कर्नाटक राज्यातील गड किल्ले ua-cam.com/video/pfMoEDVli9c/v-deo.html ua-cam.com/video/FIn7GVCRgl0/v-deo.html तामिनाडूमधील गड किल्ले ua-cam.com/video/qTZRrOjlJRs/v-deo.html
I agree....अजिंक्यतारा 8 ते 10 km सातारा शहरापासून? आणि गाडीमार्गाने पायथ्याला जाता येते? गाडी वरती सुद्धा जाते... सज्जनगड बाबतीत सुद्धा same... distance 10km लांब सातारपासून?
चांगला प्रयत्न आहे. ऐतिहासिक तपशील खूप छान आहे..
लहान सुधारणा भूषणगड खटाव तालुक्यात वडूज जवळ
आहे. कृपया किल्ला कोठे आहे याची अचूक माहिती द्या.
Apratim. Khoop. Sundar❤
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Khup mast information
जय भवानी जय शिवराय
जय भवानी जय शिवाजी
खूप मस्त
धन्यवाद..🙏🙏
जय शिवराय
Bhava tathavdya cha aahe mi
धन्यवाद 🙏
जय शिवराय🚩🚩
उपयुक्त माहिती. तथापि माहिती देत असताना जवळपास प्रत्येक शब्दानंतर थांबणे टाळल्यास उत्तम.
नक्कीच
पुढील विडीओत हे बदल करतो..🙏🙏
👌👌👍🙏🚩🚩जय शिवराय 🚩
Jay Hind
Jay Shivaji
A k v ch kon aahe kaaa
सदाशिवगड जवळील गाव ओगलेवाडी ( आगलेवाडी नाही )आहे, सदाशिवगड घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी वर भगवान शंकराचे मंदिर बांधले का ? अत्रे कोल्हापूर
Jai Shivray
रामदास स्वामी व शिवाजी महाराजांच्या भेटीबद्दल chukichaitihas सांगितला जातोय
Video ला आवाजच नाही
Aamhi satara kar
दादा शिवाजी महाराजांचे कर्नाटक व तमिळनाडू इथले किल्ले ही दाखवा कारण ते कोणीच दाखवत नाही ☹️
नक्कीच प्रयत्न करू...
जिंजीचा किल्ला स्वप्न आहे दादा..🙏🙏
कर्नाटक राज्यातील गड किल्ले
ua-cam.com/video/pfMoEDVli9c/v-deo.html
ua-cam.com/video/FIn7GVCRgl0/v-deo.html
तामिनाडूमधील गड किल्ले
ua-cam.com/video/qTZRrOjlJRs/v-deo.html
Hiii bro ata jau n देतात का किल्लेवर
सद्ध्या तरी जाणे टाळावे.
@@Pravasekswapna करे भावा बंद आहे का
किल्ल्याच्या पायथ्याचे लोक विरोध करत आहेत ..
महाराष्ट्र ट्रेकिंग असोसियेशन लवकर पत्रक काढणार आहे त्या नंतर विना आडथळा भटकंती करू शकता..👍👍
@@Pravasekswapna खर सांगतो भावा अरे मला जायचे होते मानून विचारला .लोक नाही जाऊ देत का
काही किल्ल्यावर आडवत नाहीत काहींवर आडवतात...😊
त्यापेक्षा गावाजवळच्या ऐतिहासिक वास्तूंची माहीती घे त्यांना भेट दे .
सगळ्यात जास्त किल्ले नाशिक जिल्ह्यात आहेत...
Most information about forts is false.
Especially Ajinkyatara info.
Please don't spread such info.
I agree....अजिंक्यतारा 8 ते 10 km सातारा शहरापासून? आणि गाडीमार्गाने पायथ्याला जाता येते? गाडी वरती सुद्धा जाते... सज्जनगड बाबतीत सुद्धा same... distance 10km लांब सातारपासून?
आपल्या आभिप्रायाबद्दल धन्यवाद पुढील विडीओत हि चुक घडनार नाही 🙏🙏
🙏
जय शिवराय