पोलिसांचा 'चित्रकार' मित्र ! | Dr. Girish Charwad - Interview | Swayam Talks

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2022
  • "एक उत्तम सरोद वादक, अप्रतिम रेखाचित्रकार आणि कलेची नितांत आवड असणारा अवलिया म्हणजे डॉ. गिरीश चरवड. पुणे पोलिस आणि क्राईम ब्रॅंचने त्यांना 'C Garry' हे नाव बहाल केलंय. गुलजारांच्या शायरीची आवड जोपासत असतानाच हा माणूस गुन्हेगारांना शोधण्यासाठी कुठलेही मानधन न घेता पोलिसांना मदत करतो. ज्यांच्या रेखाचित्र कलेचा उपयोग हा अट्टल गुन्हेगारांना शोधून काढण्यासाठी होतो अशा डॉ. गिरीश चरवड यांचा गेल्या २८ वर्षांचा, थरारक घटनांनी भरलेला प्रवास पाहून तुम्ही थक्क व्हाल ! अगदी चुकवू नयेच असा हा व्हिडिओ आहे.
    तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
    ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत

КОМЕНТАРІ • 30

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite8551 11 місяців тому +6

    या चित्रकाराने स्वतः ला गोपनियच ठेवावे .प्रसिद्धीची नशा फार घातक .दूर रहावे यापासून एवढाच मोलाचा सल्ला आणि शुभेच्छा !

  • @snehamadhu5630
    @snehamadhu5630 11 місяців тому +11

    जय श्रीराम ...
    डाॕक्टर ही उपाधी लावणा-या दोघांनाही खरोखरच मानाचा मुजराच ! Blessed Divine ,. हे शब्दही कमी पडावेत ईतक ओतप्रोत कलांनी भरलेले व्यक्तिमत्व जनतेसमोर आणल्याद्दल उदयजी तुम्हाला आधी धन्यवाद !! आणि आपल्याला मिळालेल्या वरदानांचा उपयोग पीडीतांना दिलासा दैणा-या सक्षम हातांना मदत करणारा ठरतोय हे कळल्यावर विना मोबदला केव्हाही कुठेही आपलं ज्ञान, अंतर्ज्ञान, कला पणाला लावणा-या ह्या गुणी कलाकाराला अनंत हार्दिक शुभेच्छा !!
    ***देव उगाचच काही कोणाला निवडत नाही हे पुनः एकदा सिद्ध झाल !!

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite8551 11 місяців тому +8

    Waa! ह्या चित्रकाराच्या सुरक्षेचं काय? एवढ्या जाहीर रीतीने का बोलायला लावता अशा पोलिस मित्रांना ?

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 Рік тому +5

    मानसीचा चित्रकार तो ❤

  • @anitagokhale8722
    @anitagokhale8722 10 місяців тому

    Great, ही दैवी देणगी नक्कीच आहे. Dr. Girish Sir, Salut for you. But take care for you.. God bless you. 👌👍

  • @user-qq6ee4zw5p
    @user-qq6ee4zw5p 11 місяців тому +3

    अद्भूत कला

  • @sharadmandale6615
    @sharadmandale6615 11 місяців тому +2

    श्री दत्त प्रसन्न.

  • @deeparahatekar6326
    @deeparahatekar6326 10 місяців тому

    Uday Sir aapan mulakhat tar khupch sundar ghetali & Giresh sir tumhala tar manapasun salam 🇮🇳🤝

  • @paintingswork9714
    @paintingswork9714 10 місяців тому

    विज्ञानाच्या पलीकडील शक्तीच काम करते हा शब्द अधिक महत्वाचा...खूप छान व्हिडीओ 👌👌👌

  • @aruninamdar1779
    @aruninamdar1779 11 місяців тому

    ही दैवी देणगी आहे या गृहस्थांना. खूप चांगले काम.

  • @sumedhajalgaonkar5674
    @sumedhajalgaonkar5674 11 місяців тому +1

    Ek number.

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite8551 11 місяців тому +6

    त्यांचं काम त्यांना करू द्यावे .त्यांच्या कामाच्या पद्धतीचा analysis नको ही विनंती .परदेशात असे interviews टाळले जातात ,मग आपल्याकडे का नाही ?

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 11 місяців тому

    धन्यवाद, हा विडीओ बनवलात हे चांगले झाले.

  • @rohansuryawanshi15
    @rohansuryawanshi15 10 місяців тому +2

    Great❤

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 10 місяців тому

    Dr. Dev Manus shat शत नमन 👌🙏🤗

  • @vaishaligad2030
    @vaishaligad2030 10 місяців тому

    Salute sir.

  • @vandanakulkarni2201
    @vandanakulkarni2201 4 місяці тому

    Excellent. 🎉God bless you.I also get some time hints and sees the right thing happens.I get scary. But it happens .Thank you for good point i got from your speech.

  • @rajabhaukshirsagar238
    @rajabhaukshirsagar238 10 місяців тому

    Nice

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 11 місяців тому

    काय Great माणूस आहे ha

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 11 місяців тому

    चमत्कार

  • @mopatil7965
    @mopatil7965 11 місяців тому

    Girish ❤

  • @mukundjoshi2479
    @mukundjoshi2479 10 місяців тому

    No words to describe

  • @Hrushikesh_T
    @Hrushikesh_T 10 місяців тому

    11 Mahine 11k views kamal aahe. anyway I wish this video will go places.

  • @archanakanitkar7816
    @archanakanitkar7816 Рік тому

    khup khup chaan mulakgat thanks dr girishji

  • @bharatthpawar2478
    @bharatthpawar2478 11 місяців тому +1

    Swayam talks सर्व मराठी आणि नाव इंग्रजी का
    स्वयं सिध्द कसं वाटेल

  • @nikhilsuryawanshi4553
    @nikhilsuryawanshi4553 11 місяців тому

    Gai kapnaryan babtit pn bola bhau...

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 11 місяців тому

    चित्र कलेतील अवलिया