दादा तुम्ही दिलेले माहिती सरळ आणि अगदी सोप्या भाषेत आहे पण सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे बाजारपेठ किंवा व्यापारी मिळण्याचा.....तर त्याबद्दल काही मार्गदर्शन
दादा तुम्ही आधी व्हिडिओ शूटिंग करत जावा आणि नंतर तुमचा आवाज टाकत जावा आवाज क्लिअर नसेल तर लोक दुसरा व्हिडिओ बघतात 🙏 मी पण करणार होतो noise खूप आहे पण तुमचा हेतू खूप मस्त आहे 🙏 आणी तुम्ही अगदी योग्य माहिती देताय 🙏
सर मी पहिल्यांदा कोथिंबीर लावणार आहे. सातारा जिल्हा मध्ये मेढा हे माझे गाव आहे.आमच्या भागात कोणती जात येईल. आणि गावरान म्हणजे नक्की कोणते बियाणे घ्यावे आणि ते खरे आहे ते कसे ओळखावे. ते कृषी दुकानामध्ये मिळते का..? कृपया माहिती द्यावी..
तुमच्या भागात पाऊस जास्त असतो, जास्त पावसात येण्याची शक्यता कमी आहे... सर्व बी मध्ये फरक करणे अवघड आहे, तुम्हाला परिपूर्ण माहिती हवी असेल तर आपल्या फेसबुक ग्रुप मध्ये जॉईन व्हा... लिंक वर discription मध्ये दिलेली आहे 👉 #कोथिंबीर शेती महाराष्ट्र - नाद कोथिंबीरीचा
Mi 7 Actombar la perali Pani dile varacha pani padale valanisar ranatale nighale pan chibhadya ranatale nighale nahi nighel ki nahi 10 divas zale aahet
दादा तुम्ही दिलेले माहिती सरळ आणि अगदी सोप्या भाषेत आहे पण सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे बाजारपेठ किंवा व्यापारी मिळण्याचा.....तर त्याबद्दल काही मार्गदर्शन
व्यापारी येऊन घेऊन जातात दादा आपल्या शेतावर.. तुमचं लोकेशन सांगा.
@@Adhunikshetianiudyog जिल्हा- अकोला , ता.-तेल्हारा
@@Adhunikshetianiudyog आमच्या कडे नाही असले कुठले पण व्यापारी
7083006555 WhatsApp Kara
@@Adhunikshetianiudyog बर
दादा तुम्ही आधी व्हिडिओ शूटिंग करत जावा
आणि नंतर तुमचा आवाज टाकत जावा
आवाज क्लिअर नसेल तर लोक दुसरा व्हिडिओ बघतात 🙏 मी पण करणार होतो noise खूप आहे पण तुमचा हेतू खूप मस्त आहे 🙏 आणी तुम्ही अगदी योग्य माहिती देताय 🙏
हो नक्कीच सुधारणा करू सर आणि आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासुन आभारी आहे ❤️🙏
kothembhir best वाण ,
पावसाळ्यात येणारे वाण कळवा, 😊
अतीशय सुंदर माहिती दिली दादा तुम्ही खूप खूप धन्यवाद
आभारी आहे🙏
Thank you saheb
Satara bhagat kothimbir shetat yeun kharedi karnare vyapari koni aahet ka?
Perni karun 6 divas zale 2 divas zale latur madhe paus padat ahe ugvan shamte var kahi parinam hoil ka
पाणी जास्त वेळ साठले तर होईल
खुप छान माहिती दादा, व्यवस्थित मुद्दे सांगितले, thanks
धन्यवाद Hindi knowledge factory, असेच प्रेम राहु द्या 🙏
दादा कोथिंबीर एका शेतात काहीच वेळा येते प्रत्येक वर्षी येण्यासाठी काय करावं लागेल यांच्या बद्दल काही माहिती आहे का
सर मी पहिल्यांदा कोथिंबीर लावणार आहे.
सातारा जिल्हा मध्ये मेढा हे माझे गाव आहे.आमच्या भागात कोणती जात येईल.
आणि गावरान म्हणजे नक्की कोणते बियाणे घ्यावे आणि ते खरे आहे ते कसे ओळखावे.
ते कृषी दुकानामध्ये मिळते का..?
कृपया माहिती द्यावी..
तुमच्या भागात पाऊस जास्त असतो, जास्त पावसात येण्याची शक्यता कमी आहे... सर्व बी मध्ये फरक करणे अवघड आहे, तुम्हाला परिपूर्ण माहिती हवी असेल तर आपल्या फेसबुक ग्रुप मध्ये जॉईन व्हा... लिंक वर discription मध्ये दिलेली आहे 👉 #कोथिंबीर शेती महाराष्ट्र - नाद कोथिंबीरीचा
शेत चड उतार असेलतर रेन पाईप चालतेका का मिनी spinkalar
Nise
धन्यवाद सर
Kotimbir pertana khat kami padle ahe jithe khat nahi padle tithe varun khat fekle tar chalel ka
चालते पण पानांवर पडल्यावर पाने खराब होऊ शकतात
माहित खूप छान दिली या बाबत धन्यवाद. तन नाशक कोणते मारावे याबाबत मार्गदर्शन करण्यात यावे. ही विनंती.
भाऊ कोथिंबीर साठी स्पेशल कुठलेही तणनाशक नाही, परंतू काही शेतकरी मित्र गोल या तणनाशकाचा वापर करतात..
तुषार व कोथिंबीर छान येते का स्प्रिंकलर तुषार वर
धन्यवाद
🙏🙏
आभारी आहोत सर 🙏
त्याच शेताचा व्हिडिओ केल्या बद्दल धन्यवाद. ..
👌👌👌
यवतमाळ जिल्हा मध्ये व्यापारी मिळेल का
❤❤❤
सर शेत भिजुवण पेरले तर चालेल का
आणि त्यानंतर किती किती दिवसनी पाणी द्यावे लागते
भिजवलेले धने पेरणी यंत्रातून सुटत नाहीत दादा
शेत भिजवुन च पेरा उगवण चांगली होते
Dhane fekun Perle tar Gavatache konte aushadh gheyachi, kiti divasat ghevav
गोल आणि टरगा सुपर वापरतात काही जण
@@Adhunikshetianiudyog kiti divasala ghevav sir
सर
कोथिंबीर वाढ होण्यासाठी काय करावे लागेल
सर कोथिंबीर थापटनार नाही का ? पेरून पाणी दिल्यास please रिप्लाय फास्ट सर
काही सुद्धा होत नाहीं उलट उगवण चांगली होते
धन्यवाद सर
भाऊ नंबर पाटवा फार आभारी आहोत आपली माहीती छान आहे
अहमदनगर जिल्हा त.व्यापारी मिळळे का
सोयाबिन पेरणी यंत्र चालेल का
Khun chhan mahiti milali sir
धन्यवाद 🙏
ट्रॅक्टर ने कोथांबिर ची पेरणी करताना धने बिज प्रक्रिया (आधी १२ तास भिजून सूती पोत्या मध्ये) चालते का
नाही चालणार दादा, ओले धने पेरणी यंत्रातून सुटत नाहीत.
आपल्या चॅनल वर पेरणी करतानाचा व्हिडिओ आहे तो पहा 🙏
@@Adhunikshetianiudyog धन्यवाद..🙏
उन्हाळी कोथिंबीर मर न होण्यासाठी कोणत्या प्रकारची कोथिंबीर टाकावी
Sir pn kothambir perni kelyawar jast maal honar nahi na bhau
असा किती निघतो एकरी?
सर खताचे नियोजन सांगा,आणि कोणत्या जातीची पेरणी करायची
शक्यतो गावरान वाण पेरा..
खत 24 24 0 किंवा 18 46 0 पेरू शकता तसेच शेणखत पेरणी अगोदर टाकले तर ते जास्त चांगलं
Chan
धन्यवाद सर 🙏
पिलिज कोथिंबीर पिवळी पडत आहे कोनत औषध आहे सांगा समदे औषध फवारनी केलो
Photo pathavu शकता का?
सरासरी कोतिंबिर किती दिवसात उगवते आमची कोईतंबिर ११दिवस झालं नाही उगवली
बी खोल सुटले असेल तर १५ दिवसापर्यंत पण उगवते..
कोथिंबीर पेरल्यावर दुसर्यादिवशी पाणी दिलय रेन पाईप ने काय परीनाम होईल काय?
काही अडचण नाही सर
कोथंबीरीला रेन पाईप / रेन गण / ठिबक / स्प्रिंकलर किंवा पाट पाणी यापैकी कशाने पाणी दिलेले चांगले राहील या विषयावर व्हिडीओ बनवा.
Rain pipe ni mst yeil
Ho dada, next video tyavarach yeto aahe.. rain pipe best rahil 🙏
Dhane perni agodhar panyat kiti tas bhijat tevavet ... lagech sanga mla udya perayche aahet .. please....
Mobile number?
@@Adhunikshetianiudyog 7588637782
उन्हाळ्यात पाणी पहाटे दिलेले फायद्याचे का दुपारचे
पहाटे
@@Adhunikshetianiudyog धन्यवाद सर.कोणते बुरशीनाशक फवारणी करावी
सर मी मार्च महिन्यात कोथींबीर लावत आहे. तरी उन्हाळ्यात कोथींबीर जळू नये म्हणून काय करावे plz उपाय सांगा
क्षमा असावी.. आपल्याला रिप्लाय द्यायला उशीर झाला, रोको फवारावे लागते
Dhanyache bhav kase kilo ahe?
Kinva kas payli ahe?
१०० ते २०० प्रति किलो, क्वालिटी वर अवलंबून आहे
@@Adhunikshetianiudyog dhanyawad sir
February kinva March mde पेरणी केली तर किती दिवसांनी पाणी द्यावे लागेल?
रोज किंवा १ दिवस आड
Janewari shevti Perle tar nighel ka
निघेल की.
जबरदस्त
धन्यवाद 🙏
भाऊ तणनाशक कोणतं चालेल कोथिंबीर म्हणधी
काही शेतकरी गोल आणि टरगा सुपर वापरतात
Good
Thank u
सर एप्रिल महिन्यात पेरले तर चालेल का?
चालते
उनळेत किती तास पाणी.....देयचे
कशाने देत आहात पाणी
सप्टेबंर मध्ये उगवते सर उन्हाळी सांगा
उन्हाळ्यात पण सेम करा..
कोथिंबीर मध्ये कोणते तननाशक मारावे
Goal 10ml 16 लिटर टाकी ला
गोल.. आपल्या चॅनल वर व्हिडिओ आहे
Kothibirichi perani karachya aandhi konate tan nashak marave ka bhau
Tan nashak shakyato maru naka... Tyaeivaji khurapani karun ghya 🙏
सर थंडी मध्ये कोथिंबीर साधेल क?
50 50
महत्वाचे म्हणजे पाणी कुटल्या पद्धतीने दिने योग्य राहील
Sprinkler किंवा रेन पाईप दोन्ही चालेल
Bhendi chi lagavad keli Ahe tyat kothimbir ghatle ahe 7 march 2021 la lavle ahe kothimbir la kas chagal aanat yeil
Sir rep dya
आपल्या फेसबुक ग्रुप ला जॉईन व्हा, लिंक वर description मध्ये आहे..
Sir kothimbir jalat ahe Roko favarun suddha
फोटो WhatsApp kara 7083006555
Chhan mahiti dili bhau 👌 👌👌
Kiti pani dene garjeche aahe.
पेरल्यानंतर रान पुर्ण रब रब हाउद्या
Dhane kiti vel bhijvaychat
नका भिजवू
tan nashak konte marave lagtat kothambir la
कोथिबीर साठी कोणतेही तण नाशक नाही पण काही लोकं गोल वापरतात 🙏
Perani kelya nanatr 10 divasamdhe kiti veles pani dyave
रान कोरडे पडणार नाही याची काळजी घ्या
Veriety konti aahe
Kasti
नोव्हेंबरमध्ये कोथिंबीर पेरणी करावी का??
Kiti enches perli ahe he plot
9 inches
कोथिंबीर कोरडी पेरावी की. वल्लात
रान ओले करून पेरा
Feburvary madhe lagan chalel ka khodvya usa madhe..
चालेल, ऊस जास्त उंच नसावा
Gavran dhane Kay Ret miltil
साधारण २०० रुपये प्रति किलो
Jamin kiti divas tapavat tevavi
मोकळी झाली पाहिजे फक्त.. सतत ओली असेल तर कोरडी होऊ द्या चांगली
भाऊ सोलापूर मधे यापारी आहे का
फेसबुक ग्रुप वर पोस्ट करा..
Mi 7 Actombar la perali
Pani dile varacha pani padale valanisar ranatale nighale pan chibhadya ranatale nighale nahi nighel ki nahi 10 divas zale aahet
शक्यता कमी आहे सर, चीबड लागले असेल तर नासून जाईल, रानातून पाणी बाहेर काढून द्यायची काहीतरी सोय करा..
भाऊ कोथिम्बीर पेरतानी तासा मधे अंतर किती ठेवा लागते
अंतर ठेवायची गरज नाही दादा.. तुम्हाला ठेवायचे असेल तर 1 - 2 ठिकाणी ठेवा लागेल तेवढं.
धना भिजवून टाकू का उन्हाळ्यात
जर फुकुन करत असाल तर चालेल पण पेरणी करणार असाल तर भिजऊ नका, आपल्या चॅनल वरचे इतर व्हिडिओ पहा 🙏
भाऊ तुरीचा ओळी आहेत त्यात जर धने टाकलेतर चालेल का सांगा
अंतर किती आहे मधले.?
Chalte mazi tashi ch ahe bhau
Sirhibrid butane fodun gave ka
Ho अगोदर फोडून घ्या..
Yhggtyyoho
Perani yantra cha ger kiti number var karun perani karavi bhau
भाऊ करेक्ट कितिवर ठेवतात ते पुढच्या पेरणी वेळी सांगतो, 8 असेल..
धने चुरा करून पेरले तर चालेल का
@@maulikumkar6775 हो चालेल पण अर्धे चुरा करा आणि अर्धे सगळे एकत्र करून टाका
👍
🙏
पूर्वmashaght कशी करायची
रान रोटार करून घ्या, शेणखत असेल तर अगोदर टाका नसेल तर रासायनिक खतांचा वापर करा.
Dhana Western sangam lavale ahe
जास्त दिवस लागतात वेस्टर्न ला
कोण व्यापारी आहे का जामखेड अहमदनगर मध्ये 1 एकर
Facebook group chi link var dileli aahe join vha..
नमस्कार प्रमोद भाऊ तुम्ही कोथिंबीर केली होती काय ... आपल्याला काय अनुभव आला
Perun...1 acre madhe utpann kiti yete ..
भाव किती आहे त्यावर अवलंबून आहे
Konti company che beyane wapravet
गावरान बियाणे आहे
हाताने लावण करू शकतो का
हो
Kont tan nashak ahe. Ani kadhi Spray karachi
सर, कोथिंबीर साठी कोणतेही तण नाशक नाही पण काही लोकं गोल वापरतात.
Bhau tumcha mobile number dya. Mala hi perani karachi aahe
9403488673 prafull
7083006555
कांद्या सारखे वाफे केले तर चालेल का
हो चालते..
Pani kas dile ahe
Sprinkler ne..
Sprinkler . rain pipe
कोथिंबीर भिजवून पेरलं तर चालेल का?
भिजवलेले धने पेरणी यंत्रातून सुटत नाहीत..
Good 😎👍👍
Ugavalya nantar tan nashak konate aahe ?
कोणतेही नाही.
बिज प्रकिया केल्याने धने ओले होतात तुम्ही तर धने कोरडे असावे असे सांगितले आहे
बीजप्रक्रिया केल्यावर सुकवून घेतात.. काही लोकं पाण्यात भिजवुन गोणपाटात ठेवतात ते करू नका तेवढं..
स्पिंकलार नें पाणी दिले तर चालते का
हो चालते दादा 👍
भाऊ ३०.दिवसात येनार वान कोनतय
सहसा गावरान ३५ दिवसात येते..
Konthi varayti ahe
गावरान
Kiti d
Kotibir vr mar rog yeto tyachyavr 1 vidio bhanva bhau
Ho dada🙏
जय जवान जय किसान,🙏🙏🙏🙏
जय जवान, जय किसान..
@@Adhunikshetianiudyog Ko
Perani yantra konate aahe bhau te sagasal
Bhoomi..
सर खुप छान माहिती दिली कोथंबीर काढणीपर्यंत तुषार ने पाणी दिले तर चालते का ही कळवा🤝🙏🙏
कोथिंबीर विकायची कुठे व्यापाऱ्याला का
Ho
व्यापारी घेऊन जातात
व्यापाऱ्याचा नंबर आहे का
अमरावती
अमरावती चा नाही
मग कुटंचा आहे
Drip chalte ka?
Drip ne करण्याऐवजी रेन पाईप किंवा sprinkler ne pani dya..
2 tasatil antar kiti thevayach.
Kothimbir perni cha video aahe aaplya channel vr to paha 🙏
beejprakriya ky ky keli sanga
दादा यावेळी बीजप्रक्रिया केलेली नव्हती... आता पेरताना live दाखवतो तुम्हाला..
@@Adhunikshetianiudyog br