Manoj Jarange Patil : मुलाखतीत मनोज जरांगें का झाले भावुक?| Maratha reservation

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 265

  • @shivnathkapare4891
    @shivnathkapare4891 Рік тому +99

    मनोज भाऊ असं 😢रडू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ,,एक मराठा लाख मराठा

  • @tukaramgolap3227
    @tukaramgolap3227 Рік тому +73

    बघीतल साहेब आमचा शेतकरी लोकांसाठी झगडतोय हे असं गोर गरीब लोकांसाठी किती प्रेम आहे

  • @shridharpawar-dd2ci
    @shridharpawar-dd2ci Рік тому +55

    मनोज भाऊ आमचं लक्ष सर्व तुमच्याकडे तुमच्या केसाला धक्का तर आमच्या जीवाला धक्का आम्हाला फक्त दिशा सांगा आम्ही सज्ज आहात तुम्ही म्हणताल ते धोरण तुम्ही बांधताल तेच तोरण

  • @narayantupe5656
    @narayantupe5656 Рік тому +86

    मनापासून सलाम तुमच्या कार्याला 💯....

    • @GajananMakhane-rm7zf
      @GajananMakhane-rm7zf Рік тому +3

      आहो साहेब फक्त तुमीच आमचे आहात

  • @vilaskarale4708
    @vilaskarale4708 Рік тому +77

    मनापासून सलाम तुमच्या कार्याला

    • @kailasshelke6023
      @kailasshelke6023 4 місяці тому

      मनोज दादा पटील तुम्हि लडुनका अमी है तुमचापार्टी आहें

  • @GaneshLagad-mj5ey
    @GaneshLagad-mj5ey Рік тому +52

    मराठा समाजाची किती गैरसोय झाली तरी आम्ही शब्द काढणार नाही आम्ही कितीही संघर्ष करायला तयार आहोत फक्त तुमच्या सोबत

  • @shubhamtanpure9631
    @shubhamtanpure9631 Рік тому +39

    प्रामाणिक पणा हीच मनोज जारांगे पाटील यांची ओळख आहे 👑🧡🚩

  • @anku8548
    @anku8548 Рік тому +51

    आम्ही सगळे समाज तुमच्या सोबत आहे...🎉

    • @ramchandrarathod3455
      @ramchandrarathod3455 Рік тому +1

      2024 मध्ये या सरकार च कुंकु पुसलं गेलं पाहिजे

  • @gopinathwarangule2154
    @gopinathwarangule2154 Рік тому +25

    मनोज दादा सलाम तुमच्या विचारला सलाम. प्रामाणिक मराठा योद्धा आज पर्यंत असा योद्धा मराठा समाजला भेटला नाही. मराठा समाजान आता फक्त मनोज दादा ला साथ दया. ओनली मनोज दादा एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 Рік тому +29

    सध्या तरी या घडीला जारांगे पाटील यांचं वागणं संत गाडगे बाबा यांच्यासारखे आहे. त्यांनी घेतलेल्या कार्याला पांडुरंग ने आशीर्वाद द्यावा.

  • @d.m.5410
    @d.m.5410 Рік тому +29

    असा आरक्षण योद्धा मराठा, निस्वार्थी, प्रमाणिक,समाजाला भेटण हे नशीब आपले

  • @manoharpathade6545
    @manoharpathade6545 Рік тому +16

    कोटी कोटी दंडवत परणाम भावा तुझा कार्य ला

  • @niteentekale2610
    @niteentekale2610 Рік тому +126

    येवढं प्रामाणिक माणूस आज पर्यंत नाही पहिला....

    • @BaluUdape
      @BaluUdape 4 місяці тому

      आतला देव माणूस आहे❤

  • @atmaramthete3619
    @atmaramthete3619 Рік тому +9

    कोटी कोटी आभार दादा

  • @umeshjadhav1889
    @umeshjadhav1889 Рік тому +9

    सलाम साहेब जानता कायम पाठीशी खंबीरपणे उभी असेल ❤

  • @narayansuryawanshi3570
    @narayansuryawanshi3570 Рік тому +52

    अजिबात त्रास झाला नाही.एक मराठा लाख मराठा नाही तर एक कोटी मराठा.

  • @nileshjadhav4690
    @nileshjadhav4690 Рік тому +21

    मातीसाठी लढणारे खूप असतात पण समाजासाठी लढणारे तुमच्यासारखे खूप कमी जण असतात जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा

  • @Deepak_D_J_
    @Deepak_D_J_ Рік тому +18

    आज अश्रु दुःखाचे आहे ,उद्या आनंदाचे असतील यात तिळमात्र शंखाच नाही आम्ही सोबत आहोत तुमच्या,,,
    जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩

  • @dhanrajmore2479
    @dhanrajmore2479 Рік тому +58

    शपथ माझ्या सुध्दा डोळ्यात पाणी आले 😢

    • @ravindrakangune2445
      @ravindrakangune2445 Рік тому

      भावा मी पन रडलो मी पुणॅ दिवाळी सुटया जरागे पाटील समोर मोबाइल वर्क होतो

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 Рік тому +11

    खरंच खूप मोठ्यामनाचा माणूस आहे मनोज जरांगे पाटील

  • @rajugale2316
    @rajugale2316 Рік тому +9

    मनापासून सलाम 🙏

  • @RushikantVhale
    @RushikantVhale Рік тому +5

    आम्हास तुमची खरच खूप गरज आहे जरांगे भाऊ.......तुमची अंत यात्रा म्हणजे मराठा समाजाची अंत यात्रा😢😢

  • @pradeepgilabile6566
    @pradeepgilabile6566 Рік тому +7

    गैर सोय झालीच नाही. होणार पण नाही . सर्व जातीचे बांदव सोय करीत होते पाटील . लातूर चाकुर चे मुस्लिम बांदव सुद्धा होते . सलाम तुमच्या कार्याला .

  • @sagarmore4770
    @sagarmore4770 Рік тому +11

    ग्रेट दादा

  • @sandipvasantpatil1371
    @sandipvasantpatil1371 Рік тому +47

    जो पर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तो पर्यंत आपण बीजेपी व ओबीसी नेताना मतदान करु नका

    • @laxmansalunke7731
      @laxmansalunke7731 Рік тому

      एकदम बरोबर भावा

    • @dnyaneshwar3232
      @dnyaneshwar3232 Рік тому

      दादा आपल्याला मनोज जरांगे दादा सारखे सामाजिक न्यायासाठी जगणारे अधिकारी आणि आमदार खासदार हवे आहेत. त्यासाठी संघर्षशील तरुण प्रबोधन , समाजकारण अधिकार लढा यांच्यामार्फत प्रयत्न करतात. परंतु त्यांना राजकीय पाठबळ मिळत नाही. एक तर ते गरीब साधारण असतात, दुसरे समाज त्यांच्या संघर्षाच्या वेळी सोबत राहत नाही . या उलट भ्रष्टाचारी, धनदांडगे,गुन्हेगार राजकीय घराणे, त्यांचे वारस यांच्याशी लोक सोबत राहण्यासाठी मरत असतात.
      आपल्यातील मराठा समाज असो वा कोणताही जर आपल्यातून वर गेलेल्या आमदार खासदार , अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले असते. समाजाचे पेरश्र्न सोडवलं असते. तर ही वेळ आली नसती. आजही आपले बांधव ज्यांना राजकारणाचे चाणक्य, देशाचे भवितव्य , राजकीय देवेंद्र, नरेंद्र मानतात ., ते लोकशाही बळकट होण्यासाठी काम करत नाहीत.
      येणाऱ्या काळात आपल्याला मनोज jरांगे सारखी कष्टाळू प्रामाणिक माणसे शोधून राजकारणात आणली पाहिजेत.
      समाजाने विचार करावा.

  • @ravindralavande4536
    @ravindralavande4536 Рік тому +3

    मनोज जरांगे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय...🚩

  • @maheshthokare07
    @maheshthokare07 Рік тому +4

    मनोज दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @dnyaneshwarsirsat5578
    @dnyaneshwarsirsat5578 Рік тому +126

    एकच वाघ बाकी हीजडयांच सरकार

  • @KrishnaPitale-nw3jv
    @KrishnaPitale-nw3jv Рік тому +4

    साष्टांग दंडवत दादा यालाच खरा हिरा म्हणतात

  • @balajigurale1750
    @balajigurale1750 Рік тому +4

    कोटी कोटी प्रणाम

  • @ganeshmisal7655
    @ganeshmisal7655 Рік тому +2

    माझ्या डोळ्यात पाणी आले राव महाराष्ट्रला असा नेता हवा जय जिजाऊ जय जय शिवराय जय गोपीनाथ

  • @arjundongre1704
    @arjundongre1704 Рік тому +24

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩

  • @shiv.5797
    @shiv.5797 Рік тому +14

    जरांगे पाटील तुम्ही समाजासाठी खूप अनमोल आहे.आरक्षण साठी आपण प्रत्येक मार्गाने लढू मतदानावर बहिष्कार घालू, नेत्यांना गावबंदी करु पण तुम्ही टोकाची भूमिका घेऊ नका पाटील.तुमचा समाजाला सार्थ अभिमान आहे.जय शिवराय 🙏🏻🚩

    • @dnyaneshwar3232
      @dnyaneshwar3232 Рік тому

      दादा आपल्याला मनोज जरांगे दादा सारखे सामाजिक न्यायासाठी जगणारे अधिकारी आणि आमदार खासदार हवे आहेत. त्यासाठी संघर्षशील तरुण प्रबोधन , समाजकारण अधिकार लढा यांच्यामार्फत प्रयत्न करतात. परंतु त्यांना राजकीय पाठबळ मिळत नाही. एक तर ते गरीब साधारण असतात, दुसरे समाज त्यांच्या संघर्षाच्या वेळी सोबत राहत नाही . या उलट भ्रष्टाचारी, धनदांडगे,गुन्हेगार राजकीय घराणे, त्यांचे वारस यांच्याशी लोक सोबत राहण्यासाठी मरत असतात.
      आपल्यातील मराठा समाज असो वा कोणताही जर आपल्यातून वर गेलेल्या आमदार खासदार , अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले असते. समाजाचे पेरश्र्न सोडवलं असते. तर ही वेळ आली नसती. आजही आपले बांधव ज्यांना राजकारणाचे चाणक्य शरद, देशाचे भवितव्य , राजकीय देवेंद्र, नरेंद्र मानतात ., ते लोकशाही बळकट होण्यासाठी काम करत नाहीत. पाठिंबाही देत नाहीत. यांच्या वागण्यात आणि बोलण्यात खूप फरक दिसून येतो.
      येणाऱ्या काळात आपल्याला मनोज jरांगे सारखी कष्टाळू प्रामाणिक माणसे शोधून राजकारणात आणली पाहिजेत.
      समाजाने विचार करावा.

  • @vitthalnirwal1632
    @vitthalnirwal1632 Рік тому +24

    🚩एक मराठा लाख मराठा🚩

  • @ramjadhav2246
    @ramjadhav2246 Рік тому +3

    जरांगे साहेब तुम आगे बडो हाम तुमारे साथ है

  • @nandreshiv3598
    @nandreshiv3598 Рік тому +1

    जरांगे पाटील खुप खुप तुमच्या आभारी आहोत ❤❤❤❤❤ एक हिरो फक्त जरांगे पाटील 👏

  • @SambhajiTangade-pp6dz
    @SambhajiTangade-pp6dz Рік тому +10

    एक मराठा लाख मराठा
    एकच मिशन मराठा आरक्षण
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @professional_csc_vle
    @professional_csc_vle Рік тому +17

    आमची गैरसोय नाही झाली साहेब, तुम्हाला बघितलं आणि आमची तहान भूक हरपली आणि वेगळीच उर्जा निर्माण झाली.आज स्वता तुमच्या डोळ्यात अश्रू आले म्हणुन नाही तर यांची किंमत इतकी आहे भुत भविष्य आणि वर्तमान सर्व बदलुन टाकु...

  • @anilshemade6048
    @anilshemade6048 Рік тому +26

    एक मराठा लाख मराठा...❤❤❤

    • @ramchandrarathod3455
      @ramchandrarathod3455 Рік тому

      2024 मध्ये या सरकार च कुंकु पुसलं गेलं पाहिजे

  • @bajiraobandar8015
    @bajiraobandar8015 Рік тому +3

    LOKMAT ❤❤❤🎉🎉 खुप खुप आभार..❤❤❤❤

  • @rams4021
    @rams4021 Рік тому +5

    जय जिजाऊ!जय शिवराय!

  • @shrikrushnabhutekar8388
    @shrikrushnabhutekar8388 Рік тому +5

    Manoj dada amhi sarva marathe tumcha sobat ahot🚩🚩

  • @vankateshchilpipare8077
    @vankateshchilpipare8077 Рік тому +7

    Great पाटील

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 Рік тому +1

    बघा किती मोकळ्या मनाचा आहे मनोज जरांगे पाटील मराठ्यांसाठी लढणार नेतृत्व इतर कोणत्याही जातीचा अपमान नाही कोणत्या जाती बद्दल वाईट शब्द बोलले नाहीत खूप छान मनोज दादा असा माणूस असावा

  • @kailasdeshmukh1965
    @kailasdeshmukh1965 Рік тому +5

    दादा तुम्हास खरंच वंदन

  • @nitinkumarzol5940
    @nitinkumarzol5940 Рік тому +7

    एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤🙏🙏🙏🙏👍👍👍👍💐💐💐💐💐

  • @pradnyaphalake8578
    @pradnyaphalake8578 Рік тому +3

    Saheb aamhi tumchya sobat

  • @nandudeshmukh8783
    @nandudeshmukh8783 Рік тому +3

    मनोज भाऊ रडु नका.हे.शेतकरी.माय.बाप.तुमचया.मागे.आहे

  • @shrikrushnabhutekar8388
    @shrikrushnabhutekar8388 Рік тому +7

    Khup mothya manacha manus ahe ha.

  • @HeenaPaswan1
    @HeenaPaswan1 Рік тому +3

    ❤ साहेब

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 Рік тому +2

    Yek maratha lak maratha Jay shivray 🚩🚩 full support jarange patil ❤

  • @janardankakde6389
    @janardankakde6389 Рік тому +1

    खूप छान काम आहे जरांगे साहेब तुमचे

  • @sandeepshinde6356
    @sandeepshinde6356 Рік тому +6

    ❤ Jay Shivray Jay
    Maharashtra❤

  • @sudhakarpawar939
    @sudhakarpawar939 Рік тому +1

    Jarange पाटील साहेब सलामआहे तुमचया स्त्रीशक्ती

  • @vishnukende8726
    @vishnukende8726 Рік тому

    जरांगे पाटील साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं, जिगरबाज, ढाण्या वाघाला माझा माना पासून सलाम, जय जिजाऊ जय शिवराय 👍💐💐🚩🚩🚩🚩🌹🌹🔥🔥

  • @yogpawar2987
    @yogpawar2987 Рік тому +5

    जय जिजाऊ ⛳⛳ जय शिवराय 🙏
    एक मराठा ⛳⛳कोटी मराठा 🙏

  • @EknathSurvase-u1b
    @EknathSurvase-u1b 2 місяці тому

    जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @ujjwaladeshmukh2803
    @ujjwaladeshmukh2803 Рік тому +4

    good good tc sarv janta tumchya sobat ashe mnojasaheb sashtang dandvat jagadmb

  • @digambargangane1946
    @digambargangane1946 Рік тому +4

    जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय महाराष्ट्र

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 Рік тому +11

    प्रामाणिक लोकनेता.

  • @chandrakantbhosale7493
    @chandrakantbhosale7493 Рік тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @AshokPansare-r8w
    @AshokPansare-r8w 4 місяці тому

    मनोज दादा सारखा ईमानदार माणूस कोणच नाही एक मराठा लाख मराठा सलाम दादा तुमच्या ईमानदारीला

  • @rahulbhokre477
    @rahulbhokre477 Рік тому

    मनोज भाऊ जरांगे पाटील आपले हे शब्द ऐकून डोळ्यातून पाणी आले,

  • @vraysinteriorsshreesaicoun8610

    🎉🎉

  • @hareshkadam7968
    @hareshkadam7968 Рік тому +5

    पाटील ❤

  • @vikaskadam5612
    @vikaskadam5612 Рік тому +4

    Manoj Dada

  • @ajayghadge2824
    @ajayghadge2824 Рік тому +2

    Kharach ha manus yodha ahe yodha khra Pramanik manus amcha maratysathi dev ahat tumhi❤️

  • @vikasgaikwad9722
    @vikasgaikwad9722 Рік тому +5

    एक मराठा कोटी मराठा आता मागे हटायचं नाही आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत दादा🚩🚩🚩 जय जिजाऊ 🚩🚩🚩जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩

  • @abhijeetgateabhirati2130
    @abhijeetgateabhirati2130 Рік тому +2

    करेंगे या मरेंगे हम सब जरांगे.

  • @madhavwadgave2823
    @madhavwadgave2823 Рік тому +6

    पाटील तुम्हाला आई तुळजाभवानी शक्ती देवो...

  • @VachistaTaur
    @VachistaTaur Рік тому +2

    Tha great

  • @yogeshchaudhari3708
    @yogeshchaudhari3708 Рік тому +4

    💖

  • @varpesiromsairam3444
    @varpesiromsairam3444 Рік тому +4

    👍👌👌🚩

  • @ajayshinde7550
    @ajayshinde7550 Рік тому

    शिवश्री मनोज दादा जय जिजाऊ जय शिवराय

  • @narayandake5373
    @narayandake5373 Рік тому +3

    पाटील हे खर आहे

  • @SantoshSantosh-es4io
    @SantoshSantosh-es4io Рік тому

    मनोज भाऊ रडूनका समाज तुमच्या पाठीशी आहे..... एक मराठा लाख मराठा

  • @youtubemaharastra9172
    @youtubemaharastra9172 Рік тому +3

    व्वा पाटील ❣️❤🚩🚩

  • @dnyaneshwar3232
    @dnyaneshwar3232 Рік тому

    आज पर्यंतचा महाराष्ट्राचा अनुभव आहे की खरा मराठा कधीच तत्वाशी तडजोड करत नाही. प्राण पणाला लावतो पण समाजाचाच विचार करतो.
    आणि पुढेही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सोबत आहोत. परंतु या वेळी माझ्या मराठवाडयातील भौगोलिक राजकीय परिस्थितीने परंतु संघर्ष करणाऱ्या आपल्या भावांचा - बहिणींचा शिक्षण रोजगाराचा प्रश्न आहे.
    मनोज जरांगे दादाने मराठवाडयातील तळागाळातील दुष्काळाने, कोरडवाहू शेतीमुळे, आर्थिक शैक्षणिक संधी नसल्यामुळे सामान्य मराठा विद्यार्थ्यांचे होणारे हाल पाहिले आहेत. इतकी प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा मुले शिकून merit मध्ये येतात. परंतु जर महाराष्ट्रातील मराठवाडा वगळता इतर भागात मराठा समाजाला कुणबी मधून आरक्षण मिळत असताना पात्र असूनही मराठवाडयातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येत नाही.
    सामाजिक न्याय आणि बंधुभाव यासाठी आरक्षणासाठी सर्व ओबीसी बांधवांनी सोबत एकजुटीने विकास करण्यासाठी सोबत राहा. प्रस्थापित भ्रष्ट राजकारण्यांची युती होवू शकते तर आपल्या ground level वरती बहुजन समाजाची एकता का नाही.
    छत्रपती शिवाजी , राजर्षी शाहू , सयाजीराव गायकवाड यांच्याप्रमाणे सामाजिक सुधारणेसाठी नेहमीच माझ्या समाजाने सर्वांचा विचार केला आहे आजही करत आहोत.
    सरकारला या परिस्थितीचा अभ्यास करून आरक्षण द्यावेच लागणार आहे. आणि ते द्यावे ही आमची न्याय्य मागणी आहे.

  • @maheshdadge4162
    @maheshdadge4162 Рік тому +1

    KING

  • @umakantdeshmukh3561
    @umakantdeshmukh3561 Рік тому

    News18 चे आभार

  • @amolpisal9098
    @amolpisal9098 Рік тому +3

    एक मराठा एक कोटी मराठा

  • @गजाननमाकोडे

    जय जिजाऊ जय शिवराय मनोज जरांगे पाटील लाईट इंटरनेट बंद केलं हे खरं आहे सरकारला काही करून द्या आपल्या मराठा आंदोलनाला कोणीही अडवू शकत नाही

  • @nivaskadam
    @nivaskadam 9 місяців тому

    फक्त राजकारणात येऊ नका. ही लोक तुम्हाला संपवतील. बाहेरून लढा .आम्ही पाठीशी आहोत. एक मराठा कोटी मराठा.

  • @prasadjadhav5018
    @prasadjadhav5018 Рік тому +1

    Ek Marathi Lakh Maratha

  • @shrikantj6073
    @shrikantj6073 Рік тому +1

    ❤❤❤

  • @balasahebaher6857
    @balasahebaher6857 Рік тому +3

    👍🙏

  • @vikaswankhede5720
    @vikaswankhede5720 Рік тому

    Lokmat तुमचे आभार...🙏🙏🙏

  • @Philo-yn
    @Philo-yn Рік тому

    Kharach bhavuk zalo .hands off ❤❤❤❤❤

  • @badrinathjagtap2787
    @badrinathjagtap2787 Рік тому

    आम्हाला त्रास झाला नाही आणि होणार पण नाही तुम आगे बढो हाम तुम्हारे साथ हे

  • @vinodshejul-yq5sw
    @vinodshejul-yq5sw Рік тому

    दादा,मराठा समाज कायम आपल्या सोबत राहिल.., सलाम आपल्या कार्याला.🙏🙏🙏

  • @narayantupe5656
    @narayantupe5656 Рік тому +6

    😢

  • @MansaBhagyawant
    @MansaBhagyawant Рік тому

    ग्रेट

  • @bhaskarbedre-w3k
    @bhaskarbedre-w3k Рік тому

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जयोस्तुते मराठा एकमराठा कोटी मराठा...!! सर्व मिडीयाचे आभार खुप सहकार्य...मराठ्यानां....खुपखुप धन्यवाद..!❤

    • @bhaskarbedre-w3k
      @bhaskarbedre-w3k Рік тому

      एकच ...वाघ बाकी...चे ...स्वार्थी ..गद्दार पैशापुरती...

  • @DattuPathade
    @DattuPathade Рік тому +9

    एक मराठा लाख मराठा

  • @solvingproblemsinlife9393
    @solvingproblemsinlife9393 Рік тому +1

    right

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 5 місяців тому

    राज खरंच शिव शक्ति पाठी,हाय,हो

  • @ramdasbawaskar-cv1yk
    @ramdasbawaskar-cv1yk Рік тому

    Jai ho

  • @baliramtaynak3711
    @baliramtaynak3711 Рік тому +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @satishpawar7788
    @satishpawar7788 Рік тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤ dada

  • @munjashinde6841
    @munjashinde6841 Рік тому

    सलाम तुमच्या कार्याला