I am marchant from nashik We are suppliers from nashik to dehli mumbai ahemadabad nadiyad surat nagpur gulbargah benglore Bhopal Dewas Pune nijamabad aajadpur
आपण वांग्याच्या पिकावर नियंत्रण मिळवण्यासाठी जो उपाय सांगितलं आहे त्यात पतंग यांच्यापासून शेंड अळी तयार होते असे सांगितले तर साहेब ...पतंग म्हणजेच फुल पाखरू आहेत का की आणखी दुसरा काही प्रकार आहे का ..कारण माझ्या शेतात सुंदर दिसणारे फुलपाखरू हे जास्त प्रमाणात येतात तर त्या पासून काही धोका असतो का कुपया माहिती द्या🙏🙏
उन्हाळी लागवड मार्गदर्शन टाका.
खूप छान माहिती दिली साहेब
khup chhan
खूप छान माहिती दिले असेच शेतकरी बंधूंना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
खुप छान ❤❤😍🥰🥰🥰
खूप छान माहिती दिली
सर्व साधारण पणे
कोथिंबीर स्वत झाले की कोण घेत नाहीत महाग झाले की घेतात
माहिती खूप छान सांगीतली धन्यवाद
सर आपली शेती कुठे आहे व्हिजीट करायला येणार आहे
व्यापारी यांचे कॉन्टॅक्ट कसे करायचं ते सांगा
खूप छान भाऊ
दादा एप्रिल मे मधील कोथिंबीर व्यवस्थापनाचा व्हिडिओ बनवून टाका
Dada chan mahiti !
उन्हाळी कोथिंबीर उत्पादन घ्यायचे असल्यास कशापद्धतीने नियोजन करावे
फुकट सुद्धा जात ते पण सांगत जा.
उन्हाळी कोथिंबीर ची लागवड कधी करावी
Thanks
Pratyek rutu madhalya kothimbirich niyojan with details dile tr madat hoel aapli
Dhanyawad🙏
हो प्रयत्न करू
Thank you so much 🙏
KHUP CHAN
Kothimbir fakt aambyacha bahar yeto tya season madhe nahi takaycha Jast jamat nahi kothimbir otherwise sarv season madhe yeto
@@borgavetechonology ho he khupch mahvach aahe no longer dalalanche nambar payje 💯🙏
Khup chan sir❤.. 👌
खुप चांगली महिती
ऊन्हाळी पीक नियोजन सांगा कोठमबिरीचे
Dada methi lagawadi passun purn kadni paryant kharch Kiti ato 1 ka ekrat kiti pendi nigtat
मुंबई ला जर माल पाठवायचा असेल तर आम्हांला अजेंट मिळत नाही त्यासाठी काही माहिती मिळेल का
साहेब तुमचं सहकार्य लाभेल 🙏🙏🙏
लातूर, शिरूर अनंतपाळ चे कोणी व्यापारी आहेत का?
Borganve kolkhapur district ? Alas
उन्हाळी कोंथिबीर विषयी माहिती सांगा
खुप छान माहिती दिली आहे सर पण मार्च एप्रिल महिन्यापासून सुरू केली तर ते माहीत सांग सर
धन्यवाद दादा.
खूप छान माहिती दिली आहे ऊनाळि नियोजन सांगा 🙏🙏
Pharbhanila yapari Aahe ka no phathwa
Borgave sir nice information.
ऊणाळी कोथिंबीर माहितीपूर्ण
किती दिवसात. एक एकर संपूर्ण. कोथिंबीर खाली करायच
Janevary yending la jar kothambit takli tar chalel ka
कोथिंबीर ने सुध्दा लखपती होतो पहिलादा पाहिल,12लाखाची कोथिंबीर
डाळिंब बागा मध्ये आंतरपीक म्हणून कोथिंबीर करता येईल का
Ha
सर आमच्या कडे धने 300 रुपये किलो आहेत चांगल्या कंपनी चे. ते वापरावे का 120 रुपये किलो चे वापरावे?
300
120 cha
Nice
जानेवारीत केली तर चालेल का
ola karpa ala ahe kay karave roj paus chalu ahe
Kothimbir perni yantrane perli tr chalel ka
सांगली ,मिरज , कवठेमहांकाळ या भागात कोण व्यापारी आहे का असेल तर फोन द्या
मस्त आहे
उन्हाळी नियोजन सांगा
😜🤣🤣🤣🤣🤣
कोथिंबीरीच्या किती प्रकारच्या जती आहेत. ज्वारी कोथिंबीर आणि बंदरी कोथिंबीर फरक काय?
Sadhya लागवड karavi ka 🙏
How to cultivat in hot season
Bhau uoonalyatil kothnbirce sedul sanga
दादा आता 5जून ला टाकला तर जमेल काय, आणि कोथिंबीर ला तणनाशक मारता येते काय
तुम्ही शेतकरी दिसत नाय वाटतं तननाशक मारल्या वर कोथिंबीर राहील का
Tannashak konte ani kadhi vaprayce. Please sanga sir.
उनाल्यात कशी लगवल करायची
Agent che contacts taku shaklas tar lokanna easily marketing karta yeil
Bhau agents sobt contact kuthun honar sanga
Bee konta kampniche ahe
Summer management
Mumbai chya vyaparyanche numbers miltil ka?
I am marchant from nashik
We are suppliers from nashik to dehli mumbai ahemadabad nadiyad surat nagpur gulbargah benglore Bhopal Dewas Pune nijamabad aajadpur
@@rushikeshavhad4521 contact no
@@rushikeshavhad4521 dhanyawad 🙏 can we get your contact no or mail id to contact further?
@@rushikeshavhad4521 send me your no. I have 5 Acre cucumber
Your location
आपण वांग्याच्या पिकावर नियंत्रण मिळवण्यासाठी जो उपाय सांगितलं आहे त्यात पतंग यांच्यापासून शेंड अळी तयार होते असे सांगितले तर साहेब ...पतंग म्हणजेच फुल पाखरू आहेत का की आणखी दुसरा काही प्रकार आहे का ..कारण माझ्या शेतात सुंदर दिसणारे फुलपाखरू हे जास्त प्रमाणात येतात तर त्या पासून काही धोका असतो का कुपया माहिती द्या🙏🙏
Pul pankharu vegle pantang vegale
उन्हाळ्यात काेथींबीर नियोजन सांगा भाऊ
उन्हाळी कोथिंबीर नियोजन सांगा साहेब
ही उन्हाळी kothambir आहे का
कोणत्या महिन्यात जास्ती जास्त रेट असतो
ऑ्टोबरपासून ते नोव्हेंबर__
June
फेब्रुवारी मार्च एप्रिल कारण की शेतकरी काय जास्त पाणी नसतं
May June
Koni ahe ka Vepari jagevarun nenare
गुंटुर बीयाणे ज.पूर मध्ये. कोणाकडे मिळेल
नोव्हेंबर महिन्यात योग्य आहे का
नमस्कार साहे🙏
Saptemabar or octo made karaych ahe
एप्रिल व मे कोथिंबीर video बनवा
उन्हाळी कोथिंबीर नियोजन sangave
सुवासिक जाती कोणत्या,उन्हाळ्यातील नियोजन व लागवड पद्धतीविषयी मार्गदर्शन व व्यापारी संपर्क नंबर सांगा,
उन्हाळी नियोजन सांगता जळी पडले यावर उपाय काय
माझी कोथिंबीर पिवळी पडत आहे काय उपाय
Unhali kothimbir management sanga pls
एका कैरेट मधे किती पेंड्या असतात.
25 किंवा 30
Spery kai ghetle jatat
वीडियो करताना वीडियो को नेता कैसा है
Summer management plz 👍
तुम्ही फोन नंबर पाठव
कधी करायची कोथीबीर उन्हाळी सागा
Unhala lagvad sanga
100 विडीयो पाहीले सगळे सांगतात की 25 दीवसाला कोतंबीर येतो आपन महटले 45 दीवसाला येते कोनाचा चुकल सर
बी कोणते घावं ❤❤
💥💯💥👍👍🔥🤯
Dada agent cha number jara send kara ani agent lokancha jara vedio karun contact karun dya
Unhali niyojan sanga
Chhan sir
कोथमीर विकण्यासाठी एजंट नंबर
Udya takla tar chalel ka
ही
एप्रिल महिन्यामध्ये कोथिंबीर मरण्याचे प्रमाण का जास्त असते
कोथिंबीर आता पेरली तर चालेल का
मी11फेब्रुवारी ला कोथंबीर पेरली आहे नियोजन पद्धत सांगा
मी ही करणार आहे फेब्रुवारी 15 ला.
Sir guntur jatcha biyane kuthe milnar
Same question bhau
एजन्ट चा नंबर आहे का सर प्लीज सेंड जयसिंगपूर मध्ये
मी करणार आहे उन्हाळी हंगामात कोथिंबीर लागवड
माहिती छान मिळाली थँक्स व्यापारी जागेवर पेमेंट देतात का
Bahu unahali kothimbir vr pan taka video
Sakhawat unahalatela niyojan
उन्हाळी हंगामात कधी आणि कसे कोटींमभिर करावे सर
कोथंबीर पिवळी पडते यावर ऊपाय सांगायला पाहिजे होता
नाईक सर
Sir shirdi bhagatil vyapari astil tr please no. pathava.
आणि 1 कैरेट किती किलोचे होते
Mast 👍
👍👍👍✌️✌️✌️