कुस्तीतील आवाज पै.शंकर पुजारी यांचा माहितीपट |Voice of kusti | Shankar pujari Documentry | 2018-19
Вставка
- Опубліковано 7 січ 2025
- जेष्ठ कुस्ती समालोचक पै.शंकर पुजारी यांचा प्रवास.. लोकांची मते..प्रश्न व उत्तरे अवश्य पहा..
In this video pai shankar pujari famous Commentetor in kusti (wrestling)..He was this work continuing 32 year.and 4000 different ground.His voice create own magic..
See commentetor shankar pujari jounrny
Facebook - / sandy.n.yadav
Instagram - / sandynyadav
UA-cam- / @sandy_n_yadav
Sandyadav24@gmail.com
8652149898
ज्यांच्या वाणितुन कुस्तीसारख्या पवित्र खेळाची ख्याती वाढतच चालली आहे असे एकमेव निवेदक,ज्यांच्या आवाजाने अनेक कुस्ती मल्लांना प्रोत्साहन मिळते असे एकमेव समालोचक माननीय,वंदनीय ,आदरनीय " श्री शंकर पुजारी "वस्ताद यांना सलाम
मुलाखत देणारे व मुलाखत घेणारे दोघेही मातीत रुजलेले कलाकार आहेत 🙏🙏🙏
कुस्ती मैदान म्हणल की *आण्णा* हे समीकरणच झालं आहे. माझ वैयक्तिक मत व अनुभव आहे की ज्या कुस्ती मैदानाला आण्णा समालोचन करायला नसतील ते कुस्ती मैदानच अपुरे होते.
खर्या अर्थाने कुस्ती हा खेळ मोठा करण्यासाठी आण्णांचा सिंहाचा वाटा आहे.
आण्णा आपलं मातीवरच व कुस्तीवरचं प्रेम असच राहो.
आण्णा आम्हाला तुमच्याबद्दल अभिमान आहे.
शिवछत्रपती पुरस्कार ..अण्णाना ...दिला पाहिजे ......सर्व .कुस्ती गिरान्ची इच्छा ...
शंकर पुजारी कोथळी याना आवाजासाठी सलाम अभिनंदन🌹🌹👌👌💐💐🙏🙏
Sandy yadav तुम्ही जे video बनवता ते खूप उत्तम आहेत
तुम्ही पैलवान कसे व्यायाम करतात कसे कष्ट घेतात हे तर खूप छान सांगितलं पण sir तुम्ही पैलवानां चा आहार काय काय असतो व पैलवानांची अमृत थंडाई हि कशी बनवतात
व त्याचे फायदे काय आहेत, व
पैलवान आपले शरीर निरोगी व ताकदवान बनवण्यासाठी काय काय खातात
यावर sir तुम्ही 1video बनवावा
अशी माझी आणि माझ्या सर्व मित्रांची तुम्हाला एक विनंती आहे 👈😍😍😍😍😍
निश्चितच
नाद नाय करायचा आण्णांचा 💪
अण्णा म्हणजे कुस्तीचे चालतं-बोलतं विद्यापिठच...
जबरदस्त संदीप सर..!
कुंडल हे माझे गाव. I love kundal
Khup chhan boltat... Aamchya gavchya yatra mdhe Aanna lahanpnapasun aiktoy...
मस्त.... पण प्रश्न विचारताना आधी थोडी प्रशनांची तयारी करून घ्यायला हवी होती......आण्णा बोलत असताना मध्येच दुसरा प्रश्न केल्याने ....अनेक गोष्टी आण्णांनी सांगायच्या राहुन गेल्या.....?
खूप छान 👌👌👌
अनमोल असा अप्रतिम व्हिडीओ
खूप सुंदर मस्त
द ग्रेट आण्णा
प्रत्यकाच्या घरात पैलवान असावा हे अण्णाच अगदी बरोबर आहे
At I sundar
सलाम आण्णांच्या कार्याला
Mitra khup chan,
शंकर पुजारी आणि कुंडल च मैदान हे एक समीकरण आहे
Jastit share kara
सलाम आण्णा ❤
Superb......❤🚩😈
कुस्ती हेच जिवन
खूप छान
एक नंबर ❤️
महाराष्ट्राच्या कुस्तीचा आवाज
Hii
Sarthak Bhagat y
l love pujari aanna
Only anna...
Very nice
Mast
Sikandar shaikh ani mauli jamdade gangavesh talim Kolhapur yanchyatil ekachi documentary banva
Next toch sub ahe
उत्तम
Anna great
Voice of kusti
Sundar documentary
Keep it up 👍☺
कुस्ती क्षेत्रातील भिष्माचार्य
Kadak aawaz faqt aannanchach
Anna great personality
नंबर1
Anna is great
❤️❤️🤞✨
Sanndy dada mi adhikari zhalayvr Tu mazi mulakhat ghaycha barka nakki
Nkki seema
The great ANNA
Sir तुम्ही video बनवणार ना
मला Reply करा
कुस्तीचा माहितीपट म्हणजे आण्णा
Ketan Lamkhade
नंबर वन
Sir तुम्ही video कधी बनवणारे आम्ही वाट बघतोय
channel var ala ahe na.... forward kara
@@sandy_n_yadav म्हणजे काय sir video नाय आजून uplod केला तुम्ही
Anna na cha no ahe ka konakade asel tar send kara plz
Asha vyaktimatwala dirghaayushya labho.
ऐकच नंबर
Thnx vaishali
गरीबाच्या घरात च, पैलवान तयार होतात,
कडक आवाज
Thumcha mule mala prerna minali Aana dhanvad detbho thumala
मस्त आंणा
कुस्तीसम्राट "आण्णा " ....
Anna mhanje Marathi Matitala legend
धनगर समाजाचा वाघ
Gotu Shinde
ata sagalyanchya JATI kadayachya ka
+nik nako
@@nik2903 बरोबर जितीचा काय संबंध नाही कुस्तीच एक धर्म आहे आणि पैलवान त्या धर्माचे पाईक आहेत ईथे जात बघून नाही तर समोरच्या व्यक्तीच्या अंगातील जोर पाहून जोड लागते
खरंच जात महत्वाच आहे काय छत्रपती शाहू महाराज जाती पाती नष्ट व्हावे या उद्देश ठेऊनच कुस्तीला पाठबळ दिल आणि अण्णा त्याच पालन करीत आहेत....
Shudh Marathi awaj
खूप हासतोय भावा
Aana aamcya gavathlya aakadyala anar ka
Interview ghenara taklay ky..
अण्णा जोरात कामगीरी
Kdk
कुस्तीचा आवाज
Interview ghenara bayla vattoy...
आण्णा म्हनजे आंगावर काटा
Aana mhanje rudayatil aavaj
Only pailwan aanna
कुस्तीसम्राट
mala annancha no. hawa hota
Malahi annancha no. Hawa ahe
उत्तम
share all group var
mast
उत्तम