Zero Hour Manoj Jarange : मनोज जरांगेंचा 'एबीपी माझा'वर सर्वात मोठा गौप्यस्फोट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @HemantGhadi-n7y
    @HemantGhadi-n7y Рік тому +155

    कोटी मन जिंकलेला माणूस... ❤️ सलाम तुम्हाला तुमच्या समाज कार्याला... Only jarange patil... एक मराठा... लाख मराठा 👍

  • @JalindarKhokale
    @JalindarKhokale Рік тому +44

    योग्य भूमिका मांडतात कठीण प्रश्न योग्य उत्तर दिले जरागे पाटील त्या बद्दल धन्यवाद साहेब

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 Рік тому +29

    झिरो ओर मधील एबीपी माझा चे शब्द सुमनाने खूप खूप स्वागत आणि❤ पाटला सारखा नेता पुन्हा

  • @bajiraojadhav6369
    @bajiraojadhav6369 Рік тому +19

    खरे महाराजांच्या विचारांचे वारसदार .
    आपल्या कार्य आणि त्यागाला मुजरा सर.

  • @shantaramsalgat5549
    @shantaramsalgat5549 Рік тому +35

    जरांगे साहेब मी धनगर समाजाचा असून आपण आमचाही उल्लेख केला, याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे. आपल्या आंदोलनास आमचाही पाठिंबा आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, जय मल्हार,जय अहिल्या माता.

    • @swarakamble5879
      @swarakamble5879 11 місяців тому +2

      सर्वप्रथम धनगर आरक्षण द्या

    • @ajitpawar9863
      @ajitpawar9863 11 місяців тому

      अरे आता तुम्हाला पण पाहिजे
      एक काम करा सगळयांनी आरक्षण घेवून बसा आणि देशाचे नुकसान करून घ्या
      मनोज जरांगे ना याला फक्त आरक्षण एवढच माहीत आहे
      याला संविधान माहीत नाही
      याला कायदा माहीत नाही
      याला न्यायलाय सुद्धा कळत नाही
      हा फक्त मराठ्यांना आरक्षण चे स्वप्न दाखवून त्यांचं नुकसान च करत आहे.

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 Рік тому +69

    धन्यवाद ABP माझा

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Рік тому +314

    ज्यांच्या जगण्यात नितिमत्ता असते ते लोक मरणाला ही घाबरत नाहीत.संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील 🚩

  • @amitwalke401
    @amitwalke401 Рік тому +25

    शाबास्स पाटील साहेब काय उत्तर दिले मस्त १मराठा लाख मराठा

  • @mahajanbhosale8298
    @mahajanbhosale8298 Рік тому +122

    आम्ही फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील सोबत आहोत

  • @Vitthal-oz3im
    @Vitthal-oz3im Рік тому +36

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩ABP माझा चे आभार 👌
    एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩🚩

  • @indian62353
    @indian62353 Рік тому +251

    2:29 सर्व OBC बांधवांनी, धनगर बांधवांनी, दलित बांधवांनी, मुस्लिम बांधवांनी अठरापगड जातींच्या बांधवांनी या सभेला मदत केली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार... 🙏🙏🙏

    • @_D_FOR_DADU
      @_D_FOR_DADU Рік тому +4

      😂😂😂😂

    • @sandipthawal7211
      @sandipthawal7211 Рік тому +2

      Sarakar obc madye dyawe wa kota 10% wadhawawa

    • @_D_FOR_DADU
      @_D_FOR_DADU Рік тому +1

      @@sandipthawal7211 saperTe 10%marathyanavdel tar?

    • @जयमहाराष्ट्र-ल9च
      @जयमहाराष्ट्र-ल9च Рік тому +7

      आम्ही सर्व All ready OBC मध्ये आहोत तरी आम्हाला जरांडे पाटलांचे सारेच मुद्दे मान्य आहेत. काहीही problem नाही

    • @YogeshDhanedhar-m1n
      @YogeshDhanedhar-m1n Рік тому +1

      Pan bhau tumhanche mans obc baddal Kay bolte te paha

  • @gajananshinde2552
    @gajananshinde2552 Рік тому +35

    सगळ्यांना पुरुन ऊरनार मनोज भाऊ जरांगे पाटील हा मानुस खुप विचार पुर्वक प्रश्नांची उत्तरे देत आहेत

    • @tukaramgidhade7947
      @tukaramgidhade7947 Рік тому +1

      खरोखर समर्थक उत्तर देणारी पाटील अभिनंदन

  • @gorhritikjadhao2000
    @gorhritikjadhao2000 Рік тому +75

    सलाम करतो पाटिल तुम्हाला..!!🫡

  • @nishadhikale7031
    @nishadhikale7031 Рік тому +14

    जरांगे पाटील तुमच्या उत्तरांना खूप खूप धन्यवाद 👏👏👏💥💥💥🌟💯 तुमच्या बोलण्यातून जाणवते आहे तुमची मराठ्यांविषयी तळमळ 🎉 आता मनाला वाटत आहे आरक्षण पूर्णपणे मिळणारच 🚩🚩

  • @GajananSawant-jf6qt
    @GajananSawant-jf6qt Рік тому +44

    खरंच अभ्यासपूर्ण नेता

  • @RahulJadhav-qq6zy
    @RahulJadhav-qq6zy Рік тому +50

    काय भारी बोलतोय मराठ्यांचा वाघ ❤...Proud of you PATIL🙏🚩

  • @PadaleMaharaj
    @PadaleMaharaj Рік тому +47

    मनोज दादा समाजातला तेड संपवूनच टाकलाकीरे समाज एकत्र येतोय समाधानी झालो राम कृष्ण हरी

  • @dattatrayvishnujadhav2015
    @dattatrayvishnujadhav2015 Рік тому +53

    श्री.गणेशाच्या साक्षीने उभे राहीलेले मराठा आंदोलन आई जगदंबेच्या आशीर्वादाने व सरकारच्या सहकार्याने दस-यास विजयोत्सव समाजासाठी पहायला मिळावा हेच अपेक्षा😍
    -

  • @sourya_11
    @sourya_11 Рік тому +218

    एक नंबर उत्तर देतायेत पाटिल साहेब... एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @balajiaghav2493
    @balajiaghav2493 Рік тому +73

    सर्व सामान्य माणूस पेटला तर काही भी होऊ शकते एक मराठा लाख मराठा ग्रेट No.01 जरांगे पाटील मुलाखत 👌👌

    • @bhimraogawande-s9m
      @bhimraogawande-s9m Рік тому

      भगवंता जवळ. जसे भक्त लीन होऊन भक्ती करतात तसे आंदोलन हे नम्र तेचे प्र तीक आहे जरांगे पाटील हे भगवंत ऋपाने मराठा समाजाला लाभले एक मराठा कोटी मराठा

  • @bhagawatnarwade3250
    @bhagawatnarwade3250 Рік тому +36

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🌺जय शंभुराजे जय तारारानीसाहेब 🌺मराठा समाजाचा स्वाभीमान आदरणीय श्री मनोज जरांगे पाटील

  • @संभाजीरानगे

    व्वा जरांगे साहेब तुम्ही धनगरांचे नावं घेतले धन्यवाद मणोज जरांगे साहेब ❤❤❤❤❤❤

  • @hanmantkolekar3975
    @hanmantkolekar3975 Рік тому +20

    जरांगे पाटील साहेब तुम्ही आवाज उठवा आम्ही तुमच्या सोबत आहोत मि गरीब धनगर

  • @dattawayal8171
    @dattawayal8171 Рік тому +45

    दादा आपल्या मराठा बांधवावर दाखलेला विश्वास हाच तुमचा सगळ्यांना पुरून उरेल एवढा जनसागराचा पक्ष आहे.समाजासाठी आपण उचलेले पाऊल हे मरगळ आलेल्या मराठ्यांना मोठी ऊर्जा तयार झालेली आहे.आतापर्यंत मराठ्यांना खेळवणारे नेते झाले पण न्याय मिळालेला नाही.एक मराठा एक करोड मराठा!

  • @VijayParase-mw4dv
    @VijayParase-mw4dv Рік тому +276

    🙏 सामान्य माणसाची ताकद काय असते हे शिकवणारा विश्वगुरु🙏

  • @surajingle9549
    @surajingle9549 Рік тому +52

    नंबर एक मुलाखत

  • @user-89s28svijay
    @user-89s28svijay Рік тому +23

    एक मराठा कोटी मराठा 🚩✊🔥support जरांगे पाटील साहेब

  • @meghrajbalbhimsurywanshi6420
    @meghrajbalbhimsurywanshi6420 Рік тому +19

    खूपच छान सर्व विषय मांडले मनोज दादा

  • @NageshBhosale-u7h
    @NageshBhosale-u7h Рік тому +54

    सामान्य घरातून आलेला माणूस कोणाची बरोबरी न करता आपल म्हणणं परखड मते मांडतो. जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤

  • @balasahebdeshmukh8917
    @balasahebdeshmukh8917 Рік тому +36

    संयमी भुमिका...परिपक्व नेता.

  • @gajanankuber2316
    @gajanankuber2316 Рік тому +34

    वारे. वाघा ❤❤❤ एक मराठा लाख मराठा ❤

  • @krishi-vasant
    @krishi-vasant Рік тому +15

    आम्हाला जरांगे दिल्याबद्दल सरकारचे धन्यवाद..... 🚩.
    खेड्या गावात पारावर मंडप टाकून बसलेल्या मनोज जरांगेला दोन फटके दिले, तर जाईल पळून, कोण बघतंय? इथेच घोडचूक झाली व्यवस्थेची मराठ्यांकडे बघण्याची....
    शांततेत हरिपाठात बसलेल्या माय माऊलींच्या खांद्यावरील पिवळे लुगडे अचानकपणे लाल होते, थोड्यावेळापूर्वी सगळ्या पोलीस कर्मचाऱ्याला चहापाणी देणाऱ्या गावातील भगिनीला 16 टाके पडेपर्यंत मारहाण होते, गावातील तरुण मुलांच्या एका एका शरीरात 15 ते 20 छऱे मारले जातात, कुण्या माउलीला आपला फुटका डोळा तळहातावर घेऊन गावातील गल्ली मधून जीव वाचवत पळावे लागते, सत्तरी पार केलेल्या कैक मराठ्यांच्या म्हातार्‍यांना पांगळे होईपर्यंत मारले जाते, मराठ्यांना रक्त सांडायच्या सवयी आहेत पण 80 वर्षाच्या म्हातारीच्या डोक्यात हरिपाठ म्हणत असताना मारलेली काठी उद्रेकाचे कारण ठरते.
    भरपूर मराठ्यांचे मुख्यमंत्री झाले पण कोणीच आरक्षण दिले नाही हे जरी सत्य असले, तरी त्यापैकी कोणी मराठ्यांच्या स्त्रियावर हात घालण्याचा साधा प्रयत्न सुद्धा आजपर्यंत केलेला नाही, पण यावेळी मात्र व्यवस्थेचे लोक चुकलेत आणि त्या चुकीतून जन्म झाला एका प्रखर असंतोषाचा, त्याला मनोज जरांगे हे नाव देऊन मराठे पेटले आहेत...
    युद्धात मराठे जिंकतातच पण यावेळी तहातही हरणार नाहीत..

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 Рік тому +85

    सूर्य चंद्र असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा होणे नाही आणि मनोज जानकी पाटला सारखा मराठी नेता कोणी नाही❤

  • @marathabalaji
    @marathabalaji Рік тому +52

    एक मराठा....कोटी मराठा.....जरागें पाटलांचा विजय असो....🚩🚩🚩

  • @laxmanpatil6001
    @laxmanpatil6001 Рік тому +2

    वा साहेब वा जरांगे पाटील आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे तुम्ही असेच लढा तुमच्या पाठीशी सदैव उभा आहेत जय शिवराय जय जिजाऊ

  • @dnyaneshwartupe0810
    @dnyaneshwartupe0810 Рік тому +19

    जरागें तुमचे कौतुक करावे तितके कमीच आहे पण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणयासाठी आता तुमच्या सारखे नेतृत्व तयार करावी लागेल

  • @prakashdevram8651
    @prakashdevram8651 Рік тому +25

    तेरे सर्कस में जितने तीर है तू चला कर देख ले एक बार नहीं हजार बार आजमा के देख ले हर बजे जीत जाऊंगा मैं हर बजे जीत जाऊंगा मैं चाहे दुश्मनों की फौज मेरे पीछे लगा कर देख ले एक मराठा कोट मराठा 🤝🚩🙏

  • @RajubhauraoShinde
    @RajubhauraoShinde Рік тому +34

    छान उतरे दिले दादा हाम तुमारे सात है

  • @7starmelodygroupjathsang4577
    @7starmelodygroupjathsang4577 Рік тому +27

    जय महाराष्ट्र
    जिद्द आणी आत्मविश्वास हे फक्त सुविचार मधेच दफन होता, त्याची ताकत किति मोठी आहे हे मनोज जरांगेने दाखवून दिले,
    I proud of you my friend manoj jarange,
    Allah bless you and your family

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e Рік тому +15

    एक नंबर उत्तर देताय पाटील साहेब 🙏🙏

  • @nileshkokane7180
    @nileshkokane7180 Рік тому +22

    जरांगे साहेब समान नागरी कायदा आता आणायची हिच ती वेळ आहे.
    सर्व समांजाना शिक्षण मोफत द्या आणि शासकीय नोकरी मध्ये ज्यांना चांगले मार्क ते अधिकारी... देशाला पुढे घेऊन जायचं असेल तर समान नागरी कायदा...जे हुषार असेल ते देश पुढे नेतील..

    • @samadhankagde3589
      @samadhankagde3589 Рік тому +4

      समान नागरी कायद्याचा अरक्षणाशी काहीही संबंध नाही

    • @swarakamble5879
      @swarakamble5879 11 місяців тому

      पण एक विनंती समान नागरी कायदा आणण्या अगोदर जमिनीचे समान वाटप करा सर्व जातीमध्ये

  • @ashishdhavale8059
    @ashishdhavale8059 Рік тому +28

    तुम्ही किती ही वेगळे प्रश्न करून कोडीत पडायचा परत्न करा पण हा खरा शिवाजी महाराजांचा मावळा तुमच्या हाती लागणार नाही. त्यांनी हे पण हाती घेतलं ते फक्त आपल्या समाज्यासाठी खरच कट्टर मराठा भेटला आम्हाला आमच्या वेदना प्रखर माडणारा..जय जिजाऊ जयशिवराय 🙏

  • @anandpawarflutist687
    @anandpawarflutist687 Рік тому +152

    मला अभिमान वाटतो की, मी मराठी असल्याचा.
    जरांगे पाटिल हे सकल मराठा समाजाचे नेतृत्व करतात.

    • @durgeshghorade
      @durgeshghorade Рік тому

      , , आ s
      2D

    • @prashantsalunkhe4472
      @prashantsalunkhe4472 Рік тому +1

      Great👍 जारांगे patil world carry on मराठा जाय शिवाजी महाराज

    • @prajwalingole3570
      @prajwalingole3570 Рік тому

      😊😊😊😊999😊9999999😊9o😊😊😊90o99o9😊o😊999😊😊😊9😊99

    • @prajwalingole3570
      @prajwalingole3570 Рік тому

      ​@@prashantsalunkhe4472😊😊

    • @prajwalingole3570
      @prajwalingole3570 Рік тому

      ​0o000900o9😊00😊0000090008o000009090o999o000l0990

  • @KillerGaming12345-d
    @KillerGaming12345-d Рік тому +16

    खूप भारी मुलाकात जंरागे पाटील

  • @nakul5250
    @nakul5250 Рік тому +16

    abp माझा 💯 धन्यवाद सर्वा कडून

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 Рік тому +87

    मराठी समाजाने एकत्र येऊन मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करावे

    • @harishdeshmukh3178
      @harishdeshmukh3178 Рік тому

      Ekdam baribar, Jai Shambhu Raje Bhosale .

    • @SunitaRanbhor
      @SunitaRanbhor 11 місяців тому +1

      जातिभेद मिथुन एकत्र आला तर ससा सैनिक आपल्या देशासाठी लढतो तर जातीभेद नाही तर देशासाठी लढत असतो

    • @SunitaRanbhor
      @SunitaRanbhor 11 місяців тому +1

      आपल्या देशाला फक्त मुलांना आणि नाही तर आपल्या पूर्ण समाजाला एक शिक्षणाची आणि नोकरीची गरज आहे अनेक मुलं डिग्री घेऊन घरी आहेत काही हुशार आहे तर त्यांना डोनेशन मुळे शिक्षण मिळत नाही असे काही मुद्दे मांडा की सरकारने आपले ते मान्यच केले पाहिजे आपला देश यासाठी मागाव मागास आहे कारण आपण एकमेकांमध्ये भांडत राहतो गरीब आणि श्रीमंतीचा हाच भेद मिटवून टाका आणि मानवधर्म हीच सगळ्यात मोठी सत्ता आहे

  • @rupchandkhajekar310
    @rupchandkhajekar310 Рік тому +7

    असेच मनाने खंबीर राहा जरांगे पाटील साहेब जय भीम जय संविधान

    • @rajeshdhende9812
      @rajeshdhende9812 Рік тому

      बाबा साहेबांचे उपकार म्हणावं त्यांना

  • @Daya44
    @Daya44 Рік тому +52

    सच्चा माणूस आहे

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews Рік тому +30

    साहेब तुम्हाला मुख्यमंत्री व्हावे लागेल सर्व समाजाला न्याय देण्यासाठी

  • @prashantthube
    @prashantthube Рік тому +74

    We support Jarange Patil , true leader with proper knowledge to handle all types of questions

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Рік тому +235

    Power Of A Common Man 🚩💪🙏

  • @niwruttykad646
    @niwruttykad646 Рік тому +271

    एक सच्चा मराठा लढतोय, आरक्षण तर घेणारच.....

    • @indian62353
      @indian62353 Рік тому +8

      खरंतर आपल्या मराठा समाजाला "स्वतंत्र आरक्षण" पाहिजे, ओबीसी मधून नको.
      मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा काहीच फायदा होणार नाही, कारण ओबीसी आरक्षण आणि ईडब्लूएस आरक्षणाचे मेरीट जवळपास सारखे लागते. (NT3 चे पण open व ews एवढेच लागते)
      ओबीसी आरक्षणाचा एवढा फायदा मिळाला असता तर धनगर समाज व लिंगायत समाज त्यांना obc / NT-3 आरक्षण असताना SC, ST आरक्षणासाठी का लढला असता.
      पण हा मुद्दा काही राजकीय नेत्यांनी दोन समाजात भांडणे लावण्यासाठी सुरू केलेला वाद आहे. यात सर्वसामान्य जनतेने पडू नये, व या दोन्ही समाजातील एकी कायम रहावी, हीच प्रार्थना...

    • @chandrashekharjadhav9673
      @chandrashekharjadhav9673 Рік тому +3

      ​@@indian62353yevde Tari arkshan milale tari thode prasn sutatil

    • @indian62353
      @indian62353 Рік тому +6

      @@chandrashekharjadhav9673 काहीच प्रश्न सुटणार नाहीत.
      कारण EWS आणि OBC चं मेरीट सेमच लागतं. आणि आपण जर obc मध्ये गेलो तर obc मधली लोकसंख्या वाढणार आणि obc चं मेरीट आत्ता च्या पेक्षा खूप वाढणार (कदाचित open पेक्षाही जास्त लागू शकते🤦‍♂️), त्यामुळे obc तील बिचिऱ्या गोरगरीब लोकांना याचा तोटा होईल.

    • @niwruttykad646
      @niwruttykad646 Рік тому +1

      ज्यांना आरक्षण मिळाल्यावर प्रश्न सुटणार नाही असे वाटत असेल तर त्यांनी सर्टिकेट घेऊ नये....

  • @TanajiKsagar-gs7eg
    @TanajiKsagar-gs7eg Рік тому +12

    चंद्रकांत बावकर यांना एकच सांगायचं आहे की मराठा समाजामध्ये talent ची कमी नाही पण आमची मुले 90% 95%अगदि 98% असणारी मुले आहेत पण त्यांना medical किया इतर महत्वाच्या शिक्षणा साठी त्यांना प्रवेश भेटत नाही त्यांना 4 लाख 5 लाख रुपये भरावे लागतात पण ज्यांना Others आहे त्यांना 50%55% असतात त्यांना प्रवेश पण भेटतो त्यांना फक्त 50 ते 60 हजारात प्रवेश भेटतो .ही वस्तुस्थिती आहे
    हे त्यांना दिसत नाही का????

  • @ishwarshinde3115
    @ishwarshinde3115 Рік тому +12

    जय जिजाऊ जय शिवराय जरंगे पाटील🚩🚩

  • @sahebraodeshmukh3071
    @sahebraodeshmukh3071 Рік тому +3

    एबीपी माझा यांचे आभार ,मराठा समाजाचे जरांगे पाटील यांची मुलाखत प्रसिद्ध केली जरांगे भाऊ यांनी खूप छान उत्तरे देत आमच्या समाजाची मागणी काय आहे तसेच आमचा कोणत्याच समाजाला विरोध नाही,ज्या ज्या समाजाने मदत केली त्यांचे सुध्दा खूप खूप आभार धन्यवाद 🙏

  • @sadashivchoure9336
    @sadashivchoure9336 Рік тому +3

    मनोज महाराज, कृपा करुनआपण अंत्ययात्रेची भाषा करु नका. आत्मक्लेश सहन न झाल्याने बलिदान दिलेले मराठा योद्धे आम्ही पहात आलो आहोत.
    आज आपण उभं केलेलं आंदोलन हा नव्या पिढीसमोरील फार मोठा आदर्श आहे. संपूर्ण जगाच्या नजरा तुमच्याकडे लागून राहिलेल्या आहेत. आम्हा प्रस्थापितांचा त्रास,आमचे अदृश्य वार तुम्ही अगदी लिलयेने चुकवितांना आम्ही आचंबित होतो.
    आई जगदंबे ,
    तुझ्या या लेकराला सांभाळ !

  • @bgpatil1199
    @bgpatil1199 Рік тому +3

    Ky bhariiiiii persnality aahhe rao.....❤We always Support to Shri Jarange Patil.......❤Jay Shivray, jay Bhim

  • @9482s
    @9482s Рік тому +16

    नाद नाय करायचा जरांगे पाटलांचा
    एकनिष्ठ माणूस

  • @CreatorXone
    @CreatorXone Рік тому +69

    जिनके वजुद होते है , ओ बिना पद के भी मजबूत होते है !

    • @amolghonge3579
      @amolghonge3579 Рік тому +1

      क्या बोले हैं ! वव्वा..❤

  • @marathawarrior7777
    @marathawarrior7777 Рік тому +35

    मराठा पक्ष काढा दादा.....हम तुम्हे साथ है

  • @indian62353
    @indian62353 Рік тому +2

    2:29 OBC बांधवांनी, धनगर बांधवांनी, दलित बांधवांनी, मुस्लिम बांधवांनी अठरापगड जातींच्या बांधवांनी या सभेला मदत केली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार... 🙏🙏🙏

  • @OmRushi-ct1yg
    @OmRushi-ct1yg Рік тому +3

    मुद्देसूद मांडणी व उत्तम विचार ... 👌

  • @hanmantshinde3393
    @hanmantshinde3393 Рік тому +14

    मराठा स्वाभिमान मनोज भाऊ .....

  • @NaruFDalviDalvi
    @NaruFDalviDalvi Рік тому +8

    Great interview दादा

  • @sanketbagal3214
    @sanketbagal3214 Рік тому +27

    Great work❤

  • @balkurshndnagtilak2724
    @balkurshndnagtilak2724 Рік тому +10

    Great interview

  • @narayankavatekar1304
    @narayankavatekar1304 Рік тому +38

    Great interview 🚩

  • @ashokaware7862
    @ashokaware7862 Рік тому +1

    🙏 खुप खुप धन्यवाद...ABP maza..चे...🙏 आपण सर्वांना एक सच्चा मराठा नेता मिळाला आहे... आपण सर्वांनी जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहून.. मराठा आरक्षण मिळवायचेच...हि कळकळीची विनंती...🙏 पाटील आपणास मानाचा मुजरा... जय शिवराय... एक मराठा...लाख मराठा...🚩🚩🚩

  • @ganeshsomase1124
    @ganeshsomase1124 Рік тому +65

    Great interview ❤❤❤

  • @उध्दवदेशमुख-थ6थ
    @उध्दवदेशमुख-थ6थ 11 місяців тому +1

    खूप छान विचार मांडले आहे

  • @ajay_patil_gore
    @ajay_patil_gore Рік тому +3

    हे बोल फक्त मराठी माणूसच बोलू शकतो. आणि या माणसाचे येवढे उपकार आहे मराठा समाजावर की शब्बात पण नाही सांगू शकत 💪🧡🚩

  • @sambhajipatil3568
    @sambhajipatil3568 Рік тому +22

    Great knowledge,Great Leader.

  • @vilaschopade3138
    @vilaschopade3138 Рік тому +11

    मराठा समाजाचे येत्या काळातील आश्वासक नेतृत्व म्हणजे मनोज जरांगे पाटील.🚩
    Thanks ABP Majha... for this exclusive interview.🙏

  • @n.9785
    @n.9785 Рік тому +9

    आजपर्यंत माराठयाना कोणीच वाली नव्ह्ता आता मिळालाय मनोज जरांगे पाटिल

  • @suchitnalawade7833
    @suchitnalawade7833 Рік тому +8

    मानाचा मुजरा जरांगे राजे

  • @sanjaysonawane664
    @sanjaysonawane664 Рік тому +1

    समाजासाठी या अवलिया ची तहान भुख झोप, सर्व काही विसरून फक्त आणि फक्त समाजाची तळमळ हिच अपेक्षा मनी बाळगणारे क्रांतीसुर्य श्री मनोज दादा जरांगे पाटील साहेब आपल्या ला मानाचा मुजरा 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩 जय महाराष्ट्र 🙏🙏🙏,,,,

  • @swaradi4710
    @swaradi4710 Рік тому +26

    True leader proud of you ❤

  • @gajananhiwale2277
    @gajananhiwale2277 11 місяців тому

    सर्व बाबतीत सयमी शांतता मय थंड दीमाखाने काम करनारे मनोज जरांगे पाटील यांना मानाचा मुजरा जय शिवराय

  • @Sudarshan_Phade
    @Sudarshan_Phade Рік тому +6

    Jai Shree Ram 🚩
    Manoj Jarange Jindabad

  • @sagarbibave6512
    @sagarbibave6512 11 місяців тому +1

    म्हणून मी प्रत्येक कमेंट मध्ये सांगतो आपण जरांगे साहेबांना घेऊन मराठी समाजासाठी एक नवीन पक्ष ओपन कर म्हणजे मराठी समाजाला न्याय भेटेल ( मी बोलतोय त्यानुसार आपण आत्ताच सुरुवात केली तर पुढच्या काही वर्षांत जरांगे साहेब मोठे नेते होतील, एक मराठा लाख मराठा (सामान्य नागरिक सागर बिबवे)

  • @NANUU382
    @NANUU382 Рік тому +14

    एक मराठा लाख मराठा ⛳⛳⛳

  • @मंगेशबोबडे-झ1ग

    एक नंबर जरांगे साहेब उत्तर भारी देत आहेत

  • @DsPatil-g4h
    @DsPatil-g4h Рік тому +3

    Great Jarange Patil ❤❤❤❤

  • @sandipdange1669
    @sandipdange1669 Рік тому +1

    मार्मिक ही आणि संवेदनशील ही उत्तर दिलं.

  • @bipositivee371
    @bipositivee371 Рік тому +8

    good answers

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 Рік тому +1

    शांतपणे सरकारची जिरवू आम्ही मराठे वीर शुर सरदाराना भीती कशाची सभा घेऊ शांततेची जय
    शिवछत्रपती शिवाजी महाराज
    जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @prasadsawant1676
    @prasadsawant1676 Рік тому +9

    Great✌️✌️✌️

  • @appadevgirikar3677
    @appadevgirikar3677 11 місяців тому +1

    मराठा संघर्ष योद्धा, सलाम आपल्या कर्तृत्वाला

  • @kishorgangurde9007
    @kishorgangurde9007 Рік тому +3

    जरांगे पाटील तुम आगे बढे हम आपके साथ हैं

  • @shilpadevendradangeranidev6197
    @shilpadevendradangeranidev6197 11 місяців тому +1

    जरांगे साहेब तुमच्यासारखं एकही उत्तर कुणाला देता येणार नाही मराठ्यांचा जाणता राजा जरांगे साहेब ❤

  • @rahulnaikwadi6966
    @rahulnaikwadi6966 Рік тому +2

    सर्व सामान्य मराठा माणूस जेव्हा पेटून उठतो तेव्हा काय परिस्थिती निर्माण होते ते राजकारण्यांना समजेल. एक मराठा लाख मराठा.
    मनोज दादा एक वाक्य खूप आवडले पाठीत खंजीर खूपसत नसतो 💪💪💪💪💪

  • @kirankadam2982
    @kirankadam2982 Рік тому +1

    उत्तरे पण एवढी छान दिलीत वाघाने ...एकदम सडेतोड ....सलाम भाऊ

  • @AnitaPatil-l7i
    @AnitaPatil-l7i Рік тому +25

    Manoj Patil is a great leader.Real Hero.

  • @satvik7589
    @satvik7589 11 місяців тому

    अभिमान वाटतो सलाम जरांगे पाटील. हेच छ. संभाजी आणि छ. शिवाजी महाराज विचार आहेत. ग्रेट मराठा

  • @dattatraypansare1073
    @dattatraypansare1073 Рік тому +4

    मराठा समाजावरील अन्याय होत आहे दिसत आहे जनतेला न्याय मिळवून देण्यास जंरागे पाटील लढाई करत आहेत सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात आल पाहिजे

  • @shivrajmobiles3597
    @shivrajmobiles3597 Рік тому +2

    Support For ... मनोज जारंगे साहेब 💪💪🚩🚩🚩

  • @sharadwalunj2528
    @sharadwalunj2528 Рік тому +3

    Great leader. .❤❤

  • @mangalashinde3193
    @mangalashinde3193 Рік тому

    एकच भुमिका आरक्षण आमच्या हक्काचे ते घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही मनापासून धन्यवाद आमचा नेता मनोज भाऊ जरांगे पाटील कोटी कोटी जय शिवराय 🙏🚩🚩

  • @EshwarMote-i5i
    @EshwarMote-i5i Рік тому +6

    Great भाऊ❤❤

  • @wanderingwithkedar
    @wanderingwithkedar Рік тому +1

    Support Manij Jarange 🔥
    Ek maratha lakh maratha