मार्केट सारखी चकली घरी खुसखुशीत का होत नाही आता १ वाटी पोह्यात २ चमचे हा १ जिन्नस मिसळा I Chakli I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • मार्केट सारखी चकली घरी खुसखुशीत का होत नाही आता १ वाटी पोह्यात २ चमचे हा १ जिन्नस मिसळा I Chakli I
    #pohachakli #chakli #Shandarmarathirecipe #teatimesnacks #snacks #recipes #pohyachichakli #chaklirecipes #chaklirecipes #pohachaklirecipe #snacksrecipes #snacksrecipe #pohanasta #pohasnacks #teasnacks
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    १ कप जाड पोहे / 1 cup of thick poha
    २ कप तांदळाचे पीठ / 2 cups of rice flour
    १/४ कप मूग डाळ / 1/4 cup moong dal
    १/४ कप फुटाणे / 1/4 cup rosted gram
    २ चमचे साबुदाणा / 2 tsp sago
    २ चमचे ओवा / 2 tsp celery
    १ चमचा सफेद तीळ / 1 tsp of white sesame seeds
    १ चमचा जिरे पावडर / 1 tsp cumin
    १ चमचा लाल तिखट / 1 tsp red chilli powder
    अर्धा चमचा हळद पावडर / half tsp turmeric powder
    चवीनुसार मीठ / salt to teste
    २ चमचे गरम तूप / 2 tsp hot ghee

КОМЕНТАРІ • 5

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 місяці тому +5

    खुप छान 👌👌👍

  • @shobhakarve8932
    @shobhakarve8932 3 місяці тому +3

    करून बघेन. आवडली. 👌👌👍👍

  • @anuradhajohn92
    @anuradhajohn92 3 місяці тому +1

    Khup chhan

  • @maheshghotane2523
    @maheshghotane2523 3 місяці тому +1

    👌👌👌👌👌❤

  • @vinitaathle2280
    @vinitaathle2280 3 місяці тому

    खुप छान
    मी करणार पण थोड्या दिवसांनी