दादा तू खूप great आहे...तुला खूप दीर्घायुष्य लाभो...आम्हाला तुझ्यामुळे खूप गोष्टी समजल्या आणि डोळ्यानी पाहिल्या..ते फक्त तुझ्या मुळे...आम्ही पण त्या पुढे नेण्यासाठी प्रयत्न करू...
@@ranijadhav8241 रसरत्नाकर Jīvasūtra Rasavaiśeṣikasūtra Yogaśataka Kakṣapuṭa Yogaratnamālā हे औषधी तसेच Mūlamadhyamakakārikā Śūnyatāsaptati Vigrahavyāvartanī Vaidalyaprakaraṇa Vyavahārasiddhi Yuktiṣāṣṭika Catuḥstava Ratnāvalī Pratītyasamutpādahṝdayakārika Sūtrasamuccaya Bodhicittavivaraṇa Suhṛllekha Bodhisaṃbhāraśāstra Bhavasamkranti Dharmadhatustava (Hymn to the Dharmadhatu), uncertain authorship, according to Ruegg, it shows traces of later Mahayana and Tantrik thought. Salistambakarikas A commentary on the Dashabhumikasutra. Mahayanavimsika (uncertain authorship as per Ruegg) *Ekaslokasastra *Isvarakartrtvanirakrtih सारखे अनेक ग्रंथ आहेत । काहीच ग्रंथ आहेत शोधण्यात आले आहेत .
भारत की असली महान विरासत से परिचित कराने के लिए आपका बहोत,बहोत धन्यवाद ! सर ! कृपया ! गढ़किल्लो के परिसर मे स्थित बुध्द् स्थलो के व्हिडिओ बनाए ! नमो बुध्दाय ! जय शिवराय ! जयभिम !
👍 खूप छान आणि सखोल माहिती. एडिशनही उत्तम झाले आहे. हा मौलिक ठेवा पुढे आणल्याबद्दल धन्यवाद. हा विद्यासागर आहे. मी ऐकल्याप्रमाणे भारत वर्षात साधारण ६० पेक्षा जास्त विद्यापीठे होती की जी आक्रमणात उद्ध्वस्त झाली.. भारतीय विद्यापीठात परदेशी विद्यार्थी प्रवेशासाठी धडपड करीत असंत. प्रत्यक्ष श्री नागार्जुनांचा पदस्पर्श येथे झाला होता. 🙏
खुप छान माहीती आणि खुप कौतुकास्पद कामगिरी 👌👌 ही माहीती हिंदी आणि इंग्लिश मध्ये डब व्हायला हवी .जेणेकरुन प्राचीन बौद्ध इतिहास संपूर्ण भारत भर आणि जगभर पोहचायला हवा. जय भिम - नमो बुद्धाय 🙏🙏
भावा तुमचे काम खुपच छान आहे. आपली या भूमीची ओळख करून देत आहात.मन खिन्न होतेय आपली बौद्ध संस्कृती भग्नावस्थेत पाहुन.आतातरी बौद्धांनी असे ठिकाणं साफसफाई करून धम्म प्रचारासाठी पुनर्जीवित करून आदर्श निर्माण करावा...
बरोबर बोललात आपण sahew, आपली सध्या ची राजनीती ह्या अश्या गोष्टी ला महत्व देणारी नाही आहे. आणि आपले नेते तर खूप चं गये गुजरे आहेत. ज्या ज्या गडा वर लेणी सापडली आहेत त्या ची माहिती ही बौध्द देशा पर्यंत पोचली पाहिजे चं...
खूप महत्त्वपूर्ण ठिकाणांची माहिती आपण देताय.बौध्दांची विरासत दाखवताय.इतिहास माहिती होतोय आपल्या माध्यमातून .लोकांना विनंती की या चानलला सर्वांनी सर्व प्रकारचे सहकार्य करावे .आपणास धन्यवाद.---मोहोळ जि.सोलापूर
Bhau tumhi khup changal, moth, ani mahatvach kam karat ahat. Tumhi fakta ekach bhasha vaparat ahat. Tumhi tumchya video madhe anek bhashancha vapar kara. Jenekarun hi mahiti deshala ani jagala kalel. Ani mag ya lenyanch sanvardhan hoil. Jay bhim, namo budhay
असं या आमच्या नागपूर जिल्ह्यातील रामटेक (मनसर) येथे असलेले हे ठिकाण आहे. 😊.. तसच आमच्या रामटेक तालुक्यात असे लहान मोठे ठिकाण आहेत की जिथे खूप प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणाची माहिती आहे आणि ते ठिकाण आता सुध्दा पाहायला मिळते 😇 Thank you. 😇
नमोबुध्दाय, बंधु, आपले बरेच व्हिडीओ पाहतो आहे. आपण खरंच खूप सुंदर आणि उपयुक्त अशी माहिती देत आहात. जी अगोदर आपल्या समजा ला माहिती पण नव्हती... आपले खरच खूप खूप आभारी आहोत.
दादा तू खूप great आहे...तुला खूप दीर्घायुष्य लाभो...आम्हाला तुझ्यामुळे खूप गोष्टी समजल्या आणि डोळ्यानी पाहिल्या..ते फक्त तुझ्या मुळे...आम्ही पण त्या पुढे नेण्यासाठी प्रयत्न करू...
बुद्ध तुमच्या कार्याने तुम्हाला आशिर्वादित करेल..
नमो बुदधाय
साधूवाद
सर तूम्मी किती नशीबवान आहात त्या पवित्र मतीचे स्पर्श तुमच्या मनाला आणि पायाला लागले...❤️
अगदी बरोबर बोललात आपण..
खरच 🙏🙏🙏💐💐💐💐
तू फारच सुंदर काम करत आहेस तुला खुप खुप शुभेच्छा
🙏🙏🙏🙏🙏
Sir आमाला pan सहभाग करा तुमछ्या kaaryaat
दादा तुमच्या मूळ कळालं आपला इतिहास किती महान आहे मला कधीही माहित नव्हतं बोधिसत्व चायनल माध्यमातून कळालं माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
मी आयुर्वेद विद्यार्थी आहे महासिद्ध नागार्जुन यांचे साहित्य भयंकर महान आहे , समाज विचार पण नाही करू शकत एवढे जबरदस्त औषधी त्यात वर्णन केले आहेत ।
Yes, ❤️❤️❤️
Pustakach nav tri sangych ast
@@ranijadhav8241 रसरत्नाकर
Jīvasūtra
Rasavaiśeṣikasūtra
Yogaśataka
Kakṣapuṭa
Yogaratnamālā
हे औषधी तसेच
Mūlamadhyamakakārikā
Śūnyatāsaptati
Vigrahavyāvartanī
Vaidalyaprakaraṇa
Vyavahārasiddhi
Yuktiṣāṣṭika
Catuḥstava
Ratnāvalī
Pratītyasamutpādahṝdayakārika
Sūtrasamuccaya
Bodhicittavivaraṇa
Suhṛllekha
Bodhisaṃbhāraśāstra
Bhavasamkranti
Dharmadhatustava (Hymn to the Dharmadhatu), uncertain authorship, according to Ruegg, it shows traces of later Mahayana and Tantrik thought.
Salistambakarikas
A commentary on the Dashabhumikasutra.
Mahayanavimsika (uncertain authorship as per Ruegg)
*Ekaslokasastra
*Isvarakartrtvanirakrtih
सारखे अनेक ग्रंथ आहेत । काहीच ग्रंथ आहेत शोधण्यात आले आहेत .
त्याबद्दल काही माहिती आपल्याकडे असल्यास ती आपण आम्हाला शेअर करा , कारण याबाबत आणखी माहिती मिळेल अन ती इतिहासात समाविष्ट करण्यास नक्की मदत होईल
@@ajaylokare5384 thank u sir
मंगला हो आयु आरोग्य सुख समृद्धि दुखमुक्ती मीळो सभी सम्यक संकल्प पूर्ण हो
भारत की असली महान विरासत से परिचित कराने के लिए आपका बहोत,बहोत धन्यवाद !
सर ! कृपया ! गढ़किल्लो के परिसर मे स्थित बुध्द् स्थलो के व्हिडिओ बनाए !
नमो बुध्दाय ! जय शिवराय ! जयभिम !
किती छान कार्य आहे तुमचे शब्द नाही आम्हाला तुमच्याकडून प्रेरणादायी स्थळ दाखवता तुमच्या कार्याला सलाम 🙏
Very nice, बहुत अच्छा मंगल हो!
जय भीम,
आपले आणि त्या सरांचे खुप-खुप आभार,
कॅमेरा मॅन चे ही खुप-खुप आभार.
खुप छान प्रसंशनिय उपक्रम आहे बेटा आपलं,ज्यामुळे बुद्ध कालीन ईतिहासाची जाणीव जनमानसात पोहचविण्या साठी आपण़ प्रयत्नशील आहात,त्याकरीता आपलें खुप खुप महत्त्वपूर्ण अभिनंदन, धन्यवाद बेटा.
जयभीम जयभारत नमो बुध्दाय.
👍 खूप छान आणि सखोल माहिती. एडिशनही उत्तम झाले आहे.
हा मौलिक ठेवा पुढे आणल्याबद्दल धन्यवाद.
हा विद्यासागर आहे.
मी ऐकल्याप्रमाणे भारत वर्षात साधारण ६० पेक्षा जास्त विद्यापीठे होती की जी आक्रमणात उद्ध्वस्त झाली..
भारतीय विद्यापीठात परदेशी विद्यार्थी प्रवेशासाठी धडपड करीत असंत. प्रत्यक्ष श्री नागार्जुनांचा पदस्पर्श येथे झाला होता. 🙏
Thanks to bodhi satva channel. Jai bhim, jai bharat mulnivasi.
नमो बुद्धाय जी
अद्भुत और अनमोल धरोहर है ये बुद्ध विरासत।
जय भीम जय संविधान जय भारत
खुप सुंदर खुप छान आहे 👌👌🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
बहुत अच्छा विडियो है। धन्यवाद।
I have been visited 5 to 6 times at this place alone before becoming paralyzed.
It's very nice place for heart, mind.
Specially jungle on Hill.
बोधीसत्व चॅनलला धन्यवाद
आम्हाला सर्व इतिहास ऐकायला बघायला मिळतोय
🙏🙏🙏👌👌👌👍👍👍
हमारी शुभकामनाएं आपके साथ है
भवतु सब्व मंगलम् ।
साधु साधु साधु ।
चांगले काम करत आहात ,नमो बुध्दाय🙏 जय भिम🙏
रामचंद्रजी उके. ..छान माहिती दिली. ..
All team great. ..good. ..
Jaibhim
खुपचं महत्वपूर्ण माहिती दिली बद्द्ल आभार...
खुप छान माहीती आणि खुप कौतुकास्पद कामगिरी 👌👌 ही माहीती हिंदी आणि इंग्लिश मध्ये डब व्हायला हवी .जेणेकरुन प्राचीन बौद्ध इतिहास संपूर्ण भारत भर आणि जगभर पोहचायला हवा.
जय भिम - नमो बुद्धाय 🙏🙏
खूप छान माहिती, नामोबुध्दाय
मित्र आपके इस प्रयास के लिये हृदय से धन्यवाद।
ऊॅ बुध्दाय नमः
Very nice bahut badhiya aur acche kam kijiega
Namo budhay ...🙏Khup chan mahiti dilit thank u 🙏
सुमेध बोद्धिसत्वा बूद्धिची सात होती ||
सिद्धार्थ बुद्ध झाले पूनवेची रात होती ||
🙏🙏🙏🙏🙏साधु साधु साधु
दादा तुमचे व्हिडिओ बघुन मन प्रफुल्लित होते...
मानाचा सप्रेम जय भिम 🙏🌷🌷
भावा तुमचे काम खुपच छान आहे. आपली या भूमीची ओळख करून देत आहात.मन खिन्न होतेय आपली बौद्ध संस्कृती भग्नावस्थेत पाहुन.आतातरी बौद्धांनी असे ठिकाणं साफसफाई करून धम्म प्रचारासाठी पुनर्जीवित करून आदर्श निर्माण करावा...
तुझ काम खुप महत्वाचे आहे हिंदी इंग्लिश मधे माहीती दे कारन ही माहिती बाहेर देशात गेली पाहिजे
बरोबर बोललात आपण sahew, आपली सध्या ची राजनीती ह्या अश्या गोष्टी ला महत्व देणारी नाही आहे. आणि आपले नेते तर खूप चं गये गुजरे आहेत. ज्या ज्या गडा वर लेणी सापडली आहेत त्या ची माहिती ही बौध्द देशा पर्यंत पोचली पाहिजे चं...
Absolutely right
Chhan karya aahe
Yes absolutely right
खुप छान. स्वतः हा स्तूप शोध घेण्यासाठी खाजगी उत्खनन केलं धन्यवाद भदंतजी.
Mi gelelo aahe ya thikani
Jay bhim
Bhau apan ya thikancha prachar prasar karava
Ho bhau tumche videos pahile tikdale
आपले आम्ही आभारी आहोत माहीत नसलेली गोष्ट आपल्या बोधिसत्व चॅनेल वरून आम्हास कळतेय हे आमचं भाग्य खूप खूप आभार.जय भीम जय बुद्ध जय भारत.
Do
बोधी सत्व आपण प्राचीन स्तूप नव्या पिढीला
माहिती दिली धन्यवाद
तुमच्या मुळे हा बौद्ध धम्माचा इतिहास समजला. सर जय भीम
Namo Buddhaya jai Bhim khup chan mahiti deta sagar Dada super 👍
Tumchi Buddha Ko Khoj Bahut Uttam Aahe. Jay Bhim Namo Buddhay.
Thanks!
Very good. Jay. Bhim
Dada tumcha karay kupa chan 💐💐💐🌹
धन्यवाद बेटा खूपच छान खुप जास्त माहिती.
wawhh thats great 🥰🥰👍👍👍🙏🙏🙏bhante surai sasai,,,,maha bodhi viharachey aandolan karte,,🙏
Jay bhim , namo buddhay sagar , khup chhan kam krtos
I am also buddhist Namu buddhai from Bangladesh 🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩.
खूप महत्त्वपूर्ण ठिकाणांची माहिती आपण देताय.बौध्दांची विरासत दाखवताय.इतिहास माहिती होतोय आपल्या माध्यमातून .लोकांना विनंती की या चानलला सर्वांनी सर्व प्रकारचे सहकार्य करावे .आपणास धन्यवाद.---मोहोळ जि.सोलापूर
अप्रतिम शोध आहे. लाख लाख धन्यवाद
Thanks buddy. Really informative tour. Loved it. 😍
मनसर विश्ववविद्यालया बदल चांगली माहिती दिली
फारच छान फोटोग्राफी व उत्कृष्ठ मार्गदर्शन . जयभीम
सागर तुमचा कार्याला सलाम ज़य भिम ज़य बुद्ध
Thanks for more information sadhubad namobudhay
Thanks for good information about Mansar will change the History we should preserve .
Geart 🙏खड़ा न खड़ा माहिती दिला बदल धन्यवाद दादा🙏
Jay bhim
Bhau tumhi khup changal, moth, ani mahatvach kam karat ahat. Tumhi fakta ekach bhasha vaparat ahat. Tumhi tumchya video madhe anek bhashancha vapar kara. Jenekarun hi mahiti deshala ani jagala kalel. Ani mag ya lenyanch sanvardhan hoil. Jay bhim, namo budhay
खूप छान काम करत आहे तुम्ही बुद्ध कालीन स्तूप पाहाला मिळतं आहे मी मनसर गेलो पण ते पाहीन राहील
मंसर ते शहर म्हणजे पूर्वीचे आपले अस्तित्व आहे....ते आत्ता संपुष्टात आले आहे....ही आहे ना दुःखत
Nice
Khoop chan dadaa👌🏻👌🏻
असं या आमच्या नागपूर जिल्ह्यातील रामटेक (मनसर) येथे असलेले हे ठिकाण आहे. 😊.. तसच आमच्या रामटेक तालुक्यात असे लहान मोठे ठिकाण आहेत की जिथे खूप प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणाची माहिती आहे आणि ते ठिकाण आता सुध्दा पाहायला मिळते 😇 Thank you. 😇
बौद्ध समाजाने निधी गोळा करून तिथे उत्खनन केले पाहिजे ।
Sagar you are doing the excellent work for our society thanks a lot Jai bhim namo budhai..
Thank you very much Sir for enlightening us!!!
अप्रतीम व निसर्गरम्य.
Baghun aani Avadhi informattion aikun gooesbums aale 🙏🙏
अप्रतिम 💓🌹🙏👍
Khupach chhan 🙏🏻💐 We should again build Buddhist university there.
Like Taxilla Vikramshila Nalanda and Mansar 🤧🗣️🇮🇳 University 🗣️🇮🇳
Namo Buddhay 🌷🙏 jay bhim 🙏🌷
नमोबुध्दाय, बंधु, आपले बरेच व्हिडीओ पाहतो आहे. आपण खरंच खूप सुंदर आणि उपयुक्त अशी माहिती देत आहात. जी अगोदर आपल्या समजा ला माहिती पण नव्हती... आपले खरच खूप खूप आभारी आहोत.
Great work sir🙏🙏
Yes indeed, splendid, real fragrance of Jamboodweep, lots thanks.
नागपूर च्या सर्व बौद्ध बांधवाना विनंती आहे की ही आपली संस्कृती जपली पाहिजे , तिथे बौद्ध विहार बांधून नियमित उपासना करावी म
Kay karavaaya matan masoli khayala jamat nahi mag
Nice video
Very very nice sir
जयभीम, आपका का काम सराहणीय हे और हमे अमूल्य रोचक जानकारी आपके बोधीसतव चॅनेल के माध्यम से मिली आपला धन्यवाद.
नमो बुध्दाय वंदामी जय जय फार छान महत्त्व पुर्ण विडीयो मुळे हा बौध्द ईतीहास माहीती मिळाली आभार धन्यवाद 🙏🙏🙏वंदनीय सुरेशससाई भंत्ते जीनां त्रीवार वंदन
Very very nice bhi jankari Dene ke liye namo buddhay
Jay bhim 🙏🌷 khupach sunder mahithi sagithli kakaani ,ya gowtham buddhachya Bharat deshatt khupach sunder sunder pahanaysarkhey aahe ,me definitely jaien ya thikani 👌👌👌🌷🙏🇮🇳
Khup. Sundar. Dada. ,Jay bhim, jaisavidhan. Jay. Mulniwasi
Very beautiful thank you 💕
omg mansar wish vidyalaya....👍👍👍👏👏🙏
KhuPch chan
Namo budhay, jaybhim Jay bharat ,Jay samrat ashok mahan, verry nice,
Amch proper ahe mansar☺☺❤
अप्रतिम काम करत आहे आपण
Awesome.., great culture
Sir khupch chan kam karat aahat leni varti jaun dakhavata tumache khup aabar
The great Buddhist culture 🙏🙏
Thank you bodhi sattva you tube channel
💐🙏JaiBhim Namobudhay 🙏💐
सागर जी खरच तुमाला वंदन बौद्ध समाजाकडुन
Jai Bhim Dada keep it up
Jaibhim Namo Buddhay Jay Samvidhan Anek Aashirwad beta
Namo buddhay jay bhim achcha jankari thanks bhante ji vandami nagarjun buddha dharohar me utkhann shuru ho sam dan bhi le dan bhi ❤le thanks🌹🙏❤
या ठिकाणी प्रशस्त बुद्ध स्तूप आणि विहार बनविले पाहिजे आणि तिथे बुद्ध धर्माची व आंबेडकर विचारांची शिकवण देणारे विद्यालय बांधल्या गेले पाहिजे.
Agdi brobr
नमो बुद्धाय ..जय भिम सर तुम्ही फार मोलाचे कार्य करीत आहात .सँलुट तुम्हाला.
खूप खूप धन्यवाद
आपण आम्हाला हे धम्मदान दिले आहे
त्या बद्दल आभार ग्रेट व्हीडीओ
सर जय भिम जय भारत ,खूपच अप्रतिम
Great information sir
Bhut sunder
Great 👌👍
साधुवाद सागर भाई।नमो बुद्धा
🙏🙏🙏नमो बुद्धाय 🙏🙏🙏
जयभिम🙏 नमो बुध्दाय, नमो धम्माय, नमो संघाय💐💐💐मनसरा हे ़ठिकाण मी २०१२ इतिहास विभागाची सहल गेली होती तेव्हा बघितली