कांदा स्पेशल जबरदस्त टॉनिक बनवा बाजारातून टॉनिक आणायचे विसरा फुलांची संख्या व पानांची साईज वाढते

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024

КОМЕНТАРІ • 593

  • @sagarbabar6386
    @sagarbabar6386 4 роки тому +53

    माझ्या शेतीसाठी दोन वर्षापासून हे टॉनिक वापरतो रिझल्ट सर्वोत्तम आहे पीक डाळिंब मनापासून धन्यवाद जगताप साहेब

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  4 роки тому +1

      छान सर👌👌🙏🙏👍👍

    • @shreedada9562
      @shreedada9562 4 роки тому +1

      सर डाळिंब साठी काय उपयोग होतो

    • @sagarbabar6386
      @sagarbabar6386 4 роки тому

      @@shreedada9562 डाळिंबाची साईज वाढण्यासाठी

    • @insearchfpeace5391
      @insearchfpeace5391 4 роки тому

      @@sagarbabar6386 किती साईज मिळाली? एक्सपोर्ट करता का?

    • @shreedada9562
      @shreedada9562 4 роки тому

      @@sagarbabar6386 साधारण किती ग्रॅम पर्यंत साईझ भेटते..

  • @abhijeetwadkar5563
    @abhijeetwadkar5563 4 роки тому +7

    नमस्कार अण्णासाहेब..
    तुमचा हा उपाय खरोखर फायदेशीर आहे... अप्रतिम रिजल्ट आहे. मी हा कांदे या पिकासाठी उपाय केला, कांद्याची साईज वाढत नव्हती कांदे काढायला आले तरी कळी होती फक्त दोन फवारणी केली कांदे काढण्याचा अगोदर चांगली साईज वाढली...
    तुमचे मनःपूर्वक आभार..
    अशीच माहिती आम्हाला देत रहा..

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  4 роки тому +1

      धन्यवाद🙏🙏

    • @adv.sagarsonawane7232
      @adv.sagarsonawane7232 4 роки тому

      @@user-xu9cd8pc6h भाऊ ह्यामध्ये अंड्या ऐवजी काय वापरू शकतो आपण. कृपया मा्गदर्शन करावं भाऊ.

  • @VarshaPhadatare-re5tg
    @VarshaPhadatare-re5tg 18 днів тому

    मी हे औषध गव्हासाठी वापरले होते अतिशय छान रिझल्ट आला अतिशय छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद विजय फडतरे देशमुख

  • @onkardongale9895
    @onkardongale9895 3 роки тому +2

    नमस्कार अण्णासाहेब , मी हे औषध एक वर्षापासून ऊस पिकासाठी वापरतोय खरंच खूप जबरदस्त रिझल्ट आहे . धन्यवाद

  • @bhaveshchame5650
    @bhaveshchame5650 4 роки тому +6

    आणा साहेब चागला video आहे मी कांदा पिकाला वापरून बघतो असेच video टाका धन्यवाद

  • @sanjaylohar289
    @sanjaylohar289 3 роки тому

    अण्णासाहेब दही अंडा संजीवक 1 नंबर रिझल्ट धन्यवाद असेच विडिओ बनवत रहा

  • @prameshwargadekar8619
    @prameshwargadekar8619 4 роки тому +2

    खुप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @santoshkashinathkamble6321
    @santoshkashinathkamble6321 4 роки тому +2

    जबरदस्त आणि खूपच फायदेशीर टॉनिक आहे

  • @surajkoli4376
    @surajkoli4376 4 роки тому +2

    Hello Sir, He tonic jr nimboli ark mde fawarni keli tr chalel ka pls reply...🙏

  • @shreekrushnadesai6475
    @shreekrushnadesai6475 4 роки тому +2

    अण्णा साहेब फार उपयोगी माहिती दिलीत.

  • @shashikantthete3838
    @shashikantthete3838 4 роки тому +1

    छान माहीति दीली आनासाहेब धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vaibhavwankhade3940
    @vaibhavwankhade3940 4 роки тому +2

    एकच नंबर अण्णासाहेब

  • @shivpatil0076
    @shivpatil0076 3 роки тому +1

    साहेब रासायनिक कीटकनाशके सोबत सर्व जेविक ओषधी मिक्स वापरले तर चालेल का.

  • @sunilkashid2733
    @sunilkashid2733 4 роки тому +2

    अण्णा साहेब लय भारी...

  • @sureshdhole5409
    @sureshdhole5409 2 роки тому

    आण्णासाहेब एकदम मस्तच

  • @pralhadmarakali4340
    @pralhadmarakali4340 4 роки тому +1

    धन्यवाद अण्णासाहेब जगताप साहेब

  • @kailasnale9762
    @kailasnale9762 4 роки тому +5

    मका पिकावरील लष्करी अळी साठी उपाय सांगा

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 4 роки тому +1

    खुप छान आण्णा भाऊ माहिती मिळाली धनयवाद

  • @ashokkhairnar9363
    @ashokkhairnar9363 4 роки тому +7

    माझी डाळिंब बाग फुलोरा अवस्थेत आहे तर हे द्रावण चालेल का,,आणि जे दही गुळ अंडे घेतले आहे त्यामध्ये किती लिटर पाणी तयार होईल

  • @shamwaghmare2998
    @shamwaghmare2998 4 роки тому +2

    खुपच छान माहीती सर धन्यवाद

  • @vinayakpatil9883
    @vinayakpatil9883 4 роки тому +11

    साहेब हे ऊस पिका साठी चालेल का पंपास किती वापरा वे फवारणी साठी

  • @user-ld3vy4zj7u
    @user-ld3vy4zj7u 4 роки тому +1

    खुपच जबरदस्त माहिती दिली धन्यवाद नाना 🙏

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  4 роки тому

      खुप खुप धन्यवाद भाऊ🙏🙏

  • @santoshkatkar9668
    @santoshkatkar9668 4 роки тому +1

    खुपच छान माहीती

  • @nandkumarpotdar9392
    @nandkumarpotdar9392 4 роки тому +6

    आन्नासाहेब कुंडीतील फुलझाडासांठी व्हिडीओ तयार करावा हि विनंती.

  • @vivekpatil6188
    @vivekpatil6188 4 роки тому +2

    भाऊ अमृत पाणी आणी अंडी संजीवक एकत्र वापर केले तर चालेल का मी आता अमृत पाणी आणी पाढ़रा मुळा साठी आपण सगितलेल एकत्र वापर केला आहे खुप छान फरक दिसत आहे कळोखी पान ची साइज़ चागला परिणाम दिसत आहे. भाऊ आभारी आहोत

  • @mahindrasisodiya72
    @mahindrasisodiya72 2 роки тому +3

    अण्णासाहेब, सगळं ठीक आहे, आत्ता पुळच्या व्हिडिओ मध्ये, वापर करण्या पूर्वी आणि नंतर पण दाखवा. मे पण तुमचे बराच व्हिडिओ बघून केले, रिझल्ट नाही मिळाले.

  • @mahadivshinde5081
    @mahadivshinde5081 4 роки тому +2

    Aadi ksali👌👌👌👍👍

  • @santoshsomase316
    @santoshsomase316 4 роки тому +1

    Khup chan mahiti

  • @SunilPawar-fv5xt
    @SunilPawar-fv5xt 3 роки тому +1

    सर या स्प्रे नंतर रासायनिक स्प्रे किती दिवसात केला तर चालेल चालेल की नाही ते पण सांगा

  • @sagardeore8782
    @sagardeore8782 2 роки тому

    आण्णासाहेब हे टॉनिक निर्माक सोबत पाणी करता येईल का कापूस पिकासाठी

  • @dhananjaykashid1474
    @dhananjaykashid1474 4 роки тому +1

    आण्णा साहेब धन्यवाद

  • @manojdaund4482
    @manojdaund4482 4 роки тому +2

    हे टॉनिक आपल्याला गो कृपा अमृत हे दोन्ही मिक्स करून मोसंबीला फवारणी केली तर चालेल का

  • @adeshlonare6939
    @adeshlonare6939 4 роки тому +2

    Dhana sathi growth pramotor sanga

  • @pravinpunpale6465
    @pravinpunpale6465 4 роки тому +7

    खुप चांगला रिजलट आहे, मी वापरल आहे़ याला

    • @bhatupatil1377
      @bhatupatil1377 4 роки тому

      Kandya var ka

    • @amolchendkale9605
      @amolchendkale9605 2 роки тому

      Sir mi सोयाबीन साठी यूज करनार आहे , शॉप मधले चलतेल का अंडे प्रवीण पुनपाले, तुमचा नंबर वन दया plz

  • @adv.sagarsonawane7232
    @adv.sagarsonawane7232 4 роки тому +2

    भाऊ ह्यामध्ये अंड्या ऐवजी काय वापरू शकतो आपण शाकाहारी पदार्थ . कृपया मा्गदर्शन करावं भाऊ.

  • @rajeshkamble9171
    @rajeshkamble9171 4 роки тому

    धन्यवाद मित्रा.🙏🙏

  • @parmasongsmp5773
    @parmasongsmp5773 4 роки тому +21

    मिरची लाउन 21 दिवस झाले याला दही गुल आडी याची फवारनी केली तर चलेल का

    • @swatijagtap
      @swatijagtap 2 роки тому +2

      मिरची वर जिवामृत फवारणी करा सर्वोत्कृष्ठ रिझल्ट मिळतो...

  • @sharaddumbre8479
    @sharaddumbre8479 4 роки тому +3

    अण्णासाहेब काल टॉमेटो लसूण वांगी फवारणी केली. बारा तासात रिझल्ट दिसला.धन्यवाद

  • @gopaldongare3785
    @gopaldongare3785 4 роки тому +1

    Bhau pandhari masi
    Mawa turtuda yasathi chalel ka

  • @vijaybaravkar5757
    @vijaybaravkar5757 4 роки тому +2

    द्राक्षे पिकासाठी चालेल का बुरशिसाठी

  • @Kishorbhoite3200
    @Kishorbhoite3200 3 роки тому

    Anna saheb jarsi gai che Dhahi chalte ka ooo

  • @krishpatil9931
    @krishpatil9931 3 роки тому

    गवाच्या ओंब्यावर फवारणी केली तर चालेलका

  • @vikramnichit4750
    @vikramnichit4750 4 роки тому

    आण्णा माझ्या कांद्याला पेट्रोल पंपाचे 3 टाक्या पडतात 25 लिटरचा आहे मग दही किती किलो अंड किती घेवु आणी 25 लिटर ला किती मिली औषध घेवु कांदे आत्ता लावुन दिड महीना झाला आहे पात दांडे सरळ नाही होत नक्की सांगा उत्तराची वाट पाहीन मी

  • @ganeshsawant3085
    @ganeshsawant3085 4 роки тому +1

    आण्णा साहेब आल्यावर केली तर चालते का

  • @shreyashff.5644
    @shreyashff.5644 4 роки тому +2

    Jay Bhim faar chhan

  • @arleshshaikh8436
    @arleshshaikh8436 2 роки тому

    Usavarti favarni kelitar chalelka

  • @somnathrasal8085
    @somnathrasal8085 Рік тому

    Khup mast anna saaheb

  • @ramdasjadhav404
    @ramdasjadhav404 2 роки тому

    आण्णासाहेब सिताफळाच्या भुरशीवर फवारणी केली तर चांगले का

  • @chhabukalase2792
    @chhabukalase2792 4 роки тому +9

    सर शेवग्यावर फवारणी केली तर चालेल का? माहिती अप्रतिम आहे. धन्यवाद

    • @swatijagtap
      @swatijagtap 2 роки тому

      जिवामृत फवारा

  • @shubhamdhavade
    @shubhamdhavade 3 роки тому +1

    धन्यवाद अण्णा साहेब,तुम्ही सांगितलेल्या दशपर्णी अर्काचा काजू साठी खूप फायदा झाला. gul अंडा दही टॉनिक आंब्याच्या झाडांसाठी चालेल का.

  • @jadhavrameshjadhav7969
    @jadhavrameshjadhav7969 4 роки тому +1

    Khub Chand

  • @bala1041
    @bala1041 4 роки тому +1

    एक किलो दही + १०० ग्राम गूळ + तीन अंडी
    ३ दिवस झाकून ठेवणे , दिवसातून २ वेळेस ढवळणे
    प्रमाण १६ लिटर पंपाला 50 मिली
    Best before one month from manufacture

  • @onkardongale9895
    @onkardongale9895 4 роки тому +1

    नमस्कार अण्णासाहेब. मी हे आणि अंडा टानिक दोन्ही बनवले आहे. सध्या उन्हाळी भुईमूग आणि ज्वारी उसामध्ये आंतरपीक लावले आहेत २ महिने झालेत. भुईमूगाला आरी सुटायला लागलीय.आणि ज्वारीला कणीस यायला सुरुवात झालेली आहे .चांगल्या उत्पादनासाठी यापैकी कोणते टानिक फवारु?

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  4 роки тому

      याचाच वापर करा,धन्यवाद

  • @jagdishpatil5999
    @jagdishpatil5999 4 роки тому

    आन्नाभाऊ हे टॉनिक वेस्ट डी कंपोजर सोबत वापरले तर चालेल का

  • @dhananjaykashid1474
    @dhananjaykashid1474 4 роки тому +3

    आण्णा साहेब ज्वारी वरील चिकटा रोग नियंत्रण साठी उपाय सुचवा. धन्यवाद.

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  4 роки тому

      निमार्क मारले तरी फायदा होईल,
      दशपर्णी घ्या चालते🙏🙏

  • @mangeshchangole9554
    @mangeshchangole9554 2 роки тому

    Dhanyvad 👍

  • @sanjaylohar289
    @sanjaylohar289 3 роки тому

    माझा अजून एक प्रश्न ऊस आणि मक्यावर दही अंडी संजीवक चालेल का

  • @pankajgirase6867
    @pankajgirase6867 4 роки тому

    Kedi la drip ne dile tar chalel ka Anna saheb ekri praman sanga plz

  • @rajurathod3227
    @rajurathod3227 3 роки тому +1

    अण्णासाहेब kanda पिकावर Thrips आणि फुल किडि साठी काय मारावे

  • @imtiyazsolkar4484
    @imtiyazsolkar4484 4 роки тому +1

    Nise anna saheb

  • @psgaming6230
    @psgaming6230 3 роки тому +1

    शेवग्याच्या शेतीसाठी सागा

  • @arvindkudale80
    @arvindkudale80 2 роки тому

    अण्णा नमस्कार दही दुकानातुन घेतल तर चलते का

  • @gopaldongare3785
    @gopaldongare3785 4 роки тому +1

    Bhau kapashivar marl tar kiti divas nahi maraych

  • @kailaskharche8279
    @kailaskharche8279 4 роки тому +1

    Aanasaheb mirchi pic he 50 divsache jhale aahe full aavaste made fawarni keli tar chalel ka

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  4 роки тому

      दूध अंड्याची फवारणी घ्या भाऊ

  • @sanjaylohar289
    @sanjaylohar289 3 роки тому

    अण्णासाहेब धन्यवाद

  • @amolsabanepatil9242
    @amolsabanepatil9242 Рік тому

    साहेब ड्रीप मधून 1 लिटर औषध किती लिटर मध्ये देता येईल

  • @user-ew4ps9wq5i
    @user-ew4ps9wq5i 4 роки тому

    अंडे आणि ताक यांमध्ये वेस्ट डी composar चालेल का

  • @sairaj1021
    @sairaj1021 3 роки тому +2

    कांद्याचे रोप आणि कांदा मररोग या सगळ्या साठी चालेल का तर त्याचे प्रमाण किती असावे पंपास किती दिवसांनी मारवे

  • @surajbhavar1724
    @surajbhavar1724 4 роки тому +2

    Nice information Anna shayb thanks

  • @arunrathod4730
    @arunrathod4730 2 роки тому

    Bhau juni dahi chalel ka

  • @sudhakarbhimraojarag4284
    @sudhakarbhimraojarag4284 4 роки тому +1

    Annasaheb Jorat 💐💐💐💐👌

  • @dildarpatil1457
    @dildarpatil1457 3 роки тому

    आन्नासाहेब जर माश्यापासुन व गुळापासुन बनवलेले आणि➕ दही व आंन्ड्यापासुन बनवलेले अवषध एकत्र करून फवारणी केली तर चालेल का❓

  • @shashikantpatil2243
    @shashikantpatil2243 3 роки тому

    अण्णा साहेब केळी साठी ड्रिप मधुन 1 एकर ला किती सोडावे.

  • @navnathtikate708
    @navnathtikate708 2 роки тому

    छान छान👏✊👍

  • @santoshjadhavpatil1563
    @santoshjadhavpatil1563 4 роки тому

    जिवामृत व हे टाॅनीक सोबत ड्रीप मधुन सोडले तर चालेल का..?

  • @vikramnichit4750
    @vikramnichit4750 4 роки тому +1

    आण्णा यांचे फायदे काय कांदे चे पात सरळ होईलका मवा जाईल का मी तुमच्या उत्तराची वाट पाहीण नक्की सांगा

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  4 роки тому +1

      हो नक्कीच कांदा पिकाला याचा फायदा होतो
      डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिली आहे ती पहा जास्त फायदा होईल, धन्यवाद

  • @pramodchoudhari1481
    @pramodchoudhari1481 4 роки тому +5

    मकावर चालेल का

  • @creatervideo7997
    @creatervideo7997 3 роки тому

    I love you aana

  • @sbanjarasong0.753
    @sbanjarasong0.753 4 роки тому +2

    Thanks sir

  • @sunilwankhade376
    @sunilwankhade376 4 роки тому +3

    अण्णा यांच्यात वेस्ट डिकंपोझर टाकून फवारणी केली तर चालेल का

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n 2 роки тому

    आण्णासाहेब आंबा काजू या साठी व्हिडीओ बनवा कोकण

  • @sachinsumbhe3953
    @sachinsumbhe3953 2 роки тому

    साहेब पाणी देऊन याची फवारणी करावी काय plz replya दया

  • @Waterconditioner
    @Waterconditioner 4 роки тому +1

    खूफ छान आनासाहेब, हे हरबारा पीका वर चालेल का, घाटे लागले असताना कृपया सांगावे

  • @sharadthakur9595
    @sharadthakur9595 3 роки тому

    अण्णासाहेब अंडा टॉनिक आणि निंमपल्याच अर्क मिक्स करू न फवारले तर चालेल का

  • @rameshwaruketohane7843
    @rameshwaruketohane7843 4 роки тому

    Annasaheb aapan Nim oil kase tayar karayache yachi mahiti dyal

  • @nitinbhakare9680
    @nitinbhakare9680 4 роки тому

    Soyabin amoni yashit aani Anande he thani aani belache pothas sobot marle chale ka aanna Saheb

  • @sunilwankhade376
    @sunilwankhade376 4 роки тому +1

    अण्णा यांच्या त वेस्ट डिकंपोझर टाकून फवारणी केली तर चालेल का

  • @yugankkadam8549
    @yugankkadam8549 3 роки тому

    Uas la chaltya ka

  • @sandeepgosavi4568
    @sandeepgosavi4568 2 роки тому

    Wah saheb🙏🙏🙏

  • @kunalnarkhede4024
    @kunalnarkhede4024 4 роки тому +3

    दादा है ताक अंडा संजीवक ची फवारणी केली आहे
    फवारणी नन्तर याचा रिजल्ट किती दिवसा नन्तर दिसतो आणि रिजल्ट काय असतो कृपया सांगा दादा🙏

  • @sachinmujumale5636
    @sachinmujumale5636 3 роки тому

    लिबु अंडी आणि गूळ मिश्रण बरणीत झाकन लावून ठेवायचे का

  • @sunilbhoi9521
    @sunilbhoi9521 4 роки тому +2

    Kevha kiti divsat favarni v drip madhun devu shakto aanna saheb

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  4 роки тому

      डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिली आहे भाऊ, धन्यवाद

  • @kisanbhise6857
    @kisanbhise6857 3 роки тому

    Soyabeen la favaral tar chalte ka sir

  • @abhijeetgole3033
    @abhijeetgole3033 3 роки тому

    Kandhyachya gotavrti chalte ka
    Aata kali nigte aahe

  • @dnyaneshwararade2591
    @dnyaneshwararade2591 4 роки тому

    Anna saheb baryach aushadamade tak takav lagat
    tyachya badalyat dahi nay chalanar ka?

  • @user-ed9nd4es7o
    @user-ed9nd4es7o 4 роки тому +3

    कांदा करप काय करावा

  • @rajeshnagargoje3975
    @rajeshnagargoje3975 4 роки тому +3

    निंबोळी+निंब पाला याचा अर्क, गोमुत्र आणि हे टॉनिक कपासीसाठी वापरले तर चालेल का ❓मार्गदर्शन करा 🙏

  • @krunalthakare9132
    @krunalthakare9132 4 роки тому

    सोयाबीन पिका वर दशपर्णी सोबत मिक्स फवारणी केली तर चालेल का? चालत असल्यास 1 पंपा ला किती घ्यावे आणि दशपर्णी च प्रमाण पन.

  • @kiranmane8057
    @kiranmane8057 4 роки тому +4

    अण्णा आत्त ऊस शेतीसाठी व्हिडिओ बनवा की..

    • @ravikantjagtap3409
      @ravikantjagtap3409 3 роки тому

      झाडाच्या मातीत दिले तर चालते का.

  • @dhananjaysontakke9713
    @dhananjaysontakke9713 3 роки тому

    अन्नसाहेब ऊस या पिकासाठी हे चालते का