थोडक्या व्ह्यू साठी अर्धनग्न कपडे घालून अश्लील व्हिडिओ बनवून तरुणाईला भुरळ घालणाऱ्या लोकांच्या नाकावर टीचून दिदिने सत्य आपल्या समजासमोर आणले आहे तरी आपण सबंध बांधव दिदीचे आभार मानू ❤अभिमानास्पद दीदी
खरतर धाडस,परखडता लागते असे संवेदनशील विचार मांडायला तेही ह्या वयात जे तू दाखवते कौतुकास्पद आहे. ऐनवेळी लोकांना अश्लील बोलायला ,वागायला लाज नाही वाटत पण जर कोणी यावर परखड मत मांडत असेल चांगला सामाजिक हेतू ठेऊन तर तेच नमुने शहाजूक पणे बोलता नाव ठेवता.
ताई हा व्हिडिओ बनवल्या साठी खूप खूप आभार मानतो 💐🙇🏻♂️🙏🏻 मी त्याच चुकीच्या दिशेला चाललो होतो सारखे तेच विचार डोक्यात सतत मोबाईल घेतल्यावर येत असतात पण मी या पुढे स्वतःला चांगले , बुध्दीमान , बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन... आणि हो तुमच्या या व्हिडिओ मुळे मला खरी जाणीव झाली आहे की मी काय होतो आणि काय होत चाललो आहे... पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो धन्यवाद ताई 🙇🏻♂️
खूप छान बोलतेस.. आणि खरं मत मांडतेस.... मराठ मोळी बोली तुझी,तुझे विचार सर्वांना अगदी सहज कळते..💐 मानसशास्त्रावर सुद्धा व्हिडिओ बनवायला सुरुवात करावी..ताई💐
खरंच खूप च मला गरज होती, या तुज्या मार्गदर्शन video ची.. मला ही भंयकर प्रमाणात हस्तमैथुन ची घाणेरडी सवय आहे गेली 24 वर्ष्यापासून नक्कीच अनेक प्रयन्त केलं पण काही उपाय नाही... हे ऐकून नक्कीच् फरक होईल thank you. ..
Respected Mam Very Brilliant Speech Thanks Jay Hind
थोडक्या व्ह्यू साठी अर्धनग्न कपडे घालून अश्लील व्हिडिओ बनवून तरुणाईला भुरळ घालणाऱ्या लोकांच्या नाकावर टीचून दिदिने सत्य आपल्या समजासमोर आणले आहे तरी आपण सबंध बांधव दिदीचे आभार मानू ❤अभिमानास्पद दीदी
खुप खुप धन्यवाद
श्री स्वामी समर्थ 💐🙏🙏🚩🚩❤️🙂😊
Shri Swami Samarth ❤
एक मुलगी असून एवढ सर्व मनमोकळे पणाने सांगून समाज प्रबोधन करणे यासाठी खूप हिम्मत लागते ताई ....
सलाम तुमच्या कार्याला ताई.
नमस्ते ताई तुम्ही खूप छान सांगितलं भगवान गौतम बुद्धांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवल्याबद्दल आपलं मनःपूर्वक आभार
श्री स्वामी समर्थ
खरतर धाडस,परखडता लागते असे संवेदनशील विचार मांडायला तेही ह्या वयात जे तू दाखवते कौतुकास्पद आहे. ऐनवेळी लोकांना अश्लील बोलायला ,वागायला लाज नाही वाटत पण जर कोणी यावर परखड मत मांडत असेल चांगला सामाजिक हेतू ठेऊन तर तेच नमुने शहाजूक पणे बोलता नाव ठेवता.
💚🙏😊 खूप खूप धन्यवाद
कुठल्याही विषयावर सागायची तुमची पद्घत खूप खूप छान आहे.
🥰👌👌
ताई हा व्हिडिओ बनवल्या साठी खूप खूप आभार मानतो 💐🙇🏻♂️🙏🏻
मी त्याच चुकीच्या दिशेला चाललो होतो सारखे तेच विचार डोक्यात सतत मोबाईल घेतल्यावर येत असतात पण मी या पुढे स्वतःला चांगले , बुध्दीमान , बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन... आणि हो तुमच्या या व्हिडिओ मुळे मला खरी जाणीव झाली आहे की मी काय होतो आणि काय होत चाललो आहे...
पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो धन्यवाद ताई 🙇🏻♂️
Jay Bhim namo budhay 💙💙💙
खूप छान ताई हे व्हिडिओ बघून मी माझ्या मनातले घान विचार कडून टाकेन tq
माझ्याही मनात असेच विचार येतात याच्यानंतर अशी विचार नाही करणार तुमचा व्हिडिओ बघून खरच खूप छान आहे
❤🎉
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😊@@RohitKumarJacob
😢❤
ैऔ😊औ😊स😊
@@RohitKumarJacobऔ
जय स्वामी विवेकानंद
खूपच सूंदर तथागथांचे एक पंचशील गाथा यामध्ये नक्कीच सामावलेली आहे पंचशील चरण ३रे कामेसुमिच्छाचारा वेरमणी सिक्खा पदं समादियामी.
बुद्ध ♥️🙏🏻
Namo buddhay ❤
धन्यवाद ताई.ध्येयवाद, सकारात्मक विचार, पराक्रम नवनवीन कार्य हातात घेणे ती तडीस नणे यामुळे उर्जा योग्य ठीकाणी वापरली जाते
फार छान संदेश
ताई खूप छान विचार आसतात ताई खूप चांगलशिकायला मिळत अस सुंदर विचार ताई खूप खूप धन्यवाद ताई
जबरदस्त भावनिक खूप सांगितल
तुमचे विचार पण खुप सुंदर
अप्रतिम कथा .❤
Very nice heartly touching speech
Best marathi motivational channel ❤😊
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली तुम्ही , मी संगत बदलेन विचार बदलेन. जय शिवराय
खूपच गोड मन शांत वाटत आहे 😮😊❤
मस्त खूप छान बोध कथा होती. Keep posting 😊
खुपच अप्रतिम कथा सांगितली दिदी. खुप खुप धन्यवाद.
छान विचार 👌👌👌👌👍
माझ्या आयुष्यातील सर्वात आदर्श व्यक्तिमत्व🎉
गप झाट्या
Khup chan tai ❤❤❤ jay bhim 💙 namo Buddhay 🙏
खूप छान बोलतेस.. आणि खरं मत मांडतेस.... मराठ मोळी बोली तुझी,तुझे विचार सर्वांना अगदी सहज कळते..💐 मानसशास्त्रावर सुद्धा व्हिडिओ बनवायला सुरुवात करावी..ताई💐
धन्यवाद ताई खूप काही चांगलं शिकायला मिळत तुमच्या कडून नेहमी😊
ताई खूप छान वाटले
Khup Chan माहिती दिली
ताई ❤❤
Namo Buddhaay 🙏🏻
Thank you for this video 👌
Khup Chhan....
नमोबुध्दाय
Great 🙏🙏
Good ताई, सुंदर विचार
Thanks didi khup sundar vidio 😊
This is natural & very imp 4 body mind Relaxing ❤
खूप् छान ताई अतिशय सुंदर माहिती दिली नमो बुध्दाय ...🙏🏻
Thank you tai, you & your video always motivated me.
खुब छान
अतिप्रम विचार आहे तुझा आवाज पण खुब गोड आहे
Ho ka 😂
छान ताई बर वाटल
Khup chan explem kelay didi 👌
Namo budhay
खुप छान सांगितले ताई तुम्ही 🙏
Ye updesh Buddha ne Diya..,..ye hi apki honesty hai...
Karach khup chhan sangitle snehal...
Khup chan story hoti ❤❤❤
खरंच खूप च मला गरज होती, या तुज्या मार्गदर्शन video ची.. मला ही भंयकर प्रमाणात हस्तमैथुन ची घाणेरडी सवय आहे गेली 24 वर्ष्यापासून नक्कीच अनेक प्रयन्त केलं पण काही उपाय नाही... हे ऐकून नक्कीच् फरक होईल
thank you. ..
It's very cute and beautiful girls this video has been very understanding ❤
Good one Tai thod pn n lajata etaka kahi mahiti sangitale great tai❤
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
Nice explanation ❤
Thank you 🤗
Very best thoughts
This is the absolutely correct 🧠 🧠
I had seen first lady who preaching us..❤
Jay shree Ram
तुमच्या सारखे तुमचे विचार पण खूप सुंदर आहे 👌
ताई खुप पवित्र आहेस. अस वाटत की तु साक्षात सरस्वती माता आहेस. मी तुझ्या पोटी जन्म घेणार. तुझ्याच पोटी जन्म घेणार मी. माझी आई😊
😂😅
😂😂😂😂😂😂😂😂
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 काय काय कमेंट करतात यार
😂😂
Beta he jara jaast ch jhala 😂
It's wonderful explanation. After hearing that anyone can change their thought process. thank you for the wonderful content.:)🌹
Glad you think so!
Right madam 👌❤🙏
Sambhog se samadhi ki or❤❤❤
I like u ❤️
Nice explained
Exilent great 👍
जय श्री राम...................
फारच अप्रतिम कथा
Thank you dii.. ❤️
Khupach chan❤😮
खूप छान व्हिडिओ बंनवलेस..video थोडा सुद्धा skeep करू वाटला नाही...🙏🙏🙏🙏💯👌👌
Dhanyawad Tai❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤khup chhan
Very good nice explained
Your storytelling and presentation of the subject is superb. I wish you all the best.Dr.Anil Deshpande(Pune)
जय अनिल देशपांडे महाराज...
Buddha ka gyan ...OCEAN. Hai
Khup chhan
Didi you god
That Is Natural Filling, Providing By The Nature You Know You Can See Everyone One Animal Is Same To Same Not Only Human
Nice motivational video didi keep it up ❤
Kupch sunder mahiti dili aapan
Good afternoon
Tuze video baghun sakaratmak urja nirman hote ❤
Tumcha aavaj khup god aahe madam ji kharcha
Actually it is natural thing. Mast aavaj aahe.
लोकांना चांगली गोष्ट सांगितली की मनाला पटत नाही, वाईट गोष्ट असेल तर लगेच मन तिकडे वळते , इथूनच वाईट मार्गाची सुरवात होते
Jay shree ram 🎉🎉🎉❤
Your Voice 😍😍😍
अतिशय सुंदर वीडियो 💜
NamoBuddhay-🙏
खूप छान मॅडम...
Tula baghun tar mala 😊
Khup Cute vattes..
Thanku
जय भिम
Superb😊