhat vatali
Ghenarahi Ani denarahi.....
Really Great Voice Anna 👌👌👌💪💪💪....... Jay Bajrang 🙏🙏🙏
आण्णा चि खास मुलाखत घेतली
ABP माझा ला पण लाजवेल
अशी मुलाखत झाली
right
@@amoldhanawade5834 l
P
अण्णांचा भारदस्त आवाज मनाला भेदणार आहे
khup chan mulakhat ghetli great anna
आण्णा जगात भारी समलोचक
मस्त मुलाखत
एकदम मस्त मुलाकात
आण्णा नमस्कार कुस्तीला आलेली मरगळ आपण आपल्या अभ्यासू आणि पहाडि आवाजाने परत सोन्याचे दिवस आले.आण्णा आपण बोलत रहाव व ऐकत राहव .आण्णा आपल्याला महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट भुषण पुरस्कार मिळावा .ह्या शुभेच्छा
काका नमस्कार
Great भेट..कसब्या पैलवानाची कसबी बोली...
अश्या लोकांची खरच सरकार ने दखल घेतली पाहिजे
कुस्तीची भरपूर माहिती आणि इतिहास आहे यांच्या कडे त्यांला माहिती असलेले गोष्टींची नोंद कोणी लेखकाने घ्यायला पाहिजे
Aannani. Aamcha. Gavatil kusti Che samalochan. Kele. Aahe great
आण्णा जय हरी काही पन विचारा आण्णांनकडे उत्तर आहे न भुतो न भविष्यती
Anna khup chan bollat tumhi....mitra tula dhanyawad.
अण्णाच विस्लेषण जोरात, अभ्यास दांडगा
जय हरी
स्व.आण्णांची रनिंग कॉमेंट्री समक्ष ऐकली.हेच भाग्य आमचं.
मुर्खा अण्णा आहेत
आण्णा मुळे कुस्ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचली
*शंकर अण्णा पुजारी कुस्तीचा बुलंद आवाज*✌
खुप छान आण्णा
ज्या पत्रकार मित्रांनी यांची मुलाखत घेतली त्यानचे मनापासुन अभिनंदन
Aaannnaaa maidan gajavtaay rav tumhi👍🏻👍🏻✌🏻✌🏻💪🏻💪🏻💪🏻
Anna kharch khup Chan shevatch vaky bhaval manala
मानाचा मुजरा आण्णा
आण्णा एक थोर विभूती आहे फार अभ्यास आहे
प्रश्न मस्त विचारले
आण्णा तुमच्या कार्यपद्धतीला सलाम
Mb.
.
N
खूप छान मुलाखत झाली.
Mast
Super interview
No 1
लय
भारी
Anna is great tumchaya mule kusti jivant rahili
Amol Patil
Great Aanna
Best mulakhat ghetali mitra
Only Anna
आण्णा....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
शामगांवचे दाजी ( नाना ) माळी / निवृत्ती बाबा व महीपती पारगांवकर. ता. खटाव या पैलवानांचा गौरवशाली कारकिर्दीचा
इतिहास नव्या पिढीला सांगा
माहिती सांगा. तुमचा नंबर पाठवा
मर्दानी खेळातील अभ्यासू व्यक्तीमत्व आण्णा
Jayhanuman
आण्णा
आंना तुमची माहिती खूपच छानआहे तुम्हाला
आमचा राम राम🙏🙏🙏
Mast o aana
Very good aana
कुस्ती ❤️💪
गुरू राम कृष्ण हरी
खंरच अंण्णा तुम्ही वस्ताद
Only anna
छान
No 1anna
Pravin bhanudas Dudhal tarfe Hardik swagat 🌹🌹
Voice of kusti
Anna 1 no.
धन्यवाद व्जधारी nuz तुमच्या मुळे आज मला कळले Anna सारखे माणसें भेटतात
तसे anna सुध्दा सुंदर दिसते हो जरा मिसी वाढव
Jay malhar AANA
जय हनुमान
Khup chan mulakhat...
1 number ahe
Aanna kustisathi tumche yogdan lakh molache aahe
कु
आण्णा बोलताना अंगावर काटा येतो कुस्ती स्पर्धेत सहभागी व्हावे
Great Anna
अनना अतिसुदंर
Hats to Shankar Mama.👍👍👍👍👍👍👍👍👍
या देशाला आणी तरुणांना फक्त कुसतीचं वाचवू शकते
Anna ......
aawaj khup bhari aahe..
The great anna
Ganesh Raut एक नंबर
Aana Cha aavaj aiklyavar aangat aalyasarkach hot
Khup chan
Anna kadkkk
👌👌👌👌
👌👌👌👌👌
Aana love you
अण्णा तुम्ही देव माणुस आहात..
Shankar anna grat
आणा 🙏🙏
Anaa the great
समाजसेवा म्हणून थोडीशी फी कमी करा कारण कुस्ती बंद होत चालली आहे पूर्वीसारखी देणगी मिळत नाही फुकट सेवा करू नये पण जर परवडेल आसा चार्ज ठेवा ही विनंती
👍👍👍
Nice
Jakas
💪💪💪💪💪💪💪💪💪
🖒🖒
ह्या आवाजाला जोड नाही
नादखुळा
💪💪💪👌👌
Great Anna speech
जिथे आणा तिथे कुसति मैदान गाजले असे समजा
Today I mate him
Great voice and personality
Kusti chalu kra & Cricket bandh
Pailwananch kautak karayla shika💪
शंकर अन्नाच्या कुटुंबात कोण कोण आहे सध्या घरी
aanna tumich ho