Majhya Jatich Jatich - Ammy | Banjo By Andy | Full Version
Вставка
- Опубліковано 17 гру 2020
- Download Link (320kbps) - www.mediafire.com/file/bzze2h...
Credits -
Track - Majhya Jatich Jatich (Remix)
Artist - Ammy
Banjo - Andy
Additional Support - Niket Manve
Visuals - Power Project
Support - Niraj Mohit , Gaurav Gholap
Orignal Song Credits -
Song : Majhya Jatich Jatich
Singer : Anand Shinde
Music : Pralhad Shinde
Lyrics : Rajesh Jadhav
Title : Soniyachi Ugavali Sakaa
Orignal Song Link -
www.youtube.com/watch?v=Am8Hm...
Subscribe Andy's Channel -
ua-cam.com/channels/QbQ.html...
Follow Ammy On Instagram -
listen_ammy...
Follow Andy On Instagram -
andy5209?igshid...
Follow Power Projekt On Instagram -
/ finalprojek. .
DISCLAIMER: This Following Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose. We Do not Wish to make any Commercial Use of this & Intended to Showcase the Creativity Of the Artist Involved.*
The original Copyright(s) is (are) Solely owned by the Companies/Original-Artist(s)/Record-label(s).All the contents are intended to Showcase the creativity of the artist involved and are strictly done for promotional purpose.*
DISCLAIMER: As per 3rd Section of Fair use guidelines Borrowing small bits of material from an original work is more likely to be considered fair use. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use.
Do Share If You Liked It...💙
*_भीम शंभर नंबरी , सोनं महूच्या मातीचं 🙏 💙_*
Bro khup mhanje khupach aavadel yrr love u😘😘
🎧😌🎧 Dj Ammy
Khup chan jane🤩💯
😍😍
Bhari dj ammy
मी हिंदु कुणबी आहे पण बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मनात खुप आदर आहे ! ...माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देण्यार्या महामानवाला विनम्र अभिवादन ! असा युगपुरुष पुन्हा होणे नाही....
असेच विचार जर सर्वांनी केला तर आपला देश किती पुढे जाईल ना😊❤
सर्व जगाला त्यांचा आदर आहे तुम्हालाही आदर आहे यात विशेष काहीच नाही.तुम्ही जातीचा उल्लेख करून काय दाखऊ इच्छिता माहीत नाही.
Jai Bhim Dada 💙💙
Mai bhi teli hu lekin baba saheb majya sathi khup mothe aahe t
🙏🙏🙏
मी बौद्ध धर्मीय नाही, पण हे गाणं, अन्यायाविरुद्ध पुकारलेला एल्गार आहे...
हे गाणं या देशातील सर्व जनतेच आहे, कुण्या एका जातीचं वाटतंच नाही...
हे गाणं सत्याच्या बाजूचं आहे...
अप्रतिम कलाकृती....डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही... ❤️
अनंत काळासाठी, या देशाला, बाबासाहेबांच्या विचारांची गरज आहे....💙
👌✅
💙👑✌🏻
मन जिंकलस भावा 🙏🙏
Buddha cha dharm anyaayacha virodhat aahe ani satya Kadun aahe bhava Buddha mhantat ki tumhi swatah chya buddhi ne vichar Kara konti ghosti jana manu naka. Satya Kay aahe hey sodha jai bhim namo Buddhay 😊
Yes this song is for all the citizens of INDIA n Babasaheb is the saviour of all depressed PPL from any cast n sex. Jai Bhim Namo Buddhya Jai Shivrai,🙏🫰
मी मराठा समाजाचा आहे पण नेहमी बाबासाेबांबद्दल माझ्या मनात आदर वाटतो..जय भीम जय शिवराय
Jay bhim💙 Jay shivray🧡 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
भावा कोणतीहि जात नसते जात फक्त एक असते समानता💙🧡
Social media var जातीचा उल्लेख करणे योग्य नसते
आपण सगळे भारतीय नागरिक आहोत
जय भीम जय शिवराय दादा 🙏🙏🙏🙏
मी ९६ कुळी मराठा असून माझा सर्वात जिगरी मित्र जय भिम चा आहे 😎💪
Apan sagle lok ek ahot.. aplyala fkt jati madhe bandhla gela
Maratha Maratha Kay krto re...kon he marathe???? Nhi olkht mhnje Kay tu khup pvitr houn jnmla ahe ka??
Maitrila jaat jaat naste bhava jya maitrila jaat aste Tila maitri nhi mh
nta yenar
@@yogeshrathod26nhi pan Maj aahe bhava 96 kuli aslyacha😂❤
Tuze bap marathe@@yogeshrathod26
मि एक मुस्लिम समाजाचा असुन.....माझी भीमरायंवर एक वेगलीच ओढ आहे... The Great Jai Bheem...... ❤️❤️
बाबा साहेब हे कुणा एका जातीचे नसुन ते संमपुर्न भारत वासियांचे आहेत
🙏🙏🙏
Baba saheb he kutaly jatiche nasun te dalitache hote ...jay bhim jay shivaray
Jay Bhim.Jay Mim
उपकार करता का बे तुम्ही .
मी या जातीचा आहे मी त्या जातीचा आहे तरी बाबसाहेब आंबेडकर यांना मानतो अस म्हणून तू कोणत्याही जातीचा असो भारतीय संविधानाचा फायदा घेतोस च ना .
मग बाबसाहेब आंबेडकर यांना मानतो अस म्हणून उपकार करायलास का तू ?
गायकाला 21 तोफाची सलामी. काय आवाज आहे मला खरंच रडायला आलंय अंगावर शहारे आलेत 🧡💙
Anand shinde
One nd only Shinde shahi
Mala suddha
Mala sudha Dada
One & only आनंद शिंदे
IIT, IIM आणि आता न्यूयॉर्क मध्ये जॉब, सर्व माझ्या बाबासाहेबांमुळे 🙏 झाले. एक 10 बाय 10 च्या झोपडीत राहनारा मुलगा आज इथे पोहोचला हे फक्त बाबासाहेबांच्या उपकरांमुळे आणि माझ्या आईवडिलांच्या संस्कारमुळे. आज १४ एप्रिल २०२४, ह्या महामानवाला विनम्र अभिवादन 🙏
I m Rajput just came here from the movie JAI BHIM, i deeply respect Dr Babasaheb Ambedkar for bringing social justice for tribulants and oppressed people of society....
Our society needs people like you who tries to bring change
Jai bhim 🙏
👍 chaaan
Apne Maharana Pratap dharam ke liye ladhe the
Boss ye cast kuch nahi hota bas insan me insaniyat chahiye
Nice to proud of your thinking
दोनच देव जन्मले या धर्तीवर..
एक भीमराव अन एक शिवराय..
सप्रेम जय शिवराय जय भीम
Babasaheb dev navhte , Mahamanav hote. dev asta tar hazaro varshe zopla hota ka ?
@@Pratik-tk6ts kadachit devanech pathvile asel bhimala
जय छत्रपती संभाजी महाराज
@@indianreactiontime7446 please bhaii prototype nko kru tayaar ..he bjp seriously gheun Navin rajneeti chalu krtat ..asa nko mhnu please
Dev nahi bhau दोनच राजे. जन्मले या धर्तीवर
*यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी....*
*💙🙏🏻बाबासाहेबांचा🙏🏻💙*
*इतिहास माहित पाहिजे*
*💙🇮🇳जय भिम🇮🇳💙*
Jay bhim shet
❤️
J⃖a⃖y⃖ b⃖h⃖i⃖m⃖ b⃖r⃖o⃖t⃖h⃖e⃖r⃖ 💙
absolutely right bro 👍
बरोबर आहे 💙🙏
जाती नि जरी बौध नसलो तरी आंबेडकरांचे विचार मनात खुप रुजतात nice song bhava😘💯💯
मित्रा बाबासाहेब कोण्या एका जातीचे नाहीत ते आपल्या सर्वांचे आहेत आणि त्यांचे विचार अपणा सर्वांसाठी प्रेरणा दायक आहेत.
Buddhism is religion not caste❤
मी जातीने मराठी आहे हा आवाज आणि गाण्याचा अर्थ खरंch inspiring आहे
या गाण्याचा एक एक शब्द त्याचे बोल पहिल्यांदा नीट ऐकले समजले आणि डोळे भरून आले या पद्धतीने तयार केल्यामुळे खरच तुला मानापासून सलाम 💙🙏👌👌 काही dj गाणी हे खूपच फास्ट असतात पण हे गाणं Heart touching ahe brother Thank you for making this song greatfuly ❤💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😘😘
💙💙💙
Same रोज हे गान ऐकले नाहि तर दिवस जात नाही
Same
अगदी बरोबर
जात महत्वाची नाही कर्म जास्त महत्वाचा आहे हीच शिकवण दिली छत्रपती शिवराय आणि बाबासाहेबानी🙏
,💯 TRUE...
THANKS FOLLOWING
गाणं ऐकतांना, कॉमेंट वाचून डोळे भरून येतात 😢 जय भिम
True ...many times we cry after hearing those words in the songs ...great lyrics by Rajesh Jadhav, great composition, great singing by Anand Shinde & Great music too
सलाम त्या माऊलीला असा पुत्र जन्माला घातला 🙏🙏🙏
सगळ्यांचे मिक्स ऐकलं.. पण तुझ्या सायलेंट मिक्स ला कोणाचं तोड नाही.. जातीने जरी बौध्द नसलो तरीही हे गाणं खूप आवडत.. जय शिवराय. जय भीम....... फुल्ल टाईम 🔥🔥 DJ Ammy.
अशीच आणि अशाच चालीची गाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर झाली पाहिजे. मन अगदी मंत्रमुग्ध झाले 👌❤️👌
The line " पिढ्या पिद्यांच दुखणं नव्हत एकल्या रातीच " 🥺♥️💘
'' Pidhya Pidhya cha dukhna navta ekalya raticha'' this line is enough for all the struggles babasaheb ambedkar and our society has overcome
गेले 1 महिन्यापासून हे गाणं रोज डोळे बंद करून ऐकतो जे काय आहे ते 😘बाबासाहेब मुळे
थंड वातावरण काश्मीर घाटीत आणि हे गाणं सोबतीला ☸️🇮🇳🇮🇳⚔️💙
Salute to you sir
खूप मस्त आहे गान भीम आर्मी you are great
Right
😭😭🙏🙏🙏 Salute to you
🙏🙏🙏🙏
खूपच छान आहे हे गाणं..
किती सहन केलं माझ्या बाबासाहेबांनी.
खूप आभार तुमचे बाबा तुम्ही केलेल्या संघर्षामुळे हक्काने जगत आहोत.. ❤❤❤
मी माणूस आहे आणि एक माणूस म्हणुन मला गर्व आहे की मी अशा मातीत जन्माला आलो जिथे डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि शिवरायांनी कर्म केली.
I m also in maratha category but i respect and proud of Dr Babasaheb Ambedkar. Jay bhim jay shivray.
THANKS FOR FOLLOWING
❤
सर्व जगाला त्यांचा आदर आहे तुम्हालाही आदर आहे यात विशेष काहीच नाही.तुम्ही जातीचा उल्लेख करून काय दाखऊ इच्छिता माहीत नाही.
♥️♥️
हा गाणं ऐकल्या नंतर रड येते जर बाबा नसते तर आम्ही कुठे राहलो असतो । किती त्यांचे उपकार आहे आमच्या वर....स्वतःच्या जीव न जगता आमच्या जीवन जगण्यासाठी इतके केले ,जय भीम हा शब्द नवे एक क्रांती सम्मान आहे
तुझी कॉमेंट वाचायला सुरुवात करताच रड येते😢😢😢
जय भिम
भीम बॉम्ब हायड्रोजन... धूमधडाड आवाज... धूमधडाड आवाज...गाजे सभा गोलमेज...✨💙
मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची,
तू जगाला शिकवली व्याख्या
माणसातल्या माणुसकीची..
तू देव नव्हतास,
तू देवदूतही नव्हतास,
तू मानवतेची पूजा करणारा
खरा महामानव होतास…
🙏💙जय भीम💙🙏
THANKS FOR FOLLOWING
अप्रतिम
अप्रतिम आणि समर्पक महामानवाची व्याख्या,apriciated
jay bhim
❤❤❤❤
गाण एकुण मनातला जातीवाद निघुन गेला. सर्व माणस आहेत सर्वांना माणसा सारखा जगण्याचा अधीकार आहे.जातीवाद विसरून सर्व गोडीने राहु भारत देशाला पुढे नेवू 🙏जय भिम , जय शिवराय, जय हिंद
सलाम त्या त्यागाला आणि त्या बलिदानाला.....
बाबासाहेब स्वतः च जीवन ऍश आरामात जगू शकले असते.... जर त्यांनी ठरवल असत तर
Salute you
पिढ्या पिढ्या च दुखणं नवत एकला रात्रीच
Lyrics 💯👌🥺
मला नाही माहीत की मला हे गाणं का आवडत, पण खरच सांगतो......
Bestest song ever🤩
Really...
❤❤
Jay bhim
गान भीमाच्या किर्तीच सार जन हे गातीत
सार जन हे गातीत पोट करून छातीच
भीम शंभर नंबरी सोन महूच्या मातीच 💙💙💙
छान💙
❤️💙
जय भीम. खूप छान मेकिंग केले आहे. खूप दिवसानंतर असे गाणे ऐकले आणि अंगावर शहारे येत डोळ्यामध्ये पाणी आले. बाबा साहेब विषयी आपले प्रेम हे इतर समाजाच्या लोकांना समजणे कठीण आहे. एक असा व्यक्ती जो रक्तपाताशिवाय सामाजिक क्रांती घडवू शकतो. आज तुम्ही आम्ही जे जीवन जगात आहोत ते फक्त आणि फक्त भिमा तुझ्या मुळे.
सर्वांना मनापासून जय भीम
Me ek maratha ahe ...pn mla bhimrayanche songs khup awdatat😊
रोज सकाळ सकाळ हे गाणं आमच्या घरात वाजत, आणि दिवस खूप सुंदर जातो ❤❤❤❤❤❤❤कारण माझे वडील बाबा साहेब आंबेडकर ह्यांच्या विचाराचे बीज आमच्या लहानपणी पासून पेरलं आहे.
💙💙
मी मराठा पण या जातीने लक्ष वेधना सोसल्या मला अभिमान वाटतो या जातीचा💥
सर्व जगाला त्यांचा आदर आहे तुम्हालाही आदर आहे यात विशेष काहीच नाही.तुम्ही जातीचा उल्लेख करून काय दाखऊ इच्छिता माहीत नाही.
I appreciate your thoughts….
मी माहार आहे बाबासाहेबांच्या जातीचा याचा मला खूप अभिमान आहे मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की मी बाबासाहेबांचा माणूस आहे..
पोलादी मुठीत आजही हत्तीच बळ आहे रक्तातला लाव्हा आजही उफालत आहे डोळ्यातला निखारा आजही लाल आहे आडवे येऊ नका आजही भिम तसाच उभा आहे
जय भीम 💙💙💙💙💙
💙💙💙🙏🙏🙏🙏💙💙💙
अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी.
🙏🙏🙏🙏
First of all hats off to original song writer, composer and singer. They are legends. I don't think any one has ever written, composed or sung songs like they have done, in India or anywhere in the world on any leader or person.
I have heard this song many times before but for the first time, I have listened to this song and have no words to express my feelings.
DJ Ammy and Andy, you have done full justice to this remake. Thank you and keep up the good work.
Love from India and Australia ❤
This songs give me goosebumps 🥺💟 Proud to be Buddhist ✨💮
THANKS FOR FOLLOWING
Ramabai Ambedkar & Babasaheb Ambedkar Best couple in the world 👏👏👏👏👏 Jai Bhim 🙏🙏
Hello
I strongly agree to you
Ram sita log karte rahte hai par kabhi logo ne ye nahi dekha ki ramabai maa ne kitna sacrifice kiya humlogo ke liye 🙏
💙✨
Jay bhim 💙
बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारत देशाचा खूप मोठा अभिमान आहेत. ह्या जगातलं एक सुंदर रत्न आहेत.
Proud to be Buddhist 🥺💙🙌
तस बाबासाहेबांचे सर्वच गाणी ही अप्रतिम आहेत.. पण भावा तू ह्या गाण्याला अमर केलय 💙🙏
माझ्या जातीच जातीच थोर नशीब जातीच 😍
भीम शंभर नंबरी सोन महुच्या मातीच 💙❤🧡💚🖤💜💛
आठवता इतिहास येई ग्वाहीच बोलकी 😘
येई ग्वाहीच बोलकी नाही हालकी पूलकी ❣️
आम्ही माणसं माणसं जणू सोनिया सारखी 💙
जणू सोनिय सारखी माणुसकिलाच पारखी 💛
मुकी रडण गावकी गावकी न म्हारकी💚
गावकी न म्हारकी होती आमुचि मालकी 🧡
पिढ्या पिढ्याच दुखणं नव्हतं एकल्या रातीच 💙
नव्हतं एकल्या रातीच जाती रोगाच्या साथीच🖤
भीम शंभर नंबरी सोन महुच्या मातीच 💜
एका भयाण रातीला ग्वाड सपान पडलं❣️
ग्वाड सपान पडलं मन त्यातच गढल💙
काळनिजेला सारून तवा डोळ उघाडलं❤
तवा डोळ उघाडल देवदर्शन घडलं ❣️
मानवतेच्या भीमदुता भीतीन भुताली झाडल💜
जातीयतेच्या भूताला त्यान मातीत गाडल 🖤
तळागाळच्या मानसा तुला वरती काढलं🧡
तुला वरती काढलं तुझ वजन वाढल 💚
सुख दिनदुबळ्याच होत भीमाच्या हातीच 💛
भीमा मूळ ह्या जातीला बळ आलया हत्तीच 💙
भीम शंभर नंबरी सोन महुच्या मातीच ❤
भीम रस तोलावाचा भीम कडाडके इज 💜
सनातण्याची भीमान केली हरामच नीज 🖤
मोठ्या मनान राखाया हिंदू धर्माची ती गुज 🧡
लिवल हिंदूकोड बिल नाही झालं त्याचं चीज💚
भीम बॉम्ब हायड्रोजन धुमधडाड आवाज 💙
धुमधडाड आवाज गाजे सभा गोलमेज 🧡
गान भीमाच्या किर्तीच सार जन हे गातीत❤
सार जन हे गातीत पोट करून छातीच 🖤
भीम शंभर नंबरी सोन महुच्या मातीच 💙
भीम कोकणची शान भीम दक्खनाचा कणा❤
सांगे राज सियाजना छाती ठोकून पुन्हा पुन्हा 🧡
या देशाचा इतिहास भीमविना सुना सुना 💜
देशी परदेशी पाहुणा देई भीमाला वंदना 💛
बापू जाता तराजूत भीमा भारीच विद्वाणा❤
लिहून देशाची घटना दिला लोकशाहीचा दागिना 💙
अरे काळ्याकाळपाच्या तुझ्या वाटोळ नीतीच 🧡
भीमासाठी तुझी कार अशी गुत्थिही तोतीच 💚
भीम शंभर नंबरी सोन महुच्या मातीच ❤
माझ्या जातीच जातीच थोर नशीब जातीच 🧡
भीम शंभर नंबरी सोन महुच्या मातीच💙
❤💙❤💙💕
I am maratha by cast but I love babasaheb about his work for our country and what he has sacrifices for our country
सर्व जगाला त्यांचा आदर आहे तुम्हालाही आदर आहे यात विशेष काहीच नाही.तुम्ही जातीचा उल्लेख करून काय दाखऊ इच्छिता माहीत नाही.
डोळ्यातच पाणी आणल भाऊ तू तर...
स्वाभिमानी जय भीम 💙🙏🏻
आज देशाला महामानवामुळेच आकार आहे. शंभर वेळा नमन डॉ. आंबेडकरांना🙏💐💐
माझ्या प्रत्येक श्वासावर डॉ बाबासाहेब आंबेडकरांची सही आहे. 💙💙 जय भीम 💙💙
मी बौद्ध नाही.... पण हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकतो मनाला शिवत हे गाणं.... 💞💞💞 एक्दम फील होत.....विनम्र प्रणाम.... 💞💞मनापासून आदर 💞 खास करून गायकाचा आवाज काळजा चा ठाव घेतो.... 💞💘 डोळे भरून येतात
आज बाबा साहेब नसते तर काय हाल असते आपले ...... जय भीम ....love you baba saheb ❤️🙏🥺
Jay Bheem...💙💙💙
Bhai I am a Maratha but this song gives goosbums for me
Ok
Bhau maratha ky Jay Bhim wale ky aapan eakch bhau. Jai Bhim 💙 Jai Shivray 🚩
@@healthfitness5711 bhima khoreghao me violence karane vale kon the fir ?
@@pratikbondre4269 ब्राम्हण
@@pratikbondre4269 because of some toxic people we can't blame the whole community
तळागळाच्या माणसा तुला
वरती काढल,
तुला वरती काढल
तुझ वजन वाढलं 🥺🥺
जय भीम 💙
बाबासाहेब आंबेडकर हे एक युग पुरुष होते जय भीम साहेब तुमच्या मुळे आज माणूस म्हणून जगतो आहे तुम्ही मिटवल्या सगळ्या रूढी परंपरा साहेब ना सप्रेम जय भीम
राजा येतोय संविधानाचा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.💐💐💐
S⃖e⃖e⃖m⃖ t⃖i⃖u⃖ t⃖a⃖i⃖
M⃖a⃖n⃖a⃖ p⃖a⃖s⃖s⃖u⃖n⃖ j⃖a⃖y⃖ b⃖h⃖i⃖m⃖ 💙
🥰
वाह अतिशय सुंदर 💙 म्हणावं तितकं कमी या गण्या बद्दल , मी ऑफिस मध्ये हे गाणं वाजवल सर्वाना खूप आवडला
अमित साळवे मस्त काम करतोयस तू...समाजाला गर्व आहे तुझ्याबद्दल मनाचा जय भीम💙
माझा व माझ्या परीवार कडून या गाण्याला खूप खूप शुभेच्छा , पुण्यात कधी येणं झाल तर नक्की आम्हाला भेटायला आवडेल तुला 🙏
पुढील वाट चालिस शुभेच्छा 💙💙💙
मी मराठा आहे पण माझ्या मनात जेवढा आदर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आहे तेव्हढाच बाबासाहेबांसाठी आहे.... कारण माझ्या राजाने कधीच जातीभेद नाही केला सर्वांना समान न्याय आणि वागणुक दिली 🚩🚩🧡
खरंय ....❤
मी जातीने बौध्द नाही पण हे गाणं ऐकलं तर डोळ्यात पाणी आणि आंगावर काटे येतात किती वेदना सहन करावे लागले असतील त्या काळात हे सर्व संपून एक नवी ओळख दिली अस्पृश्यना पण बाबा साहेबांनी खरा मानवतेचा संदेश सगळ्यांना नक्की दिला. की संघर्ष आणि शिक्षण घेतल तर सर्व काही शक्य आहे..या महामानवास त्रिवार अभिवादन..🙏🚩💙
📚👨🏻🎓 *माणसाला माणूस म्हणून जगण्याच्या अधिकार देणाऱ्या महामानवाला त्रिवार अभिवादन* 💐👏🏻🙇🏻♂️
🍁 *"जय✺भीम"* 🙏🏻 *"नमो✺बुद्धाय"* 🍁
J⃖a⃖y⃖ b⃖h⃖i⃖m⃖ 💙
💙💙💙
💙💙💙💙
1000 Salutes to Anand Shinde & his family 🙏🙏
ह्या गीताचे एक एक शब्द अंगावर काटा आनल्याशिवाय राहत नाही ❤ I love song ❤️😊
जेव्हा माझ्या आयुष्यात संकट प्रॉब्लेम टेंशन आला की हे गाणी एकल की मन शांत होऊन जात .....feel करतो हा गाणी खूप फेव JAY BHIM🥰🌍💙👑🙏
HK style, HK style पासून सुटका केल्या बद्दल धन्यवाद भावा...
DJ Ammy...💙
💙Saurabh💙 dada💙
As ka mhanto dada
Hk pan mast edit karato
😄😄
@@hyperking5620 .. mix सगळेच छान करतात.. पण ते टॅग भरपूर वेळा असतात...
He is not just singing , he is telling us a story
Jai bhim❤
Every Bhimgeet Or Buddha Geet Are Story Telling💙☸️
प्रत्येक शब्द न शब्द काळजाला भिडणारा....jay bhim
खूपच छान गाणं आहे♥️♥️♥️♥️जय भीम🇪🇺🇪🇺
जय शिवराय🚩
भीमा मूळ या जातीला बळ आलया हत्तीच...
जय भीम
खूप छान मित्रा रेक्रियेट केलं song💕💕
जब तक सूरज चांद रहेगा., बाबा तेरा नाम रहेगा!🥺😇💙🙏
Babasaheb aapka nam rahega Tere sanskar mat dikha
मी जातीने मराठी आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी सिरीयल काढलेली आहे त्याच्यामुळे सर्वांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
काय होते कशे होते त्यांनी किती योगदान दिलेले आहे आपल्या देशासाठी मला अभिमान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 💯❤️✨
एकदम कडक भावा हे गाणं डायरेक्ट हृदयाला लागलं........ मानाचा क्रांतिकारी जय भिम💙🙏
Aaj paryant khup lofi mix song eikali pn bhawa kharach ya ganyachya music la tod nahi 🔥♥️🙏jay bhim 🚩 jay shivray ♥️
1 min of Respect to the Creator for providing us a HQ audio file Link ✨🤌
भाऊ सलाम आहे तुझ्या या एडिटिंग ला 🥺💙 जय भीम खरच डोळ्यात पाणी आल राव 🥺💙
I Proud To Be I'm Born in Buddha Dhamma ❣️💙💙💙🙏🙏
Great, we should have this attitude
Jay Bhim 💙
Namo buddhay ☸️
No religion was ready to take you thats why you got into Buddhism
@@sachiinrauut7790 great joke this shows how jelous you are till date 😂👍
@@anshjagtap623 jealous of Jai Bhim people? 😃😃😃
@@anshjagtap623 spelling mistake, firsr u learn English then followed attitude 😅🤣
I'm muslim but I love this song from deep heart ❤️
एवढं मनात उतरणार उत्कृष्ट गान कधीच टीव्ही वर दाखवत नाही
अतीशय सुंदर व अप्रतिम गाणे आहे हे मला खुप आवडते 😍 ♥️.. जय भीम.. हे गाणे ऐकले की अस वाटत की आपण सगळे एकच आहेत... 🙏 देव माणुस आपले थोर विचारवंत डॉ भिमराव आंबेडकर.. 🙏
डोळे भरून येतात हे गाणं ऐकून त्यात तुझ हे remix काय सांगू सगळंच on point hats of man Ammy 🙄💥💥💥💥
मस्त DJ Ammy गर्व आहे आम्हाला तुझा💙💙💙
Bhau 1 ch no. 👌
No matter how many times u listen to this song u always get emotional 😭 ...No amount of words can be said thanks to Dr B R Ambedkar!
I'm Hindu But I Respect Dr. Bhimrao Ambedkar And I Love This Song...
Pid😅
सर्व जगाला त्यांचा आदर आहे तुम्हालाही आदर आहे यात विशेष काहीच नाही.तुम्ही जातीचा उल्लेख करून काय दाखऊ इच्छिता माहीत नाही.
@@Studymode0Tujhi problem kay ahe re?
@@bobbyninave9240 kuthe ky ?
@@Studymode0tula Kay problem ahe be konsi jaat ahe tu saang
घेतो तो श्वास न खातो तो घास, फक्त माझ्या बाबासाहेबामुळ...💙💙💙🙏🙏
kata aala bhai angala song aikun great job bhai 👌👌👌👌👌👌👌👌👌
Jhk
♥
Love this song 🎵 ❤ Love from Singapore 🇸🇬 JAI BHIM
माझे डोळे पाणावले गाणं ऐकताना...🥺🥺
भीम १०० नंबरी सोनं महूच्या मातीचं..❤️❤️❤️
Thanks ......DJ AMMY........खूपच छान गाणं बनवलं......खूप शोधलं आणि आज भेटलच...... याला रीमिक्स म्हणतात.....जय भिम फिल्म च status या गाण्यावर ऐकलं आणि डोळ्यात पाणीच आलं.......पुन्हा एकदा धन्यवाद...... पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा......... जय भिम
खुपच सुंदर आहे.. संगीतमय
गाणं संपूर्ण पाठ होत पण त्याज़ा अर्थ हे गाणं ऐकल्यावर समजले💙
ज्याची कोणाची संकल्पना असेल त्यांना हॅट्स ऑफ😎
घेतो तो श्वास खातो तो घास बाबा फक्त तुमच्यामुळे ❤
जय भीम या सिनेमामध्ये सर्वप्रथम हे गाणे ऐकले, त्याआधी कधी ऐकले असेल आठवत नाही. पण थोड्या दिवसांआधी जेव्हा ऐकले तेव्हा पूर्ण गाणे ऐकण्याचा माझा मोह आवरता आला नाही. शब्दरचना व गीतगायन आणि म्युझिक तर अप्रतिम..!! 😍🎧💖
माझी पहिले जातं ही भारतीय आहे , दुसरी जातं पण भारतीय आहे ...
Every time I hear this song, it gives me goosebumbs. I can literally feel the lyrics. Thank you for such a awesome song. Jay Shivraj🚩 Jay Bhim🇪🇺
बा भिमाच गान एकले की डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही जय भीम 🙏
भाई काय गान बनवलं आहे भाई तुला सलाम भाई 💜💜🥺👑
❤️ If you have Babasaheb in your DNA, then this song is bound 2 bring tears in your eyes ❤️
This song is already one of the best song on Dr Babasaheb Ambedkar but you make this song special for everyone.... Thanks for such type of editing...
अंगावर शाहरी आणणारे lyrics so beautiful Namo Buddhay Jai bhim ❤