दसरा थाळीत कुरकुरीत अळूवडी | माझ्या आजीच्या पद्धतीची झटपट अळूवडी, अळूवडी करताना २ चुका टाळा Aluvadi
Вставка
- Опубліковано 27 лис 2024
- सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchen...
• Amazon -
दसरा थाळीत कुरकुरीत अळूवडी | माझ्या आजीच्या पद्धतीची झटपट अळूवडी, अळूवडी करताना २ चुका टाळा Aluvadi
अळूवडी रेसिपी | पारंपरिक अळूवडी रेसिपी | मराठमोळी रेसिपी | झटपट अळूवडी | भरपूर लेअरची / पडद्याची चविष्ट अळूवडी | अळूवडी रेसिपी मराठी | महाराष्ट्रीयन अळूवडी रेसिपी | खमंग कुरकुरीत अळूवडी | Aluvadi Recipe | Traditional Aluvadi Recipe | Marathmoli Recipe | Easy and Quick Aluvadi Recipe | Aluvadi Recipe Marathi | Maharashtrian Aluvadi Recipe | Delicious and Crispy Perfect Aluvadi Recipe | All Favourite Aluvadi Recipe |
सोलापुरी पद्धतीची अळूवडी
साहित्य | Ingredients
ठेचा बनवण्याकरिता | To make chutney
• लसूण १० ते १५ | Garlic Cloves 10 to 15
• हिरवी मिरची ५ ते ६ | Green Chilly 5 to 6
• ओवा १/२ चमचा | Ajwain ½ tsp
मिश्रण बनवण्याकरिता | For Making mixture
• बेसन १ कप | Besan 1 cup
• तांदूळ पिठी १/४ कप | Rice Flour ¼ cup
• पांढरे तीळ २ मोठे चमचे | White sesame 2tbsp
• मीठ चवी प्रमाणे | Salt as per taste
• लिंबाचा रस २ चमचे | lemon juice 2 tsp
• हळद १/२ चमचा | Turmeric ½ tsp
• धने पूड १ मोठा चमचा | Coriander Powder 1 tbsp
• बारीक चिरलेली कोथिंबीर १/४ कप | Finely Chopped Coriander ¼ cup
• ओला नारळ चव १/४ कप | Coconut ¼ cup
मध्यम अळूची पाने ७ ते ८ | Medium size Alu Leaves 7 to 8
तळण्यासाठी तेल | Oil for frying
Other Recipes
जास्त प्रमाणात परफेक्ट अळूवडी, चितळे बंधू स्टाइल भरपूर लेयरसची/पडद्याची, कुरकुरीत अळू वडी/फूड बिझनेस • जास्त प्रमाणात परफेक्ट...
कुरकुरीत अळूवडी | असं प्रमाण आणि १ जिन्नस वापरा व घशात न दाटणारी अळूवडी बनवा Alu Vadi Recipe Marathi
• कुरकुरीत अळूवडी | असं ...
पिठात घाला ही एक वस्तू आणि बनवा कुरकुरीत खमंग अळू वडी/ पारंपरिक अळू वडी भरपूर टिप्स सहित। Aaluvadi • पिठात घाला ही एक वस्तू...
थोडीशी वेगळी आळूच्या देठाची सुकी भाजी। आळूच्या देठाची सोप्पी रेसिपी। Aaluchi bhaji
• थोडीशी वेगळी आळूच्या द...
फक्त 15 मिनिटात "सोलापुरी अळू वडी" कुरकुरीत खमंग ।पुरणपोळी ताटात वाढायला झटपट अळू वडी पारंपरिक पद्धत • फक्त 15 मिनिटात "सोलाप...
अळू वडी रेसिपी | पुरणाच्या ताटात वाढा अशा प्रकारे बनवलेली खमंग अळू वडी/ alu vadi recipe अळू वडी
• अळू वडी रेसिपी | पुरणा...
कुरकुरीत कोथिंबीर वडी कोथिंबीरीच्या परफेक्ट प्रमाणासाहित अजिबात बेसन न वापरता। kothimbir vadi recipe
• कुरकुरीत कोथिंबीर वडी ...
रिमझिम पावसात कमी तेलात गरमागरम खुसखुशीत ज्वारी पालक वड्या | Crispy Jowar Palak Vadi/ SaritasKitchen
• रिमझिम पावसात कमी तेला...
असं प्रमाण वापरा आणि सुंदर, खमंग पाटवडी बनवा। पातोडी/थापीव वडी Patvadi/Thapiv vadi,पुरणपोळी sidedish
• असं प्रमाण वापरा आणि स...
#अळूवडी #महाराष्ट्रीयनअळूवडीरेसिपी #अळूवडीरेसिपी #अळूवडीसरिता #Aluvadi #maharashtrianaluvadiRecipe #AluRecipe #AluVadiSarita #SaritasKitchenMarathi #patrarecipe
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
/ @saritashomenvlog
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
मस्त इन्स्टंट रेसिपी 👌👌
मी तुमच्याच पद्धतीने वाफवून अळूवडी बनवली होती मागच्याच आठवड्यात. सगळ्यांना खूप आवडली.
या पद्धतीने उद्या करून बघते.
माझी आई तर एक नंबर सुगरण होती. पालकाचं वरण, कटाची आमटी, शिरा, कडाकण्या, पुरण पोळी अशा किती तरी अगणित पदार्थ आहेत ज्या तिच्या सारख्या कोणालाच जमत नाहीत. निव्वळ अप्रतिम. मी तर नेहमी म्हणायचे की तू पाण्याला जरी फोडणी दिली तरी ते अप्रतिम लागणार !!
धन्यवाद! हो नक्की करून बघा.
हो खरंय आईच्या हाताची चव ही अप्रतिम असते.
ताई रेसिपी खुप खुप छान आणि झटपट करता येईल अशीच आहे खरंच सांगते मी आज अळुवडी तळत होते आणि मनातच म्हणाले ताई ची अळुवडी रेसिपी बघायला पाहिजे आणि खरंच तुम्ही आज अळुवडी ची रेसिपी दाखवली ती सुद्धा एकदमच सोपी आहे.
धन्यवाद
खूप छान सरीता, तुझे सगळे मेनू मी बघते, गोड आवाजात, मोजक्या शब्दात तसेच सुयोग्य पद्धतीने सांगतेस, आदर्श सुगरण आहेस ❤
मनापासुन आभार
खुप सोपी पध्दत सांगितली उकडण्याची झंझट नाही 🙏नक्की करून बघणार
मी कुरकुरीत भेंडी केली मस्त झाली होती धन्यवाद ताई ❤
छान 👌👍हो नक्की करून बघा
👌ताई मी तुझ्या सर्व रेसिपी बघते &लगेच करून बघते &मेन मनजे त्या सगळ्यांना आवडते खरंच तू अन्नपूर्णा आहेस ❤️
आळूच्या पानाची शिरेची बाजू वर करून पान पूर्ण पसरल्या वर सालकाढणीने अगदी व्यवस्थित , एकसारख्या पद्धतीने जाड शिरा काढता येतात. पान ही फाटत नाही.
आजींच्या पद्धतीनेच आमच्याकडे फक्त पितृपक्षात अशा आळूवड्या आम्ही करतो. कारण स्वयंपाकाचे बरेच पदार्थ दुपारी बाराच्या आत करावे लागतात . त्यामुळे भराभर उरकण्यासाठी ही पद्धत वापरतात.
अगदी छान दाखवली ह्या पद्धतीने आळूवडी . अभिनंदन !
मला ही यात खूप आनंद आहे 👍
आवडली हि पद्धत सोपी आणि पटकन होणारी कढई छान आहे जुन्या पद्धतीची
धन्यवाद
सरीता कीचनचे सर्व मेनू खुप सोप्या पद्धतीने सांगते व आम्ही बनवल्यावर ते सुंदरच लागतात. ❤
धन्यवाद
मस्त झटपट अळूवडी वाफवण्याची झंजट नाही खूपच छान रेसिपी 👌👍
धन्यवाद
खूपच छान वेळ वाचवणारी रोसिपी आहे.सरीता,तू खरोखर अन्नपूर्णा आहेस. ❤🙏👍
धन्यवाद
खरंय सरिता ताई तुमच्याकडे कोण डोळे बोलतात माझ्या आईच्या हातचे थालीपीठ कढी उडदाची डाळ पण आईच्या हाताची चव नाही प्रयत्न करते मी प्रयत्न करते बरेच पदार्थ आईचे शिकले आहे सर्वच पदार्थ अप्रतिम मी खूप वेळेस बनवायचा प्रयत्न करते दोडका गवारीच्या शेंगा
ताई तुम्ही खूप छान आणि मस्त सुरेख रेसिपी सविस्तरपणे सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद 👌👌👍
मला ही यात खूप आनंद आहे
खूपच सुंदर कुरकुरीत झाली आहे वडी
ठेवल्यावर मऊ पडत नाही ना
👌👌
नाही, धन्यवाद!
सखी सरिता ❤तू अशीच खमंग आहेस. मग अळू वडी का नाही खमंग होणार मस्तच एकदम 🙌👌👍❤️❤️⚘️⚘️
धन्यवाद
Wa मी दसरा ला बनवनार., thank you tai😊
Welcome! Yes sure please try 👍
रेसिपी आवडली समजायला अगदी सोपी आणि सुटसुटीत वाटली धन्यवाद सरिताताई 👌👌
मला ही यात खूप आनंद आहे.
नेहमीपेक्षा वेगळी पद्धत बघायला मिळाली..नक्की करून बघेन👍👍
धन्यवाद! हो नक्की करून बघा.
ताई मी पण सांगोल्याची आहे मला तुझ्या रेसिपी अवडतात अगदी सोप्या पद्धतीने सर्वांना समजतील अशा पद्धतीने तू खूप समजावून सांगतेस
धन्यवाद👍
मी करुन बघितले खूप छान झाली 👌🏻
अरे व्वा! छानच 👌👍
Are wah 😍😀👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻.. zatpat n khamang aluwadi😍🤤🤤🤤❤️.. my most favourite 😀❤️
Thank you
झटपट आणि झकास. !! 👍🙋🏻♀️
धन्यवाद
माझी आई आज्जी अशीच करते.खुपच छान लागते .
अरे व्वा! छान 👌👍
मांझी आवडती रेसिपी आहे nice रेसिपी आहे ❤
धन्यवाद
Khup mast aluvadi .
Khamang disate .
Khup chhan padhatine Keli mi pan ashich Karel .
Thank you so much ❤
Karale maze kadhich Aai sarkhe hot nahi .
Mazi aai khup sugaran ahe.
Welcome! Yes sure please try 👍
🙏 सरिता मी नाशिकर माझी आई सोलापूरची, ती भरलेली वांगी, कारले, त्याचा लागणारा मसाला, दगडी खळबत्यात कुटून घ्याची तो इतका छान नुसताच चपाती बरोबर कचाच खूप टेस्टी लागायचा, आणि सोलापुरी डाळ खूपच मस्त, तशी चव मला नाही जमली 😮😮
👌👍जमेल प्रयत्न करा.
खूप सोपं
@@saritaskitchenगुलाबजामून ची रेसिपी टाका ना प्लीज
Aagdi barobar...Aai chya hatachi chavach,vegli aste...❤❤
👍
आई ते आईच असते आईच्या हातची चव कशालाच नसते.अळूवडी खूप छान झाली आहे 👌👌👍🙏😋😋❤️
धन्यवाद! हो खरंय आईच्या हाताची चव वेगळी असते.
लई भारी
धन्यवाद
Ekdam mast 👌👍❤
ताई रिशिपी खुप खुप छान आहे ❤❤❤
Tumchya sarv recipi chan astat aani tumhi khup Chan paddatine samjaun sangta
Thank you
Khupch chan zali aluvadi
Thank you
खरंच किती सोपी पध्दत सांगितलंस नाही तर वडी उकडायलाच पंधरा ते वीस मिनिटे लागतात ह्या पद्धतीने वडी केल्यावर मुलांना ती पटकन देता येईल कारण माझ्या लहान मुलीला वडी खुप आवडते वडी ईकडे पर्यंत तिला दम निघत नाही ही सोपी पद्धत सांगितल्याबद्दल धन्यवाद सरिता
मला ही यात खूप आनंद आहे. 👍
Khoop chaan recipe.'instant'❤😊
Thank you
ताई आळु वड्या खूप खूप छान ताई प्रवासातून घेऊन जाऊ शकतो.ना मस्तच नवीन रेसिपी आम्हाला दाखवला जी धन्यवाद जी😊❤
मला ही यात खूप आनंद आहे 👍
खुप छान recipe ताई
धन्यवाद
Chan idea ahe sarita ...tu khuppp hushar ahe... baba..
Thank you
Mazhya aai sarkhi aluvadi chi taste mla ajun nahi jamt..ti khupch chan ch bnvte tasty ekdam 😘
👍👌
सरिता ताई मी पण सोलापूर ची आहे त्यामुळे खूप आनंद झाला आहे
तू घाटी ग्रेव्ही दाखव सोलापूर ची
खुप छान अळुवडी आहे.
धन्यवाद
Khup chhan😋😋😋
Thank you
माझी आजी अशा वड्या करायची....😊 खुप छान
धन्यवाद 👌👍
Khupach chaan ahe
Khup mast zali aluvadi...😋👌🙏
Thank you
Madam alu vadi ek number..😊
Thank you
Me same ashich alu vadi karate
Khup tasty lagate😊
👌👍
Chan tai,sarvanchi favourite😋😋
Thank you
Khoopach chan 👌👌👌👌
Thank you
खूप छान आहे मस्त खंमग छान आहे
धन्यवाद
Khup chhan
Thank you
Wah Sarita amchya vahini kade mhaje Valsad la pan ashich wadi kartat mal te paddhat khup awadte Ane Chaw dekhil khup chhan hote agdi kurkurit lagtat thanks for sharing such a delicious recipe 😋😋😋😋👌
Most welcome 👍
Mast ahe tai recipe 😋 कुरकुरीत
Thank you
Very Simple recipe....👌👍 Thank you Didi...😊
Most welcome
Taii..!!! Mi kal Kadakni Keli hoti Khup Chan... jhale Hote❤🙏🏻😋🤤🤗❤❤
Nice👌👍
Khupch sundar Tai
Thank you
मी सेम अशीच अळू वडी करते खूप छान
Narlachya dudha tha vadi mazy aai sarkhi hoth nahiaai nahi pan aathvani
Thanks saritha chan zale mi karun bagen ❤
Welcome! Yes sure please try 👍
Apratim recipe Sarita me pan kadhi tari karte tavyavar kami telat pan chhan hote❤❤❤
Thank you 👌👍
Alu chi vadi mala khup khup avadtya 😋😋
👍
Khup mast zali aluvadi 👌👌😋😋
Thank you
Nice aluvadi recipe wow nice dress you are looking very beautiful in this dress.
Thank you
Kiti mast
Thank you
अळूवडी रेसिपी खूप छान झाली आहे
धन्यवाद
Same अशीच वडी आमचा गावाकडे पण करतात...अगदी झटपट
👌👍
❤khupch chhan
Thank you
Tai mast aluvdi mi banvli...chan zali..
Tumhi avdhe chan chan padarth banvta..te kon khate o...tyanchi majja ch asel😊
खूप छान अळूवडी❤❤
धन्यवाद
ताई अळू वडी सुंदर आणि तू आणि तुझा ड्रेस खुप सुंदर
धन्यवाद
वेगळी पद्धत नक्की करून बघेन. धन्यवाद.😍
हो नक्की करून बघा 👍
छान झाली...🎉🎉
धन्यवाद
मस्तच 👌👌👌
धन्यवाद
खूपच छान आणि सोपी आहे वडी
धन्यवाद
Khupch mast banvli Aalu vadi👌👌😋😋
Thank you
वाह!!छान ताई❤❤😋😋👌🏻👌🏻👍👍🙏🙏
धन्यवाद
Mastch 👌👌
Thank you
खूप छान ताई
धन्यवाद
खुप छान ताई संध्याकाळी करणार
धन्यवाद! हो नक्की करून बघा 👍
खूप मस्त ❤
धन्यवाद
छानच
धन्यवाद
Mam tumhi prva आमच्याकडे येताय सांगली ...विटा...आम्ही खूप खुश आहोत तुम्हाला भेटायला
👍
छान 🎉🎉
धन्यवाद
रेसिपी खूपच आवडली❤
धन्यवाद
ड्रेस खूप छान आहे
धन्यवाद
Wow amazing recipe 👌👌
Thanks Tai 🙏
Most welcome
खूप छान ताई 🙏🙏👌
धन्यवाद
Wahhhhh
Thanks
Wow ❤my fev 😋😋
Thank you
Wow अळूवडी❤🎉छान
धन्यवाद
Wow...❤
Thank you
Waah. Maam ❤❤Awesome😍
Thank you
सुपर छान
धन्यवाद
Chan.
Thanks
👌
Thank you
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
Thanks
सुंदर 👌👌👌👌
धन्यवाद
Mastach ❤
Thank you
Khupach chhan tasty 😋
Thank you
Mi nehmi krte talun pn khultat ka tr mi mishrn patl krte aata samjl video bghun asch try krnar mi 😊 thanks mam Chan recipe keli
खुप छान 👌
धन्यवाद
Mastch 😊❤
Thank you!