मुलांच्या ही अपेक्षा असतात याची दखल कोणीतरी घेणं हे त्या असंख्य मुलांच्या जखमेवर फुंकर घालण्यासारखे आहे ज्यांना या जगात कानिही समजून घेणारं नसत..अशी असंख्य लोकं आज नक्कीच सुखावतील आणि तुमचे आभार मानत असतील..
खुप सुंदर सांगितले आहे,मुले रडू शकत नाहीत पण त्यांना सुद्धा,मन आणि नाजूक अंतःकरण असते,जबाबदारीचे ओझे आणि त्याच मुलीला लाईफ पार्टनर करण्यासाठी,मुले धडपडत असतात,
मुलांच्या भावना समजून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आतापर्यंत कोणी मुलांविषयी अशी प्रतिक्रिया आजपर्यंत दिली नाही आपण दिलेल्या प्रतिक्रिया खूप छान... मुलींच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मुलांची धावपळ जास्त असते...
ताई खुप खुप बरं आम्हाला सुध्दा कोणी तरी समजून घेत हे पाहून खुप आनंद झाला मुली मोकळे पणाने रडू शकतात पण कितीही मोठी अडचण असली तरी मुलं रडू शकत नाहीत त्यांना तोंड दाबून बुक्याचा मार सहन करावा लागतो
खरच याचा अर्थ मुलींना आपल्या पार्टनरचा रीसपेक्ट करायचा असतो हे काही मुलींना माहीत असूनही रीसपेक्ट करत नाही हे तुम्ही लक्षात आणून दिल्याबद्दल तुमचे खूप आभार .
छान पोरी छान मुलांना समजून घेणाऱ्या मुली असाव्यात फक्त मुलाकडण्याचा अपेक्षा करणाऱ्या नसाव्या दोघांनी मिळून एकमेकांचे विचार करून आपण जीवन प्रणाली सावली सांभाळावे एकमेकाला समजून घ्यावे
ताई,.. .तु कमी वयात खुपच जिवनाचा अभ्यास केलास, तुझे मार्गदर्शन नविन पिढीसाठी खुप महत्वाचे आहे. काही मुलांना ,व मुलींना परिस्थिती मुळे लहान वयात जे मार्गदर्शन मोठ्यांकडून पाहिजे ते मिळत नाही. ....व मुला..मुलांनी आप आपसात हे विचार मांडणे आवश्यक वाटते.....तुझ खुप खुप अभिनंदन..
खूप छान विचार आहेत, तुमचे मानसशास्त्र फार प्रभावी आहे. इतका खोल विचार करून आपण जे मांडता. ते फारच परिवर्तन वादी आहे. आपल्या विचारा बरोबर आपण खूपच सुंदर वाटता. आवाज आणि निवेदन शैली. अप्रतीम. ❤😊
Tai tu khup motivate karte tuze video mi jase mla kalte tse mla.tuze video khup aavadtat ani mi swatala change karnyacha nichhay kela ani mi army jr zalo tr mi tula bhetnyas nakki yeil plz mla bhetshil na tuzyamule mazyat badal hoin hoin hi mla apeksha ahe 😊❤❤❤
Khupach hridaysparshi video. ❤❤❤. Chala konitari mulanchya problems na samjun sarvsnsamor anle. Thank you mam for such a wonderful video. Ata tari mulina tyanchya chuka kaltil!
Sneha you explained it very nicely.....Though I am at 50 but still suffering from same problem from my wife, I expect your maturity will come to her...for better understanding me.😊
Very good to hear my dear lovely to see the truths that you are looking forward to seeing you all tomorrow morning and I congratulate you on your wonderful comment about it
मुलांची किंवा कोणत्याही व्यक्तीची (स्त्री/पुरुष) आपल्या पार्टनर कडून असलेली सर्वात महत्वाची आणि बेसिक अपेक्षा 'शरीरसुख' ही आहे. ते मिळत नसेल तर इतर कोणत्याही गोष्टीला काहीही किंमत नसते हे त्रिकालसत्य आहे. परंतू आपला समाज त्याबद्दल बोलायला कचरतो म्हणूनच रिलेशनशिपमध्ये खुप सारे प्रॉब्लेम निर्माण होतात.
Very Correct.....✅👍 India madhe 99% Ladies "Physical - Intimacy & Satisfaction" la Last-Priority Divasbhar 100 Kaame karun Thakalya-nantar detat 99% Relationships, Marriages madhe Pratyek Pidhit.....🤔
ताई खरच तू खरं बोलली आहेस आणि मला तर मला माझा पार्टनर करून जास्त काय नाही पण तू सांगितलेला एक पॉईंट माझ्या मनाला लागला की काळजी घ्यावी मी मुलगा आहे आणि माझ्या पार्टनर ने माझी काळजी घ्यावी फक्त मला ह्यवड वाटत जास्त काही नको आणि ताई तू खूप छान आमच्या मनातल्या गोष्टी सांगितल्यास खूप छान आहेस तू ताई💯💯🤝🤝😌🌎✨🙏
श्री गणेश श्री स्वामी समर्थ... हो खर आहे, पण दोघांनीही एकमेकांना सारख समजून घेतला पाहिजे. जसा मान द्यावा तसा मान घ्यावा. कारण, निसर्गाचा नियमच आहे; जस समोरच्याला तुम्ही द्याल; तस समोरचाही तुम्हाला परत तेच देईल. म्हणून मुलानेही मुलीला समजून घेतला पाहिजे. तरच ती पण तेवढच समजून घेईल. व्हीडिओ खूप छान केला आहेस, अगदी अर्थपूर्ण, all the best for yours all next videos take care god bless you...
I don't expect anything from anybody because everyone in this world is unique,special and blessed by God so we have to respect everyone because every persone is special creation blessed by God so I think we have to respect everybody as a human being
हा तर मुलींनी मुलांची respect करावी त्या बद्दलचा video आहे..! मला खरंच असं वाटत आहे की मी स्वप्नच पाहत आहे..!! पण आज कालचे आई लोकं त्यांच्या जरा खूपच जरा जास्तच लाडात वाढवलेल्या बेढंग्या लग्न होत असलेल्या किंवा झालेल्या मुलींना शुल्लक-शुल्लक कारणावरून/तिच्या गराण्यावरूनच का काय म्हणून तिला लग्न मोडन्या साठी प्रोत्साहन देतात. खास करून अश्याच घराण्यात/cases मध्ये मुलींच्या वडिलांचे मत मुलिंचे आईलोकं ऐकून किव्हा समजून घेत नाही. मुलगा शोधन्य पासून ते लग्न कस झालं पाहिजे यापासून ते सगळंच्या सगळं वडिलांची बाजू मानून न घेता फक्त आणि फक्त आईच ठरवते अस पण बघायला मिळते. आणि हे सगळं खूप गंभीर situation झालेलं आहे.
मुलांच्या ही अपेक्षा असतात याची दखल कोणीतरी घेणं हे त्या असंख्य मुलांच्या जखमेवर फुंकर घालण्यासारखे आहे ज्यांना या जगात कानिही समजून घेणारं नसत..अशी असंख्य लोकं आज नक्कीच सुखावतील आणि तुमचे आभार मानत असतील..
Yaar ye kitni awsome hai yaar 😅😅
अशाही मुली असतात हे बघून खूप आनंद झाला ! Very well understood n conveyed! 👏👍🙏👌🎉
आमच्या भावना मुलाच्या समजून घेतल्यामुळे खूप खूप आभार 👌👌👌🙏🙏🙏✅
Supurb ,हे जर सर्व मुलींनी ऐकल तर
या देशात खूप चांगल परिवर्तन नक्की होईल.
ताई तू साक्षात सरस्वती आहेस.
खूप मस्त तुझा आवाज खूप गोड आहे तुझा बॉयफ्रेंड नशीबवान असणार किती समजूतदार गर्लफ्रेंड भेटली
बापरे, किती हुशार आहे हि. साक्षात देवीचं रूप वाटते मला हि.
😊💚
Ass ka udyapasn roj sakali pooja tevdu visroo naka jai matadi
स्नेहा तुझ्यासारखी understanding असणारी मुलगी ज्या मुलाला लाईफ पार्टनर म्हणून मिळेल त्याचा सारखा सुखी तोच !
Durun डोंगर साजरे😢😢😅
काका आपलं वय काय, हिच वय काय... तें तरी बघा आधी
@@open_challenge007 गाढवा, मी माझ्या बद्दल बोलतोय का? समजत नसेल तर मीडिया वर कशाला अक्कल पाझळतोस?
म्हातात्या
खुप सुंदर सांगितले आहे,मुले रडू शकत नाहीत पण त्यांना सुद्धा,मन आणि नाजूक अंतःकरण असते,जबाबदारीचे ओझे आणि त्याच मुलीला लाईफ पार्टनर करण्यासाठी,मुले धडपडत असतात,
मुलांच्या भावना समजून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आतापर्यंत कोणी मुलांविषयी अशी प्रतिक्रिया आजपर्यंत दिली नाही आपण दिलेल्या प्रतिक्रिया खूप छान... मुलींच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मुलांची धावपळ जास्त असते...
ताई खुप खुप बरं आम्हाला सुध्दा कोणी तरी समजून घेत हे पाहून खुप आनंद झाला मुली मोकळे पणाने रडू शकतात पण कितीही मोठी अडचण असली तरी मुलं रडू शकत नाहीत त्यांना तोंड दाबून बुक्याचा मार सहन करावा लागतो
Kay rada radi kartay bindas jaga
धन्यवाद ताई तुमचे विचार खुप छान आहेत प्रत्येक मुलींनी असा विचार केला पाहिजे ताई तुम्ही कुनिकडुन आहात मि रायगड मधुन ❤
कोकण खूप छान आहे कोकणातील जिवन पण खूप सुंदर आहे
Mi mahad madhun
@@pravinkadam6331कोन आहे कोनतता हो
खरच याचा अर्थ मुलींना आपल्या पार्टनरचा रीसपेक्ट करायचा असतो हे काही मुलींना माहीत असूनही रीसपेक्ट करत नाही हे तुम्ही लक्षात आणून दिल्याबद्दल तुमचे खूप आभार .
खुब छान तू खरोखर आमच्या भावना ओळखलया
धन्यवाद नेहा
वा वा.. सुंदर.. कोणीतरी आहे जे या गोष्टींचा विचार करतय... मुलांना सुद्धा भावना असतात ह्याची जाण आहे कोणत्या तरी मुलीला ❤❤
Beautifully explained and expressed the real problems, especially in Girls, and Frank appeal, God Bless You, you are the Best Counsellor
छान पोरी छान मुलांना समजून घेणाऱ्या मुली असाव्यात फक्त मुलाकडण्याचा अपेक्षा करणाऱ्या नसाव्या दोघांनी मिळून एकमेकांचे विचार करून आपण जीवन प्रणाली सावली सांभाळावे एकमेकाला समजून घ्यावे
ताई,.. .तु कमी वयात खुपच जिवनाचा अभ्यास केलास, तुझे मार्गदर्शन नविन पिढीसाठी खुप महत्वाचे आहे. काही मुलांना ,व मुलींना परिस्थिती मुळे लहान वयात जे मार्गदर्शन मोठ्यांकडून पाहिजे ते मिळत नाही. ....व मुला..मुलांनी आप आपसात हे विचार मांडणे आवश्यक वाटते.....तुझ खुप खुप अभिनंदन..
Khup khup Dhanyawad 🙏💚😊
Bolnyavar jau naka. Amha purushachi hich adchan ahe. Tod God bolaki jhal
Soo so sooo beautiful.
Ur research, ur understanding, ur presentation n you!!!
Thank u
खूप छान विचार आहेत, तुमचे मानसशास्त्र फार प्रभावी आहे. इतका खोल विचार करून आपण जे मांडता. ते फारच परिवर्तन वादी आहे. आपल्या विचारा बरोबर आपण खूपच सुंदर वाटता. आवाज आणि निवेदन शैली.
अप्रतीम. ❤😊
Kup chan. Aaj chya mulina he sarv sangal kup mahtwache ahe..😊👍
Thanks tai amch mahatv pathun denya badal ❤😊
Tai tu khup motivate karte tuze video mi jase mla kalte tse mla.tuze video khup aavadtat ani mi swatala change karnyacha nichhay kela ani mi army jr zalo tr mi tula bhetnyas nakki yeil plz mla bhetshil na tuzyamule mazyat badal hoin hoin hi mla apeksha ahe 😊❤❤❤
खूप छान ताई. अगदी तंतोतंत पॉइंट्स माडले आहेत आपण. धन्यवाद मुलांचा अपेक्षा बद्दल व्हिडिओ बनेलात. नक्की च ह्याच फायदा होणार. पुनःशच धन्यवाद 🎉
Khupach hridaysparshi video. ❤❤❤. Chala konitari mulanchya problems na samjun sarvsnsamor anle. Thank you mam for such a wonderful video. Ata tari mulina tyanchya chuka kaltil!
अतिशय सुंदर, ही मुलगी वेगळीच दिसतेय, एवढा विचार सगळे करायला लागले तर हा समाज साफ बदलेल
खूपच छान अती सुंदर धन्यवाद आपले मनापासून आभार मानतो
Khupch chan heart touching words ❤
हे ऐकून मुलींबद्दलचा गैरसमज दूर होतोय ❤
तुमचा हा व्हिडिओ सर्व भारतातल्या मुली/बायकांनी एकला पाहिजे....तर यापुढे निर्माण होणारे सर्व केसेस बंद होतील . छान विचार आहेत तुमचे great 👍👍
अशी मुलगी भेटेल ..अपेक्षा करा फक्त .मुली ह्या फायदे साठी सौदे करतात ..अतीहुषार
खुप धन्यवाद...मुलांचेही मन जानुन घेतल्याबद्दल...😊😊
Apratim ma'am ...🙏
Kiti mast aani true descibe karun sangitles. I really appriciate ur thoughts & present this subject. Samast Purush jatikadun tula salaam.
WOW ! Really Touching !
खुपच छान मार्गदर्शन बाळा काळाची गरज आहे जबरदस्त
KHUP CHAN VIDEO AAHE VERY VERY NICE MY Frends ❣️ Jay Shri Ram 🚩 जय शिवराय 🚩🙏🙏
Sneha you explained it very nicely.....Though I am at 50 but still suffering from same problem from my wife, I expect your maturity will come to her...for better understanding me.😊
💚🙏
Sagli life ch explain keli , ajun kay haway , khup chan tai , tumcha sarva iccha purna hovot 🎉
thank you tai , aaj kal vishay direct courtat jato , khup avghad aste amha mulamchi life pan , aso ..........
छान खूप imp आहे हें बोलण ❤
CONGRATULATIONS FOR UNDERSTANDING BOYS
छान अती सुंदर. खूप आवडलं बेटा ❤❤❤❤❤
धन्यवाद
कुणीतरी आहे किमान समजून घेणार मला 😢
Very good to hear my dear lovely to see the truths that you are looking forward to seeing you all tomorrow morning and I congratulate you on your wonderful comment about it
Thanks so much
मुलांची किंवा कोणत्याही व्यक्तीची (स्त्री/पुरुष) आपल्या पार्टनर कडून असलेली सर्वात महत्वाची आणि बेसिक अपेक्षा 'शरीरसुख' ही आहे. ते मिळत नसेल तर इतर कोणत्याही गोष्टीला काहीही किंमत नसते हे त्रिकालसत्य आहे. परंतू आपला समाज त्याबद्दल बोलायला कचरतो म्हणूनच रिलेशनशिपमध्ये खुप सारे प्रॉब्लेम निर्माण होतात.
Very Correct.....✅👍
India madhe 99% Ladies "Physical - Intimacy & Satisfaction" la Last-Priority Divasbhar 100 Kaame karun Thakalya-nantar detat 99% Relationships, Marriages madhe Pratyek Pidhit.....🤔
ताई हिडीओ खूप छान आसतात ताई धन्यवाद ताई
खूप छान समजून दिलंय
very nice ... God bless you
Nobody talks for men. Thank you for bringing these points up for men.
आभार🙏💕
ताई खरच तू खरं बोलली आहेस आणि मला तर मला माझा पार्टनर करून जास्त काय नाही पण तू सांगितलेला एक पॉईंट माझ्या मनाला लागला की काळजी घ्यावी मी मुलगा आहे आणि माझ्या पार्टनर ने माझी काळजी घ्यावी फक्त मला ह्यवड वाटत जास्त काही नको आणि ताई तू खूप छान आमच्या मनातल्या गोष्टी सांगितल्यास खूप छान आहेस तू ताई💯💯🤝🤝😌🌎✨🙏
95% मुलांच्या comment's 😂😂😂😂
mi Pan tech check karat hoto , teva tuzi comment disli. Mulin-na kahihi padla nahie aashya videos baghaychi 😂😂😂
Super sneha
Thank u 🙏🙏
Khup chhan vichar aahet ya taiche. Parantu mulini Pn jo kon honarA life partner aahe tyacha ani tyachya falilycha rispect thevlach pahije. Nahitar kutumb vyvstha chalu shaknar nahi.
श्री गणेश श्री स्वामी समर्थ...
हो खर आहे, पण दोघांनीही एकमेकांना सारख समजून
घेतला पाहिजे. जसा मान द्यावा तसा मान घ्यावा.
कारण, निसर्गाचा नियमच आहे; जस समोरच्याला तुम्ही द्याल; तस
समोरचाही तुम्हाला परत तेच देईल. म्हणून मुलानेही मुलीला समजून
घेतला पाहिजे. तरच ती पण तेवढच समजून घेईल.
व्हीडिओ खूप छान केला आहेस, अगदी अर्थपूर्ण, all the best for yours all
next videos
take care god bless you...
🙏😊💚💚
God bless you Beta
लहान आहेस तु पण. खूप समजदार आहेस. 😊 छान व्हिडिओ मस्त बनवते तु.
❤चांगले विचार मांडले आहेत ताईने❤।
अगं बाई तुझी सजेशन खूप मला गरज आहे खूप छान आहेस
हो mam 💕🎉❤❤
Very nice topic
वैश्विक सत्य सांगितलंत .
Target audience 👩💁♀️
Actual audiance 👨💁♂️
Khup chan tai
लव गुरु खूप छान तुझ्यासारखी मैत्रीण पाहिजे
खुपचं सुंदर अभिनंदन,
उत्तम विचार आहेत...good
Really great topic you have explained
पोरी येवढ्यश्या वयात किती समझदार आहेस
उत्कृष्ट विषय मैडम
बरोबर आहे
लय भारी.
Really good and heart touching
Thanks
Khup chan ahai👍👍👍
Khoop chhan explanation kele aahe.
Wah 👏👏👏👏
What about you ?😅
खरं तर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की मनात सगळेच गोष्टी बोलून दाखवल्यास पाहिजे कमी बोलल्या मुळेच काही गोष्टी सांगायच्या राहून जातात
हे आवडल आपल्याला❤
Your thoughts good
Very nice and necessary of girls and boys
I don't expect anything from anybody because everyone in this world is unique,special and blessed by God so we have to respect everyone because every persone is special creation blessed by God so I think we have to respect everybody as a human being
Basic Expectation = "Balanced-Use of - Emotions & Brain 24 × 7 Everyday For Lifetime" ! 👍🤷♂️
मुली respect करतातच,जेव्हा मुलगा मुलींना respect देईल.
Nice KHUP CHAN VIDEO AAHE VERY VERY NICE MY Frends ❣️🚩 जय शिवराय 🚩
मला अशी मुलगी कोणत्याच जन्मात नाही भेटणार...मला बॉयफ्रेंड करून घ्या स्नेहा मॅडम❤😅
🤣 🤣 🤣 Ye toh me bolne wala tha 😂
😂😂😂😂😂
Hii
Apaka number send kro
Kharch manle Tai...
Mam Khoop chhan info.
हा तर मुलींनी मुलांची respect करावी त्या बद्दलचा video आहे..!
मला खरंच असं वाटत आहे की मी स्वप्नच पाहत आहे..!!
पण आज कालचे आई लोकं त्यांच्या जरा खूपच जरा जास्तच लाडात वाढवलेल्या बेढंग्या लग्न होत असलेल्या किंवा झालेल्या मुलींना शुल्लक-शुल्लक कारणावरून/तिच्या गराण्यावरूनच का काय म्हणून तिला लग्न मोडन्या साठी प्रोत्साहन देतात. खास करून अश्याच घराण्यात/cases मध्ये मुलींच्या वडिलांचे मत मुलिंचे आईलोकं ऐकून किव्हा समजून घेत नाही. मुलगा शोधन्य पासून ते लग्न कस झालं पाहिजे यापासून ते सगळंच्या सगळं वडिलांची बाजू मानून न घेता फक्त आणि फक्त आईच ठरवते अस पण बघायला मिळते.
आणि हे सगळं खूप गंभीर situation झालेलं आहे.
Mast research karun bollat
You are a beautifull and matured girl
Excellent expansion Snehankit,👍
God Bless You !!!
लग्न आल्यानंतर मुलीने सासरच्या माणसांशी कसं वागावं याबद्दल थोडे बोला
good thoughts
Kharch aabhari ahe
Good very nice topics
खुप सुंदर विडिओ ,
खूपच छान
Bf gf --- lust
Marriage --- purity ❤
No gf
Faltupana
Only career 😅
Khup chan