आषाढी एकादशी विशेष उपवासाचा कुरकुरीत मेडूवडा चटणी | Upvasacha Meduvada | Meduvada Recipe.
Вставка
- Опубліковано 26 сер 2024
- #meduvadarecipe #cookingticketmarathi #upvasrecipe
Cooking ticket marathi Special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
🍳 उपवासाचा बटाटा वडा व सुकी लाल चटणी
• शोधून सापडणार नाही अशी...
🍳 उपवासाचा मेदू वडा व चटणी
• उपवासाचा कुरकुरीत मेदु...
🍳 उपवासाचे आप्पे व चटणी
• आषाढी एकादशी निमित्त, ...
🍳 उपवासाच्या बटाटा आंबोळ्या व चटणी
• उपवासाचा नवीन पदार्थ 1...
🍳 उपवासाची साबुदाणा खीर
• उपवासाची साबुदाणा खीर ...
🍳 उपवासाचा मसाला डोसा
• 10 मिनिटात उपवासाचा कु...
साहित्य / Ingredients
उपवासाचा मेडू वडा बनवण्यासाठी साहित्य
• 1 Cup वरई/भगर - Fasting Rice
• ¼ Cup साबुदाणा - Sago
• 1 कच्चा बटाटा - Raw Potato
• 3 Cup पाणी - water
• 1 हिरवी मिरची - green chilli
• ¼ Spoon जिरे - Cumin Seeds
• मीठ चवीपुरतं - Salt
• तेल - Cooking oil
उपवासाची ओली चटणी बनवण्यासाठी
• ओलं खोबरं / Fresh coconut - ½ Cup
• भाजलेले शेंगदाणे / Rosted Peanut - ½ Cup
• हिरवी मिरची / Green chilli - 1
• जिरे / Cumin Seeds - ½ spoon
• मीठ / Salt - test according
• तेल / Cooking oil - acording
• पाणी / Water - acording
आषाढी एकादशीच्या तुम्हाला ही भरपूर शुभेच्छा ताई अशीच प्रगती करत रहा हेच विठ्ठला रुक्मिणी माई चरणी प्रार्थना 🙏
नमस्कार माऊली तुम्हालाही आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ताई 😊🙏
खुप छान ताई, आज सकाळी मी तुम्ही दाखवलेले उपवासाचे आप्पे करून बघितले मस्त कुरकुरीत छान झाले 👌
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण रेसिपी कालची बटाटा वड्याची पण रेसिपी अप्रतिम होती 👌
Wow khupch chan😊
खूप छान वडे झाले आहेत मस्त ❤❤
एकच नंबर ❤
Mouth watering 😋
मी नक्की करणार आहे👌👌
नेहमी प्रमाने खूप छान 👍👍👌👌
नंबर वन रेसिपी असते तुमची ताई world best 🙏🏻❤️
Tai ha vada kiti vel kurkurit rahato....Tiffin mdhe deta yeil ka..
Cute आहे आवाज तुमचा ❤
1st view
Khup chhan me pan karun baghil
खुप छान आहेत मेडुवडा चटणी 👌❤️😋 आशेज विडिओ बनवत रा होलदबेस्ट बहिण 👍 आदेश अलखंनीरनजण 🙏🙏🙏🙏🕉️🔱🌍🌷🐄 आदेश 🙏🕉️🔱🔥
Khupach chan❤❤
Ok Chan Nice 👌
खुप चांगले कुरकुरित झाले.... धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
वेगळी आणि खरंच खुप मेहनत लागणारी रेसिपी नक्की try करणार
Kupa chan👌
Nice recipe ❤👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌🤤
Tumcha avaj khoopch god ahe tai
खुप खुप छान ❤ मस्त 😊
खूप छान
Chann Recipe 🎉🎉
Tai khup ch mast recipe dakhvlit. Me tumche sagle video baghate. Kharach khupach chan recipe astat. Me nkki karun baghen😊
Mastach 👌👌👌
खूपच सुंदर रेसिपी ताई 👌👌👌
Jaan ekadam Sundar
फार छान मेदू वडा
Chan.
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
.
Khup mastch🎉❤
Vari cha tandul ani sabudana hyache nedu vade Banu saktat hekalpana khup vegli ahe Chef tai tumche mana pasunaabhar he upvasacha medu vada receipe amchya sobat share keli mhanun
सुंदर ❤
तुम्हाला पण शुभेच्छा
Wow
❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
❤🙏
Chef tai Gane Kadhi Ganar,ahat