दादा मि पंन शेतकरी आहे पंन शेतकरी जर विस दीवसाला महीना ला 80000/ते 100000 रुपए जर कमावते तर फाशी घयायची वेळ का येते शेतकरी बांधवांनां आव्हान आहे अशा विडियो ला तोंडी लाऊं नका कारण आज नं ऊदया ला अशे विडीयो तुमचा खुप नुकसान करनार त्या टाइम माझी आठवन येईल भावा अशा विडियो चा प्रचार या साठी होतो की बघा शेतकरी वर्ष ला 500000 लाखावर कमावतो पुठ चालुन सरकार शेतकरी ला मदद करनार नाही अस मला वाटते शेवटी आम्ही गोरड वाहु शेतकरी तुम्हीं मोठे लोक
आपल्या कष्टाळू वृत्तीला सलाम,मना पासून धन्यवाद
एक नंबर शेतकरी
दादा मि पंन शेतकरी आहे पंन शेतकरी जर विस दीवसाला महीना ला 80000/ते 100000 रुपए जर कमावते तर फाशी घयायची वेळ का येते
शेतकरी बांधवांनां आव्हान आहे अशा विडियो ला तोंडी लाऊं नका कारण आज नं ऊदया ला अशे विडीयो तुमचा खुप नुकसान करनार त्या टाइम माझी आठवन येईल भावा अशा विडियो चा प्रचार या साठी होतो की बघा शेतकरी वर्ष ला 500000 लाखावर कमावतो पुठ चालुन सरकार शेतकरी ला मदद करनार नाही अस मला वाटते शेवटी आम्ही गोरड वाहु शेतकरी तुम्हीं मोठे लोक
शेतकरी 1 नंबर पण सर्व प्रश्नावर उत्तर नाही
अत्ता कोथिंबीर टकलीतर चालेलका पण
जमिन पोयटाड आहे मोकळ पाणी भरलेतर
चालेलका
Galat