श्रावणी सात्विक व्हेज थाळी, झटपट स्वयंपाकासाठी खास टिप्स | नारळ खीर Special VegThali Saritaskitchen

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • श्रावण महिना आला की सण चालू होतात बिना कांदा लसूण स्वयंपाक पण बनवला जातो.
    या आधी पण आपण बऱ्याच स्पेशल व्हेज थाळी बनवल्या, राखी पौर्णिमा स्पेशल व्हेज थाली, गणेश चतुर्थी स्पेशल व्हेज थाळी, मोदक रेसिपीज, खीर रेसिपीस, गोडांची थाळी, पुरणपोळी थाळी, महाराष्ट्रियन स्पेशल व्हेज थाळी. त्याच प्रकारे आज आपण श्रावणातील उपवासस सोडण्यासाठी साधी व्हेज थाळी बनवतोय, अगदी सात्विक व्हेज थाळी बनवतोय, बिना कांदा लसणाची व्हेज थाळी बनवतोय
    त्याच सोबत इथे मी संपूर्ण व्हेज स्वयंपाक बनवताना योग्य नियोजन कसे असावे या साठी बऱ्याच टिप्स शेअर केल्या आहेत. अगदी म्हंटले तर तासाभरात तयार होणारी थाळी म्हणू शकतो. तर आज आपण या थाळी मध्ये खालील पदार्थ बनवतोय चपाती / घडीची पोळी, वरण भात, पापड, काकडी मुळा, श्रावण घेवडा बटाटा भाजी / फरसबी बटाटा मिक्स भाजी, भरलं वांग्याची चमचमीत भाजी, दाटसर घाट नारळाची खीर / ओल्या नारळाची खीर
    इथे सांगितलेल्या प्रमाण 4-5 लोकांसाठी आहे / serves 4-5
    Ingredients / साहित्य :-
    *नारळाची खीर / Coconut Kheer Recipe
    ओला नारळ / fresh coconut 1 cup
    तूप / ghee 2 tsp
    साखर / sugar 1/2 cup
    दूध / milk 1/2 litre
    वेलची पूड / cardamom pw 1/4 tsp
    सुकामेवा / dryfruits
    *भरली वांगी भाजी / stuffed Brinjal Recipe
    -काटेरी वांगी / brinjal 7-8
    कोथिंबीर / fresh coriender 1/4 cup
    आले / ginger 1 inch
    हिरवी मिरची / green chilly 1
    जिरे / cumin 1 tsp
    तीळ /sesame 2 tsp
    दाण्याचा कूट / rasted peanuts 1/2 cup
    सुके खोबरे / coconut grated 1/4 cup
    मिरची पूड / red chilly pw 1 tsp
    हळद / turmeric 1/2 tsp
    गरम मसाला / garam masala pw 1 tsp
    धने पूड /coriender pw 1 tsp
    मीठ / salt to taste
    तेल / oil 4 tbsp
    मोहरी / mustered 1/4 tsp
    टोमॅटो / tomato 1
    कढीपत्ता / curry leaves
    फसरबी भाजी / Green Beans Recipe
    फसरबी (श्रावणी घेवडा) / French Beans 1 cup
    बटाटा / potato 1 cup
    तेल / oil 3 tbsp
    मोहरी /mustered 1/4 tsp
    जिरे / cumin 1/4 tsp
    आले / ginger 1 inch
    कढीपत्ता / curry leaves
    हळद /turmeric 1/4 tsp
    मीठ / salt to taste
    मिरची पूड / chilly pw 1 tsp
    धने पूड / coriender 1 tsp
    गोडा मसाला / goda masala 1/2 tsp
    आमचूर / dry mango pw 1/2 tsp
    कोथिंबीर / coriender
    In saritaskitchen we have seen many veg thalis, special veg thali like puranpoli thali, bina kanda lasun thali, rakhi pornima thali, ganesh chaturthi thali, modak thali and many more. In todays video we have made special satwik thali for shravan.
    in this thali we have made without onion garlic recipes for shravan / chaturmas. Today we have prepared bharla vang recipe, naralachi kheer / coconut kheer, sweet recipe, green beans sabji, varan bhat, papad, Somvar upvas thali / somvar vrat thali
    #स्पेशलव्हेजथाळी #श्रावणस्पेशलव्हेजथाळी #महाराष्ट्रियनव्हेजथाळी #नारळाचीखीर #भरलंवांग #श्रावणखासथाळी #श्रावणीसोमवारथाळी #specialvegthali #shravanspecialvegthali #vegthalirecipe #vegthali #thali #shravanisomvarthali #shravanithali #maharashtrianvegthali #saritaskitchen #thali
    इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
    उन्हाळ्यासाठी हलकी फुलकी व्हेज थाळी | ज्वारीच्या पीठाचा फुलका | Veg Thali Recipe | Saritas Kitchen |
    • उन्हाळ्यासाठी हलकी फुल...
    भाजी पोळीचा कंटाळा आला तर बनवा हलकी फुलकी थाळी | Veg Thali Recipe | WeightLoss Thali Saritas kitchen
    • भाजी पोळीचा कंटाळा आला...
    स्पेशल आमरस थाळी | अक्षय तृतीया खास हलकंफुलकं झटपट बनणारे संपूर्ण जेवण | Special Veg Thali Recipe
    • स्पेशल आमरस थाळी | अक्...
    रोजच्या जेवणाची थाळी 14 | महाराष्ट्रियन रेसिपी | saritas kitchen thali recipe zanzanit batata recipe
    • रोजच्या जेवणाची थाळी 1...
    रोजच्या जेवणाची थाळी 13 | व्हेज थाळी | महाराष्ट्रियन रेसिपी / saritas kitchen thali recipe बेसन पोळी
    • रोजच्या जेवणाची थाळी 1...
    *****************************************
    अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
    subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen
    दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
    / @saritaskitchenvlogs
    For business enquiries email us @ saritaskitchen@qyuki.com

КОМЕНТАРІ • 298

  • @saritaskitchen
    @saritaskitchen  2 роки тому +25

    नमस्कार 🙏
    जसा गाव बदलतो तश्या पद्धति बदलतात. आजच्या सात्विक थाळी मध्ये वांग्याची भाजी बनवली आहे. आमच्याकडे श्रावणात वांगी खातात. पण बर्‍याच ठिकाणी वांगी श्रावणात खात नाहीत. मला ही गोष्ट नव्याने समजली. तुम्ही तोच मसाला वापरून वांग्या ऐवजी तोंडली, दोडके वापरू शकता.
    तसेच तुमच्या सोयीसाठी खाली प्रत्येक पदार्थाची वेळ देतेय. जो भाग पहायचा त्या time वर क्लिक करा :-
    Introduction 00:00
    नियोजन पूर्वतयारी 1:16
    नारळाची खीर 1:56
    श्रावण घेवडा फ्राय 3:59
    भरली वांगी 6:30
    नियोजन 12:02
    धन्यवाद 🙏

    • @Nilima-w8g
      @Nilima-w8g 2 роки тому

      Thanku tai

    • @nilimayalugade4514
      @nilimayalugade4514 2 роки тому

      Mam, awesome

    • @punamasawale
      @punamasawale 2 роки тому +1

      Thank you very much Sarita, खरचं मदत होणार आहे तुझ्या थाळी रेसिपी ची, रोज रोज कुठनं तरी सुचणार व्हेज पदार्थ, तूच आता आम्हला मार्ग दाखवणार ....🤣🤣🤣🤣

    • @abhisheknarhare3790
      @abhisheknarhare3790 2 роки тому

      @@nilimayalugade4514 to

    • @macramartmazikala2752
      @macramartmazikala2752 2 роки тому

      Thali kup Chan banvli .pan upvas sodayla 5 bhajya banvtat .methi,aluvadi ,gavar ,bhendi karle ,kothimbir vadi ,varan ,bhat,chapati

  • @md9554
    @md9554 2 роки тому +8

    ताई एक विनंती आहे मासवडीची रेसिपी दाखवाल का.. आजची सात्विक थाळी अप्रतिम आहे.. 👌😊

  • @kanchankamthe8200
    @kanchankamthe8200 2 роки тому +1

    सरिता ताई तुमचे पदार्थ नेहमीच छान असतात , आजची खीर मस्तच ,पण सात्विक थाळी मधे खूप साधे पदार्थ असावेत असे माझी आजी म्हणायची ,फार मसालेदार भाज्या नसाव्यात ,.

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 2 роки тому

    खूपच छान अप्रतिमममम, नारळाची खीर मी पहिल्यांदाच पाहीली खूप छान, धन्यवाद ताई

  • @sharayugurav5201
    @sharayugurav5201 2 роки тому +1

    खुप छान आणि आटोपशीर सगळे पदार्थ करता तुम्ही. खूपच छान समजून सांगता. सरिता ताई खुप खुप धन्यवाद तुम्हाला.

  • @swatideodhar4725
    @swatideodhar4725 2 роки тому +4

    नारळाची खीर नव्याने समजली. भाज्या पण मस्त...बघूनच करायची इच्छा होते. धन्यवाद

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 2 роки тому

    आजच्या विडीओ मध्ये नारळाची खीर हा नविन पदार्थ शिकायला मिळाला नक्की करून खाऊन सांगेन धन्यवाद
    सर्व पदार्थ साधे सोपे आहेत फक्त सोमवारची सात्विक थाळी बनवली त्यात वांगी न बनवता भेंडी,तोंडली,बटाटे, दोडका ,परवर बनवले असते तर बरे झाले असते.तुझ्या रेसिपी नेहमीच छान असतात मला फार आवडतात.💖😊

  • @gundappakamble1901
    @gundappakamble1901 2 роки тому +1

    Thali khup mast hai sagle recipe s mast banavala tumhi

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 2 роки тому +1

    एकच नंबर...मी काल दीपपूजेला पुरणपोळी नैवेद्य केला होता.

  • @girishhingmire805
    @girishhingmire805 2 роки тому

    बाकी सर्व पदार्थ खूप छान आहे 👌

  • @priyankagaikwad605
    @priyankagaikwad605 2 роки тому +4

    Coconut kheer first time pahili mst 🤤😋 all thali really delicious tx mam .

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 2 роки тому

    एक नंबर थाळी आणि नारळाची खीर अप्रतिम

  • @vrushaliprabhune219
    @vrushaliprabhune219 2 роки тому

    Mast Sarita ,khup chan satvik thali avadali

  • @sheetalsalunkhe776
    @sheetalsalunkhe776 2 роки тому

    साक्षात अन्नपूर्णा आहात ताई तुम्ही🙏

  • @sonalsalunkhe1685
    @sonalsalunkhe1685 2 роки тому +10

    नारळ खीर अप्रतिम 👌

  • @urmilasansare766
    @urmilasansare766 2 роки тому +2

    नारियल का खीर खुप छान मस्त बनवले आहे माझा साठी ही नवीन रेसीपी आहे 👌👌👌👌

  • @pijn8976
    @pijn8976 2 роки тому

    Khoop chhan. Navin lokhadi tawya var chapati chhan distey

  • @sarojrawool6425
    @sarojrawool6425 2 роки тому +4

    खीर मस्त सोमवार चे tention घालवल्या बदल thanks Sarita ❤️😍🌹

  • @SansarikaFoodofficial
    @SansarikaFoodofficial 2 роки тому +1

    अगं सरीता श्रावणात उपवास सोडायला वांगी नाही खात. आजी म्हणते वांग्याची बी २१ दिवस पोटात राहते. आणि वांगी वातळ पण असतात.बाकी खीर मस्त...

  • @vaishalipandit2181
    @vaishalipandit2181 2 роки тому

    खूप छान आजची थाळी धन्यवाद

  • @vrindarabade7170
    @vrindarabade7170 2 роки тому +1

    Hello Sarita, mast recipe. Description box मधील काही माहिती वर लाईन मारून cancel केली आहे.
    Please check

  • @jyotikane3245
    @jyotikane3245 2 роки тому

    सरीता थॅन्क्स, मी प्रथमच नारळाची खीर बघितली,

  • @truptipatole387
    @truptipatole387 2 роки тому

    Khupach chan narlachi khir 👍

  • @poojachavan3336
    @poojachavan3336 2 роки тому

    Thanks, कालच मी तुम्हाला नवैध च्या रेसिपी बद्दल विचारले व आज तुम्ही कांदा लसणा. शिवाय रेसिपी दाखवलीत.धन्यवाद. पण अशा कांदा लसणा शिवाय काही भाजा दाखवू शकालका. कारण तुमच्या रेसिपी एकदम परफेक्ट असतात. घरातील सगळ्यांना आवडतात.

  • @kkanchanpaatil3594
    @kkanchanpaatil3594 2 роки тому

    Tumchya recipi khup chhan astat

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 2 роки тому

    नेहमी प्रमाणे अप्रतिम मस्त

  • @ninaprabhu627
    @ninaprabhu627 2 роки тому

    Nehami pramaaney mastach.,..narlachi kheer ani tujhya polya tar azun chhan...bharli vangi nakki try kareen. Thank you so much

  • @kavitabhosale152
    @kavitabhosale152 2 роки тому

    Khupach chan👌🏽👌🏽👌🏽👌🏽
    Sarita mam tumhi hi triplychi bhandi swacha kashi karta

  • @amitajoshi2853
    @amitajoshi2853 2 роки тому

    येणाऱ्या सणांसाठी थाळी series मस्त आहे👍

  • @shalakamhatre5091
    @shalakamhatre5091 2 роки тому

    खुप खुप सुंदर अप्रतिम थाळी
    भरली वांगी तर अप्रतिमच 👌👌😋
    तसेच खीरीचा नवीन प्रकार शिकावयास मिळाला
    खीर तर लाजवाब 😋😋😋 लज्जतदार 👌👌
    ताई आज श्रावण महीन्याची सुरुवात छान 👌 केली
    आता असेच नविन नविन प्रकार नक्कीच देत रहा ही आशा व्यक्त करते म्हणजे श्रावण महिना खुप चांगला जाईल धन्यवाद 🙏

  • @vatsalapai4099
    @vatsalapai4099 2 роки тому

    Naralachi kheer very nice

  • @kingrajarai
    @kingrajarai 2 роки тому +3

    सर्व पदार्थ मस्त झालेत....pllzz नारळी भात दाखव ना रक्षाबंधन जवळ येतेय

  • @bharatipawar3673
    @bharatipawar3673 2 роки тому

    खूप छान ‌नारळाची‌ खीर‌ अप्रतिम

  • @deepakuvlekar2220
    @deepakuvlekar2220 2 роки тому +1

    khupppppp goaddddddd, sunder, apratim thali.kheer 💯 khup 👌👌👌👌. sarita aseche Chan Chan recipe,thali nakkkkkki share please kar.thanks 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @ravindrasalunkhe8385
    @ravindrasalunkhe8385 2 роки тому

    धन्यवाद खूप छान तुमच्या रेसिपीमुळे माझ्या स्वयंपाकात खूप खूप चांगला बदल होत गेला तुमच्या पद्धतीने केलेल्या रेसिपी सगळ्यांना आवडायला लागल्या

  • @pradnyashinde9154
    @pradnyashinde9154 2 роки тому +2

    नारळाची खीर आवडली 👌🏻👌🏻
    भाज्याही मस्त 👌🏻👍🏻

  • @snehallimaye1145
    @snehallimaye1145 2 роки тому

    Kheer Ani bhajhya mastach👌😋😍

  • @neelabagaitkar7724
    @neelabagaitkar7724 2 роки тому

    Shravan thali chhaan. Pan chaturmasat vaange वर्ज्य अाहे.upas sodat नाही vaange khaun. भाजी chhan diste.

  • @Hidimba12345
    @Hidimba12345 2 роки тому

    Khup Chan .. tai polya banvayla konta gahu grind karaycha .

  • @maharashtrianineuropateswadesh
    @maharashtrianineuropateswadesh 2 роки тому

    खुपच छान सांगता तुम्हीं 👌🏻👌🏻kitchen management गुरु आहात तुम्हीं आमच्या सर्वांच्या🙏🏻🤗😍

  • @sangitajambhulkar3193
    @sangitajambhulkar3193 2 роки тому

    जेवण आणि टीप एक नंबर

  • @ulkagothanker5503
    @ulkagothanker5503 2 роки тому

    पूर्ण थाळी awesome

  • @poojavitekari4000
    @poojavitekari4000 2 роки тому

    Coconut kheer khup chan👌👌

  • @pratibhapatil6175
    @pratibhapatil6175 2 роки тому +1

    Khup ch chan receipe, mst ch😋😋

  • @KalpanaKale388
    @KalpanaKale388 2 роки тому

    Khupach Chan thali bhaji Chan ahe Thanks

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 роки тому

    व्हेज थाळी अप्रतिम मस्तच 👌👌👍

  • @dikshaahire844
    @dikshaahire844 2 роки тому

    खूप छान अगदी पाणी स्रटेल.. आणि simple recipe sangitl

  • @nileshwangdu.1049
    @nileshwangdu.1049 2 роки тому

    Beautiful Recipe.. सुंदर प्लॅटफॉर्म आहे हा ?

  • @minakshishinde8394
    @minakshishinde8394 2 роки тому

    मी खीर बनवली मस्त झाली छान ताई

  • @aartimanjalkar1618
    @aartimanjalkar1618 2 роки тому

    Mast tai asech chaan video kada aani aamhala dakh'va enjoy your life

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 2 роки тому

    Khupch delicious.

  • @meenakulkarni2743
    @meenakulkarni2743 2 роки тому

    Apratim thali naral khir recipe phije hoti dhanyawad

  • @smitanirhali8699
    @smitanirhali8699 2 роки тому

    Khupach apratim

  • @suvarnawarke7072
    @suvarnawarke7072 2 роки тому

    Tai tumachya recipes khup chaan astat pn sadhyachi paristithi parmane kahi gharatilch bhajya banvata yetil ase sanga please🙏🙏🙏🙏

  • @SunilPatil-gt7ek
    @SunilPatil-gt7ek 2 роки тому

    Mrs varsha khup khup mast ahet recipes thank you

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 2 роки тому +2

    Mast tai veg thali recipe.👌👌🥰🙏

  • @magicalvideos2015.
    @magicalvideos2015. 2 роки тому +1

    मस्त सात्विक थाळी👌👌👌👌😋

  • @rose45568
    @rose45568 2 роки тому

    Sarv swaypak chhan zala... Tandlachi kheer recipe dakhava

  • @nitinchavan674
    @nitinchavan674 2 роки тому

    खूप छान थाळी पद्धत दाखवली 👌👌🙂🙏

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 2 роки тому

    खूपच छान थाळी 👌👌

  • @sanjanajawne247
    @sanjanajawne247 2 роки тому

    Tai tumhi ji bhandi use karata i.g. kadhai, cooker, etc tyachi link share Kara please

  • @1carnavkhopade40
    @1carnavkhopade40 2 роки тому

    Thnkyu tai ,rojch ashi thali dhakhva plz possible asel tr

  • @susangcollection3196
    @susangcollection3196 2 роки тому +1

    Ek request hoti ki fruit custard kase karayche dakhava plz
    Mala mhiti kase kartat pan custard powder ani sakhar cha andaj chukto mag taste change hote
    Tyamule tumhi simple steps madhe sanga na kase kartat kiti measurements 🙏🙏🙏

  • @namratadeshmukh9297
    @namratadeshmukh9297 2 роки тому

    Chan thali sarita

  • @rutujagunjawate6424
    @rutujagunjawate6424 2 роки тому +1

    Khup chan

  • @shanti.shanti
    @shanti.shanti 2 роки тому

    Khup chan 👌🏼

  • @ranjanatodsam3450
    @ranjanatodsam3450 2 роки тому

    नियोजनबद्ध खुप छान

  • @vaishalitamhane9808
    @vaishalitamhane9808 2 роки тому

    खीर आवडली.

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 2 роки тому

    Khupchan tai wow yummy tasty thali thanks🙏👍😋😋😋👌

  • @vimalminde8992
    @vimalminde8992 2 роки тому

    Khup chhan

  • @shitalrotkar4269
    @shitalrotkar4269 2 роки тому

    Kheer sathi Sakhre yevji gul vapru dhakto kaa

  • @sandhyakokate5861
    @sandhyakokate5861 2 роки тому +1

    Tai keshar syrup chi link taka plizz

  • @rekhaghorpade8094
    @rekhaghorpade8094 2 роки тому

    ताई तुमची भांडी खुप छान असतात कुठून घेतली please send and nice recipe thanks tai

  • @dnyandam5772
    @dnyandam5772 2 роки тому

    वांगी भाजी अप्रतिम!

  • @rupalimanjrekar4381
    @rupalimanjrekar4381 2 роки тому

    नारळाची खिर खुपच छान

  • @suyashrajpure7652
    @suyashrajpure7652 2 роки тому

    Tai thali chan pan chala ticha tawa lokandi ahe ka

  • @vishakhakarnik377
    @vishakhakarnik377 2 роки тому

    छान झाली आहे थाळी.

  • @smitagawade7923
    @smitagawade7923 2 роки тому

    खुपचं छान आहे खीर नक्की करणार ‌, चपाती चा तवा कोणता वापरला आहे 🙏🙏

  • @prasadkulkarni8033
    @prasadkulkarni8033 2 роки тому +1

    Superb Recipes! 👌👌😋😋

  • @seemadeokar9860
    @seemadeokar9860 2 роки тому

    खुपच छान 👌👌ताई नारळ खीर अप्रतिम 😋😋

  • @vaishalikadu6737
    @vaishalikadu6737 2 роки тому

    Tai kheer ratri la banvli tar chalel ka

  • @shilpashinde8219
    @shilpashinde8219 2 роки тому

    वांग्याची भाजी खूप छान

  • @snehalkarekar2014
    @snehalkarekar2014 2 роки тому

    Hii, वांग्याच्या वाटणात कडीपट्टा वाटून टाकला की अजुन छान चव येते

  • @bhartithorat3635
    @bhartithorat3635 2 роки тому

    अप्रतिम थाळी 👌👌👍🏻

  • @shantaramgorivale1577
    @shantaramgorivale1577 2 роки тому

    खूप छान

  • @Anjaliskitchen6699
    @Anjaliskitchen6699 2 роки тому

    Khupch bhari 👌

  • @sachiwalke4071
    @sachiwalke4071 2 роки тому

    Khup chan tai...must

  • @hemalatashettigar8794
    @hemalatashettigar8794 2 роки тому

    Very nice. Must try recipe.

  • @charushiladu4090
    @charushiladu4090 2 роки тому

    Tumchya recipes Khup Chan astata tai..
    Me Tumchya recipes try karte..
    Aani recipes Chan hotat gharat saglyanna aavdtat
    Thank you so much..

  • @meenamali633
    @meenamali633 2 роки тому

    Mast narlachi khir

  • @samarthsaivlogs2296
    @samarthsaivlogs2296 2 роки тому

    नारळाची खीर नक्की करून बघणार 👌👌 👍

  • @shundi5
    @shundi5 2 роки тому

    करून पाहायला हवीच

  • @shitaldhere9602
    @shitaldhere9602 2 роки тому

    अप्रतिम

  • @shamalagawand4795
    @shamalagawand4795 2 роки тому

    khup sunder 😍👌👌

  • @mansipatil3622
    @mansipatil3622 2 роки тому +1

    Khup mast,👍

  • @user-poojayadav15
    @user-poojayadav15 2 роки тому

    Vry nyc sharing💕💕💕 my friend🔔

  • @kavitamanore1150
    @kavitamanore1150 2 роки тому

    बघुन मन प्रसन्न झालं

  • @anupamamagar7121
    @anupamamagar7121 2 роки тому +1

    Tai ghahu konata vaparata chapati 1 no,,🔥♥️👌🏿

  • @pratibhabelgundkar8746
    @pratibhabelgundkar8746 2 роки тому

    Mam namskar aajchi recipe recipe khup chaan aahe chapati parat dakhava

  • @rohinijadyar9518
    @rohinijadyar9518 2 роки тому

    छानच