भाऊ खुप छान। धन्यवाद यावर video बनविन्या करिता. माझ पूर्ण लहानपन गेल या गावत. दुख होते की या येवडा महान वारसा जगलाच्या आत आद्रूष होत आहे आणि कुणी पन यावर काहि करू सकत नाही 😔
सागर सर आपण येवढी मेहनत करून घेत आहेत आम्हाला खूप सुंदर असे बुद्धाच्या गुफा शोध करून दाखवले जातात हे जग बौद्धिक आहे तुम्हाला धन्यवाद नमो बुध्दाय जय भीम 🙏🙏🙏🙏🙏
👌👍🙏जयभीम, नमोबुध्दाय आयुष्यमान सागर कांबळे.प्राचीन मौल्यवान दुर्मिळ बौद्ध लेण्याची महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. आपण पार पाडत असलेल्या पवित्र धम्म कार्यास त्रिवार सलाम 🙏🙏🙏.
सागर तू खूप छान काम करतो आहेस आणि तुझ्या सर्व साथीदार यांना माझा मानाचा जयभिम नमोबुध्दाय 🙏🙏🙏🙏🙏. आणि तुम्ही भारतातील सर्व बुद्ध लेणी दाखवण्यात यशस्वी व्हाल हे नक्कीच आहे. धन्यवाद.
सागर सर आपले कार्य माहन आहे .कवि वामन दादा म्हणायचे ,भिमातुझ्या मताचे जर पांच लोक असते.त्या प्रमाणे 100 मुले सागर सर तयार झाले तर बौद्धलेण्या अतिक्रमन मुक्तहोण्या वेळ लागणार नाही .🙏🙏🙏🙏जय भिम नमो बुद्धायजय मुल निवशी
सागर भाऊंना सर्व आंबेडकरी जनतेने आर्थिक मदत केली पाहिजे. खरंच खूप अभिमान वाटतो मला तुमचा. तुमच्या कार्याला मानाचा मुजरा 🙏🙏 नमो बुद्धाय जय सम्राट अशोका जयभीम 🙏
बोध्दि सत्व चैनल वरील एडवर्डटाईज प्लीज स्कीप करू नका कारण त्याने चैनल ला तुम्ही आर्थिक मदत नाही करू शकला तरी ऐड बघुन सुध्दा मदत करू शकता । आज हे कार्य खुप महत्वपूर्ण आहे व जोखिमेचे सुध्दा तेव्हा आपल्या मित्र परिवारातील लोकांत भरपुर शेअर करा । तरच भविष्यात बुध्दिझम भारतात राहील " ग्रेट मित्रा 👍💐 नमो बुध्दाय 👌
खुप छान काम करत आहात भाऊ. तुमची विरासत वाचवण्याची धडपड आणि तुम्ही त्यासाठी घेत असलेले कष्ट वाखानण्याजोगे आहेत.🙏 बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क आपल्या सोबत आहे.🙏
सदर स्थान ची खुपच सुंदर माहिती दिली आहे तसेच आपण खुप मेहनत घेऊन हा बुद्ध धम्म वारसा प्रकाशात आणल्या मुळे प्रकाशित होत आहे पुरतत्व खाते झोपेतून जागे केले पाहिजे असे वाटते तरी अजून पाहिजे तसे लक्ष त्यांनी दिलेले दिसतं नाही तरी आपल्या माध्यमातून सर्व भारतीयांनी या विभागावर दबाव आणला पाहिजे ह्या स्थळाचा अजून प्रचार व प्रसार झाला पाहिजे
भावा एक नंबरच काम आहे हे. आपला वारसा आपणच शोधून काढुन जगाला दाखवला पाहिजे. नाहीतर लेण्यांच्या बाहेर, ओबड धोबड मारुती किंव्हा गणपती. नाशिक -पांडव लेणी मारुती बसवला व जुन्नरच्या लेण्याबाहेर गणोबा बसवलाय. तेंव्हा आपणच हे शोधून, जगाला दाखवूया. ह्या कामी मी /आम्ही आर्थिक मदत करूच करू. जयभीम, नमो बुध्दाय.
🙏🏻🇮🇳 Jyo Satya hai ,usake saath chalo..uske gyan marg par chalo.Jisko dekha nahi,vah astya hai,sankalpana hai... Lekin, kisne kisko manana hai,yeh uss insaan ki parvarish aur buddhimatta pe nirbhar hai...aur usike hisaab se uska jeevan marg hota hai ..kai baar log janbuz ke jis society me rahate hai,unke dharm ko apana lete hai...taki koi unpe ungliya na uthaye...unka bahishkar na kare...ek BHARAT hi aisa desh hai jaha pe CASTISM,जातपात का रोग लगा hua hai.. CASTE,CASTISM, HATRED, Religious LINCHING is a very DEADLY DISEASE that people are suffering today... intercaste,inter religious marriages in one family ,also have such problems of tu tu mai mai..your religion,my religion & cheos... everybody is confused...whom to follow, so they follow everything to prevent conflicts,fights inside family...this is just an adjustment with eachother out of FEAR factor of being outcasted from the society where they live..nobody has time, courage & desire to find & fight amongst themself..& so will be their life 🙏🏻🇮🇳 But,PRINCE SIDDHARTH GAUTAM....the enlightened TATHAGAT BUDDHA IS THE TRUTH 👍🙏🏻🇮🇳.... He is not a sankalpana or streched imagination.He was the most brilliant,educated, selfless ,kind human being & the SCIENTIST OF MIND who spoke about CONCIOUS, UNCONCIOUS MIND, HUMAN BEHAVIOUR & SOLUTIONS, CURE FOR every problem,sadness of human life. VIPASSANA विपासना Meditation was one of the practice by bikkugan, Buddhist monks 👍🙏🏻🇮🇳 He also spoke about GALAXY, Bramhand without any telescope..it is mentioned in भदंत राहुल बोधी,Bhadant Rahul bodhi jis video that even dev devata, God s used to visit Buddha regularly at night,who would come skyway, to discuss,to talk...was witnessed by his bikkugan 🙏🏻...so,dev devata were existing at that time.. REAL BUDDHIST MUST FOLLOW PANCHASHEEL 👉 1)प्राणिमात्रi दया,kindness to living being,no killing ,no eating nonveg 2)adinnadana.. चोरी करणे टाळावे, NO STEALING, ( no robbery, CURRUPTION, loot ,cheating), deception etc 3) No illicit,illegal sexuality, infedility ,rape ,inhuman activity कामवासनl, व्यभिचार शरीर,मन,विचारांनी होणारे पाप ,असभ्य वर्तन टाळावे. 4.मुस्सावादा खोटे बोलणे टाळा,avoid speaking lies 5)दारू,नशा,अiमलिपदiर्थ,ड्रग्स,गुटखा,तंबाखू, सिगारेट,alcohol,drugs, Tobacco,all kind of addictions should be stopped& avoided 🙏🏻🇮🇳 तभी आप सच्चे बुद्ध के हो🙏🏻🇮🇳 Buddhang Saranang Gacchami 🙏🏻Dhammang saranang ghacchami 🙏🏻 sanghang saranang ghacchami 🙏🏻🇮🇳
लुप्त झालेल्या बुद्ध स्तूप बुद्ध अवशेष यांना उजाळा देण्याचे काम तुम्ही करत आहात भविष्यात येणाऱ्या पिढीला या तुमच्या चैनल द्वारे केलेल्या कार्या मूळ बुद्धा चा इतिहास समजण्यास मदत होईल.
भाऊ खुप छान। धन्यवाद यावर video बनविन्या करिता. माझ पूर्ण लहानपन गेल या गावत. दुख होते की या येवडा महान वारसा जगलाच्या आत आद्रूष होत आहे आणि कुणी पन यावर काहि करू सकत नाही 😔
P
Pp
@@amitdupare5122 l
@@amitdupare5122 l
Mi nilaj👍
सागर सर आपण येवढी मेहनत करून घेत आहेत आम्हाला खूप सुंदर असे बुद्धाच्या गुफा शोध करून दाखवले जातात हे जग बौद्धिक आहे तुम्हाला धन्यवाद नमो बुध्दाय जय भीम 🙏🙏🙏🙏🙏
साधुवाद सागर काम्बले जी।
आधुनिक भारत में बौद्ध धर्म की संस्कृति को भारत वासियों को दिखाने के लिए।
जय भीम नमो बुद्धाय सर।
👍👍👍💐💐💐
जयभीम जय बुध्द !सलाम आहे माझा या बुध्द लेणी खोज मास्टर ला
👌👍🙏जयभीम, नमोबुध्दाय आयुष्यमान सागर कांबळे.प्राचीन मौल्यवान दुर्मिळ बौद्ध लेण्याची महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. आपण पार पाडत असलेल्या पवित्र धम्म कार्यास त्रिवार सलाम 🙏🙏🙏.
Grt job sir thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻namo budhay 🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻jay bhim 🙏🏻💐🙏🏻
सागर सर खुप चागलं महान कार्य करत आहात जय भिम
सराहनीय कार्य 😊
तुम्ही हे जे समाजाला जागृत करण्याचं काम करत आहात हे खूप महत्त्वाचे आहे. आपण आपला प्राचीन वारसा जपायला हवा
बोधिसत्व चैनल द्वारा लुप्तप्राय बौद्ध संस्कृति की अदभुत जानकारी दी जाती है रिपोर्ट कर्ता सभी सहकर्मियों को साधूवाद.
सागर तू खूप छान काम करतो आहेस आणि तुझ्या सर्व साथीदार यांना माझा मानाचा जयभिम नमोबुध्दाय 🙏🙏🙏🙏🙏.
आणि तुम्ही भारतातील सर्व बुद्ध लेणी दाखवण्यात यशस्वी व्हाल हे नक्कीच आहे. धन्यवाद.
आम्ही आपल्या पाटीसी आहोत सर्वानी सपेट करा जय भिम नमो बुद्धाय
Nkkich amhi nehmi aplya sobat asu sir...
Good
सागर तू सागर नाही महासागर आहे किती
कठिण हा प्रवास खरंच तुझ्या कार्याला सलाम
सागर सर आपले कार्य माहन आहे .कवि वामन दादा म्हणायचे ,भिमातुझ्या मताचे जर पांच लोक असते.त्या प्रमाणे 100 मुले सागर सर तयार झाले तर
बौद्धलेण्या अतिक्रमन मुक्तहोण्या वेळ लागणार नाही .🙏🙏🙏🙏जय भिम नमो बुद्धायजय मुल निवशी
Ya pruthivar buddachya karunecha hath aahe jikade tikade buddahi buddhai jaibhim namo budday
dhanywad
Namo bhudhay
Tumche ni team che kiti pn dhanyavad dile tari Kamich aahe khup khup thanks ❤💟 namo buddhay💟❤
आपल्या बुद्धाच्या लेन्या वरती अतीक्रमन झालेला पाहून खूप दु:ख होतोय
Tumche kasta,dhadpad,mehanat ani talamal sarvasathi manapasun Dhanyavad ani Shubhechha!!!
🙏🙏🙏
तुमच्या मुळे आम्हाला खुप छान छान बुद्धांचे स्तुप लेण्या आणि त्यांचे अस्तीत्व किती आहे हे बघायला मिळाले जय भिम जय बुदु
Atishay sundar Aani lipt pavt chalalwlyaa lenyaa ,shilpchi aapn aapar kashth gehun Aamhala dakhavta jay bhim n Dhanyawad 🙏🙏
hats off dada...jay bhim namo buddhay👌👌👋👋🙏🙏
Namo buddhay 🙏🙏🙏
किती मेहनत करतोस रे तू, मोठ्या कष्टाने तू फिरत आहेस आणि जगाला बुद्धाचा अस्तित्व होत आहे आणि राहणार याची ओढक करून देतो आहे.all the best friend 👍👍👍
लुप्त होत असलेले तथागत बुद्धांच्या क्रांतिचे अवशेष आपण शोधून काढले.खूप खूप धन्यवाद सर.
ก็ต้องหลงอยู่บ้างแหละ
मुला खुप छान काम करतोस नमोबुधद 👍👍💙💙🙏🇪🇺👌👌👏👏💙💙💙💙
सागर भाऊंना सर्व आंबेडकरी जनतेने आर्थिक मदत केली पाहिजे.
खरंच खूप अभिमान वाटतो मला तुमचा.
तुमच्या कार्याला मानाचा मुजरा 🙏🙏
नमो बुद्धाय जय सम्राट अशोका जयभीम 🙏
सागर भाऊ खूप छान भाऊ नमो बुद्धाय जय भिम 👏👏🙏🙏☸☸
अनमोल तुझं कार्य
Jay Bheem Namo buddhay 🙏🙏🙏
🙏 जय भीम नमो बूदधाय 🙏
🙏🙏सत युग जिंदाबाद 🙏🙏
🙏🙏🙏अत दिप भव 🙏🙏🙏
बहोत अच्छा काम हे
बुद्ध हरवलेले नाही
बुद्ध प्रत्येकाच्या हृदयातले
बुद्ध प्रत्येकाच्या श्वासातले
बोध्दि सत्व चैनल वरील एडवर्डटाईज प्लीज स्कीप करू नका कारण त्याने चैनल ला तुम्ही आर्थिक मदत नाही करू शकला तरी ऐड बघुन सुध्दा मदत करू शकता । आज हे कार्य खुप महत्वपूर्ण आहे व जोखिमेचे सुध्दा तेव्हा आपल्या मित्र परिवारातील लोकांत भरपुर शेअर करा । तरच भविष्यात बुध्दिझम भारतात राहील " ग्रेट मित्रा 👍💐 नमो बुध्दाय 👌
👌👌👌
मी कधीच skip करत नाही. Click करतो adv वर
Ò0
Ho
सागर दादा आपण बुद्धाचा ईतिहास लेणी शोध घेत आहात खुप खुप अभिनंदण
Namo buddhay
जय भीम नमो बुद्धाय
Jai bhim jai bharat 🇮🇳🙏 nomo Buddha jai shiv shahu fuhule aambedkar 🙏🇮🇳
🌺🌺 Jai Bhim Namo Buddhaya 🌺🌺
अगदी बरोबर माहिती सांगितली आहे
खुप छान काम करत आहात भाऊ.
तुमची विरासत वाचवण्याची धडपड आणि तुम्ही त्यासाठी घेत असलेले कष्ट वाखानण्याजोगे आहेत.🙏
बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क आपल्या सोबत आहे.🙏
Namo Buddhay Jay Bhim sir we need 100 Sagar like you then our true virasat come back, thank you very much to your hard work
🙏खुप छान सर तुमचे विचार इतरांना प्रेरणा देणारे आहे जय भीम 🙏
He बघून मनाला शांती मिळाली👌👌🙏🏽
जयभिम नमों बुध्दाय
Aplya sanskrutila apnach jatan karu apnach tyach jatan karnyasathi Paul uchalyya sagar sirana sahakary kariya🌹🌹🙏🙏💙💙💐💐jai bhim jai savidhan namo buddhay 🙏🙏 Vasundhara
जय भिम जय भारत
सागरजी खुपच छान
Namo buddha
Namo ddhamma
Namo sangha
सागर खूपच छान ,,👌👌👍
जय भीम नमो बुद्धाय🌷
नमो बुद्धय sir 🙏
Khup Ch Chan Mahiti dili pullaer boudha lennibadal . Jay Bhim
Namo Buddha
तुझ्या कार्याला सलाम आहे भाऊ🙏
I love you
ग्रेट वर्क
जयभीम नमो बुद्धाय
Great great great Jai bhim
सदर स्थान ची खुपच सुंदर माहिती दिली आहे
तसेच आपण खुप मेहनत घेऊन हा बुद्ध धम्म वारसा प्रकाशात आणल्या मुळे प्रकाशित होत आहे पुरतत्व खाते झोपेतून जागे केले पाहिजे असे वाटते तरी अजून पाहिजे तसे लक्ष त्यांनी दिलेले दिसतं नाही तरी आपल्या माध्यमातून सर्व भारतीयांनी या विभागावर दबाव आणला पाहिजे ह्या स्थळाचा अजून प्रचार व प्रसार झाला पाहिजे
Viry nice hindi
Lhup chamgl kam ksrta 👍🏻👍🏻👍🏻🙏🙏🙏👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
thanks baba
जय भिम जय बुद्ध
namo buddhay jai bhim jai bharat jai mulniwasi
खुप छान माहिती नमो बुधाय
Jay Bhim Namo budhya
Jay Bhim, Namo Buddha
Ganveerbaba jaibhim 🙏
Sagar kambale Namo Buddhay Jay Bhim Jay Shivraya
Abhinandan.
Atishy Chan nirnay Karan babasahebancha follower saglya drshbharat ahet tyamule buddhacncha itihas hinditun sangava.hich namra vinanti Jay bhim Jay Bharat Jay kanshiram.
Namo Buddhay Jay Bhim,Jay Shivraya Jay Savindhn.
Jai bhim namo buddhay dada khup chan
Tujha karyala majha salam
Khupacha Chan ahe asech Kary karta raha all the best
Khup chhan sir tumhala kadak jai bhim
Dhanyvad khup chan manapasun Jay bhim namo bhudhay sagar Sir
जय भीम सर🙏🙏🙏🙏
Jai bhim namo budhay✍✍✍✍✍✍
जय भिम नामोबुध्दाय 🙏🙏
Budham Sharanam Gachami ,
khub chhan bhau
Very nice 👍👍
जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान
भावा
एक नंबरच काम आहे हे. आपला वारसा आपणच शोधून काढुन जगाला दाखवला पाहिजे. नाहीतर लेण्यांच्या बाहेर, ओबड धोबड मारुती किंव्हा गणपती. नाशिक -पांडव लेणी मारुती बसवला व जुन्नरच्या लेण्याबाहेर गणोबा बसवलाय. तेंव्हा आपणच हे शोधून, जगाला दाखवूया. ह्या कामी मी /आम्ही आर्थिक मदत करूच करू.
जयभीम, नमो बुध्दाय.
Best job hind
Jay Bhim Namo Buddhay
nice ....great work......
तुझी smile भारीच 💓
ताई इथे विषय काय आहे तुम्ही बोलतंय काय
@@milinddonde4413 तुम्ही त्यात काय शोधलं, यावर डिपेंड आहे 😃
Khup chan bhau, jai bhim
Super
The lost buddhist cave
🙏🏻🇮🇳 Jyo Satya hai ,usake saath chalo..uske gyan marg par chalo.Jisko dekha nahi,vah astya hai,sankalpana hai...
Lekin, kisne kisko manana hai,yeh uss insaan ki parvarish aur buddhimatta pe nirbhar hai...aur usike hisaab se uska jeevan marg hota hai ..kai baar log janbuz ke jis society me rahate hai,unke dharm ko apana lete hai...taki koi unpe ungliya na uthaye...unka bahishkar na kare...ek BHARAT hi aisa desh hai jaha pe CASTISM,जातपात का रोग लगा hua hai.. CASTE,CASTISM, HATRED, Religious LINCHING is a very DEADLY DISEASE that people are suffering today... intercaste,inter religious marriages in one family ,also have such problems of tu tu mai mai..your religion,my religion & cheos... everybody is confused...whom to follow, so they follow everything to prevent conflicts,fights inside family...this is just an adjustment with eachother out of FEAR factor of being outcasted from the society where they live..nobody has time, courage & desire to find & fight amongst themself..& so will be their life 🙏🏻🇮🇳
But,PRINCE SIDDHARTH GAUTAM....the enlightened
TATHAGAT BUDDHA IS THE TRUTH 👍🙏🏻🇮🇳.... He is not a sankalpana or streched imagination.He was the most brilliant,educated, selfless
,kind human being & the SCIENTIST OF MIND who spoke about CONCIOUS, UNCONCIOUS MIND, HUMAN BEHAVIOUR & SOLUTIONS, CURE FOR every problem,sadness of human life. VIPASSANA विपासना Meditation was one of the practice by bikkugan, Buddhist monks 👍🙏🏻🇮🇳
He also spoke about GALAXY, Bramhand without any telescope..it is mentioned in भदंत राहुल बोधी,Bhadant Rahul bodhi jis video that even dev devata, God s used to visit Buddha regularly at night,who would come skyway, to discuss,to talk...was witnessed by his bikkugan 🙏🏻...so,dev devata were existing at that time..
REAL BUDDHIST MUST FOLLOW PANCHASHEEL 👉
1)प्राणिमात्रi दया,kindness to living being,no killing ,no eating nonveg
2)adinnadana.. चोरी करणे टाळावे, NO STEALING, ( no robbery, CURRUPTION, loot ,cheating), deception etc
3) No illicit,illegal sexuality, infedility ,rape ,inhuman activity कामवासनl, व्यभिचार शरीर,मन,विचारांनी होणारे पाप ,असभ्य वर्तन टाळावे.
4.मुस्सावादा खोटे बोलणे टाळा,avoid speaking lies 5)दारू,नशा,अiमलिपदiर्थ,ड्रग्स,गुटखा,तंबाखू, सिगारेट,alcohol,drugs, Tobacco,all kind of addictions should be stopped& avoided 🙏🏻🇮🇳
तभी आप सच्चे बुद्ध के हो🙏🏻🇮🇳
Buddhang Saranang Gacchami 🙏🏻Dhammang saranang ghacchami 🙏🏻 sanghang saranang ghacchami 🙏🏻🇮🇳
U r legend brother
Good thing you r doing really good work.... Great....
लुप्त झालेल्या बुद्ध स्तूप बुद्ध अवशेष यांना उजाळा देण्याचे काम तुम्ही करत आहात भविष्यात येणाऱ्या पिढीला या तुमच्या चैनल द्वारे केलेल्या कार्या मूळ बुद्धा चा इतिहास समजण्यास मदत होईल.
Jay Bhim
Sagar bhau tumche kam khrch kautuk krnyasarkhe aahe 🙏 pn budhancha etihas sanskruti bujvli geli te pahun khup dukh wat te Namo budhay 🙏 jaibhim 🙏
🙏🌹खूप छान असेच हसत खेलत माहिती देत रहा.
जय जवान जय किसान
जय भारत जय संविधान🇮🇳
Chan 🥰
namo buddhay
Bhau aaple khup khup khup aabhar
Sagar jai Bhim namo bhudhay
🙏Jai jamudeep🙏jai bhim 🙏Namo buddhaye 🙏😍
🌺🌺🌺