या गाण्याचे शब्द आणि चाल खरंच अंगावर शहारे आणणारे आहेत. आनंद शिंदे साहेबांचा आवाजाने ह्या गाण्याला न्याय दिला आहे असे मी म्हणेन. हे गाणं ऐकणाऱ्या सर्व भारतीयांच्या हृदयाला स्पर्श करणार असं गीत आहे. ह्या गाण्याच्या गीतकार आणि संगीतकाराला मनापासून सलाम!
मी बौद्ध् नाही पण बाबासाहेबांचे खूप उपकार आहेत आपल्यावर याची जाण सर्वांनी ठेवायला हवी. बाबासाहेब म्हणजे खरंच मनुष्य रूपात अवतरलेले देव आहेत.🙏खुप छान song...
मी बौदध् नाही पण डॉ. बाबासाहेबांचे उपकार आपण कधीच फेडु शकणार नाही मनुष्य रूपातील एक विधाता म्हणजेच डॉ. भीमराव आंबेडकर ...! 💙💙🧡🧡❤️❤️🚩🚩 जय भीम जय शिवराय जय बसवअण्णा🧡🧡❤️❤️💙💙🚩🚩
जगातील सर्वात मोठं motivation म्हणजे बाबासाहेबांचे जीवन 🙏 आयुष्यात कीतीही अडचणी आल्या बस बाबासाहेबांची आठवण करावी संघर्ष करण्याची जी ताकद मिळते ती दुसरीकडून नाही मिळणार 🙏❤️ जय भीम
मी माळी समाजाचा आहे पण मला बाबासाहेबांचे गाणी आवडतात अशी गाणी ऐकल्यावर एक नवीन प्रेरणा मिळते बाबासाहेब खूप झटले बहुजन समाजासाठी.आनंद शिंदे साहेब व सर्व टीमचे मनापासून आभार जय भीम, जय जोती जय क्रांती, जय शिवराय
गाणे ऐकल्यावर अक्षरसा अंगावर शहारे आले... किती हाल अपेश्टा सहन करुन बाबासाहेबांनी आपल्याला इतकं सुंदर जीवन दिले... त्यांचे उपकार कधीच आपण फेडू शकत नाही... जय भीम..💙💙💙🙏🙏🙏
मी आगरी समाजातली मुलगी आहे मी बौद्ध समाजातल्या मुलावर प्रेम केल आणि आमच लग्न पण झालं आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे नक्कीच dr babasaheb ambedkar 🎉 mala गर्व आहे मी जय भीम वाली झाली ❤ माझा पुढचा जन्म बौद्ध धर्म मधे व्हावा जय भीम जय शिवराय जय संविधान 😊
खातो तो घास बाबासाहेबांमुळे, घेतो तो श्वास बाबासाहेबांमुळे, जन्म जरी आई - वडिलांनी दिला असला, तरी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार फक्त बाबासाहेबांनीच दिला..! अभिमान वाटतो की मी अशा समाजात जन्माला आले, ज्याला अशा महामानवाची सावली लाभली... ❤️ जय भीम, नमो बुद्धाय ..💙🙏
आयुष्यात कितीही अडचणी असूद्या बाबा साहेबांचं गान आईकल्या नंतर मन एकदम फ्रेश होत .... खुप भारी वाटायला लागत अप्रतिम अस आयुष्य जगण्याचा मार्ग दिला आमा बाबा साहेबांनी 😘❤️😘❤️💐💐🙏🙏🙏
मी मराठा आहे अणि दलित लोकांचे हाल मी माझ्या लहान पणी गावी पाहिले आहेत... लहान असताना बाबासाहेबांचा तिरस्कार च बघायला मिळाला... पण जस जसा वाचन करायला लागलो तस कळत खूप उपकार आहेत ह्या महामानवाचे सगळ्यांवरच.. जय भीम.. 🙏🙏🙏🙏
मी चर्मकार समाजातला आहे. माझ्या बाबांचे वय 90 आहे. त्यांच्या बालपणी त्यांनी खूप त्रास सहन केला गावी. शाळेत बाहेर बसवलं गेलं. शाळेत पानी पिऊन नाही द्यायचे. सगळे जण अस्पृश्य म्हणून हिंवायचे. बाबासाहेबाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोल्हापूर ला शिकायला गेले. तिथे पण राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी मोठे काम करून ठेवले होते. माझे बाबा शिकून मोठे झाले आणी मग मुंबई गाठली. बाबा साहेबांना त्रिवार सलाम 🙏🏻
अभ्यास करताना खूप कंटाळा यायचा.. पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक वाचले आणि आयुष्यात परत लढण्यासाठी तयार झालो... मी एक मराठा आहे आपल्या सगळ्या वर बाबासाहेबांचे खूप उपकार आहेत❤🧡✨💙🙏🏻
मी मराठा समाजाचा आहे तरी मला बाबा साहेबाचा जीवन प्रवास खूप आवडतो. त्यांनी शून्यातून स्वराज्य स्थापन केले.. love you Saheb.. माझं भाग्य नसेल, तुम्ही अस्तानी माझं जन्म नव्हता झाला .. जय भीम या शब्दात एक वेगळीच ऊर्जा आहे.तुमच्या कार्याला सलाम करतो साहेब.. तुम्ही देशा साठी खूप मोठ काम केलं.. Miss you Saheb .🥺🥺🥺
खरच शिंदेशाही महान आहे किती छान अर्थ असतो बाबांच्या गाण्याचा आणि आवाज किती दमदार प्रल्हाद दादा नंतर आनंद मिलिंद आता आदर्श उत्कर्ष असेच अजून नवीन नवीन गाणे तयार करा बाबांचे जयभीम नमो बुद्धाय जय संविधान💙🙏👌♥️
Mi swatha ek Hindu maratha..ahai Pn Mala khup khup Garva ahai Ki Mi babasahebancha sevak ahai.. Itka sangharsh itki mehnat fackt mazya babasahebat ch ahai👑👑 Miss u Baba😭 Jay Bheem Jay Shivray
जय भीम जय बिरसा खूप छान गीत आहे. आज खरी पुण्याची आहे नाही तर शिक्षण घेण्याचा अधिकार आपल्या सारख्या बहुजन लोकांना मिळाला त्याची खूप मोठी पुण्याई बाबासाहेब आंबेडकर यांची आहे..💐
सरांचं आवाज खूपच छान आहे. बाबासाहेबाना आपण नेहमी "बाबा" म्हणतो. त्यांनी आपल्यला सांगितले की माला कधी देव महणू नका. त्यांनी आपल्याला जगणं शिकवले. त्यांचे थोर उपकार आहेत. जेवढं बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलं, तेवढं देव सुधा करू शकत नाही... बाबासाहेबांनी निस्वार्थ आपल्या साठी केलं.. गौतम बुद्ध ,बाबासाहेब आणि त्यांच्या विचारांना मी त्रिवार वंदन करते. 🙏🙏🙏 जय भीम🙏🙏🙏
बाबासाहेबांची गाणी ऐकल्यावर मन आनंदी होते बाबासाहेब यांनी जे तमाम भारतीयांच्या वर जे उपकार केले आहेत ते कितीही जन्म घेतले तरी फिटणार नाहीत,आणि बाबासाहेब यांचे गान म्हणजे प्रल्हाद शिंदे ,आनंद शिंदे,मिलिंद शिंदे ,आदर्श शिंदे यांची नावे घेतल्या शिवाय राहणार नाही यांच्या शिवाय कोणच न्याय देऊ शकणार नाही असे उपकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे , आमच्या जीवनामध्ये प्रकाश आहे .जयभीम
माझ्या साठी थोर म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.....🙏💙😇 मी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगत आहे 👸🏻..... माझ्या आंबेडकरना कोटी कोटी प्रणाम......🙏🙏💙 💙🙏 Jay Bhim 🙏💙
मला देखील अभिमान आहे ह्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं स्वराज्य आणि बाबासाहेबांनी दिलेले लोकशाहीचे अधिकार आहेत आणि ह्या महाराष्ट्रात जन्माला आलो ह्याचा सार्थ अभिमान आहे.
मी मराठा आहे परंतु,ज्याला जीवनात आपल्या वाईट परिस्थितीवर मात संघर्ष करून खूप मोठं होण्याची गरज वाटते त्यांनी बाबासाहेबांना आदर्श मानलेच पाहिजे... बाबासाहेबांचा फोटो बघितला तरी डोक्यात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते....
माझा जन्म मातंग कुटुंबात झाला असला तरी माझं माणुस म्हणून जगण्याच अस्तित्व बाबासाहेबांच्या संघर्षामुळेच आहे...प्रिय बाबासाहेब आपल्या चरणी माझे कोटी कोटी वंदन ! मला माझी जात सांगायची नव्हती जाती या राष्ट्रघातक आहेत असेच मी मानतो पण ते सांगने सुद्धा गरजेचे होते कारण आपापसातले गैरसमज सुद्धा दूर होने गरजेचे आहे..मातंग समाजातला प्रत्येक व्यक्ति बाबासाहेबांचा द्वेषच करतो असे नाही जे करतात ते एकतर अज्ञानी व जातीय मानसिकतेने ग्रसित असतात..पण मातंग समाजामध्ये सुद्धा खुप मोठा वर्ग आहे जो बाबासाहेबांना आपले आदर्श मानतो इतकेच नव्हे तर धम्मदिक्षा सुद्धा घेत आहे माझ्या बौद्ध आणि मातंग बांधवांना इतकेच सांगणे आहे की आपापसातला ब्राह्मणवाद आधी संपवावा आणि एका निशानाखाली एक व्हावे...जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙🙏
आम्ही देव पाहिला नाहि आणि देवाला अजिबात मानत नाहि पण बाबासाहेबच आम्हासाठी देवाहुन मोठे देव आहेत.आज त्यांच्यामुळे सर्वकाही आहे.ग्रेट बाबासाहेब. जयभीम नमोबुद्धाय
मी प्रथमतः व अंतिमतः भारतीय असेन ! -डॉ.बाबासाहेब आंबेडकर खुपच छान 👏✊👍 श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि डाॅ बाबासाहेब आंबेडकर 👍 कोहिनूर 💎💎💎 आम्हा सर्वांना एक करण्यासाठी 🙏🙏🙏
या गाण्याचे शब्द आणि चाल खरंच अंगावर शहारे आणणारे आहेत. आनंद शिंदे साहेबांचा आवाजाने ह्या गाण्याला न्याय दिला आहे असे मी म्हणेन. हे गाणं ऐकणाऱ्या सर्व भारतीयांच्या हृदयाला स्पर्श करणार असं गीत आहे. ह्या गाण्याच्या गीतकार आणि संगीतकाराला मनापासून सलाम!
बाबा तुम्ही होता त म्हणून आम्ही आहोत , एवढेच शब्द पुरेसे आहेत , कोटी कोटी प्रणाम
मी असा धर्म मानतो, जो स्वतंत्र, समता आणि बंधुभावाची शिकवण देतो. The Dr. Baba Saheb Ambedkar. जय शिवराय, जय भीम
P
खर आहे दादा तुमच jay bhim namo bhudhay 🙏💙 jay संविधान जय शिवराय ❤
मी बौद्ध् नाही पण बाबासाहेबांचे खूप उपकार आहेत आपल्यावर याची जाण सर्वांनी ठेवायला हवी. बाबासाहेब म्हणजे खरंच मनुष्य रूपात अवतरलेले देव आहेत.🙏खुप छान song...
Correct...
Same tyani dalitansathich nhi tr manushy jati sathi tyanch jivan arpan kelay
Deva pexa pan khup mothe aahet te
right bhai
👌👌👌👌👌👌👌
मी बौदध् नाही पण डॉ. बाबासाहेबांचे उपकार आपण कधीच फेडु शकणार नाही मनुष्य रूपातील एक विधाता म्हणजेच डॉ. भीमराव आंबेडकर ...! 💙💙🧡🧡❤️❤️🚩🚩 जय भीम जय शिवराय जय बसवअण्णा🧡🧡❤️❤️💙💙🚩🚩
Jai Basvana❤❤❤
Are bhai sontakke to mahar me hi aate hai na
Adam barobar bolas
Jali na teri @@mukeshbagde6280
देव कधी पाहीला नाही...
पण जगात एका माणसात देव दिसला..
Miss you महामानव बाबासाहेब आंबेडकर🙏
Khar bhau... 💙💙💙
❤
🙏
Right💙💙
#मी पुन्हा जन्म घेतलाच तर
#पुढील आयुष्यात एक फुल म्हणून
जन्माला येवू दे,आणि त्या फुलाची जागा,
#माझ्या #बाबासाहेबांच्या #चरणावर #असु दे.! जय भीम 👏👏
Khup chan dada 🙏🏻🙏🏻🙏🏻 Jay bhim
Jay bhim dada 🙏
Goosebumps... 💙💙💙
Qq11@@sanchitaurkude7204
Jai Bhim
जगातील सर्वात मोठं motivation म्हणजे बाबासाहेबांचे जीवन 🙏 आयुष्यात कीतीही अडचणी आल्या बस बाबासाहेबांची आठवण करावी संघर्ष करण्याची जी ताकद मिळते ती दुसरीकडून नाही मिळणार 🙏❤️ जय भीम
,
,,,,
Jai bhim
Jay bhim ❤
मी माळी समाजाचा आहे पण मला बाबासाहेबांचे गाणी आवडतात अशी गाणी ऐकल्यावर एक नवीन प्रेरणा मिळते बाबासाहेब खूप झटले बहुजन समाजासाठी.आनंद शिंदे साहेब व सर्व टीमचे मनापासून आभार
जय भीम, जय जोती जय क्रांती, जय शिवराय
हे गाणं मी जेव्हा पण ऐकते तेव्हा मन म्हणते
Once more 💖😍🙏🌈
Ho tai 100%
Same here
मस्त गाण आहे जय भिम जय शिवराय
Jay bhim 💙
डाॅ.भिमराव आंबेडकरांनी संविधानातून भारतातील ६५०० जातींना गुलामिच्या गाळातून वर काढले. Salute Dr.B.R.Ambedkar
Opii8uykklllpokj. BB nm mn me in on
गाणे ऐकल्यावर अक्षरसा अंगावर शहारे आले... किती हाल अपेश्टा सहन करुन बाबासाहेबांनी आपल्याला इतकं सुंदर जीवन दिले... त्यांचे उपकार कधीच आपण फेडू शकत नाही... जय भीम..💙💙💙🙏🙏🙏
मी आगरी समाजातली मुलगी आहे मी बौद्ध समाजातल्या मुलावर प्रेम केल आणि आमच लग्न पण झालं आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे नक्कीच dr babasaheb ambedkar 🎉 mala गर्व आहे मी जय भीम वाली झाली ❤ माझा पुढचा जन्म बौद्ध धर्म मधे व्हावा जय भीम जय शिवराय जय संविधान 😊
छान ताई
❤sfts
Waah
How sweet of you 😊
ग्रेट ताई जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
खातो तो घास बाबासाहेबांमुळे,
घेतो तो श्वास बाबासाहेबांमुळे,
जन्म जरी आई - वडिलांनी दिला असला, तरी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार फक्त बाबासाहेबांनीच दिला..! अभिमान वाटतो की मी अशा समाजात जन्माला आले, ज्याला अशा महामानवाची सावली लाभली... ❤️
जय भीम, नमो बुद्धाय ..💙🙏
Jai bhim
Khup chan ahe
Jai bhim
जय भिम जय आदिवासी
Kharokhar
मी मातंग आहे देवांना मानत नाही पण महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना नेहमी प्राथमिकता देतो शेवटी आमचं अस्तित्व त्यांच्यामुळेच आहे🙏 Thankyou Baba💙💛
.
Mi pn baba sahebna manto, jai shree ram kai bhim
@@KaveriChaudhri-o8d😊
Brobar
Aar pan tu Jena manto Tay la Deva Manta baba saheb na tayt dev nava yeto
गाण्यातील प्रत्येक शब्द हा खूपच अर्थपूर्ण आहे. अप्रतिम गीत, जय भीम
““माणसाला दारिद्र्याची नव्हे तर त्याच्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे.””
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर.....🌍🙌🙇
Hi bro I proud br Ambedkar ❤❤❤❤
#आकाशाने उडाण नाकारलेल्या पक्षांना
#गरुडाचे सामर्थ्य देणाऱ्या महामानवास कोटी कोटी प्रणाम💙
#जय_भीम 🙏
One of the best comment bro.. JAY BHIM..
💙💎
@@_riteshbhadke_official6952 ZASQWS
Mast saheb lihil
Jai bhim jai bharat
खूप सुंदर गाणं ,माझ्या बाबासाहेबांचं ...💕💕🙏
आनंद दादा तुमच्या आवाजाला तोड नाही ,खूप सुंदर
आयुष्यात कितीही अडचणी असूद्या बाबा साहेबांचं गान आईकल्या नंतर मन एकदम फ्रेश होत ....
खुप भारी वाटायला लागत अप्रतिम अस आयुष्य जगण्याचा मार्ग दिला आमा बाबा साहेबांनी 😘❤️😘❤️💐💐🙏🙏🙏
खरच सात जन्म जरी घेतले तरीही बाबा साहेबांचे उपकार फिटूच शकत नाही
Ho aadhe barobar
@@bharatmirpagare9819 Thanks 💐
खरच हे गान ऐकून मन खुप प्रसन्न होत मि रोज सकाळी माझी सुरुवात याच गाण्याने करतो
True
मी मराठा समाजात ला आहे मला बाबासाहेबांचा हा गाणं खूपच आवडला आहे मी नाही जन्मलो असलो तरी धर्मात सलाम आहे बाबासाहेबांच्या कार्याला💙💙💙💙🙏🙏😔😔 jai bhim 💙💙
Jay shivray sir
भाऊ जात पात काही नाही रे है काही लोकांनी त्यांचा सॉर्था साठी ह्या गोष्टी निर्माण केल्या आहेत 😕💙जय भीम जय शिवराय 🧡
thanks dada tula tari janiv ahe kahi loc khaun paltoon jata aplya sathi sarv haak upldh karum dile tari janiv ahe
Babasahebanni srvanna sman Hakka milava mhanun savvidhan lihil jat pat aamhi many krt nhi stri purush ya donach jati ahe ani urkeli jat tumha srvanna mahitach ahe jay bhim 🙏😊 namo Buddhay 🙏🙏
Jay Bheem bhava ❤
वनवास जीवाचा कुणी भोगुन् दाखवा💙तास सदैव कूणी सहन करून दाखवा .,दलित उद्धाराचा भान ठेवून दाखवा 💐.आणि माझ्या🙏 भिमा,सारखे कोणी होउन दाखवा.🇪🇺🌎
Nice song
Very very nice harshal i am proud of thats i'm jay bhim
Khup chan
Kharacha aahe harshal nice thought
Kya baat he..mast
गर्व च नाही तर माज आहे ,
खरंच बाबा तुम्ही इतक दिल
तुमचे उपकार कधीच फिटणार नाही 🎀💙💪✍🏻🙏🏻
Ho
Bhau bapala tu nahi bolt tumhi bolt asta Jay bhim
JAL bhim🙏
हे खरे आहे..!
😇
मी मराठा आहे अणि दलित लोकांचे हाल मी माझ्या लहान पणी गावी पाहिले आहेत... लहान असताना बाबासाहेबांचा तिरस्कार च बघायला मिळाला... पण जस जसा वाचन करायला लागलो तस कळत खूप उपकार आहेत ह्या महामानवाचे सगळ्यांवरच.. जय भीम.. 🙏🙏🙏🙏
Nice sound sir Jay bhim
Kamble original ID n ye😄
⁰😮⁰
0Q
@@FunTimeBollywoodjalali na tuzi.... Tuzya jatit rahun satyachi side ghetli manun sudhra re
जे देवाने सुद्धा नाही दिले ते माझ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले . जय भीम नमो बुद्धाय .
शिंदे साहेबांना
मानाचा..जय भीम
या गीता च्या माध्यमातून आंबेडकरी जनतेला सत्य परिस्थिती ची जाणीव करून दिली आहे.
22 प्रतिग्या पाळा म्हणजे jhal
आमचा स्वाभिमान 👍
Right
मी चर्मकार समाजातला आहे. माझ्या बाबांचे वय 90 आहे. त्यांच्या बालपणी त्यांनी खूप त्रास सहन केला गावी. शाळेत बाहेर बसवलं गेलं. शाळेत पानी पिऊन नाही द्यायचे. सगळे जण अस्पृश्य म्हणून हिंवायचे. बाबासाहेबाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोल्हापूर ला शिकायला गेले. तिथे पण राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी मोठे काम करून ठेवले होते. माझे बाबा शिकून मोठे झाले आणी मग मुंबई गाठली. बाबा साहेबांना त्रिवार सलाम 🙏🏻
Jay bhim
😢
🙏🙏
डॉ.बाबासाहेब यांनी सर्वच जाती धर्मा साठी खूप मोलाचे योगदान, काम केले आहे 🙏🙏
अभ्यास करताना खूप कंटाळा यायचा.. पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक वाचले आणि आयुष्यात परत लढण्यासाठी तयार झालो... मी एक मराठा आहे आपल्या सगळ्या वर बाबासाहेबांचे खूप उपकार आहेत❤🧡✨💙🙏🏻
जे देवाने केले नाही ते भिमाने केले❤❤❤❤मला गर्व आहे कि मी जयभिम आहे ❤❤❤❤
मी मराठा समाजाचा आहे तरी मला बाबा साहेबाचा जीवन प्रवास खूप आवडतो. त्यांनी शून्यातून स्वराज्य स्थापन केले.. love you Saheb.. माझं भाग्य नसेल, तुम्ही अस्तानी माझं जन्म नव्हता झाला ..
जय भीम या शब्दात एक वेगळीच ऊर्जा आहे.तुमच्या कार्याला सलाम करतो साहेब..
तुम्ही देशा साठी खूप मोठ काम केलं..
Miss you Saheb .🥺🥺🥺
Aapan sagle 1 ahot mitra...
Barobar aahe tumhi dada me pn mahar aahe pn me shivaji mharajanchi khup respect karto shivaji maharaj mala khup avdtat 😍😍😍😍😍
@@omya..07 good 😊
Aapn sagle yek cha aahe Jay bhim
Thanks Bhai
🚩बाबासाहेबांचे गाणे अप्रतिम आहेत.. खूपच छान 🚩
🇮🇳💙
जो पर्यंत माणूस पृथ्वी वर आहे तो परंत गण जिवंत आहे साहेब तुम्ही परत या 👏👏👏😭या जगात अनेक लोक होऊन गेले पण तुमचा सारखा कोणी नाही होणार साहेब 🙏जय भीम 🙏
खरच खूप उपकार आहेत बाबा तुमचे... आमच्या रक्ताने पण पाय धुतले तरी उपकार फिटणार नाही love you baba ❤ 💙
खरच शिंदेशाही महान आहे किती छान अर्थ असतो बाबांच्या गाण्याचा आणि आवाज किती दमदार प्रल्हाद दादा नंतर आनंद मिलिंद आता आदर्श उत्कर्ष असेच अजून नवीन नवीन गाणे तयार करा बाबांचे
जयभीम नमो बुद्धाय जय संविधान💙🙏👌♥️
Fop pooj hjujjjui8jjkkuiiii8iliooiio999oooop0ooooopp0oko0😊😊😊oo0
IIT, IIM आणि आता न्यूयॉर्क मध्ये जॉब, सर्व माझ्या बाबासाहेबांमुळे 🙏 झाले.
अतीशय सुंदर
Baba the beat Anni tulze Kup abhnabdan🎉
AIIMS pan
Congrats 💐💐💐
😊
मेरे बाबा की क्रांती... हे ये 😊🙏धन्यवाद आनंद शिंदे साहेब आपणे भी.. आपकी आपके पिताजी की प्रतिज्ञा आगे बढाई...😊🙏
💙💙🙏🙏👏👏👏
मी बौध्द नाही रक्त नीळ नाही पण मी आंबेडकरवादी आहे जय लहुजी जय शिवराय जय भीम जय अण्णाभाऊ जय संविधान❤❤❤❤
बाबासाहेबांना स्वीकारायला पाहिजे मातंग समाजाने.. हिंदू धर्म सोडा आणि सोबत या
काही मनुवाद्याना डॉ बाबासाहेब आंबेडकराच नाव घेतलं की त्याच्या बुडाला आग लागती
जय भीम जय हिंद
मी हिंदू आहे.पण खरंच dr बाबासाहेब आंबेडकर देवाचेच रुप आहेत.ज्यांनी ज्या समाजासाठी जे काही केलंय ते ऐकून अंगावर काटा येतो जय भीम ❤😊
भावा त्यांनी एका समाजासाठी नाही, तर सम्पूर्ण मानवाला मासून म्हणून जगण्याचा जो अधिकार दिलाय ते पण आपल्याला विसरता येणार नाही
माणसाला धर्माने नाही तर कर्माने ओलखल जात !.
जय भीम जय हिंद
❤
मी एक आदिवासी dr babasaheb ambedkar यानी खुप उपकार केले आहे जय आदिवासी जय भीम ❤❤😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आरक्षण आधी तुम्हलाच दिल💙💙
@@shubhamtayade-bo3rhmahit ahe dada tyanche upkar kadhich fedta yenar nhi itke ahe ani hya jagat tyanchya sarkha dusra mahamanv punha janm ghene khup ashakya ahe dada
खरच खुपच छान song आहे... ह्रदयाला स्पर्श करणारं song आहे....आपण कधीच बाबासाहेबांचे उपकार फेडू शकत नाही.... Ek no song...❤❤❤
सर्वांना कडक जय भिम...🙏
Rushikesh
Jai bhim
Jay bhim
Nm
जय भिम भावा
हे गीत सकाळी सकाळी ऐकून मन प्रसन्न होते.... 🙏🙏🙏 जय भीम...
Mala aaplya Castvr evdha proud aahe ki Sangu shkt nay evdha proud feel krto mi kharach Aaplya Baapamule 👑♥️ aaj aapn ithe Man mokle panane jagtoy 💙🔥 1 mahnje Dr.Babasaheb Ramji Ambedkar 💙👑 2 mhnje Chh.Shivaji Maharaj 🧡👑 aaj yanchyamule aaj aapn evdhi changli life jagto 💙🧡 Jay Bhim 🧡💙 Jay Shivray 💙🧡
Jay bhim Jay shivray bhau 💖🔥👑🤙🏻🙌🏻🙇
S m raeaeeaea a few HGTV
❤️🙏🌹
मी मराठी आहे पण मी बाबाला मानते कारण मला फरक नाही पडत लोक काय म्हणतील कारण जेनी आपल्या साठि जे पण केलं आहे ते कोणी संखे पण नाही करत जय भिम जय शिवराय
Dr. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत 🙏🏻🙏🏻🙏🏻जय शिवराय जय भीम 😊
डोळ्यातून पाणी आलं बाबासाहेब चे गाणे तुमचा आवाज
Khar ahe bhau Mazya he dolyat pani aala
मी एक आदिवासी आहे .दलितापेक्षाही आदिवासींवर बाबासाहेबानी ज्यास्त उपकार केले आहेत .जय भीम .
❤❤❤
अगदी बरोबर भावा
जय भीम जय आदिवासी
खरंच मानलं bhawa तुला
Jay bhim jay birsa
जीवनात या पेक्षा दूसरे सुख काय असु शकते की आपल्याला बाबासाहेबांचा वैचारिक वारसा आणि गौतम बुद्धांचा अध्यात्मिक वारसा मिळाला.
ह्या जीवनाचे सार्थक झाले 🙏
Mi swatha ek Hindu maratha..ahai
Pn Mala khup khup Garva ahai Ki Mi babasahebancha sevak ahai..
Itka sangharsh itki mehnat fackt mazya babasahebat ch ahai👑👑
Miss u Baba😭
Jay Bheem Jay Shivray
Jay bhim Jay shivray.. Bhai.
Jai bhim jay shivray..dada
🙏🙏🙏
रडवलस भाऊ जय भीम जय शिवराय
जय भीम जय बिरसा खूप छान गीत आहे.
आज खरी पुण्याची आहे नाही तर शिक्षण घेण्याचा अधिकार आपल्या सारख्या बहुजन लोकांना मिळाला त्याची खूप मोठी पुण्याई बाबासाहेब आंबेडकर यांची आहे..💐
आ गये ऐसे नजारे वैसा नजारा देखा नही पुरा असमान झाक के देखा लेकीन मेरे भीम जैसा सीतारा मिला नही......💐😍🙏जय भीम
💙💙💙🙏🙏👏👏👏👍
Yes
Hi
Jai bheem bhau
Barbara ahe
I am muslim but i like this song🙏❤️ jay bhim to all of you❤️
Indian 🇮🇳🧡💙
Jay bhim 💙💙💙💙
Thank you Tai jay bhim
Saparem Jay Bhim Namo Bhudhay Taisaheb
Thanks ❤Sister
देव ही कल्पना आहे पण डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जगासाठी वास्तव आहे ! जयभीम 🙏
Khar ahe saheb jai bhim
Right💙💙💙
Jay bhim💙💙💙
;; is hi I've KB
😀
💙💙
सरांचं आवाज खूपच छान आहे. बाबासाहेबाना आपण नेहमी "बाबा" म्हणतो. त्यांनी आपल्यला सांगितले की माला कधी देव महणू नका. त्यांनी आपल्याला जगणं शिकवले. त्यांचे थोर उपकार आहेत. जेवढं बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलं, तेवढं देव सुधा करू शकत नाही... बाबासाहेबांनी निस्वार्थ आपल्या साठी केलं.. गौतम बुद्ध ,बाबासाहेब आणि त्यांच्या विचारांना मी त्रिवार वंदन करते. 🙏🙏🙏 जय भीम🙏🙏🙏
Right
Jay bhim tai 💙🙏
एकदम खर हाय
Jay bhim 🙏🙏💙💙
Jay bhim
I am Muslim but i like this song♥️♥️& all baba saheb song💙
I proud of you mam
💙💙
JAY BHIM 🙏
Jay bhim taai
@@abhilashdhamgaye6351 jai bhim dada🙏
बाबासाहेबांची गाणी ऐकल्यावर मन आनंदी होते बाबासाहेब यांनी जे तमाम भारतीयांच्या वर जे उपकार केले आहेत ते कितीही जन्म घेतले तरी फिटणार नाहीत,आणि बाबासाहेब यांचे गान म्हणजे प्रल्हाद शिंदे ,आनंद शिंदे,मिलिंद शिंदे ,आदर्श शिंदे यांची नावे घेतल्या शिवाय राहणार नाही यांच्या शिवाय कोणच न्याय देऊ शकणार नाही असे उपकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे , आमच्या जीवनामध्ये प्रकाश आहे .जयभीम
हे गाणं ऐकल्यावर खूप समाधान सारखं वाटते खूपच छान जय भीम जय शिवराय 🚩
मी दुसऱ्या समाजाचा आहे परंतु हे गीत मला खुप आवडते.आवाज खुप छान आहे 👍👍🙏🏼
अप्रतिम संगीत , गीत व आदरणीय दादांची गायिकी....!!! सवीनय सप्रेम जयभिम ..नमो बुध्दाय.... जय शीवराय !!जय सम्राट अशोक..!!!
I am not budhdha but i like this song❤ नमो बुदध्दाय
Tumhi buddha hou pan nahi shakat
Namo buddhay 🙏
मला गर्व कि मी एक जय भिमवाला आहे......
I am proud that I am a buddhist.........
☺☺kiti chan song aahe
Me too bro
Mala pana
Write
Me pan Jay bhim wala Ahe
जो बाबा साहाब को अपना आदर्श मानता हे वो like करो 💙♥️
खरच खुप सुंदर गित आहे जयभीम शिदे दादा तुमच्या तोडून छान वाटते तूम्हाल खुप खुप धन्यवाद
सर्वप्रथम जय भीम....आणि बाबासाहेब फक्त एका समजाचे नव्हते तर ते पूर्ण भारतीयांचे होते ही गोष्ट लक्षात ठेवा
Dr. Baba saheb is everything for me...jai bhim😇😇
Jay bhim ji😊
Hi
Jay bhim
Jay bhim
ua-cam.com/video/JdwsUHlCwXM/v-deo.html
आनंद शिंदे सर तुमच्या गाणे वाजता तर खुप proud होते कि मी जय भिम आहे 💐मानाचा,क्रांतीकारी जय भीम 🙏🙏🙏
शिवशक्ती🧡 + भीमशक्ती 💙=राष्ट्रशक्ती 🇮🇳
पण हे कधी होणार आपण एक कधी होणार
Proud to be a Buddhist ❤ ...Namo Buddhay 🥰 Jay Bhim
आज आम्ही जे आहोत ते बाबा मुळे आहोत।तुमचे उपकार खुप आहेत आमच्यावर ।
तुम्हीच माझे खरे देव आहात ।।
तुम्ही सदैव आमच्या हृदयात राहू
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माझ्या साठी थोर म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.....🙏💙😇 मी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगत आहे 👸🏻..... माझ्या आंबेडकरना कोटी कोटी प्रणाम......🙏🙏💙
💙🙏 Jay Bhim 🙏💙
Our Reserved and all merit people need Government Job.
Please unite S.C.,S.T.,O.B.C. and minority.
Jay Bhim Namo Buddha Jay Shivray
Jay bhim
Jai bhim
Carect
Good👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 day and
शिंदे साहेबांनी गाताना हात वरती केला की नेहमी खुप आनंद होतो☺😍.. असा वाटत की खुप खुप हृदयपासून कसा गावा हे त्यांच्याकडून शिकावा सर्वांनी
ो
erueejwwiujsi33ke
युगे संपून जातील काय वर्णावी गाथा.. साहेब तुमच्या प्रताप चरणा पुढे सदैव नतमस्तक हा माथा...
🙏🙏बाबांनी आपल्यालाच नाही तर अवघ्या भारतातील प्रत्येक माणसाला माणसाला दिलंय ...जय भीम 💙💙
ua-cam.com/video/IX8Nyv34EM4/v-deo.html
Support my father voice jay bhim
Obc वाले कोण आहेत त्यांनी लाईक करा किती उपकार आहेत डॉ बाबासाहेब आबेडकरांचे आता समजल असेल
दादा मी obc आहे पण आपले obc लोक जाणीव ठेवत नाही बाबासाहेबाची शोकांतिका. मी आज जे काही आहे सगळी बाबासाहेबांची पुन्हाई 🙏🏻🙏🏻🙏🏻
जयभीम🙏 जय संविधान, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी ऐकल्यावर शरीरात ऊर्जा निर्माण होते. छान गाण गाईले. जयभीम🙏
ज्ञानाच्या महासागराला विनम्र अभिवादन जय भीम
भारतात असा आवाज परत होणे नाही.... अप्रतिम आवाज आहे साहेब तुमचा
Dskgsnvkvzvkvxkvxkn vxjko hxknpobxklmcswvxnkoczjfsjbx
Nice song साहेब
Ho yaar anand dada great ahet
Khoop chan Anand shinde saheb
आनंद दादांनी खुप सुदंर गाणं गायलं
दादांना क्रांतिकारी जय भिम
मला देखील अभिमान आहे ह्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं स्वराज्य आणि बाबासाहेबांनी दिलेले लोकशाहीचे अधिकार आहेत आणि ह्या महाराष्ट्रात जन्माला आलो ह्याचा सार्थ अभिमान आहे.
Jay. Bhim , मला खूप आवड ते Ge et
ua-cam.com/video/JdwsUHlCwXM/v-deo.html
Voice kadak👌👌👍
@@anandakamble7653 8
gu
खरंच अशी कलाकृती होणार नाही..❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 शब्द नाही स्तब्ध झालो मी...
शिंदे बंधू चा खूप मोलाचा वाटा आहे घरा घरा बाबासाहेब पोहचले. जय भिम 🙏🙏🙏
I proud to be Buddhist💙💙
Jay bhim
Jay bhim
Jay bhim
,,,qqo lol गाणी
Jay bhim 💙
अप्रतिम,,, कोटि कोटि लोकांना अंधारातून सूर्या कड़े नेनाऱ्या महा मानवास प्रणाम,
बाबासाहेबांचे पुस्तक जग बदलणारा बाप माणूस वाचा... कळतील बाबासाहेब काय आहेत ते.... जय भीम
खुपच छान सर... अप्रतिम....तुमची सर्वच गाणी छान असतात.. 👌👌👌 जय शिवराय... जय भिम
मी मराठा आहे परंतु,ज्याला जीवनात आपल्या वाईट परिस्थितीवर मात संघर्ष करून खूप मोठं होण्याची गरज वाटते त्यांनी बाबासाहेबांना आदर्श मानलेच पाहिजे... बाबासाहेबांचा फोटो बघितला तरी डोक्यात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते....
आज काय जे आपण आहेत ते सर्व बाबासाहेबांच्याच कृपेने आहोत..! म्हणून आपण सगळ्यांनी बाबासाहेबांचे उपकार कधी विसरु नयेत.💙🙌🏻🙏🏻💙
Right 💙💙💙🙏🙏🙏👏👏👏
Barobar aahe dada..🙏
Pvv
‘जय भवानी जय शिवाजी, जय भिम’
🙏🙏
Jay bhim namo budday 🙏🙏🙏
माझा जन्म मातंग कुटुंबात झाला असला तरी माझं माणुस म्हणून जगण्याच अस्तित्व बाबासाहेबांच्या संघर्षामुळेच आहे...प्रिय बाबासाहेब आपल्या चरणी माझे कोटी कोटी वंदन ! मला माझी जात सांगायची नव्हती जाती या राष्ट्रघातक आहेत असेच मी मानतो पण ते सांगने सुद्धा गरजेचे होते कारण आपापसातले गैरसमज सुद्धा दूर होने गरजेचे आहे..मातंग समाजातला प्रत्येक व्यक्ति बाबासाहेबांचा द्वेषच करतो असे नाही जे करतात ते एकतर अज्ञानी व जातीय मानसिकतेने ग्रसित असतात..पण मातंग समाजामध्ये सुद्धा खुप मोठा वर्ग आहे जो बाबासाहेबांना आपले आदर्श मानतो इतकेच नव्हे तर धम्मदिक्षा सुद्धा घेत आहे माझ्या बौद्ध आणि मातंग बांधवांना इतकेच सांगणे आहे की आपापसातला ब्राह्मणवाद आधी संपवावा आणि एका निशानाखाली एक व्हावे...जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙🙏
पुढच्या हजार वर्षांत तरी असा युगपुरुष होणे नाही.. 💐
Hajar nahi kadhich nahi....dnyanacha badshah...
@@tkindianmusic3232 hoy agdi brobar kkkkkkkaaaaaadddddddaaaaaakkkkkk jjjjjjjaaaaaayyyyyy bbbbbbbhhhhhhhiiiiiiiiiimmmmmmmmm
💙💙Jay Bhim 💙💙
@@tkindianmusic3232 0
Jay bhim didi
आम्ही देव पाहिला नाहि आणि देवाला अजिबात मानत नाहि पण बाबासाहेबच आम्हासाठी देवाहुन मोठे देव आहेत.आज त्यांच्यामुळे सर्वकाही आहे.ग्रेट बाबासाहेब.
जयभीम नमोबुद्धाय
chat.whatsapp.com/Jf1Ogn8NJ76HgbZ99LRlI1
बाबासाहेबांच्या तमाम भक्तांनी लवकर ग्रुप ला ऍड करा 🙏
jαч вhím
Jai bhim
@@SP-rl4ld hi
8 u 8 u u
बाबासाहेब म्हणजे कोहिनूर हिरा आहेत, आज जो समाज उभा आहे तो केवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच. शतशः प्रणाम
Video of Dr. B R Ambedkar ua-cam.com/video/dzkOhTLlqxo/v-deo.html
Show your support.
Please like, share and subscribe for more videos.
Jay bhim
💝💝💝💝
Great...!
असा व्यक्ती पृथ्वी तलावर होणे शक्य नाही...कितीही पिढ्या गेल्यातरी..जय भीम
Legend Shinde Saheb , tumahala ❤️🙏🙏मानाचा जय भीम 🙏🙏❤️
Lyrics 10000000% true
....😘😘😘😘😘🤩🤩🤩🙂🙂
I like it bro.... 💙💙💙💙
Bhai hum bi Shinde he 🙏 jai bhim 🙏 and happy bhim Jayanti 😍🥳
@@jitendrachavan3281 😘😘🖤🙏
बाबा तुमच्या मुळे आम्ही सुखी जगत आहेत. जय भीम 💙
खुप सुंदर गाणं आहे ऐकल्यावर मन भरून येते... जयभीम 💙💙💙
देवा पेक्षा वर कोण असेल तर आमचा बाप बाभिमा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
"मोजता येत नाही जगातल्या मापानी असे दिलं त्या बापाच्या बापानी..
Thanks BABA
फार.छान.सर
Barobar ahe
Right Jay bhim
धन्यवाद जय भीम
@@ajitgaikwad3600 Ifirrtgjuhhjjj
I am proud to be Buddhist 🙏🇪🇺🙏💯
I am proud to be 🙏 SANATANI MARATHA 🙏💯
I am proud to be SANATANI MARTHA 🙏💯🙏
Bhushan
Great singer 👍 Dr Ambedkar gave us lots of ,wecant forget any time ,he is beyond great God very nice song jaibhim namobuday saheb
I am proud to be buddist जय भीम
@@piyushpatil4655 Be Pujari at Mandir then Say I'm Feeling to be Sanatani 😂😂😂
मी प्रथमतः व अंतिमतः भारतीय असेन ! -डॉ.बाबासाहेब आंबेडकर
खुपच छान 👏✊👍
श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि डाॅ बाबासाहेब आंबेडकर 👍 कोहिनूर 💎💎💎
आम्हा सर्वांना एक करण्यासाठी 🙏🙏🙏
ऋरथठडददफददडरडतडथडछडछडझैठझडछडगजखजठणडथठठदडणडथठझजडणडछझडथडणडतडतडतथख
मी बौद्ध नाही पण मला बाबासाहेब चे गाणे प्रचंड आवडतात कोटी कोटी प्रणाम बाबा साहेब 🌹👌🙏👍