Це відео не доступне.
Перепрошуємо.

आषाढी एकादशी साठी झटपट उपवासाची थाळी । उपवासाचे गुलाबजाम, घावणे , वडे आणि बरंच काही | Vrat ki Thali

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 чер 2023
  • मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
    मराठी - आहार नियोजन - amzn.to/3HwQmkh
    To order English book - 90 Days Meal Planning - amzn.to/406MdLe
    आषाढी एकादशी विशेष उपवास थाळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
    • १ कप साबुदाणा
    • १ कप पाणी
    • १ चमचा साजूक तूप
    • २~३ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
    • १ उकडून चिरलेला बटाटा
    • थोडंसं मीठ
    • १/२ कप भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट
    • चवीनुसार मीठ
    उपवासाचे गुलाबजाम
    • १ कप किसलेला खवा
    • १/४ कप किसलेलं पनीर
    • २ चमचे शिंगाड्याचं पीठ
    • चिमूटभर खायचा सोडा
    • १ कप साखर
    • १/२ कप पाणी
    • २ हिरवी वेलची
    • तळण्यासाठी तेल
    उपवासाचे वडे
    • १/४ कप साबुदाणा
    • १ कप वरई
    • २ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
    • १/४" किसलेलं आलं
    • १ चमचा जिरं
    • १/२ कप किसलेला लाल भोपळा
    • १/२ कप उकडून मॅश केलेला बटाटा
    • चवीनुसार मीठ
    • हिरव्या मिरचीचे तुकडे
    • तळण्यासाठी तेल
    वरईचा भात
    • १ चमचा साजूक तूप
    • १/२ कप वरई
    • १ १/२ कप गरम पाणी
    • चवीनुसार मीठ
    उपवासाची आमटी
    • १ कप भाजलेले शेंगदाणे
    • २ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
    • जरुरीनुसार पाणी
    • १ चमचा साजूक तूप
    • १ चमचा जिरं
    • दालचिनी
    • २ हिरवी वेलची
    • ४~५ काळी मिरी
    • १ तमालपत्र
    • जरुरीनुसार पाणी
    • चवीनुसार मीठ
    • २ मोठे चमचे चिंच-गुळाचा कोळ
    उपवासाची लाल भोपळ्याची भाजी
    • १ चमचा साजूक तूप
    • १/२ चमचा जिरं
    • १/२ चमचा लाल तिखट
    • २५० ग्रॅम लाल भोपळ्याच्या फोडी
    • थोडंसं पाणी
    • चवीनुसार मीठ
    • २ मोठे चमचे खोवलेलं ओलं खोबरं
    राजगिऱ्याचं घावन
    • १/२ कप राजगिऱ्याचं पीठ
    • चवीनुसार मीठ
    • जरुरीनुसार पाणी
    • साजूक तूप / तेल
    मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक घरपोच मागविण्यासाठी ९०७५४९६९७७ या नंबर व्हाट्सऍप मेसेज / कॉल करा.
    मधुराज रेसिपीचं पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
    छोटी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3b8NCfp
    मोठी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3OmqaJM
    दोन्ही पुस्तक - छोटी सुट्टी + मोठी सुट्टी - amzn.to/3OhLAb9
    मधुराजरेसिपीचे मसाले ऑर्डर करण्यासाठी इथे क्लीक करा -
    Combo Pack of all 3 Maduras Masala - amzn.to/3HwJHGR
    Combo Pack of all 4 Maduras Masala - amz.run/4WSK
    किंवा ९१३६८२२२२४ या नंबर वर व्हॉटसऍप मेसेज करा
    Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes
    Subscribe MadhurasRecipe Marathi - ggle.io/3QOx
    Subscribe MadhurasRecipe Hindi - ggle.io/3QOz
    Subscribe MadhurasRecipe - ggle.io/3QP1
    Like Facebook - fbook.cc/3FNz
    Join Facebook group - fbook.cc/3GAo
    Follow Instagram - fbook.cc/3FO0
    / madhurasrecipe
    Website - www.madhurasrec...
    Today we are making Ashadhi Ekadashi vishesh upwas thali. As everybody in the house fasts on this day and the fast lasts for 24 hours, just 1-2 upwas recipes are not enough. So I am showing you upwas thali. This thali contains upwas gulabjam, sabudana khichadi, varaicha bhat and amti, lal bhoplyachi bhaji, upwas vade and a ghavan. I am trying to make it healthier. You have to come up with some healthy and tasty fasting recipes. I am trying to help you. I already have shown 2-3 upwas thalis. You can make combinations according to your taste and choice. You can try this thali at home and drop a comment for me. Do not forget to like, share and subscribe.
    Ingredients:
    Sabudana Khichadi
    • 1 cup Sabudana
    • 1 cup Water
    • 1 tsp Ghee
    • 1 tsp Cumin seeds
    • 2~3 chopped Green chilies
    • 1 boiled and chopped Potato
    • A little Salt
    • 1/2 cup roasted Peanut powder
    • Salt to taste
    Upwas Gulabjam
    • 1 cup grated Khava / Khoya
    • 1/4 cup grated Paneer
    • 2 tsp Shingada flour
    • A pinch of Baking soda
    • 1 cup Sugar
    • 1/2 cup Water
    • 2 green Cardamom
    • Oil for frying
    Upwasache Vade
    • 1/4 cup Sabudana
    • 1 cup Varai
    • 2 chopped Green chilies
    • 1/4” grated Ginger
    • 1 tsp Cumin seeds
    • 1/2 cup grated Pumpkin
    • 1/2 cup boiled and mashed Potato
    • Salt to taste
    • Chopped Green chili
    • Oil for frying
    Varaicha Bhat
    • 1 tsp Ghee
    • 1/2 cup Varai
    • 1 1/2 cup hot Water
    • Salt to taste
    Upwasachi Amti
    • 1 cup roasted Peanuts
    • 2 chopped Green chilies
    • Water as needed
    • 1 tsp Ghee
    • 1 tsp Cumin seeds
    • Cinnamon
    • 2 green Cardamom
    • 4~5 Black peppercorns
    • 1 Bay leaf
    • Water to adjust consistency
    • Salt to taste
    • 2 tbsp Tamarind-Gudh pulp
    Upwasachi Bhaji
    • 1 tsp Ghee
    • 1/2 tsp Cumin seeds
    • 1/2 tsp Red chili powder
    • 250 g chopped Pumpkin
    • A little Water
    • Salt to taste
    • 2 tbsp grated fresh Coconut
    Rajgira Ghavan
    • 1/2 cup Rajgira flour
    • Salt to taste
    • Water as needed
    • Oil / Ghee
    For more Such Recipes
    उपवासाची भेंडीची भाजी नी बरंच काही | उपवासाची थाळी | Upwasachi Thali | Farali Thali | Vrat ki Thali - • उपवासाची भेंडीची भाजी ...
    फटाफट,पीठ न आंबवता बनवा नवरात्र विशेष उपासाची थाळी | उपवास मेदू वडा,डोसा आणि बरंच काही | Upwas Thali - • फटाफट,पीठ न आंबवता बनव...
    उपवासाची झटपट बनणारी थाळी | पनीरची भाजी, घावन, हलवा आणि बरंच काही | Vrat ki Thali | MadhurasRecipe - • उपवासाची झटपट बनणारी थ...
    उपवास दही वडा | Upas Dahi Vada | फलाहारी दही वडा | madhurasrecipe | Vrat ki Recipe - • उपवास दही वडा | Upas D...
    कुरकुरीत उपवासाचा मसाला डोसा | Upwasacha Dosa | Farali Dosa | Navratri special | MadhurasRecipe - • कुरकुरीत उपवासाचा मसाल...

КОМЕНТАРІ • 750

  • @adam_gaming072
    @adam_gaming072 Рік тому +28

    First pin please

  • @user-lg9fv4or3w
    @user-lg9fv4or3w Рік тому +1

    Taai tumi far mothya manache aha tnxx taai kadhi kadl navt ki mala pan recipe yenar apke vajah se mai bohot khuch bana paya Or sabko khilaya Or tarif bhi karte hai sab apke recipes ki bhagvan mere guru ko sadev sukhi rakhe tnxx di tumch manapasun abhar🙏

  • @meenadhumale7484
    @meenadhumale7484 Рік тому +2

    मी या आषाढी एकादशीला हे उपवासाचे पदार्थ नक्की करणार अन्नपूर्णा आहेस ताई तू👌👌🙏
    ला

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  Рік тому

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @vishwanigormali3551
    @vishwanigormali3551 Рік тому +1

    Wow mam amazing dish ready keliy.... त्याचबरोबर पूर्ण हेल्थी सुध्दा आहे... वाटत च नाही की ही डिश उपवासाची आहे..... amazing as well as delicious 😊😊😊....i will definitely make it....

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  Рік тому

      मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)

  • @Smoki.95
    @Smoki.95 Рік тому

    अतिशय सुंदर अप्रतिम आहे. रोजच उपवास करावा असे वाटते बघून.❤❤❤❤

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  Рік тому +1

      हा हा हा... धन्यवाद 😊😊

    • @Smoki.95
      @Smoki.95 Рік тому

      @@MadhurasRecipeMarathi खरंच मी माझ्या बहिणीला पाठवले ती पण तसंच म्हणाली किती सुंदर आहे .❤️❤️❤️❤️👍

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 Рік тому

    गुलाबजाम अप्रतिमच..रंग रूप सुरेख. वडे मस्तच..थाळी उपवासाची ❤

  • @umika8710
    @umika8710 Рік тому

    खूपच छान मेनू upasacha आनि अगदी सर्व प्रमाण पण तुम्ही पध्दत शिर सांगता खूप छान

  • @sakshitate3167
    @sakshitate3167 Рік тому

    आवाज तुमचा खरच खूप छान आहे... बाकी तुम्ही सुगरन तर आहातच.....👌👌❤️❤️

  • @ashwinibrahme3897
    @ashwinibrahme3897 Рік тому +2

    छानच 👍👍 शेंगदाणा आमटी मध्ये रताळे उकडून स्मॅश करुन घातले तर छान दाटसर होते चवही खूप छान येते

  • @MadhuriDahake-hv2kz
    @MadhuriDahake-hv2kz Рік тому

    खूप छान , मस्तच. वडे तर मस्तच.हे वडे मी पहिल्यांदाच पाहिले. एकादशी ला नक्कीच करेन.

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  Рік тому

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @meghapaknikar2957
    @meghapaknikar2957 Рік тому

    छान ताई एकादशी करण्याचे आणखीन एक कारण वाढले. ते म्हणजे उपवासाची थाळी.

  • @amitpawaravlogs6677
    @amitpawaravlogs6677 Рік тому +6

    उपवासाच्या नावाने चांगलं दाबून घेतात आणि सांगतात आमचा उपवास आहे , 😂 एक तीर से दो निशाने 👌

  • @snehanirmale5936
    @snehanirmale5936 Рік тому

    खूप खूप छान पद्धतीने उपवासाचे पदार्थ तयार केले आहे खरेच मधुरा तुझे सांगण्याची पद्धत पण सोपी आहे मी करुन बघते तुझे कौतुक करावेसे वाटते 🎉❤👌👌👍👍💐👸💯😋😋😍

  • @gaurimhaiskar7234
    @gaurimhaiskar7234 Рік тому

    फारच सुंदर! या एकादशीला वडे आणि गुलाबजाम करायलाच हवेत

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  Рік тому

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @user-yv3yn8rm3i
    @user-yv3yn8rm3i Рік тому +1

    बर, आम्हा कडे भगर म्हणतात ताई माहिती आहे मला

  • @mrunalinijoshi2238
    @mrunalinijoshi2238 Рік тому

    मधुरा ताई, हा video बघुन आज मी हेच पदार्थ बनवले. फक्त लाल भोपळ्याच्या ऐवजी बटाट्याची भाजी केली. फोटोही काढला. इथे कसा share करायचं, ते मात्र लक्षात येत नाहीय. गुलाबजाम खूपच छान झालेत 👍

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  Рік тому

      अरे वा छानच... धन्यवाद 😊
      तुम्ही फोटो माझ्या email madhurasrecipe@gmail.com यावर मेल करु शकता किंवा Facebook ग्रुप वर शेअर करू शकता

  • @jyotipawar8510
    @jyotipawar8510 Рік тому

    Khup chan upvasachi thali me nakki banavnat aani saglyana khaul ghalen upvas fakt mazacha aasto

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  Рік тому

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @vidyamarathe919
    @vidyamarathe919 Рік тому

    खूप छान👌👌👍 आणि मनःपूर्वक धन्यवाद मॅम🙏
    अगदी योग्य वेळी हवी ती रेसिपी.....
    तसेतर उपवासाच्या थाळीतील सगळेच पदार्थ खूपच सुंदर दिसताहेत....पण घावणं आणि गुलाबजाम अफलातून 👌👌👌👍😋
    आषाढी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा मॅम😊🙏
    पांडुरंगाची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबीयांवर अखंड राहो हीच श्री पांडुरंगा चरणी प्रार्थना 🙏🌹
    🌹🙏 जय हरी माऊली🙏🌹

  • @user-tm8ol7du1z
    @user-tm8ol7du1z Рік тому

    खमंग खुसखुशीत हा शब्द खूप आवडतो तोंडाला पाणी

  • @pushapaudavant1612
    @pushapaudavant1612 Рік тому

    खूपच छान थाळी बनवली ताई ऊपवासाची अप्रतिम 👌👌👌👌😋धन्यवाद मधुराताई 🙏🏻

  • @nishita176
    @nishita176 Рік тому

    नेहमप्रमाणेच अगदी उत्तम recipe, राम कृष्ण हरी

  • @vandnagole5526
    @vandnagole5526 Рік тому +1

    😂😂मला या वाक्याच हसु आलं की खाण्यासाठी उपवास करायचा, सर्व पदार्थ खुप छान.धन्यवाद 😊

  • @VVK6
    @VVK6 Рік тому

    सर्वप्रथम आषाढी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा व नमस्कार .सौ मधुरा ताई व तुमच्या सर्व परिवाराला 🙏🙏🙏🌹🌹🌹 उपवासाची थाळी खूपच चविष्ट आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹👌 ।

  • @sujatapatil-si6uj
    @sujatapatil-si6uj Рік тому

    Hi madam mi tumchya sarv recipe bgte mla khup aavadatat n tumchya padhatine kele tr sarv padhart khup chan hotat khup chan samjaun sangta tumhi

  • @sameerdeorukhkar5362
    @sameerdeorukhkar5362 Рік тому

    खुप खुप छान. बघूनच तोंडाला पाणी सुटल

  • @nutandeshmukh7145
    @nutandeshmukh7145 Рік тому +1

    Aashdichya खूप खूप शुभेच्छा

  • @lalitadasgupta6499
    @lalitadasgupta6499 Рік тому

    खूप छान. मी उपवास करत नाही पण ही थाळी इतकी सुग्रास दिसत आहे कि बनवून बघणारच❤

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  Рік тому

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @rajshreebhogale3624
    @rajshreebhogale3624 Рік тому

    खूपच सुंदर रेसिपी गुलाबजाम तर उपासाला नक्कीच बनवणार.🙏🙏👍👌

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  Рік тому

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @vandanakhorate9034
    @vandanakhorate9034 Рік тому

    खुपचं छान रेसिपी आम्हाला खुप आवडली माऊली धन्यवाद

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 Рік тому +1

    Khup khup chan

  • @jagrutinavale2514
    @jagrutinavale2514 Рік тому +1

    Khupach chan.....dish..... yummy and bharpur dishes cha guidance 👌👌👌👌👌🏆

  • @parikshitzende5071
    @parikshitzende5071 Рік тому +1

    सुंदर पदार्थ तयार केले 👌👌💐

  • @shobhakanase4719
    @shobhakanase4719 Рік тому

    Wow khup Sundar taat baghtla Ani lagech lakshat ala ki kiti sundr menu ahe

  • @pranjalibarshile
    @pranjalibarshile Рік тому

    मस्त थाळी आहे.. Gulabjamun is best..

  • @madhurinalawade8965
    @madhurinalawade8965 Рік тому +3

    OMG so many dishes at one go, it shows how passionate you are about cooking. Hat's off to you. The thali looks yummy 😋

  • @dhanashrimalekar9260
    @dhanashrimalekar9260 Рік тому +1

    खूप सुंदर स्वादिष्ट थाळी. खरोखरच उपवास करावासा वाटला.👌👌👌

  • @rekhabhamab8465
    @rekhabhamab8465 Рік тому

    मधुराने दाखवलेल्या उपवास रेसिपी खूप छान आहेत

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 Рік тому

    waaaa khup sunder idea nakki karun baghenn thanks tai

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  Рік тому

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @nitinbhutada3604
    @nitinbhutada3604 Рік тому +8

    Best Upwas Thali for Aashadhi Ekadashi 🎉 Thanks Madhura Tai 😊

  • @meenaawaghade2522
    @meenaawaghade2522 Рік тому

    खुपच छान जेवण बनवले आहे उपवासासाठी

  • @mandlikvandana8270
    @mandlikvandana8270 Рік тому

    खूपच छान

  • @mayuripatil5426
    @mayuripatil5426 Рік тому

    Khup chan recipe ahe tai upwaas thali.. Thank you so much❤

  • @miss.silent3666
    @miss.silent3666 Рік тому

    Pani al majya tondat... Evdh sgl bagitlya vr tr koni hi pn upwas krel... 😍😋😋😋

  • @priyarajput7409
    @priyarajput7409 Рік тому

    Khup chan upwasachi thali ...mi nakki tray karel banvayla.

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  Рік тому

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @shobhavarpe1194
    @shobhavarpe1194 Рік тому

    Kuhp sudar madhura tu khup sunder padhrath banavhtay ani Saravana samjhun sagty ani tu khup cahn samjun gehtay saravhna madhura tu kiti parmal aahes ki tuze fan khup lavhkar tuza talamit tayar hotayt ani navhen pedhi la aavhdel aasi tu sangatay madhura tu khup sunder destay asah hasat Raha ani Saravana samjhun ghta tai tuzi aatal fan shobha vàrpe 🌹🌹🎁🎁👌👌👃

  • @ashwinikulkarni231
    @ashwinikulkarni231 Рік тому

    Khupach 👌🙏

  • @kundagosavi9045
    @kundagosavi9045 Рік тому

    खूप खूप छान रेशीपी नेहमीप्रमाणे तुम्ही बोलता छान मलाखूप आवडते😊😊😊😊😊❤❤❤❤❤

  • @shwetashelake2013
    @shwetashelake2013 Рік тому +53

    खुप सुंदर ताई नेहमीप्रमाणे😊 weight loss साठी काय केलस सांग ना?

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 Рік тому

    उपवासाची थाळी एकदम भारी आहे .धन्यवाद ताई तुम्ही शेअर केल्या बद्दल.🙏👌👌👍👍😋❤️

  • @sadhanagaikar4673
    @sadhanagaikar4673 Рік тому

    वडे आणि घावन माझ्यासाठी नविन होतं....Thanks for these recipes

  • @rachanadhonde4518
    @rachanadhonde4518 Рік тому

    Tai tuzay pustaka vishye samazle me pustak ghenarch ahe pan tu non - veg recipe che pan ek ९० divsache aharache niyojan he pustak kadhave he namra vinanti ani tuze abhinandan😊

  • @shobhatandale5016
    @shobhatandale5016 Рік тому

    Khup chaan and thank you

  • @vrushalidharmadhikari1939
    @vrushalidharmadhikari1939 Рік тому +1

    I liked very much your recipes . Thank you so much for your advises 😊

  • @sunilmule8618
    @sunilmule8618 Рік тому

    Tai mast recipe 😋😋i love dish 😋😋thank you tai

  • @priyalgawade8884
    @priyalgawade8884 Рік тому

    Wow super nice mast ttt khup Chan recipe dakhavli tai tumhi thanku so much

  • @sandhyaghalsasi3324
    @sandhyaghalsasi3324 Рік тому

    मस्तच

  • @jyotiphopse5495
    @jyotiphopse5495 Рік тому

    Khup sundar upvasachi thali sajli 👌👌👌👌👌

  • @suvarnakagale7858
    @suvarnakagale7858 Рік тому

    Mam,ekdam best recipes.

  • @pushpanikam9537
    @pushpanikam9537 Рік тому

    Are waa khupach sundar Thali.

  • @user-tm8ol7du1z
    @user-tm8ol7du1z Рік тому

    मला तुमच्या सगळ्या रेसिपी खूप आवडतात

  • @kusumnagare7735
    @kusumnagare7735 Рік тому

    Khup chan upwas thali sajli ahe. Mast diste Tondala pani sutle thali pahu

  • @amrutapatil2495
    @amrutapatil2495 Рік тому

    खूप छान ताई तुम्ही सुंदर पद्धतीने शिकवले

  • @vidyapuranik6333
    @vidyapuranik6333 Рік тому

    Kupch sundar ahe Tai, Upwas Thali.

  • @darshanapatil6676
    @darshanapatil6676 Рік тому

    खूपच छान ताई नक्की बनवेन मी या एकादशीला ही थाळी tysm

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  Рік тому

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @vilasinikalamkar2235
    @vilasinikalamkar2235 Рік тому

    मस्त थाळी

  • @shrutirajankar7333
    @shrutirajankar7333 Рік тому

    Khup chan tai ....thank you

  • @radhikasd441
    @radhikasd441 Рік тому

    Kiti chan explain karti madhura tai. Saglach mast awesome❤❤❤ Tu kharch khup perfect ahes ani definitely weight loss badal sang khup help hoyil.

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  Рік тому

      धन्यवाद 😊😊 हो... नक्की सांगेन...😊😊

  • @rohinipanchal1649
    @rohinipanchal1649 5 місяців тому

    Kup chan repisi sangitali madhura

  • @mohitenikita6007
    @mohitenikita6007 Рік тому +1

    Khup sundar❤ tumchy recipes khup chaan असतात

  • @durgakatkar7197
    @durgakatkar7197 Рік тому

    सुंदरच

  • @Swanandiparab4613
    @Swanandiparab4613 Рік тому

    khup channn...

  • @sumanawale6451
    @sumanawale6451 Рік тому

    Khip chan ahe upwasachi thali
    Mast 😊

  • @nikitakhaladkar6493
    @nikitakhaladkar6493 Рік тому

    Aggg... Mi vat bght hote tuza ashadhi special thalichi... Nice...😊👌

  • @nileshnulkar3640
    @nileshnulkar3640 Рік тому +1

    Lay bhari upvas thali 👌👌

  • @siddhimandwekar282
    @siddhimandwekar282 Рік тому

    नेहमीप्रमाणे अप्रतिम 😋

  • @user-rg3se7qx1k
    @user-rg3se7qx1k Рік тому +1

    Tai Lai Bhari

  • @LoverBoy-yd8zl
    @LoverBoy-yd8zl Рік тому

    Wahh madhura didi ye toh bhot tasty lag rahi hai

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Рік тому

    खूप छान आहे विडीओ मस्त

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 Рік тому

    भारी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😋😋😋😋

  • @gorakkadam7990
    @gorakkadam7990 Рік тому

    Recipe khupch Chan weight lose sathi Kay kele sanga please

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  Рік тому

      धन्यवाद 😊😊 नक्की सांगेन...😊😊

  • @anjaniwalke1177
    @anjaniwalke1177 Рік тому

    Madhura mam tumi kiti sarv tips samajaun sagata tumala manpuravak ashirvad.

  • @pujaomsao5560
    @pujaomsao5560 Рік тому

    Khup mast thadi

  • @manishakhopkar6824
    @manishakhopkar6824 Рік тому +1

    Khupach chan recipe aahet pan bhoplyachi bhajila hirvi mirchi chi phodni deun Pani na ghalta shijawli ki khup chan test yete baki serve recipes ek number 👌

  • @jayshrihiremath7123
    @jayshrihiremath7123 Рік тому

    Khup chan aahe Apratim aahe upwasachi thali👌👌

  • @vaishalisakhale7602
    @vaishalisakhale7602 Рік тому

    Khupach chhan

  • @rajashreepitroda4865
    @rajashreepitroda4865 Рік тому +1

    Upvaas chi mast THALI 😋👌👏👍

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  Рік тому +1

      धन्यवाद 😊😊

    • @rajashreepitroda4865
      @rajashreepitroda4865 Рік тому

      Thank you Madhura for quick reply👏 mala rajgira ghavan aani gulab jam khupach aavdale farali recipe pan tempting 😋👌👍

  • @asmitaadvant9878
    @asmitaadvant9878 Рік тому +2

    Very tempting upas thali, specially gulabjam ❤

  • @radhashendge1193
    @radhashendge1193 Рік тому

    Khup chan tumchy sagly recipe mi try kart aste hi thali pan try karnar Tai tumchy recipe ekdam gharat je ahe ty madhun ch banvtat manu. Konta hi Navin kahi karaych asl tr tumchi recipe ch pahte khup help hote

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  Рік тому

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @kalpanamalwade9209
    @kalpanamalwade9209 Рік тому

    वाह वाह मस्त यम्मी यम्मी टेस्टी चमचमीत पदार्थ अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌 उपवासाची थाळी चवदार अफलातून लयभारी 👌👌👌👌👌 रेसिपी रंग सुंदर भन्नाट जबरदस्त

  • @nileshwangdu.1049
    @nileshwangdu.1049 Рік тому

    एकानी मला प्रश्न विचारला , देव आहे का ?
    मी म्हणालो सुर्य आहे का ?
    तो म्हणाला आहे....
    त्यांनी मला हात जोडले आणि म्हटले , येवढे सोपे आणि सुंदर उदाहरण तुम्ही दिले..... माझ्याकडे नाही हा शब्दच नाही....
    ----- Nileshkumar Walke.
    --------------------
    Someone Asked me A question ?
    Is there A God ? Is said is there A Sun ?
    He has Said ....
    He joined hands with me and said , You have given Such A Simple and Beautiful Example.....
    I don't have a Word for It.....
    ----- Nileshkumar Walke.
    --------------------

  • @anjanadethe9735
    @anjanadethe9735 Рік тому

    Wa, khupch Chan 👌👌👌👌👍

  • @suhaspatil2233
    @suhaspatil2233 Рік тому

    Mam upvasachi thali ekdam superb 😊

  • @varshakulkarni9854
    @varshakulkarni9854 Рік тому +1

    Hats off to you! You have lot of patience!!🙏🙏❤

  • @ushapatel3073
    @ushapatel3073 Рік тому

    Very nice recipe 👌🏻 Thank-you 🙏

  • @anitahinge4328
    @anitahinge4328 Рік тому

    Khup sunder recipe👌

  • @Pushpakhetade
    @Pushpakhetade Рік тому

    खूप छान थाळी

  • @pranalighag8347
    @pranalighag8347 Рік тому

    Wow khoop chan aahet dishes

  • @vasantiphutane5618
    @vasantiphutane5618 Рік тому

    खूप छान आहे खूप छान वाटले मला

  • @rohinpingale230
    @rohinpingale230 Рік тому

    Madhura Tai kal mi tumhi dakhvle pramane vade banvale khup chan zale hote😊

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 Рік тому +1

    मस्तच 👌👌👌👍