Nagpur Lok sabha : मॉर्निंग वॉकच्या कट्ट्यावर लोकसभेची जोरदार चर्चा! सर्वसामान्यांना काय वाटत?
Вставка
- Опубліковано 23 бер 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #nagpur #loksabhaelection2024 #nitingadkari #loksabha
Nagpur Lok sabha : मॉर्निंग वॉकच्या कट्ट्यावर लोकसभेची जोरदार चर्चा! सर्वसामान्यांना काय वाटत?
Video Credit: Salman shaikh/ Producer Rohan Thakur/ Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | राज ठाकरे मनसे | भाजप मनसे युती | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | शिंदे फडणवीस ठाकरे बैठक | Eknath Shinde Devendra Fadnavis Raj Thackeray Meet | MNS BJP Yuti Live Updates
गरिब लोकांना विचारा
पुढील पन्नास वर्षे टोल देत जगावं लागणार. एक कोटीच्या कामासाठी 50 कोटी रुपये टोल वसुली केली जाते.
Ho kashala roads banvtat mahit nahi purvich changal hot .
मी तर म्हणतो बैल बंडीचं चालवा ना रोड ना रोड टेक्स 😂😂
अजित पवार यांचे सत्तर हजार कोटी रुपये भ्रष्टाचार केला त्याचे काय
अहो गडकरी म्हणारे जरा विचार करा की साहेबांनी जे काही केले त्यांचे टेंडर हे पूर्ण कोणाला मिळाले आणि त्यातून किती सर्व साधारण लोक मोठे झाले थोड ह्यावर बोलावे
तुम्ही घ्या ना contracts तुम्हाला कोणी थांबवले
शेतकरी हीत पहा ना ?
नागपूर लोकसभा क्षेत्रात कुठे शेती होते, काहीही बोलायचं
हे पोपटपंची तयार केलेले लोक आहेत
संघोटे.😅😅
Gadkari Saab 200% Vijay Hone Wale Hai
मराठा,दलीत, ओबीसी, अल्पसंख्याक हे भाजपला, ब्राह्मणाला,रास्वसं यांच्या उमेदवाराला मतदान करणार नाही.
झोप
Aare tu kon hoto dusryacha tharavnara
Swatach bgh ki
Aamhi sagle Hindu aahot
Aamchi kontich jaat nahi .
Aamhi phkt BJP lach vote krnar ❤
@@adityajadhav2927 तू काही हिंदू नाही, हिंदू धर्माची खरी शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली, पण 2014 नंतर तूझे धर्मपरिवर्तन होऊन आता गोदी धर्मात (अंधभक्त/अंडभक्त) विलय झालाय . आणि तो वरचाआहे ना त्याला सांग तुझ्या बायकोला पाठव .
Zop😂😂😂 obc fakt bjp la vote karnar
Tu bagital maratha ha hindu ahe obc hindu ahet katteralpsankhya pn hinduch ahe tu thand ghe tya sathi
श्रींमत लोक मतदान सुद्धा करत नाही
गडकरी साहेब येईल पण बाकी सर्व बी जे पी हारतील हे पन खरे आहे
गडकरी साहेब 100% विजयी !
गडकरी साहेब येईल पण बाकी सर्व बी जे पी हारेल महाराष्ट्रात
Bjp hatao nagpur bachao
🔔🔔🔔🔔
बिग.जे.पी.ने.रोजान.ठेवले.या.5मानसाले.आणि.हा.मीडिया.वाला.बि.जे.पी.चा.आ.हे.
Only Nitin Gadkari
Congress yenar Nagpur madhun
Vat bagh
HO RASTYAWAR
स्वप्नात ...
स्वप्नात
mungerilaal k hasin sapne
मा. गडकरीजी बद्दल आम्हाला आदर आहे..
मात्र डॉ नाशिकर आपण अजून झोपेतच आहात, किंव येते अश्या बुद्धीची 😂😂
मा उद्धवजी ने पाठीत खंजीर नाही खुपसला,
पहाटेची शपथ विधी आठवते का,
आठवत नसेल तर, जवळपास कोणत्या लहान लेकर असेल तर त्याला विचारा, तो ही सांगेन..मग कदाचित कळेल आधी कोणी शेण खाल्लं ते.
जशे नेते तसे कार्यकर्ते नुसता फेका फेकी
Nitin Gadkari ❤❤10000% win
Sagle Bramhan aahet te
😂😂😂
तुमची गांड का जळून राहिली?😂 बरनौल लावा
Vikas thakare 👍🏻👍🏻👍🏻
Only congres
Morning walk la gogal galun aahe
Vikas Thakre
Vikas bhau great
यांना मोदी पाहिजे महाराष्ट्रातील कंपन्या इंडस्ट्री उद्योग गुजरात ला नेल्या त्या मुळे
यांना शरद पाहिजे मराठ्यांची गांड मारायला
तुझा उध्वस्त ठाकरे होता तेव्हा कुठल्या कंपन्या महाराष्ट्रात आल्या ते सांग. वेदांता कंपनीला जागा देण्यासाठी 1.5 वर्ष घालवलं. शेवटी ती कंपनी महाराष्ट्राबाहेर गेली. नुसतं रडून उपयोग नाही वाकरे नी काय दिवे लावले जनतेला चांगलं माहीतिये.
@@user-ci6xr7mq6p वेदांत प्रकल्प उध्दव ठाकरे यांनी च आनला होता तो गुजरात ला नेला मोदी यांनी
@@gajanankadam1829 बिनडोक त्यांनीच सांगितलय आम्हाला जागा मिळाली नाही म्हणून.
@@gajanankadam1829 तुमचा वसुली बहाद्दर घरकोंबडा वाकरे आज पण फेरीवाल्यांकडून वसुली करतो आणि तुम्ही उद्योग महाराष्ट्रात उद्योग आणायची गोष्ट करताय. 100 कोटी दर महिना वसुली लागते तुम्हाला आणि तुम्ही उद्योगाची गोष्ट करताय. निर्लज्ज.
Chamchyan madhe jaunach interwiew ka bar gheti Godi Media
NITEEN GADKARI SAHEB HE VIKASACHE JANAK. AAHET
Selective journalism
उघडा डोळे बघा नीट खेडे गावात जा हे लोक मतदान करत नाहीत घरी बसुन पाहतात
गडकरी साहेब ठीक आहे पण आता बीजेपीला आळा घातला पाहिजे 10 वर्षे झाले आहे विरोधी पक्ष पण नाही राहिला यांनी हुकूमशाही लावली बीजेपीचा 400 पार झाली ना तर राजा बोले दल हाले
"bawaji" bamny aahe
Obc tahakre
Aamhi phkt Hindu with BJP ❤
2019 nanter cha sarv niwadnuk madhe nagpur chi lok congress barobar aahe aani 2024 la suddha vikas thakre nivdun yetil
Lihun ghe deposit vachl tri khup ahe😂😊
VBA+MVA Vijay aso all time 🤝✌️👑💥🙏
Only congress
Nagpur chi janata thakre saheban barobar asnar
Ghantaa😂
HO TYANA GHARI PATHVALA
घंटा
मुंबईत तर ऑफिसला जायचं असलं तरी रोज दीडशे रुपये टोल भरावा लागत आहे.
मॉर्निंग वॉक ला सगळे भाजपचेच कार्यकर्ते अंध भक्त असतात काय नागपूर मध्ये 😂😅
Aata khangress che karyakarte khangress chi chatnyat ch busy aahet
Tr tr bichare kashe yetil walk la 😂😂😂
@@adityajadhav2927
हो का भक्ता म्हणजे हे गोळा झालेले भाजपचे अंध भक्त इथे मॉर्निंग वॉक ला म्हणून एकमेकांची चाटायला च आले असतील ना रे
आपण कोणाची मुलाखत घेतली बघा डॉक्टर ईजिनियर याची शेतकरी याची मुलाखत घेतली आहे ❓
Lokpriy " kunabi candidate aahet thakre sir
Aasu de
Aata aamchi konti jaat nahi aahe .
Aamhi phkt Hindu aahot ❤
Jai BJP
Vikas bhau yenar
Only farmer
BJP prachar vai abp tharvon manege kelelae lok.. Gogel ghalun morning walk tv var chamkayche he sarvana mahiti aahe...
नितीन गडकरी साहेब 400 पार मोदी सरकार 🔥✌️🌷🚩🚩🚩🚩
Is baar OBC sarkar
BJP
Morning walk la chasma kon ghalte.bjp che mandali ahe kay. Asel tar rojgar sanga fakta bjp chya kariya karte la rojgar milale. Shikle le degree holder ch kay ..
Congress 💯💯💯💯
Fact Congress Jai ho Congress Jai ho Congress
Bjp ne 2.5 varsha rajya kele mag tyana 2.5 varsh thakre na dyayla kay zale hote.
evm ba. n kara
Very nice Gadkari ji will win no doubt
Purn khaun gober Kel yanni
गडकरींसाहेबांचं बीजिपी ने महत्त्व केलं हे तरी मान्य करा
शेतकरी विरोधी सरकार
पूर्वी मतदानाच्या वेळी उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांमधे स्पर्धा असायची. आज बिजेपीच्या समोर रिंगणात ऊतरायला विरोधी पक्षातील नेते टाळाटाळ करीत आहेत. अनामत रक्कम घालवून, नाचक्की करून कोण घेणार?
अडाणी माणूसच गडकरी ला मतदान करु शकतो
Aani tujhya sarkhe diid shahane Congress chi chatnyatch waya gele
Ani rekamchot manus ... Uddhav Thackeray la
Congress
Nitin Gadkari ♥️
6 व्या वेतन आयोगानुसार 1 एप्रिल 2014 रोजी महागाई भत्याचा दर 107 % होता. त्यानुसार 1 एप्रिल 2014 चा महागाई भत्ता किमान 107 % असायला पाहिजे होता. पण सध्या केवळ 46 % महागाई भत्ता मिळतो. महागाई मात्र या दहा वर्षात चार पटीने वाढली आहे.
2014 च्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने 7 व्या वेतन आयोगाचे गठण करुन ठेवले होते आणि सातव्या वेतन आयोगाचे कामकाज चालू झाले होते. मोदीने अजूनही आठवा वेतन आयोग नेमला नाही.
मिहान च विचारल्यावर बोबडी वळली. 😅😅
These person are showing their real nature.
एससी एसटी ओबीसी अल्प संख्यक भाजपा ला मतदान करनार नाही
BJP OBC च्याच मतावर जिंकते सर्व आदिवासी जिल्ह्यांचे खाजदार bjp चेच आहेत
फक्त लांडे करणार नाहीत बाकी सगळे करणार आहेत😂😂
Reshn band hoel ki
All obc are HINDU 😎🕉️⚔️🚩
Only Hindu Raj ⚔️👑🔥🔥
हो आम्ही ओपन वाले झोपतो आता😂 तुम्हा ओबीसी वाल्यांचे मत 22% आहेत फक्त😂@@sandeepkurpatwar747
Only Thakare 🎉
Gadkari ❤
Gramin leval madhil sanga
70 yrs mde Nagpur cha GDP $12 billion dollors, Gadkari sahebanchya 10 varshachya kaalat $21 billion dollors.
Yaatach samjte Gadkarijini kay kelay.
हे कुणाला विचारत आहा सर्व बी पार्टी आहे
Yachya naka tondat Pani gel tri nahi smjt yayla
Cement road Ani flyover pot nahi barat ...
Ani cement road and flyover seti loan kiti gelti te tar saga....
Only modi ❤
मोदी च गडकरी ल पडणार या वेली
Gadkari nivdun yetil pan tumche fadan20 yetil ka 😂😂😂
गडकरीनी देशाच्या पर्यावरणाची वाट लावलीय... आणि रस्त्याचे खाजगीकरण केलेय
Aekdm बरोबर
अन्न वस्त्र निवारा, आरोग्य आणि शिक्षण या पैकी आरोग्य आणि शिक्षण याकडे दुर्लक्ष करून अन्न वस्त्र निवारा यावर भर दिला.तरकाय असा विकास लोकांना मान्य असेल...
ईतर भागात राहुल कुलकर्णी, प्रशांत कदम सारखे पत्रकार नाहीत मुंबई पुणे सोडून..
Road . Tax kiti kela te pn sanga petrol gas drive che hal baga ky niyam
गडकरी यांच्या कामाचा विजय
मोदी ला मणिपूर सांभाळता येत नाही चाललाय म्हातारा अखंड भारतच स्वप्न पूर्ण करायला.
आणि अखंड भारत करायचं असेल तर पाहिले चिन्मय,तन्मय, देवेन, अनिश हे सर्व परदेशात पाठवू नका,इथेच धर्माकर्यासाठी आणि राष्ट्रासाठी समर्पित करा.
नितीन गडकरी साहेब पंतप्रधान का नाहीत
Gadkari saheb
Brahman ani rss valech ahe ka nagpurat
पेट्रोल महाग, डिझेल महाग दुध महाग,सारं महाग आणि आमची आमदणी कमी केली.
सकाळी फिरणारे शेतकरी आहेत ❓
Kakani ekdam zan uttar dile , tari vipaksh Evm machine la ch dosh detat.
अत्यंत महागडा विकास नितीन गडकरीने केला.
Only Gadkari ❤
Gadkari❤
Nitin Gadkari 100%सच.
ग्रामीण भागा मध्ये घ्या एकाधी मुलाकात
वॉक झाले असेल तर जा घरी
India
Jay Gadkari Jay maharana
Jai shree Ram Jai bhim Jai Maharashtra
Gadkari 💯
आधीच ठरलेलं लोकांना विचारण्यात येत ahe
2024 congress yete
विकास ठाकरे.
गडकरी साहेबांचे देशात नागपुरात काम खूप छान आहे व्यक्ती म्हणून पण खूप छान आहेत राहणी मान पण एक दम साधं पण पण ते गद्दार BJP मधून लढत असल्यामुळे सहानभूती सहानभूती ही कमीच आहे कमीच आहे...महाविकास आघाडीतून लढले असते तर प्रचार करण्याची पण गरज नसती लागली
He bjp janta ubbi Keli ahe ABP ni godi media ahe
4 June ko 400 par ❤
Abki bar Modi sarkar 🚩🇮🇳🙏❤
Bhai ab state me bjp nhi hona lekin nagpur me nitin sir hona
Gadkari ayege
Obc neta pahije..
Gadkari God bolun corruption chalu aahe .
Gadkari var ED chi chaukashi zali pahije.
❤😊
Cement factory konachi .