Kishore Gajbhiye Nagpur : मला उमेदवारी न दिल्यानं पक्षाचं नुकसान, गजभियेंचा रोख कुणावर?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 бер 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #vijayshivatare #prakashambedkar #manojjarange #uddhavthackeray #indiaalliance
    Kishore Gajbhiye Nagpur : मला उमेदवारी न दिल्यानं पक्षाचं नुकसान, गजभियेंचा रोख कुणावर?
    ABP Majha LIVE | PM Narendra Modi Mumbai Visit | Lok Sabha Election | Mahayuti Vs MVA | Marathi News | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत | Prakash Ambedkar VBA Lok Sabha Candidate List | MVA Seat Sharing | Mahayuti Seat Sharing
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Manoj Jarange Patil and Prakash Ambedkar Vanchit Yuti | मनोज जरांगे पाटील प्रकाश आंबेडकर वंचित युती | Bachchu Kadu vs Navneet Rana

КОМЕНТАРІ • 105

  • @gautamguldhe7478
    @gautamguldhe7478 Місяць тому +28

    गजभिये साहेब अपना घर अपना होता है और किराये का घर किराये का होता है । अजूनही वेळ गेली नाही. वंचितमध्ये सामील व्हा

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 Місяць тому

      Gajbhiye saheb vanchitala pathimba dya saheb tumcha pN mothe panA rahil samaj tumche swagat karil nantar tumcha fayda hoil

  • @yashpallandge8003
    @yashpallandge8003 Місяць тому +20

    काँग्रेस ची अंतर्गत सेटिंग आहे BJP शी म्हणून निवडून न येणारे उमेदवार दिलेत

  • @user-mp7wn9nu7b
    @user-mp7wn9nu7b Місяць тому +32

    काँग्रेसला बौद्ध व आंबेडकरवादी चालत नाहीत

  • @pankaj1112___
    @pankaj1112___ Місяць тому +25

    आमचं मत फक्त किशोर गजभिये साहेबांना. परत उत्तर नागपूर विधानसभा या वेळी लढा.

    • @jayninawe2053
      @jayninawe2053 Місяць тому

      Saheb Uttar Nagpur la ch Rahayla Phije hote MLA Nakki aste saheb

  • @ShardaL1495
    @ShardaL1495 Місяць тому +8

    गजभिये सर योग्य निर्णय 👍

  • @ashoksontakke3565
    @ashoksontakke3565 Місяць тому +3

    जयभीम सर ,आपण बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षात आपण आल्यास आपणास योग्य न्याय मिळेल आणि सन्मान पण मिळेल .

  • @bhaskarghatkamble419
    @bhaskarghatkamble419 Місяць тому +17

    VBA पाठींबा दया

  • @vikas_0707
    @vikas_0707 Місяць тому +15

    Boudha समाज तुमच्या सोबत नक्कीच राहतील....

  • @itsprashikvlogs7118
    @itsprashikvlogs7118 Місяць тому +13

    गजभिये साहेब आपल्या लोकांची काँग्रेस ,, भाजपा, शिवसेना हे कधीच आपली झाली नाही म्हणून तुम्ही तुमची साथ बाळासाहेब आंबेडकर यांना द्या आणि वंचित बहुजन आघाडी मधे प्रवेश घ्या बिंदास पणे,,,
    तसेपण तुम्ही रामटेक ला जेव्हा जाहीर सभा होती तेव्हा तुम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेत शामिल होते ,,,, सर्व आंबेडकरी जनता तुमच्या सोबत आहे❤❤❤ लवकर निर्णय घ्या

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 Місяць тому +3

    आंबेडकरी जनतेने कॉंग्रेस ला मतदान करू नये.

  • @bapuraoramdaskadam8502
    @bapuraoramdaskadam8502 Місяць тому +7

    वंचित कडून उमेदवारी अर्ज भरा साहेब

  • @nilgaikwad4073
    @nilgaikwad4073 Місяць тому +6

    दुर्दैवी नाना पटोले यांनी bjp ला जिंकण्यासाठी मदत करत आहे

  • @subhashingle4527
    @subhashingle4527 Місяць тому +3

    व ब आ ❤

  • @Pragatirithe2000
    @Pragatirithe2000 Місяць тому +6

    🎉🎉 येतील साहेब तुम्ही nivdún समज तुमच्या सोबत आहे..

  • @samrat2345
    @samrat2345 Місяць тому +3

    वंचित बहुजन आघाडी

  • @kapilthorat8988
    @kapilthorat8988 Місяць тому +6

    2024 लोकसभेला काँग्रेस शिवसेना भाजप राष्ट्रवादी यांनी एकही पक्षाने बौद्ध समाजाचा उमेदवार राखीव जागी दिलेला नाहीये समाजामध्ये फार चिड आहे?रामटेक 2019 लोकसभेमध्ये किशोर गजभिये यांनी चार लाख 70 हजार मते घेऊन जर तुम्ही त्यांचा विचार करत नसाल तर हा बौद्ध समाजासाठी फार विचार करा लावणारा वेळ आहे?

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 Місяць тому +3

    बौध्द समाजाने एकगठ्ठा मतदान केले पाहिजे

  • @IndiaAgainstSlaveryIAS
    @IndiaAgainstSlaveryIAS Місяць тому +2

    Kishore Gajbhiye saheb zindabad 🙌🏽🙏🏽

  • @prashantkatare2131
    @prashantkatare2131 Місяць тому +1

    सर तुम्ही प्रचंड मतांनी विजयी होणारच 🙏🙏

  • @balajisuryatale3023
    @balajisuryatale3023 Місяць тому +2

    आदरनिय ' गजभिये साहेब काँग्रेसपक्ष लायक माणसाला साधा सरपंच सुद्धा करत नाही . खासदार तर लांबचा पल्ला आहे . त्यांना उठ बस करणारी चहापाणी देणारी लाचारी गुलामी करणारी माणसे चालतात आपल्या सारखी जिल्हाधिकारी माणसे कशी चालतील . तुमचे अभिनंदन .🎉🎉🎉🎉🎉

  • @setbackful
    @setbackful Місяць тому +2

    He is an ex IAS officer

  • @rmgaikwad8675
    @rmgaikwad8675 Місяць тому +2

    नाना फैक्टर मुळे गजभिये वर अशी नौबत

  • @dhruvaate874
    @dhruvaate874 Місяць тому +5

    कांग्रेस नी चुकच केली.

  • @krishnanimgade3819
    @krishnanimgade3819 Місяць тому

    फक्त आणि फक्त बाबा ची निशानी हत्ती 🙏🙏🙏💪💪💪✌✌✌🐘🐘🐘🐘

  • @devendrakedar2205
    @devendrakedar2205 Місяць тому +2

    फॉर्म भरायला किती कार्यकर्ते होते आपल्यासोबत?

  • @S-89P13
    @S-89P13 Місяць тому +2

    He seems genuine.

  • @roshannikose2045
    @roshannikose2045 Місяць тому +1

    या माणसाबरोबर असच व्हायला पाहिजे

  • @ravisahare2541
    @ravisahare2541 Місяць тому +3

    💯🔥

  • @manoharbachhav458
    @manoharbachhav458 Місяць тому

    Sir, wish you all the best

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat8478 Місяць тому +2

    जी गत आठवले, कवाडे यांची झिली तिच गत आंबेडकर यांची होणार, गजभिये तर फिटलाच समजा!

    • @nagendraraipure6215
      @nagendraraipure6215 Місяць тому

      बाळासाहेब हे खकर लीडर आहेत कोनाचे गुलाम नाही

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 Місяць тому +1

    All Support VBA 😅🤠😎

  • @Healthyme9
    @Healthyme9 Місяць тому

    मागचे वेळी बाळु धानोरकर यांना ही उमेदवारी देताना मागे पुढे केले..शेवटी बाळु धानोरकर एकमेव खासदार झाले..

  • @user-mm4qy3fq1o
    @user-mm4qy3fq1o Місяць тому +2

    VBA ला पाठींबा दे आणि जातीला जाग

  • @ashokgiri775
    @ashokgiri775 Місяць тому +4

    5 years Kay Kam kelw list dya

  • @SanjayGajbhiye-uu9il
    @SanjayGajbhiye-uu9il Місяць тому +4

    साहेब तुम्ही योग्य उमेदवार आहे

  • @The_Humanistic_Being
    @The_Humanistic_Being Місяць тому +1

    Ex IAS Ex Ipos MA in USA, MIE,LLB,B.Mechanical

  • @Healthyme9
    @Healthyme9 Місяць тому

    कांग्रेस निवडून येऊ शकणाऱ्या उमेदवारांना च का उमेदवारी देत नाही हे समजत नाही..

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat8478 Місяць тому +1

    वंचित बहुजन आघाडी ही नेहमीच भ्रष्ट भाजप ची बी टीम होती,आहे व राहील! दलित जनता ह्या नेत्यांपासून दूर गेली आहे! इंडिया आघाडी हाच दलितांना योग्य पर्याय आहे! एकांगी दलित नेते वारंवार जनतेला साथ देण्यास असमर्थ राहिले आहे! म्हणून इंडिया आघाडी हाच पर्याय दलितांना आहे!

    • @nagendraraipure6215
      @nagendraraipure6215 Місяць тому

      एकच ईनामदार बाळासाहेब बाकी काग्रेची गुलामगीरी करतात

    • @nagendraraipure6215
      @nagendraraipure6215 Місяць тому

      काग्रेस दलीताच काय भलकेल डाॅ बाबसाहेब आबेडकर याचा सुदा काग्रेस विरोध करत होती

  • @loneprovideforallbank6228
    @loneprovideforallbank6228 Місяць тому +3

    Kiti veda phije umedwari

    • @pankaj1112___
      @pankaj1112___ Місяць тому

      नका देऊ. काही भिक नाही मागत आहे.

  • @Healthyme9
    @Healthyme9 Місяць тому

    कांग्रेस चे असेच असते.. पात्र उमेदवारांना डावलणे..हा प्रकार नवीन नाही....

  • @mahadeomate7820
    @mahadeomate7820 Місяць тому +1

    He aajach mahit zale kay ki, Ambedkari samudayala sarvacha paksh aaplya payatil juti asamajtat.

  • @vishalshinde7158
    @vishalshinde7158 Місяць тому +2

    Gajbiye saheb...kadi kadi shant basav lagth....Vidhan sabha made tumhala deli jayil ticket

  • @bharatyelinje6524
    @bharatyelinje6524 Місяць тому

    ✌✌✌

  • @brkbrk1951
    @brkbrk1951 Місяць тому

    कांग्रेस ने दूसरा उम्मेदवार ब्रामहं ना चा नाही दिला तो पन sc चाच आहे

  • @tanmaytale3714
    @tanmaytale3714 Місяць тому

    अरे मागच्या वेळेस 470000 कॉग्रेसचा उमेदवार होता म्हणुन मिळाले आता शक्य नाही

  • @SujitIngole-ye9br
    @SujitIngole-ye9br Місяць тому

    उमेदवार बौद्ध समाजाला नसेल तर बौद्ध लोक काँग्रेसला वोटिंग करणार नाही एवढं नक्की कारण यांना बीजेपी आली तर काही फरक पडत नाही

  • @yashrangari4247
    @yashrangari4247 Місяць тому

    Ramtek , seat cong, harlich.

  • @anandakamble9921
    @anandakamble9921 Місяць тому +1

    भाजपचे बि टीम काँग्रेस

  • @rNT-lf2hf
    @rNT-lf2hf Місяць тому

    470000 madhe congress chi mate hoti ka nahi..

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 Місяць тому

    प्रत्येक उमेदवार पक्षप्रमुख यांना असेच डोळे दाखवीत असतो? जागा एक आणि इच्छुक.अनेक? तुमच्या घरातील लोकांचे तरी कित्येक गोष्टीवर एकमत आहे का?😂😂😂 फुक्का ची दमदाटी हवी कशाला?😅😅

  • @satishpanekar3111
    @satishpanekar3111 Місяць тому

    Nehmi Gaddarich karnara, Kishor Gajbhiye

  • @user-ox7qk5ry7l
    @user-ox7qk5ry7l Місяць тому

    Gajbhiye la seats dili asti
    Ter nivdun aale aste ata congres 3raya nos zanar ramtek

  • @dhanrajtembhurne6859
    @dhanrajtembhurne6859 Місяць тому

    Samajsewa karaych sodun rajkarn karta saheb

  • @asmitabarbieplay6696
    @asmitabarbieplay6696 Місяць тому

    Tirangi fights mdde kuch bhi ho sakta

  • @krishnanimgade3819
    @krishnanimgade3819 Місяць тому

    हेच साहेब आहेत कांग्रेस हे jalate घर आहे असे बाबासाहेब सांगत होते manun आणि हेच साहेब तिथे राख झाले. चूल्लु भर पाणित डुबुन् मरा साहेब तुम्ही

  • @pbmate1315
    @pbmate1315 Місяць тому

    खोके घेऊन उभे रहातात असे लोकं, आंबेडकर सह, आरे फक्त 48 जागा आहेत त्यात 5पक्ष हे पण कळत नाही या बिनडोक लोकांना,bjp ला मदत करतात हे लोक,

  • @brkbrk1951
    @brkbrk1951 Місяць тому

    Tumhala samjayala pahije

  • @brkbrk1951
    @brkbrk1951 Місяць тому

    Only congress

  • @santoshgangurdegangurde6207
    @santoshgangurdegangurde6207 Місяць тому

    पाटोल्ले योग्य निर्णय घेत नाही याचा परिणाम हा होतो 🙏

  • @ravijhop1748
    @ravijhop1748 Місяць тому +3

    अपक्ष उमेदवार हे जास्त करून आरएसएसचे विचार धारेचे असतात ते तसे दाखवत नाही परंतु निवडून आल्यानंतर थेट भाजपला मदत करतात

  • @asmitabarbieplay6696
    @asmitabarbieplay6696 Місяць тому

    Congress nehmich talented karyakartyanna davlate

  • @Healthyme9
    @Healthyme9 Місяць тому

    नाना भाऊ ने अच्छा नही किया

  • @yashrangari4247
    @yashrangari4247 Місяць тому

    Ramtek loksabha. Congress harnar. He .nischit

  • @sunildhoke8924
    @sunildhoke8924 Місяць тому

    काँग्रेसला Buddhist lok chalat nahi

  • @maratha1527
    @maratha1527 Місяць тому +1

    Tumhi pratekveli ka dyavi m 19 la ka padlat raha ubhe samje de kon kiti panyat ahe

    • @IndiaAgainstSlaveryIAS
      @IndiaAgainstSlaveryIAS Місяць тому

      Pan tya vedi aaple kade INDIA aghadi nhavti.. ya vedi khup chance hoti Gajbhiye saheb aani Congress saathi

    • @IndiaAgainstSlaveryIAS
      @IndiaAgainstSlaveryIAS Місяць тому

      Kerala mein toh mast beef porota khaya hai bhai 😍

  • @yashrangari4247
    @yashrangari4247 Місяць тому

    Candidet zero .aahe cong.cha

  • @MatibTarique
    @MatibTarique 21 день тому

    Palturaam

  • @ashokgiri775
    @ashokgiri775 Місяць тому

    Pahuvkitibmate miltat

  • @jaiprakashjamgade4557
    @jaiprakashjamgade4557 Місяць тому

    Frod cost walo ko jail dalo our dhundo Jo dusroka haq mar rhe

  • @suhaswankhade8730
    @suhaswankhade8730 Місяць тому

    Pan yala ..35000 chya war matdan hot nahi...

  • @ashokgiri775
    @ashokgiri775 Місяць тому

    Apan ubhe rahane mahnje bjp la mat

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 Місяць тому +8

    अपक्ष उभा राहून Seat पाडायला किती खोके दिले BJP ने ते सांग.
    तुझा आणि त्या प्रकाश सारख्यामुळे BJP महाराष्ट्रात जिकत आहे.
    तुझा सारखे 10 जण Claim करतात Seat साठी.
    10 जण हक्क सांगतात.
    2019 ला दिली होती ना संधी.
    का दरवेळी तुलाच द्याची?
    आणि अमरावती ची Seat बौद्ध समाजातील उमेदवाराला दिली आहः..

    • @pankaj1112___
      @pankaj1112___ Місяць тому +2

      उमेदवाराचा फॉर्म टिकत नाही असे उमेदवार देण्यासाठी किती खोके घेतले?? राजू भाऊ आमदार त्यांना का नाही दिली तिकिट? जी हुजुरी करणारे हवे स्वाभिमानी लोक नकोत काँग्रेस ला.

    • @arvindbagde3161
      @arvindbagde3161 Місяць тому

      काँग्रेस चा अध्यक्ष हा जुना बिजेपी वाला आहे आणि तो पक्का जातीयवादी आहे. त्याला पाय चाटनारे पाहिजे, स्वाभिमानी नको.

    • @arvindbagde3161
      @arvindbagde3161 Місяць тому

      काही भडव्याना आंबेडकर वादी स्वाभिमानी लोक नको असतात.

    • @Vaibhavd416
      @Vaibhavd416 Місяць тому

      @@pankaj1112___ उमेदवार अथॆ बाद व्हावा यासाठी BJP ने केलेल घाण राजकारण दिसत नाही झालय का??
      इतक्या वषॆ Barwe SC Category च निवडणुका लढत आहे..

    • @Kp-ui8kh
      @Kp-ui8kh Місяць тому

      तुझा बाप आहे नीट बोल

  • @santoshgangurdegangurde6207
    @santoshgangurdegangurde6207 Місяць тому

    साहेब उशिरा समजलं काँग्रेस काय आहे आत्तातरी सावध राहा 🙏

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat8478 Місяць тому +1

    इंडिया आघाडी चे उमेदवार प्रचंडगड निवडून येणार! वंचित तर जनतेचा काडिचाही विश्वास नाही! वंचित ही भाजपचीच बी टीम झाली आहे! वंचित निवडून येणार नाही!

  • @krishnanimgade3819
    @krishnanimgade3819 Місяць тому

    बोरकर😂😂😂😂

  • @sanjeevpantawane4036
    @sanjeevpantawane4036 Місяць тому

    Tuni ata paryant fakt bagujanachach nuksan kele