इथून पुढे मराठ्यांचा एकच नेता तो म्हणजे मनोज जरांगे पाटील आमचा राज्यातील कोणत्याच पक्षातील मराठा नेत्यावर अजिबात भरोसा राहिलेला नाही मनोज जरांगे पाटील म्हणतील तीच मराठा समाजाची दिशा
आज पर्यंतचे स्वतःला मराठा समाजाचे नेते म्हणून घेणारे पुढारी यांनी फक्त स्वतःचाच विकास करून घेतला. मराठा समाजाचा फक्त वापर केला, यापुढे आमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील.❤❤❤
इथून पुढं एकच नेता आता जरांगे पाटलांनी मराठा पक्ष काडाव 200 आमदार निवडून आणवे मराठा 150 जन आमदार करू शकतात तर स्वतःचा पक्ष काडून 200 आमदार निवडून आणंन आवघड नाही 1 मराठा 200 आमदार मराठा मुख्यमंत्री जरांगे मराठा विषय मिटला
मराठा आरक्षणाचा पूर्वी ही प्रश्न होता,आता ही मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे। सरकार येतील,सरकार जातील,सरकार पडतील,सरकार बनतील परंतु मराठा आरक्षणाचा प्रश्न राजकारणाकडून प्रामाणिकपणाने सोडवले जाणार नाही।कारण मराठा आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न हा राजकारणाचा एक भाग झालेला आहे।मराठा आरक्षणाचा कायमचा प्रश्न सोडवायचा असेल तर पैसाचे कागदी नगदी नोटा हटवणे गरजेचे आहे कारण भारत देशामध्ये पैसाच्या कागदी नगदी नोटा पुर्ण बंद केल्र्या तर टक्केवारी,लाच,भ्रष्टाचार,घोटाळे करता येणार नाही कल्पना करून पहा।त्यामुळे राजकारण्याना मराठा आरक्षणासाठी प्रामाणिकपणे काम करावे लागेलच आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटतील।मराठा समाजाने पैसाच्या कागदाच्या नोटा हटवण्याच्या मुद्द्यावर उपोषण आंदोलन करणे आवश्यक आहे।एक साध उदा.भारत देशामध्ये OBC,SCआणि STअशा तीन कॅटीगिरी मध्ये आरक्षण दिले आहे परंतु याच कॅटीगिरीतील श्रीमंत घराण्यांनी सरकारी,सहकारी नोकरीवर कब्जा केलेला आहे उदा. महाराष्ट्रात ST कॅटेगिरीला 7% टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे या 7% टक्के आरक्षणामध्ये 47 जाती आहेत तर या 47 जातीतील श्रीमंत घराणे यांनी या आरक्षणाच्या नोकरीवर कब्जा केलेला आहे उदा. एखाद्या शाळेच्या संस्थेवर एसटी कॅटेगिरीची जागा असते आणि ती जागा भरायचे असेल तर संस्थेकडून 20 लाख रु.घेतले जाते विशेष म्हणजे या कॅटेगिरीतील गरीब व्यक्ती त्या पदासाठी आवश्यक आहे तेवढे शिक्षण शिकलेले असते आणि त्याच कॅटीगिरीतील श्रीमंत व्यक्ती तेवढेच शिकलेला आसतो परंतु त्या गरीबाकडे पैसे,रुपये नाही आणि त्या श्रीमताकडे 20 लाख रुपये आहे तर त्या संस्थेला 20 लाख रुपये देणाऱ्या श्रीमंत व्यक्तीला नोकरीवर घेतले जाते आणि याच कॅटेगिरीतील गरीब व्यक्तीला त्या पदाच्या नोकरीला नाकारले जाते अशा पद्धतीने त्याच कॅटीगिरीतील श्रीमंत घराण्याकडून सहकारी ,सरकारी नोकरीवर ताबा घेतलेला आहे विशेष त्याच कॅटीगिरीतील एकाच श्रीमंत घराण्यातील 4-4,5-5 व्यक्ति सरकारी,सहकारी नोकरीवर आहे आणि आसतात।सरकारी,सहकारी नोकरी देणारी संस्था 20 लाख रुपये घेताना पैसाची कागदी नगदी नोटाच्या स्वरूपात घेतले जाते कारण कागदी नोटाचा पुरावा राहत नाही आणि सापडत ही नाही विशेष म्हणजे ते 20 लाख रुपये बैंक RTGS ने,बैंक चेकबुक ने,मोबाइल UPI(फोन पे गुगल पे पेटीम)ॲपने या ऑनलाइन माध्यमातून घेतले जात नाही कारण त्याचा पुरावा राहतो सापडतो आणि सिद्धही होतो। उद्या मराठ्यांना मराठा आरक्षण जरी मिळाले तरी त्या आरक्षणावर श्रीमंत मराठा कडून ताबा घेतला जाणार आहे आणि गरीब मराठा हा गरीबच राहाणार आहे। ST(आदिवासी) कॅटीगिरीच्या उदाहरणावरून सिध्द होते ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे।भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार प्रत्येक शिक्षण शिकलेलया व्यक्तिला सरकारी नोकरी देऊ शकत नाही हे सर्व जाती धर्मातील लोकांना माहीत आहे।त्यामुळे सरकारने जर बापाला सरकारी नोकरी आसेल तर त्या बापाच्या मुलाला आणि नातूला सरकारी नोकरी देण्यात येऊ नये आसा कायदा केला पाहीजे।या विषयावर आंदोलन करणे गरजेचे आहे। भ्रष्टाचाराच्या,घोटाळ्याच्या,लाचेच्या विरोधात एकमेव काम करणारा नेता म्हणजे नरेंद्र मोदी तो कसा काय पुढील प्रमाणे पूर्वी RTGS ने, बैंक चेकबुक ने व्यवहार करणे म्हणजे महिना महिना पैशाचे व्यवहार होत नव्हते त्यामुळे जनतेला नागरिकाला लोकांना मजबुरीने पैशाच्या कागदी नोटांनीच व्यवहार करावा लागत होते परंतु आता मोदीजींनी आधार कार्ड आणि 4G,5G इंटरनेट आणून बँक वाय-फाय ATM कार्ड,बँक चेकबुक,बँक मोबाइल UPI(फोन पे गुगल पे पेटीम)ॲप हे सर्व ऑनलाईन सुविधा पैशाच्या कागदी नगदी नोटाच्या विरोधात आणून पैशाच्या कागदी नगदी नोटाचा वापर कमीत कमी होऊन भ्रष्टाचार घोटाळे लाच रोखण्यासाठी आणि हटवण्यासाठी मोदीजी प्रयत्न करत आहे।तसेच शेतकरी,सर्वसामान्य नागरिक,गरीब नागरिक,श्रीमंत नागरिकाच्या कुटुंबातील युती आणि युवकांनी आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला म्हणजे पत्नी,आई,वडील,भाऊ,बहीण,मुलगा,मुलगी,अजी,आजोबा यांना बैंक RTGS च्या माध्यमातून,बैंक चेकबुकच्या माध्यमातून,मोबाइल UPI(फोन पे,गुगल पे,पेटीम,भारत पे)ॲपच्या माध्यमातून,वाय-फाय ATM कार्डच्या माध्यमातून या ऑनलाइन व्यवहार देवान-घेवाण करायला शिकवले तरच पैसाची कागदी नगदी नोटा हटतील तरच भ्रष्टाचार,लाच,घोटाळे हटतील। पैशाची कागदी नगदी नोट हे भ्रष्टाचाराची,घोटाळ्याची,लाचेची जन्म आई आहे। पैशांचे ऑनलाइन देणे आणि घेणे व्यवहार करा.500 रूपये ची कागदी नगदी नोट हटवा =मोठे भ्रष्टाचार,मोठे घोटाळे हटवा।:-जनता लोक 👈✊👏
बडे साहेब खुप छान विश्लेषण केले आहे आपन धन्यवाद एक मराठा लाख मराठा 🚩🚩
जरांगे पाटील यांनी फार मोठा त्याग केला आहे तरी आपण सर्व मराठा बांधव एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभे राहू एक मराठा लाख मराठा जय शिवराय
बडे साहेब ऊत्तम विषलेषण मांडणी. जय महाराष्ट्र,एक मराठा लाख मराठा.
इथून पुढे मराठ्यांचा एकच नेता तो म्हणजे मनोज जरांगे पाटील आमचा राज्यातील कोणत्याच पक्षातील मराठा नेत्यावर अजिबात भरोसा राहिलेला नाही मनोज जरांगे पाटील म्हणतील तीच मराठा समाजाची दिशा
आज पर्यंतचे स्वतःला मराठा समाजाचे नेते म्हणून घेणारे पुढारी यांनी फक्त स्वतःचाच विकास करून घेतला. मराठा समाजाचा फक्त वापर केला, यापुढे आमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील.❤❤❤
बडे साहेब धन्यवाद तुमचे विराट सभेची नोंद घेतली
म्हणून तरंगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है करो व्यक्तिमत्व
साहेब तुमचे स्टेटस खुप आवडतात मला एकदम भारी
लाखो जणांना आज सभे पर्यंत पोहचता आल नाही
आमचा नेता 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
इथून पुढं एकच नेता आता जरांगे पाटलांनी मराठा पक्ष काडाव 200 आमदार निवडून आणवे मराठा 150 जन आमदार करू शकतात तर स्वतःचा पक्ष काडून 200 आमदार निवडून आणंन आवघड नाही 1 मराठा 200 आमदार मराठा मुख्यमंत्री जरांगे मराठा विषय मिटला
मराठ्यांचा नवा नेता मनोज जरांगे पाटील 🚩💯
नेता नाही रे .... देव माणूस आहे तो जरांगे पाटील
धन्यवाद
विस्थापीत समाजाची जाण असणारा विस्थापीतच आणि विश्वासु वाटणारा नवा नेता.
एक मराठा लाख मराठा आरक्षण मिळाले पाहिजे पाटील
खरं आहे
True 👍👍
Jarange patil...salute
Maratha samajacha HIRO MR JARANGE SAHEB
2024 Maharashtra India only Navin sarkar Maratha
Great maratha leader
एकच नेता मनोज जरांगे पाटील
. गरिबी जात बघुन येत नसते.. गरिब मराठा लाख मराठा..
❤❤
❤❤❤❤
👍👍
एकच नेते मनोज जरांगे पाटील
🔥🔥🔥🙏🙏
nice
Manoj jarage patil tumhi ssc gd upsc mpsc psi sati kiti exam dilet te sanga teche mule tumche Nuksan ZAle Te sanga
Manoj jarange ,ya puddhe Delhi ye the andilan,uposhan & morcha kadhayla pahije !!!
मराठा आरक्षणाचा पूर्वी ही प्रश्न होता,आता ही मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे। सरकार येतील,सरकार जातील,सरकार पडतील,सरकार बनतील परंतु मराठा आरक्षणाचा प्रश्न राजकारणाकडून प्रामाणिकपणाने सोडवले जाणार नाही।कारण मराठा आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न हा राजकारणाचा एक भाग झालेला आहे।मराठा आरक्षणाचा कायमचा प्रश्न सोडवायचा असेल तर पैसाचे कागदी नगदी नोटा हटवणे गरजेचे आहे कारण भारत देशामध्ये पैसाच्या कागदी नगदी नोटा पुर्ण बंद केल्र्या तर टक्केवारी,लाच,भ्रष्टाचार,घोटाळे करता येणार नाही कल्पना करून पहा।त्यामुळे राजकारण्याना मराठा आरक्षणासाठी प्रामाणिकपणे काम करावे लागेलच आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटतील।मराठा समाजाने पैसाच्या कागदाच्या नोटा हटवण्याच्या मुद्द्यावर उपोषण आंदोलन करणे आवश्यक आहे।एक साध उदा.भारत देशामध्ये OBC,SCआणि STअशा तीन कॅटीगिरी मध्ये आरक्षण दिले आहे परंतु याच कॅटीगिरीतील श्रीमंत घराण्यांनी सरकारी,सहकारी नोकरीवर कब्जा केलेला आहे उदा. महाराष्ट्रात ST कॅटेगिरीला 7% टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे या 7% टक्के आरक्षणामध्ये 47 जाती आहेत तर या 47 जातीतील श्रीमंत घराणे यांनी या आरक्षणाच्या नोकरीवर कब्जा केलेला आहे उदा. एखाद्या शाळेच्या संस्थेवर एसटी कॅटेगिरीची जागा असते आणि ती जागा भरायचे असेल तर संस्थेकडून 20 लाख रु.घेतले जाते विशेष म्हणजे या कॅटेगिरीतील गरीब व्यक्ती त्या पदासाठी आवश्यक आहे तेवढे शिक्षण शिकलेले असते आणि त्याच कॅटीगिरीतील श्रीमंत व्यक्ती तेवढेच शिकलेला आसतो परंतु त्या गरीबाकडे पैसे,रुपये नाही आणि त्या श्रीमताकडे 20 लाख रुपये आहे तर त्या संस्थेला 20 लाख रुपये देणाऱ्या श्रीमंत व्यक्तीला नोकरीवर घेतले जाते आणि याच कॅटेगिरीतील गरीब व्यक्तीला त्या पदाच्या नोकरीला नाकारले जाते अशा पद्धतीने त्याच कॅटीगिरीतील श्रीमंत घराण्याकडून सहकारी ,सरकारी नोकरीवर ताबा घेतलेला आहे विशेष त्याच कॅटीगिरीतील एकाच श्रीमंत घराण्यातील 4-4,5-5 व्यक्ति सरकारी,सहकारी नोकरीवर आहे आणि आसतात।सरकारी,सहकारी नोकरी देणारी संस्था 20 लाख रुपये घेताना पैसाची कागदी नगदी नोटाच्या स्वरूपात घेतले जाते कारण कागदी नोटाचा पुरावा राहत नाही आणि सापडत ही नाही विशेष म्हणजे ते 20 लाख रुपये बैंक RTGS ने,बैंक चेकबुक ने,मोबाइल UPI(फोन पे गुगल पे पेटीम)ॲपने या ऑनलाइन माध्यमातून घेतले जात नाही कारण त्याचा पुरावा राहतो सापडतो आणि सिद्धही होतो। उद्या मराठ्यांना मराठा आरक्षण जरी मिळाले तरी त्या आरक्षणावर श्रीमंत मराठा कडून ताबा घेतला जाणार आहे आणि गरीब मराठा हा गरीबच राहाणार आहे। ST(आदिवासी) कॅटीगिरीच्या उदाहरणावरून सिध्द होते ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे।भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार प्रत्येक शिक्षण शिकलेलया व्यक्तिला सरकारी नोकरी देऊ शकत नाही हे सर्व जाती धर्मातील लोकांना माहीत आहे।त्यामुळे सरकारने जर बापाला सरकारी नोकरी आसेल तर त्या बापाच्या मुलाला आणि नातूला सरकारी नोकरी देण्यात येऊ नये आसा कायदा केला पाहीजे।या विषयावर आंदोलन करणे गरजेचे आहे। भ्रष्टाचाराच्या,घोटाळ्याच्या,लाचेच्या विरोधात एकमेव काम करणारा नेता म्हणजे नरेंद्र मोदी तो कसा काय पुढील प्रमाणे पूर्वी RTGS ने, बैंक चेकबुक ने व्यवहार करणे म्हणजे महिना महिना पैशाचे व्यवहार होत नव्हते त्यामुळे जनतेला नागरिकाला लोकांना मजबुरीने पैशाच्या कागदी नोटांनीच व्यवहार करावा लागत होते परंतु आता मोदीजींनी आधार कार्ड आणि 4G,5G इंटरनेट आणून बँक वाय-फाय ATM कार्ड,बँक चेकबुक,बँक मोबाइल UPI(फोन पे गुगल पे पेटीम)ॲप हे सर्व ऑनलाईन सुविधा पैशाच्या कागदी नगदी नोटाच्या विरोधात आणून पैशाच्या कागदी नगदी नोटाचा वापर कमीत कमी होऊन भ्रष्टाचार घोटाळे लाच रोखण्यासाठी आणि हटवण्यासाठी मोदीजी प्रयत्न करत आहे।तसेच शेतकरी,सर्वसामान्य नागरिक,गरीब नागरिक,श्रीमंत नागरिकाच्या कुटुंबातील युती आणि युवकांनी आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला म्हणजे पत्नी,आई,वडील,भाऊ,बहीण,मुलगा,मुलगी,अजी,आजोबा यांना बैंक RTGS च्या माध्यमातून,बैंक चेकबुकच्या माध्यमातून,मोबाइल UPI(फोन पे,गुगल पे,पेटीम,भारत पे)ॲपच्या माध्यमातून,वाय-फाय ATM कार्डच्या माध्यमातून या ऑनलाइन व्यवहार देवान-घेवाण करायला शिकवले तरच पैसाची कागदी नगदी नोटा हटतील तरच भ्रष्टाचार,लाच,घोटाळे हटतील। पैशाची कागदी नगदी नोट हे भ्रष्टाचाराची,घोटाळ्याची,लाचेची जन्म आई आहे। पैशांचे ऑनलाइन देणे आणि घेणे व्यवहार करा.500 रूपये ची कागदी नगदी नोट हटवा =मोठे भ्रष्टाचार,मोठे घोटाळे हटवा।:-जनता लोक 👈✊👏
Dada barobar sangitle maratha aarakshnacha fyda shreemant maratha h ghetil 2 aker chya aat seti bhumiheen ha nikash lawoon dya aarakshansarv jaati dhrmanna shikshan aani nokri madhe
Khup chhan bolta dada
न्यूज़ वाले आशा बातम्या दाखवा
Jagatik virat sabha
Support Adv Sadavartae Upholds Constitution Support Him and His Team ✍️💦🌹
मराठा कार्यकाल पूर्ण केला नही हे पन सागा लवड्यात नव
भाजपा,राष्ट्र वादी.शिवसेना काँग्रेस सर्वच पक्ष जबाबदार आहेत या पक्षाचा लोकलचा एक ही नेता दारावर उभा करून घेऊ नका
Bhavna nahi ti khari gosha aahe
Bhavi kejriwal Maharashtra