आषाढी एकादशी उपवासाची थाळी | साबूदाणा वडा फुटू नये म्हणून 1 ट्रिक SabudanaVada Recipe saritaskitchen

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • आषाढी एकादशी निमित्त प्रत्येक महाराष्ट्रियन मोठ्यांपासून लाहानपर्यंत सर्वच उपवास करतात . कुणी साबूदाणा खिचडी, बटाटा वेफर्स, उपवासाचे थालीपीठ, वरी भात, उपवासची बटाटा भाजी, उपवासाचे मेदुवडे, उपवासची भजी, ए उपवासाचे पदार्थ आवडतात म्हणून तर कुणी खरोखरीच उपवास म्हणून.
    प्रत्येकाची वेगळी संकल्पना. त्यामुळे एकादशी दुप्पट खाशी ही म्हण अगदीच चुकीची नाहीये. त्यासाठीच saritas kitchen मध्ये आपण आषाढी एकादशी उपवासची झटपट होणारी खमंग, उपवासाची थाळी बनवतोय . या मध्ये आपण बनवले आहे, दीड महिना टिकणारे उपवासाचे गूळ शेंगदाणा लाडू, वरीचा भात / भगर भात , उपवासची भगर, उपवासची आमटी म्हणजेच खमंग शेंगदाणा आमटी,
    उपवासची बटाटा भाजी, कुरकुरीत टम्म फुगणारा साबूदाणा वडा, आणि गोड दही आणि चटणी. तसेच सोबत उपवासाचे पापड, चिप्स पण आहेत. तसेच इथे मी साबुदाणा वडा फुटू नये म्हणून बऱ्याच टिप्स सांगितल्या आहेत. परफेक्ट प्रमाण सांगितले आहे त्यामुळे साबूदाणा वडा फुटणार नाही .
    साहित्य :-
    शेंगदाणा लाडू रेसिपी / peanut laddu recipe :- ( एवढ्या प्रमाणात 15 लहान लाडू होतात / For 15 small laddu )
    Roasted peanuts / भाजलेले शेंगदाणे :- 1 cup
    Chopped Jaggery / चिरलेला गूळ 1 cup
    वरीचा भात रेसिपी / उपवासची भगर / pearl millete recipe :- ( 2-3 लोकांसाठी / serves 2-3)
    Pearl millate /वरी तांदूळ 1 cup
    Ghee / तूप 1 tsp
    Cumin / जिरे 1 tsp
    Salt to taste / मीठ चवीनुसार
    Water / पाणी 2 Cups
    उपवासची आमटी रेसिपी / शेंगदाणा आमटी रेसिपी / upvasachi aamati :- (2-3 लोकांसाठी/ serves 2-3 )
    Crushed roasted peanuts / शेंगदाणे कूट 3/4 cup
    Green chillies / हिरवी मिरच्या 2-3
    Fresh coconut / ओले खोबरे 2 इंच तुकडा
    Ghee / oil / तूप / तेल 2 tsp
    Cumin seeds / जिरे 1 /2 tsp
    Boiled potato / उकडलेला बटाटा 1
    Salt to taste / मीठ चवीनुसार
    Red chilly pw / मिरची पावडर 1/2 tsp
    Fresh coriender / कोथिंबीर
    उपवासची भाजी रेसिपी / fasting batata bhaji :- (2-3 लोकांसाठी/ serves 2-3 )
    Boiled potatoes / उकडलेला बटाटा 3-4
    Oil / Ghee / तेल / तूप 2 tsp
    Cumin / जिरे 1 tsp
    Salt to taste / मीठ चवीनुसार
    Red chilly pw / मिरची पावडर 1 tsp
    Roasted peanuts / भाजलेल्या दाण्याचा कूट 2-3 tbsp
    Fresh coriender / कोथिंबीर
    साबुदाणा वडा रेसिपी / उपवासाचे वडे रेसिपी / Sabudana vada recipe :- ( एवढ्या प्रमाणात 14-15 वडे होतात / For 14-15 vadas)
    Sago (Dry) / साबूदाणा (कोरडा ) 2 cups
    Boiled potato / उकडलेला बटाटा 1.5 कप
    Green chillies हिरव्या मिरचीचे तुकडे 2-3
    Fresh coriender / कोथिंबीर 2 tbsp
    Sugar / साखर 1 tsp
    Red chilly pw / मिरची पावडर 1 tsp
    Crushed roasted peanuts / भाजलेल्या दाण्याचा कूट 3/4 cup
    Salt to taste / मीठ चवीपुरते
    Cumin / जिरे 1 tsp
    Finely chopped ginger / आल्याचे बारीक तुकडे 1 tsp
    Oil for frying / तळण्यासाठी तेल
    sweet dahi / गोड दही
    दही / curd 1 cup
    पिठी साखर / powdered sugar 4 tbsp
    In todays video we are going to prepare ashadhi ekadashi special upvasachi thali. In every maharashtrian family on the ocasion of ashadhi ekadashi, we prepared fasting food like sabudana khichadi, upvas meduvade, vari / finger millete rice, upvasachi aamati, bhagarichi aamati,
    bhagar bhat, upvasachi batata bhaji, super crispy sabudana vada and many more. So today in this upvasa special thali we have prepared varicha bhat, vari bhat aamati, upvas aamati, upvasache dosa, batata bhaji, and super crispy sabudana vada with sweet dahi. here i have share some tips to make perfect crispy sabudana vada.
    इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
    Sabudana vada recipe
    • जास्त प्रमाणात साबुदाण...
    Sabudana khichdi recipe :-
    • साबुदाणा भिजवण्याची वे...
    Sabudana khichdi kami प्रमाणात
    • मोत्यासारखा टपोरा साबु...
    Ashadhi special jwarichya purya
    • ज्वारीच्या पिठाच्या "ख...
    Upvasache Thalipith recipe
    • बिना भाजणीचे खमंग,खुसख...
    Upvasacha Dosa Recipe
    • उपवास थाळी | महाशिवरात...
    *****************************************
    अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
    subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen
    दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
    / @saritaskitchenvlogs
    For business enquiries email us @ saritaskitchen18@gmail.com
    #आषाढीएकादशीउपवासचीथाळी #उपवासचीथाली #थाली #एकादशीस्पेशलथाळी #saritaskitchen
    #sabudanavadarecipe #upvasachevade #upvas #ekadashispecial #asahadhiekadashispecial #sagovada #fastingrecipes

КОМЕНТАРІ • 557