कोथिंबीर (धना) व मेथी संपूर्ण व्यवस्थापन- राहुल पुरमे सर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2022
  • गुरुवार दि. 03/02/22 रोजी श्री राहुल पुरमे सर आपल्याशी "कोथिंबीर (धना) व मेथी संपूर्ण व्यवस्थापन" या महत्वाच्या विषयावर प्रत्यक्ष/लाइव्ह संवाद साधणार आहेत, तरी आपले काही प्रश्न असल्यास लाइव्ह आल्यानंतर कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा.

КОМЕНТАРІ • 280

  • @vinayakmusale7466
    @vinayakmusale7466 2 роки тому +16

    खूप छान सखोल अशी माहिती दिल्या बद्दल सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. राम राम 🙏🙏🙏🙏

    • @rahulpurme7264
      @rahulpurme7264 2 роки тому

      धन्यवाद दादा असेच प्रेम राहू द्या ,🙏🙏🙏🙏

    • @sachinshelke5326
      @sachinshelke5326 2 роки тому

  • @user-zu3xd3zr1x
    @user-zu3xd3zr1x 2 роки тому +10

    अतिशय उत्तम आणि उपयुक्त माहिती दिली सर धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏

  • @amolrathod8140
    @amolrathod8140 2 роки тому +13

    Chan mahiti dili ,👌👌👌

  • @purushottamshinde4760
    @purushottamshinde4760 2 роки тому +17

    खूप छान मार्गदर्शन केले सर 🙏🙏

  • @yogeshchavan6462
    @yogeshchavan6462 2 роки тому +17

    खूप छान नवीन मार्गदर्शक राहुल पुरमे सर असेच मार्दर्शन मिळत राहो आम्हास

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +4

      धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏

    • @sameerhawaldar6589
      @sameerhawaldar6589 Рік тому

      Hi

    • @user-gc5cs4li6m
      @user-gc5cs4li6m 10 місяців тому

      सर पावसली पालक जात संगवी
      आणि शेपू जात सांगा

    • @Shinde3300Shinde
      @Shinde3300Shinde 8 місяців тому

      ​@@whitegoldtrust15:15

    • @AnilAnil-ws2zt
      @AnilAnil-ws2zt 7 місяців тому

      ​@@whitegoldtrust,

  • @sunilnagare9372
    @sunilnagare9372 2 роки тому +12

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद...🙏🙏

  • @aakashshende6460
    @aakashshende6460 2 роки тому +14

    खूप खूप धन्यवाद सर 🙏

  • @shantanumogal8297
    @shantanumogal8297 2 роки тому +10

    खुप सुंदर माहिती दिली👌👌

  • @rahulpawar2942
    @rahulpawar2942 2 роки тому +12

    नमस्ते, सर कृषीरत्न शेतकरी गट बाबवडे याचेकडून आपणास धन्यवाद.

    • @rahulpurme7264
      @rahulpurme7264 2 роки тому

      🙏🙏🙏 आपले सुद्धा आभार

    • @gajanantale929
      @gajanantale929 Рік тому

      🙏🙏👌👌

    • @anilgohane6464
      @anilgohane6464 Рік тому

      माझी मिरची लावून 10दिवस झाले असून गवत झाले असून कूपया उपाय सूचवे

  • @gajanansonune3538
    @gajanansonune3538 Рік тому +3

    खूपच छान माहिती देता सर

  • @dipakdaf7480
    @dipakdaf7480 Рік тому +2

    अतिशय सुंदर माहिती सर

  • @satishsomwanshi4575
    @satishsomwanshi4575 2 роки тому +3

    छान माहिती मिळाली,

  • @user-zy9it9do1o
    @user-zy9it9do1o Рік тому +1

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @moviedekho3069
    @moviedekho3069 9 місяців тому +1

    खुप छान माहिती दिली राहुल सर thank you

  • @yogeshhiralkar3191
    @yogeshhiralkar3191 5 місяців тому +1

    खूप खूप छान माहिती दिली sir

  • @nitinrathodbanjara2804
    @nitinrathodbanjara2804 Рік тому +2

    Khub chhan mahiti dili sir dhanyawad

  • @yogeshghadwaje1406
    @yogeshghadwaje1406 9 днів тому

    वेरी गुड, छान माहिती दिलीत सर ❤

  • @varshakarate9831
    @varshakarate9831 3 місяці тому

    Khup chhan mahiti dili sr tumchi hi majiti pura pane vaprto ani khup fayda hoto dhanewad

  • @dhammapaljadhav1467
    @dhammapaljadhav1467 5 місяців тому

    खूप छान मार्गदर्शन मिळाले धन्यवाद सर

  • @babasobhosale1685
    @babasobhosale1685 2 роки тому +1

    Kupach chan mahithi aahe

  • @prakashwalunj5043
    @prakashwalunj5043 Рік тому +2

    खुप छान सर

  • @narendrabagul3059
    @narendrabagul3059 8 місяців тому +1

    Khup chan mariti dili thanks a lot

  • @vinodlodepatil
    @vinodlodepatil Рік тому +2

    साहेब भारी

  • @hanmantmasudge4816
    @hanmantmasudge4816 4 місяці тому +1

    Super, information, Sir

  • @vishnupote2336
    @vishnupote2336 2 роки тому +9

    नमस्कार सर

  • @prashantmadane8058
    @prashantmadane8058 Рік тому +1

    👌👍

  • @ramjantadavi8646
    @ramjantadavi8646 7 місяців тому +1

    Khup chan mahiti dili sir

  • @DamodharKapse
    @DamodharKapse 5 місяців тому

    खुप जान मार्गदर्शन आहे

  • @devramkachave4358
    @devramkachave4358 Місяць тому

    Very good sur

  • @satishaambilkar551
    @satishaambilkar551 Рік тому

    Dhnywad sir

  • @babasobhosale1685
    @babasobhosale1685 2 роки тому

    Sangli made tumachi aashat kude milatil

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार भाऊ, सांगली - ओम ॲग्रो सर्विसेस 9049768855 यांच्या कडे चौकशी करा

  • @dilipshivgan716
    @dilipshivgan716 Рік тому

    Dhyanawad

  • @balirampawar1555
    @balirampawar1555 Рік тому +1

    मेथी आणि कोथिंबीर हे पिकं पावसाळ्यात कशे करावे लागते ते कळत नाही शेतिला शेद्रीय खताला कमी नाही परंतु जे तुम्ही सांगता ते आम्हाला आवडते सर धंन्यवाद राम राम

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , मेथी कोथिंबीर या वर्ष भर मागणी असते, खरिपामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्यास त्याचा परिणाम होतो, हिवाळ्याने या पिकास पोषक हवामान असते. धन्यवाद

    • @dattatraykoshire2758
      @dattatraykoshire2758 5 місяців тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @vitthalbhondve4935
    @vitthalbhondve4935 7 місяців тому +3

    👌🏻👌🏻

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 місяців тому

      🙏

    • @vitthalbhondve4935
      @vitthalbhondve4935 6 місяців тому

      अशोका चे धना बी उन्हाळ्यात येईल का

  • @prathameshthite6040
    @prathameshthite6040 2 роки тому

    Sir vaphyacya kdene mka laun savli or garva kela tr chalel ka.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      हो दादा करू शकतात
      धन्यवाद

  • @user-gc5cs4li6m
    @user-gc5cs4li6m 10 місяців тому +1

    Sir Bee niganya aagudarcha fawaryan Ganjar gawat nignar naika... konte konte tan nighat nai...🙏🙏maragdarshn karavae

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 місяців тому

      नमस्कार दादा , कोथिंबीर साठी निवडक तणनाशक नाही

  • @nileshborhade2311
    @nileshborhade2311 Рік тому +3

    ...👌🙏🙏🙏🌹💓...

  • @nileshkamatwar6360
    @nileshkamatwar6360 2 роки тому +2

    Palak lagwadi badal mahiti cha video taka sar

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +1

      नमस्कार भाऊ, ठीक आहे लवकरच पालक पिकाचा व्हिडीओ अपलोड करू. धन्यवाद

  • @ushachavan575
    @ushachavan575 2 роки тому

    नमस्ते सर मी एक प्रगतशील शेतरीवर्गामधून आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      धन्यवाद दादा आपले स्वागतआहे 🙏🙏

  • @chandrajeetpawar930
    @chandrajeetpawar930 Рік тому +1

    धन्यवाद सर🙏

  • @sudhirdhone2637
    @sudhirdhone2637 Рік тому

    In the fertiliser dose Potash is not included Sir.

  • @narendrabagul3059
    @narendrabagul3059 8 місяців тому

    Green shade net madhe kothambir in summer change year ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , जास्त तापमानात कोथिंबिरीची वाढ चांगली होत नाही

  • @user-gc5cs4li6m
    @user-gc5cs4li6m 7 місяців тому

    Sir ..Palak Ghol ani Takot vyavasthapan bddl video banva...

  • @rajreddykottawar4091
    @rajreddykottawar4091 2 роки тому +4

    Badami jaticha biyane available ahe...
    Konala lagat asel ter sanga.

  • @siddharthbhagat7569
    @siddharthbhagat7569 2 роки тому +2

    Sir वांगी पिकावर व्हिडीओ बनवा

    • @rahulpurme7264
      @rahulpurme7264 2 роки тому

      हो भाऊ लवकरच देऊ धन्यवाद

  • @santoshshelke3832
    @santoshshelke3832 Рік тому +1

    तांदुळ कुजरा माहीती सांगा

  • @user-gc5cs4li6m
    @user-gc5cs4li6m Рік тому

    Sir Tinda lagvad(Dhemse) lagwadvr video banava

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , ठीक आहे ढेमसे संपूर्ण व्यवस्थापनाचा लवकरच व्हिडीओ बनवू , धन्यवाद !

  • @mukeshkadu9529
    @mukeshkadu9529 Рік тому

    Sir, palk vevasthapn vedio tayar Kara please

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @surajgavali4252
    @surajgavali4252 Рік тому

    सर मी द्राक्ष बागेत धना मेथी पेरनार आहे बागेत गोल तन नाशक चालते का मार्ग दर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , नाही

  • @madddmaaxxx
    @madddmaaxxx Рік тому

    सर मला उन्हाळी कोथिंबीर ट्रॅक्टरने पेरायची आहे. मोकळे पाटपाणी देयचे आहे कारण sprinkler नाही. जमीन भारी काळी आहे.
    कृपया मारगदर्शन करा.सरी कशी पडावी.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , वाफा पद्धतीने पेरणी करू शकता

  • @rajendraraut6044
    @rajendraraut6044 Рік тому +1

    Palak v shahapu video pathava

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @deepaklad4275
    @deepaklad4275 2 роки тому +3

    सर अशोका 5 हे वाण ऐकरी10किलो पातळ होईल

    • @rahulpurme7264
      @rahulpurme7264 2 роки тому +1

      नाही होणार दादा लागवड करा बुचक्याने

  • @VitthalraoBhosale
    @VitthalraoBhosale 8 місяців тому

    सरजी नमस्कार
    मर साठी
    एक एकर साठी . एक लिटर रायझर अधिक पिकसल 500 ग्राम किंवा ....
    हे कसे पाण्यातून कसे द्याचे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , याची ड्रेंचिंग ( आळवणी ) करा

  • @jagdishyadav9625
    @jagdishyadav9625 Рік тому

    सर कोल्हापूर किंवा निपाणी मध्ये हे औषध कोठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , गिरगाव - श्री कामधेनु ॲग्रो सर्विस सेंटर 9049417131
      कोल्हापूर(रंकाळा) - जयलक्ष्मी सीड्स 9527003282
      कोल्हापूर - महालक्ष्मी शेती विकास केंद्र 9423041957

  • @ramanavle7352
    @ramanavle7352 Рік тому

    सर एप्रिल महिन्यामध्ये आपल्या गावठ धनी उत्तरेतील का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , जास्त तापमानामुळे उगवण शक्तीवर परिणाम होऊ शकते

  • @EknathBGore
    @EknathBGore 2 роки тому +3

    नमस्कार सर
    ऊन्हाळी चवळी, गवार लागवड विषयी माहिती द्यावी.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      भाऊ लवकरच यावर व्हिडिओ बनवू
      धन्यवाद आता काय माहिती हवी आहे आपणास कळवा

    • @EknathBGore
      @EknathBGore 2 роки тому

      चवळी बियाण्या ला बिजप्रक्रीया सांगा
      आमच्या शेतात चवळी ला मर लागत असते.
      चवळी लागवड 10 फेब्रुवारी ला करणार आहेत.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +1

      भाऊ प्रति किलो बियाण्यास ५ मिली रिहांश + ३ ग्रॅम पिक्सल लावा
      धन्यवाद

    • @EknathBGore
      @EknathBGore 2 роки тому

      रिहांश म्हणजे थायमेझाॅक्झम लिक्विड आहे का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      yes हो दादा

  • @anwarhussaini5275
    @anwarhussaini5275 2 роки тому +2

    सर परभणी मध्ये तुमचे औषध कुठे मिळतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +1

      परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
      परभणी - गजानन कृषी भंडार 9623444444
      परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
      झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599
      न्यू मोंढा - उन्नती सीड्स & फर्टीलाझर्स 9359489635
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा
      धन्यवाद

  • @navnathtathe2745
    @navnathtathe2745 2 роки тому +1

    Sir ashoka seedsche lalkor methi kothe Milel adress please

    • @rahulpurme7264
      @rahulpurme7264 2 роки тому

      भाऊ आपला व जिल्हा कळवा

    • @navnathtathe2745
      @navnathtathe2745 2 роки тому

      @@rahulpurme7264 at. Morita. Ta. Dist. Aurangabad

    • @abathorat5843
      @abathorat5843 Рік тому

      ​​@@navnathtathe2745ो मला पन पाहिजे मि औरंगाबाद चा आहे MIDC waluj javalcha

  • @ramdassatpute445
    @ramdassatpute445 2 роки тому

    रामदास सातपुते गोयेगाव चंद्रपूर सर मी जानेवारी 15ला टमाटरची लागण केली आहे तरी मला खात फवारणीची माहिती दयावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      भाऊ टॉमॅटो या पिकाचा व्हिडिओ पहा आपल्या youtube वर उपलब्ध आहे
      धन्यवाद

  • @user-gm9uz3sb1s
    @user-gm9uz3sb1s Рік тому +2

    अशोक 5 हे वान कोठे मिळेल ता.हादगाव जि.नांदेड

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , आपल्या जवळील मार्केट मध्ये चौकशी करा

  • @satishsomwanshi4575
    @satishsomwanshi4575 2 роки тому

    उमरगा व उस्मानाबाद औषधे कुठे भेटतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , उस्मानाबाद - विशाल ऍग्रो सर्व्हिसेस 9096989902
      येडशी - सिद्धेश्वर फर्टीलायझर 9922257889
      आलूर - महेश कृषी सेवा केंद्र 9850865770
      मुरूम - श्री.व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 8329474837

  • @appasahebshinde742
    @appasahebshinde742 8 місяців тому +2

    आज तारीख 24/9/2023 जालना ला मेथी चा शेकडा दर हा 700rs होता ...❤❤🎉🎉🎉

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      🙏

    • @ramchandrapailwan
      @ramchandrapailwan 8 місяців тому

      ​@@whitegoldtrust😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 me.. My

    • @user-gc5cs4li6m
      @user-gc5cs4li6m 7 місяців тому

      10 kg cha bhav sanga 1 man kiti..

  • @gauravpande1671
    @gauravpande1671 Рік тому

    सर पिक्सल मध्ये काय काय कंटेन आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, thiophanate methyl

  • @venkateshbodkhe3514
    @venkateshbodkhe3514 Рік тому

    मेथी लागवड करताना बियाण्याला SAAF हे बुरशीनाशक वापरले तर चालते का?( माझ्याकडे शिल्लक आहे )

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, बीज प्रक्रियेसाठी साफ बुरशीनाशक लावण्याची गरज नाही.

    • @abathorat5843
      @abathorat5843 Рік тому

      ​​@@whitegoldtrustा सर मरथांबन्यासाठि चालेल ना लावले तर .नाहि तर दुसरे कोणते लावावे

  • @inamdarbreakearkadegaonmah1934

    plzzzzzzzzzzzzzzzz
    Palak cha pan asch purn mahiti sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , पालक व्यस्थापनाचा व्हिडीओ लवकरच बनवू

  • @ashokshrirame2508
    @ashokshrirame2508 Рік тому

    Naigaon Bazar Dist Nanded Ashok 5 Dana seeds kote milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , कृषी केंद्रावर चौकशी करा

  • @prabhakarraut4316
    @prabhakarraut4316 Рік тому

    व्हीनस प्लस भेंडी बियाणे कुठे मिळेल व दर काय आहे़

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , आपल्या जवळील कृषी केंद्रावर चौकशी करा

  • @dhananjaygayake157
    @dhananjaygayake157 2 роки тому

    Soyabin la shock basla ahe Pan kadak zali shaked 70ml marle 8divasanpurvi

    • @rahulpurme7264
      @rahulpurme7264 2 роки тому

      भाऊ जमिनीत ओलावा आहे का ? जर ओलावा असल्यास टॉप अप 40 ml + 19:19:19-100gm द्या

    • @dhananjaygayake157
      @dhananjaygayake157 2 роки тому

      धन्यवाद सर, रेंज 12ml वापरुन फवारणी घेतो

    • @dhananjaygayake157
      @dhananjaygayake157 2 роки тому

      वरील मिश्रणात

  • @deepakkhairnar7358
    @deepakkhairnar7358 11 місяців тому

    Sir methi fawarani sanga &

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम

  • @nitinjagtap2348
    @nitinjagtap2348 8 місяців тому

    करपा साठी औषध

  • @surajdeshmukh8982
    @surajdeshmukh8982 2 роки тому +2

    सर आमच्या इथे खामगाव ला तुमचे ओशध मिडत होते पण आता खुप कमी प्रॉडकट मिडतात तुमचे बिग बी पण नाही देत ते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269
      खामगाव - दिपक कृषी केंद्र 9049888446
      खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020
      भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881
      पिंपळगाव (राजा) - माऊली कृषी केंद्र 8975140860
      रामनगर - मधुरा ऍग्रो एजन्सीस 9405386551
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा
      धन्यवाद

  • @manishgaydhane7977
    @manishgaydhane7977 Рік тому

    Morshi Amravati manhe big b kuthe milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , मोर्शी - विदर्भ एजन्सी 9860236648
      काटपूर - जय अंबे कृषी केंद्र 9423427479
      नेरपिंगळाई - शिवार कृषी केंद्र 8830259747

  • @atmaramsadatkar8074
    @atmaramsadatkar8074 2 роки тому +2

    Sir चवळी बद्दलमाहिती द्या

    • @rahulpurme7264
      @rahulpurme7264 2 роки тому

      हो दादा लवकरच चवळीवर एक व्हिडिओ बनवू धन्यवाद

  • @anujdorage6042
    @anujdorage6042 Рік тому +1

    पावसाळी मेथी वर मेथी घेता येईल का❓

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , घेऊ शकता

  • @vijaywanere1848
    @vijaywanere1848 2 роки тому

    कोथिंबीर बियाणे उन्हाळ्यात कोनते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार भाऊ . हा व्हिडीओ पहा सविस्तर माहिती दिलेली आहे

  • @prathameshthite6040
    @prathameshthite6040 2 роки тому

    सर पेरणी अगोदर जमीन व बियांन दोन्ही भिजवावे का बिज प्रक्रिया बी भिजवल्या नन्तर करावी का.अशोका.5हेबी सोलापूर ला कोठे मिळेल बी गोण पाठा मधे ठेवन्याअधी किती वेळ पाण्यात ठेववे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार भाऊ, आपण सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ पहा, आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

  • @nileshparkhi5686
    @nileshparkhi5686 2 роки тому +1

    Sir vange pika badl mahiti sanga na barsadi madi mi vange lagvd karto pn khub kharch yete ani mal kami nigte

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      हो दादा नक्की मार्गदर्शन करू काही अडचण असल्यास ८८८८१६७८८८ यावर कॉल करा
      धन्यवाद

  • @abathorat5843
    @abathorat5843 Рік тому

    सर आता जुन मधे मि कपाशि मधे मेथा आणि धना लागवड करू शकतो का माझि जमिन हि काळि भारि पाणि धरुन ठेवनारि आहे तर कपाशिला मि बेड पाडले आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , कपाशीला बेड करण्याची गरज नाही, मेथी / कोथिंबीर अंतर पीक टाळा

    • @abathorat5843
      @abathorat5843 Рік тому

      @@whitegoldtrust का सर मि तर दरवर्षि करतो मेथि कोंथेबिरि मुळे कापुस आनखि भारि येतो याचवर्षि बेड केला कारन अति पाण्यामुळे कपाशि फार खराब होते पिवळि पडते त्यामुळे आणि मुख्यता म्हनजे मेथि कोथेंबिर ने माझा कापसाचा पुर्ण खर्च निघतो

  • @rameshwarshewale1148
    @rameshwarshewale1148 Рік тому

    1marchla methi takli tar yeil ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा ,. चालेल , पण तापमान वाढले तर वाढ कमी होईल

    • @pratikmahadik9317
      @pratikmahadik9317 Рік тому

      Methila kalokhi hirva rang kolepana yenyasathi kay karave

  • @sharadsawant3825
    @sharadsawant3825 Рік тому

    Ashoka sid kote milel
    1kg rs kiti

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, कृषी केंद्रावर चौकशी करा

  • @sanjaymane7915
    @sanjaymane7915 Рік тому

    सर तुमचे औषध परतुरमधे कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, परतूर - पवन कृषी सेवा केंद्र 8668936923
      परतूर - जय किसान कृषी केंद्र 9158832073
      परतूर - हरिओम कृषी सेवा केंद्र 9657299298

  • @ganeshrasal349
    @ganeshrasal349 11 місяців тому

    शिरुर मध्ये कोठे बेटेल औषध

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      शिरूर(कासार) - साईराम ऍग्रो 9421341882
      शिरूर(कासार) - सिद्धेश्वर ॲग्रो एजन्सी 9420798626
      दादा वरील दुकानात चौकशी करा
      धन्यवाद ! 🙏🙏

  • @balajipawar7890
    @balajipawar7890 Рік тому

    आशोका धना बियाने कोठे मिळते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , कृषी केंद्रावर चौकशी करा

  • @vitthalsawant5927
    @vitthalsawant5927 Рік тому

    सर लावलेवर लगेच गोल तणनाशक chaleल का ..किंवा दुसरे तणनाश सांगा .plz uttr dhya

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , याला दुसरा पर्याय नाही

  • @user-zy9it9do1o
    @user-zy9it9do1o Рік тому

    सर आता कोथिंबीर लागवड करायला चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , हो चालते

  • @sangramkagne5187
    @sangramkagne5187 3 місяці тому

    Apn aple brand sangt ahat .. tumhi sangt ahat tey aushd amchya kde milt nhi .... An order kelyvr prvdt nhi.... Tya mul jr tumhi shetkarychi mdt ch karychi asel tr .... Tumhi aushd che gatak sanga ..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका कळवा

  • @prathmeshmohokar274
    @prathmeshmohokar274 4 місяці тому

    कोथिंबीर चे बी कसें तयार करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , आज सायंकाळी लाईव्ह पहा त्या मध्ये सविस्तर माहिती देऊ

  • @ramgujar119
    @ramgujar119 3 місяці тому

    सर एप्रिल महिन्यात मेथी येईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , एप्रिल मध्ये तापमान जास्त असल्यास त्याचा परिणाम पिकाच्या वाढीवर होतो.

  • @madhuvikas5323
    @madhuvikas5323 Рік тому

    न्यानो युरिया टाकतात काय ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , चालते

  • @balajimalisonalimali3377
    @balajimalisonalimali3377 8 місяців тому

    यातील तन नाशक. कोणते आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , कोथिंबीर मध्ये निवडक तणनाशक नाही

  • @user-sz9gf1ss9d
    @user-sz9gf1ss9d Рік тому

    बीजप्रक्रिया करायची म्हणजे काय करायचे???

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, बियाण्याचे लसीकरण

    • @user-sz9gf1ss9d
      @user-sz9gf1ss9d Рік тому +1

      @@whitegoldtrust म्हणजे बियाणे धुवून घ्यायचे का त्या औषध मध्ये

  • @sadashivmali3485
    @sadashivmali3485 Рік тому

    अशोका कोथिंबीर बियाणे कोठे मिळेल पता सांगा फोन नबंर ध्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , आपल्या जवळच्या कृषी केंद्रावर चौकशी करा

  • @nikhilpatil8735
    @nikhilpatil8735 Рік тому

    अशोका 5 उनाळी किती किलो लागलं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , एकरी ५०-६० किलो

  • @rameshwarmhetre8761
    @rameshwarmhetre8761 Рік тому

    माझी कोथिंबीर पिवळी पडत आहे काय उपाय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @aabhitake2132
    @aabhitake2132 Рік тому

    सर औसा /लातूर ला औषध कोठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060

    • @anandbanjara
      @anandbanjara Рік тому

      लातूर ला श्री अंबिका fertilizers, neha वर मिळेल

  • @sureshwankhade1989
    @sureshwankhade1989 6 місяців тому

    पालक विषय टाका सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 місяців тому

      नमस्कार दादा . ठीक आहे

  • @nikhilbhujbal6370
    @nikhilbhujbal6370 2 роки тому +3

    मेथी काढणी नंतर कोथिंबीर केली तर चालेल का

  • @user-td2nv9qj4q
    @user-td2nv9qj4q 11 місяців тому

    कुतिबिरला ३०दिवस झाले वाडीसाठी औषध सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा, रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @mit7gamer703
    @mit7gamer703 Рік тому

    Methi Ani metha madhe Kay farak ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , जातींचा फरक असते,

  • @papuingale7343
    @papuingale7343 Рік тому

    अशोका शिडस कोठे मिळेल

    • @papuingale7343
      @papuingale7343 Рік тому

      आणि उन्हाळी येते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , आपल्या जवळील कृषी केंद्रावर चौकशी करावी