बंद करा हे चाळे😡🤫 तमच्या या भंगार वाईट सवयी आजच सोडा | Breaking bad habits motivation | Snehankit
Вставка
- Опубліковано 1 жов 2024
- Snehankit ने आजच्या मराठी मोटिवेशनल व्हिडिओमध्ये नऊ वाईट सवय सांगितले आहेत ते आजपासूनच सोडा. तुमच्या वाईट सवयी तुमच्या दुःखाचे अपयशाचे कारण असतात. म्हणून आजपासूनच चांगल्या सवयी आत्मसात करा आणि तुमचे भविष्य सुखी आणि यशस्वी बनवा. असेच मराठी प्रेरणादायी व्हिडिओ साठी स्नेहांकीचे इतर मराठी इन्स्पिरेशनल स्पीच नक्की बघा.
Snehankit has mentioned nine bad habits in today's Marathi motivational video. Your bad habits are the cause of your sad failure. So make good habits today and make your future happy and successful. Be sure to check out #snehankit other Marathi inspirational speeches for similar marathi inspirational videos.
Follow FB Page - / snehankitmarathi
एवढं मोठं ज्ञान तुझ्याकडे एवढे लहान वयात कस आलं
,😘 11:42
माहीती जमवतय ती आणि पुस्तके वाचते यांच्यासाठी पन खुप अभ्यास करावा लागतो
मराठीमध्ये असे महत्वपूर्ण माहिती देणारे व्हिडिओ आज भरकटलेल्या मराठी तरुणाईला योग्य मार्गावर आणण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. आपले आभारपूर्वक अभिनंदन. 👍🙏
खूप छान माहिती दिली तुम्ही ही माहिती आपल्या जीवनात उतरवली की आपलं जीवन बरोबर बदलेल आणि आपली गरिबी निघून जाईल .खरोखर आपल्या जीवनात एक लक्ष्य पाहिजे तरच माणूस सफल होऊ शकतो.
प्रथम तुला वंदितो बेटा फारच छान माहिती दिली आहे बेटा नमस्कार बेटा धन्यवाद बेटा
khup khup dhnyvaad tumchee
खूप छान ताई माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद ❤
प्रेरणदायी विचार 💮
Very good ! खूपच सुंदर असेच नवनवीन व्हीडीओ बनवत रहा! ! अशाच सगळ्या मुली असतील तर भारताला वैभवाच्या शिखरावर पोहचवतील तुला तुझ्या आईवडिलांना आणि तुझ्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा !
जिवन एक लक्ष नसुन. ..जीवन एक प्रवास आहे 😇😴💃🐢. ......🐇🌳
आम्हाला पण कुनी इतक सागितले नहीं धन्यवाद
सुंदर विचार
गरज आणि ईच्छा कळलीच पाहीजे
दीदी मला माझ्या बापाचं स्वप्न करायचे पूर्ण आजपासून वाईट सवय सोडून देईल तू तशी बुक्स वाचते तशी बुक्स वाचेल माझी वाईट सवय सोडून देईन वाईट चांगले माणसं सुंदर राहील कारण की मला काहीतरी करून दाखवायचे त्याशिवाय मी घरचाच अन्नपाणी ग्रहण नाही करणार तुझा असाच आशीर्वाद राहू दे धन्यवाद😊
खूप छान सांगितलस बाळ.motivational व्हिडिओ.खूप छान एक positivity मिळाली बाळ तुझ्या बोलण्यातून.माझं वय चाळीस आहे.मला आता पूर्वीसारखी काम होत नाहीत थकवा येतो.त्यामुळं माझं आता काम करायचे दिवस आता संपले मला आरामाची गरज आहे म्हणून मी घरात आराम करत होते .पण आजपेक्षा पण माझी ताकत उद्या कमी होणार आहे याची जाणीव करून दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे..जिथे कुठे असाल आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यात असाल तिथून सुरुवात करा.हे खूप छान सांगितलस.तुझं नॉलेज,प्रेझेंटेशन खूप छान आहे.शब्द अन शब्द महत्वाचा आहे.खूप छान खूप छान.👌👌👌👌👌धन्यवाद.❤❤❤❤❤❤❤❤❤❤ प्रत्येक कॅटेगरीतील माणसाला हा व्हिडिओ उपयुक्त आहे खूप छान❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup khup Dhanyawad 😊💚🙏
All the best on this video l am shlok ka alase 🎉🎉🎉🎉❤l am STD 4🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
या पुढे कोणतंच जीवनाचं skill नाही ❤️👍🙏
Maz brekup zaly aani ti mala ignore krtiya pn mi khup prem krto tichya vr mala khup frustration hoty mala tyatun baher padaych aahe tai plzzzz 🥺🙏🏻
Bhai sutaaa mar
👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍😐😐👌👌👌👌👌👌👌
Kharach ur great Tai 💯🙏😇
हिंदी विडीओ ची कोपि केली आहे
खुपच छान खुपच प्रेरणादायी.....😊😊😊👌👌
जिवनात खरच बदल होईल समाजात ,खुप फायदा होतो रिअल लाईफ मध्ये
Paisa mule mansane. Aapli anmol sukhala gamvun basla aahe. Shanti gamvun basla aahe. Kay amir kay garib, ya gosticha aajibaat vichar karnyat manus jivnatil aanand gamavla aahe. Kiti milave, kiti milvayeche ha mansane tharvayche., mazya tar aayushyat kuthchehi lakhsha nahi.... Bhavishya andharat aahe....
This video like just Wow amazing thoughts 😌👌👌
घरगुती लेडीज साठी काही सांगा नवीन स्वतःसाठी वेळ घरकाम करता करता त्यांनी अजून दुसरे वेगळे काय काम करावे
प्रत्येक जीवाचा लक्ष ईश्वरप्राप्ती आहे यापेक्षा इम्पॉर्टंट काय असणार❤
खुप सुंदर विचार ताई खुप सुंदर सांगता ताई खुप आनंदी राहा ताई ग्रेट ताई
ताई तुझे विचार प्रेरित करण्यास मदत करतात.💐🙏
Khup chhan mahiti hart la lagel ase❤ very good keep it up
Very nice thought this useful all Thanks 🙏
Tumcha awaaz na aamhala IRRETAT KARTOI HO! KITTI BAD BADTAAI TUMHI?
Thankyou di ....
ईतक्या लहान वयात ईतके मोठे विचार मनात येन
हेच उज्वल जीवन आहे
तुमचे विचार ठीकही असतील पण व्हिडिओचं नाव एव्हड प्रक्षोभीक असण्याची काहीच गरज नाहीए. तुमच्या प्रेक्षकांचा आदर करा. विद्या विनयेन् शोभते 🙂
लोकांना कधीच चांगले विचार आवडत नाहीत
Khupch Chan mahiti ahe You great ,👌👌👍👍
Didu khupch chan sangitlas..❤
Mi jobla jato ani sakali vyayam karto pan extra income sathi pan painting sathi kasa time deu fakt Sunday molto mala
Aaj kuthe tari vatun rahile ki apala vel kahi tari changal aiknya sathi gela je aplya sathi ch mahatvach hot jyane aplech bhale honar ahe mast vatala ha video thank you asach motivational video banava ani amhala motivate kara 👌🙏🙏
Ek number vichar aheth sister
Jra solo bol didi ti chup nice boltes pn jra solo
I am one of your first hundred subscriber now you have achieved a milestone. you are such big inspiration for us👍
Many many thanks dear
Tu khup changli ahes love you di ❤
Your looking so beautiful 🤗😘
Tumhala ha knowledge kasa aala please sanga na
तु कमी वयात एवढी Sensible कशी आहेस..👍 काश, माझ्या teenage मध्ये तुझे व्हिडिओ असते.😒 वेळ वाया नसता गेला.😢Keep it up Dear n thanks for motivating..❤❤
1st comment di💞
🙏🏾🌷🌷🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🌷🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
🙏Kupch chhan vichar ahe tai che 🙏
उपयुक्त माहिती
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तू जे बोलती ते योग्यच आहे परंतु हे तू बोलत असताना तुलाच पहात राहवा आसं वाटतं खूप छान दिसते आणि चेहऱ्यावरील तुझे हाव भाव पहात बसावे आसं वाटत राहतं
हवस कमी करा दादा, जरा लक्ष लागेल 🤣🤣
Kumar
Didi ahe ti sarvanchi
Kumar
Didi ahe ti sarvanchi
"Wow, this is incredibly informative and well-produced in very little age...You are so cute.... Thank you for sharing such valuable content!
You are great , How you learn all this thgs at this age, We really proud of you .
Thnkuuuuuuu
तु खुप छान बोलतेस आणि तु खुप सुंदर दिसतेस
Khupach chhan tai
👏👏👏👏
Sneha hai common ahe v hai mahit ahe time,habbit,word, Money etc. yachavar control pahijet pan ek example deun manje famous person,ya success person tar ya vediola motive hoel 🎉🎉
Hii
ताई तुम्हाला काय करायचं तुमचं काय लक्ष आहे
Very nice
🔥😍👍 खुप छान व्हिडिओ
Etrani bolle tr
Barobar ahe
Thanks di ..
On shanti
खुपच भारी.👍❤🤝
Nice video 👍👍👌
Ok, medam ❤
Ok, medam
किती भारी आहे sister🙏
Thank you so much for this great knowledge share me mam😊
Right
Darling hi
Kharch Khupch bhari Snehal 👌 clg LA Jevha tu spardha Pariksha n madhe 1st Yaychi Tevhach Manat V4 aala hota ki hi Khupch biggest motivator hoil as✌All the best
Snehal 👍 Keep it up 🤘👌👌
Thank you di mi hya thought ne mazyi life change keli ❤
खुप् छान व्हिडिओ bnvla beta nice
Hi
Thanks tai
खुपच पटापट बोलते मला अस बोलता येत नाही माझे शब्द निघत नाहीत
👍👍
This video like just wow amazing thoughts ❤❤👌👌🙏
Eye opening video ❤
very great didi
Support kara ani like and shear kara 1hands like
Thank you tai... 😊🙏
Nice video sister
खूप छान
Thank you tai❤
खुप छान आहे विडोय❤👌💫
👍👍👍
Thank s nsmo budhay
बरोबर
Thanks mam
Very nice information 😊😊😊
Khup ch chan tai khupch best bolli tuu
Mam tumcha no milel ka? nice video
आजच्या काळात खरं आहे
Great
खूप भारी video आहे ताई
🙏🏾🌹🌹🙏🏾🙏🏾🌷🌷🙏🏾
Kiti chan .Much needed
Khup. Chhan. Tai. 👍✌️👌👌💯
खूप छान माहिती दिली 👌👌👍