Landslide in Irshalwadi Raigad: मातीच्या ढिगाऱ्याखाली आई-वडील आणि बहिणी अडकल्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • #rain #maharashtra #ndrf #raigadh #irshalwadi #khalapur #landslide #BBCMarathi
    रायगड जिल्ह्यातील 19 जुलैला रात्री दरड कोसळली. इर्शाळवाडीत ठाकर आदिवासींची 48 कुटुंब राहात होती. रात्री अकराच्या सुमारास संततधार पावसानानंतर ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत 20 हून अधिक मृत्यू झाल्याची माहिती आहे. इर्शाळवाडीवर दरड कोसळली तेव्हा चौदा वर्षांचा वामन घरात नव्हता. डोंगराच्या पायथ्याशी इर्शाळवाडीतलं त्याचं घर १९ जुलैच्या रात्री जमीनदोस्त झालं तेव्हा आपल्या आई-वडीलांचं आणि बहिणीचं काय झालं असेल या विचाराने त्याचा थरकाप उडाला होता. सोबत घरात आणखी दोन बहिणीही होत्या. जे वामनच्या कुटुंबाचं झालं तेच संकट इर्शाळवाडीतल्या 48 कुटुंबांवर आलं होतं. वामनच्या कुटुंबातील सात जणांपैकी चारजण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
    रिपोर्ट- प्राजक्ता पोळशूट- शाहिद शेख
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 48

  • @shobhasarate2466
    @shobhasarate2466 Рік тому +2

    फारचं वाईट घटना घडली आहे .😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली 🌹

  • @vidyakalokhe4010
    @vidyakalokhe4010 Рік тому +2

    😭😭😭😭😭 खूपच वाईट वाटतय

  • @chaitanyabhanushali2977
    @chaitanyabhanushali2977 Рік тому +68

    Mla vamanla adopt karaych aahe

    • @vijaymore8166
      @vijaymore8166 Рік тому +1

      खूप छान होईल

    • @nilimakap6518
      @nilimakap6518 Рік тому +1

      Great

    • @ifubadiamyourdadanna7558
      @ifubadiamyourdadanna7558 Рік тому

      ❤❤❤❤

    • @amod4767
      @amod4767 Рік тому +1

      एका निष्पाप लेकराला आई वडिलांचं प्रेम पुन्हा मिळेल वाव खरंचखूप छान होईल तुम्ही त्याला आडोप्ट केलं तर

    • @vickykalwal3251
      @vickykalwal3251 Рік тому

      God bless you dada tya mulala adopt Kara tyala chhan jivan dya

  • @SHIVAJIPATIL-px9wd
    @SHIVAJIPATIL-px9wd Рік тому +3

    खरच हे बगून खूप वाईट वाटले मला काही झाले तरी आपलेच आहेत ते मददत करा

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 Рік тому

    खुप वाईट.😊😊😊😊😊

  • @jyotsnashewale2114
    @jyotsnashewale2114 Рік тому +2

    खुप वाईट झाले देवा 😢😢

  • @vasantkamble7651
    @vasantkamble7651 Рік тому +22

    विषेश करून लहाण मुलाना वार्यावर सोडू नका महाराष्ट्र सदेव आपल्या पाठीशी उभा
    राहील .

  • @vasantkamble7651
    @vasantkamble7651 Рік тому +5

    ईश्वर मरणार्याच्या आत्मास शांती देव .
    माझी सरकारला , मुख्यमंञी व उपमंञी साहेबाना विंनती आहे .जे वाचले विषेशक

  • @diliphilam927
    @diliphilam927 Рік тому +2

    व्हिडिओज बगून रडू येतोय 😭😭😭😭😭

  • @samarthzine1388
    @samarthzine1388 Рік тому

    खुप दुदैवीघटनाघडली

  • @sapanapatil9593
    @sapanapatil9593 Рік тому

    😥😥😥😥

  • @mahaduakhade1461
    @mahaduakhade1461 Рік тому +1

    😭😭🙏🙏

  • @omsaimusicalgrouptalekhal
    @omsaimusicalgrouptalekhal Рік тому +1

    Kharach Ha Video Baghun Dolyatun pani aanl 😢😢😢😢

  • @virendragate1894
    @virendragate1894 Рік тому +1

    🙏🙏🙏😭

  • @jigneshemangela8.96
    @jigneshemangela8.96 Рік тому

    Himat mat haro beta apko himat uperwala dee our ap ageki jinndgi ache she jiyo yahi hamari duva bhagwan she mangtahu me

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Рік тому

    टिव्हीवाले गेले की हाकलून देणार,यांना,

  • @supriyabhagat2193
    @supriyabhagat2193 Рік тому

    😭😭😭😭😭

  • @manjupawar2744
    @manjupawar2744 Рік тому +1

    Kharach khup vaet vatt yana baghun..🥺 ashya chaglya lokanbarobr ch dev ass ka karto

  • @suripondhekar1752
    @suripondhekar1752 Рік тому

    Pls yanchi madat karavi sarkarne

  • @omsaimusicalgrouptalekhal
    @omsaimusicalgrouptalekhal Рік тому

    😢😢😢😢😢😢😢

  • @seemaseeman8035
    @seemaseeman8035 Рік тому

    *mi aap logo ko pese dena chati hu😔 3000*

  • @rushikeshbagul7297
    @rushikeshbagul7297 Рік тому +1

    😭😭😭

  • @sandiphivarkar2063
    @sandiphivarkar2063 Рік тому

    cm don depty bat cya bokat

  • @pradeepgholap7616
    @pradeepgholap7616 Рік тому

    😭😭

  • @ashasurve5484
    @ashasurve5484 Рік тому

    z8

  • @dayanandnivrutikamble4659
    @dayanandnivrutikamble4659 Рік тому +1

    😂